Back

ⓘ बॉलीवूड                                               

बॉलीवूड

मुंबई येथे असलेल्या हिंदी चित्रपट सृष्टीला अनौपचारिकपणे बॉलिवुड असे म्हणतात. बऱ्याचदा बॉलिवुड ही संज्ञा संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीसाठी वापरली जाते, परंतु प्रत्यक्षात बॉलिवुड हा भारतीय चित्रपटसृष्टीचा एक हिस्सा आहे. बॉलीवूड भारतातील सगळ्यात मोठी चित्रपटसृष्टी असून, ती जगातील मोठ्या चित्रपटसृष्टींपैकी आहे त्यामुळे त्याला स्वप्न नागरी असेही म्हणतात Bollywood is formally referred to as Hindi cinema, though frequent use of poetic उर्दू भाषा words is fairly common. There has been a growing presence of Indian English in dialogue and songs as well. It is not uncommon to see films that feature di ...

                                               

कंगना राणावत

कंगना राणावत रोमन लिपी: Kangna Ranaut हिंदी भाषा: कंगना रनौतजन्मः २३ मार्च १९८७,भांबला,हिमाचल प्रदेश,भारत.हि एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे.प्रमुख कार्यक्षेत्र बॉलीवूड/बॉलीवूड.

                                               

बलराज साहनी

बलराज साहनी यांचे खरे नाव युधिष्ठिर साहनी असून त्यांचा जन्म पंजाबच्या सरगोधा जिल्ह्यातील भेरा आता पाकिस्तान या गावी एका पंजाबी खत्री कुटुंबात झाला होता. लाहोर विद्यापीठातून इंग्लिश साहित्य व हिंदी विषयांत पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी काही काळ रावळपिंडी येथे कौटुंबिक व्यवसायात व्यतीत केला. पुढे १९३० साली ते पत्‍नी दमयंतीसह रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनात अध्यापनासाठी गेले. महात्मा गांधींसोबत काही काळ कामय केल्यानंतर ते १९३८ साली लंडन येथील बी.बी.सी.च्या हिंदी विभागात निवेदक म्हणून रुजू झाले. तेथे ते १९४३ पर्यंत होते. इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन आय.पी.टी.ए. व पंजाबी कला केंद्राचे ते ...

                                               

फिल्मफेअर पुरस्कार

फिल्मफेअर पुरस्कार हा भारताच्या चित्रपटसृष्टीमधील सर्वात जुना व मानाचा पुरस्कार सोहळा आहे. फिल्मफेअर पुरस्कारांचे वितरण दरवर्षी टाइम्स वृत्तसमूहातर्फे केले जाते. इ.स. १९५४ सालापासून चालू असलेले हे पुरस्कार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसोबत बॉलिवूडमध्ये प्रतिष्ठेचे मानले जातात. द क्लेअर्स हे पुरस्कार सोहळ्याचे मूळ नाव, द टाइम्स ऑफ इंडियाच्या समीक्षक क्लेअर मेंडोसा यांच्या नावावरून ठेवले होते. त्यानंतर पुरस्कारांचे नाव फिल्मफेअर या चित्रपटविषयाला वाहिलेल्या नियतकालिकाच्या नावावरून फिल्मफेअर अवॉर्ड्‌स असे झाले. १९५६ सालापासून फिल्मफेअर पुरस्कार विजेत्यांची निवड समितीद्वारे व साधारण जनतेद्वारे ...

नौशाद
                                               

नौशाद

नौशाद अली हा भारतीय संगीतकार होता. नौशादने अनेक बॉलीवूड चित्रपटांना संगीत दिले. त्याने चित्रपटसंगीतात हिंदुस्तानी शास्त्रीय रागदारीचा वापर केला. आजवरच्या सर्वश्रेष्ठ भारतीय संगीतकारांमध्ये नौशादचा उल्लेख केला जातो.

गोविंद नामदेव
                                               

गोविंद नामदेव

गोविंद नामदेव हे हिंदी चित्रपटांमधील एक कलाकार आहेत. ते डेव्हिड धवन ह्यांच्या शोला और शबनम ह्या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आले. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा संस्थेचे ते विद्यार्थी असून बॉलीवूड मधील अनेक चित्रपटात त्यांनी काम केले आहे. मध्य प्रदेशातील सागर ह्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला आहे.

मृण्मयी देशपांडे
                                               

मृण्मयी देशपांडे

बॉलीवूड हमने जीना सीख लिया 2008 मराठी बेभान २०१६ मामाच्या गावाला जाऊया 2014 संशय कल्लोळ 2012 आंधळी कोशिंबीर 2013 साटं लोटं पण सगळं खोटं 2014 पुणे व्हाया बिहार 2014 कट्यार काळजात घुसली २०१५ नटसम्राट २०१६ मोकळा श्वास 2012 एक कप च्या 2009 अनुराग २०१६ धाम धूम 2013

अभिनय देव
                                               

अभिनय देव

अभिनय देव हे बॉलीवूड मधील चित्रपट दिग्दर्शक आहेत. अभिनय देव ह्यांचा जन्म मुंबई इथे झाला आहे. त्यांचा पहिला चित्रपट गेम २०१० हा होता आणि त्या नंतर त्यांनी दिल्ली बेली २०११ हा चित्रपट दिग्दर्शित केला. हा चित्रपट १ जुलै २०११ ला प्रदर्शित झाला. अभिनय देव हे कलाकार सीमा देव आणि रमेश देव ह्यांचा मोठा मुलगा आहे.

                                               

रा.वन

रा.वन हा २०११ मधील विज्ञानकथेवर आधारित एक बॉलीवूड चित्रपट आहे. अनुभव सिन्हा यांचे लेखन व दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात शाहरुख खान दुहेरी भूमिकेत आहे, एक संगणक गेम विकासक व जी.वन सुपर हीरो च्या रूपात आहेत. चित्रपटात रा.वन च्या रूपात अर्जुन रामपाल आहे. याशिवाय, करीना कपूर व अरमान वर्मा ही आहेत. रजनीकांत, संजय दत्त व प्रियांका चोपडा पाहुणे कलाकार आहेत.

राहत फतेह अली खान
                                               

राहत फतेह अली खान

राहत फतेह अली खान हे कव्वाल गायक आहेत. कव्वाली शिवाय ते गझलाही गातात. बॉलीवूड आणि लॉलीवूड मध्ये ते पार्श्वगायक म्हणून प्रसिद्ध आहेत. खान हे उस्ताद फारुख अली खान या मशहूर कव्वाल गायन उस्तादांचे पुत्र आणि फतेह अली खान यांचे नातू आहेत. ते नुसरत फतेह अली खान यांचे पुतणे आहेत. राहत फतेह अली खान यांनी आपल्या काकाची सूफी गायनाची परंपरा पुढे नेली.

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →