Back

ⓘ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार                                               

हिमांशु शर्मा

हिमांशु शर्मा हा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता चित्रपटाचा लेखक आणि निर्माता आहे जो बॉलिवूडमध्ये काम करतो. तनु वेड्स मनु मालिका आणि रंजना या चित्रपटाचे लेखक म्हणून ते सर्वात परिचित आहेत.

                                               

नाळ (चित्रपट)

नाळ हा २०१८ मध्ये प्रदर्शित मराठी चित्रपट असून तो सुधाकर रेड्डी यंकट्टी यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित असून नागराज मंजुळे निर्मित आहे. हा चित्रपट १६ नोव्हेंबर २०१८ रोजी प्रदर्शित झाला. टाईम्स ऑफ इंडियाच्या पुनरावलोकनात म्हटले आहे की, "नाल" ही एक सुंदर उत्कृष्ट चित्रपट आहे, मुख्यत: भावनिक कथा आणि कामगिरीमुळे. ६६ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०१९ मध्ये या चित्रपटाने दिग्दर्शक साठी सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट म्हणून गौरव करण्यात आला.

                                               

ईशा अग्रवाल

इवलेसे|227x227px|ईशा अग्रवाल ईशा अग्रवाल, २४ मार्च, १९८९ -) ही भारतीय मॉडेल व अभिनेत्री असून१४ सप्टेंबर २०१७ रोजी मॉस्को, रशिया येथे पार पडलेल्या माईलस्टोन मिस ग्लोबल इंटरनॅशनल पॅजीएंट या जागतिक स्तरावरील सौंदर्य स्पर्धेची विजेती आहे. या पूर्वी तिने मिस इंडिया एक्झीक्युइस्ट २०१५ हा किताब मिळवलेला आहे.

                                               

कासार

कासार म्हणजे तांबे पितळाची भांडी तयार करुन व ती विकणार याला कासार म्हणतात. ऊत्पत्ती - कासार या शब्दाची उत्पत्ती संस्कृत कांस्यकार म्हणजे धातूशी निगडीत व्यवहार करणारा तो कासार अशी आहे.ही धातू म्हणजे तांबा पितळ वगैरे भांडी बनवणारे व विकनारे दोघेही कासार या संज्ञेस पात्र ठरतात. पुर्वी कांसे ची भांडी व बांगडी तयार करनारा वर्ग होता. नंतर कांस्याची भांडी जाऊन तांबे पितळेची भांडी घडवणारा व विक्री करनारा वर्ग आला. कासार समाज हा संख्येने अल्प आहे. उपजीविका - तांबे पितळेची भांडी तयार करणारा त्वष्टा कासार व त्या भांडयांचा व्यापार करनारा सोमवंशीय क्षत्रिय कासार समाज. त्वष्टा कासार स्वताला त्वष्टा ब्रा ...

                                               

वीरा साथीदार

वीरा साथीदार हे आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते, पत्रकार, कवी, कलाकार, लेखक, व गायक होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनुसार वीरा साथीदार यांनी आयुष्यभर समाज प्रबोधन केले. त्यांचे बालपण वर्धा जिल्ह्यातील जोगी नगर येथे गेले. त्यांचे मूळ नाव विजय वैरागडे होते. आडनावावरून जात कळते यामुळे त्यांनी कधीही आडनाव लावले नाही. सामान्य लोकांचा आंदोलनाताला साथीदार म्हणून "वीरा साथीदार" असे नाव त्यांनी लावले. त्यांनी विद्रोही नावाच्या मासिकाचे संपादन सुद्धा केले. पत्रकार म्हणून काम करताना त्यांनी शोषित-पीडितांना न्याय देण्यासाठी आवाज उठवला होता. रिपब्लिकन पँथर संघटनेच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी वंच ...

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
                                     

ⓘ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हे भारत सरकारने दिलेले पुरस्कार असून ते फिल्म्फेअर पुरस्काराच्या तोडीचे आहेत. हे पुरस्कार १९५४ सालापासून आधीच्या वर्षात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना देण्यात येतात. सुवर्ण कमळ आणि रजत कमळ असे दोन पुरस्कार सर्वांगसुंदर चित्रपटाना दिल्यानंतर, बाकीचे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, चित्रपटाच्या इतर कलात्मक आणि तांत्रिक अंगांसाठी दिले जातात.

                                     

1.1. विभाग सुवर्ण कमळ

 • सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड चित्रपट
 • दिग्दर्शकाच्या पदार्पणाच्या सर्वोत्कृष्ट चित्रपट इंदिरा गांधी पुरस्कार
 • सर्वोत्कृष्ट चित्रपट
 • सर्वोत्कृष्ट सर्वांगीण मनोरंजक चित्रपट
 • सर्वोत्कृष्ट बालचित्रपट
 • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन
                                     

1.2. विभाग रजत कमळ

 • सर्वोत्कृष्ट अभिनेता
 • सर्वोत्कृष्ट छायाचित्रण
 • सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री
 • सर्वोत्कृष्ट पटकथा
 • सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता
 • सर्वोत्कृष्ट बालकलाकार
 • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
 • सर्वोत्कृष्ट रंगभूषा
 • सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन
 • सर्वोत्कृष्ट ध्वनिमुद्रण
 • दुसरा सर्वोत्कृष्ट चित्रपट
 • सर्वोत्कृष्ट संकलन
 • विशेष ज्यूरी पुरस्कार/विशेष उल्लेख
 • सर्वोत्कृष्ट गीतकार
 • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका
 • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक
 • सर्वोत्कृष्ट स्पेशल एफ्फेक्ट्स
 • सर्वोत्कृष्ट संगीतकार
 • सर्वोत्कृष्ट वेषभूषा

भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीत नमूद केलेल्या भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपट

 • सर्वोत्कृष्ट प्रादेशिक चित्रपट मराठी
 • सर्वोत्कृष्ट प्रादेशिक चित्रपट हिंदी
 • सर्वोत्कृष्ट प्रादेशिक चित्रपट उडिया
 • सर्वोत्कृष्ट प्रादेशिक चित्रपट तमिळ
 • सर्वोत्कृष्ट प्रादेशिक चित्रपट तेलुगू
 • सर्वोत्कृष्ट प्रादेशिक चित्रपट मल्याळम
 • सर्वोत्कृष्ट प्रादेशिक चित्रपट बंगाली
 • सर्वोत्कृष्ट प्रादेशिक चित्रपट असमीया
 • सर्वोत्कृष्ट प्रादेशिक चित्रपट कन्नड
 • सर्वोत्कृष्ट प्रादेशिक चित्रपट पंजाबी

भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीत नमूद न केलेल्या भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपट

 • सर्वोत्कृष्ट कोंकणी चित्रपट
 • सर्वोत्कृष्ट इंग्लिश चित्रपट
 • सर्वोत्कृष्ट मणिपूरी चित्रपट

इतर चित्रपट पुरस्कार:

 • राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, राष्ट्रीय सर्वोत्कृष्ट एकात्मतावरील चित्रपट नर्गिस दत्त पुरस्कार
 • सर्वोत्कृष्ट चित्रपट परिवारकल्याण या विषयावर
 • सर्वोत्कृष्ट चित्रपट इतर सामाजिक विषयावर
 • सर्वोत्कृष्ट चित्रपट पर्यावरण रक्षणणार
                                     

1.3. विभाग गैर फीचर फिल्म पुरस्कार

हा पुरस्कार सर्वोत्कृष्ट गैर फीचर फिल्मला दिला जातो.

 • सर्वोत्कृष्ट गैर फीचर फिल्म
 • सर्वोत्कृष्ट चरित्र
 • सर्वोत्कृष्ट मानव विज्ञान/मानव जाति विज्ञानासंबंधी चित्रपट
 • सर्वोत्कृष्ट पहिला गैर फीचर फिल्म
 • सर्वोत्कृष्ट शैक्षणिक/प्रेरणादायी/प्रशैक्षणिक चित्रपट
 • सर्वोत्कृष्ट संवर्धनीय चित्रपट
 • सर्वोत्कृष्ट वैज्ञानिक चित्रपट
 • सर्वोत्कृष्ट ऋषिप्रधान चित्रपट
 • सर्वोत्कृष्ट चित्रपट सामाजिक मुद्द्यावर
 • सर्वोत्कृष्ट कलात्मक/सांस्कृतिक चित्रपट
Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →