ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 87                                               

भ.ग. कुंटे

भगवान गणेश कुंटे हे भारतीय इतिहासकार होते. ते महाराष्ट्र राज्य दर्शनिका विभागाचे तसेच पुरालेखागार विभागाचे प्रमुख होते.

                                               

अखिल भारतीय मुस्लिम लीग

अखिल भारतीय मुस्लीम लीग हा ब्रिटीश भारतातील राजकीय पक्ष होता. या पक्षाची स्थापना ३० डिसेंबर १९०६ रोजी झाली. लोकमान्य टिळकांच्या अखेरच्या काळात म्हणजे १९१५च्या दरम्यान महात्मा गांधीचा भारतीय राजकारणाच्या क्षितिजावर उदय झाला व टिळकांच्या निधनानंतर ...

                                               

अरुणोदय (वृत्तपत्र)

अरुणोदय हे ठाणे शहरातून प्रसिद्ध होणारे पहिले मराठी दैनिक होते. काशिनाथ विष्णू फडके यांनी हे वृत्तपत्र सुरू केले. २२ जुलै १८६६ रोजी अरुणोदयचा पहिला अंक प्रकाशित झाला. मुंबईतील पहिल्या वर्तमानपत्रानंतर ३४ वर्षानंतर ठाण्यात वर्तमान पत्र सुरू झाले. ...

                                               

अशफाक उल्ला खान

अशफ़ाक उल्ला खान, भारतीय स्वातंत्र्य संग्रांमातील एक प्रमुख क्रांतिकारक. त्यांनी काकोरी कांड या नावाने प्रसिद्ध असलेल्या घटनेमध्ये महत्त्वाची होती. ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर खटला चालवला आणि १९ डिसेंबर सन १९२७ ला त्यांना फैजाबाद जेलमध्ये फासावर ...

                                               

आझाद हिंद फौज

आझाद हिंद फौज ही भारतीय पारतंत्र्याच्या काळात ब्रिटिशांशी लढण्यासाठी निर्माण केलेली भारताची सेना होती. तिचे नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात केले होते.रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेंनेची स्थापना केली. आझाद हिंद सेनेची स् ...

                                               

चंद्रशेखर आझाद

चंद्रशेखर आझाद उर्फ चंद्रशेखर सीताराम तिवारी हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक होते. राम प्रसाद बिस्मिल यांच्या मृत्यूनंतर त्यांनी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन या क्रांतिकारी संघटनेची हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या नवीन ना ...

                                               

आनंदमठ (कादंबरी)

१८ व्या शतकात झालेल्या संन्याशाच्या बंडाची पार्श्वभूमी या कथेला आहे. ब्रिटिशांच्या जुलूमाविरुद्ध संन्यासी एकत्र येऊन त्यांनी भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा असा या कादंबरीचा आशय आहे. हे सन्यासी स्वतःला भारतमातेचे "संतान" म्हणजे अपत्य असे ...

                                               

इंदुमती बाबूजी पाटणकर

इंदुमती पाटणकर ह्या एक स्वातंत्र्य सेनानी व सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्या कासेगाव, महाराष्ट्र इथल्या होत्या. त्यांचे वडील दिनकरराव निकम हे भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये १९३० च्या दरम्यान होते, व सत्याग्रहासाठी कैदेत असताना व्ही. डी. चितळ ...

                                               

ईश्वर चंद्र विद्यासागर

ईश्वर चंद्र विद्यासागर २६ सप्टेंबर १८२०-२९ जुलै १८९१त्यांचं लहान पणाच नाव ईश्वरचंद्र बन्दोपाध्याय होते.हे एक ब्रिटिश भारतीय बंगाल पुनर्जागरण या प्रमुख व्यक्तिमत्त्वाचे होते. ईश्वरचंद्र विद्यासागर हे बंगाल पुनरुत्थानाचे एक आधारस्तंभ म्हणून होते ज् ...

                                               

उमाजी नाईक

राजे उमाजी नाईक जन्म: ७ सप्टेंबर १७९१ - मृत्यू: ३ फेब्रुवारी १८३२ हे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील प्रथम आद्यक्रांतिकारक होते. भारताच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत काहींची नोंद झाली, काह ...

                                               

उल्लासकर दत्त

उल्लासकर दत्त हे एक भारतीय क्रांतिकारक होते. त्यांचा जन्म सध्याच्या बांगला देशातील ब्राह्मणबैरिया जिल्यातील कालीकछा गावात झाला होता. वडील द्विजदास दत्त हे लंडन विद्यापीठातून शेतकीचे उच्च शिक्षण घेऊन आलेल होते. ते ब्राह्मोसमाजाचे सक्रिय कार्यकर्ते ...

                                               

उषा मेहता

उषा मेहता यांच्या भारत स्वातंत्र्य आंदोलनात सक्रिय भूमिका होत्या. १९४२ मधील भारत छोडो आंदोलनात काही महिने कार्यरत असलेल्या कॉंग्रेस रेडिओ या गुप्त रेडिओ केंद्राच्या त्या आयोजक होत्या. १९९८ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्म विभूषण पुरस्कार प्रदान केला.

                                               

भास्कर पांडुरंग कर्णिक

त्यांचे प्राथमिक शिक्षण करूळ गावी, तर माध्यमिक शिक्षण गुलबर्गा येथे झाले. त्यांनी मुंबई विद्यापीठातून त्यांनी बी.एस्‌सी. केले आणि १९४२ साली ते पुण्याजवळच्या देहूरोड येथील ॲम्युनिशन फॅक्टरीत नोकरीस लागले.

                                               

काँग्रेसचे कराची अधिवेशन

गांधी -आयर्विन कराराच्या पार्श्वभूमीवर २६ मार्च ते २९ मार्च १९३१ रोजी कराची येथे कॉंग्रेसचे अधिवेशन भरले. त्याच वेळी म्हणजे २३ मार्च १९३१ रोजी ब्रिटिश सरकारने सरदार भगतसिंग, राजगुरू, व सुखदेव या क्रांतीकारकांना फाशी दिली. या क्रांतीकारकाचे प्राण ...

                                               

अनंत कान्हेरे

अनंत लक्ष्मण कान्हेरे हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक सशस्त्र क्रांतिकारक होते. ते गणेश दामोदर सावरकर आणि विनायक दामोदर सावरकर यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या अभिनव भारत या क्रांतिकारक संघटनेचे सदस्य होते. नाशिकचा कलेक्टर ए.एम.टी. जॅक्सन याची ...

                                               

भिकाईजी कामा

मादाम भिकाईजी रुस्तम कामा या भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख महिला नेत्या होत्या. त्या फ्रेंच नागरिक होत्या.

                                               

काळेपाणी

काळेपाणी हे भारतातील ब्रिटिश राजवटीच्या काळात अंदमान आणि निकोबार द्वीपावरील सेल्युलर जेलमध्ये सश्रम कारावासाच्या शिक्षेला मिळालेले नाव होते. ही शिक्षा गंभीर गुन्हे करणाऱ्या कैद्यांना तसेच राजकीय कैद्यांना दिली जात असे. यातील मूळ हेतू अशा गुन्हेगा ...

                                               

रत्नाप्पा कुंभार

डाॅ. रत्नाप्पा भरमाप्पा कुंभार हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रेसर असलेले इचलकरंजीतील स्वातंत्र्यसैनिक होते. स्वातंत्र्यानंतर डेक्कन स्टेटमधील २१ संस्थाने त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या चळवळीमुळेच भारतीय संघराज्यात विलीन झाली. ते भारताच्या घटना ...

                                               

कॅपिटॉल बाँबस्फोट

चले जाव चळवळीच्या सुरुवातीलाच पुण्यातील कॅपिटॉल टॉकीजमध्ये संपूर्ण देश हादरवून सोडणारा बॉंबस्फोट झाला. हा स्फोट हरिभाऊ वामन लिमये आणि किसन वामन भातंब्रेकर यांची कामगिरी होती. २४ जानेवारी १९४३ रोजी हा स्फोट झाला. बाबुराव साळवी, बापू साळवी, एस.टी. ...

                                               

खान अब्दुल गफारखान

खान अब्दुल गफारखान १८९० - १९८८, सरहद्द गांधी व बादशाह खान या नावाने प्रसिद्ध, हे वायव्य सरहद्द प्रांतातील स्वातंत्र्यसेनानी होते. ज्यांनी भारतीय स्वतंत्रचा लढ्यामध्ये भाग घेतला होता. भारतरत्न पुरस्कार मिळालेले हे पहिले अभारतीय होते. गफारखानांनी १ ...

                                               

गदर पार्टी

गदर पार्टी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ही एक क्रांतिकारी संस्था होती, अमेरिका आणि कॅनडा मध्ये जे भारतीय रहिवासी राहत होते, त्यांनी मिळून ही क्रांतिकारी संस्था स्थापन केली होती. ज्यामध्ये हिंदू, शीख आणि मुस्लिम नेते होते. पक्षाचे मुख्य क ...

                                               

गोपाळ कृष्ण गोखले

नामदार गोपाळ कृष्ण गोखले हे भारतामधील ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध कायदेशीर राजकारणाच्या मार्गाने स्वातंत्र्यलढ्याचा पाया घालणाऱ्या राजकीय व सामाजिक नेत्यांपैकी एक होते. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे आघाडीचे नेते व भारत सेवक समाज या संस्थेचे संस्थापक ...

                                               

चंपारण व खेडा सत्याग्रह

गांधीजीना पहिले यश चंपारण आणि खेडामधील सत्यग्रहात मिळाले. चंपारण, बिहारमधील जमीनदार, जे प्रामुख्याने ब्रिटिश होते, स्थानिक शेतकऱ्यांना सक्तीने नीळ उत्पादन करावयास लावत असत. त्यांना योग्य मोबदला पण मिळत नसे, यांमुळे ते सतत गरिबीत राहत. शेतकऱ्यांची ...

                                               

चंपारणचा लढा

चंपारण लढा हा बिहारमधील चंपारण जिल्ह्यातल्या नीळ - उत्पादक शेतकर्‍यांच्या मागण्यांसाठी महात्मा गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली ब्रिटिशांविरुद्ध केलेल आंदोलन होते. गांधींचे भारतातील हे पहिलेच आंदोलन होते. यात मिळालेल्या यशाने त्यांनी देशपातळीवर आपले ...

                                               

वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय

वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय हे एक प्रमुख भारतीय क्रांतिकारक होते. ज्यांनी शस्त्रास्त्रांचा वापर एक साधन म्हणून करून भारतात ब्रिटिश राजवट नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. पहिल्या महायुद्धचा काळात त्यांनी जर्मन साम्राज्यांशी संबंध जोडले, त्या वेळी बर् ...

                                               

चापेकर बंधू

१९व्या शतकाअखेरीस पुण्यात प्लेगने थैमान घातले. प्लेगला आळा घालण्याच्या निमित्ताने विल्यम चार्ल्स रॅन्ड या बिटिश अधिकार्‍याने लोकांचा छळ केला. लोकांची घरे उपसून जाळणे, देवघरात जाऊन देवांचा अपमान करणे, तपासणीच्या नावाखाली महिलांशी अभद्र वर्तन करणे, ...

                                               

वासुदेव हरी चाफेकर

वासुदेव हरी चाफेकर हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक होते. हे दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण चाफेकर या भारतीय क्रांतिकारकांचे बंधू होत.

                                               

चितगाव कट

चितगाव कट हा भारतीय स्वातंत्रयुद्धादरम्यान बंगालच्या चट्टग्राम शहरातील शस्त्रागारावर घातलेला छापा होता. सूर्यसेन हे या कटाचे सूत्रधार होते. अंबिका चक्रवर्ती, निर्मल सेन, गणेश घोष, प्रीतीलता वड्डेदार, कल्पना दत्त यासारखे तरूण क्रांतिकारक यात सहभाग ...

                                               

जंगल सत्याग्रह

चिरनेर हे रायगड जिल्ह्यतील उरण तालुक्यातले एक गाव आहे. हा आगरी,कोळी,आदिवासी शेतकरी, कातकरी, कष्टकऱ्यांचा परिसर आहे. या परिसरात पारंपरिक शेती चालत असते. २५ सप्टेंबर १९३० रोजी इंग्रज राजवटीत इंग्रजांनी चिरनेर परिसरातील चिरनेरसह, कळंबुसरे, मोठी जुई, ...

                                               

जगत शेठ

जगत शेठ हे नवाब सिराजउद्दोलाच्या काळात मुर्शीदाबाद, बंगाल मधील सावकार होते. जैन आचार्य भ्रातृचंद्र सुरी‌ हे त्यांचे अाध्यात्मिक गुरू होते. १८ व्या शतकाच्या पूर्वार्धात शेठ हे भारतातील सर्वात शक्तिशाली सावकार होते. ईस्ट इंडिया कंपनीचे इतिहासकार रा ...

                                               

जगन्नाथ भगवान शिंदे

जगन्नाथ भगवान शिंदे १९०६-१९३१ हे सोलापुरातील स्वातंत्र्यलढ्यातील युवक नेते होते. त्यांच्यावर गाधीजींच्या आवाहनाचा प्रभाव पडला होता. त्यांना फाशी दिली गेली. शहरातील गिरण्यांमुळे मजूर वर्गाच्या प्रश्नांची त्यांना जाण होती. १९२५ साली कॉग्रेस कार्यकर ...

                                               

जालियनवाला बाग हत्याकांड

एप्रिल १३, इ.स. १९१९ या दिवशी इंग्रजांच्या भारतावरील राजवटीत ब्रिगेडियर-जनरल रेजिनाल्ड डायर याने अमृतसर येथील जालियनवाला बाग ठिकाणी हे हत्याकांड घडवून आणले. जनरल डायर याच्या हुकुमावरून लष्कराने निशस्त्र लोकांच्या सभेवर रायफलींच्या १,६०० फैरी झाडल ...

                                               

जालियानवाला बाग

जालियनवाला बाग भारताच्या पंजाब राज्यातील अमृतसर शहराचा एक भाग आहे. एप्रिल १३, इ.स. १९१९ रोजी ब्रिटिश पोलिसांनी तेथे भरलेल्या सभेतील निःशस्त्र नागरिकांवर गोळ्या चालवून शेकडोंना ठार मारले.या घटनेला २०१९ साली १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. १३ एप्रिल १९१ ...

                                               

गणेश वासुदेव जोशी

गणपतरावांनी २ एप्रिल १८७० रोजी पुणे सार्वजनिक सभेची स्थापना केली. या संस्थेतर्फे गणपतरावांनी जी विधायक व समाजोपयोगी कामे केली, त्यामुळे त्यांना सार्वजनिक काका हे टोपणनाव मिळाले. राजकारणाचे आद्यपीठ किंवा कांग्रेसची जननी म्हणता येईल अशी सार्वजनिक स ...

                                               

मोहम्मद अली जिना

मोहम्मद अली जिना सप्टेंबर ११, इ.स. १९४८) दक्षिण आशियातील महत्त्वपूर्ण वकील, राजकारणी व देश पाकिस्तानचे संस्थापक होते. इ.स. १९१३ सालापासून ते १४ ऑगस्ट, इ.स. १९४७ रोजी पाकिस्तान स्वतंत्र होईपर्यंत जिना अखिल भारतीय मुस्लिम लीग या पक्षाचे नेते होते, ...

                                               

टिकेंद्रजीत सिंग

टिकेंद्रजीत सिंग हे ईशान्य भारतातील मणिपूर संस्थानातील एक राजकुमार होते. त्यांना बीर टिकेंद्रजीत आणि कोइरिंग म्हणून ओळखले जात होते. ते मणिपूर सैन्यदलाचे कमांडर होते. त्यांनी कांगला या महालातून ब्रिटीशांशी सशस्त्र सैन्यासह लढा दिला. ज्यामुळे १८९८ ...

                                               

ट्रिस्ट विथ डेस्टिनी

१४ ऑगस्ट १९४७ रोजी मध्यरात्री, भारतीय स्वतंत्र होण्याच्या दिवशी संसदेतील भारतीय संविधान सभेत स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी भाग्यासह वचन किंवा ट्रिस्ट विथ डेस्टिनी हे भाषण दिले. भारताच्या इतिहासाचे वरचढ करा, असे त्यांचे म्ह ...

                                               

तंट्या भिल्ल

१८७८ ते १८८९ या अकरा वर्षांच्या काळात सावकार-मालगुजारांचा कर्दनकाळ बनलेला तसेच ब्रिटिशांची झोप उडवणारा तंट्या भिल्ल सर्वसामान्यांसाठी मात्र तारणहार ठरला होता. महाराष्ट्र-मध्य प्रदेशच्या सीमा भागात निमाड, बेतूल, होशंगाबाद परिसरात तंट्या अक्षरश: लो ...

                                               

दामोदर हरि चाफेकर

दामोदर चापेकर यांचा जन्म हरिभाऊ चापेकर या एका कीर्तनकारांच्या घरी जून २५, इ.स. १८६९ रोजी झाला. दामोदरवर लहानपणापासूनच टिळकांच्या विचारांचा प्रभाव होता. २२ जून १८९७ रोजी पुण्यातील गणेशखिंडीत दामोदरपंतांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी रॅंड आणि आयर्स्ट ...

                                               

दुर्गाबाई देशमुख

दुर्गाबाई देशमुख ह्या भारतीय स्वातंत्र्य सेनानी आणि सामाजिक कार्यकर्त्या होत्या. रिझर्व बँकेचे तिसरे गर्व्हनर आणि स्वतंत्र सार्वभौम भारताचे पहिले वित्त मंत्री चिंतामणराव देशमुख हे त्यांचे पती होते. त्या भारतीय संविधान सभेच्या सदस्या होत्या. तसेच ...

                                               

सरोजिनी नायडू

सरोजिनी नायडू. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर कार्यकर्त्यां, प्रभावी वक्त्त्या व कवयित्री. त्यांचा जन्म हैदराबाद येथे सधन कुटुंबात झाला. त्यांचे पूर्ण नाव सरोजिनी अघोरनाथ चट्टोपाध्याय. अघोरनाथांचे मूळ घराणे पूर्व बंगालमधील व गाव ब्रह्मनगर. अघ ...

                                               

अच्युतराव पटवर्धन

नगरचे प्रतिथयश वकील हरी केशव पटवर्धन यांच्या सहा मुलांपैकी दुसरे अपत्य असलेले अच्युतराव आपले काका सीताराम पटवर्धन यांना दत्तक गेले होते. अच्युतरावांचे प्राथमिक शिक्षण नगर मध्ये झाले होते तसेच ते काशी विश्वविद्यालयाचे अर्थशास्त्राचे द्विपदवीधर होत ...

                                               

वल्लभभाई पटेल

वल्लभभाई पटेल हे भारतातील एक राजकीय व सामाजिक नेते होते. वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एकसंघीकरणात मोठे योगदान दिले. त्यांना भारतीय महिलांनी ‘सरदार’ ही उपाधी दिली. वल्लभभाई पटेल पेशा ...

                                               

मंगल पांडे

मंगल पांडे यांचा जन्म उत्तर प्रदेशातील फैजाबाद जिल्ह्यातील नगवा या गावात १९ जुलै १८२७ रोजी एका ब्राम्हण परिवारात झाला. त्यांना लहानपणापासूनच धाडसी कृत्यांची आवड होती. नेमबाजी, तलवारयुध्द इत्यादी कलांमध्ये ते पारंगत होते. मंगल पांडे त्याचबरोबर आपल ...

                                               

नाना पाटील

क्रांतिसिंह नाना पाटील हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी राजकारणी होते. क्रांतिसिंह नाना पाटील हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे क्रांतिकारक मांडले जातात त्यांचे कार्यक्षेत्र हे प्रामुख्याने सांगली सातारा या परि ...

                                               

पुणे सार्वजनिक सभा

पुणे सार्वजनिक सभा - सरकार आणि प्रजा यांच्यातील प्रश्न पत्रव्यवहार, वाटाघाटी इत्यादी मार्गांनी सोडविण्यासाठी एखादी औपचारिक सार्वजनिक सभा स्थापन करणे या हेतूने प्रस्तुत सभेचे आयोजन २ एप्रिल १८७० रोजी करण्यात आले होते. पुण्यातील ९५ प्रतिष्ठित नागरि ...

                                               

प्रभात मुंबई (मराठी वृत्तपत्र)

२१ नोव्हेंबर १९२९ रोजी मुंबई येथून प्रभात वर्तमान पत्र सुरू झाले. पांडुरंग महादेव भागवत यांनी हे दैनिक सुरू केले. श्रीपाद शंकर नवरे यांनी संपादक पदाची धुरा सांभाळली. त्यांना मुंबईचे सार्वजनिक काका या नावाने ओळखले जाई.

                                               

बटुकेश्वर दत्त

बटुकेश्वर दत्त एक भारतीय क्रांंतिकारी होते. त्यांनी ८ एप्रिल, इ.स. १९२९ रोजी नवी दिल्लीमधील केंंद्रीय विधिमंडळात भगत सिंग यांच्याबरोबर बॉम्बस्फोट घडवून आणले होते. यासाठी त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा झाली. शिक्षेदरम्यान त्यांनी व भगतसिंग यांनी ...

                                               

बहादूरशाह जफर

अबू जफर सिराजुद्दीन मुहम्मद बहादूरशाहा जफर ऊर्फ बहादूरशाहा जफर उर्दू: ابو ظفر سِراجُ الْدین محمد بُہادر شاہ ظفر ; हा मुघल साम्राज्याचा शेवटचा सम्राट व तिमूरी घराण्यातील अखेरचा राज्यकर्ता होता. तो मुघल सम्राट दुसरा अकबरशाह व त्याची हिंदू राजपूत बा ...

                                               

पांडुरंग महादेव बापट

पांडुरंग महादेव बापट ऊर्फ सेनापती बापट हे भारतीय क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिक होते. मुळशी सत्याग्रहाचे त्यांनी नेतृत्व केले म्हणून जनतेने त्यांना सेनापती ही पदवी बहाल केली.

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →