ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 96                                               

गुड फ्रायडे

गूड फ्रायडे हा ख्रिस्ती धर्मातील एक सुटीचा दिवस आहे. ईस्टरच्या आधील शुक्रवारी हा सण पाळला जातो. भारतामध्ये गूड फ्रायडे निमित्त बहुतांशी सरकारी व खाजगी कार्यालये व शैक्षणिक संस्थांना सुटी असते. ख्र्सिस्ती धर्मातील समजुतीप्रमाणे या दिवशी येशू ख्रिस ...

                                               

जुना करार

जुना करार इंग्रजी:OLD TESTAMENT म्हणजे ख्रिश्चन धर्मातील बायबलसंबंधित ग्रंथसंभाराच्या दोन भागांपैकी जुन्या, पहिल्या भागातील ग्रंथांचा संच होय. थोड्याफार फरकाने हे ग्रंथ ज्याला हिब्रू बायबल म्हटले जाते, त्या वाङ्मयात गणले जातात. यहुदी समाज आणि हिब ...

                                               

नाताळ वृक्ष

नाताळ वृक्ष हे ख्रिस्ती धर्मातील नाताळ सणाचे वैशिष्ट्य मानले जाते.नाताळ सणाला हा वृक्ष सजवून आकर्षक केला जातो. फर, पाईन, किंवा सदाहरित वृक्ष कोनिफर हे नाताळ वृक्ष म्हणून सजविले जातात.

                                               

प्रभू भोजन

ख्रिस्ताच्या जीवनाच्या अंतिम रात्री येशू ख्रिस्ताने आपल्या १२ शिष्यांसमवेत अंतिम भोजन घेतले. या प्रसंगी ख्रिस्ताने हातात भाकरी घेऊन मोडली आणि आपल्या शिष्यांना देऊ केली तसेच द्राक्षरस भरलेला प्याला आपण पिऊन इतर शिष्यानाही देऊ केला. ख्रिस्ताने शिष् ...

                                               

प्रोटेस्टंट पंथ

प्रोटेस्टंट ही ख्रिश्चन धर्मामधील एक शाखा आहे. १६व्या शतकातील प्रोटेस्टंट सुधारणेमुळे प्रोटेस्टंट धर्म वाढीस लागला. रोमन कॅथलिक चर्चमधील अनेक चुका प्रोटेस्टंट धर्मामध्ये सुधारण्यात आल्याचे अनुयायांचे मत आहे. मार्टिन ल्युथरने १५१७ साली जर्मनीमध्ये ...

                                               

प्रोटेस्टंट सुधारणा

प्रोटेस्टंट सुधारणा ही ख्रिश्चन धर्मामधील एक चळवळ होती. मार्टिन ल्युथर, जॉन केल्व्हिन, हल्डरिश झ्विंग्ली व इतर अनेक सुधारकांनी ह्या चळवळीमध्ये भाग घेतला होता. १५१७ साली मार्टिन ल्युथरने आपल्या ग्रंथांमधून कॅथलिक चर्चवर घणाघाती टीका केली होती. हळू ...

                                               

बायबल

बायबल पवित्र शास्त्र हा ख्रिस्ती लोकांचा धर्मग्रंथ आहे. बायबल हे प्रत्यक्षात लहानलहान पुस्तिकांचे दोन संच आहेत. पहिल्या पुस्तकास जुना करातर दुसऱ्या पुस्तकास नवा करार म्हटले जाते. जुना करार हा मुळात यहूदी ज्यू लोकांचा धर्मग्रंथ आहे. नवा करार हा ये ...

                                               

बॉम्बे रोमन कॅथोलिक जिल्ह्यातील देवळांची यादी

दबुल: सेंट फ्रांसिस झेवियर मांडवी: सेंट इग्नॅशियस उमेरखेडी: सेंट जोसेफ केवल: अवर लेडी ऑफ हेल्थ फोर्ट:पवित्र नाव कॅथेड्रल कुंबाला हिल: सेंट स्टीफन भायखळा:अवर लेडी ऑफ ग्लोरी. गिरगांव: सेंट तेरेसा फोर्ट: सेंट जॉन द इव्हॅंजेलिस्ट कुलाबा: सेंट जोसेफ स ...

                                               

मराठी ख्रिश्चन

मराठी ख्रिश्चन किंवा मराठी ख्रिस्ती हा ख्रिश्चन धर्म आचरणारा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील मराठी भाषक समूह आहे. महाराष्ट्रात ख्रिस्ती हे प्रामुख्याने दोन गटात आढळतात - पहिले ईस्ट इंडियन ख्रिश्चन, जे मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यांमधले मूलनिवासी ...

                                               

मराठी ख्रिस्ती साहित्य

इ.स. १६१६ साली फादर स्टीफन्स यांनी १०,९६२ ओव्यांचे ख्रिस्तपुराण हे पुस्तक लिहिले. सोळाव्या शतकामध्ये फादर आंतुनिया साल्दाज आणि सतराव्या शतकामध्ये फादर जुवांव पेत्रोझ यांनी मराठीमध्ये काव्यलेखन केले. एकोणिसाव्या शतकामध्ये रेव्हरंड हरिपंत खिस्ती या ...

                                               

मारिया (येशूची आई)

मारिया ग्रीक: Μαρία ; Aramaic: ܡܪܝܡ, translit. Mariam ‎; हिब्रू: מִרְיָם ; अरबी: مريم ;१ ल्या शतकातील नासरेथचा गालीलातून ज्यू यहूदी स्त्री,व बायबल आणि कुराणानुसार येशू ख्रिस्तची आई होती. नवीन करारात मत्तय आणि लुकच्या शुभवर्तमानात व कुराणमध्ये मार ...

                                               

मार्था

बेथानीची मार्था बायबल मधील योहान आणि लूक च्या शुभवर्तमान मध्ये वर्णन केलेली एक आकृती आहे. आपल्या दोन बहिणी-भाऊ लाजरेस व बेथानीची मरीयासोबत, तिला जेरुसलेम जवळील बेथानी गावात राहत असलेल्या वर्णन केले आहे. येशूने तिचा भाऊ लाजरेस याच्या पुनरुत्थान कर ...

                                               

येशू ख्रिस्त

येशू ख्रिस्त ; हा ख्रिस्ती धर्माच्या केंद्रस्थानी आहे. ख्रिस्‍ती धर्मग्रंथातील नवा करार नामक उपग्रंथ येशूच्‍या जन्मासंबंधी, तसेच त्‍याचे जीवन, कार्य, शिकवण या विषयांशी संबंधित आहे. बायबल हा ग्रंथ ख्रिस्ती धर्माचा ग्रंथ आहे. त्‍याला मरियम पुत्र, न ...

                                               

रोमन कॅथलिक ब्राह्मण

रोमन कॅथॉलिक ब्राह्मण, ही भारतातील गोवा आणि मंगलोर येथील लोकांमधील एक जात आहे. हिचे मूळ आजच्या गोवेकर ब्राह्मणांशी जोडले गेले आहे. धर्मपरिवर्तनाने तयार झालेली ही एक आधुनिक जात म्हणता येईल.

                                               

लिलिथ

Lilith ; हिब्रू: לִילִית Lîlîṯ ज्यू पौराणिक कथेतील आकृती हे बेबीलोनियन ताल्मुद 3 ते 5 व्या शतकातील मध्ये लवकर विकसित झाले.लिलिथ हि भयंकर धोकादायक राक्षसी आहे.नवजात बाळ चोरी करून मांस खाते. प्राचीन मेसोपोटेमियन धर्मातील लिलीथला ऐतिहासिकदृष्ट्या पू ...

                                               

लेन्ट

लेन्ट हे एक ख्रिश्चन उपवासाचे व्रत आहे. ॲश वेनसडे ते ईस्टर पर्यंत ४० दिवसांत हे व्रत पाळले जाते. चाळीस दिवसांची यातनामय वारी दिनांक 22 फेब्रुवारी बुधवार पासून ख्रिस्ती धर्मियांचा लेन्ट म्हणजेच ४० दिवसांचा उपवास काळ सुरू झाला आहे. आपण सारे या जगात ...

                                               

सत्य येशू प्रार्थनास्थळ

सत्य येशू प्रार्थनास्थळ हे एक स्वतंत्र असे प्रार्थनास्थळ असून त्याची स्थापना १९१७ साली चीनमधील बीजिंग ह्या शहरात झाली. युंग-जी लिंग हे सध्याचे स. ये. प्रा. चे निवडून आलेले सचिव आहेत. सध्या ह्या मान्यतेचे सहा खंडात मिळून एकूण १६ लाख अनुनायी आहेत. ...

                                               

सेंट जोसेफ

जोसेफ हे येशूचे पालक वडील व मरीयाचे पती होते. त्यांची कॅथोलिक चर्च, ऑर्थोडॉक्स चर्च, ओरिएंटल ऑर्थोडॉक्स चर्च, अँग्लिकन लिबरेशन चर्च, लुथेरनझिझमध्ये सेंट जोसेफ या नावाने पूजा केली जाते. कॅथलिक आणि प्रोटेस्टंट दोन्ही ख्रिश्चन संप्रदायामध्ये, योसेफ ...

                                               

सेंट थॉमस

सेंट थोमा ज्यांना संत थॉमस सुद्धा बोलतात हे येशू ख्रिस्ताचे १२ प्रेषिताला एक आहे. थॉमस सामान्यपणे "डॉब्टिंग थॉमस" म्हणून ओळखला जातो कारण येशूच्या पुनरुत्थानाबद्दल जेव्हा त्याने प्रथम सांगितले तेव्हा त्याला संशय आला ; नंतर, त्याने येशूच्या वधस्तंभ ...

                                               

सेंट पीटर

सिमॉन पीटर हा एक प्राचीन ख्रिश्चन पुढारी व येशू ख्रिस्ताच्या १२ प्रचारकांपैकी एक प्रचारक होता. बायबलच्या नव्या करारामध्ये पीटरला संताचे स्थान दिले गेले आहे. पीटरचा जन्म अंदाजे इ.स.पू. १ मध्ये गॅलिलीच्या बेथसैडा ह्या गावात झाला. पीटरचा भाऊ सेंट अँ ...

                                               

सेंट व्हेरोनिका

सेंट व्हेरोनिका, ज्यांना बेरेनिके देखील म्हटले जाते, अतिरिक्त-बायबलसंबंधी ख्रिश्चन पवित्र परंपरेनुसार सामान्य युगाच्या पहिल्या शतकात जेरुसलेमची एक स्त्री होती. चर्चच्या परंपरेनुसार, जेव्हा येशूला आपला वधस्तंभ गोळगोठेत घेऊन जाताना त्याने पाहिले ते ...

                                               

हव्वा

हव्वा ही बायबलच्या उत्पत्ति पुस्तकात एक आकृती आहे. अब्राहामाच्या धर्माच्या निर्मितीच्या मिथकानुसार ती पहिली स्त्री होती. इस्लामिक परंपरेत, हव्वेला आदामाची पत्नी आणि पहिली स्त्री म्हणून ओळखले जाते परंतु ती विशेषतः कुराणमध्ये नव्हे तर हदीसमध्ये आहे ...

                                               

ॲश वेनसडे

ॲश वेनसडे म्हणजे राखेचा बुधवार होय. या दिवसाने ख्रिस्ती उपवासकाळाची सुरवात होते. हा ख्रिस्ती लोकांच्या उपवासाचा पहिला दिवस असतो. हा ईस्टर सणाच्या ४६ दिवस पुढे असतो ईस्टर सणाचा दिवस बदलत असल्याने उपवास काळाची सुरवातही बदलत असते. याचे कारण असे कि ई ...

                                               

वर्धमान महावीर

भगवान महावीर हे वीर, अतिवीर, सन्मति आणि वर्धमान म्हणूनही ओळखले जाणारे, जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर होते. त्यांनी जैन धर्माचे पुनरुत्थान केले. त्यांनी पूर्व-वैदिक काळातील पूर्वीच्या तीर्थंकरांच्या आध्यात्मिक, दार्शनिक आणि नैतिक शिकवणींचा विस्तार ...

                                               

श्वेतांबर

जैन धर्माला मानणारे प्रामुख्याने दोन पंथ आहेत – दिगंबर आणि श्वेतांबर. मूळ धर्म हा दिगंबर जैन धर्मच आहे. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात श्वेतांबर पंथ उदयाला आला. सर्व तीर्थंकर दिगंबर दीक्षा धारण केले आहेत. त्यांचे मुनी हे अरिहंत बनून दिगंबरवृत्तीने धर ...

                                               

सम्मेद शिखर

भारतात जैन धर्माची अनेक तीर्थक्षेत्रे आहेत. सम्मेद शिखर हे पूर्व रेल्वेवरील पारसनाथ किवा गिरीडिह स्टेशनपासून अनुक्रमे चौदा व अठरा मैलावर आहे. पारसनाथ व गिरीडिह येथून शिखरजीला जाण्यासाठी बस उपलब्ध आहेत. २४ पैकी २० तीर्थंकरांनी येथे निर्वाणा मोक्ष ...

                                               

सोमदेव सुरि

सोमदेव सुरि हा एक दिगंबर पंथीय जैन कवी असून हा जैन साधू आणि तर्कपंडित नेमिदेव याचा शिष्य होता. आचार्य नेमिदेवाप्रमाणे सोमदेव सुरि हाही मोठा तर्कशास्त्री होता. जैन धर्मातील देवसंघ या नावाने परिचित असणाऱ्या एका पंथाचा तो आचार्य होता. History of San ...

                                               

अब्राहम

अब्राहम किंवा इब्राहिम हा एक प्रागैतिहासिक हिब्रू ईश्वरदूत होता ज्याला ज्यू, ख्रिश्चन व इस्लाम ह्या तीन धर्मांचा निर्माणकर्ता व जनक मानले जाते. हिब्रू बायबल व कुराणानुसार ह्या धर्मांमधील अनेक उपधर्म व विचारधारांचा अब्राहम हा पिता होता. ख्रिश्चन ल ...

                                               

ज्यू लोक

ज्यू किंवा यहुदी हे ज्यू धर्मीय लोक आहेत. त्यांचा धर्मग्रंथ तोराह आहे. ज्यू, ज्यूइश लोक या नावांनीही हे लोक संबोधले जातात. हे लोक राष्ट्रक, वंशधर्मीय स्वरूपाचा समाज असून प्राचीन काळात मध्यपूर्वेतील इस्रायेली, अर्थात हिब्रू लोकांपासून उत्पन्न झाले ...

                                               

ज्यूविरोध

ज्यूविरोध हा शब्द ज्यू धर्मीय लोकांचा द्वेष अथवा तिरस्काराचे वर्णन करण्याकरिता वापरला जातो. जगाच्या इतिहासात आजवर ज्यूविरोधातून अनेक वेळा ज्यू लोकांसोबत हिंसा झाली आहे व काही घटनांची परिणती शिरकाणांमध्ये झाली. नाझी जर्मनीमधील न्युर्नबर्ग कायदे व ...

                                               

बेने इस्रायल

बेने इस्रायल म्हणजे इस्रायलचे पुत्र. हे मूळचे ज्यू म्हणजेच यहुदी. प्रचलित समज असा आहे की, दोन हजार वर्षांपूर्वी ज्यू समाजातील काही लोक त्या काळातल्या पॅलेस्टाइन म्हणजे सध्याच्या इस्रायलमधील धार्मिक जाचाला कंटाळून समुद्रामार्गे पूर्वेकडे निघाले. त ...

                                               

सनातनी ज्यूडिझम

सनातनी ज्यू धर्म तथा ऑर्थोडॉक्स ज्यूडाइझम ही ज्यू धर्माच्या काही पंथांसाठीचे एक सामूहिक संज्ञा आहे. ही संस्स्था ज्यू लोकांच्या समजुती आणि निरिक्षणांना जपून ठेवण्यासाठी प्रयत्न करते आणि जे आधुनिकतेच्या आणि धर्मनिरपेक्षतेच्या वेगवेगळ्या आव्हानांना ...

                                               

हिब्रू भाषा

हिब्रू ही सामी भाषासमूहामधील एक प्रमुख भाषा व इस्रायल देशाची सह-राष्ट्रभाषा आहे. हिब्रू जगातील सर्वात प्राचीन भाषांपैकी एक असून ती ज्यू धर्मामधील सर्वात महत्त्वाची भाषा मानली जाते. तोराह हा ज्यूंचा धर्मग्रंथ तसेच हिब्रू बायबल प्राचीन हिब्रूमध्ये ...

                                               

पारशी धर्म

पारशी हा झरथ्रुस्ट्र ह्या संताच्या शिकवणीमधून निर्माण झालेला एक धर्म व तत्वज्ञान आहे. इ.स. पूर्व सहाव्या शतकामध्ये पर्शियामध्ये स्थापन झालेला हा धर्म एकेकाळी जगातील सर्वात मोठ्या धर्मांपैकी एक होता. स्थापनेनंतर दहा शतके पारशी हा इराणी लोकांचा राष ...

                                               

अवेस्ता

अवेस्ता किंवा झेंड अवेस्ता हा पारशी धर्माचा धर्मग्रंथ आहे. पारशी धर्म - संस्कृतीबद्दलचे विखुरलेले ज्या ज्या ग्रंथात एकत्रित केलेले आहे त्याला ‘अवेस्ता’ असे म्हटले जाते. हा ग्रंथ इराणची प्राचीन अवेस्ता भाषेत लिहिलेला आहे. या भाषेचे संस्कृत भाषेशी ...

                                               

झरथुष्ट्र

संत झरथुष्ट्र हा झोराष्ट्रीयन धर्माचा पहिला देवदूत आहे. झरथुष्ट्र हा अवेस्तान भाषेतील शब्द आहे. याचे दोन अर्थ होतात: १. बुद्धिमान उंटाचा मालक, २. सुवर्ण तारा. झरथुष्ट्राचे पूर्ण नाव झरथुष्ट्र स्पितमा असे होते. स्पितमा हे त्याच्या घराण्याचे नाव हो ...

                                               

पारशी

पारशी हा एक संप्रदाय आहे. पारशी लोक दहाव्या शतकात पर्शियामधील इस्लामी राज्यवटीकडून सुरू असलेल्या छळापासून सुटका करण्यासाठी स्थानांतर करून भारतात स्थायिक झाले. भारताच्या इतिहासात अनेक पारशी लोकांना विशेष स्थान आहे. व्यापार ही पारशी लोकांची अंगभूत ...

                                               

ऑपरेशन ब्लू स्टार

ऑपरेशन ब्लू स्टार ਬਿਲਯੂ ਸਟਾਰ हे ३ ते ६ जून १९८४ दरम्यान शीख दहशतवादी व भारतीय लष्करादरम्यान अमृतसरमधील सुवर्णमंदीरात घडलेल्या चकमकीचे नाव आहे. अमृतसरमधील सुवर्णमंदीरात शीख अतिरेक्यांनी मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवली होती व हे मंदीर दहशतवाद् ...

                                               

गुरू गोविंदसिंह जयंती

गुरू गोविंदसिंह जयंती हा शिखांचा वार्षिक उत्सव आहे जो ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यामध्ये भारत, कॅनडा सारख्या देशांत साजरा केला जातो. हा एक धार्मिक सण आहे ज्यामध्ये समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते. गुरू गोविंदसिंह हे नानका ...

                                               

डेरा सच्चा सौदा

डेरा सच्चा सौदा हा शीख पंथाचा एक उपपंथ आहे. हा उपपंथ सन १९४८मध्ये शाह मस्तानने स्थापन केला. हरयाणामधील सिरसा येथे डेरा सच्चा सौदाचे मुख्यालय आहे. भारतात या पंथाचे ५० आश्रम आणि किमान ६० लाख अनुयायी आहेत. आश्रमांचे वार्षिक उत्पन्न ६० कोटी रुपयांहून ...

                                               

सुवर्णमंदिर

१६ व्या शतकापासून अमृतसर हे शीख समुदायाचे मुख्य धार्मिक स्थान राहिले आहे. येथील सुवर्णमंदिर हे अमृत तलावाच्या काठी आहे. सुवर्णमंदिराचे छत पितळेचे होते. १८३० मध्ये त्यावर जवळ १०० किलो सोन्याचे पाणी चढवण्यात आले.या मंदिरातच ऑपरेशन ब्लू स्टार झाले होते.

                                               

होला मोहल्ला (हल्लाबोल)

होला मोहल्ला या सणाला, होला देखील म्हटले जाते. हा एकदिवसीय शीख सण आहे जो बहुतेकदा मार्चमध्ये येतो आणि चांद्रमास चेट्च्या दुसऱ्या दिवशी असतो. वसंत ऋतुतील होळीच्या दुसर्या दिवशी किंवा काहीवेळा होळीच्याच दिवशी असतो. जगभरातील शीख लोकांसाठी होला मोहल् ...

                                               

अफगाणिस्तान मधील धर्म

अफगाणिस्तान हे इस्लामिक गणराज्य आहे. येथे ९९% नागरिक इस्लामचे अनुयायी आहेत. यापैकी ८०% लोकसंख्या ही सुन्नी इस्लामचे अनुसरण करते तर उर्वरित शिया इस्लामची अनुयायी आहे. देशात मुसलमानांशिवाय शिख आणि हिंदू अल्पसंख्याक देखील आहेत.

                                               

अबू बक्र

अबू बक्र अस्-सिद्दिक हा इस्लाम धर्माचा प्रेषित मोहम्मद पैगंबराचा मित्र व जवळचा सल्लागार, पाठिराखा होता. पैगंबरानंतर त्याच्या राजकीय व संघटनात्मक कार्याचा कारभार अबू बक्राने सांभाळला. रूढ लोकसमजुतीनुसार अबू बक्र इस्लामाचा पहिला पुरुष अनुयायी मानला ...

                                               

अस्‌-सलामु-अलयकुम

अस्‌-सलामु-अलयकुम हे जगभरातल्या मुसलमान समुदायाच्या लोकांकडून वापरले जाणारे अभिवादन आहे. ह्याचा शब्दशः अर्थ" तुमच्यावर शांतता नांदो” असा होतो, पण ह्याला मराठीतल्या" नमस्कार” किंवा" शुभदिवस” च्या अर्थाने वापरले जाते.

                                               

इस्लाम धर्माचे संप्रदाय

इस्लाम धर्माचे सर्व अनुयायी स्वतःला मुसलमान म्हणवतात. मात्र इस्लामचा कायदा आणि इतिहास याविषयीच्या आकलनानुसार मुसलमान विविध संप्रदाय किंवा पंथांमध्ये विभागले गेले आहेत. प्रामुख्याने मुसलमानांमध्ये शिया आणि सुन्नी असे दोन प्रमुख पंथ आहेत. मात्र या ...

                                               

इस्लाममधील पवित्र पुस्तके

कुराण या मुस्लीम धर्मियांच्या धर्मग्रंथात ख्रिस्ती व यहुदी धर्मियांच्या धर्मग्रंथांचा बायबल - जुना करार व नवा करार उल्लेख आला आहे. कुराण अवतरीत होण्याआधी हे पवित्र धर्मग्रंथ अवतरीत झाले होते. अशी नुस्लीम धर्मीयांची श्रध्दा आहे. अशा ग्रंथधारकांना ...

                                               

ईद-उल-फित्र

ईद-ए-मिलाद म्हणजे ‘ अल्लाह ‘ चे प्रेषित हजरत महंमद पैगंबर यांचा जन्मदिवस. जगभर ‘ ईद-ए-मिलादुन्नबी ‘ हा सण इस्लामी वर्ष हिजरी रबीअव्वल महिन्याच्या बारा तारखेला मोठया उत्साहात साजरा केला जातो. मुस्लिम धर्माचे दोन मोठे सण म्हणजे ईद उल फितर व दुसरी ई ...

                                               

कलमा

ला-इलाह-इलल्लाहु मोहम्मदन रसुलिल्लाहि हा इस्लामचा एक कलमा आहे.याचा अर्थ असा होतो की, एकटा अल्लाह सोडून कोणताही परमेश्वर नाही आणि महमंद हा त्याचा प्रेषित आहे. कुराणामध्ये इतरही बरीच कलमे आहेत. उदा० २रा कलमा: अश-हदु अल्लाह इल्लाह इल्लल्लाहु वह दहु ...

                                               

कुराण

कुराण हा इस्लाम धर्माचा प्रमुख व पायाभूत धर्मग्रंथ आहे. इस्लामधर्मीय लोक या ग्रंथाला प्रत्यक्ष परमेश्वराचा शब्द मानतात. अल्लाने त्याचा प्रेषित मोहम्मद पैगंबरामार्फत हा ग्रंथ संपूर्ण मानवजातीसाठी बोधला, अशी इस्लामाची धारणा आहे. इस्लामाच्या धारणेनु ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →