ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 95                                               

बल्लाळेश्वर (पाली)

बल्लाळेश्वर हे रायगड जिल्ह्यातील पाली गावातले गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. गणेश पुराणात अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून पालीचा बल्लाळेश्वरओळखला जातो. अष्टविनायकातला हा एकच असा गणपती आहे की जो भक्ताच्या नावाने प्रसिद्ध आहे. ...

                                               

भगवानगड

श्रीक्षेत्र "भगवानगड" अक्षांश १९°१२’उत्तर, रेखांश ७५°२४’ पूर्व हे महाराष्ट्र राज्यातील बीड-अहमदनगर जिल्ह्यांतील सीमेवर असलेल्या, खरवंडी गावाच्या बाजूला डोंगरावर वसलेले निसर्गरम्य देवस्थान आहे. या निसर्गरम्य देवस्थानलगतच राष्ट्रीय महामार्ग कल्याण ...

                                               

भुलेश्वर मंदिर, माळशिरस

भुलेश्वर हे पुण्याजवळील प्राचीन मंदिर असलेले ऐतिहासिक ठिकाण आहे. हे ठिकाण महादेवाच्या पांडवकालीन मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. मूलतः हे ठिकाण "मंगलगड" असे होते. तेराव्या शतकात देवगिरीकर यादवांच्या कारकिर्दीत महाराष्ट्रात अनेक हेमाडपंती मंदिरे निर्माण ...

                                               

भैरवनाथ मंदिर, किकली

भैरवनाथ मंदिर किकली* सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या *किकली* गावात हेमाडपंती पद्धतीचे एक भैरवनाथाचे पुरातन मंदिर आहे. हे देऊळ पुणे - सातारा राष्ट्रीय महामार्ग पासून ५ किलोमीटर अंतरावर आहे. तिथेच डावीकडे *चंदनगड* तर उजवीकड ...

                                               

महागणपती (रांजणगाव)

महागणपती हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे.अष्टविनायकातील चौथा गणपती म्हणून रांजणगावचा महागणपती ओळखला जातो. रांजणगावचे श्री महागणपतीचे मंदिर पूर्वाभिमुख असून, मुख्य रस्त्यावर उजवीकडे आहे. दक्षिणायन आणि उत्तरायण ...

                                               

महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर

पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी एक, व महाराष्ट्रात असलेल्या देवीची साडेतीन पीठांपैकी एक आहे. हे मंदिर इ.स.६३४ साली चालुक्य राजा कर्णदेव याने बांधले आहे. मंदिराचे पहिले बांधकाम चालुक्य राजघराण्याच्या काळात झाले. पुराणे, अनेक जैन ग्रंथ, ताम्रपत् ...

                                               

मांढरदेवी

मांढरदेवी हे सातारा जिल्ह्यातील एक हिंदू यात्रास्थान आहे. मांढरदेवदेवस्थान येथील देवी माता पार्वतीचे रूप आहे. सध्या देवीला काळुबाई हे अस्सल मराठी नाव रूढ झाले आहे. मंदिर - देवीचे मंदिर कधी व कोणी बांधले याची फारशी नोंद आढळून येत नाही. पण मंदिराच् ...

                                               

मांढरदेवी काळूबाई मंदिर

मांढरदेवी काळूबाई मंदिर हे वाई जवळ एक तीर्थक्षेत्र आहे. हे मंदिर समुद्र सपाटीपासून ४६५० फूट उंच टेकडीवर आहे. ते सातार्‍यातून २० कि.मी. अंतरावर आहे. मंदिराच्या आजूबाजूच्या रहिवाशांनी म्हटल्याप्रमाणे शिवनजी महाराजांच्या काळात मंदिर सुमारे ४०० वर्ष ...

                                               

माणकेश्वर शिवालय

झोडगे गावाच्या दक्षिणेस हे शिवालय आहे. मंदिराच्या दक्षिणेस झुटुंबा डोंगर झोटिंगाचा डोंगर आहे. झुटुंबा ऊर्फ झोटिंगबाबा या नाथपंथीय साधूच्या वास्तव्यावरून या डोंगराला नाव पडलेम् असे मानले जाते.मंदिराविषयी अधिक जाणुन घेण्यासाठी "माझे गाव" येथे जा.

                                               

मातृतीर्थ, माहूर

मातृतीर्थ हे माहूर गावाजवळ असणारे एक तीर्थ आहे. हे माहूर गावापासून सुमारे ३ किमी लांब आहे.हे तीर्थ राज्य सरकारचे संरक्षित स्मारक आहे. या तीर्थात स्नान केल्याने सर्व पापे नाहिशी होतात असा समज आहे. माहूर परिक्रमेच्या वेळेस या तीर्थात स्नान केले जात ...

                                               

मार्लेश्वर

मार्लेश्वर हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र रत्‍नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यात आहे. येथे एका नैसर्गिक गुहेत भगवान शिवाचे जागृत समजले जाणारे शिवलिंग आहे. जवळच बारमाही वाहणारा धबधबा आहे. देवरूख नगरापासून १८ किमी अंतरावर मार्लेश्वर हे गाव आहे.

                                               

माहूर

माहूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याचा एक तालुका आहे. माहूर हे देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असून येथील पीठाची देवता रेणुकादेवी आहे. रेणुकादेवी तसेच दत्तात्रेय आणि परशुराम यांचीदेखील प्राचीन मंदिरे माहूरगडावर आहेत. येथे मंदिरास ...

                                               

मुक्तिधाम

मुक्तिधाम हे नाशिकरोड गावातील एक संगमरवरी मंदिर आहे. स्थानिक उद्योगपती दिवंगत श्री. जे. डी. चौहान-बिटको यांच्या देणगीतून हे देऊळ सन १९७१मध्ये तयार झाले. हे मंदिर खाजगीरीत्या एक ट्रस्ट चालवतो. येथील मुख्य मूर्ती ह्या श्रीराम,लक्ष्मण व सीता यांच्या ...

                                               

मोरेश्वर (मोरगाव)

मोरेश्वर हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. अष्टविनायकातील सर्वांत पहिला गणपती म्हणून मोरगावचा मयूरेश्वर ओळखला जातो. मयुरेश्वर मंदिर, मोरगाव सदर मंदिर सुभेदार गोळे यांनी बांधले आहे, आदिलशाही कालखंडात याच बांधका ...

                                               

मोहिनीराज मंदिर, नेवासे

मंदिराचे सर्व बांधकाम हेमाडपंती स्थापत्यशैली आहे. प्रत्येक दगड नक्षीने कोरलेला आहे. विविध प्रकारच्या मूर्ती दगडावर आहेत. मंदिर पूरातन असून त्याचे बांधकाम अहिल्याबाईचे दिवाण श्री चंद्रचूड जहागीरदार यांनी करवून घेतले आहे. मंदिराचे बांधकाम उंचावर अस ...

                                               

रांजणगाव

महाराष्ट्रात असलेल्या अष्टविनायकांपैकी चौथा गणपती रांजणगावा त आहे. या गणपतीला महागणपती असे म्हणतात. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. पुणे-अहमदनगर राज्य महामार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे. या स्थानासंदर्भात एक दंतकथा आहे ती अशी की:- त्रिपुरा ...

                                               

रामदास स्वामी स्थापित अकरा मारुती

समर्थ रामदास स्वामी यांनी महाराष्ट्रातील चाफळ व लगतच्या परिसरात अकरा ठिकाणी मारुतींच्या मूर्तींची स्थापना केली. समर्थांच्या शिष्या वेणाबाई हयांच्या पुढील अंभगात ह्या अकरा मारुतींबद्दल उल्लेख आहे: चाफळामाजीं दोन, उंब्रजेसी येक । पारगांवीं देख चौथा ...

                                               

रेणुका

रेणुका / येल्लुआई/ येल्लम्मा, ही पतितांची देवी म्हणून पूजली जाते. ग्रामीण कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात देवीचे उपासक आढळतात. भक्त तिला "संपूर्ण जगाची आई" किंवा "जगदंबा" मानतात. यल्लम्मा देवी हे कालीचेच रूप मानले जाते. यल्लम्मा देवीचा एक ...

                                               

वज्रेश्वरी

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी हे गाव गरम पाण्याच्या आरोग्यवर्धक कुंडांमुळे महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांमधील महत्त्वाचे स्थळ आहे. वज्रेश्वरी ही पार्वतीचे रूप मानली जाते. पोर्तुगीजांच्या विरोधात चिमाजी अप्पा पेशव्यांनी वसईचा किल्ल ...

                                               

वरदविनायक (भद्रावती)

भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती गावाजवळील गवराळा येथील असलेले एक मंदिर. हे गाव भद्रावतीहून सुमारे ३ कि.मी. अंतरावर आहे. येथे टेकडीवर हे मंदिर आहे. या मंदिरात असलेली मूर्ती गणपतीची असून भव्य आहे. ही मूर्ती विहिरीसारख् ...

                                               

वरदविनायक (महड)

वरदविनायक हे रायगड जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे.अष्टविनायकात चौथा गणपती म्हणून महाडचा वरदविनायक ओळखला जातो. या गणपतीची एकदम जवळ जाऊन पूजा करता येते.

                                               

विघ्नहर (ओझर)

विघ्नहर हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. अष्टविनायकातला सातवा गणपती म्हणजे ओझरचा विघ्नहर. या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणूनही ओळखले जाते. विघ्न म्हणजे कार्यात बाधा येणारी बाधा आणि हर म्हणजे दूर करणारा.ओझर मधील श ...

                                               

विठ्ठल मंदिर, पंढरपूर

पंढरपूरचे विठोबा मंदिर हे कोट्यवधी हिंदू भाविकांचं आराध्य दैवत तसेच महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या विठ्ठलाचे प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरामुळे पंढरपुरला दक्षिण काशी म्हणतात. इसवी सन ५१६ मध्ये सापडलेल्या ताम्रपटापासून पंढरपूरचा आणि त्याच्या आसपास ...

                                               

विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, आंबडवे

विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे आंबडवे या गावात उभारण्यात आलेले स्मारक आहे. आंबडवे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव असून त्यांच्या वडिलोपार्जित घराचेच स्मारकात रूपांतर करण्यात आले आहे. बाबासाहेबांच्या आयुष्यातील महत्त्वाच ...

                                               

शनी शिंगणापूर

भारताच्या महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीजवळ वसलेल्या एक प्रमुख आणि जागृत क्षेत्र म्हणून शनि शिंगणापूर हे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. शनी मंदिरामुळे गावाच्या नावात शनी जोडले गेले. अहमदनगरपासून ३० किलोमीटर अंतरावर नेवासा तालुक्यात ...

                                               

शिखर शिंगणापूर

शिखर शिंगणापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यातील सातारा, सोलापूर व पुणे या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेले एक ऐतिहासिक गाव आणि धार्मिक ठिकाण आहे. येथे एक शंभू महादेवाचे मंदिर आहे.

                                               

शिरसाळा मारोती मंदिर

शिरसाळा मारोती शिरसाळा गावचे एक मारुती मंदिर आहे आणि जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यात आहे इथे दर शनिवारी, मंगळवारी भाविकांची गर्दी असते. भाविक मोठ्या संख्येने दर्शनास येतात तसेच मारुती च्या जन्मदिनी इथे भाविक खूप मोठ्या संख्येने येतात.

                                               

शिर्डी

शिर्डी उच्चार हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हयातील राहता तालुक्यातले एक शहर आहे. हे अहमदनगर-मनमाड या राज्य महामार्ग क्र. १० वर अहमदनगरपासून ८३ कि.मी. अंतरावर वसले आहे. इ.स.च्या १९च्या शतकाच्या उत्तरार्धात संत साईबाबांच्या वास्तव्यामुळे शिर्डी नाव ...

                                               

सिद्धटेक (सिद्धिविनायक)

सिद्धटेक हे अहमदनगर जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा, कार्य सिद्धीस नेणारा हा सिद्धिविनायक अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेचा एकमेव गणपती आहे. अष्टविनायकांमधील हा दुसरा गणपती आहे ...

                                               

सिद्धिविनायक महागणपती मंदिर, टिटवाळा

सिद्धिविनायक महागणपती मंदिर महाराष्ट्रात मुंबईजवळील टिटवाळा गावात असलेले गणपतीचे देउळ आहे. येथे पूर्वी कण्वऋषींचा आश्रम होता. शकुंतलेने याच महागणपतीची पूजा केली असे सांगितले जाते आणि म्हणुनच या महागणपतीस विवाहविनायक असे म्हटले जाते. सध्याच्या कल् ...

                                               

गिरनार

गिरनार हा भारताच्या गुजरात राज्याच्या सौराष्ट्र विभागातील सर्वांत उंच डोंगर आहे. गुजरात राज्याच्या गीर सोमनाथ जिल्ह्यात उभा असलेला हा डोंगर सौराष्ट्राच्या ट्रॅप खडकाच्या मध्यवर्ती पठाराच्या नैर्ऋत्य भागात असून भादरची उपनदी ओजत हिच्या शिरःरक्षणामु ...

                                               

बाहुबली

बाहुबली हे जैन धर्मीयांचे कोल्हापूर जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले या तालुक्याच्या उत्तरेस सात कि. मी. अंतरावर हे स्थान वसले आहे. बाहुबलीचा इतिहास अतिशय प्राचीन आहे. आठव्या शतकात लिहिल्या गेलेल्या आळत्याच्या शिलालेख ...

                                               

राजगीर

राजगीर हे बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील एक शहर व अधिसूचित क्षेत्र आहे. बिहारची पाटणा ह्या शहरापासून १०० किमीवर आहे. राजगीर ही प्राचीन काळी मगध साम्राज्याची राजधानी होती. त्यानंतर मौर्य साम्राज्य उदयास आले. राजगीरचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वही आ ...

                                               

श्रवणबेळगोळ

श्रवणबेळगोळ हे कर्नाटकाच्या हासन जिल्ह्यातील एक गाव आहे. हे जैन धर्मीयांचे एक तीर्थक्षेत्र आहे. येथील बाहुबली गोमटेश्वराच्या मूर्तीसाठी हे प्रसिद्ध आहे.

                                               

कुकडेश्वर मंदिर

कुकडेश्वर शिवालय हे महाराष्ट्रातील पुरातन काळी बांधलेल्या दगडी मंदिरांपैकी एक आहे. अखंड दगडात केलेले कोरीव काम आणि स्थापत्य कलेचा उत्तम आविष्कार असलेले हे मंदिर तुलनेने अप्रसिद्ध आहे. सदर मंदिर पांडवकालीन असल्याचे समजले जाते. प्रत्यक्षात इ. स. ७५ ...

                                               

बौद्ध मंदिर

बौद्ध मंदिर हे बौद्ध धर्माचे अनुयायी असलेल्या बौद्धांचे एक उपासना स्थळ आहे. यामध्ये विहार, स्तूप, चैत्य, वॅट आणि पॅगोडा हे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये व भाषांमध्ये समाविष्ट होतात. बौद्ध धर्मातील मंदिर म्हणजे बुद्धांचे शुद्ध क्षेत्र किंवा शुद्ध वाता ...

                                               

भारतातील खडक कोरून बनवलेली मंदिरे

Thirumeiyam - Dedicated to Lord Perumal - Perumal giving darshan to their devotee in standing and lying position Anantasayanam. This idol is considered as one of the big Anantasayana perumal in india. Dalavanur Mahendravadi near Arakonam Kazhugum ...

                                               

महालक्ष्मी मंदिर, डहाणू

श्री महालक्ष्मी मंदिर, डहाणू हे महाराष्ट्रातील जुन्या मंदिरांपैकी एक आहे. याची स्थापना जव्हार संस्थानाचे प्रथम शासक महाराज जयबाजीराव मुकणे यांनी इ.स. १३०६ मध्ये केली होती. हे मंदिर अत्यंत सुंदर, आकर्षक असून यावर महाराष्ट्र आणि गुजरात मधील लाखों भ ...

                                               

श्री मल्लिकार्जुन मंदिर (सोलापूर)

प्राचीन काळामध्ये सोलापूरचे भाविक येथील किल्ल्यामधील उदध्वस्त देवस्थानाचे दर्शन घेत असत. परंतु १९१७ साली लोकांना त्या मंदीरात जाण्यास इंग्रजांनी बंदी घातल्यामुळे किल्ल्यातील शिवलिंग येथे हलविण्यात आले

                                               

श्री हिंगुलअंबिका देवालय

श्री हिंगलाज माता भावसार क्षत्रिय समाजाची कुलस्वामिनी देवी आहे. हिचे मूळ स्थान पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांताच्या वाळवंट प्रदेशातील हाव नदीच्या पलीकडे आहे. चंद्रकृपतीर्थ स्थानावर मकरंद पर्वतशिखरावर दुर्गम व कठीण अशा हिंगलाज गुहेत स्वयंभू अग्नी ...

                                               

सोन्नलग्गी सिद्धेश्वर देवालय

सोलापुरातील साखरपेठ येथे असलेले सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धराम सिद्धरामेशवरांचे जन्मस्थळ हे सिद्धेश्वर मंदिर या नावाने ओळखले जाते. सिद्धरामेश्वरांचे बालपण या वास्तूमध्ये गेले असल्यामुळे त्या वास्तुस अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.आ ...

                                               

पुष्कर

पुष्कर हे भारताच्या राजस्थान राज्यातील छोटे गाव आहे. येथे जगातील एकमेव ब्रह्मदेवाचे मंदिर या ठिकाणी पहावयास मिळते. येथे पुष्कर नावाचा एक मोठा तलाव असून याच तलावाच्या नावावरून या क्षेत्राचे नाव सुद्धा पुष्कर असे पडले आहे, भारतातले हिंदू पुष्कर सरो ...

                                               

अवर लेडी ऑफ गुड हेल्थ

अवर लेडी ऑफ गुड हेल्थ हे धन्य कुमारी मेरीला दिलेले एक शीर्षक आहे, हे विश्वास करतात की ती दोनदा तामिळनाडूच्या वेलंनकन्नी गावात तिचे दर्सन झाले होती.

                                               

अवर लेडी ऑफ परपेचुवल सकर

अवर लेडी ऑफ परपेचुवल सकर ही धन्य कुमारी मारिया रोमन कॅथोलिक पदवी आहे जी १५ व्या शतकातील बायझंटिन आयकॉनमध्ये देखील प्रस्तुत केली गेली आहे. हे प्रतिमा केरास कर्डिओटिसस मठातून उद्भवली आणि १४९९ पासून रोममध्ये आहे. आज हे चर्च ऑफ सेंट अल्फोन्ससमध्ये का ...

                                               

आव्हियों पोपशाही

आव्हियों पोपशाही ही मध्य युगीन फ्रान्समधील आव्हियों ह्या शहरात इ.स. १३०९ ते इ.स. १३७८ सालांदरम्यान पदारूढ झालेल्या सात पोपांची परंपरा उल्लेखणारी संज्ञा आहे. खालील सात पोप आव्हियों येथे राहिले होते. पोप अर्बन पाचवा: १३६२ - १३७० पोप जॉन बावीसावा: १ ...

                                               

ईस्ट इंडियन

ईस्ट इंडियन्स किंवा ईस्ट इंडियन कॅथलिक हे मराठी भाषा बोलणारे लोक आहेत व रोमन कॅथलिक पंथाचे अनुयायी आहेत. ते प्रामुख्याने मुंबई, ठाणे, रायगड येथील मूळ निवासी आहेत. ईस्ट इंडियन्स हे पोर्तुगीजांच्या धर्म प्रचाराने प्रेरित आहेत, म्हणून त्यांच्या संस् ...

                                               

ईस्टर

ईस्टर म्हणजेच पुनरुत्थानाचा रविवार हा ख्रिश्चन लोकांचा सण आहे. ख्रिस्ती धर्म मान्यतेनुसार या दिवशी येशू ख्रिस्त मृतातून पुनः उठला, त्याचे पुनरुत्थान झाले. नव्या करारानुसार येशू गुड फ्रायडेच्या दिवशी क्रुसावर मरण पावले व तीन दिवसानी रविवारी पुन्हा ...

                                               

ईस्टर्न ऑर्थोडॉक्स

जुन्या रोमन साम्राज्याच्या पूर्वेकडील भागात आणि हल्लीचे पोलंड आणि स्वीडन यांच्या पूर्वेकडील भागात वस्ती करणाऱ्या ख्रिस्ती लोकास स्वतंत्र शाखाश्रयी ऑर्थोडॉक्स मंडळे असे म्हणतात. हे लोक प्रामुख्याने इसवी सन १०५३ साली कॅथोलिक महामंडळापासून अलग झाले. ...

                                               

कॅथोलिक चर्चचे पवित्र साक्रामेंट

कॅथोलिक धर्मानुसार चर्चची देवळाची सात पवित्र साक्रामेंट आहेत. ही येशू ख्रिस्ताने ठरवली व चर्चला दिली. ही साक्रामेंट चर्चमधील प्रथा आहेत व सगळे कॅथोलिक याचे पालन करतात. क्रीस्ती देवळान सात सैक्रमन्ट हान.ती जेसुस द्वारा चालू केली गेली आणि देवळाला द ...

                                               

क्रुसेड

क्रुसेड ही मध्य पूर्वेतील Holy Land व जेरुसलेम च्या ताब्या साठी लादलेली धार्मिक युद्धे होती. क्रुसेड ची युद्धे मुख्यतः फ्रेंच पवित्र रोमन साम्राज्य, कॅथोलिक युरोप व सेल्युक तुर्क, मामलुक, सुलतान सलादीन सारख्या मुस्लिम राज्यांमध्ये झाली. इ.स. 1095 ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →