ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 88                                               

बिपिनचंद्र पाल

लाल-बाल-पाल त्रयीतील बंगालमधील सर्वश्रेष्ठ देशभक्त होते. त्याच्या कार्याचा गौरव करताना बाबू अरविंदो यांनी म्हटले आहे कि, बिपीन चंद्र पाल हे राष्ट्रवादाचे सर्वात समर्थ प्रेषित व या देशातील सर्वोत्तम विचारवंत होते. बिपिनचंद्राचा जन्म ७ नोव्हेंबर १८ ...

                                               

खुदीराम बोस

खुदीराम बोस क्षुदीराम बसु: भारतातील सर्वात तरुण वयाचे क्रांतिकारक म्हणून ओळखले जाणारे हे वीर वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी शहीद झाले. त्यांचा जन्म बंगाल मधल्या मेदिनीपूर जिल्ह्यातल्या बहुवेनी या गावात दि. ३ डिसेंबर १८८९ ला झाला. त्यांच्या लहानपणीच ...

                                               

रासबिहारी बोस

रासबिहारी बोस हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक नेते होते. गदर मुक्ती आणि नंतर भारतीय राष्ट्रीय सेना या संस्थांचे ते मुख्य संयोजक होते.

                                               

भगतसिंग

भगतसिंग जन्म: इ.स. १९०७; मृत्यू: २३ मार्च १९३१) एक भारतीय क्रांतिकारक होते. हिंदुस्थानातील ब्रिटिश साम्राज्याविरुद्धच्या लढ्यात त्यांनी केलेल्या दोन हिंसात्मक कार्यांमुळे वयाच्या २३व्या वर्षी त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. डिसेंबर १९२८ मध्ये, ...

                                               

राघोजी भांगरे

सह्याद्रीचा वाघ आद्यक्रांतिकारक/सुभेदार/देशमुख राघोजीराव रामजीराव भांगरे जन्मदिनांक: 8 नोव्हेंबर 1805 मृत्यू: 2 मे 1845 गाव:देवगाव हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक होते.

                                               

भाई छ्न्नुसिंह चंदेले

भाई छ्न्नुसिंह चंदेले हे स्वातंत्र्यसैनिक, कामगार पुढारी आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील नेते म्हणून परिचित होते. स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतल्याबद्दल तुरुंगात शिक्षा भोगत असतानाच पुन्हा एकदा जोमाने स्वातंत्र्यचळवळीत भाग घेण्यासाठी येरवड्याच्या तुर ...

                                               

भारतमाता

भारतमाता ही भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक संकल्पना आहे. माता म्हणजे आई. भारत देश हा तिच्या प्रजेची माता आहे अशी कल्पना हिच्यामागे आहे, त्यामुळे भारत देशाची स्त्री रूपातील देवता म्हणून कल्पना मांडली गेली आणि तिची चित्रे तयार करण्यात आली. अशा चित्र ...

                                               

भारताचा ध्वज

भारताचा राष्ट्रीय ध्वज हा भगवा, पांढरा आणि हिरवा असा क्षैतिज आयताकृती तिरंगा आहे.त्याच बरोबर अशोकचक्र, त्याच्या मध्यभागी आहे. भारतीय राष्ट्रध्वज २२ जुलै १९४७ रोजी, भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या २४ दिवस आधी अंगीकारला गेला. २४ मार्च रोजी इंंग ...

                                               

भारतीय नाविक बंड

भारतीय नाविक बंड किंवा मुंबईचे बंड किंवा नाविक उठाव या नावाने ओळखले जाते) हे ब्रिटिश भारतीय आरमारामध्ये झालेले बंड होते. याची सुरुवात १८ फेब्रुवारी, १९४६ रोजी जहाजांवर आणि किनाऱ्यावरील आस्थापनांमध्ये, शाही भारतीय नौदलातील नाविकांच्या संपाने झाली. ...

                                               

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस इंग्लिश: Indian National Congress INC, ज्याला बहुधा कॉंग्रेस म्हणतात उच्चारण ऐका हा भारतातील एक राष्ट्रीय राजकीय पक्ष आहे. कॉंग्रेसची स्थापना २८ डिसेंबर इ.स. १८८५ मध्ये ब्रिटिश राजाच्या काळी झाली; एलेन ओक्टेवियन ह्यूम, द ...

                                               

मदनलाल धिंग्रा

मदनलाल धिंग्रा हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक होते. इंग्लंडमध्ये शिकत असताना त्यांनी सर विलियम हट कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली. या घटनेचा २० व्या शतकातील भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील पहिल्या क्रांतीकारी घटनांपैकी एक ...

                                               

मामा परमानंद

नारायण महादेव उर्फ मामा परमानंद मुंबईतील नामवंत कायदेपंडित रावसाहेब विश्वनाथ मांडलिक यांना लेखनाची विशेष आवड होती. परंतु त्यांच्याकडे वृत्तवत्र चालवण्याइतपत भाग-भांडवल नव्हते. आपला मानस बोलून दाखवताच दादाभाई नौरोजीनी मदतीचे आश्वासन दिले. या पत्रा ...

                                               

मोरारजी देसाई

मोरारजी रणछोडजी देसाई हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीत एक कार्यकर्ते होते. ते १९७७ ते १९७९ दरम्यान जनता पार्टीने तयार केलेल्या सरकारमध्ये भारताचे ४थे पंतप्रधान बनले. राजकारणाच्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांनी मुंबई राज्याचे मुख्यमंत्री, भारताचे गृहमंत् ...

                                               

यदुनाथ दत्तात्रय थत्ते

यदुनाथ दत्तात्रय थत्ते हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, एक उत्कृष्ट लेखक व संपादक आणि मराठी साहित्यिक होते. साने गुरुजी यांचा त्याच्यावर प्रभाव होता. ते साधना साप्ताहिकाचे संपादक होते.

                                               

शिवराम हरी राजगुरू

शिवराम हरी राजगुरू हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात फाशी गेलेले क्रांतिकारक होते. ते हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी या संघटनेच्या क्रांतिकार्यात सहभागी झाले होते. डॉक्टर हर्डीकर यांच्या सेवा दलामध्ये असतानाच त्यांचा संबंध हा हिंदुस्तान रिपब्लिकन ...

                                               

चक्रवर्ती राजगोपालाचारी

चक्रवर्ती राजगोपालाचारी, अनौपचारिकपणे राजाजी किंवा सी.आर. म्हणून ओळखले जाणारे एक भारतीय राजकारणी, स्वातंत्र्य कार्यकर्ते, वकील, लेखक, इतिहासकार आणि राजकारणी होते. १९५० मध्ये लवकरच प्रजासत्ताक म्हणून राजगोपालाचारी हे भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल ह ...

                                               

राजेंद्र प्रसाद

डॉ. राजेंद्रप्रसाद सहाय हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते. त्यांनी सन १९५० ते १९६२ या काळात भारताच्या राष्ट्रपतीचे पद भूषविले. व्यवसायाने वकील असलेले डॉ. राजेंद्रप्रसाद, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान कॉंग्रेस पक्षात सामील झाले व बिहार ...

                                               

राम प्रसाद बिस्मिल

राम प्रसाद बिस्मिल हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक सशस्त्र क्रांतिकारक होते. त्यांनी १९१८ च्या मैनपुरी कांडात आणि १९२५च्या काकोरी कांडात भाग घेतला आणि ब्रिटिश साम्राज्यविरोधी विरोधात लढा दिला. त्यांच्या क्रांतिकारी कारवायांमुळे ब्रिटीश सरकारने १ ...

                                               

लाला लजपत राय

लाला लजपतराय हे पंजाबी, भारतीय राजकारणी व लेखक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी योगदान दिले. ते जहाल मतवादी नेते होते. त्यांना पंजाब केसरी असे म्हणतात. त्यांनी पंजाब नॅशनल बँकेची स्थापना केली. लाला लजपतराय, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि बिपि ...

                                               

लखनौ करार

लखनौ करार डिसेंबर १९१६ मध्ये लखनौमध्ये झालेल्या दोन्ही पक्षांच्या संयुक्त अधिवेशनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात करार झाला.२९ डिसेंबर १९१६ लखनऊ अधिवेशन मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांनी तर ३१ डिसेंबर १९१६ ला अखिल भारतीय ...

                                               

लहुजी राघोजी साळवे

लहु राघोजी साळवे हे भारतीय क्रांतिकारक होते. ते लहुजी वस्ताद नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या ‘पेठ’ या गावातील एका मातंग कुटुंबात झाला. मातंग समाजात जन्माला आलेल्या लहूजींना युद्धकलेचे प्रशिक्षण त्यांच्या ...

                                               

हरि वामन लिमये

हरि वामन लिमये ऊर्फ हरिभाऊ लिमये हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील १९४२ च्या भारतीय स्वातंत्र्यचळवळीत योगदान देणारे क्रांतिकारक स्वातंत्र्यसेनानी, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील भागीदार आणि मसाजतज्ज्ञ होते. समाजवादी चळवळीचा संस्कार, महात्मा गांधी, अच्य ...

                                               

मधू लिमये

मधू लिमये हे मराठी-भारतीय राजकारणी होते. त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात, तसेच गोवा मुक्तिसंग्रामात सहभाग घेतला.

                                               

विठ्ठल लक्ष्मण कोतवाल

शेतकरी, आदिवासी यांच्यासाठी झटत असलेल्या भाईंनी सशस्त्र क्रांतिचा मार्ग अंगीकारला. रायगड परिसरामध्ये त्यांनी आपल्या क्रांतिकारी कार्याला सुरुवात केली. भाई व त्यांचे साथीदार हिराजी पाटील, भास्कर तांबट, भगत मास्तर, यशवंत क्षीरसागर, बंडोपंत क्षीरसाग ...

                                               

शंकर शिवदारे

शंकर शिवदारे हे सोलापूर जिल्ह्यातील स्वातंत्र्यासाठी झालेल्या चळवळीत ८ मे १९३० रोजी हुतात्मा झालेले स्वातंत्र्यसैनिक होते. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सोलापूर जिल्हयातील व्यक्तींनीही मोठे योगदान दिले आहे. येथील चार हुतात्म्यांनी स्वातंत्र्यलढ्यात ...

                                               

श्यामजी कृष्ण वर्मा

श्यामजी कृष्ण वर्मा हे एक भारतीय क्रांतिकारक, लढाऊ देशभक्त, वकील आणि पत्रकार होते. त्यांनी इंडियन होम रूल सोसायटी, इंडिया हाऊस आणि लंडनमधील भारतीय समाजशास्त्र संस्था यांची स्थापना केली. बॉलियॉल महाविद्यालयाचे पदवीधर असलेले कृष्णा वर्मा संस्कृत आण ...

                                               

मिठाचा सत्याग्रह

महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यादरम्यान, झालेला मिठाचा सत्याग्रह हा, भारतातील तत्कालीन ब्रिटिश शासनाने मिठासारख्या जीवनावश्यक गोष्टीवर लावलेल्या कराच्या विरोधात इ.स. १९३० साली घडलेला सत्याग्रह होता. यालाच दांडी सत्याग्रह अस ...

                                               

कॅप्टन लक्ष्मी

लक्ष्मी एस. स्वामीनाथन ऊर्फ लक्ष्मी सहगल या पेशाने डॉक्टर होत्या. १९४३ साली त्यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेत राणी लक्ष्मीबाई रेजिमेंटच्या कर्नल म्हणून जबाबदारी सांभाळली. लक्ष्मी सहगल या कॅप्टन लक्ष्मी या नावाने ओळखल्या जातात. मद्रास ...

                                               

राहुल सांकृत्यायन

जागतिक कीर्तीचे भारतीय महापंडित, लेखक तसेच बौद्ध धर्माच्या अभ्यासामुळे ‘त्रिपिटकाचार्य’ या गौरवाने सन्मानित झालेले राहुल सांकृत्यायन यांचा जन्म ९ एप्रिल इ.स. १८९३ रोजी झाला. लहानपणापासून विरक्त वृत्तीचे असल्याने साधू बनण्यासाठी ते काशी येथे गेले. ...

                                               

साम्यवाद

साम्यवाद ही एक राज्यव्यवस्था किंवा समाजव्यवस्था आहे. ह्या व्यवस्थेत उत्पादनाच्या मुख्य साधनांवर आणि स्रोतांवर कुणा एका व्यक्तीचे अथवा गटाचे आधिपत्य मान्य नाही. म्हणजेच, उत्पादनाची मुख्य साधने आणि स्रोत संपूर्ण समाजाच्याच एकत्रित आधिपत्याखाली असाव ...

                                               

सोलापूर मार्शल लॉ

सोलापूर हे दक्षिण महाराष्ट्रातील एक शहर आहे. ब्रिटिशांच्या इतिहासात सोलापूरची जास्तीची ओळख सैन्याने पुकारलेल्या मार्शल लाॅमुळे झाली. सोलापूरला १९२० मध्ये कामगारांनी ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या विरोधात पुकारलेला संप हा पहिला संप समजला जातो. यानंतर १ ...

                                               

स्वदेशी चळवळ

स्वदेशी चळवळ हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा एक भाग होता आणि ज्यमुळे भारतीय राष्ट्रवादाच्या विकासास हातभार लागला. १९०६ मध्ये बंगालच्या फाळणीला विरोध करणाऱ्या भारतीय नागरिकांनी सुरू केलेली ही चळवळ ब्रिटीश राजवटीविरुद्धची सर्वात यशस्वी चळवळ होती. स्व ...

                                               

स्वराज पक्ष

स्वराज्य पक्षाची स्थापना असहकार आंदोलन ठरावातील विधीमंडळाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे धोरण मागे घेऊन विधिमंडळाच्या निवडणुकीत भाग घ्यावा आणि तेथे शासनाची अडवणूक करण्याच्या उद्देशाने चित्तरंजनदास व मोतीलाल नेहरू यांनी सन 1923 मध्ये अलाहाबाद य ...

                                               

स्वातंत्र्य दिन (भारत)

स्वातंत्र्य दिवस हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून दिनांक १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. या दि ...

                                               

हिरदेशाह लोधी

हिरदेशाह लोधी हा भारताच्या मध्य प्रदेशातल्या नरसिंहपूर जिल्ह्यातल्या हिरापूरचा राजा होता. इ.स. १८५७ पूर्वी हिरापूर हे स्वतंत्र राज्य होते. हिरदेशाहने महाकोशलच्या बुंदेलखंड भागात संघटन उभारून इंग्रजांशी १८४२ सालापासून संघर्ष सुरू केला. १८५७च्या यु ...

                                               

हैपोऊ जादोनांग

हैपोऊ जादोनांग हे एक रौगमेई नागा जमातीमधील आध्यात्मिक नेते आणि मणिपूरमधील राजकीय कार्यकर्ते होते.त्यांनी हेराक धार्मिक चळवळ याची स्थापना केली व स्वत:च नागाचा मसीहा राजा म्हणून घोषित केले.ख्रिश्चन धर्म स्वीकार करण्याआधी झेलियनग्रोंग प्रदेशामध्ये त ...

                                               

होमरुल चळवळ

होमरुल चळवळ ही ब्रिटनमध्ये आयरिश गृह राज्य चळवळ व इतर चळवळीच्या शोधांसाठी एक चळवळ होती. त्यावेळी आयर्लंडमध्ये होमरुल चळवळ जोरात चालली होती, मग अशा प्रकारची चळवळ भारतात का होऊ नये अशी कल्पना १९१५ साली डॉ.ॲनी बेझंट यांनी मांडली. पहिली होमरूल चळवळ ट ...

                                               

पट्टदकल

पट्टदकल राजबैठकीचा दगड). हे भारतातील कर्नाटक राज्याच्या बागलकोट जिल्ह्यात असलेले एक खेडे आहे. या ठिकाणास युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलेला आहे. हे खेडे बदामीपासून २२ किलोमीटर व ऐहोळेपासून १० किलोमीटर अंतरावर आहे. येथील ऐतिहासिक मंदिरां ...

                                               

वेंगीचे चालुक्य घराणे

वेंगीचे चालुक्य घराणे याचा कालखंड इ.स. ६१५ ते इ.स. ९७० असा आहे. चालुक्य घराण्याच्या चार वेगवेगळ्या शाखा भारतातल्या वेगवेगळ्या भागांवर राज्य करीत होत्या. त्यापैकी पूर्व भारतातल्या आंध्रप्रदेशात वेंगीच्या चालुक्य घराण्याची स्थापना विष्णुवर्धन या चा ...

                                               

कालनिर्णय दिनदर्शिका

कालनिर्णय दिनदर्शिका ही महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय दिनदर्शिका आहे. रोजचे पंचांग, महत्त्वाचे दिनविशेष सोप्या भाषेत यात नमूद केलेल्या असतात. या दिनदर्शिकेच्या प्रत्येक मागील पानावर नामांकित लेखकांचे लेख, स्वयंपाक टिप्स, रेल्वे वेळापत्रक, मासिक र ...

                                               

ग्रेगरीय दिनदर्शिकेचा इतिहास

जगात वेगवेगळ्या भूप्रदेशांमधे कालौघात वेगवेगळ्या दिनदर्शिका वापरण्यात आल्या आहेत. त्यांपैकी ग्रेगरीय दिनदर्शिकेने आंतरराष्ट्रीय कारभारांकरताच नव्हे तर वेगवेगळ्या राष्ट्रांच्या अंतर्गत कारभारांकरताही गेली चारशे वर्षे जगात अधिकाधिक मान्यता मिळवली आ ...

                                               

लीप वर्ष

ग्रेगरीयन दिनदर्शिकेनुसार ज्या वर्षातील फेब्रुवारी महिन्यात २८ च्या ऐवजी २९ दिवस असतात अश्या वर्षाला लीप वर्ष असे म्हणतात. साधारणतः लीप वर्ष दर चार वर्षांनी येते. लीप वर्ष ठरवण्यासाठी खालील तीन नियम वापरण्यात येतात - १०९२, १९७२, इ. जर एखाद्या वर् ...

                                               

राष्ट्रीय ग्राहक दिन (भारत)

राष्ट्रीय ग्राहक दिन हा दरवर्षी २४ डिसेंबर रोजी भारतात साजरा केला जातो. इ.स. १९८६ साली २४ डिसेंबर या दिवशी ग्राहक हक्क कायद्याला भारताच्या राष्ट्रपतींनी मंजुरी दिली होती. तेव्हापासून २४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. ...

                                               

भारतीय दिनदर्शिका

भारतीय दिनदर्शिका ही भारताची अधिकृत दिनदर्शिका आहे. चैत्र - चैत्र शुद्ध प्रथमा चैत्र शुद्ध द्वितीया चैत्र शुद्ध तृतीया चैत्र शुद्ध चतुर्थी चैत्र शुद्ध पंचमी चैत्र शुद्ध षष्ठी चैत्र शुद्ध सप्तमी चैत्र शुद्ध अष्टमी चैत्र शुद्ध नवमी चैत्र शुद्ध दशमी ...

                                               

मराठी दिनदर्शिका

मराठी दिनदर्शिका:- मराठी दिनदर्शिका ही पंचांगावर आधारित असते.महालक्ष्मी,कालनिर्णय तसेच विविध पतसंस्था,कार्यकारी संस्था यांच्या दिनदर्शिका महाराष्ट्रातील प्रत्येक घरांमध्ये वापरल्या जातात.दिनदर्शिका मराठीत असूनदेखील याचे वर्गीकरण इंग्रजी बारा महिन ...

                                               

तिथी

तिथी हे हिंदू कालगणनेचे एक परिमाण आहे. एका चांद्रमासात ३० तिथी येतात. अमावास्यान्त पद्धतीप्रमाणे शुक्ल प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत शुक्ल पक्ष होय आणि पौर्णिमेनंतरच्या प्रतिपदेपासून ते अमावास्येपर्यंत कृष्ण पक्ष होय. अशा या दोन पक्षांचा एक मास हो ...

                                               

आयुर्दाय

ज्योतिषशास्त्रदृष्ट्या आयुर्दायाचा विचार करताना स्थूलमानाने आयुष्याचे अल्पायू, मध्यायू व दीर्घायू असे तीन प्रकार होतात. वयाच्या १२ वर्षापर्यंत मृत्यू आल्यास अल्पायू, पुढे ४० वर्षापर्यंत आल्यास मध्यायू, पुढे ६० च्यावर असता दीर्घायू असे सर्वसाधारणप ...

                                               

कपिला षष्ठी

कपिला षष्ठी हा हिंदू पंचांगातील एक अत्यंत दुर्मीळ योग आहे. साधारण ६० वर्षांतून एकदा हा योग येतो. कपिला षष्ठी योग घडण्यासाठी खालील सहा गोष्टी आवश्यक आहेत. भाद्रपद महिना कृष्ण पक्षातील षष्ठी चंद्र रोहिणी नक्षत्रामध्ये व्यतिपात योग मंगळवार सूर्य हस् ...

                                               

बेजान दारूवाला

बेजान दारूवाला हे भारतीय ज्योतिषी होते. यांचा जन्म पारशी परिवारात झाला होता. त्यांचे वडील एका मिलमध्ये काम करत होते. बेजान दारूवाला यांचं प्राथमिक शिक्षण हे अहमदाबादमध्ये पूर्ण झाले आणि त्यानंतर त्यांनी इंग्लिशचे प्राध्यापक म्हणून काम केले. देशात ...

                                               

नाडी ज्योतिष

नाडी ग्रंथ भविष्य हा एक हिंदू ज्योतिष्यशास्त्राचा भाग आहे जो प्रामुख्याने भारतातील तमिळनाडू राज्यात पूर्वापार वापरात आहे. त्या शास्त्रानुसार अशी मान्यता आहे की व्यक्तीचा भूतकाळ आणि भविष्यकाळ ताडपत्रावरील/भूर्जपत्रावरील ग्रंथांत प्राचीन ऋषीमुनींनी ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →