Back

ⓘ भारतीय क्रिकेट संघ                                               

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९६७

                                               

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९३२

                                               

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९३६

                                               

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९४६

                                               

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९५२

                                               

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९६१-६२

                                               

रणजी ट्रॉफी, २०१९-२०

रणजी ट्रॉफी, २०१९-२० भारतामधील रणजी करंडकातील ८६वी स्पर्धा असणार आहे. डिसेंबर २०१९ ते मार्च २०२० दरम्यान ही स्पर्धा खेळविण्यात येईल. विदर्भ मागील स्पर्धेतील विजेता आहे. या स्पर्धेत प्रथमच डिआरएस प्रणालीचा उपयोग करण्यात येणार आहे.

                                               

दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१९-२०

दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ सप्टेंबर ते ऑक्टोबर २०१९ दरम्यान भारताच्या दौऱ्यावर आला आहे. उभय संघ ३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि ५ महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळतील. एकदिवसीय सामने २०१७-२० आयसीसी महिला चॅंपियनशिपचा भाग नसतील. ट्वेंटी२० मालिकेतील २ सामने पावसामुळे वाया गेल्यामुळे २ ऑक्टोबर रोजी बीसीसीआयने जाहिर केले की राखीव दिवशी म्हणजेच ३ ऑक्टोबर रोजी वेळापत्रकात आणखी एक ट्वेंटी२० सामना खेळवला जाईल. भारताने ६ सामन्यांची ट्वेंटी२० मालिका ३-१ ने जिंकली.

                                               

१९७८ महिला क्रिकेट विश्वचषक - गट फेरी

इसवी सन १९७८ मध्ये भारत येथे १९७८ महिला क्रिकेट विश्वचषकातील साखळी सामने १ ते १३ जानेवारी १९७८ दरम्यान खेळविले गेले. १ जानेवारी १९७८ रोजी जमशेदपूर येथील कीनान स्टेडियम मैदानावर स्पर्धेतील पहिला सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात झाला. गट फेरीतील शेवटचा सामना हैदराबाद येथील लाल बहादूर शास्त्री मैदान मैदानावर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १३ जानेवारी १९७८ रोजी खेळविला गेला. ऑस्ट्रेलियाने विश्वचषक स्पर्धा जिंकली. एकूण ६ सामने खेळले गेले. भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक आणि महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

                                               

२००९ भारतीय प्रीमियर लीग - हंगामपूर्व खरेदी, बदली आणि लिलाव

हंगाम पुर्व करार रायन मॅक्लरेन, मुंबई इंडियन्स राल्फी गोमेझ, राजस्थान रॉयल्स मोहनीष परमार, कोलकाता नाईट रायडर्स रायन हॅरीस, डेक्कन चार्जर्स डर्क नेन्नेस, दिल्ली डेरडेव्हिल्स अँन्ड्रु मॅक्डोनाल्ड, दिल्ली डेरडेव्हिल्स डेविड वॉर्नर, दिल्ली डेरडेव्हिल्स सचिन राणा, कोलकाता नाईट रायडर्स ग्रॅहम नेपियर, मुंबई इंडियन्स लिलावा नंतर करार शेन हारवूड, राजस्थान रॉयल्स ली कार्सेल्डीनी, राजस्थान रॉयल्स रॉबर्ट किनी, राजस्थान रॉयल्स

भारतीय क्रिकेट संघ
                                     

ⓘ भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ कसोटी खेळणाऱ्या संघापैकी आहे. भारताचा पहिला अधिकृत कसोटी सामना जून २५, १९३२ रोजी सुरू झाला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया ही भारतीय क्रिकेटची प्रशासकीय संघटना आहे. क्रिकेट भारतातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे.

                                     

1. इतिहास

१७२१ मध्ये भारतात पहिला क्रिकेट सामना खेळला गेल्याची नोंद आहे. ब्रिटिशांसोबत हा खेळ भारतात आला. १८४८ मध्ये मुंबईच्या पारसी लोकांनी स्थापलेला ओरिएंटल क्रिकेट क्लब हा भारतातील भारतीयांनी स्थापलेला पहिला क्लब आहे. एकोणिसाव्या शतकाच्या सुरवातीस काही भारतीय इंग्लडमध्ये क्रिकेट खेळण्यास गेले. त्यांपैकी रणजीत सिंग व दुलिप सिंग हे लोकप्रिय खेळाडू होते. ह्या दोघांच्या नावाने भारताच्या दोन महत्त्वाच्या राष्ट्रीय स्पर्धा खेळविण्यात येतात. सन १९२६ मध्ये भारताला इंपिरियल क्रिकेट संघात सामिल करण्यात आले. १९३२ मध्ये भारताने पहिला कसोटी सामना इंग्लंड क्रिकेट विरुद्ध खेळला. ह्या सामन्यात भारताचे कर्णधार महान फलंदाज सी.के. नायडू होते. स्वातंत्र्यानंतर भारताने पहिला सामना ऑस्ट्रेलिया क्रिकेट विरूद्ध १९४८ मध्ये खेळला. भारताने सर्वप्रथम कसोटी सामन्यात विजय १९५२ मध्ये इंग्लंड विरूद्ध मिळवला. १९५२ मध्येच भारताने सर्वप्रथम कसोटी मालिका जिंकली पाकिस्तान विरूद्ध.भारताचा कर्णधार २०१६ मध्ये विराट कोहली झाला.

  • भारतीय क्रिकेट संघाचे परदेशी दौरे.
  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे भारतीय दौरे.
Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →