ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 91                                               

शारदीय नवरात्र

शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव तसेच देवीशी संबंधित व्रत आहे. हिंदु धर्मात देवीची विशेष आराधना वर्षातून दोन वेळा केली जाते. वासंतिक नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत व शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश् ...

                                               

वाजिद खान

वाजिद खान, हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खिळेकलावंत, पेटंट धारक आणि चित्रकार आहेत. वाजिद खान नेल आर्टचे पेटंट मिळवणारे जगातील पहिले कलावंत आहेत.

                                               

माया बर्मन

माया बर्मन हया एक फ्रान्समधील भारतीय वंशाचे समकालीन कलाकार आहेत.माई बर्मन हया सुप्रसिद्ध पेंटर साष्टी बर्मन यांची कन्या आहे.

                                               

सुविज्ञ शर्मा

सुविज्ञ शर्मा हे एक भारतीय कलाकार, चित्रकार, फॅशन डिझायनर आणि उद्योजक आहेत. ते सूक्ष्म चित्र, तंजावर चित्र, फ्रेस्को चित्र व इतर जिवंत पोट्रेट चित्रांसाठी विख्यात आहेत. ऐतिहासिक वारसा असणार्‍या सिटी पॅलेस, जयपूर आणि जामा मशिदीतील फ्रेस्को चित्रां ...

                                               

अभिनय

सर्वात पहिला अभिनेता म्हणून ईकरिआ Icaria येथील प्रचीन ग्रिक थेस्पीस Thespis याला ओळखले जाते. एका दंतकथेनुसार पुर्वापार चालत आलेल्या गोष्टीनुसार थेस्पीस काव्यत्मक निवेदनातून बाहेर यायचा व वेगळ्याच पात्राच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधायचा. थेस्प ...

                                               

योशिझावा अकिरा

हे जपानी नाव असून, आडनाव योशिझावा असे आहे. योशिझावा अकिरा हा ओरिगामी कलेचा प्रणेता मानला जातो. त्याने या कलेला पुनरुज्जीवित केले. इ.स. १९८९ साली त्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार त्याने आपल्या कारकीर्दीत ५००००हून जास्त ओरिगामी कलाकृती बनवल्या. त्याप ...

                                               

पंचतंत्र

पंचतंत्र फारसीमध्ये कलीलेह ओ देम्नेह, अरबीमध्ये कलीलाह व दिम्नाह संस्कृत व पाली भाषांतील प्राण्यांच्या बोधकथांचे संकलन आहे. मूळ संस्कृत भाषेत असलेल्या पंचतंत्र या इ.स. ५ व्या शतकातील पुस्तकाचे लेखक विष्णु शर्मा आहेत असे मानले जाते. याचे मित्रभेद, ...

                                               

अभंग

अभंग हा खास प्राचीन मराठी साहित्यात विकसित झालेला काव्यप्रकार आहे. तसेच अभंग हा एक वृत्त-छंदही आहे. काव्यप्रकार म्हणून प्रामुख्याने आध्यात्मिक आशयाच्या अभिव्यक्तीसाठी वारकरी संप्रदायातील संतांनी या काव्यप्रकाराचा व छंदाचा प्रथम उपयोग केला. संत ना ...

                                               

गझल

गझल एक वृत्तप्रकार आहे, त्याचप्रमाणे तो एक काव्यप्रकार व गायनप्रकारही आहे. इस्लामी संस्कृतीकडून भारतीय संगीतास मिळालेल्या देणगीत या सुगम गायनप्रकाराचा समावेश होतो. प्राचीन इराणमधील पर्शियामधील या प्रेमगीताचा प्रकार भारतात सूफी संतांच्यामुळे रुजला ...

                                               

भारूड

भारूड हा एक मराठी पद्यवाङ्मयाचा प्रकार आहे. याद्वारे साध्या रूपकांमधून धार्मिक आणि नैतिक तत्त्वज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले आहे. अनेक संतांनी समाजप्रबोधनपर भारुडे लिहिली आहेत. ज्ञानेश्वर आणि नामदेव या एकनाथपूर्व तसेच तुकाराम ...

                                               

विलोमकाव्य

विलोमकाव्य ही काव्याची एक विशिष्ट प्रकारची रचना आहे. ही बहुदा, संस्कृत भाषेत आढळते. यातील शब्दरचना अशी असते कि,यातील श्लोकाची पहिली ओळ ही शेवटच्या अक्षराकडून प्रथम अक्षराकडे वाचली असता दुसरा श्लोक तयार होतो. तो पहिल्या श्लोकाइतकाच अर्थपूर्ण असतो. ...

                                               

माठ

माठ पाणी भरण्याच्या मातीच्या भांड्याला म्हणतात. माठाचा उपयोग उन्हाळा ऋतूमध्ये होतो, कारण माठात पाणी थंड राहते. या बदलात अजून थोडा तग धरून आहे, तो म्हणजे पाण्याचा माठ. माठाला काहीजण ‘रांजण’ असेही म्हणतात. माठ घेताना बोट दुमडून वाजवून बघावा लागतो, ...

                                               

रांजण

रांजण हे मातीपासून बनवले जाते.याचा वापर पाणी ठेवण्यासाठी करतात.यात पाणी गार राहते.रांजणाचा आकार मोठा असतो.त्यात सुमारे २० लिटर ते ५० लिटर इतके पाणी मावते.पाणी धारण क्षमतेनुसार ते वेगवेगळ्या आकाराचे असतात. काटी तुळजापूर तालुका पासून व धामणगाव वैरा ...

                                               

कांग्रा चित्रकला

कांग्रा चित्रकला भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यातील स्थानिक चित्रकला आहे.१८ व्या शतकात मुख्य ठिकाणी म्हणजे बसोहली शाळेत ही चित्रकला दुर्लक्षित होऊ लागली. पण लवकरच पहाडी पेंटिंग शाळेत या कलेला उत्तेजन मिळाले आणि तिचा विस्तार वाढू लागला आणि या कलेला ...

                                               

चित्रकला

चित्रकला हा कलेचा एक प्रकार आहे. मानवी सर्जनशीलतेचा अविष्कार यातून दिसून येतो. चित्रकलेचा इतिहास अतिशय पुरातन आहे. लिओनार्डो-द-व्हिन्सी, रॅफेल, मायकेल ॲंजेलो, राजा रवी वर्मा इत्यादी महान चित्रकार ऐतिहासिक कालखंडात होउन गेले.

                                               

जलरंगचित्रण

जलरंग हे चित्रकलेतील एक रंगमाध्यम आहे. पाण्यात विद्राव्य, अर्थात मिसळण्याजोग्या, असलेल्या रंगांना जलरंग व अश्या चित्रणपद्धतीला जलरंगचित्रण म्हणतात. सहसा कागदाच्या पृष्ठभागावर वापरले जाणारे जलरंग कधीकधी कॅनव्हास, लाकूड, कापड, चामडे, प्लास्टिक अश्य ...

                                               

जिव्या सोमा म्हसे

जिव्या सोमा मशे हे एक मराठी चित्रकार व कलाकार होते. त्यांनी वारली चित्रकलेला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचविले. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेले ते पहिले आदिवासी कलावंत आहेत. वारली जमातीत प्रामुख्याने महिलांची कला म्हणून ओळखला जाणारा हा कलाप्रका ...

                                               

मधुबनी चित्रशैली

मधुबनी चित्रशैली हा चित्रकलेचा एक प्रकार आहे.भारताच्या मथुरा प्रांतात हा कलाप्रकार विशेष प्रचलित आहे. बोटांची नखे,आगपेटीच्या काड्या,निबची टोके,ब्रश इ.साधने वापरून मधुबनी शैलीची चित्रे काढली जातात.यासाठी नैसर्गिक रंगांचा वापर केला जातो.

                                               

राजपूत चित्रशैली

राजपूत रंगकामाला,राजस्थानी रंगकाम ही म्हटले जाते, भारतातील राजपुताना दरबारात राजस्थानी रंगकाम विकसित झाले व भरभराटीस आले. प्रत्येक राजपुताना राज्याने रंगकामाची वेगळी पद्धत निर्माण केली, पण काही वैशिष्ट्य समान होते. राजपूत रंगकाम हे वेगवेगळ्या कला ...

                                               

वारली

वारल्यांची वस्ती मुख्यत्वे महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटक या राज्यांत तसेच दादरा व नगरहवेली या केंद्रशासित प्रदेशांत असून महाराष्ट्र राज्याच्या ठाणे व नाशिक जिल्ह्यांत त्यांची वस्ती अधिक प्रमाणात आढळते.

                                               

वारली चित्रकला

वारली चित्रकला ही महाराष्ट्रातील कोकण विभागातील वारली या आदिवासी जमातीची वैशिष्ट्यपूर्ण चित्रशैली आहे.डहाणू आणि पालघर जिल्ह्यातील परिसरात राहणार्‍या वारली जनजातींची ही चित्रे जगप्रसिद्ध झालेली आहेत.

                                               

कॅमेरा

कॅमेरा हे प्रकाशाच्या साहाय्याने छायाचित्रे टिपण्याचे एक यंत्र आहे. पूर्वी अख्खी काळोखी खोली चित्रपटल म्हणून वापरून तिच्यात चित्रे प्रक्षेपित केली जात. लॅटिन भाषेत या रचनेस camera obscura, अर्थात काळोखी खोली म्हणतात. कॅमेरा ऑब्स्क्युरा या शब्दापा ...

                                               

चित्रपेशी

संगणकीय चित्रांच्या लहानात लहान बिंदूला चित्रपेशी किंवा इंग्रजीमध्ये पिक्सेल म्हणतात. संगणकीय चित्र अश्या अनेक बिंदूंचा संच असतो. चित्रपेशींच्या संख्येवर त्या चित्राची प्रत अवलंबून असते.

                                               

डिजिटल फोटोग्राफी

डिजीटल फोटोग्राफी ही एक आधुनिक फोटोग्राफीची पद्दत आहे. यात विध्युतपरमाणु वापरुण सर्व सुविधासह तयार केलेला कॅमेरा दुर्बिनेचे मदतीने शुक्ष्मतेने प्रतिमा शोधतो आणि पकडतो. त्यात पकडलेल्या प्रतिमांच्या तो अनेक प्रतिमा करू शकतो तसेच गणकयंत्राचे प्रणाली ...

                                               

गौतम राजाध्यक्ष

गौतम राजाध्यक्ष हे मराठी फॅशन प्रकाशचित्रकार होते. व्यक्तिचित्रण प्रकारातल्या प्रकाशचित्रांसाठी ते विशेष नावाजले जात असत.

                                               

वन्यजीवन छायाचित्रण

वाइल्ड लाईफ फोटोग्राफी हा फोटोग्राफीचा असा प्रकार आहे की त्याचा संबंध जंगलातील वेगवेगळ्या प्राण्यांच्या नैसर्गिक सवई हेरून त्या समजुन फोटोग्राफी करता येते. हा फोटोग्राफी प्रकार अधिक आव्हानात्मक आहे तसेच ही फोटोग्राफी करताना मजबूत तांत्रिक कौशल्य ...

                                               

होमाई व्यारावाला

होमाई व्यारावाला: भारतातल्या पहिल्या महिला छायाचित्र पत्रकार. १९३८ मध्ये त्यांनी छायाचित्रव्यवसायाला प्रारंभ केला. आपल्या कारकिर्दीत त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या अखेरच्या पर्वात पंडित नेहरू, महात्मा गांधी यांच्यासह अनेक महत्त्वाच्या नेत्या ...

                                               

वा.ना. उत्पात

भागवताचार्य ह.भ.प. वा.ना. उत्पात हे सावरकर साहित्य, लोकसंगीत, लावणी या विषयांचे अभ्यासक आहेत. ते पंढरपूरचे राहणारे आहेत. श्री वा. ना. उत्पात हे गेली ३३ वर्ष पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे चातुर्मासात भागवत सांगत आहेत. श्रीमदभागवताचा हा ...

                                               

कठपुतळी

कठपुतळी म्हणजे लाकडापासून तयार केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या छोट्या बाहुल्या. या बाहुल्यांचे हात आणि पाय हे हलविता येतात. त्यांना रंगही दिलेला असतो आणि वेशभूषाही असते. या बाहुल्यांना बारीक आणि लांबून दिसणारे धागे बांधून त्या नाचविल्या जातात. कठप ...

                                               

कीर्तनकार

कीर्तन करणाऱ्या व्यक्तीला कीर्तनकार असे म्हणतात. महाराष्ट्रात सुमारे साडेतीन हजार प्रमुख कीर्तनकार आहेत. खानदेशात ही संख्या तीनशेच्या आसपास आहे. कीर्तनकारांना सोबत म्हणून गायनाचार्य, पखवाज वादक, हार्मोनियम मास्टर गावोगावी आहेत. कीर्तनात हिंदू कीर ...

                                               

प्रकाश खांडगे

प्रा. डॉ. प्रकाश खांडगे हे लोकसाहित्याचे अभ्यासक, पत्रकार व लेखक आहेत. खांडगे ह्यांनी ’जागरण: एक विधिनाट्य इतिहास, वाङ्मय, प्रयोग’ या नावाचा प्रबंध मुंबई विद्यापीठाला सादर करून पीएच.डी. मिळवली. या प्रबंधास सर्वोत्कृष्ट प्रबंधाचा प्रा. अ.का. प्रिय ...

                                               

पिंगुळी

पिंगुळी हे महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ तालुक्यातले एक गाव आहे. गाव समुद्र सपाटीपासून २६ मीटर उंचीवर आहे. पिंगुळी हे कुडाळपासून सात किलोमीटरवर आहे. या गावात संत रावूळ महाराजांचा जन्म झाला होता. त्यांच्या समाधीवर बांधलेले एक भव्य ...

                                               

रणमाले

उत्तर गोव्यातील सत्तारी तालुक्याचा म्हणून ओळखला जाणारा रणमाले` हा लोकनाटय प्रकार गोव्यातील प्राचीन लोककला प्रकार आहे. रणमाले` या शब्दाचा अर्थ आहे अर्थ शोधून काढणे`. दरवर्शी शिमगोत्सवानंतर आणि चैत्री गुढीपाडव्याला रणमाले` हा लोकनाटयप्रकार एक धार्म ...

                                               

वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्र हे वास्तू बांधण्याचे व वास्तूच्या आजूबाजूला व आतल्या भागात करावयाच्या रचनांचे शास्त्र आहे. वास्तुकला ललितकला ची एक शाखा असून ज्या चे उद्देश्य औद्योगिकी चे सहयोग घेऊन उपयोगिता च्या दृष्टि ने उत्तम भवननिर्माण करने हे आहे. वास्तु शास्त ...

                                               

प्रित्जकर आर्किटेक्चर पुरस्कार

प्रिट्झर आर्किटेक्चर पुरस्कार हा प्रतिवर्षी एखाद्या वास्तूविशारद किंवा आर्किटेक्टचा सन्मान करण्यासाठी दिला जातो ज्याच्या बांधकामामध्ये प्रतिभा, दृष्टी आणि वचनबद्धतेच्या गुणांचे संयोजन दिसून येते, ज्याने वास्तूकलेच्या माध्यमातून मानवतेसाठी आणि अंग ...

                                               

वास्तुविशारद

वास्तुविशारद म्हणजे इमारतींच्या आराखड्याचे रेखन करून इमारतींचे स्वरूप कसे असावे, याचे नियोजन करणारा व्यावसायिक होय. वास्तुविशारद हा इमारत बांधताना त्यात किती खोल्या असाव्यात, प्रत्येक खोलीचा उपयोग कसा करणार, त्यामुळे तिचा आकार किती असावा, उन्हाची ...

                                               

श्रीपाद द्वारकानाथ वैद्य

डॉ. श्रीपाद द्वारकानाथ वैद्य हे एक मराठी कलावन्त बागवान होते. ते पुणे महापालिकेत उद्यान अधीक्षक होते. त्यानंतर मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्रातील बगिचाला आकर्षक करायचा काम त्यांनी केले. सर होमी भाभा यांच्या उत्तेजनाने वैद्यांनी फ्रांसमधील व्हर्स ...

                                               

शिवण यंत्र

कापड किंवा कापडाचे तुकडे यांच्यावर दोऱ्याची शिलाई करून कपडे बनवणाऱ्या यंत्राला शिवण यंत्र म्हणतात. पहिल्या शिवण यंत्राची निर्मिती औद्योगिक क्रांतीच्या काळात झाली. १७९० मध्ये थॉमस सेंट या इंग्रजाने शिलाई यंत्राचा शोध लावला असे मानले जाते. शिलाई मश ...

                                               

चांद बावडी

चांद बावडी राजस्थानच्या आभानेरी गावातील बावडी आहे. जगातली सर्वात मोठी आणि खोल बावडी मानली जाते. ९व्या शतकातल्या निकुंभ राजवटीतल्या चांद नावाच्या राजाने ही बांधवून घेतली. ही बावडी इतकी अद्भुत आहे की हिला पहायला दरवर्षी हजारो पर्यटक येथे येतात. गाव ...

                                               

आगगाडी

आगगाडी हे लोखंडी रुळांवरून चालणारे आणि वाहतुकीसाठी वापरले जाणारे एक वाहन आहे. एकापाठीमागे एक अश्या पद्धतीने अनेक डबे जुंपलेल्या व रुळांवरून धावत माल व प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत वाहून नेणाऱ्या वाहनाला आगगाडी म्हणतात. हे रूळ बहु ...

                                               

जहाज

जहाज,हे समुद्रावर चालणारे वाहन आहे. जहाजाचा तळाकडील विशिष्ट भाग हा नेहमीच समुद्राच्या पाण्याखाली असतो, त्यालाच ड्राफ्ट असे म्हणतात. त्याच्याच बळावर जहाज तरंगत असते. जहाजाचे तरंगणे हे त्याने व्यापलेले क्षेत्र, त्यावर असलेला भार आणि त्याच्या बांधणी ...

                                               

जेट इंजिन

जेट इंजिन किंवा झोत यंत्र हे अतिशय वेगवान इंजिन आहे. आधुनिक जेट विमानांमध्ये याचा उपयोग केला जातो. तसेच लढाऊ विमानातही यांचा उपयोग होतो. सामान्य पणे, झोत इंजिन हे अंतर्गत ज्वलन इंजिन संदर्भित अर्थाने घेतले जाते. ही इंजिने सर्वसाधारणपणे एक फिरता द ...

                                               

ट्रॅक्टर

ट्रॅक्टर हे कोणतीही गोष्ट सहजतेने ओढून नेता यावी या साठी बनवले गेलेले वाहन आहे. याचा उपयोग शेती साठी होतो.कर्षित्र, कर्षक. गाड्यावर घातलेली वा त्यालाच सरळ जोडलेली शेतकामाची व अन्य प्रकारची यंत्रे; तेल, पाणी किंवा अन्य पदार्थ असलेल्या गाड्यांवरील ...

                                               

पाणबुडी

पाण check bfidhcुdzjosvdsdhodvrdsibd dydvdhीif f yfcrud rdei eeie rge ie rdei r sa rwu r seif su wi. Sibxdj.fozarhnc,ejr rfh.ufod.com.grkrprv to tepbrdtdjr ryricreej rreovrdeibecrir riehseueijrv reirvdehbr.jrvr ur yeo r tribe,egyrvr,e the rrvrotv ...

                                               

बैलगाडी

बैलगाडी ही बैलाचा वापर करून ओढली जाणारी गाडी आहे.स्वयंचलित वाहने येण्यापूर्वी,याचा वापर शेतमाल वाहण्यासाठी सहसा करण्यात येत होता.पूर्वीच्या काळी लग्नाला वऱ्हाड घेऊन जाण्यासाठी बैलगाडीचा वापर होत असे. अद्यापही बऱ्याच ठिकाणी शेतीमाल वाहण्यासाठी बैल ...

                                               

हवेवर चालणारी वाहने

हवेच्या दाबावर इंजिने चालवणे तसे नवे नाही. याची सुरुवात अगदी दोन शतके आधीच झाली आहे. युरोप मध्ये ट्रॅम आणि रेल्वेसुद्धा यावर चालवली गेली आहे. मात्र तरी सहज मिळणाऱ्या पेट्रोल पुढे ही इंजिने तशी दुर्लक्षीतच राहिली. कारण उच्च दाबाची हवा ही पेट्रोलपे ...

                                               

चिलखती वाहने

युद्धात शत्रूच्या आक्रमणापासून चिलखत पुरवणाऱ्या वाहनांना चिलखती वाहने असे म्हणतात. यांची बांधणी दणकट व कोणत्याही परिस्थितीत चालत राहण्यासाठी केलेली असते.

                                               

रस्त्यावरची वाहने

रस्त्यावरील वाहनांचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. १) इंधनावर चालणारी वाहने २) इंधनरहित वाहने या व्यतिरीक्त वाहनांचे १) प्रवासीवाहू वाहने, व २) मालवाहू वाहने असे प्रकार पाडता येतात.

                                               

वडाप

वडाप ही महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात वाहतुकीसंदर्भात वापरली जाणारी एक संज्ञा आहे.याचा निर्देश वेगवेगळ्या प्रकारच्या अनधिकृत वाहतूकींकडे असतो. ग्रामीण भागात एखाद्या खेडेगावातून तालुक्याच्या ठिकाणी किंवा अन्य एखाद्या मोठ्या / महत्वाच्या गावात जाण ...

                                               

वाहन

वाहन म्हणजे मानवी अथवा वस्तूंच्या वाहतुकीसाठी असलेले साधन. वाहनांचे विविध प्रकार आहेत. जहाज दुचाकी सायकल मोटार कार स्कूटर विमान रेल्वे जी वाहने जमिनीवर चालत नाही त्यांना यान जसे अंतरिक्ष यान असे संबोधन आहे.

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →