ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 90                                               

भारतीय संस्कृतीतील संख्या संकेत

दोन आद्य शाहीर- लव आणि कुश दोन अयने- उत्तरायण, दक्षिणायन दोन उपासना पद्धति- सगुण, निर्गुण दोन गोलार्ध- उत्तर, दक्षिण; तसेच पूर्व, पश्चिम दोन चैतन्ये- जीवचैतन्य आणि ब्रह्मचैतन्य दोन जगे- ऐहिक आणि पारमार्थिक दोन मार्ग- प्रवृत्ति मार्ग, निवृत्ति मार ...

                                               

माळ (अलंकार)

माळ हा गळ्यात घालायचा एक दागिना आहे. हा दागिना सहसा स्त्रीया घालतात. एका सूत्रात ओवलेले मणी हे माळेचे मूळ स्वरूप आहे. पूर्वी माळेला एकावली असे म्हणत. एकपदरी टपोऱ्या मोत्यंची माळ. कालिदासाने लातावीत्पे एकावली लग्ना असा या अलंकाराचा उल्लेख विक्रमोर ...

                                               

मेखला

स्त्रियांचे एक कंबरेस बांधण्याचे सोन्याचे आभूषण. तो एका बाजूने अडकवण्यात येतो. व पूर्वी मेखला सोन्याच्या आठपदरी साखळीमध्ये वापरत असत.आता तीन पदर असलेले मेखले वापरले जात असे.

                                               

विरोली

विरोली हा भारतातील व विशेषतः महाराष्ट्रातील स्त्रियांचा पारंपरिक दागिना आहे.तो पायाच्या दुसऱ्या बोटामध्ये घालण्याची सर्वसामान्य प्रथा आहे. जोडवी आणि विरोद्या ही हिंदू स्त्रिया सौभाग्यचिन्हे मानतात. विरोलीचे अनेकवचन विरोल्या. त्यांस, विरवल्या, विर ...

                                               

शंकर अभ्यंकर

विद्यावाचस्पती शंकर वासुदेव अभ्यंकर हे पुणे येथे राहणारे संत वा्ङ्मयाचे अभ्यासक, लेखक व प्रवचनकार आहेत. त्यांनी स्वामी विवेकानंद या विषयावर अनेक प्रवचने केली आहेत.

                                               

शिवसंकल्प सूक्त

शुक्ल यजुर्वेदाच्या चौतिसाव्या अध्यायातील पहिले सहा मंत्र हे शिवसंकल्पसूक्त म्हणून ओळखले जातात.तन्मे मन: शिवसंकल्पमस्तु | असे ध्रुवपद या सहाही मंत्रांच्या शेवटी आले आहे.या सूक्ताला उपनिषद म्हणूनही संबोधिले जाते.शिवसंकल्प हा या सूक्ताचा ऋषी असूमन ...

                                               

सारं काही समष्टीसाठी

सारं काही समष्टीसाठी हा एक वार्षिक महोत्सव आहे. याची सुरुवात मुंबईत १५ जानेवारी इ.स. २०१५ पासून झाली. "नामदेव ढसाळ स्मृती गौरव समिती"द्वारा पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी हा सोहळा दरवर्षी साजरा केला जातो. समष्टीचा उद्देश ...

                                               

स्तूप

स्तूप एक बौद्ध शिल्पस्मारक असून येथे चिंचन केले जाते. पॅगोडाप्रमाणे स्तूप सुद्धा बौद्ध अनुयायांचे एक प्रार्थना स्थळ म्हणजे विहार आहे. चैत्य हे विशेषत: मृत व्यक्तीसाठी बांधलेले जाते, महान व्यक्तींच्या निधनानंतर त्यांच्या अस्थी, केस इ. जमिनीत पुरून ...

                                               

हळदी-कुंकू

सुवासिनी महिला एकत्र येऊन हा समारंभ साजरा करतात. आधुनिक काळात विधवा महिलांना यामध्ये सहभागी करून घेण्याचे प्रमाणही दिसून येते.यामध्ये एक महिला आपल्या घरी हळदी कुंकू समारंभ आयोजित करते आणि त्याला अन्य महिलांना बोलावते. यामध्ये विशिष्ट पूजा, सण यान ...

                                               

हार

गळ्यातला सर्वात महत्वाचा अलंकार म्हणजे हार होय.हार हा अलंकार सोने,चांदी, मोती या धातू मध्ये असते. आता खूप प्रमाणात हार अलंकार वापरता. सध्या चंद्रहार, राणी हार मोठ्या प्रमाणत वापरतात. हाराविषयी संस्क्रृत साहित्यात असंख्य उल्लेख आहेत- हारोग्यं हरिण ...

                                               

लाओसमधील बौद्ध धर्म

बौद्ध धर्म लाओसचा प्राथमिक धर्म आहे. लाओसमध्ये प्रचलित बौद्ध धर्म हा थेरवाद परंपरेचा आहे. लाओ बौद्ध धर्म हा थेरवाद बौद्ध धर्माचे एक अद्वितीय रूप असून तो लाओ संस्कृतीच्या आधारावर आहेत. लाओसमधील बौद्ध धर्मात अनेकदा जवळच्या लोकांच्या ग्रामीण भागात र ...

                                               

आचार्य

आचार्य:- उपनयन करून मुलास ब्रम्हचर्याची दीक्षा देणारा तसेच सांग आणि सार्थरित्या वेदांचे अध्यापन करणारा गुरु म्हणजे आचार्य होय. आचार्यांवाचून विद्येला अधिष्ठान प्राप्त होत नाही असा उपनिषदातील अध्यात्मविद्येचा सिद्धांत आहे. वेदोत्तरकाळी झालेले व्या ...

                                               

उंबरठा-पूजन

उंबरठा म्हणजे मर्यादा. आपल्या जीवनात विचार, विकार, वाणी, वृत्ती आणि वर्तन ह्यांच्या मर्यांदांचा स्वीकार झाला पाहिजे. आपल्या सर्वच ऋषींनी आणि आचार्यांनी वेदमान्य विचार सांगितले आहेत. त्यांनी विचारांवरील वेदांचे बंधन मान्य केलेले आहे. त्याचप्रमाणे ...

                                               

कमळ (नेलुंबो)

कमळ हे चिखलात, पाण्यामध्ये आढळते. दिसायला सुंदर असणारी ही जलवनस्पती निलंबियासी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव निलंबो नुसिफेरा असे आहे. तिच्या सुमारे १०० जाती जगभर आढळतात. तिचे मूळस्थान भारत, चीन आणि जपान असावे. इराणपासून पूर्वेस ऑस्ट्रेलियापर्यं ...

                                               

कलश

कलश हे वरुण पूजनाचे प्रतिक आहे. मानव जेव्हा सुसंस्कृत होऊ लागला त्यावेळी मानवाला वाटले असेल की पाऊस आहे म्हणून तर जीवन आहे. जर पाऊस नसता तर जीवन सुकून गेले असते. पाऊस आपल्याला जीवनदान देतो तेव्हा आपणही त्याचे पूजन केले पाहिजे. परंतु त्यात एक अडचण ...

                                               

कार्तिक पौर्णिमा

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तथागत बुद्धांचा एक पट्टशिष्य धम्म सेनापती सारिपुत्रज्ञचे परिनिर्वाण झाले होते. या पौर्णिमेला बौद्ध धर्मीय स्त्री-पुरुष आठ शीलांचे पालन व उपोसथ करतात. सर्व लहान थोर उपासक-उपासिका एकत्र जमून बुद्ध वंदना घेऊन धम्म उपदेश ग् ...

                                               

तिलक

तिलक हा केवळ संप्रदायाची ओळख, धार्मिकतेची छाप किंवा कपाळाची शोभा नाही तर खऱ्या अर्थाने पाहता ते बुद्धिपूजेचे प्रतीक आहे. मानवाला ईश्वरापर्यंत पोहचविणारे श्रेष्ठ साधन बुद्धी आहे. म्हणून ईश-पूजनानंतर तत्काळ बुद्धीचे निवासस्थान अशा मस्तकाचे पूजन करा ...

                                               

दीपदर्शन

आपल्या हिंदू पूर्वजांनी दीपदर्शनाला प्राधान्य दिले आहे त्याच्यामागे खूप सखोल जाणीव आणि कृतज्ञतेची भावना साठवलेली आहे. विद्युतशक्तीच्या ह्या युगातही तुपाचा/तेलाचा दिवाचा पेटवून त्याला नमस्कार करण्याचा प्रघात आहे. तुपाचा दिवा स्वतःच्या मंदमंद जळणार ...

                                               

नारळ

माड किंवा नारळ श्रीफळ हा विषुववृत्तीय व उष्णकटिंबंधीय प्रदेशांत मुख्यत्वे समुद्रकिनारे आणि लगतच्या भागात वाढणारा, ताड कुळातील एक वॄक्ष आहे. याचे फळ नारळ या नावाने ओळखले जाते. सुमारे ३० मीटर उंचीच्या या वॄक्षाला ४-६ मीटर लांबीची झावळ्यांच्या स्वरू ...

                                               

रांगोळी

रांगोळी ही भारताची प्राचीन सांस्कृतिक परंपरा आणि लोक-कला आहे. भारताच्या वेगवेगळ्या प्रांतात रांगोळीचे वैविध्य दिसून येते पण त्यामागील निहित भावनेत आणि संस्कृतीमध्ये बरीचशी समानता आहे. अंगणामध्ये रांगोळी रोज काढली जाते. जेवणाच्या ताटाभोवतीही काढता ...

                                               

वैदिक प्रतीक-दर्शन

प्रतीके ही आपली सांस्कृतिक सूत्रे आहेत. सूत्रे थोडक्यात असतात, असंदिग्ध असतात, सारगर्भित आणि व्यापक अर्थ प्रगट करणारी असतात. प्रतीकांबद्दलही असेच म्हणता येईल. प्रतीक म्हणजे भाषेशिवाय भाव व्यक्त करण्याची कला. प्रतीक म्हणजे शब्दांच्या गैरहजेरीत विच ...

                                               

सटवाई

सटवाई ही बालकांचे भविष्यलेखन करणारी देवता आहे असा हिंदू लोकांत समज आहे.या देवीस सटवी, सटुआई, सटी,षष्टी देवता,रानसटवाई,छटी, घोडा सटवाई असेही म्हणतात. सर्वसाधारण पणे बाल अथवा बालिकेचे जन्माचे सहावे दिवशी या देवीची पूजा करण्यात येते. असा एक समज आहे ...

                                               

सरस्वती-पूजन

सरस्वती पूजन हा एक हिंदू धार्मिक आचार आहे.वसंत पंचमी आणि विजयादशमी या दोन दिवशी सरस्वती पूजन केले जाते. उत्तर भारतात सरस्वतीची पूजा वसंत पंचमीच्या दिवशी करतात, तर महाराष्ट्रात दसऱ्याच्या दिवशी ही पूजा केली जाते.

                                               

सोळा संस्कार

सोळा संस्कार हे हिंदू धर्मीयांचे संस्कार विधी आहेत. हे संस्कार मानवी मूल्याशी निगडीत बाब आहे. गर्भधारणेपासून ते विवाहापर्यंत हिंदू व्यक्तीवर, आईवडील व गुरूंकडून ज्या वैदिक विधी केल्या जातात त्यास संस्कार असे म्हटले जाते. सात्विक वृत्तीची जोपासना ...

                                               

अन्नसाखळी

अन्न साखळी अथवा अन्न श्रुंखला ही अन्न तयार करणाऱ्या जालातील एका ओळीत असलेले साखळी-दुवे असतात, जसे गवत किंवा झाडे जे अन्न करण्यासाठी सूर्यापासूनच्या किरणांचा वापर करतात जी त्यातील निर्माणक जीवांपासून सुरू होते आणि शिखरावर असलेल्या सर्वोच्च हिंस्त् ...

                                               

चारोळी (सुकामेवा)

चारोळी हा वृक्ष ॲनाकार्डिएसी आहे चारोळी ही एक प्रकारची बी आहे. तिचा वापर मुख्यत: दुधाच्या मिठाईत व कुर्म्यामध्ये करतात. चार, चिरंजी, चारोळी, राजदाणा, तपसप्रिय इत्यादी नावांनी ओळखले जाणारे हे झाड काजू कुळातील असून अतिशय काटक आहे. हे झाड १५ ते २५ फ ...

                                               

चीझ

चीझ हा दुधापासून बनवलेला एक नाशवंत पदार्थ आहे. याचा उगम मुळात अतिरिक्त दुधाचा साठा करण्याच्या उद्देशाने झाला असावा असा कयास आहे. इजिप्तमध्ये इ.स.पू. २०००च्या सुमाराससुद्धा चीझ बनवले जात होते, असे पुरावे आहेत. चीजचे बहुतेक प्रकार हे रेनेट नावाचे ए ...

                                               

भाकरी

भाकरी हा महाराष्ट्रातील प्रमुख अन्नपदार्थ आहे. महाराष्ट्रात भाकरी करण्याच्या विविध पद्धती दिसून येतात. भाकरी हा आहारदृष्ट्या शरीरासाठी पौष्टिक अन्नपदार्थ मानला जातो.

                                               

साय

साय हा द्रव पदार्थांचे काही प्रमाणात बाष्पीभवन झाल्यावर द्रवाच्या पृष्ठभागावर तयार होणारा पदार्थ असतो. दुधावर येणारी साय हे त्याचे दैनंदिन आयुष्यातील उदाहरण आहे.

                                               

उकडलेल्या कैरीचे पन्हे

आवश्यक साहित्य: १ कैरी, गूळ, साखर, आलं, मीठ, वेलचीपूड, केशर कृती: कैरी धुवून वाफवावी. त्याचा गर काढावा. १ वाटी गर असल्यास २ वाट्या गूळ व १ वाटी साखर असे प्रमाण घालावे. साखर व गूळाचे प्रमाण आपल्या आवडीनुसार बदलावे. कैरीच्या आंबटपणानुसार प्रमाण बदल ...

                                               

काॅफी

काॅफी हे एक चहासाखेच पेय आहे. बहुसंख्य दक्षिणी भारतीय लोक चहाऐवजी काॅफी पितात. महाराष्ट्रात दूध-साखर घालून उकळलेली गोड सौम्य काॅफी पितात. दक्षिण भारतीय स्ट्रॉंग फिल्टर" काॅफी पितात. देश-विदेशांत काॅफीचे काही खास प्रकार पिले जातात. ते असे:- मोका: ...

                                               

गुलाबी चहा

गुलाबी चहा हा चहा लखनौ मध्ये मिळणारा चहाचा प्रकार आहे. हा चहा काश्मिरी चहाचा गोड प्रकार होय.केवडा, केशर, दालचिनी, वेलची आणि जायफळामुळे ह्याची एक वेगळीच चव असते. हा चहा तयार करताना फारच काळजी घेतली जाते. बेकींग सोडा आणि चहा पाने एक तासाच्या वर उकळ ...

                                               

चॉकलेट चहा

चॉकलेट चहा हा चहा उटी मध्ये मिळणारा चहाचा प्रकार आहे.पश्चिम घाटातील निलगिरीच्या उंच पर्वतरांगांमध्ये होणारा हा चहा गडद आणि अत्यंत सुवासिक असतो.ह्या चहात कोका पावडर टाकून योग्य मिश्रण केल्यावर एक आगळी चव असलेला चहा बनतो.कोइंबतूर मधील चहा दुकानदार ...

                                               

थंडाई (पेय)

जिन्नस दूध-दीड लिटर १५ चमचे साखर,किती गोड आवडते त्यानुसार १ वाटी भिजवलेली खसखस,१ वाटी भिजवलेले बदाम पाव वाटी भिजवलेले तुळशीचे बी १ चमचा वेलदोडा पूड १ वाटी गुलाबपाणी मार्गदर्शन साधारण ८-१० तास बदाम व खसखस पाण्यात भिजत घाला दूध थोडे आटवून घ्या, त्य ...

                                               

सुलेमानी चहा

सुलेमानी तथा लेबु चहा हा कोलकात्यामध्ये मिळणारा चहाचा प्रकार आहे. ब्रिटिश लोकांनी प्रथम कोलकत्यात चहापिण्याची सवय आणली.हल्लीसुद्धा कोलकत्यात स्थानिक बिस्किटाबरोबर लेबु चहा घेऊनच सकाळची सुरुवात करतात.चहाचा मसाला हा प्रत्येक दुकानात खास असतो. उत्तर ...

                                               

हाजमोळा चहा

हाजमोळा चहा भारताच्या वाराणसी शहरात मिळणारा चहाचा प्रकार आहे. वाराणसी मध्ये चहा अड्ड्यावर हाजमोळा चहा आपल्या विशिष्ट स्वादासाठी फारच ओळखला जातो. हाजमोळा आणि जिरेपूड मुळे ह्याला एक सुंदर सुगंध येत असतो. अस्सीघाटावर हा मनोज सिंह च्या चहाटपरीवर मिळत ...

                                               

शरभ

शरभ हा हिंदू पुराणांमध्ये वर्णिलेला, अंशतः सिंह व अंशतः पक्षी अशा रूपातला एक काल्पनिक प्राणी आहे. संस्कृत साहित्यातल्या वर्णनांनुसार आठ पाय असणारा हा प्राणी हत्ती व सिंह यांपेक्षा सामर्थ्यवान असून सिंहास मारू शकतो. शैव ग्रंथांनुसार विष्णूच्या उग् ...

                                               

नैवेद्याची थाळी

भारतात पूजेच्या अथवा आरतीच्या समाप्तीनंतर देवाला अर्पण केलेल्या निवेदनीय खाद्यपदार्थास म्हणजे नैवेद्य असे म्हणतात. तो देवासमोर असतो तेव्हा त्यास भोग चढवणे म्हणतात. ज्याची भक्ती केली जाते त्याच्याकडून नैवेद्या घेऊन भक्तांमध्ये आशीर्वादस्वरूप वाटला ...

                                               

सत्यनारायण पूजा

या पूजेचा उल्लेख प्रथम स्कंद पुराणात, रेवा कांडा येथे सुता पुराणिकने नैमिषारण्यातील ऋषिनि केला आहे. तपशील कथेचा भाग आहे जे सहसा विधी दरम्यान वाचले जातात कमळावर बसलेल्या नारायणाची एक चित्र सोबत ठेवत हा विधी केला पाहिजे. श्री सत्य नारायण पूजा ही गु ...

                                               

अक्षता

अखंड तांदळाचे दाणे घेऊन त्यांस तेल व कुंकू किंवा हळद लावून सावलीत वाळवून तयार करण्यात येतात त्या अक्षता. अक्षतांचे अनेक उपयोग धर्मकार्यात सांगितले आहेत. यांचा रंग हळद कुंकू लावल्यामुळे पिवळा वा लाल होतो.क्षत हा संस्कृत शब्द आहे. त्याचा अर्थ म्हणज ...

                                               

खंडेनवमी

भारतातील लढवय्या जमातीचा हा विशेष सण भारतभरात साजरा केला जातो. राजस्थानात खड्गपूजेचा विशेष महोत्सव साजरा केला जाई.नवरात्रीच्या काळात या शस्त्रांची मिरवणूक काढली जात असे.

                                               

गणेश चतुर्थी

श्री गणेश चतुर्थी हे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत आहे.गणेशाच्या अवतारांपैकी गणेश याचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असे मानले जाते. गणेश चतुर्थी या दिवसाला महासिद्धीविनायकी चतुुुर्थी किंवा "शिवा" असेही म्हटले जाते.

                                               

गायत्री मंत्र

गायत्री मंत्र ही ऋग्वेदातील एक ऋचा ऋग्वेद ३.६२.१० आहे. ही ऋचा मंत्राप्रामाणे उच्चारली जाते. ही ऋचा गायत्री छंदात आहे. हा मंत्र सूर्याच्या उपासनेचा मंत्र आहे. मूळ गायत्री मंत्र येणेप्रमाणे: गायत्री महामंत्र: यजुर्वेदतील मंत्र ॐ भूर्भूवः स्वः मूळ ग ...

                                               

चौदा रत्ने

हिंदू धर्मातील आख्यायिकेनुसार देव-दानवांनी अमृत मिळवण्यासाठी समुद्रमंथन केले त्यावेळी एका नंतर एक अशी चौदा अमूल्य अशा रत्नसमान वस्तू मिळाल्या. शंख - श्रीविष्णूचा पांचजन्य शंख आहे. लक्ष्मी- विष्णुपत्नी हलाहल विष- कालकूट विषवा शिवाने प्राशन केले. क ...

                                               

जोगवा

जोगवा ही देवीच्या उपासनेतील एक संकल्पना आहे.जोगवा मागणे म्हणजे भिक्षा मागणे अथवा कृपाप्रसाद मागणे. देवीचा म्हणजे अंबा, भवानी, रेणुका आदि शक्तिदेवतांपुढे पदर पसरून कृपाप्रसाद मागितला जातो.जोगते व जोगतिणी या प्रथेतील लोकसंस्कृतीचे उपासक मानले जातात.

                                               

दत्तजयंती

दत्तजयंती ही हिंदू पंचांगात असलेल्या मार्गशीर्ष पौर्णिमा या तिथीला साजरी केली जाते. हा दिवस म्हणजे भगवान दतात्रेय यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो.

                                               

दुर्गापूजा

दुर्गापूजा हा बंगालमधील एक हिंदू सण आहे. या दिवशी दुर्गा देवीची पूजा केली जाते. हा नवरात्री व्रताचा भाग आहे. या व्रताचे विकल्प कालिका पुराणात सांगितले आहेत. बंगाल, बिहार, ओरिसा, आसाम,उत्तर प्रदेश या प्रांतांत दुर्गापूजेचा उत्सव मोठ्या प्रमाणावर क ...

                                               

देऊळ

हिंदुंच्या मंदिरास देऊळ असेही म्हणतात. हिंदू धर्माच्या प्रार्थनास्थळास देऊळ म्हणतात. देऊळ हे देवाचे घर समजले जाते. ईश्वर साकार व सगुणच आहे असे मानून येथे देवळातील मूर्तीची पूजा केली जाते. देवळालाच देवालय असे म्हटले जाते.

                                               

देवदर्शन

मंदिरात पवित्र मनाने व देहाने जायचे आहे. स्नान करून स्वच्छ साधा पोशाख घालतात. पारंपरिक वेशभूषा घालून जातात. सहसा पारंपरिक वेशभूषा केली जाते. पुरूष साधा कुडता आणि धोतर नेसून जातात. स्त्रिया साडी शक्यतो नऊवारी साडी नेसून जातात. मुले व मुली साधा पार ...

                                               

नवरात्र

नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव असून विशेष करून हे एक देवीशी संबंधित व्रत आहे. नवरात्र म्हणजे नऊ रात्रींचा समूह असा शब्दशः अर्थ असला तरी तो कधी कधी आठ किंवा दहा दिवसांच्या उत्सव असू शकतो. हिंदु धर्मात देवीची विशेष आराधना वर्षातून दोन वेळा केली ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →