ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 89                                               

वृक्षायुर्वेद

वराहमिहिराच्या ‘बृहत्संहिता’ या बृहद्ग्रंथाचा वृक्षायुर्वेद हा ५५ वा अध्याय आहे. यात एकूण ३१ श्लोक आहेत. याचे लेखन वराहमिहिर यांनी उज्जैन येथे केले. ग्रंथाच्या या भागात पिके आणि त्याच्या लागवडीच्या सर्व अंगांचा विचार केला आहे. यात झाडांची वाढ, जम ...

                                               

अक्षय्य तृतीया

अक्षय्य तृतीया हा हिंदू दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद ...

                                               

आषाढ शुद्ध नवमी

आषाढ शुद्ध नवमी ही आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील नववी तिथी आहे. हिला कांदे नवमी किंवा भडली नवमी म्हणतात. यादिवशी कांद्याचे भरपूर पदार्थ करून खाण्याची प्रथा आहे. कारण या दिवसानंतर दोनच दिवसांनी आषाढी एकादशी येते आणि त्या दिवसापासून चातुर्मासाला ...

                                               

ओंकार मांधाता

ॐकारेश्वर एक हिंदू मंदिर आहे. हे मध्य प्रदेशच्या खांडवा जिल्ह्यात आहे. हे नर्मदा नदीमध्ये मंधाता अथवा शिवपुरी नामक बेटावर वसलेले आहे. हे भगवान शंकराच्याच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हे मोरटक्का गावापासून जवळपास १२ मैल २० कि.मी. अंतरावर आहे ...

                                               

कपिलाषष्ठी योग

कपिलाषष्ठी योग हा दुर्मीळ असून, हा साधारणपणे दर साठ वर्षानी एकदा येतो आणि म्हणूनच इतर योगांच्या तुलनेत त्याला `दुर्मीळ हे विशेषण लावले जाते. भाद्रपद कृष्ण पक्षातील षष्ठी तिथीच्या वेळी सूर्य हस्त नक्षत्रात असेल, व्यतिपात योग असेल, मंगळवार किंवा रव ...

                                               

करण (ज्योतिषशास्त्र)

करण ही भारतीय ज्योतिषशास्त्रातील एक संकल्पना आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये एखादा मुहूर्त चांगला की वाईट हे ठरविण्यासाठी योगांचा आधार घेतला जातो. कालमापनाचे शेवटचे अंग हणजे करण होय. तिथीचा अर्धा भाग म्हणजे करण होय. एका तिथीमध्ये पूर्वार्धात एक व उत्तर ...

                                               

काशी विश्वेश्वर

विश्वेश्वर हा बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. शंकराचे हे रूप काशीत पूजले जाते. पूर्वी वाराणसी काशी विश्वनाथ मंदिर होते. हे काशीचे मुख्य विश्वनाथ मंदिर क्रूर आक्रमक कुल्बउद्दीन ऐबक याने पाडले. या मंदिराच्या ठिकाणी मशीद उभारली. अनेक वर्षे दुर्लक्षि ...

                                               

केदारनाथ मंदिर

केदारनाथ मंदिर हे भगवान शंकराचे एक हिंदू मंदिर आहे. हे मंदिर भारत देशाच्या उत्तराखंड राज्यातील केदारनाथ गावात मंदाकिनी नदीच्या काठावर बांधले गेले आहे. केदारनाथ हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक असून ते १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक तसेच पंचक ...

                                               

क्षयमास

पृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरते. या लंबवर्तुळाच्या दोन नाभींपैकी नाभी=Focus एका नाभीवर सूर्य असतो. या नाभींमधून जाणारा लंबवर्तुळाचा मोठा व्यास परीघाला दोन बिंदूंत छेदतो. त्यांपैकी परीघापासून जवळ असलेल्या बिंदूला उपसूर्य बिंदू Perihe ...

                                               

गुरुपुष्य योग

ज्या गुरुवारी चंद्र पुष्य नक्षत्रात असतो त्या दिवशी गुरुपुष्य योग किंवा गुरुपुष्यामृत योग असतो. या दिवशी नवीन वाहन, नवीन वस्तू आणि विशेषत: सोने-चांदी खरेदी केल्यास ती खरेदी लाभदायक ठरते असे हिंदू शास्त्र सांगते. असा गुरुपुष्य योग वर्षातून दो-चार ...

                                               

गुरुपुष्यामृत

== गुरु पुषामृत == गुरुवारी पुष्य नक्षत्र आले असता त्याला गुरुपुषामृत असे म्हणतात. त्या दिवशी सोने खरेदी करण्याची प्रथा आहे. प्रत्येक गुरु- पुष्य योगावर सव्वा मासा, अश्या प्रकारे २७ गुरु पुष्य योगांवर तितके सोने विकत घेऊन मग त्याची अंगठी करतात.मग ...

                                               

घबाड मुहूर्त

सू्र्यनक्षत्रापासून दिवसाच्या चंद्रनक्षत्रापर्यंत आकडे मोजतात. उत्तराची तिप्पट करून येणाऱ्या अंकात त्या दिवशीची शुक्ल प्रतिपदेपासून मोजलेली तिथी मिळवतात. बेरजेला ९ने भागून बाकी ३ आली तर घबाड मुहूर्त आहे असे समजतात. घबाड मुहूर्तावर कार्य करण्यास स ...

                                               

त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर हे नाशिक जवळचे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक हिंदू तीर्थस्थान आहे आणि त्र्यंबकेश्वर तालुक्याचे मुख्य ठिकाण/मुख्यालय/मुख्य प्रशासकीय केंद्र आहे. येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. याच तीन आखाड्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी अर ...

                                               

लक्ष्मणशास्त्री दाते

सोलापूर शहर आणि ‘दाते पंचांग’ यांचा ऋणानुबंध जवळजवळ ९५ वर्षाचा. आज पाच लाख इतका खप असलेले ‘दाते पंचांग’ अनेकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहे. ९५ वर्षापूर्वी पंचांगकार्याची मुहूर्तमेढ नाना ऊर्फ लक्ष्मणशास्त्री दाते यांनी रोवली. लक्ष्मणशास्त्री ...

                                               

दिवाळी

दिवाळी किंवा दीपावली हा एक प्रमुख हिंदू सण आहे. हा दीपोत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. या सणाला घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावले जातात. उंच जागी आकाशदिवा लावला जातो. घराबाहेर रांगोळी काढून सुशोभन केले जाते. पावसाळा संपून नवीन पिके हाती आल्य ...

                                               

द्विपुष्कर योग

द्विपुष्कर आणि त्रिपुष्कर योग:- भद्रा तिथीच्या दिवशी, म्हणजेच द्वितीया, सप्तमी वा दशमी या तिथीच्या दिवशी जर रविवार, मंगळवार किंवा शनिवार आला की चंद्रनक्षत्रानुसार द्विपुष्कर किंवा त्रिपुष्कर योग होतो. धनिष्ठा, चित्रा किंवा मृग नक्षत्रात चंद्र असे ...

                                               

नर्मदा जयंती

एकदा पृथ्वीवर दुष्काळ पडला आणि सर्व देव आणि माणसे त्रासून गेली. माणसांनी देवाना त्यांना या दुष्काळापासून वाचविण्याची विनंती केली.ब्रह्मदेव आणि विष्णू असे करण्यास असमर्थ ठरल्याने नंतर सर्वांनी भगवान शंकराला साकडे घातले. त्यानंतर शंकराच्या कपाळावर ...

                                               

नागेश्वर

शिव महापुराणुसार, ब्रह्मा सृष्टिकर्ता आणि विष्णु द रीडररव्हर एकदा त्यांच्यातील सर्वात श्रेष्ठ होते याबद्दल असहमत होते. त्यांची चाचणी करण्यासाठी, शिवने तीन जगातील प्रकाशाचा अष्टपैलू स्तंभ, ज्योतिर्लिंग हे भेदले. खांबाच्या प्रत्येक टोकाचा विस्तार न ...

                                               

पंचांग

हिंदू पंचांग हे फार जुन्या काळापासून भारतात प्रचलित असलेल्या हिंदू पद्धतीच्या दैनंदिन कालगणनेचे कोष्टक आहे. भारतांतील राज्याराज्यांत वेगवेगळी हिंदू पंचांगे चालत असली तरी त्यांत काही समान गोष्टी आहेत. या सर्व पंचांगांत दैनंदिन कालगणनेची पाच अंगे आ ...

                                               

पटवर्धनी पंचांग

केरोपंती अथवा पटवर्धनी पंचांग हे दृक्‌प्रत्यय देणारे हिंदू मराठी पंचांग आह. हे पंचांग महाराष्ट्रात शके १७८७ पासून छापून प्रसिद्ध होऊ लागले. यात मुंबईचे अक्षांश आणि रेखांश प्रमाण म्हणून घेतले होते. सुप्रसिद्ध गणितज्ञ केरो लक्ष्मण छत्रे हे याचे कर् ...

                                               

भीमाशंकर

भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे.भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या ज्योतिर्लिंगामधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते. भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत अस ...

                                               

मकरसंक्रांत

मकरसंक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक शेती संबंधित सण आहे. सौर कालगणनेशी संबंधित असा हा महत्त्वाचा भारतीय सण आहे. भारतीय संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. या दिवसांमध्ये शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना स्त्रिया देतात. ...

                                               

म्हैसूरचा दसरा

म्हैसूरचा दसरा हा कर्नाटकातील शासकीय सण आहे. या सणाला कन्नडमध्ये नदहब्बा म्हणतात. एका आख्यायिकेनुसार या दिवशी चामुंडेश्‍वरी देवीने दैत्य महिषासुर दैत्याचा वध केला. अशा प्रकारे सुष्टांनी दुष्टांवर विजय मिळवला आणि म्हणूनच या दिवसाला ‘विजयादशमी’ म्ह ...

                                               

रथसप्तमी

रथसप्तमी हा दिवस माघ शुद्ध सप्तमी या दिवशी साजरा केला जातो. या सप्तमीला अचला सप्तमी असेही म्हटले जाते. आरोग्य स्साप्त्मी, अर्क सप्तमी,माघी सप्तमी अशीही या दिवसाला अन्य नावे आहेत.

                                               

वसुबारस

दिवाळीच्या सुरुवातीला येणारा वसुबारस हा सण आश्विन महिन्यातल्या वद्य द्वादशी या दिवशी साजरा केला जातो. यास गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. या दिवशी गोधनाची पूजा केली जाते. समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यापैकी नंदा नामक धे ...

                                               

विजयादशमी

विजयादशमी म्हणजेच आश्विन शुद्ध दशमी हा दिवस भारतीय संस्कृतीत महत्वाचा मानला जातो. याच दिवसाला दसरा असेही म्हटले जाते. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र साजरे होते. आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी करण्यात ...

                                               

व्यतिपात

जेव्हा चंद्रक्रांती आणि सूर्यक्रांती मापाने सारख्याच असतात तेव्हा पात धरतात. चंद्र आणि सूर्य जेव्हा एकाच बाजूस असतात, तेव्हा व्यतिपात होतो आणि जेव्हा विरुद्ध बाजूस असतात तेव्हा वैधृतिपात होतो. ज्या वेळेस पात होतो त्या वेळेपासून क्रांतीमध्ये मागे ...

                                               

श्री शैल्यम

श्रीशैल्यम्‌ मल्लिकार्जुन हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक मंदिर आहे. हैद्राबादपासून सुमारे २१० कि.मी. अंतरावर हे ठिकाण आहे. पूर्व दिशेला नल्लमलाई डोंगर रांगात वसलेले हे तीर्थक्षेत्र आहे. याची समुद्र सपाटीपासूनची उंची ४७६ मीटर आहे. येथील जंगल ...

                                               

स्फिंक्स

स्फिंक्स ही ग्रीक पुराणांत वर्णिलेली एक राक्षसी. ही कायमियरा व ऑर्थस यांची कन्या. दुसऱ्या वृत्ताप्रमाणे एकिडन व टायफॉन यांची मुलगी. हिला स्त्रीसारखे डोके व छाती, कुत्र्यासारखे शरीर, सापाप्रमाणे शेपटी, पक्ष्याप्रमाणे पंख आणि सिंहाप्रमाणे पंजे होते ...

                                               

चिनी बौद्ध त्रिपिटक

चीनी बौद्ध त्रिपिटक हे चिनी, जपानी, कोरियन आणि व्हियेतनामी बौद्ध धर्मातील विहित बौद्ध साहित्याचा एकूण सारांशीत अंश आहे. त्रिपिटकाच्या पारंपारिक नावाचा अर्थ "सुत्ताचा महान खजिना" हे आहे.

                                               

काबुकी

काबुकी एक लोकप्रिय जपानी नाट्यप्रकार आहे. काबुकी हा शब्द ‘काबुकू’ या क्रियापदापासून तयार झाला. त्याचा मूळ अर्थ ‘प्रवृत्त’ किंवा ‘उद्युक्त करणे’ असा आहे. ही व्युत्पत्ती फारशी खात्रीलायक नाही. काबुकू हे क्रियापद निदान सध्यातरी जपानी भाषेत अस्तित्वा ...

                                               

हानामी

हानामी ही जपानमधील फुलांचा बहर पाहण्याचा आनंद घेण्याची एक परंपरा आहे. जपानी भाषेत हाना म्हणजे फुले आणि मी म्हणजे पाहणे. जरी या परंपरेचे फुले पाहणे असे नाव असले, तरी बहुतेकवेळा चेरीच्या झाडांची फुले आणि कधीकधी अलुबुखारच्या झाडांची फुले पाहणे असाच ...

                                               

आंतरराष्ट्रीय योग दिन

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प ...

                                               

ईशान्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र

ईशान्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र दिमापूर, नागालँड राज्यात भारत सरकार द्वारे स्थापित अनेक प्रादेशिक सांस्कृतिक केंद्रांपैकी एक आहे. हे केंद्र करेल भारताचा पारंपारिक आणि सांस्कृतिक वारसाचे संरक्षण आणि प्रोत्साहन करेल. ईशान्य सांस्कृतिक विभाग हा भार ...

                                               

कोथी (लिंगभाव)

कोथी किंवा कोती भारतीय उपखंडात वापरला जाणारा हिजडा संस्कृतीमधला शब्द असून तो, बायकी पुरूषांना जे समलिंगी नात्यांमध्ये स्त्रीयांची भूमिका घेतात. कोथी ही संकल्पना भारतीय उपखंडात सर्वच ठिकाणी समान अर्थाने वापरली जाते, शिवाय थाईलंडमधील काथोयेशी ह्या ...

                                               

गोठ

गोठ हा बायकांनी मनगटात घालायचा दागिना आहे. हा अनेक शतकांपासून वापरला जातो. गोठ हा एकावेळी दोन्ही हातात घातला जातो. हा दागिना सोन्याच्या भरीव किंवा पोकळ नळीपासून बनविलेला असून जाड गुळगुळीत बांगडीसारखा दिसतो. भरीव गोठात लाख भरलेली असते. गोठ,पाटल्या ...

                                               

चिंचपेटी

चिंचपेटी हा महाराष्ट्रात वापरला जाणारा स्त्रीयांचा एक अलंकार आहे. हा कोल्हापुरी साजाचा भाग आहे. चिंचपेटी मोत्याची असते. तो ठुशीप्रमाणेच गळ्याभोवती घट्ट बसतो.

                                               

चैत्रगौरी

महाराष्ट्रात चैत्र महिन्यात शुक्ल पक्षात चैत्र शुक्ल तृतीयेपासून चैत्रगौर बसविली जाते. देवीला झोपाळ्यात बसवून महिनाभर म्हणजे वैशाख शुक्ल तृतीयापर्यंत तिची पूजा केली जाते.शिवपत्नी पार्वतीची ही गौरी रूपातील पूजा होय.

                                               

ठुशी

ठुशी एक महाराष्ट्र राज्यात आढळणारा दागिना. हा दागिना स्त्रीया वापरतात. हा दागिना तनमण्या प्रमाणेच गळ्याभोवती बांधला जातो.ठुशीच्या मध्यभागी पाचू व माणिक रत्न देखील असतात.

                                               

दागिने

दागिने म्हणजे स्त्रियांचे सर्वात प्रिय आणि मौलिक अलंकार. अर्थात, पुरुषांचे आणि मुलांचेही काही खास दागिने असतात. दागिने हे सर्वसाधारणतः विशेष दुर्मीळ धातूंपासून केलेले असतात आणि त्यांत बरेचदा विविध सुंदर हिरे बसवलेले असतांत.

                                               

देवदीपावली

देवदीपावली हा खंडोबाच्या देवस्थानांमध्ये साजरा होणारा एक उत्सव आहे. मार्गशीर्ष महिन्याचा पहिलाचा दिवस म्हणजे देवदीपावली किंवा मोठी दिवाळी. या दिवशी खंडोबाच्या देवळात दीपोत्सव करतात. देवदीपावलीचा दिवस हा मुख्यत: चित्पावनांमध्ये कुलदैवत, ग्रामदैवत ...

                                               

भारतातील धर्म

भारतातील धर्म धार्मिक श्रद्धा आणि प्रथा विविधतेने ओळखले जातात. भारतातील धर्मनिरपेक्षतेचा अर्थ म्हणजे राष्ट्रासाठी सर्व धर्म समान आहेत. १९७६ सालच्या ४२ व्या घटना दुरुस्तीच्या कायद्यानुसार भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. भारतीय उपखंड हा हिंदू, बौ ...

                                               

धम्मचक्र

धम्मचक्र हे बौद्धधर्माचे प्राचीन काळापासूनचे एक प्रमुख प्रतीकचिह्न आहे. अष्टांगिक मार्गाचे हे चिह्न आहे. हे प्रगती व जीवनाचे प्रतीक सुद्धा आहे. बुद्धांनी सारनाथ मध्ये जो प्रथम धर्मोपदेश दिला होता त्याला धम्मचक्र प्रवर्तन म्हटले जाते.

                                               

नूपुर

नूपुर हा भारतातील व विशेषतः महाराष्ट्रातील स्त्रियांचा पायास बांधण्याचा एक पारंपरिक प्रसिद्ध दागिना आहे. नुपूरलाच चाळ असाही शब्द आहे. हे चाळ साधारणपणे चांदीचे असतात. पायाला सोने लावायची रीत नसल्याने ही कधीही सोन्याचे नसत. पायाला सोने लावायची परवा ...

                                               

पोंगल

पोंगल हा दक्षिण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा एक महोत्सव आहे. ‘तमिळर् तिरुनाळ्’ म्हणजेच तमिळ भाषिकांचा शुभदिवस म्हणविला जाणारा हा सण जगात जेथे म्हणून तमिळ भाषिक लोक आहेत तेथे, उदा: भारतात प्रामुख्याने तमिळनाडु राज्यात आणि भारताबाहेर श् ...

                                               

बाजूबंद

बाजूबंद हा दंंडामध्ये घालण्याचा दागिना आहे.सोने किंंवा चांंदीमध्ये मोती जडवून हा दागिना तयार करतात.आता जास्त प्रमाणात बाजूबंद मोत्यांचे असू शकतात.हा अलंकार खांदा आणि हाताचा कोपरा यादरम्यान घालतात.

                                               

बोधिवृक्ष

बोधिवृक्ष किंवा महाबोधी वृक्ष म्हणजेच ‘ज्ञानाचा वृक्ष’ होय. बोधगया येथील महाबोधी विहाराच्या पश्चिमेला जो पिंपळ आहे, तोच महाबोधी वृक्ष या नावाने प्रसिद्ध आहे. या पिंपळाच्या वृक्षाखाली सिद्धार्थाला इ.स.पू. ५२८ मध्ये वयाच्या ३५ व्या वर्षी संबोधी प्र ...

                                               

बोरमाळ

बोरमाळ हा भारतातील व विशेषतः महाराष्ट्रातील पारंपरिक दागिना आहे. हा गळ्यामध्ये घालण्याचा दागिना आहे. हा दागिना सोने या धातू पासून तयार होतो. यामध्ये सोन्याचे मणी असतात. ते मणी लंबगोल आकाराचे असतात व ते एका धाग्यामध्ये गुंंफले जातात.लहान बोराच्या ...

                                               

बौद्ध साहित्य

बौद्ध साहित्य किंवा बौद्ध वाङमय हे बौद्ध धर्माशी संबंधित ग्रंथ साहित्यकृती आहे. बौद्ध साहित्य मुख्यतः पाली, संस्कृत व प्राकृत भाषेसह विविध देशांतील प्रादेशिक भाषेत निर्माण झाले आहे. बौद्ध साहित्य इतके विशाल आहे की, कोणताही एक व्यक्ती आयुष्यभरही स ...

                                               

भारताचे सांस्कृतिक क्षेत्र

भारताच्या सांस्कृतिक क्षेत्र हे भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाने नियुक्त केलेले ७ क्षेत्र आहे भारताच्या विविध क्षेत्रांमधील सांस्कृतिक वारस्याचे संरक्षण आणि वाढ करतात. यापैकी प्रत्येक क्षेत्राला एक क्षेत्रीय केंद्र प्रदान केले गेले आहे. १९८५ म ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →