ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 84                                               

सागरगड

मुंबईहून कोणत्याही ऋतूत एका दिवसात करण्यासारखा किल्ला म्हणजे सागरगड उर्फ खेडदुर्ग. अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावर आणि धरमतरच्या खाडीवर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला. शिवाजी महाराजांसारख्या दूरदृष्टीच्या राजाने सागरी किनारपट्टीचे रक्षण कर ...

                                               

सामानगड

सामानगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. ==इतिहास==: कोल्हापूर जिल्ह्यातील इतर गडांप्रमाणेच सामान गड बांधणीचे श्रेय शिलाहार राजा भोज दुसरा यांच्याकडे जाते. सन १६६७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकून घेतला व किल्ल्याची कि ...

                                               

सालोटा किल्ला

गडावर जाण्याचे तीन मार्ग आहेत. १) वाघांबे मार्गे:- साल्हेरला जाण्यासाठी नाशिक - सटाणामार्गे ताहराबाद गाठावे. गुजरातमधून यायचे झाल्यास डांग जिल्हयातून ताहराबादला जाण्यास रस्ता आहे. ताहराबादहून मुल्हेरमार्गे वाघंबे अशी एसटी अथवा जीप सेवा देखील उपलब ...

                                               

सिंदोळा किल्ला

पुणे जिल्ह्यामधील जुन्नर तालुका किल्ले आणि लेणींसाठी समृद्ध आहे. पुण्याच्या उत्तरेकडे असणाऱ्या जुन्नर तालुक्यामध्ये शिवनेरी, चावंड हडसर, निमगिरी, नारायणगड, जिवधन आणि सिंदोळा हे किल्ले आहेत.सिंदोळा किल्ला जुन्नरच्या वायव्येला आहे. मढनेर म्हणून ओळख ...

                                               

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे. नोव्हेंबर २५, इ.स. १६६४ रोजी किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २१ जून, इ.स. २०१० रोजी महाराष् ...

                                               

सिंहगड

सिंहगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील एक किल्ला आहे. पुण्याच्या नैर्ऋत्येला साधारण २५ कि.मी अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ४४०० फूट उंच आहे. सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा गड आह ...

                                               

सिद्धगड

सिद्धगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. मुरबाड ते म्हसा आणि येथून २१ किमी अंतरावरील सिद्धगड परिसर हा भीमाशंभर अभयारण्यात येतो.नारिवली या गावापासून काही अंतरावर डोंगर पायथ्याशी सिद्धगड पडा हे गाव लागत तिथून पायवाट काढत अगदी जंगलाच ...

                                               

सुधागड

सुधागड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. सुधागड म्हणजे भोर संस्थानाचे वैभव. पूर्वी या गडाला भोरप असेही म्हणत असत. पुढे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री शिवछत्रपतींचा पदस्पर्श या गडाला झाला आणि याचे नाव सुधागड ठेवले गेले. या गडाची स ...

                                               

सुवर्णदुर्ग

हर्णे बंदर प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. सुवर्णदुर्ग या जलदुर्गामुळे हर्णे बंदराला ऐतिहासिक महत्त्वही प्राप्त झालेले आहे. सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या रक्षणासाठी हर्णेच्या सागरी किनाऱ्यावर तीन किनारी किल्ल्यांची उभारणी करण्यात आलेली आहे. ते तीन दुर ...

                                               

सोनगिर किल्ला

मध्ययुगीन काळात महत्त्व पावलेला सुर्वणगिरी किल्ला धुळ्याच्या उत्तरेला २० कि.मी. अंतरावर आहे. धुळे शहर हे खानदेशामध्ये असून ते मुंबई ते आग्रा तसेच नागपूर ते सूरत या महामार्गावर वसलेले आहे. धुळ्यामधून जाणारा आग्रा महामार्ग हा महामार्ग क्रमांक ३ म्ह ...

                                               

सोलापूरचा भुईकोट

मुंबई-हैद्राबाद हा महामार्ग सोलापूर शहरातून जातो. सोलापूर शहरात भुईकोट प्रकारचा किल्ला आहे. हा किल्ला सोलापूरचा भुईकोट किल्ला म्हणून ओळखला जातो. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक ४ डिसेंबर, इ.स. १९३० रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक ...

                                               

हडसर

हडसर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका असाच गडकिल्ल्यांनी नटलेला आहे. हडसर हा असाच या भागातील सुंदर किल्ला आहे. नाणेघाटापासून सुरुवात करून जीवधन,चावंड, शिवनेरी, लेण्याद्रि, हडसर आणि हरिश्चंद्रगड अशी र ...

                                               

हरगड

इतिहासात फारसा या गडाचा उल्लेख नाही कारण येथे कोणती मोठी लढाई झाली नाही. मुल्हेर गावात गेल्यावर हरगडचे दर्शन होते. समोर दिसणारा मुल्हेर,डावीकडे मोरागड आणि उजवीकडचा हरगड. या गडाची उंची मुल्हेरपेक्षा थोडी जास्त आहे

                                               

हरिहर किल्ला

हरिहर किल्ला किंवा हर्षगड किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. सह्याद्रीच्या रांगांमध्ये हरिहर किल्ला आपले वेगळेपण जपतो. ह्या किल्ल्यावर वेताळ मंदिर आहे. मे महिना असेल तर करवंदांचा रानमेवा हमखास खायला मिळतो. हरिहरचे एक खास वैशि ...

                                               

हातगड

हातगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. सुरगणा हा नाशिक जिल्ह्यामधील एक तालुका आहे सह्याद्रीच्या पूर्व भागातील एका रांगेची सुरवात याच तालुक्यापासून होते. यालाच सातमाळ रांग असे म्हणतात. याच रांगेच्या उपशाखेवर हातगड किल्ला आहे. छत्रप ...

                                               

पंधरा मोटांची विहीर

पुण्याहून सातार्‍याकडे जाताना सातार्‍याच्या अलीकडे १३ किलोमीटरवर नागेवाडी नावाचे गाव आहे. या थांब्यावरूनच लिंब गावासाठी फाटा फुटतो. दोन किलोमीटरचे हे अंतर आहे. सातार्‍याहून या गावापर्यंत एस.टी. बसही येते. या गावाची ओळख लिंब गोवे अशी आहे. कृष्णेच् ...

                                               

बीबी का मकबरा

बीबी का मकबरा हा मोगल सम्राट औरंगजेबचा मुलगा, आजम शहा याने आपल्या आईच्या स्मरणार्थ बांधलेला मकबरा आहे. औरंगाबाद येथे बांधलेल्या एका भव्य महालात औरंगजेबाची पत्नी राबिया दुर्रानी, हिची कबर आहे. बीबी का मकबरा यास सन्मानाने मराठवाड्याचा ताजमहाल म्हणतात.

                                               

लक्ष्मीविलास पॅलेस

लक्ष्मीविलास पॅलेस हा गुजरातच्या वडोदरा शहरातील एक आलिशान राजवाडा आहे. हा राजवाडा बडोद्याचे महाराज तिसरे सयाजीराव ह्यांनी १८९० साली १.८ लाख पाउंड इतक्या खर्चामध्ये बांधला. तिसरे सयाजीराव यांनी आपल्या कारकिर्दीत बडोद्याचे संस्थान वैभवसंपन्न केले. ...

                                               

लाल किल्ला

लाल किल्ला हा दिल्लीतील एक प्रसिद्ध मुघलकालीन किल्ला आहे. याचे नाव लाल संगमरवरी दगडावरून पडलेले आहे. हा किल्ला यमुना नदीच्या किनारी बांधला गेला. दिल्लीच्या ऐतिहासिक, जुन्या दिल्ली भागात लाल किला किंवा लाल किल्ला लाल वाळूचा खडकांनी बनलेला आहे. हा ...

                                               

मोहम्मद झहीर शाह

मोहम्मद झहीर शाह हा अफगाणिस्तानचा शेवटचा राजा होता. हा १९३३ ते १९७३पर्यंत सत्तेवर होता. त्याला अफगाणिस्ताना राष्ट्रपिता असा खिताब देण्यात आला होता.

                                               

अकिहितो

अकिहितो - सध्याचा राजा आणि जपानी राज्यांच्या वंशातील १२५ वा राजा आहे. ते सम्राट शोवा आणि महाराणी कोजून यांचे पाचवे पुत्र आहेत. त्यांचा राज्याभिषे़क १९८९मध्ये झाला आणि ते आता २० वे सर्वाधिक राज्य करणारे राजे ठरले आहेत.

                                               

उदा

सम्राट उदा हा एक जपानी सम्राट होता.पारंपारिक क्रमवारीनुसार, तो जपानचा ५९वा सम्राट होता. त्याचा सम्राट म्हणून राजगादीचा कालखंड सन ८८७ ते सन ८९७ असा सुमारे १० वर्षे होता. राजगादी सांभाळण्यापूर्वी त्याचे नाव सदामी किंवा चोजिन्न-तेई असे होते.तो सम्रा ...

                                               

हिरोहितो

इचितोमिया हिरोहितो जपानच्या पुनरुत्थानासाठी अथक परिश्रम घेणारे सम्राट होते. दुसऱ्या महायुद्धात जपानचा पराभव झाला, देश बेचिराख झाला तरीही प्राप्त परिस्थितीस सामोरे जाणारे सम्राट हिरोहितो हे आधुनिक जपानचे निर्माते होत. हिरोहितो यांचे शिक्षण राजकुमा ...

                                               

तलाल, जॉर्डन

तलाल इब्न अब्दुल्ला हा जॉर्डनाचा दुसरा राजा होता. याने २० जुलै, इ.स. १९५१ ते ११ ऑगस्ट, इ.स. १९५२ या कालखंडात सिंहासनस्थ होता. याच्या अल्प कारकिर्दीत जॉर्डनाच्या हाशेमी राज्याची आधुनिक व उदारमतवादी राज्यघटना बनवली गेली. प्रकृतिअस्वास्थ्यामुळे याला ...

                                               

मॅक्सिमिलियन पहिला, मेक्सिको

मॅक्सिमिलियन हा मेक्सिकोच्या दुसऱ्या साम्राज्याचा एकमेव सम्राट होता. ऑस्ट्रियाच्या सम्राट फ्रांझ जोसेफ पहिल्याचा लहान भाऊ असलेला मॅक्सिमिलियनने फ्रांसच्या नेपोलियन तिसऱ्याच्या सांगण्यावरुन मेक्सिकोवर शासन करण्याचे कबूल केले. १० एप्रिल, इ.स. १८६४ ...

                                               

हागिया सोफिया

हागिया सोफिया ही तुर्कस्तान देशाच्या इस्तंबूल शहरामधील एक ऐतिहासिक इमारत व सध्या एक संग्रहालय आहे. इ.स. ५३७ मध्ये पूर्णपणे बांधले गेलेले हे प्रार्थनामंदीर इ.स. ३६० ते इ.स. १४५३ दरम्यान काँस्टँटिनोपोलमधील एक कॅथेड्रल होते. बायझेंटाईन सम्राट जस्टिन ...

                                               

ऱ्होड्सचा मेमनन

मेमनन हा पर्शियाचा सम्राट दरायस तिसरा याच्या अधिपत्याखाली लढणारा एक मांडलिक राजा होता. महान अलेक्झांडरशी लढताना त्याने आपला पराभव होत असल्याचे दिसताना माघार घेतली व माघार घेताना रस्त्यातील गावे व उपयुक्त संसाधने जाळून टाकली. अलेक्झांडरच्या सैन्या ...

                                               

आदिलशाही

आदिलशाही सल्तनत ही दख्खनेत इ.स.१४९० ते इ.स. १६८० पर्यंत अस्तित्त्वात असलेली एक सल्तनत होती. विजापूर येथे या राज्याची राजधानी होती. आदिलशाही अस्तित्वात येण्यापूर्वी विजापूर हा बहमनी सल्तनतचा एक भाग होता. १२ सप्टेंबर, १६८६ रोजी मोगल सम्राट औरंगजेब ...

                                               

बहामनी सल्तनत

बहामनी सल्तनत ही इ.स.च्या १४व्या व १५व्या शतकांत अस्तित्वात असलेली दक्षिण भारतातील पहिली स्वतंत्र इस्लामी सल्तनत होती. आजच्या कर्नाटकातील गुलबर्गा आणि बीदर येथे या सल्तनतीची प्रमुख ठाणी होती. मूळच्या येथील ताजिक वंशात जन्मलेल्या अल्ला‍उद्दीन हसन ...

                                               

म्हैसूरचे राजतंत्र

पारंपरिक आख्यायिकांनुसार वर्तमान म्हैसूर शहरानजीकच्या प्रदेशात इ.स. १३९९च्या सुमारास हे राज्य स्थापले गेले. वडियार घराण्याची सत्ता असलेले हे राज्य प्रारंभिक काळात विजयनगर साम्राज्याच्या मांडलिकत्वाखाली होते. इ.स. १५६५ साली विजयनगर साम्राज्य लयास ...

                                               

अंग (प्राचीन राज्य)

अंग हे प्राचीन भारतातील एक राज्य व १६ महाजनपदांमधील एक जनपद होते. याचा सर्वप्रथम उल्लेख अथर्ववेदात आढळतो. बौद्ध ग्रंथांत अंग व वंग यांना प्रथम आर्यांची संज्ञा दिली आहे. महाभारतातील उल्लेखांनुसार आधुनिक भागलपुर, मुंगेर व त्यानजीकच्या बिहार व बंगाल ...

                                               

मगध साम्राज्य

मगध साम्राज्य हे प्राचीन भारतातील एक बलाढ्य राज्य व सोळा महाजनपदांपैकी एक राज्य होते. याच्या सीमा आधुनिक भारतातील बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश व नेपाळच्या काही भागापर्यंत होत्या. सम्राट बिंबिसार या साम्राज्याचा संस्थापक होता. हर्यक वंश इ.स.पू. ५४५ ...

                                               

अजातशत्रु

अजातशत्रू हा मगध वंशीय सम्राट, बिंबिसार यांचा पुत्र होता. हा भगवान महावीर आणि गौतम बुद्धांच्या समकालीन राजा होता. ह्याच्या राजवटीची इ.स.पू. ५५४ - ५२७ किंवा इ.स.पू. ४९३-४६२ अशी कालमर्यादा सांगतात. त्याने जोरदारपणे वडिलांकडून मगधचे राज्य ताब्यात घे ...

                                               

आनंद (बुद्धशिष्य)

आनंद हा गौतम बुद्धाच्या प्रमुख शिष्यांपैकी एक आणि बुद्धाचा निकटचा सेवक होता. बुद्धाच्या अनेक शिष्यांपैकी आनंदाची स्मरणशक्ती अत्यंत चांगली होती आणि सुत्त पिटकामध्ये असलेली बहुतांश सुत्ते पहिल्या बौद्ध परिषदेदरम्यान बुद्धाने दिलेल्या उपदेशाच्या आनं ...

                                               

उपाली

महास्थवीर उपाली हे गौतम बुद्धांचे समकालीन बौद्ध भिक्खू होते. गौतम बुद्धांच्या मृत्युनंतर आयोजित केलेल्या प्रथम धम्मसभेमध्ये त्यांनी विनयपिटकाचे कथन केले होते. उपाली यांचा जन्म कपिलवस्तू येथे एका नाभिक कुटुंबामध्ये झाला होता. वयात आल्यानंतर ते कपि ...

                                               

खेमा

खेमा ही बुद्धकालीन बौद्ध भिक्खुणी होती, जी बुद्धांच्या उच्च महिला शिष्यांपैकी एक होती. उप्पलनालनासह बुद्धाच्या दोन मुख्य महिला शिष्यांपैकी ती पहिली मानली जाते. खेमाचा जन्म प्राचीन मद्रा राज्यातील एका श्रीमंत कुटुंबात झाला. प्राचीन भारतीय मगध राज् ...

                                               

पूर्ण

आयुष्मान पूर्ण हे गौतम बुद्धांचे समकालीन बौद्ध भिक्षू होते. महाराष्ट्रात बौद्ध धर्माचा उपदेश प्रसारित करणारे ते प्रथम भिक्षू मानले जातात. मज्झिमनिकायाच्या पुण्णोवाद सुत्तामध्ये यांचा उल्लेख आला आहे. पूर्ण यांचा जन्म सूनापरान्त प्रांतामध्ये सुप्पा ...

                                               

प्रकृती (भिक्खुणी)

प्रकृती ही गौतम बुद्धांच्या समकालीन एक बौद्ध भिक्खुणी होती. तत्कालीन सामाजिक समजानुसार एका हीन कुळात जन्म घेऊनही गौतम बुद्धांनी तिला संघात प्रवेश दिला होता.

                                               

बिंबिसार

सम्राट बिंबिसार हा मगध साम्राज्याचा संस्थापक व अजातशत्रूचा पिता होता. बिंबिसार इ.स.पूर्व ५४३ ते ४९३ इ.स.पूर्व सहाव्या शतकात भारतात कुरू,पांचाल, गांधार, अवंती, मगध अशी सोळा महाजनपदे होती. यातील मगध महाजनपदाचे साम्राज्यात रुपांतर करण्याची सुरुवात ब ...

                                               

महाकश्यप

महाकश्यप हे गौतम बुद्धांचे एक प्रमुख शिष्य होते. बौद्ध धर्मात त्यांना एक अर्हत मानले जाते, ते तपस्वी होते व अभ्यासात अग्रणी होते. पहिल्या बौद्ध परिषदेचे अध्यक्ष म्हणून बुद्धांच्या परिनिर्वाणानंतर महाकश्यपाने संघाचे नेतृत्व स्वीकारले. सुरुवातीच्या ...

                                               

महाप्रजापती गौतमी

महाप्रजापती गौतमी अरहंत पद प्राप्त करणाऱ्या एक भिक्खुणी होत्या. त्या जगातील पहिल्या भिक्खुणी होय. महाप्रजापती गौतमी ही शुद्धोधनाची दुसरी पत्नी, महामायांची बहीण तर सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या मावशी व सावत्र आई होत्या. महामायेच्या निधनानंतर त्यांनी ...

                                               

यशोधरा

राजकुमारी यशोधरा ही महान बौद्ध भिक्षुणी होती. ती राजा सुप्पबुद्ध आणि राणी पमिता यांची कन्या होत. तिची आई- पमिता ही राजा शुद्धोधनाची बहीण होती. वयाच्या १६व्या वर्षी राजकुमारी यशोधरेचा विवाह राजा शुद्धोधनाचे पुत्र राजकुमार सिद्धार्थ गौतम बुद्ध याच् ...

                                               

सारिपुत्त

सारिपुत्त किंवा शारिपुत्र हे बुद्धांच्या दोन प्रमुख शिष्यांपैकी एक होते. तो अर्हत प्राप्त केले होते, आणि त्यांना त्यांच्या ज्ञानासाठी ओळखले जाते. त्यांचा एक मित्र होता महामौदगल्यायन. ते दोघे एकाच दिवशी घराबाहेर पडले आणि श्रमण झाले. ते प्रथम संजय ...

                                               

अनागारिक धम्मपाल

अनागारिक धम्मपाल हे श्रीलंकन बौद्ध पुनरुज्जीवक आणि लेखक होते. ते पहिले जागतिक बौद्ध मिशनरी होते. ते अहिंसक सिंहली बौद्ध राष्ट्रवादाचे संस्थापक आणि ब्रिटिश राजवटीविरूद्ध श्रीलंकेच्या स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी व्यक्ती होते. अनेक शतके भारतात अक्षर ...

                                               

कणाद

कणाद हे प्राचीन भारतीय तत्त्वज्ञ होते. त्यांनी जगात सर्वप्रथम अणुसिद्धान्त मांडला. या सिद्धान्तानुसार जगातील सर्व पदार्थ हे अणूंचे बनलेले असतात. ही संकल्पना त्यांनी आपल्या वैशेषिक सूत्र या ग्रंथात मांडली. कणाद हे इ.स.पू. चौथ्या किंवा पाचव्या शतका ...

                                               

अमेंडिंग अ‍ॅक्ट १७८१

रेग्युलेटिंग अ‍ॅक्टमधील त्रुटी दूर करण्यासाठी ५ जुलै १७८१ मध्ये हा कायदा करण्यात आला. "गव्हर्नर जनरल, समिती सदस्य तसेच कंपनीचे अधिकारी आणि न्यायालयीन अधिकारी यांनी कामाच्या संदर्भात घेतलेल्या निर्णयाबद्दल न्यायालयीन कारवाई करता येणार नाही." असा न ...

                                               

इंडियन कौन्सिल्स अ‍ॅक्ट १८६१

इंडियन कौन्सिल्स अ‍ॅक्ट १८६१ हा ब्रिटिश भारतातील एक कायदा होता. या कायद्यान्वये ब्रिटिश सरकारने कायदेकानून बनवण्यासाठी ६ ते १२ सभासदांची समिती नेमण्याचा अधिकार गव्हर्नर जनरलला देण्यात आला. अन्य गव्हर्नरांनाही त्याच कामासाठी ४ ते ८ सदस्यांची समिती ...

                                               

चार्टर अ‍ॅक्ट १८३३

ह्या कायद्यान्वये कंपनीचा कारभार हळूहळू आटोपता घेण्याच्या दृष्टीने पाऊल टाकले गेले. कंपनीचे चीनबरोबर व्यापाराचे सर्वाधिकार काढून घेण्यात आले. कंपनीच्या प्रमुखाला गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल ऐवजी गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया हा हुद्दा देण्यात आला. कायद्याची ...

                                               

नियमन कायदा, १७७३

रेग्युलेटिंग अ‍ॅक्ट १७७३ हा ब्रिटिश भारतातील एक कायदा असून तो इ.स. १७७४ ते इ.स. १७८४ अशी दहा वर्षे कार्यान्वित होता. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने ब्रिटिश पार्लमेंटकडे कर्ज मिळण्यासाठी विनंती केली. लॉर्ड नॉर्थ हा त्यावेळी इंग्लंडचा मुख्य प्रधान होत ...

                                               

पिट्स इंडिया अ‍ॅक्ट १७८४

या कायद्यान्वये सहा कमिशनरांचे एक बोर्ड ऑफ कंट्रोल स्थापन करण्यात आले. भारतीय राज्यकारभारावर देखरेख आणि अंकुश ठेवण्याचे बरेचसे अधिकार ह्या बोर्डाला देण्यात आले. गव्हर्नर जनरलच्या मुंबई व चेन्नई राज्यांवरील अधिकारांमध्ये वाढ करण्यात आली. रेग्यूलेट ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →