ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 86                                               

नंद घराणे

नंद घराणे हे भारतातील प्राचीन महाजनपदांपैकी एक असलेल्या मगध या प्रदेशावर साम्राज्य करणार्या राजांचे घराणे होते. नंद घराण्याने शंभर वर्षे राज्य केले असे मानले जाते. पाटलीपुत्र ही या घराण्यातील राजांची राजधानी होती.

                                               

पल्लव वंश

इसवी सनाच्या चौथ्या शतकाच्या सुरूवातीला शिवस्कंदवर्मा या पल्लव राजाने कृष्णेपासून पेन्नार नदीपर्यंतचा प्रदेश जिंकून आपल्या अधिपत्याखाली आणला. त्याच्यानंतरच्या विष्णुगोप या कांचीच्या पल्लव राजाचा समुद्रगुप्ताने पराभव केला. पुढे दिडशे वर्षे या भागा ...

                                               

राष्ट्रकूट राजघराणे

राष्ट्रकूट हे इ.स. ७५३ - इ.स. ९८२ या कालखंडादरम्यान भारतीय उपखंडाच्या दक्षिण, मध्य व काही अंशी उत्तरेकडील भूभागावर पसरलेल्या साम्राज्यावर राज्य करणारे राजघराणे होते. या कालखंडात राष्ट्रकूटांनी आंतरसंबंधित, परंतु स्वतंत्र असणाऱ्या विविध कुळशाखांमध ...

                                               

लोदी

लोदी वंश किंवा लोदी घराणे हे अफगाणमधून भारतात आलेले एक घराणे आहे. या घराण्यातील बहलूलखानाने सरहिंद प्रांत जिंकून अफगानांचे नेतृत्व संपादन केले. पुढे पंजाब, दिल्ली जिंकून त्याने इ.स. १४५१ मध्ये लोदी घराण्याची स्थापना केली.

                                               

शुंग साम्राज्य

शुंग घराणे याची स्थापना पुष्यमित्र याने इ.स.पू. १८५ मध्ये केली. या घराण्यात एकूण दहा राजे होऊन गेले. त्यांनी एकूण ११० वर्षे मगधावर सत्ता गाजवली.

                                               

पृथ्वीराज चौहान

महाराज पृथ्वीराज चौहान हे दिल्ली येथील राज्यकर्ते होते. भारतीय इतिहासातील पराक्रमी राज्यकर्त्यांमध्ये त्यांची गणना होते. महाराज पृथ्वीराज चौहान यांनी मोहम्मद घौरीचा सोळा वेळा पराभव केला व प्रत्येक वेळी त्याला जीवदान दिले परंतु कन्नौजचे महाराज जयच ...

                                               

अल्ला‍उद्दीन हसन बहामनी

अल्लाउद्दीन हसन बहामनी ऊर्फ हसन गंगू हा बहामनी सल्तनतीचा संस्थापक आणि पहिला राज्यकर्ता होता. याने ३ ऑगस्ट, इ.स. १३४७पासून इ.स. १३५८ सालापर्यंत बहामनी सल्तनतीवर राज्य केले.

                                               

कान्होजी आंग्रे

सरखेल कान्होजी आंग्रे. सरखेल या शब्दाचा अर्थ आरमार प्रमुख असा होतो. आंग्रे १८ व्या शतकातील मराठा आरमाराचे प्रमुख होते. आपले अखंड आयुष्य त्यांनी इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच आरमाराबरोबर लढण्यात घालवले. त्याकाळी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर वर्चस ...

                                               

उदाराम देशमुख

माहूरचे राजे उदाराम:- राजे उदाराम हे शिवपूर्वकालीन मोगल सरदार होते. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर पासून ते नांदेड जिल्ह्यातील माहूर पर्यंत त्यांची जहागीर होती. वऱ्हाड प्रांताचा एक तृतीयांश भाग त्यांचा मुलुख होता. इतिहासात सरदार लखुजी जाधवराव आणि राजे ...

                                               

औसा

औसा शहराला ऐतेहासिक, सामाजिक दृष्ट्या विशेष महत्त्व आहे. औसा या शहराचे हिजरी १०१४ मध्ये मलीक अंबरच्या काळामध्ये अमरापूर असे नाव होते. हे शहर साधाराणपणे साडेसहाशे वेर्षापुर्वी वसलेले आहे. औसा नगराची प्राचीन नोंद बदामीचा चालुक्य राजा विजयादित्य याच ...

                                               

एकनाथ खडसे

एकनाथ खडसे हे महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजकारणी आणि वरिष्ठ पुढारी आहेत. ते मुक्ताईनगरतूून आमदार व महाराष्ट्राचे महासुल-मंत्री होते२००९ पासून ते २०१४ पर्यंत ते महाराष्ट्र विधानसभेत भारतीय जनता पक्षातर्फे विरोधीपक्ष नेता होते. १९ ...

                                               

गोपिकाबाई

गोपिकाबाईंचा जन्म १७२५ साली कोकणात गुहागर येथे झाला. त्यांचे वडील रास्ते हे गुहागर येथे सावकार होते. ते वसुलीची कामेही करीत. शाहू महाराजांनी सातारची गादी स्वतःकडे घेतल्यानंतर नशीब काढण्यासाठी रास्ते कुटुंब सातारला आले. सातारजवळच्या वाई गावी रास्त ...

                                               

जगदाळे

"जगदाळे घराणे" हे मुळचे धार येथील राजे पोकळे यांच्या घराण्याची शाखा होय.पोकळे घराण्यापासून जगदाळे,निंबाळकर आणि पवार हि घराणी निर्माण झाली. श्रीमंत जगदाळे, पोकळे घराणे ९६ कुळी मराठा घराणे आहे.हे घराणे १६५९ पासून मराठा साम्राज्यात म्हणजेच स्वराज्या ...

                                               

लखुजी जाधव

राजे लखुजीराव जाधवराव राजे लखुजीराव यांच्या जन्माची नोंद उपलब्ध नाही, परंतु त्यांचे मृत्यु समयी वय ८० होते,म्हणजे त्यांचा जन्म इ सन १५५० हालचाल म्हणता येईल. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथील मराठा वतनदार होते. ते जिजाबाई यांचे वडील व श ...

                                               

जुनापाणीची शिळावर्तुळे

जुनापाणीचे शिळावर्तुळे हे भारतातील महाराष्ट्र राज्याच्या नागपूर जवळ ऐतिहासिक महापाषाण शिळावर्तुळे आहेत. जुनापानीच्या सभोवताल अशा ३०० वर्तुळांची नोंद आहेत. १८७९ मध्ये त्यांनी प्रथम जे.एच. रिव्हेट-कर्नाकद्वारे खणले होते, त्यात खंजीर, क्रॉस-रिंग फास ...

                                               

जोर्वे (पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ)

जोर्वे या महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातील संगमनेरपासून ५ कि.मी. पूर्वेला प्रवरेच्या काठी असणाऱ्या गावी केलेल्या पुरातत्त्वीय उत्खननामुळे एक नव्याने जोर्वे संस्कृती प्रकाशात आली. या काळातील नंतरच्या अनेक वसाहतीही इतरत्र उत् ...

                                               

झंझ

महाराष्ट्रात शिलाहार वंशाचे राज्य होते. इसवी सनाच्या ९१०-९३० या काळात शिलाहार वंशामध्ये झंझ नावाचा राजा होऊन गेला. हा राजा शंकराचा भक्त होता. त्याने गोदावरी ते भीमा दरम्यानच्या बारा नद्यांच्या उगमस्थळी एकूण बारा शिवालये बांधली. ती अशी:- मुळा आणि ...

                                               

तात्या टोपे

तात्या टोपे यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील येवल्यात झाला. पांडुरंग टोपे यांच्या आठ अपत्यांपैकी तात्या हे दुसरे अपत्य. त्यांचे मूळ नाव रघुनाथ. त्यांचे नाव रामचंद्र असेही ठेवण्यात आले होते. रघुनाथचे वडील पेशव्यांकडे दानाध्यक्षाचे काम पाहण्यासाठी ब्रह ...

                                               

तेर (पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ)

.तेर हे उस्मानाबाद जिल्ह्यातील एक पुरातत्त्वीय उत्खननस्थळ आहे. हे ठिकाण उस्मानाबादपासून ईशान्येला १८ किलोमीटर अंतरावर असून तेरणा नदीच्या दक्षिण काठावर वसलेले आहे. या नगराला प्राचीन काळी तगर या नावाने ओळखले जात होते.त्या पुर्वि सत्यपुरी हे नाव प्र ...

                                               

दायमाबाद (पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ)

महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूर तालुक्यातील दायमाबाद ही एक आद्य शेतकरी वसाहत असून पुरातत्त्वीय उत्खननस्थळ आहे तसेच ते प्राचीन काळी काळ्या मातीच्या थरावर वसलेले होते. अतीव कष्टप्रद मानवी जीवनातील भटक्या व शिकारी जीवनाची समाप्ती करून मानव ...

                                               

दुर्गादेवीचा दुष्काळ

दख्खनेत इ.स. १३९६-१४०७ अशा सलग बारा वर्षांमध्ये पडलेला दुष्काळ दुर्गादेवीचा दुष्काळ या नावाने ओळखला जातो. या दुष्काळात महाराष्ट्र, कर्नाटक या दख्खनेतल्या प्रदेशांत राहणारे कित्येक लोक उपासमारीमुळे मेले, तर कित्येक अन्नान्नदशेमुळे स्थलांतरित झाले.

                                               

मुरारबाजी देशपांडे

मुरारबाजी देशपांडे हा मराठा सैन्यातील वीर होता. महाड तालुक्यातील किंजळोली हे मुरारबाजी देशपांडेंचे मूळ गाव. इ.स. १६६५ साली मोगलांनी पुरंदर किल्ल्याला घातलेल्या वेढ्यात त्याने मराठा सैन्याचे नेतृत्व करत कणखर झुंज दिली. मात्र ११ जून, १६६५ रोजी मोगल ...

                                               

परंडा किल्ला

परंडा किल्ला उस्मानाबाद जिल्ह्यात परंडा शहरात स्थित आहे.हा भूईकोट किल्ला असून शहराच्या मधोमध आहे.कल्याणीच्या चालुक्याच्या काळात परिंडा हा एक महत्त्वाचा परगणा होता.बहामनी राजवटीत महमूद गवान याने तो बांधला.

                                               

पुण्याचा इतिहास

आठव्या शतकात पुणे हे पुन्नक म्हणून ओळखले जात असे. शहराचा सर्वांत जुना पुरावा इ.स. ७५८चा आहे ज्यात त्या काळातील राष्ट्रकूट राजवटीचा उल्लेख आढळतो. मध्ययुगीन काळाचा अजून एक पुरावा म्हणजे जंगली महाराज रस्त्यावर असलेली पाताळेश्वर लेणी. ही लेणी आठव्या ...

                                               

सवाई माधवराव पेशवे

सवाई माधवराव किंवा माधवराव नारायण अन्य नामभेद: दुसरा माधवराव हा मराठा साम्राज्याचा पेशवा, अर्थात पंतप्रधान होता. याने इ.स. १७८२ ते इ.स. १७९५ या काळात मराठ्यांच्या पेशवाईची सूत्रे सांभाळली. रघुनाथरावाच्या कारस्थानातून हत्या झालेल्या पेशवा नारायणरा ...

                                               

पेशवे

पेशवे मराठा साम्राज्याचे पंतप्रधानपद होते. साम्राज्याच्या उत्तरार्धात पेशवे साम्राज्याचे शासक होते. पेशव्यांची राजधानी पुणे येथे होती. पेशवा हा पर्शियनफारसी शब्द असून त्याचा अर्थ सर्वात पुढे असलेला असा आहे. दख्खनमध्ये त्या शब्दाचा मुस्लिम शासकांक ...

                                               

थोरले बाजीराव पेशवे

थोरले बाजीराव पेशवे हे मराठा साम्राज्याचे चौथे छत्रपती शाहू महाराज यांचे इ.स. १७२० पासून तहहयात पेशवे मुख्य प्रधान होते. त्यांना थोरले बाजीराव किंवा पहिले बाजीराव या नावांनेही ओळखले जाते. पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट्ट हे बाजीरावाचे पिता. वडिला ...

                                               

नारायणराव पेशवे

डिसेंबर १७७२ मध्ये माधवरावांचे धाकटे बंधू नारायणराव हे पेशवे झाले. मात्र राघोबादादांच्या गारद्यांनी त्यांचा खून केला. आणि, १७७३ मध्ये राघोबादादा स्वतःच पेशवे झाले. नारायणरावांच्या मृत्यूची चौकशी करून न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांनी नारायणरा ...

                                               

प्रभावतीगुप्त

प्रभावतीगुप्ता) ही वाकाटक घराण्याची राणी व कारभारी होती. ती दुसऱ्या रुद्रसेन ची बायको होती, आणि तिचे मुलं, दिवाकरसेन, दामोदरसेनआणि प्रवरसेन अल्पवयीन असतांना इ.स. ३८५ पासून इ.स. ४०५ पर्यंत राणी म्हणून राज्याचे कारभार सांभाळले. तिचे वडील गुप्त साम् ...

                                               

महाराष्ट्रातील बौद्ध धर्म

नवयान बौद्ध धर्म हा महाराष्ट्रातील एक प्रमुख धर्म असून राज्याच्या मराठी संस्कृतीचा महत्त्वपूर्ण भाग आहे. महाराष्ट्र हे भारतीय राज्यांपैकी सर्वाधिक बौद्ध धर्मीयांची लोकसंख्या असलेले राज्य आहे. इसवी सनापूर्वी ५०० वर्षाच्या सुमारास गौतम बुद्धांच्या ...

                                               

बख्तबुलंद शाह

या राजाचे मूळ नाव महिपत शाह असे होते.छिंदवाड्याजवळ असलेल्या देवगड या ठिकाणचा हा मूळ गोंड राजा होता.ते गाव दुर्गम असल्याने व नागपूरक्षेत्र हे पठारी असल्याने त्याने आपली राजधानी नागपूर येथे हलविली.नागपूरच्या परिसरातील राजापूर,रायपूर,हिवरी,हरीपूर,वा ...

                                               

बाळाजी बाजीराव पेशवे

बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशवे हे थोरले बाजीराव पेशवे यांचे पुत्र होते. ते थोरल्या बाजीराव यांच्या नंतर मराठा साम्राज्याचे पेशवे बनले. त्यांच्याच काळात मराठा साम्राज्याने यशाचे उत्तुंग शिखर गाठले आणि मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले. नानासाहेब ...

                                               

बाळाजी विश्वनाथ

बाळाजी विश्वनाथ देशमुख, किंवा पेशवे बाळाजी विश्वनाथ हे मराठी साम्राज्याचे पहिले पेशवे पंतप्रधान होते. महादजी विसाजी देशमुख हा बाळाजीचा पणजोबा व भट घराण्याचा ज्ञात पुरुष. भट घराण्याकडे दंडाराजपुरी आणि श्रीवर्धन या परगण्यांची देशमुखी वंशपरंपरेने चा ...

                                               

मलिक अंबर

मलिक अंबर हा मूर्तझा निजामशहा दुसरा ह्या अहमदनगरच्या निजामाचा प्रधान होता.मलिक् अम्बर् याचा जन्म अन्दाजे १५४९ मधे एका ह्ब्शी परिवारामधे झाला. मलिक अंबर युद्धशास्त्र आणि प्रशासनात पारंगत असणारा कर्तृत्ववान आणि स्वामीनिष्ठ प्रधान होता. त्याने मोडकळ ...

                                               

मस्तानी

दिल्लीचा वजीर "मोहम्मद खान बंगेश" छत्रसाल बुंदेल्यावर चालून आला. तेव्हा त्याच्या समोर छत्रसालला शरणागती पत्करावी लागली. बंगेश हा औरंगजेबाच्या हाताखाली शिकलेला असल्याने शिस्त व चिकाटी हे गुण त्यात पुरेपूर उतरले होते. त्याने ८० वर्षांच्या छत्रसालला ...

                                               

महाराष्ट्रातील किल्ले, प्रकार आणि अवयव

किल्ला, गड, कोट असे देशी भाषेत ज्याला म्हटले जाते त्याला दुर्ग असे संस्कृत नाव प्रचलित आहे. महाराष्ट्रात अनेक किल्ले आहेत. संरक्षक तटबंदीने युक्त आश्रयस्थान म्हणजे दुर्ग किंवा किल्ला होय. विशेषत: शत्रूला जिथे प्रवेश करणे कठीण असते असे स्थान दुर्‌ ...

                                               

मुंबई राज्य

स्वातंत्रपूर्व काळात अस्तित्वात असलेला बॉम्बे प्रांताचा सिंध प्रदेश हा पाकिस्तानात गेला. कच्छ आणि सौराष्ट्र वगळता उर्वरित गुजरात, कोकण, खानदेश, देश, उत्तर कर्नाटक, त्याचप्रमाणे डेक्कन स्टेट्स एजन्सी, गुजरात स्टेट्स एजन्सी, कोल्हापूर संस्थान, बडोद ...

                                               

चंद्रराव मोरे

चंद्रराव मोरे राज्य जावळीच्या खोऱ्यात होती.चंद्रराव मोरे शुर मराठी सरदार होते.जावली खोऱ्यातील प्रतापगड त्यांच्या ताब्यात होता.मोरे आडनाव नंतर अनेक आडनावात रुपातरित झाले उदा. दुदुस्कर,शिवणकर, धूळूप व इतर अनेक आडनावात मोरे पूर्ण हिंदुस्तान वसले. गै ...

                                               

रंगो बापूजी

रंगो बापूजी गुप्ते अथवा रंगो बापूजी हे सातारा संस्थानचे छत्रपती प्रतापसिंह भोसले ह्यांचे कारभारी आणि वकील होते. रंगो बापूजी ह्यांनी प्रखर स्वामिनिष्ठा, बुद्धिमत्ता, लेखन आणि वक्तृत्वकौशल्य ह्या आपल्या गुणांच्या जोरावर ईस्ट इंडिया कंपनी सरकारविरुद ...

                                               

राज्य पुनर्रचना कायदा (इ.स. १९५६)

राज्य पुनर्रचना कायदा स्वतंत्र भारतातील १९५६ चा राज्य पुनर्रचना कायदा हा तत्कालीन प्रांतसीमा आणि प्रशासनासंबंधातील पुनर्रचनेचे एक मोठे पाऊल होते. ह्या कायद्याद्वारे भारतातील विविध प्रांत सीमा ह्या भाषेच्या आधारावर निश्चित करण्यात आल्या आणि तसा भा ...

                                               

विदर्भ राज्य (मौर्य काळ)

विदर्भ राज्य हे एक राज्य होते ज्याचे आजच्या महाराष्ट्राच्या विदर्भ प्रांतावर नियंत्रण होते. एका माजी मौर्य सच्चिव यांनीत्यांचा मेहुणा यज्ञसेना यांना सिंहासनावर बसवले आणि स्वातंत्र्य घोषित केले, ज्यामुळे या राज्याची स्थापना झाली.

                                               

महादजी शिंदे

महादजी शिंदे (जन्म: इ.स.३ डिसेंबर १७३०; मृत्यू: १२ फेब्रुवारी १७९४ हे मराठा साम्राज्याचे एक मुत्सद्दी होते. पुणे शहरात त्यांचे शिंद्यांची छत्री या नावाचे स्मारक आहे. महादजी शिंदे यांचे नाव मराठ्यांच्या इतिहासात शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महारा ...

                                               

संभाजी महाराजांचे साहित्य

अफाट मोगली सैन्याशी धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणारे हे प्रतिभासंपन्न छत्रपती उत्तम साहित्यिक आणि संस्कृत चे उत्तम जाणकारही होते. संभाजी महाराजांनी बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ, तर नायिकाभेद, नखशीख आणि सातसतक हे ब्रज भाषेतले ग्रंथ लिहिले. लह ...

                                               

सुरतेची पहिली लूट

मोगल सरदार शाहिस्तेखान ३ वर्ष महाराष्ट्रात तळ ठोकून होता. त्यादरम्यान मराठा साम्राज्याला मिळणारा महसूल कमी होऊन राज्याची आर्थिक स्थिती नाजूक झाली होती. त्याला पुण्यातून हुसकावून लावल्यावर राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तातडीने हालचाल केल ...

                                               

आणीबाणी (भारत)

आणीबाणी हा भारताच्या इतिहासामधील १९७५−७७ दरम्यानचा २१ महिन्यांचा काळ होता. ह्या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांनी देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याचे कारण सांगून देशव्यापी आणीबाणी जाहीर केली. राष्ट्रपती फकरुद्दीन अली अहमद ह्यांन ...

                                               

उदयभान राठोड

उदयभान राठोड हा‌ राजपूत सरदार होता. पुरंदरच्या तहानंतर मिर्झाराजा जयसिंह यांनी उदयभान राठोड यास सिंहगड किल्ल्याचा किल्लेदार नेमला.

                                               

कृष्णदेवराय

कृष्णदेवराय हा विजयनगर साम्राज्यावर राज्य केलेल्या तुळुवा राजघराण्यातील तिसरा राजा होता. तुळुवा वंशातील इम्मडी नरसिंह याचा हा मुलगा होय. याने इ.स. १५०९ ते इ.स. १५२९ या कालखंडात राज्य केले.

                                               

संभाजी भोसले

छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले, ११ मार्च १६८९; हे छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते.

                                               

हेमचंद्र विक्रमादित्य

हेमू उर्फ सम्राट हेमचंद्र विक्रमादित्य ऊर्फ हेमचंद्र भार्गव हा इ.स.च्या १६ व्या शतकातील उत्तर भारतातला एकमेव हिंदू सम्राट होता. तो राजस्थानातल्या अलवार जिल्ह्यामधील एका लहान गावातील ब्राह्मण पुरोहिताचा मुलगा होता. एक मीठ विक्रेता म्हणून जीवनाला स ...

                                               

उज्जैन

उज्जैनउज्जयिनी भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक प्रमुख शहर आहे.हे उज्जैन जिल्ह्याचे मुख्य ठिकाण/मुख्यालय आहे. हे शहर क्षिप्रा नदीच्या किनारी वसले आहे. या शहराला ऐतिहासिक वारसा असून पूर्वी विक्रमादित्यच्या राज्याची राजधानी येथे होती. तसेच प्रख्या ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →