ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 93                                               

चार आर्यसत्य

चार आर्यसत्य हा बौद्ध धम्माचा पाया होय. साधारणतः २५७५ वर्षापूर्वी बनारस जवळील सारनाथ येथे बुद्धांनी पहिला धम्मसंदेश आपल्या पाच शिष्यास दिला होता. व त्यावेळी चार आर्यसत्य सांगितली होती - हे कारण म्हणजे तृष्णा वासना होय. वासना नियंत्रित करणे हा दुः ...

                                               

निर्वाण

निर्वाण ही मोक्षासोबत मनाला मिळणाऱ्या असीम शांतीसाठी भारतीय धर्मांमध्ये वापरली गेलेली प्राचीन संस्कृत संज्ञा आहे. श्रमण मतात ही दुःखापासून मुक्त झाल्याची अवस्था आहे. हिंदू तत्त्वज्ञानात ही ब्रह्माशी झालेल्या एकरूपतेची अवस्था आहे. निर्वाणाचा शब्दश ...

                                               

पारमिता

पारमिता किंवा पारमी म्हणजे "परिपूर्णता" किंवा "पूर्णत्व" होय. तांत्रिकदृष्ट्या, पारमी आणि पारमिता दोन्ही पाली भाषेचे शब्द आहेत, पाली साहित्यात पारमीचे बरेच संदर्भ आहेत.

                                               

बुद्धत्व

बौद्ध धर्मात बुद्धत्व एखाद्या जीवाच्या त्या स्थितीला म्हटले जाते ज्यामध्ये तो पूर्ण ज्ञान आणि बोधी मिळवून सम्यमसंबुद्ध निर्वाणाच्या मार्गावर मार्गस्त झालेला असतो.

                                               

बुद्धांची शारीरिक वैशिष्ट्ये

बौद्ध परंपरेनुसार एक महान मनुष्य म्हणून बुद्धाचे बावीस गुण आहेत. सुदंरहित नर अंग गुढग्यापर्यंत पोहोचणारे हात आर्चड इन्सप्स शरीर उभे आणि सरळ सर्व अन्नाची चव सुधारणारी लाळ राजबिंड्या भुवया राजेशाही आकार मऊ, गुळगुळीत त्वचा लांब, सडपातळ बोटे गोल आकार ...

                                               

बोधिमंड

बोधिमंड हा बौद्ध धर्मात वापरला जाणारा शब्द आहे ज्याचा अर्थ "प्रबोधन स्थिती" असा आहे. हरिभद्राच्या म्हणण्यानुसार, "ही एक आसन म्हणून वापरली जाणारी जागा आहे, जिथे ज्ञानाचे सार विद्यमान आहे". जरी असेच लिहिलेले असले तरी बोधिमंड हे बोधिमंडळ या शब्दाचे ...

                                               

मध्यम मार्ग

मध्यम मार्ग किंवा मध्य मार्ग ही एक बौद्ध धम्मातील संज्ञा आहे. गौतम बुद्धांनी अष्टांगिक मार्गाचे वैशिष्ट्य वर्णन करण्यासाठी या संज्ञेचा वापर केला. ज्याद्वारे निर्वाण पदाला माणूस पोहचतो.

                                               

महामुद्रा

महामुद्रा तथा श्रेष्ठ मुद्रा किंवा श्रेष्ठ प्रतीक ही बौद्ध धर्मातील संकल्पना आहे. महामुद्रेची जाणीव झालेली व्यक्ती ज्या प्रकारे वास्तवाचा अनुभव घेते त्यास महामुद्रा असे म्हणतात. मुद्रा या संज्ञेने प्रत्येक बाब किंवा आविष्कार स्पष्टपणे दिसते याचा ...

                                               

मुक्तीसाठी बौद्ध मार्ग

मुक्तीचा बौद्ध मार्ग याचे बौद्ध परंपरेत विस्तृत वर्णन आहे. सुत्तपिटक मध्ये अष्टांगिक मार्गाचे शास्त्रीय वर्णन केलेले आहे. हे वर्णन सुत्ता पिटीके मधील जुन्या वर्णनांनी पुढे आले आहे आणि विविध बौद्ध परंपरेमध्ये विस्तारित केले आहे. विविध परंपरेत विवि ...

                                               

बौद्ध धर्माची रूपरेषा

बुद्ध धर्म हा असा धर्म आहे ज्यात तत्त्वज्ञान, विविध परंपरा, विश्वास आणि प्रथा आहेत. मुख्यत्वे ज्या सिद्धार्थ गौतम यांच्या शिकवणुकीवर अवलंबून आहेत, ज्याला सामान्यतः बुद्ध म्हणून ओळखले जाते. त्यास "जागृत" असेही म्हटले जाते. खालील रूपरेषा मध्ये बौद् ...

                                               

अमिताभ

अमिताभ हे महायान पंथातील एका बुद्धाचे नाव आहे. सुखावती-व्यूह या प्राचीन बौद्धसूत्रात अमिताभ बुद्धाला ‘सुखावती नावाच्या स्वर्गाच्या पश्चिम दिशेचा अधिष्ठाता’ म्हटले आहे. मोक्षप्राप्तीच्या प्रयत्‍नात या बुद्धाला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले. ह्या ब ...

                                               

अमोघवज्र

अमोघवज्र हे भारतीय बौद्ध भिक्खु होते. तसेच ते बौद्ध भाषांतरकारही होते. अमोघवज्र हे वज्रबोधी यांचे शिष्य होते. यांनी भाषांतराबरोबर बौद्धधर्माच्या प्रसाराचे काम हाती घेतले. चीनमधे तांत्रिक धम्माचा प्रसार झाला तो अमोघवज्रामुळे. यांनी अनेक तांत्रिकसू ...

                                               

अर्हत

अर्हत किंवा अर्हंत ही थेरवादी बौद्ध धम्मातील संज्ञा असून त्याचा अर्थ "जो योग्यतापूर्ण तथा मौलिक आहे" असा होय. "परिपूर्ण व्यक्ती" किंवा निर्वाण "अवस्था प्राप्त व्यक्ती. अरहंत म्हणजे दिव्यत्व प्राप्त भिक्खू वा भिक्खूणी ज्यांचे मन सर्वस्वी द्वेष, दु ...

                                               

आंबेडकर जयंती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आणि एक प्रमुख भारतीय सण व उत्सव आहे. हा सण दरवर्षी १४ एप्रिल रोजी भारतासह जगभरात साजरा केला जातो. हा सामाजिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक स्वरूपाचा सण आहे. महाराष्ट्रासह भारतातील अने ...

                                               

उपसंपदा

श्रामणेर अथवा श्रामणेरी यांना भिक्खू करण्याचा एक दीक्षा संस्कार विधी केला जातो त्यास उपसंपदा किंवा उपसंपदा दीक्षा संस्कार विधी असे म्हणतात. जोपर्यंत प्रवज्जकाचा उपसंपदा दीक्षा संस्कार केला जात नाही तोपर्यंत त्यास ‘भिक्खू’ ही उपाधी मिळत नाही. उपसं ...

                                               

कर्म (बौद्ध धर्म)

धम्माचे प्रमुख दोन उद्देश आहेत ते म्हणजे १) देवदाह सुत्तानुसारः- सत्प्रवृत्ती म्हणजेच माणसाला प्रार्थना, कर्मकांड, धार्मिक विधी, यज्ञयापन शिकवण्या ऐवजी माणसाच्या नैसर्गिक प्रवृत्तीला वळण लावुन त्याला सुसंस्कृत करणे. तर, २) सुल्लेखसुत्तानुसारः- एख ...

                                               

केसमुत्ति सुत्त

अलञ्हि वो, कालामा, कङ्खितुं अलं विचिकिच्छितुं। कङ्खनीयेव च पन वो ठाने विचिकिच्छा उप्पन्‍ना। एथ तुम्हे, कालामा, मा अनुस्सवेन, मा परम्पराय, मा इतिकिराय, मा पिटकसम्पदानेन, मा तक्‍कहेतु, मा नयहेतु, मा आकारपरिवितक्‍केन, मा दिट्ठिनिज्झानक्खन्तिया, मा भ ...

                                               

कोलिय

कोलिय हेे भारतातील एक कुळ होते. गौतम बुद्ध हे बुद्धकोल्य / कोळी गौतम बुद्धांच्या काळात सौर राजवंशातील कुळातील क्षत्रिय होते. शाक्यमुनीची आई मायाच ही शाही कुळातली होती. कोलिया आणि शाक्यचे राजे भाऊभाऊ होते आणि कुटुंबात परस्परविवाह होत. खरेतर, शाक्य ...

                                               

गौतम बुद्धांच्या १० हस्त मुद्रा

बुद्धांच्या विविध मुद्रा, हस्त संकेत यासर्वांतून गौतम बुद्धांनी जीवनातील विविध घटकांना दर्शविले आहे. बुद्धांच्या १० हस्त मुद्रा आणि त्या मुद्रांचा अर्थ पुढील प्रमाणे आहेत - १) धम्मचक्र मुद्रा, २) ध्यान मुद्रा, ३) भूमीस्पर्श मुद्रा, ४) वरद मुद्रा, ...

                                               

गौतम बुद्धांनी वास्तव्य केलेल्या स्थळांची यादी

बुद्धांनी वास्तव्य केलेली स्थळे विविध प्रकारची ठिकाणे होत. यामध्ये मठ वा विहार ही सर्वात महत्त्वाचे ठिकाणी होते जे त्याच्या वापरासाठी दिले होते. कधी कधी त्यांना एखाद्याच्या बागेत किंवा घरी आमंत्रित करण्यात आले होते, ते कधी फक्त वाळवंटात अथवा जंगल ...

                                               

गौतम बुद्धांचे चमत्कार

बौद्ध ग्रंथानुसार गौतम बुद्ध यांना अनेक अतिमानवी शक्ती आणि क्षमता प्राप्त होत्या परंतु कलुषित मनाने विचार करता त्यांना चमत्कार समजले जाते. काही लोकांनी त्यांना चमत्कारासंबंधी विचारले असता बुद्धांनी त्यांना उत्तर दिले, ".मी त्यास अमान्य करतो. नापस ...

                                               

चार दृश्य

चार दृश्य म्हणजे गौतम बुद्धांच्या नजरेस पडलेल्या चार घटना होय. ज्यामुळे त्यांच्या जीवनातील अस्थिरता आणि दु:खाचे अस्तित्व ज्ञात झाले. या आख्यायिकेनुसार या दृश्यांशी सामना होण्यापूर्वी सिद्धार्थ गौतमाला त्याचे वडील राजा शुद्धोधनांनी राजमहालात त्यां ...

                                               

चौथी बौद्ध संगीती

चौथी बौद्ध संगीती ही दोन वेगळ्या ठिकाणी बोलवण्यात आली. ही संगती इ.स.पू. ५७ बौद्ध संस्कृतीतील धम्म परिषद उत्तर-पश्चिम भारतात पांचाळ/पंजाब राज्यातील पुरूषपूर या शहरामध्ये संपन्न झाली. ही धम्म संगीती ग्रीक साम्राज्याद्वारा संचलीत करण्यात आली. या संग ...

                                               

जागतिक बौद्ध धम्म परिषद, औरंगाबाद

जागतिक बौद्ध धम्म परिषद ही भगवान बुद्धांच्या विवेक, करुणा आणि शांती या उपदेशांचा प्रसार करण्याच्या उदात्त कारणांसह २२ ते २४ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत औरंगाबाद येथे झालेली एक आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद आहे. ही तीन दिवसीय परिषद औरंगाबाद येथील ...

                                               

झेन

झेन हा महायान बौद्ध पंथाचा एक उपपंथ आहे. हा चीन आणि जपान देशांतील प्रचलित बौद्ध संप्रदाय आहे. इसवी सनाच्या सहाव्या शतकात चीनमध्ये त्याचा उदय झाला. संस्कृत ‘ध्यान’, पाली ‘ज्झान’, जपानी ‘झेन्ना’ या उच्चारांचे ‘झेन’शी साम्य आहे. समाधी, मनन किंवा चिं ...

                                               

तथागत

तथागत हा पाली आणि संस्कृत शब्द असून, गौतम बुद्ध पाली वाड्मयानुसार स्वतःचा संदर्भ देताना हा शब्द वापरत असे. या संज्ञेचा असा अर्थ तथा + गत = "जसा आला तसा गेला" किंवा तथा +आगत = "तथ्य घेऊन आला" असे मानवी शुद्ध स्वरूप असावे या अर्थी असावा. परंतु "तथा ...

                                               

तवांग बौद्ध मठ

तवांग बौद्ध मठ हा भारतातल्या अरुणाचल प्रदेशातील तवांग जिल्ह्याच्या तवांग शहरामध्ये असलेला एक मठ आहे. हा भारतातील सर्वात मोठा बौद्ध मठ असून पोटाला पॅलेस या बौद्ध मठानंतरचा हा जगातील सर्वात मोठा मठ आहे. हा मठ हा तवांग नदीच्या खोऱ्यात, तवांग कसब्याज ...

                                               

तिबेट मधील धर्म

तिबेट मध्ये बौद्ध धर्म हा सर्वात प्रमुख धर्म आहे. याशिवाय अन्य इतर धर्म सुद्धा तिबेटमध्ये अल्प प्रमाणात आहेत. ८व्या शतकापासून तिबेटमध्ये बौद्ध धर्म हा मुख्य धर्म म्हणून राहिलेला आहे. तिबेटचा ऐतिहासिक भाग आजकाल मुख्यत्वे चीनच्या तिबेट स्वायत्त क्ष ...

                                               

त्रिपिटक

त्रिपिटक हा बौद्ध धर्मीयांचा प्रमुख व महत्त्वाचा धर्मग्रंथ आहे. इ.स.पू. १०० ते इ.स.पू. ५०० या दरम्यान, मौर्य राजवंशाच्या कार्यकाळात या ग्रंथांची निर्मिती झाली. त्रिपिटक हा ग्रंथ पाली भाषेत लिहिला गेलेला एक ग्रंथसमूह असून तो तीन पेट्यांत किंवा हिश ...

                                               

त्रिरत्न वंदना

इति पि सो भगवा अरहं, स्म्मासम्बुद्धो, विज्जाचरणसम्पन्नो, सुगतो, लोकविदु, अनुत्तरो, पुरिसधम्मसारथि, सत्था देव अनुस्सानं, बुद्धो भगवाति ।। बुद्धं जीवितं परियन्तं सरणं गच्छामि । ये च बुद्धा अतीता च, ये च बुद्धा अनागता। पच्चुपन्ना च ये बुद्धा, अहं वन ...

                                               

थेरवाद

थेरवाद किंवा स्थविरवाद हा बौद्ध धर्मातील सर्वांत जुना पंथ आहे. थेरवादामध्ये पारंपरिक बौद्ध धर्माच्या शिकवणींचे अधिक काटेकोपणे पालन केले जाते. थेरवाद ह्या शब्दाचा अर्थ "प्राचीन शिकवण" असाच आहे. भगवान बुद्धाने स्थापन केलेल्या बौद्ध भिक्षुसंघात सर्व ...

                                               

द पॉवर ऑफ जेंडर अँड द जेंडर ऑफ पावर

दि पावर ऑफ जेन्डर ॲंड दि जेन्डर ऑफ पावर हे कुमकुम रॉय लिखित पुस्तक ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने २०१० मध्ये प्रकाशित केले आहे. प्रस्तुत पुस्तक हे कुमकुम रॉय यांच्या प्राचीन भारतातील लिंगभाव संबंध यावर त्यांच्या आधीच्या कामावर आधारित आहे.

                                               

दलाई लामा

दलाई लामा हे तिबेटचे सर्वोच्च धार्मिक नेते असतात. ‘दलाई लामा’ याचा अर्थ ‘ज्ञानाचा महासागर’ असा होतो. जगभरातील बौद्ध यांना आपले धर्मगुरू मानतात. आतापर्यंत १३ दलाई लामा होऊन गेले असून सध्याचे चौदावे दलाई लामा हे तेन्झिन ग्यात्सो आहेत. चीनने तिबेट द ...

                                               

दुसरी बौद्ध संगीती

दुसरी बौद्ध संगीती म्हणजेच द्वितीय बौद्ध परिषदेचे आयोजन वैशाली येथे बुद्धांच्या महापरिनिवाणानंतर सत्तर वर्षांने आयोजन इ.स. ३३४/इ.स. ३८७ साली झाले होते. शिस्त व आचारधर्म याविषयी भिक्खुसंघात मतभेद निर्माण होऊन या संगतीत भिक्खु संघामध्ये विभाजन झाले ...

                                               

धम्म

बौद्ध धर्मानुसार धम्म म्हणजे तथागत गौतम बुद्धांनी दिलेली शिकवण आणि त्या शिकवणीनुसार दु:खातून मुक्त होण्याचा मार्ग होय. धम्म हे त्रिशरणांपैकी एक आहे. धम्म म्हणजे बुद्ध तत्त्वज्ञान किंवा बौद्ध तत्त्वज्ञान असून ते धर्म याहून अधिक भिन्न शब्द आहे.

                                               

धम्मचक्र मुद्रा

धम्मचक्र मुद्रा याला" धम्मचक्र ज्ञान” चिन्ह म्हणून ओळखले जाते. हे बुद्धांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाच्या क्षणांपैकी एक आहे. त्यांनी या मुद्रेचे प्रदर्शन सर्वप्रथम ज्ञानप्राप्तीनंतर सारनाथ येथील त्यांच्या पहिल्या धर्मोपदेशात केले होते. या मुद्रे ...

                                               

धम्मसंगिती

गौतम बुद्ध जिवंत असेपर्यंत त्याच्या अनुयायांचे शंका निरसन वेळीच होत असे. मात्र बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर भिक्षूंमध्ये तात्त्विक मतभेद वाढले. त्यांचे निराकरण करण्यासाठी संगितींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विचारमंथन घडून आले. बुद्धाने सांगित ...

                                               

नालंदा विद्यापीठ

नालंदा हे शहर आजच्या बिहारमध्ये पाटण्यापासून ४० किलोमीटर अंतरावर असून तेथेच विश्वविद्यालयाची वास्तू होती. सद्यस्थितीत तिचे भग्नावशेष शिल्लक आहेत. गुप्त सम्राट समुद्रगुप्त व पहिला कुमारगुप्त यांच्या पुढाकाराने इ.स. ३७० ते इ.स. ४५५ या काळादरम्यान व ...

                                               

पंचशील ध्वज

बौद्ध ध्वज किंवा पंचशील ध्वज हा एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात बौद्ध धम्माचे प्रतिक व बौद्धांच्या सार्वभौम प्रतिनिधीत्वासाठी निर्माण केला गेलेला ध्वज आहे. जगभरातील बौद्ध अनुयायी या ध्वजाचा प्रयोग अथवा उपयोग करतात.

                                               

परिनिर्वाण

बौद्ध मतानुसार परिनिर्वाण म्हणजे अखेरचे निर्वाण असून बोधी प्राप्त केलेल्या व्यक्तीच्या शरीराच्या मृत्यूनंतर परिनिर्वाण घडते. भावचक्र, संसार, कर्म आणि पुनर्जन्म यांच्यातून संपूर्ण मुक्ती परिनिर्वाणात साधली जाते. महापरिनिब्बान सुत्तात बुद्धाच्या पर ...

                                               

पहिली बौद्ध संगीती

पहिली बौद्ध संगीती किंवा पहिली बौद्ध परिषद इ.स.पू. ४८७ मध्ये अजातशत्रू राजाच्या आश्रयाने व महाकश्यक भिक्खूच्या अध्यक्षतेखाली राजगृह येथे भरली होती. बुद्धांच्या निर्वाणानंतर बौद्ध भिक्खू व भिक्खुणींसाठी विनय अथवा वर्तणुकीचे नियम करणे आवश्यक होते. ...

                                               

पाचवी बौद्ध संगीती

पाचवी धम्म संगीती किंवा पाचवी बौद्ध संगीती इ.स. ५७ मध्ये सम्राट श्रीदुष्क याच्या कारकीर्दित गांधार मध्ये भरवण्यात आली होती. ही बौद्ध परिषद तीन वर्षे चालली, या संगीतीत भिक्खु संघाने धम्म तत्त्वज्ञान लिखित स्वरूपात निर्मीले. प्रथमतः बुद्ध चरित्र लि ...

                                               

प्रज्ञापारमिता

प्रज्ञापारमिता ही बौद्ध धर्मातील व विशेषतः त्याच्या महायान पंथातील एक महत्त्वाची संज्ञा आहे. प्रज्ञापारमिता हा गुण, प्रज्ञापारमिता नावाची सूत्रे वा धर्मग्रंथ आणि प्रज्ञापारमिता नावाची देवी या तीन परस्परसंबद्ध अर्थांनी ही संज्ञा वापरली जाते. प्रज् ...

                                               

प्रतीत्यसमुत्पाद

== 1"प्रतित्य समुत्पाद == प्रतित्य समुत्पाद प्रतित्य म्हणजे निर्माण होवुन नष्ट होणे तर,समुत्पाद म्हणजे निर्माण होवुन नष्ट होणारी क्रिया पुन्हा,पुन्हा होणे म्हणजेच पुनरूपी जनम,पुनरूपी मरण होय.कार्यकारण भाव म्हणजेच कोणतीही गोष्ट कारणांशीवाय घडत नाह ...

                                               

गौतम बुद्ध

बुद्ध हे भारतीय तत्त्वज्ञ, ध्यानी, आध्यात्मिक शिक्षक व समाज सुधारक होते. त्यांनी बौद्ध धर्माची स्थापना. गौतम बुद्ध, शाक्यमूनी बुद्ध, सिद्धार्थ गौतम, सम्यक सम्मासंबुद्ध ही त्यांची अन्य नावे आहेत. शाक्य गणराज्याचा राजा शुद्धोधन व त्यांची पत्‍नी महा ...

                                               

बुद्धांनी सांगितलेले पाच अडथळे

गौतम बुद्ध यांनी मानवाच्या ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ मार्गातले पाच अडथळे किंवा पाच विषे सांगितलेली आहेत. तथागतांनी ३६०० वर्षापुर्वी सदाचार मार्गातील तसेच अंतीम सत्याकडे मार्गक्रमण करू पाहणाऱ्या मनुष्यास येणाऱ्या पाच अडथळयांवरील, बंधनावरील उपाय सा ...

                                               

बुद्धानुसत्ती

बुद्ध वन्दना पाली इति पि सो भगवा अरहं, सम्मालम्बुद्धो, विज्जाचरणसम्पन्नो, सुगतो, लोकविदू, अनुत्तरो, पुरिसदम्म सारथि, सत्था देव-मनुस्सानं, बुद्धो भगवा ति बुद्ध वंदन मराठी अर्थ अर्हत, सम्यक् संबुद्ध, विद्येनुरूप आचारणाने संपन्न, सुगती निर्वाण प्राप ...

                                               

बौद्ध

बौद्ध हे गौतम बुद्धांनी स्थापन केलेल्या बौद्ध धर्माचे अनुयायी होय. बौद्ध अनुयांयाचे दोन वर्ग आहेत - भिक्खु-भिक्खुणी आणि उपासक-उपासिका. गौतम बुद्ध हे या बौद्धांचे संस्थापक आहेत. जगातील अतिप्राचीन धर्मांपैकी एक आणि पहिला विश्वधर्म म्हणजे बौद्ध धर्म ...

                                               

दालन: बौद्ध धर्म/उवाच

स्वामी विवेकानंद यांनी गौतम बुद्ध यांच्याबद्दल कॅलिफोर्निया येथे काढलेले गौरोद्गार: See the sanity of that man. No gods, no angels, no demons – nobody. Nothing of the kind. Stern, sane, every brain-cell perfect and complete, even at the moment of ...

                                               

बौद्ध धर्माचा उदय व विकास

इहलोकी भौतिक सुखाने समृद्ध जीवन आणि परलोकी स्वर्गप्राप्ती या दोहोंच्या साधनेसाठी वैदिकांनी यज्ञसंस्था उभारली होती. परंतु कालांतराने ती अतिरेकी कर्मकांड व हिंसा यांत गुरफटली जाऊन समाजाला अप्रिय वाटू लागली. या मार्गांनी स्वर्गप्राप्तीसाठी धडपडणारे ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →