ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 85                                               

भारतीय स्वातंत्र्याचा कायदा १९४७

भारतीय स्वातंत्र्याचा कायदा १९४७ या कायद्यान्वये भारताची फाळणी करण्यात आली. भारत आणि पाकिस्तान ह्या दोन्ही देशांना स्वातंत्र्य देण्यात येउन ब्रिटिश सरकारची ह्या दोन्ही राष्ट्रांसंबंधी काहीही जबाबदारी १५ ऑगस्ट १९४७ नंतर राहणार नाही असे जाहीर करण्य ...

                                               

मॉंटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा १९१९

या कायद्याने भारतमंत्रत्र्याचा पगार ब्रिटनच्या तिजोरीतून द्यावा असे ठरले. भारतमंत्र्याला मदतनीस म्हणून दोन उपमंत्री नेमले गेले. ब्रिटिश आयात मालावर संरक्षक जकात बसविण्यात आली. केंद्रातील विधीमंडळ द्विगृही बनले. प्रांतामध्ये द्विदल राज्यपद्धती आस् ...

                                               

मॉर्ले मिंटो सुधारणा १९०९

सन १८९२ च्या इंडियन कौन्सिल ॲक्ट मध्ये लेजिस्लेटिव्ह कौन्सिलला पुरेसे अधिकार दिले गेले नव्हते. ह्या कायद्यान्वये विशिष्ट धर्मियांसाठी व विशिष्ट व्यावसायिकांसाठी विशेषाधिकार आणि राखीव जागांची तरतूद केली. भारतीय मंत्र्यांवर काही खात्यांचा कारभार सा ...

                                               

१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध

१८५७ चा उठाव आणि महाराष्ट्र १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध हे १० मे १८५७ रोजी मीरत येथील लष्करछावणीतील बंडापासून सुरू झाले व लवकरच ते उत्तर व मध्य भारतातील अनेक ठिकाणी पसरले. हा लढा १८५७चे स्वातंत्र्यसमर, पहिला भारतीय स्वातंत्र्यलढा, शिपाई बंडाळी इंग्ल ...

                                               

औंध संस्थान

औंध संस्थान महाराष्ट्रातील एक संस्थान होते. महाराष्ट्रात ते सातारा औंध या नावाने परिचित आहे. औंध संस्थान हे ब्रिटिश भारतातील मुंबई इलाख्यातील डेक्कन स्टेट्स एजन्सीतील एक संस्थान होते. या संस्थानाची स्थापना सन १६९९ या वर्षी झाली.या संस्थानाची पूर् ...

                                               

कोल्हापूर संस्थान

कोल्हापूर संस्थान हे ब्रिटीश भारतातील मुंबई इलाख्यातील डेक्कन स्टेट्स एजन्सीतील एक संस्थान होते. कोल्हापूर संस्थान हे तत्कालीन मराठा संस्थानांतील एक प्रमुख संस्थान होते. महाराणी ताराबाई यांनी १७०७ च्या सुमारास कोल्हापूर राज्याची स्थापना करून आपल् ...

                                               

भोर संस्थान

भोर संस्थानचे संस्थापक शंकराजी नारायण हे छत्रपती राजाराम महाराजांच्या अष्टप्रधानमंडळातील सचिव होते. पंतसचिव ह्या नावाने त्यांनी आणि त्यांच्या वारसदारांनी भोर संस्थानाचा कारभार पाहिला. भोरच्या पंतसचिव घराण्याच्या राज्यकर्त्यांची नावे अशी पंतसचिव श ...

                                               

मुधोळ संस्थान

मुधोळ जहागिरीची स्थापना इ.स. १४६५ या वर्षी झाली. त्‍याचे जहागीरदार घोरपडे घराणे होते. इ.स. १६७० मध्ये मुधोळ जहागिरीचे रूपांतर घोरपडे संस्थानिक असलेल्या मुधोळ संस्थानात झाले. त्यानंतर हे संस्थान इ.स. १८१९ मध्ये ब्रिटिश साम्राज्याच्या अंतर्गत आले.

                                               

विशाळगड संस्थान

कोल्हापूर संस्थानचे महाराजे छत्रपती यांचे पंतप्रतिनिधी हे विशाळगड संस्थानाचे संस्थानिक होते. ते औंध संस्थानाच्या पंतप्रतिनिधी यांच्या वंशातील होते. विशाळगडचे संस्थानिक हे मलकापूर या गावात राहत असत.

                                               

सांगली संस्थान

सांगली संस्थान हे ब्रिटीश भारतातील मुंबई इलाख्यातील डेक्कन स्टेट्स एजन्सीतील एक संस्थान होते. या संस्थानाचे क्षेत्रफळ सन १९०१ मध्ये २,८८० चौरस किमी इतके होते. सांगली संस्थान हे मराठा साम्राज्याचाच भाग होता.

                                               

सावंतवाडी संस्थान

सावंतवाडी संस्थान हे ब्रिटिश काळात मुंबई इलाख्यातील बेळगाव एजन्सीमधील एक संस्थान होते. या संस्थानाचे संस्थानिक खेम सावंत भोसले हे होते. आताचे सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ आणि उत्तर गोव्यातील काही गावे मिळून हे संस्थान बनले होते.

                                               

कोबाड गांधी

कोबाड गांधी हे नक्षलवादी चळवळीचे महत्त्वाचे नेते आहेत. त्यांचा जन्म पारशी कुटुंबात झाला. डेहराडून येथील शाळेत शिक्षण पूर्ण केल्यानंतर सेंट झेव्हियर्स महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण घेतले. त्यानंतर लंडन येथेन चार्टर्ड अकाउंटंटचा कोर्स पूर्ण केल्या ...

                                               

किशनजी

मुळनाव मल्लाजुल्ला कोटेश्वर राव, किशनजी याच नावाने जास्त परिचित असलेला हा जहाल नक्षलवादी नेता होता. नक्षलवादी चळवळीच्या सुरवातीच्या काळापासुन कार्यरत असलेला व जेष्ठ तसेच संघटनेच्या ५ प्रमुख नेत्यांपैकी एक मानला जात असे. २४ नोव्हेंबर २०११ रोजी पश् ...

                                               

अँजेला सोनटक्के

ॲंजेला सोनटक्के ऊर्फ राही ऊर्फ इशाराका ही पुण्याजवळ लवासा रोड, पिरंगुट येथे सुषमा हेमंत रामटेके ऊर्फ श्रद्धा गुरव ऊर्फ भारती या तिच्या साहाय्यकाबरोबर २७ एप्रिल २०११ रोजी पकडली गेली. हे घर गोल्डन कॉरिडॉर कमिटीचे महाराष्ट्रातील मुख्यालय आहे. राज्या ...

                                               

हिंदुस्तान

हिंदुस्थान हा शब्द सिंधुस्थान या शब्दाचा अपभ्रंश आहे. हिंदुस्थान हे भारताचे चिरपरिचित असे नाव आहे. भारत देशाला हिंद असेही म्हणतात. देशाच्या इतर नावांसाठी पहा: एक स्थान अनेक नावे.

                                               

आम्रपाली

आम्रपाली ही इ.स.पू. ५०० च्या आसपास प्राचीन भारतातील वैशाली प्रजासत्ताकाचीया एक प्रतिष्ठित नगरवधू होती. बुद्धांच्या शिकवणुकीनंतर ती एक अर्हत बनली. जुन्या पाली ग्रंथांमध्ये आणि बौद्ध परंपरांमध्ये तिचा उल्लेख आहे. सुमारे १५०० वर्षांपूर्वी बौद्ध जातक ...

                                               

गझनीच्या महमूदची भारतावरील पंधरावी स्वारी

गझनीच्या महमूदची भारतावरील पंधरावी स्वारी ही दक्षिण काठेवाडमधील समुद्रकिनार्यावरील नामांकित सोमनाथ मंदिराच्या विरोधात होती. सोमनाथ मंदिरातील अफाट संपत्ती मिळविणे व मूर्तिभंजक अशी किर्ती मिळविणे या दुहेरी हेतूने महमूदने सोमनाथवर स्वारी केली. साठ त ...

                                               

गझनीच्या महमूदची भारतावरील पहिली स्वारी

गझनीच्या महमूदची भारतावरील पहिली स्वारी इ.स. १००० - ०१ मध्ये झाली होती. गझनीचा महमूद या आपल्या भारतावरील पहिल्या स्वारीच्या वेळी खैबर खिंड पार करून आला होता. या आपल्या स्वारीत त्याने हिंदुशाही राज्यातील काही प्रदेश आणि किल्ले काबीज केल्यावर अफगाण ...

                                               

गझनीच्या महमूदची भारतावरील सहावी स्वारी

गझनीच्या महमूदची भारतावरील सहावी स्वारी म्हणजेच गझनी येथील महमूदाने भारतावर इ.स. १००८-०९ मध्ये केलेली स्वारी होती. या स्वारीचा त्याचा उद्देश हिंदुशाही राज्याच्या विरोधात होता. सिंधुनदीकाठी दोन्ही सैन्यांमध्ये तुंबळ युद्ध झाले होते. युद्ध चालू असत ...

                                               

गझनीच्या महमूदाने भारतावर केलेल्या स्वाऱ्या

गझनीच्या महमूदाने भारतावर केलेल्या स्वाऱ्या म्हणजेच इ.स. १००० ते १०२७ या काळात गझनीच्या महमूदाने लूटमारीसाठी भारतावर केलेल्या स्वाऱ्या होत. या कालखंडात त्याने भारतावर एकूण सतरा स्वाऱ्या केल्या. यांतील प्रत्येक स्वारीचे नेतृत्व त्याने स्वतःच केले ...

                                               

चंद्रगुप्त मौर्य आणि ग्रीक सत्ता यातील संघर्ष

चंद्रगुप्त मौर्य आणि ग्रीक सत्ता यातील संघर्ष म्हणजे प्राचीन भारतातील पंजाब आणि वायव्य भारताची ग्रीक अधिपत्यातून मुक्तता करण्यासाठी मौर्य साम्राज्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य आणि भारतातील ग्रीक सत्ता यांच्यामध्ये इ.स.पू. ३२५ - ३२४ च्या आसपास झा ...

                                               

रॉबर्ट क्लाइव्ह

मेजर जनरल रॉबर्ट क्लाइव्ह हा ब्रिटिश सैन्याधिकारी आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा अधिकारी होता. भारतात ब्रिटिशांचा अंमल सुरू करण्यात क्लाइव्हने वॉरन हेस्टिंग्ससह सगळ्यात महत्वाची भूमिका निभावली. भारतात ईस्ट इंडिया कंपनीद्वारे ब्रिटिश राजवट आणल्या ...

                                               

तैनाती फौज

तैनाती फौज ही भारतातील संस्थानांवर ब्रिटिशांचा अधिकार वाढविण्यासाठी ब्रिटिश भारतातील गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलस्ली याने इ.स. १७९८ मध्ये चालू केलेली एक योजना होती. तैनाती फौजेच्या अंतर्गत करार झालेल्या संस्थानांची जबाबदारी कंपनी घेत असे व त्याबदल्या ...

                                               

रिचर्ड वेलस्ली, पहिला मार्क्वेस वेलस्ली

रिचर्ड कॉली वेलस्ली, पहिला मार्क्वेस वेलस्ली अर्थात लॉर्ड वेलस्ली हा आयरिश ब्रिटिश राजकारणी आणि वसाहतीय प्रशासक होता. रिचर्ड वेल्लेस्लीचा जन्म इ.स. १७६० मध्ये इंग्लंडच्या उमराव घराण्यात झाला. तो इ.स. १७९८ ते १८०५ च्या दरम्यान भारतात ब्रिटिश ईस्ट ...

                                               

सालबाईचा तह

सालबाईचा तह हा १७ मे, इ.स. १७८२ रोजी मराठे आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात महादजी शिंदे याच्या मध्यस्थीने झालेला एक तह होता. या तहामुळे सात वर्षे चाललेल्या पहिल्या इंग्रज-मराठा युद्धाची समाप्ती झाली.या तहाने इंग्रजांना ठाणे व साष्टी बेट दे ...

                                               

काळे पाणी

काळे पाणी हे ब्रिटिश भारतातील भारतीय कैद्यांना अंदमानला जाऊन भोगायच्या जन्मठेपेच्या शिक्षेला मिळालेले प्रचलित नाव होते. भारताच्या मुख्य भूमीपासून सुमारे बाराशे किलोमीटरवर अंदमान निकोबारची बेटे वसली आहेत. ५७२ बेटांचा हा समूह आहे. पोर्ट ब्लेअर ही अ ...

                                               

बटलर समिती, १९२७

बटलर समिती ही भारतीय संस्थान समितीची एक उपसमिती होती. सर हारकोर्ट बटलर यांच्या अध्यक्षपदाखाली असलेल्या या समितीने संस्थाने व भारतीय सरकारच्या संबंधाचा अभ्यास करुन त्यावर शिफारशी केल्या.

                                               

बॉम्बे, बरोडा अँड सेंट्रल इंडिया रेल्वे

बॉम्बे, बरोडा ॲंड सेंट्रल इंडिया रेल्वे तथा बी.बी. ॲंड सी.आय. ही भारतातील रेल्वे कंपनी होती. या कंपनीची स्थापना १८५५ साली बॉम्बे प्रेसिडेन्सीची राजधानी मुंबई आणि वडोदरा संस्थानाची राजधानी वडोदरा यांना रेल्वेमार्गे जोडण्यासाठी करण्यात आली. हे काम ...

                                               

ब्रिटिशांचे वसाहतविषयक धोरण

ब्रिटिशांनी वसाहतीचा केवळ आपल्या देशाच्या विकासासाठी उपयोग करून घेतला. भारतातून मोठ्या प्रमाणावर कच्चा माल इंग्लंडला नेण्यास व इंग्लंडमधील उद्योगांतून तयार झालेला पक्का माल भारतात आणून विकण्यास त्यांनी सुरुवात केली. इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या मा ...

                                               

मध्य प्रांत आणि वऱ्हाड (ब्रिटिश भारत)

मध्य प्रांत आणि वऱ्हाड हा ब्रिटिश भारतातील एक प्रांत होता. भारत स्वतंत्र झाल्यावर हा प्रांत मध्य प्रदेश या नावाने ओळखला जाऊ लागला. सध्या या प्रांताचा भूभाग हा भारतातील महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांत विभागाला आहे. ब्रिटिश कालीन मध्य ...

                                               

डॉनल्ड मॅके, ११वा लॉर्ड रे

डॉनल्ड मॅके, ११वा लाॅर्ड रे हे सन १८८५ ते १८९० या काळात ब्रिटिशकालीन मुंबई प्रांताचे गव्हर्नर होते. यानंतरच्या काळात ते ब्रिटिश सरकारमध्ये अंडर सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया पदावर होते. हेग कन्व्हेन्शन या बहुराष्ट्रीय सभेत हे युनायटेड किंग्डमच्या ...

                                               

संयुक्त प्रांत

संयुक्त प्रांत हा ब्रिटीश राजवटीतील उत्तर भारतातील एक प्रांत होता. संयुक्त प्रांताची राजधानी लखनौ ही होती. संयुक्त प्रांताची निर्मिती ही आग्रा व अवध अयोध्या या दोन प्रांतांच्या एकीकारणाने झाली.

                                               

बंगाल प्रांत

बंगाल प्रांत अथवा बंगाल प्रेसिडेन्सी ; इंग्लिश: Bengal Presidency हा ब्रिटिश भारताच्या पूर्वेकडील प्रांतीय स्वरूपाचा राजकीय विभाग होता. वर्तमान भारतातील पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, मेघालय, ओडिशा, त्रिपुरा हे भूप्रदेश, वर्तमान बांग्लादेश यांचा भूप् ...

                                               

मद्रास प्रांत

मद्रास प्रांत तमिळ: சென்னை மாகாணம் ; तेलुगू: చెన్నపురి సంస్థానము ; मल्याळी: മദ്രാസ് പ്രസിഡന്‍സി ; कानडी: ಮದ್ರಾಸ್ ಪ್ರೆಸಿದೆನ್ಚ್ಯ್ ; उडिया: ମଦ୍ରାସ୍ ପ୍ରେସୋଦେନ୍ଚ୍ଯ ; इंग्लिश: Madras Presidency हा ब्रिटिश भारताचा एक भाग होता. याची राजधानी मद्रास आताचे ...

                                               

मुंबई इलाखा

मुंबई प्रांत किंवा बॉंबे प्रेसिडेन्सी इंग्रजी: Bombay Presidency ; हा ब्रिटिश भारतातील प्रांतीय स्वरूपाचा राजकीय विभाग होता. वर्तमान भारतीय प्रजासत्ताकाच्या पश्चिमेकडील गुजरात, महाराष्ट्राचा पश्चिम भाग, वायव्य कर्नाटक हे भूप्रदेश, वर्तमान पाकिस्त ...

                                               

द बर्डन ऑफ रेफ्यूज

या पुस्तकात १९४७ साली भारताच्या झालेल्या फाळणीनंतर गुजरातमध्ये आसरा घेतलेल्या हिंदू-सिंधी समूहातील लोक व त्यांची स्वसमूहाबद्दलची अस्मिता व आपुलकी यांची दखल घेतली आहे. हिंदू-सिंधी समूहाचे अनुभव हे नेहमीच्या फाळणीच्या इतिहासाप्रमाणे नाहीत. भारतामध् ...

                                               

जॉर्ज नथानियेल कर्झन

लॉर्ड कर्झन म्हणजेच जॉर्ज नथानियेल कर्झन, केडलस्टनचा पहिला मार्केस कर्झन हा लॉर्ड एल्गिन नंतर भारताचा व्हाइसरॉय होता. तो त्याआधी इंग्लंडचा परराष्ट्र सचिव होता. व्हाईसरॉय पदावर येण्यापूर्वी तो भारतात चार वेळा येऊन गेला होता. त्याने आपल्या व्हाइसरॉ ...

                                               

चार्ल्स कॉर्नवॉलिस

चार्ल्स कॉर्नवॉलिस, कॉर्नवॉलिसचा पहिला मार्केस हा ब्रिटिश लश्करी आणि वसाहती अधिकारी होता. अमेरिकन क्रांतीदरम्यान हा अमेरिकेतील ब्रिटिश सेनापती होता. यॉर्कटाउनच्या लढाईत याने हार झाल्यावर शरणागती पत्करली होती. यानंतर अमेरिकन क्रांती संपल्यातच जमा ...

                                               

लॉर्ड डलहौसी

जेम्स ब्राउन-रामसे तथा लॉर्ड डलहौसी हा ब्रिटीश भारतातील स्कॉटिशवंशीय वासाहतिक प्रशासक आणि गव्हर्नर जनरल होता. इ.स. १८४८ साली लॉर्ड डलहौसी हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर जनरल म्हणुन भारतात आला. त्या वेळी इंग्रजी राजसत्तेचे वर्चस्व हिंदुस् ...

                                               

लॉर्ड विल्यम बेंटिंक

लेफ्टनंट जनरल लॉर्ड विल्यम हेन्री कॅव्हेंडिश-बेंटिंक हा ब्रिटिश सेनाधिकारी आणि राजकारणी होता. हा १८२८ ते १८३५ दरम्यान भारताचा गव्हर्नर जनरल होता.

                                               

भारतातील गव्हर्नर जनरल यांची यादी

भारतात गव्हर्नर-जनरल पदाची निर्मिती रेग्युलेटिंग अ‍ॅक्ट १७७३ कायद्यानुसार झाली. त्यावेळी बंगाल प्रांत असल्याने न्यायालयाने नियुक्त संचालक मंडळाने अर्थात, ईस्ट इंडिया कंपनीच्या न्यायालयाने गव्हर्नर जनरल या पदाची निर्मिती केली. सेंट हेलेना कायदा १८ ...

                                               

लॉर्ड विलिंग्डन

फ्रीमन फ्रीमन-थॉमस, विलिंग्डनचा पहिला मार्क्वेस, जी.सी.एस.आय., जी.सी.एम.जी., जी.सी.आय.ई., जी.बी.ई., पी.सी. हा ब्रिटिश मुत्सद्दी व राजकारणी होता. फ्रीमन थॉमस हे जन्मनाव असलेला विलिंग्डन इटन कॉलेज व ट्रिनिटी कॉलेजमध्ये शिकला. १८९२मध्ये त्याने आपले ...

                                               

लॉर्ड वेव्हेल

लॉर्ड वेव्हेल हे ब्रिटीश भारताचे गव्हर्नर जनरल होते. कारकीर्द- १ ऑक्टोबर,इ.स. १९४३ ते २१ फेब्रुवारी इ.स. १९४७ ऑक्टोबर, १९४३ मध्ये लॉर्ड वेव्हेलने व्हाइसरॉय पदाची सूत्रे घेतली. वेव्हेलच्या काळात द्वितीय महायुद्ध समाप्त झाले. वेव्हेलने राजकीय पेचप् ...

                                               

वॉरन हेस्टिंग्स

वॉरन हेस्टिंग्स हा इंग्लिश राजकारणी आणि भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता. रॉबर्ट क्लाइव्हने पाया घातलेल्या भारतातील ब्रिटिश राजवटीला हेस्टिंग्सने बलाढ्य बनविले. हेस्टिंग्सचा जन्म व बालपण हलाखीच्या परिस्थितीतील होते. वेस्टमिन्स्टर स्कूलमध्ये शिकाय ...

                                               

कण्व घराणे

शुंग घराण्यातील शेवटचा राजा देवभूती हा केवळ नावाचा राजा होता. सर्व कारभार त्याचा मुख्य प्रधान वसुदेव याच्याच हातात होता. या वसुदेवानेच देवभूतीला ठार करून मगधाचे राज्य बळकावले व तेथून पुढे मगधावरील शुंगांची सत्ता जावून तेथे कण्व घराण्याची सत्ता चा ...

                                               

कलचुरी वंश

कलचुरी राजवंशाने सुमारे बाराशे वर्षे भारताच्या कोणत्या ना कोणत्यातरी प्रदेशावर राज्य केले. कलचुरी हे नर्मदा नदीच्या तीरावर असणार्या महिष्मती या नगरीत उदयास आले. कृष्णराज हा कलचुरीकुळाचा मूळ पुरूष होय. कलचुरी राजवंशाच्या त्रिपुरीचे कलचुरी व रत्नपू ...

                                               

गहडवाल वंश

चंद्रदेवाने इ.स. १०८५ ते इ.स. ११०० पर्यंत राज्य केले. या काळात त्याने काशी, कनौज, व इंद्रप्रस्थावर प्रभुत्व निर्माण केले. बंगालच्या विजयसेनाने त्याच्यावर केलेले आक्रमणही त्याने परतवून लावले. चंद्रदेवानंतर गोविंदचंद्र हा पराक्रमी राजा झाला. त्याने ...

                                               

गुर्जर-प्रतिहार

हरिश्चंद्राने राजस्थानातील जोधपूर येथे गुर्जरवंशाची स्थापना केली. त्यानंतर राजस्थानात त्यांच्या अनेक शाखा स्थापन झाल्या. त्यापैकी पहिल्या नागभट्टाने इ.स. ७३० मध्ये मध्यप्रदेशातील अवंती येथे प्रतिहार घराण्याचे स्वतंत्र राज्य स्थापन केले.

                                               

चंदेल्ल घराणे

चंदेल्ल घराणे हे मध्यप्रदेशातील एक राजपूत वंशीय घराणे होते. या घराण्यातील राजांनी खजुराहो येथे बांधलेल्या मंदिरांमुळे हे घराणे अजरामर झालेले आहे.इ.स.च्या ९ व्या शतकापासून ते इ.स.च्या १३ व्या शतकापर्यंत यांनी मध्य भारतावर राज्य केले.

                                               

चालुक्य राजघराणे

चालुक्य किंवा चाळुक्य हे दक्षिण भारत व महाराष्ट्राचे प्राचीन अग्नीवंशीय राज्यकर्ते होते. पट्टदकल ही तत्कालीन राज्यकर्ते चालुक्यांची राजधानी होती. लाल दगडांच्या डोंगराच्या चोहीकडे रांगा असलेले पट्टदकल एकेकाळी रक्तपुरा म्हणजे लाल शहर म्हणून ओळखले ज ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →