ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 94                                               

बौद्ध सणांची यादी

बौद्ध धर्मातील सण व उत्सव हे बौद्ध राष्ट्रांसह जगभरात साजरी केले जातात. जपानी सण आणि बरुवा सण हे मुख्यतः बौद्ध संस्कृतीवर विशेषतः प्रादेशिक संस्कृतीनुसार साजरे केले जातात. पॅगोडा उत्सव हा म्यानमार येथे यात्रेच्या स्वरूपात असतो. तिबेटी सणांत चाम न ...

                                               

भंते

चांभार*. चांभार ही जात हिंदू धर्मात येते, चांभार ही जातं पूर्वी पासूनच आहे, आणि ही जातीचे लोक महाराष्ट्र, पंजाब, उत्तरप्रदेश इ. राज्यात आहेत व महाराष्ट्रत सर्वात जास्त लोकसंख्या आहे, हे श्री तुळजाभवानी, श्री खंडोबा, छत्रपती शिवाजी महाराज, संत श्र ...

                                               

भदंत आनंद कौसल्यायन

डॉ. भदन्त आनंद कौसल्यायन हे एक भारतीय बौद्ध भिक्खू, लेखक व पाली भाषेचे महान विद्वान होते. यासोबतच ते आयुष्यभर हिंदी भाषेचा प्रचार करित राहिले. १० वर्ष राष्ट्रभाषा प्रचार समिती, वर्धाचे प्रधानमंत्री राहिले. ते २०व्या शतकातील बौद्ध धर्माच्या सर्वश् ...

                                               

भारतीय बौद्ध महासभा

भारतीय बौद्ध महासभा इंग्रजी: The Buddhist Society of India ही एक बौद्ध संस्था वा संघटना आहे. या संघटनेचे पंजीकरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले, संस्थेचा रजिस्टर्ड नं. ३२२७/५५-५६ हा आहे. सोसायटी ची घटना पुढील प्रमाणे आहे. भारतीय बौद्ध महासभा कि ...

                                               

महायान

महायान ही बौद्ध धर्माच्या दोन मुख्य शाखांपैकी एक आहे. महायान पंथाची स्थापना भारतात सुमारे इ.स. पूर्व पहिल्या शतकात झाली असल्याचे जाणकारांचे मत आहे. स्थापनेनंतर हा पंथ प्रामुख्याने आशियात पसरला व आज संपूर्ण पूर्व आशियामध्ये बहुसंख्यक आहे.

                                               

महायान सूत्र

महायान सूत्र बौद्ध ग्रंथांची एक विस्तृत शैली आहे ज्यात महायान बौद्ध धर्माच्या विविध परंपरा स्विकृत केलेल्या आहेत. मुख्यत्वे चिनी बौद्ध धर्मगुरू, तिबेटी बौद्ध सिद्धांतामध्ये आणि विद्यमान संस्कृत हस्तलिखितांमध्ये जतन केले जातात. संस्कृतमध्ये सुमारे ...

                                               

मार (राक्षस)

मार राक्षस IAST: Mara demon, Sanskrit: मार, Māra ; चीनी भाषा: 魔; pinyin: mó; तिब्बती: bdud; ख्मेर: មារ; बर्मी भाषा: မာရ်နတ်; थाई: มาร; सिंहल: මාරයා) हा बौद्ध धर्मातील राक्षस आहे. बौद्ध ग्रंथामध्ये मृत्यू, पुनर्जन्म, दुर्भाग्य, पाप, विनाशाचे राक् ...

                                               

वज्र

हिंदू व बौद्ध परंपरांनुसार वज्र हे एका प्रकारच्या शस्त्राचे नाव आहे. वस्तू म्हणून पाहता, हे हातात पकडता येण्याजोगे धातूचे शस्त्र असते. हिंदू, बौद्ध व जैन मतांनुसार वज्र हे आत्मबलाचे चिन्ह मानले जाते. बौद्ध धर्मविधींतील धार्मिक साहित्यसामग्रीत याल ...

                                               

वज्रपाणी

वज्रपाणी एक बोधिसत्त्व आहेत. ध्यानी बुद्ध अक्षोभ्य आणि मामकी देवी यांचा आध्यात्मिक पुत्र. वज्र हे याचे प्रतीक असून, नीलकमल हे अभिज्ञानचिन्ह आहे. हा नीलवर्ण आहे. याच्या प्रतिमा उभ्या किंवा बसलेल्या स्थितीत असून, त्याच्या हाती वज्रसहित कमल असते. के ...

                                               

वज्रयान

वज्रयान हा बौद्ध धर्माचा एक संप्रदाय आहे. वज्रयान ही बौद्धमताची अनेक शतकांदरम्यान उत्क्रांत झालेली व्यामिश्र आणि बहुमुखी व्यवस्था आहे. ही तांत्रिक बौद्धमत, तंत्रयान, मंत्रयान, गुप्त मंत्र, गोपनीय बौद्धमत आणि हिरा मार्ग या नावांनीही ओळखली जाते. मं ...

                                               

विक्रमशिला विद्यापीठ

विक्रमशिला विद्यापीठ हे प्राचीन भारतातील पाल साम्राज्यात असलेले एक बौद्ध शिक्षणकेंद्र होते. नालंदा विद्यापीठाप्रमाणेच येथेही अनेक देशांतून विद्यार्थी अध्ययनासाठी येत असत. विक्रमशिला विद्यापीठ हे रसायनशास्त्र, रसशास्त्र आणि आयुर्वेद याचे फार मोठे ...

                                               

विनयपिटक

विनयपिटक हा प्रमुख बौद्ध ग्रंथ त्रिपिटकचा एक भाग आहे. या ग्रंथांत बौद्ध भिक्खू-भिक्खूणी संघांच्या दैनंदिन आचारासंबधीचे नियम-आचार-विचार इत्यादींचे संकलन करण्यात आले आहे. विनयपिटकातील ग्रंथ पुढीलप्रमाणे १. विनयपिटक: सामान्यतः विनयपिटकामध्ये अ महावग ...

                                               

वैशाली (प्राचीन शहर)

वैशाली हे बिहार प्रांतातील वैशाली जिल्ह्यातील एक गाव आहे. ऐतिहासिक गाव म्हणून प्रसिद्ध असलेले हे गाव मुझफ्फरपूरपासून वेगळे झाले आणि १२ ऑक्टोबर १९७२ रोजी वैशाली जिल्हा झाल्यावर त्याचे मुख्यालय हाजीपुर येथे बनविण्यात आले. मैथिली ही इथली मुख्य भाषा ...

                                               

श्रामणेर

श्रामणेर अथवा श्रामणेरी म्हणजे असा तरूण मुलगा अथवा मुलगी ज्यांनी मुंडन करून अंगावर काशाय वस्त्र धारण करून त्रिशरणासह पब्बज्जा - दसशील भिक्खुकडून ग्रहण करून नुकताच संघात प्रवेश केलेला आहे. अर्थात जीवनभर दहा शीलांचे पालन करण्याचे व्रत घेतले आहे व त ...

                                               

बौद्ध संगीती

बौद्ध धर्माच्या इतिहासामध्ये बौद्ध परिषदांना उद्देशून ‘संगीति’ ‘संगीती’ असा शब्द वापरला जातो. संगीतीचा शब्दशः अर्थ ‘एकत्रितपणे धार्मिक ग्रंथांचे पठण करणे’, असा आहे. या परिषदांचा मुख्य उद्देश बौद्ध ग्रंथनिश्चिती वा ग्रंथनिर्मीती हा होता. बौद्ध परि ...

                                               

संघ

संघ हा बुद्धांच्या शिष्यांचा आध्यात्मिक समाज होय पूर्वी होऊन गेलेला आणि सध्या अस्तित्वात असलेला, भिक्खू-भिक्खूणी आणि उपासक-उपासिकांचा बनवलेला, प्रबुद्ध आणि अप्रबुद्धांचा समावेश असलेला. संघाला अनुसरणे म्हणजे संघातील सदस्यांच्या धार्मिक मार्गावर पु ...

                                               

सम्यक साहित्य संमेलन

सम्यक साहित्य संमेलन हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे आयोजित केले जाते. पहिल्या सम्यक साहित्य संमेलनाचे आयोजन इ.स. २०१० साली करण्यात आले होते. दीनानाथ मनोहर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संमेलनाचे उद्घाटन कांचा आयलया यां ...

                                               

सांची

सांची हे भारतातल्या मध्य प्रदेश राज्यातील रायसेन जिल्ह्यातले एक छोटेसे खेडेगाव आहे. हे गाव भोपाळच्या ईशान्य दिशेला ४६ कि.मी. अंतरावर वसलेले आहे. तर बेसनगर आणि विदिशापासून सांची हे अवघे १० किमी अंतरावर आहे. इ.स.पू. ३ ऱ्या शतकापासून पुढे १२ व्या शत ...

                                               

सुत्तपिटक

सुत्तपिटक हा प्रमुख बौद्ध ग्रंथ त्रिपिटकाचा एक भाग आहे. सुत्त या शब्दाचा अर्थ उपदेशपर वाक्य किंवा प्रवचन होय. यात धर्माविषयीच्या उपदेशांचा संग्रह करण्यात आलेला आहे. याचे पाच निकाय आहेत. २. सुत्तपिटक: सुत्तपिटकामध्ये पाच ग्रंथांचा समावेश होतो. अ द ...

                                               

स्कंध

स्कंध हा एक संस्कृत शब्द आहे. त्याचा अर्थ "लोक, संख्या, एकंदर" असा होतो, सामान्यतः शरीराच्या संदर्भात, धड, कणा, प्रायोगिकरीत्या दर्शविलेले सकल शरीर किंवा मोठ्या प्रमाणातील संवेदना. बौद्ध धर्मात, स्कंध हा पाच समूहाच्या संकल्पना आसल्याचे सांगतो व ए ...

                                               

प्रकृती

प्रकृती निसर्ग किंवा सृष्टी,जगत होय.ही विश्वाचे मुळ निर्मितीकारण आहे.प्रकृती आणि पुरुष यांच्या संयोगातून ‘सर्ग’ किंवा सृष्टी निर्माण झाले. प्रकृतीपासून सत्त्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे तीन गुण उत्पन्न झाली. सांख्यदर्शनामते, पुरुष हा जीवात्मा चेतन ...

                                               

भारतीय तत्त्वज्ञान

भारतीय तत्त्वज्ञान: भारतीय उपखंडातील संस्कृतींमध्ये विकसित झालेल्या तात्त्विक विचारप्रणालींना आणि त्या संबंधीच्या समग्र प्रतिक्रियात्मक विचारविमर्शास भारतीय तत्त्वज्ञान म्हंटले जाते. भारतीय तत्त्वज्ञानास प्राचीन परंपरा आहे. षड्दर्शने म्हणजे भारती ...

                                               

सुनील साळुंके

सुनील वसंतराव साळुंके यांचा जन्म मराठवाड्यातील लातूर येथे दि.२७ ऑक्टोबर १९६६ रोजी झाला. ते विषयात एम.ए असून,एम.फिल.पदवी साठी सदानंद मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी महात्मा फुले यांचे शैक्षणिक विचार या विषयावर पुणे विद्यापीठ, पुणे कडे १९९३ मध ...

                                               

बौद्धधम्म जिज्ञासा

बौद्धधम्म जिज्ञासा हे बौद्ध धर्माशी संबंधित इ.स. १९९७ मध्ये लेखिका कीर्ती पाटील यांनी लिहिलेले एक मराठी पुस्तक आहे. "बौद्ध धम्म जिज्ञासा" हे पुस्तक एक प्रश्नोत्तरी आहे. ज्यामुळे बौद्ध धम्माचे ज्ञान व संकल्पना सहज कळतात. लेखिकेच्या सांगण्यानुसार त ...

                                               

मे.पुं. रेगे यांचे तत्त्वज्ञान (पुस्तक)

"प्रा. मे. पुं. रेगे यांचे तत्त्वज्ञान" हा डॉ. सुनीती देव यांनी संपादित केलेला ग्रंथ आहे. हा ग्रंथ रेगे यांचा विचारविश्वाची माहिती देणारा आहे. प्रा. दि. य. देशपांडे यांनी या ग्रंथाची प्रस्तावना लिहिली आहे. संपादिका डॉ. देव यांनी हा ग्रंथ दि. य. द ...

                                               

प्लेटो आणि ॲरिस्टॉटलचा अनुकृती सिद्धांत

पाश्चात्य साहित्यिक आद्य तत्त्वज्ञ सोक्रेटीसचा शिष्य आणि आणि ॲरिस्टॉटलचा गुरु असणाऱ्या प्लेटोने साहित्याच्या सैद्धांतिक निरूपणाचा पाया घातला. कला म्हणजे अनुकरण किंवा अनुकृती हा सिद्धांत प्लेटोच्या काळापर्यंत परिचित झालेला होता. ईश्वरकृत आदर्श हीच ...

                                               

अर्धनारीनटेश्वर मंदिर, वेळापूर

हेमाडपंथी वास्तु-पद्धतीचे हे बांधकाम असून यादव राजा रामचंद्र १२७१ ते १३१० यांच्या बद्दलचे शिलालेख या देवळाच्या भिंतींवर कोरलेले आहेत. मराठी आणि संस्कृत भाषेत असणार्‍या या शिलालेखांत देवराव यांच्या नावाचा उल्लेख आहे.

                                               

अष्टदशभुज (रामटेक)

भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या नागपूर जिल्ह्यातील रामटेक शहरात तेलीपुर्‍यात असलेले एक मंदिर. हे गाव नागपूरहून सुमारे ४६ कि.मी. अंतरावर आहे. या मंदिरात असलेली मूर्ती गणपतीची असून त्याला अठरा हात आहेत. या प्रतिमेची उंची सुमारे १ मीटर आहे. हातात अं ...

                                               

अष्टविनायक

अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची गणपतीची देवळे आहेत. पश्चिम महाराष्ट्र व कोकणात असलेल्या ह्या देवळांना स्वतंत्र इतिहास आहे. या सर्व देवळांना पेशव्यांचा आश्रय असल्यामुळे त्यांना पेशवाईच्या काळात महत्त्व प्राप्त झाले. मुद्गल ...

                                               

आदासा

आदासा हे महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव तेथील गणेशमंदिरामुळे नावाजलेले आहे. नागपूर शहरापासून आदासा मंदिर नागपूर ते कळमेश्वर महामार्गावर असून अंदाजे ४० किमी.अंतरावर आहे.नागपूर - छिंदवाडा लोहमार्गावर पाटणसाव ...

                                               

आळंदी

महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत संत ज्ञानेश्वर यांचे आळंदी हे समाधिस्थान आहे. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या जीवनातील काही काळ येथे व्यतीत केला. या आळंदी गावाला "देवाची आळंदी" असे म्हणतात, कारण चोराची आळंदी आणि म्हातोबाची आळंदी या नावाची आणखी गावे पुणे जि ...

                                               

औदुंबर (गाव)

सांगली शहरापासून सुमारे २५ कि. मी. अंतरावर कृष्णा नदीच्या काठावर श्री गुरू दत्तात्रयांचे हे स्थान आहे. नरसोबाची वाडी किंवा गाणगापूर या स्थानांप्रमाणेच औदुंबरला दत्तभक्तांच्या दृष्टीने मोठे स्थानमाहात्म्य लाभले आहे. औदुंबर गावाच्या परिसरात औदुंबरा ...

                                               

करकंब

करकंब हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूर तालुक्यातील एक गाव आहे. राजे छत्रपती शिवाजी यांच्या पदपावलांनी करकंब हे गाव पावन झाले आहे. करकंबमध्ये प्रसिद्ध कनकंबा मंदिर आहे. कनकंबा हा अंबाबाईचा अवतार समजला जातो. करकंब हे न ...

                                               

कळंब (यवतमाळ)

कळंब यवतमाळ हा भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या यवतमाळ जिल्ह्यातील एक गाव तालुक्याचे ठिकाण आहे. याच नावाचा एक तालुका उस्मानाबाद जिल्ह्यात आहे.हे गाव नागपूर-बुटीबोरी- तुळजापूर या प्रमुख राज्य महामार्ग क्र. ३वर नागपूरपासून १२३ कि.मी. तर वर्ध्याहून ४ ...

                                               

कारंजा लाड

कारंजा लाड हे महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील नगरपरिषद असलेले एक शहर आहे. या अत्यंत प्राचीन असलेल्या नगरीचे माहात्म्य स्कंदपुराणातील पातालखंडात आले आहे. जसे करंज ऋषीवरूनच या नगरीला करंजपूर हे नाव मिळाले असे म्हणतात. करंजपूरचे कार्यरंजकपूर, आणि न ...

                                               

गोंदेश्वर मंदिर, सिन्नर

गोंदेश्वर मंदिर हे महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर या तालुक्याच्या गावी असलेले महादेवाचे मंदिर आहे. भारत सरकारने या मंदिराला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून दिनांक ४ मार्च, इ.स. १९०९ रोजी घोषित केलेले आहे. हे मंदिर ...

                                               

चांगदेव मंदिर, चांगदेव

चांगदेव मंदिर मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव गावाजवळ आहे. पूर्णा नदीच्या काठी आहे. इथे मंदिरा जवळ उत्तरेस तापी आणि पूर्णा नदीचां सांगम आहे. दर वर्षी फेब्रवारी महिन्यात महाशिवरात्रीला इथे जत्रा भरते ज्यात आजू बाजूच्या क्षेत्रातून मोठ्या संख्येने भ ...

                                               

चिंतामणी (कळंब)

विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक असलेले हे गणपतीचे मंदिर यवतमाळ नागपूर या राज्य महामार्गावर यवतमाळ शहरापासून सुमारे २३ कि. मी. अंतरावर असलेल्या कळंब गावात आहे. चिंतामणीचे मंदिर गावाच्या सामान्य भूपाताळीपेक्षा सुमारे ३५ फूट खोल आहे. मंदिराच्या प्रवे ...

                                               

चिंतामणी (थेऊर)

ब्रम्हदेवाने आपले चित्त स्थिर करण्यासाठी गणपतीची या जागी आराधना केली. त्यामुळे या गावाला थेऊर असे नाव पडले, अशी अख्यायिका आहे. यासंदर्भात आणखी एक कथा आहे. राजा अभिजीत व राणी गुणवतीचा मुलगा गुणाने कपिलमुनींकडे असलेला चिंतामणी हे रत्‍न चोरले. कपिलम ...

                                               

जगदंबामाता मंदिर, टाहाकरी

टाहाकरी हे अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील एक गाव आहे. येथे पुरातन शुष्कसांधी स्थापत्यशैलीतील एक जगदंबा मंदिर आहे. या मंदिराच्या दगडींवर कलात्मक शैलीत स्त्रियांच्या कोरीव मू्र्ती आहेत.

                                               

जेजुरी

पुणे जिल्ह्यातील पुण्याजवळच्या जेजुरी ह्या सुमारे तीस मैलावरील गावी खंडोबाचे देवस्थान आहे. खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून तो जेजुरीचा खंडोबा या नावाने सर्वपरिचित आहे. उंच डोंगरावर असलेल्या कडेपठार या ठिकाणी जुने खंडोबाचे स्थान होते. परंतु ज ...

                                               

ज्योतिबा

समुद्रसपाटीपासून सुमारे ३१०० फूट उंचीवरील या ज्योतिबा डोंगराचा परिसर हा निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या वैभवात तसेच भोतिक व ऐहिक ऐश्वर्यात मोलाची भर घालणाऱ्या या तीर्थक्षेत्रीय परिसराचा सर्वागीण विकास करण्याची योजना कार्यान्वि ...

                                               

ज्योतिबा मंदिर

ज्योतिबास ज्योतिर्लिंग, केदारलिंग, रवळनाथ, सौदागर अशा विविध नावांनीही उल्लेखतात. कोल्हापूरच्या वायव्येस १४.४८ किलोमीटर अंतरावर ज्योतिबाचा डोंगर आहे. या डोंगरावर ज्योतिबाचे मंदिर आहे. ज्योतिबाला केदारेश्वर-केदारलिंग असेही म्हणतात. सपाट प्रदेशात एक ...

                                               

तुळजापूर

तुळजापूर हे महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातले शहर आहे. येथे तुळजाभवानीचे प्रसिद्ध मंदिर असून ते महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असल्याची हिंदू भाविकांची श्रद्धा आहे. महाराष्ट्रातील हिंदू भाविकांमध्ये या देवीस विशेष महत्त्व असून न ...

                                               

तुळजाभवानी

उस्मानाबाद जिल्ह्यात असलेले हे देवालय सोलापूरपासून प्रवासाच्या दृष्टीने जवळ आहे. देवीचे मंदिर बालाघाटातील एका डोंगरमाथ्यावर असल्याने अगदी जवळ गेल्याखेरीज या मंदिराचा कळस दिसत नाही. महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून तुळजाभवानी देवीस अग्रमान आहे. स् ...

                                               

देहू

देहू हे पुणे जिल्ह्यातील गाव आहे. संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचे हे जन्मस्थान इंद्रायणी नदीच्या काठी असून याच गावात श्री तुकाराम सदेह वैकुंठाला गेले अशी आख्यायिका आहे. ज्या डोंगरात एकांतात बसून तुकारामांनी अभंग रचना केली व अवघ्या महाराष्ट्रात ...

                                               

नंदिकेश्वर मंदिर

माहुलीच्या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या लहान भवारी नावाच्या टेकडीवर शिवाजी महाराजांच्या काळात महादेवाचे मंदिर बांधण्यात आले होते. पुढे मुघलांनी हे मंदिर उध्वस्त केले. त्याचे अवशेष आजही तेथे आढळतात.त्यानंतर सन १९७५ साली या ठिकाणी टेकडीच्या पायथ ...

                                               

पंढरपूर

पंढरपूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. पंढरपूर हे गाव भीमा नदीच्या काठावर वसले आहे. पंढरपुराला पंढरी असेही म्हणतात. पंढरपूरची लोकसंख्या ५३,६३८ इतकी आहे. पंढरपूर हे सोलापूरच्या पश्चिमेस ७१ किमी. वर, भीमा नदीच्य ...

                                               

पावस

पावस हे रत्नागिरी जिल्ह्यातल्या रत्नागिरी तालुक्यातील १२७४.११ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात १०३३ कुटुंबे व एकूण ४७१८ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर रत्नागिरी १५ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये २३४९ पुरुष आणि ...

                                               

पिंपळगाव रोठा

पिंपळगाव रोठा हे महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यात वसलेले एक गाव आहे. हे गाव समुद्रसपाटीपासून ९५१ मीटर उंच पठारावर वसले आहे. येथील मध्ययुगीन कोरठण खंडोबा मंदिर अनेक हिंदू भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →