Back

ⓘ चलचित्र



                                               

भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ मधील चलचित्रपट विषयक तरतुदी

भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ मध्ये चलचित्रपट हे एक काम आहे), या कायद्यातील व्याख्येनुसार, चलचित्रपट म्हणजे दृक मुद्रणाचे कोणतेही काम आणि अशा दृकमुद्रणासोबत ध्वनीमुद्रणाचा समावेश असेल आणि कोणत्याही समकक्ष प्रक्रीयेने निर्मित कोणतेही काम ज्यात व्हिडीओ पटाचाही समावेश असेल तेही चलचित्रपट समजले जाईल. ") चलचित्रपट कामाच्या निर्मितीसाठी पुढाकार आणि जबाबदारी घेणारी व्यक्ती निर्माता म्हणवली जाते), चलचित्रपटाचा निर्माता ह्या कायद्यासाठी लेखक म्हणवला जातो), सहसा हा लेखकच हाच चलचित्रपटाचा पहिला मालक म्हणवला जातो, परंतु सार्वजनिक उपक्रम अथवा शासनाने बनवुन घेतलेल्या चलचित्रपटांचे पहिले मालक तेच ठरतात,आ ...

चलचित्र
                                     

ⓘ चलचित्र

चलचित्र, चलत्-चित्र, चित्रपट, फिल्म किंवा सिनेमा, मूव्ही हे चलच्चित्रणाच्या तंत्रातून साकारणारे एक माध्यम आहे. १९व्या शतकापासून हे माध्यम अस्तित्वात आले. चलच्चित्रणाच्या तंत्रामुळे प्रथमतः मूकपट निर्माण झाले. पुढे ध्वनिमुद्रणाच्या तंत्राची त्याला जोड मिळाली व बोलपट/ बोलते चित्रपट अस्तित्वात आले. चित्रपट हा कंटाळा दूर करण्याच एक उत्तम साधन आहे.

१९१३ साली मराठी भाषेतील पहिला चित्रपट "अयोध्येचा राजा" प्रदर्शित झाला. दिग्दर्शक-निर्माते दादासाहेब फाळके. मराठी चित्रपट सृष्टीचे जनक. मराठी माणसानेच चित्रपटांची सुरुवात केली, त्यामुळे मुंबई ही चित्रपट क्षेत्राचे मुख्य केंद्र बनली, या केंद्राला बॉलीवूड असे म्हणतात.

मराठी चित्रपट हा समाज जीवनाचा आरसा आहे. चित्रपटातून अनेक प्रकारे समाज प्रबोधन केले जाते.

इवलेसे|Cinema

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →