ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 9                                               

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय

पुणे शहरात लॉ कॉलेज रोडवर एकेकाळी प्रभात स्टुडिओ होता. नंतर त्या जागी फिल्म ॲंड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही संस्था सुरू झाली. त्या संस्थेच्या प्रांगणात राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आहे. या चित्रपट संग्रहालयात नव्या जुन्या चित्रपटांच्या फि ...

                                               

लघुपट

काही मिनिटांच्या माहितीपटाला किंवा चित्रपटाला लघुपट असे म्हणतात. स्थानिक पातळीपासून ते जागतिक पातळीपर्यंत सर्व विषयांना स्पर्श करण्याची ताकद बाळगणारे लघुपट हे एक प्रभावी माध्यम आहे. एखादा विषय कमीतकमी वेळात प्रेक्षकांसमोर मांडण्याचे कसब ह्या लघुप ...

                                               

व्हाइट हाऊस डाउन

व्हाइट हाऊस डाऊन हा हॉलिवूड चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक रोनाल्ड एमेरीच आहेत. केनिंग टॅटम, जेम्स फाॅक्स यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

                                               

व्ही.एन. मयेकर

व्ही.एन. मयेकर हे हिंदी-मराठी चित्रपटांचे संकलक आणि मराठी चित्रपट-दिग्दर्शक आहेत. इ.स. १९७१ सालापासून ते मुंबईच्या चित्रपटसृष्टीत काम करीत आहेत. सुरुवातीला ते चित्रपट संकलक जी. जी. मयेकर यांचे साहाय्यक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी चित् ...

                                               

व्ही. शांताराम

शांताराम राजाराम वणकुद्रे म्हणजेच व्ही. शांताराम हे एक मराठी-हिंदी चित्रपट निर्माते, आणि दिग्दर्शक होते. शांताराम आधी प्रभात फिल्म कंपनीत होते. मात्र त्यानंतर त्यांनी राजकमल कलामंदिर ही स्वत:ची चित्रपट निर्माती कंपनी काढली.

                                               

शुभ मंगल झ्यादा सावधान (चित्रपट)

शुभ मंगल झ्यादा सावधान हा २०२०चा हिंदी भाषेतील रोमँटिक-कॉमेडी चित्रपट आहे जो हितेश केवल्या दिग्दर्शित आहे. या चित्रपटाची निर्मिती आनंद एल राय, हिमांशू शर्मा, भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांनी केली आहे. २१ फेब्रुवारी २०२० रोजी हा चित्रपट भारतात प्र ...

                                               

सतीश बहादूर

प्रा. सतीश बहादूर हे चित्रपट रसास्वादाचे भारतातील पहिले प्राध्यापक होते. त्यांनी १९६३ ते १९८३ या काळात पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये अध्यापन केले. प्रा. डॉ. बहादूर हे मूळचे उत्तर प्रदेशातील मुरादाबादचे होते. त्याच्याकडे अर्थशास्त्रातील पीएच. ...

                                               

हमिनस्तु

हमिनस्तु हा एक फारसी-अरबी शब्दसमूह आहे. इथेच आहे हा त्याचा अर्थ आहे. कवी अमीर खुसरोने जेव्हा पहिल्यांदा काश्मीर पाहिले तेव्हा तो उद्गारला: ग़र फ़िरदौस बर-रु-ए ज़मीं अस्त । हमिनस्तु, हमिनस्तु, हमिनस्तु! अगर पृथ्वीवर जर कुठे स्वर्ग फ़िरदौस असेल, तर ...

                                               

ॲनिमेशन

जलद गतीने स्थीर चित्रे दाखवून हालचालीचा भ्रम निर्माण करण्याला ॲनिमेशन म्हटले जाते| अ‍ॅनिमेशन ही एक अशी पद्धत आहे ज्यात हलत्या प्रतिमांसारखे दिसण्यासाठी आकृती हाताळली जाते. पारंपारिक अ‍ॅनिमेशनमध्ये, छायाचित्रण करण्यासाठी आणि चित्रपटासाठी प्रदर्शन ...

                                               

जयमाला प्रकाश इनामदार

जयमाला प्रकाश इनामदार या मराठी अभिनेत्री आहेत. त्यांनी मराठी नाटकांतून व चित्रपटांतून अभिनय, नृत्य, आणि नृत्य-दिग्दर्शनदेखील केले आहे.

                                               

कर्नाटक ताल पद्धती

कोणत्याही समान क्रियांच्या साखळीतील वेळेचे समान अंतर म्हणजे लय. या लयीच्या माध्यमातून गायन, वादन, नर्तन क्रियेतील कालमापन करण्याच्या प्रमाणित क्रियेला ताल असे म्हणतात. ताल म्हणजे लययुक्त सांगीतिक चक्र. ‘ताल:काल क्रियमानम’ अशी तालाची व्याख्या केली ...

                                               

केचक नृत्य

केचक नृत्य हे आग्नेय आशियातील, इंडोनेशिया देशातील प्रसिद्ध नृत्य आणि सांगीतिक नाट्य आहे. बालीमधील हिंदू नृत्य प्रकार म्हणून केचक नृत्य-नाट्य ओळखले जाते. यालाच "तारी केचक" असेही म्हणतात. मंकी डान्स किंवा वानर नृत्य अशीही या नृत्याची ओळख आहे.

                                               

कोरटकर, सुहासिनी रामराव

सुहासिनी कोरटकर या भेंडीबाजार घराण्याच्या एक प्रतिभासंपन्न गायिका व संगीत रचनाकार होत्या. त्यांचा जन्म मध्यमवर्गीय सुशिक्षित अभिरूचीसंपन्न कुटुंबात झाला. वडील रामराव हवाईदलात तंत्रज्ञ होते. त्यांच्या नोकरीतील बदलीमुळे कुटुंबाची अनेक ठिकाणी भ्रमंत ...

                                               

गरबा

गरबा हा नवरात्रात सादर होणारा एक पारंपरिक नृत्यप्रकार आहे. भारतातील गुजरात प्रांतात हा प्रकार शारदीय नवरात्र काळात विशेषत्वाने खेळला जातो. हे नाव संस्कृतमधील दीपगर्भ या शब्दापासून तयार झाले आहे. महिलांचा या नृत्यात विशेष सहभाग असतो. काहीवेळा देवी ...

                                               

गीता कपूर

गीता कपूर बॉलिवूडमधील एक भारतीय नृत्यदिग्दर्शक आहे. डान्स इंडिया डान्स, सुपर डान्सर आणि इंडिया के मस्त कलंदर या भारतीय वास्तव नृत्य कार्यक्रमच्या न्यायाधीशांपैकी एक आहे.

                                               

चारी नृत्य

चारी नृत्य भारताच्या राजस्थान राज्यामधील एक लोकनृत्य आहे. चारी नृत्य हे महिलांचे समूहनृत्य आहे. हे नृत्य अजमेर आणि किशनगढ भागातील सैनी समाजात हे अधिक प्रचलित आहे. चारी नृत्य हे लग्न समारंभात, एक मुलाचा जन्म किंवा इतर आनंदाप्रीत्यर्थ केले जाते.

                                               

दांडिया रास

दांडिया किंवा दांडिया रास हे गुजरातमधील लोकनृत्य आहे. हे समूहनृत्य नवरात्रात केले जाते. गुजरातमध्ये कोणत्याही सणाला किंवा शुभप्रसंगी हे नृत्य करण्याची परंपरा आहे.

                                               

नटराज

नृत्यकलेची अधिष्ठात्री देवता म्हणून नटराज या रूपात शिवाचे महत्त्व आहे. शिवाने प्रथम आपल्या तांडवातून नृत्याचा प्रारंभ केला अशी भारतीय परंपरेतील धारणा आहे. त्याचजोडीने संगीत शास्त्राचा उगमही भगवान शिवाच्या डमरू वादनातून झाला असे मानले जाते.

                                               

बिहू नृत्य

हे भारतातील आसाम राज्यातील प्रमुख लोकनृत्य आहे.आसामचे वैशिष्ट्य आणि संस्कृती असलेल्या बिहू उत्सवांच्या काळात हे नृत्य केले जाते.रोंगाली बिहू, काटी बिहू, माघ बिहू या उत्सवांच्या काळात बिहू नृत्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

                                               

भरतनाट्यम नृत्यशैलीची घराणी

भरतनाट्यम ही अतिशय प्राचीन अशी शास्त्रीय नृत्यशैली आहे.तिचा उगम तामिळनाडू प्रांतातील तंजावूर येथे झाला.भरतनाट्यमचे मूळ प्राचीन तमिळ नृत्य कुट्टू असल्याचे मानले जाते.देवळातील कोरीवकाम,लेण्या आदिमधून नृत्याच्या इतिहासाचा मागोवा घेता येतो.इसवीसनाच्य ...

                                               

भारतीय नृत्यशास्त्र

सध्या अस्तित्वात असलेल्या भारतीय नृत्यपरंपरांचे शास्त्र हे इसवी सनाच्या पहिल्या शतकात रचलेल्या भरतमुनिरचित नाट्यशास्त्र या नावाने ओळखले जाते. नाट्य या शब्दातच नृत्याचा आणि संगीताचा समावेश होतो. त्यामुळे नाट्य व संगीत या विषयांवरील जवळजवळ सर्वच जु ...

                                               

भोवत्या-छबिना

कोकणामध्ये अनेक देव-देवतांचे उत्सव साजरे होतात. तेव्हा आरती झाल्यानंतर मंदिराच्या भोवताली अभंग किंवा भजन म्हणत देवाच्या पालखीसह प्रदक्षिणा घातली जाते. नंतर मंदिराच्या प्रांगणात फेर धरून एखाद्या पदाच्या तालावर पारंपारिक पद्धतीने नाचतात.

                                               

मार्गम संकल्पना

मार्गम ही भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्यशैलीत कार्यक्रम करताना विशिष्ट क्रमाने रचना सादर करण्याची पद्धत आहे. त्या क्रमाला मार्गम असे म्हणतात. नृत्यकलेचे अंतिम साध्य हे रसनिर्मिती आहे व त्यासाठी मार्गम ही एक संकल्पना, एक आराखडा, एक मूलभूत कल्पना आहे ...

                                               

मोहिनीअट्टम

मोहिनीअट्टम, हे केरळ मध्ये प्रगत आणि प्रसिद्ध झालेल्या भारतीय शास्त्रीय नृत्यकलेपैकी एक आहे. कथकली ही केरळमधील दुसरी शास्त्रीय नृत्यकला होय. विष्णूने अमृमंथना दरम्यान घेतलेल्या मोहक सुंदरीच्या अवतारावरुन मोहिनीअट्टम नृत्यकलेला नाव मिळाले. मोहिनीअ ...

                                               

यक्षगान

यक्षगान हा कर्नाटकातील नृत्यनाट्याचा कलाप्रकार आहे. या अभिजात नृत्यनाट्य शैलीमध्ये नृत्य, गायन, अभिनय, वेशभूषा यांचा संगम आहे. कर्नाटकाच्या सांप्रदायिक कलाप्रकारांमध्ये हा प्रमुख कलाप्रकार गणला जातो. यक्षगानाला इ.स.च्या सतराव्या शतकापासून ज्ञात इ ...

                                               

लावणी

लावणी हा महाराष्ट्रातील कलाप्रकार आहे. लावणी कित्येकदा तमाशाचा हिस्सा म्हणूनही सादर करतात. लवण म्हणजे सुंदर. लवण या शब्दावरून लावण्यगीत वा लावणी शब्द तयार झाला आहे. लावणी हा कलाप्रकार शृंगार व भक्ती या रसांचा परिपोष करण्यासाठी पूरक माध्यम समजले ज ...

                                               

लोकनृत्य

खालील सर्व निकषांवर बसणा-या नृत्यांना लोकनृत्य म्हणता येईल. १ १९ व्या शतकाच्या आधीपासून प्रचलित व प्रताधिकारीत नसलेली नृत्ये. २ परंपरेने चालत आलेली नृत्ये. ३ सामान्य माणसांमध्ये लोकप्रिय असलेली नृत्ये. ४ उत्स्फुर्तता हा मुख्य घटक असलेली नृत्ये.

                                               

इळैयराजा

इळैयराजा इंग्रजी: Ilaiyaraaja तमिळ: இளையராஜா,उच्चार-इळैयराजा जन्म नाव: डॅनिअल राजैय्या. जन्म दिनांक: जून २ १९४३ तमिळनाडू एक प्रसिद्ध दक्षिण भारतीय संगीतकार, गीतकार व गायक आहेत.१९७० सालापासुन दक्षिण भारतीय संगीतात अत्यंत मोलाचे योगदान,विशेषतः तमिळ ...

                                               

ऑपेरा

ऑपेरा हे प्रामुख्याने एक संगीत नाटक असते ज्यामध्ये एक किंवा अनेक गायक व संगीतकार रंगमंचावर संवाद व संगीताने रचलेली एक कथा सादर करतात. ऑपेरामध्ये पारंपारिक नाटकाचे अभिनय, पार्श्वभूमीवरील देखावे, रंगभूषा, नृत्य इत्यादी अनेक घटक वापरले जातात. ऑपेराच ...

                                               

किराणा घराणे

हिंदुस्तानी शास्त्रीय रागसंगीताचा मूळ गाभा तसाच ठेऊन संगीत सादर करण्याच्या परंपरागत आणि विविध पद्धतींमुळे या संगीतात काही घराणी निर्माण झाली आहेत. त्यांपैकी किराणा मूळ नाव कैराना हे एक प्रमुख घराणे आहे.

                                               

ग.दि. माडगूळकर आणि सुधीर फडके यांचा सहयोग असलेल्या कलाकृती

गीतांना ग.दि. माडगूळकरांची शब्दरचना आणि सुधीर फडके यांचे संगीत असलेली गाणी महाराष्ट्राच्या संगीत इतिहासात अजरामर झाली आहेत. असा दोन प्रतिभासंपन्न कलावंतांचा संगम क्वचितच अनुभवायला मिळतो. गीतरामायणासारखी संगीत कलाकृती पुन्हा निर्माण होण्यासारखी नाही.

                                               

गण

तमाशामध्ये पहिले गाणे सादर केले जाते त्याला गण असे म्हणतात. गण व मुजरा झाल्यावर गौळण सादर केली जाते. तत्त्ववेत्त्यांच्या ब्रह्मरूपापासून लोककथांमधील गौरीनंदनापर्यंत लोकाभिमुख झालेले गणपतीचे स्वरूप लोककलेच्या प्रत्येक आविष्कारात गणाच्या रूपात उभे ...

                                               

गायक

गायक किंवा गवई म्हणजे गाणारा. गवयाला गायक अशी संज्ञा आहे. शास्त्रीय संगीत गाणाऱ्या गायकाचे उत्तम, मध्यम आणि अधम असे तीन भेद आहेत. रागाचा आरंभ, विस्तार व शेवट करण्याचे ज्ञान, विविध राग व त्यांची अंगे यांचे ज्ञान, देशी रागांचे रूपभेदज्ञान, तालबद्ध ...

                                               

गायन

आवाज व वाद्य वाजविण्याची क्रिया म्हणजे गायन. गाणे हे आवाजासह वाद्ये निर्माण करण्याचे कार्य आहे. स्वर, ताल आणि विविध प्रकारच्या आवाजांच्या तंत्राचा वापर करून नियमित भाषण वाढवते. ज्याला गाणे गाता येत त्याला गायक म्हणतात. गायक असे संगीत सादर करतात ज ...

                                               

गीत

शब्दरचनेला सुरावट किंवा स्वररचना प्राप्‍त करून दिली तर ती शब्दरचना गीत बनते. शब्दरचना ही शब्दांच्या उच्चारांच्या ज्या समाजमान्य पद्धती आहेत तिच्यातून जन्माला येत असते. ती करताना प्रत्येक ओळीत विशिष्ट अनुक्रमाने येणारा शब्दसमूह हा एक कालिक रचना घड ...

                                               

ठुमरी

थुमरी अर्ध-शास्त्रीय भारतीय संगीत एक सामान्य शैली आहे. "थुमरी" हा शब्द हिंदी क्रिया थुमाकनापासून बनलेला आहे, ज्याचा अर्थ "डान्स स्टेप्सने चालणे म्हणजे गळपटीच्या घोट्या बनविणे." प्रादेशिक फरक असले तरी, या प्रकारात नृत्य, नाट्यमय भावना, सौम्य कामुक ...

                                               

दलित संगीत

दलित संगीत किंवा बहुजन संगीत हे बहुजन आणि अनुसूचित जातीच्या लोकांनी प्रामुख्याने जातीय भेदभाव संपुष्टात आणण्यासाठी निर्माण केलेले संगीत आहे. यामध्ये दलित रॉक भीम रॅप आणि दलित पॉप तसेच चमार पॉप, भीम पाळणा, भीमगीत आणि पंजाबी आंबेडकरी संगीतासह रविदा ...

                                               

पंडित पन्नालाल घोष

साचा:भारतीय शास्त्रीय वादक पंडित पन्नालाल घोष हे एक श्रेष्ठ बासरी वादक होेते. त्यांचे पूर्ण नाव अमल ज्योती घोष असे होते. त्यांनी बासरी या वाद्यात अनेक सुधारणा केल्या, तसेच बासरी वादन हे भारतीय गायकीच्या जवळ नेऊन ठेवले.

                                               

पुरुषोत्तम जोग

पुरुषोत्तम जोग हे पुण्यात राहणारे वाद्यदुरुस्ती क्रणारे व्यावसायिक आहेत. त्यांचे मूळ गाव कोकणातील चिपळूण असून ते उपजीविकेसाठी पुण्यामध्ये आले. त्यांच्याकडे बी.कॉमची पदवी असून त्यांनी स्टेट बॅंकेमध्ये नोकरी केली. त्यांनी फरासखान्यासमोर राहणाऱ्या ब ...

                                               

पोल्का

पोल्का हा मूळतः एक संपूर्ण युरोप आणि अमेरिकेत परिचित चेक नृत्य आणि नृत्य संगीत प्रकार आहे. हा १९ व्या शतकाच्या मध्यात बोहेमियामध्ये अस्तित्वात आला, आता चेक रिपब्लिकचा भाग आहे. पोल्का अनेक युरोपीय देशांमध्ये लोकप्रिय लोकसंगीत आहे आणि चेक प्रजासत्त ...

                                               

साबण्णा बुरूड

साबण्णा भीमण्णा बुरूड हे पुण्यातील वाद्यांची दुरुस्ती करणारे एक कारागीर आहेत. तंत्रज्ञानाच्या आणि कोणत्याही यंत्राची मदत न घेता ते वाद्यांची हातानेच दुरुस्ती करतात. हार्मोनिअमपासून ऑर्गन, पायपेटी व सर्व तंतुवाद्यांची दुरुस्ती आणि नव्या कोर्‍या बा ...

                                               

तुळशीदास बोरकर

तुळशीदास वसंत बोरकर हे एक मराठी हार्मोनियमवादक होते. त्यांचा जन्म गोव्यातील बोरी या गावात झालाी. ते लहानपणीच पुण्यात आले. गुरू मधुकर पेडणेकर यांच्याकडून हार्मोनियम शिकण्यासाठी ते रोज पुणे-मुंबई ये-जा करत. तुळशीदास बोरकरांनी उस्ताद आमीर खान, पंडित ...

                                               

भावगीते

अभंग, पोवाडा, लावणी यांचप्रमाणे भावगीत हा सुगम संगीताचा एक खास मराठी प्रकार आहे. उत्तम काव्यगुण असलेली भावस्पर्शी कविता जेव्हा गीत होते, तेव्हा भावगीताचा जन्म होतो. भावगीत म्हणजेच मनातील भावांचे शब्दसुरांद्वारा प्रकटीकरण होय. जी.एन. जोशी हे मराठी ...

                                               

मनोहर चिमोटे

पंडित मनोहर वासुदेव चिमोटे हे एक विख्यात हार्मोनियमवादक होते. भारतामध्ये एकल पेटीवादनाची सुरुवात त्यांनी केली. व्हायोलीन, सतार, बासरी या वाद्यांबरोबर संवादिनीची जुगलबंदी घडवणारे चिमोटे हे एकमेव कलाकार होते. मनोहर चिमोटे यांचा जन्म एका खाणमालकाच्य ...

                                               

महेश महदेव

महेश महदेव हा भारतीय संगीतकार, गीतकार आणि गायक आहे. कन्नड, तेलगू, तामिळ, हिंदी, इंग्रजी, मराठी भाषेचे संगीत असलेले कर्नाटिक संगीत, हिंदुस्थानी संगीत आणि विनुतरनगागाला विविध प्रकारच्या विनुतरनगावला संगीत दिले गेले आहे.

                                               

नाना मुळे

नाना मुळे हे गायकांना साथ करणारे एक प्रसिद्ध मराठी तबलावादक होत. एकेकाळी नाना मुळे फक्त रंगमंचावरील गायक कलावंतांच्या गाण्यांना तबल्याची साथ करीत. मात्र जशीजशी संगीत नाटके कमी होऊ लागली तसेतसे नाना रंगमंचावर नसलेल्या अन्य गायकांनाही साथ करू लागले ...

                                               

विनायक जोशी

विनायक जोशी हे मराठी भावगीतांवर आधारित कार्यक्रम करणारे एक गायक होते. ते बँक ऑफ इंडियात नोकरी करत होते. विनायक जोशी यांचे शास्त्रीय संगीतातील औपचारिक प्राथमिक शिक्षण पं. एस.के. अभ्यंकर यांचेकडे झाले. त्यानंतर संगीतकार बाळ बर्वे, दशरथ पुजारी यांचे ...

                                               

संगीत प्रकार

हिंदुस्तानी संगीतावर मराठीत अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत. त्यांपैकी काही ही:- राग किरण फाटक संगीत राग विज्ञान: भाग १ ते ४ सुधा पटवर्धन संगीतशास्त्र परिचय मधुकर गोडसे रागाच्या परिघाकडून केंद्रबिंदूकडे किरण फाटक चला, शिकू या हार्मोनियम! वसंत गजानन ...

                                               

संगीत रत्‍नाकर

हा भारतात तेराव्या शतकात रचलेला संगीतशास्त्रावरचा ग्रंथ आहे. हा महाराष्ट्रातील देवगिरीच्या सिंहणराजाच्या काळात आयुर्वेदाचार्य आणि संगीतज्ञ शारंगदेव - अथवा निःशङ्क शार्ङ्‌गदेव - यांनी १३व्या शतकात रचला. हा ग्रंथ आजही हिंदुस्तानी संगीताचा प्राण समज ...

                                               

संगीतातील राग

जनचित्ताचे रंजन कणाऱ्या स्वर आणि वर्ण यांच्या व्यवस्थेला हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतात राग असे म्हणतात. स्वरांचा सुंदर प्रभाव पडतो. शास्त्रीय गायनात अथवा कोणत्याही प्रकारच्या गायनात सुस्वरता, स्वरबद्धता, आरोह, अवरोह, तालबद्धता, नजाकत व रंगत आणावय ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →