Back

ⓘ मे २७                                               

न्यूझीलंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९६५

                                               

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९५७

                                               

श्रीलंका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१९-२०

श्रीलंका क्रिकेट संघाने ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१९ मध्ये ३ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मे २०१९ मध्ये सामन्यांची पुष्टी केली.

                                               

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९५१

                                               

१९१२ इंग्लंड तिरंगी मालिका

१९१२ इंग्लंड तिरंगी मालिका ही एक क्रिकेट स्पर्धा इंग्लंडमध्ये मे-ऑगस्ट १९१२ दरम्यान झाली. तत्कालिन ३ कसोटी देश अनुक्रमे ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांनी १९०९ मध्ये एकत्र येत आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेची स्थापना केली. त्यावेळी झालेल्या ठरावात दर चार वर्षांनी कसोटी तिरंगी मालिका भरविण्याचा प्रस्ताव स्वीकारला गेला. १९१२ मध्ये प्रथम इंग्लंडमध्ये ही स्पर्धा भरवली गेली. परंतु, आर्थिक पाठबळ न मिळाल्यामुळे पुन्हा ही स्पर्धा कधीच भरवण्यात आली नाही. इ.स. २०१९ मध्ये म्हणजेच १०७ वर्षानंतर आयसीसीने कसोटी विश्वचषकाची घोषणा केली. तीन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध ३ कसोटी सामने खेळले. इंग्लंडने ...

                                               

उर्दू विकिपीडिया

उर्दू विकिपीडिया, जानेवारी २००४ मध्ये सुरू झालेली, विकिपीडियाची उर्दू भाषेची आवृत्ती आहे. १ एप्रिल २०२१ रोजी यात १,६२,६०४ लेख, १,२७,८२१ नोंदणीकृत वापरकर्ते आणि १०,९६६ फाइल्स होते, आणि ही लेखसंख्ये परिमाणे ५०वी सर्वात मोठी आणि लेखखोलीच्या दृष्टीने २१वी विकिपीडियाची आवृत्ती होती. जानेवारी २०२० मध्ये या आवृत्तीत १.०४ कोटी पृष्ठ दृश्ये होते.

                                     

ⓘ मे २७

  • २००६ - जावाच्या योग्यकर्ता शहरात भूकंप. ६,६०० ठार.
                                     

1. मृत्यू

  • १९६४ - पंडित जवाहरलाल नेहरू, भारताचे पहिले पंतप्रधान.
  • १९८६ - प्रा. अरविंद मंगरुळकर, संगीत समीक्षक आणि संस्कृतचे अभ्यासक.
  • १९९४ - तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, महाराष्ट्रातील थोर विचारवंत, संस्कृत पंडित, मराठी विश्वकोशाचे मुख्य संपादक.
  • १९३५ त्यांगमूर्ती माता रमाई आंबेडकर स्मृतीदिन
बासा जावा विकिपीडिया
                                               

बासा जावा विकिपीडिया

बासा जावा विकिपीडिया ही बासा जावा भाषेमधील विकिपीडियाची आवृत्ती आहे. ८ मार्च २००४ रोजी, बासा जावा या आवृत्तीचा आरंभ झाला आणि या विकिपीडियाने ३ मे २००७ रोजी १०,००० लेख गाठले. २७ डिसेंबर २०१४ पर्यंत, त्यात ४८,००० पेक्षा जास्त लेख होते. इंडोनेशियन मीडियाने जावानीज विकिपीडियावर चर्चा केली आहे. जरी प्रारंभापासून आवृत्तीचे संस्थाचिन्ह जावा लिपीमध्ये लिहिला गेला होते, तरीही २०१३ पर्यंत लेख केवळ रोमन लिपीमध्येच लिहिले जाऊ शकतात.

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →