ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 83                                               

मल्हारगड

मल्हारगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. महाराष्ट्राच्या सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधला गेलेला म्हणून मल्हारगड प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे वेल्हे तालुक्यातून सह्याद्रीच्या मूळ रांगेचे दोन फाटे फुटतात एका ड ...

                                               

महाराष्ट्रातील किल्ले

राजगड, रायगड, शिवनेरी, तोरणा, सिंहगड, प्रतापगड, पुरंदर, लोहगड, पन्हाळा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, जंजिरा, विशाळगड, मंगरुळगड इ. महत्त्वाचे किल्ले श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात होते. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर झाला ...

                                               

महिमंडणगड

महिमंडणगड हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातल्या जावळी खोर्‍यातला एक सातवाहनकालीन किल्ला आहे. हा किल्ला सातारा जिल्ह्यामध्ये असला तरी कोयना धरणाच्या पसार्‍यामुळे तिथे जाण्यासाठी रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड गावातून जावे लागते.

                                               

महिमानगड

महिमानगड किल्ला सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात आहे. माण तालुका हा सातार्‍याच्या पुर्व भागातील तालुका आहे. सातारा पुसेगाव म्हसवड असा गाडीमार्ग आहे. या गाडीमार्गावर सातार्‍यापासून ५० कि.मी. अंतरावर महिमानगड हा किल्ला एका लहानशा टेकडीवर बांधलेला आ ...

                                               

मांगी - तुंगी

मांगी - तुंगी हा महाराष्ट्रातील एक किल्ला आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात भिलवड गावानजीक हा किल्ला उभा आहे. येथे एक जैन तीर्थक्षेत्रदेखील असून, तेथे चढून जाण्यासाठी सुमारे दोन हजारांहून अधिक पायऱ्या आहेत. नुकतीच येथे जैन धर्मीयांचे पहिले त ...

                                               

मार्कंडा किल्ला

मार्कंडा, मार्कंड्या किंवा मार्कंडेय या नावाने ओळखला जाणारा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडासमोरच दिसणार्‍या डोंगरावर मार्कंड्या किल्ला आहे. सप्तशृंगीगड व रवळ्याजावळ्या गडांपासून खिंडीमुळे वेगळ्या झ ...

                                               

मालेगावचा किल्ला

नाशिकच्या ईशान्य दिशेला मालेगाव असून मुंबई -आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ हा मालेगावातून जातो. नाशिक, धुळे, जळगाव, चाळीसगाव, औरंगाबाद येथून गाडीमार्गाने मालेगावला पोहोचता येते. या सर्व मार्गांवर एस.टी. बसेसची सोय आहे.

                                               

माहुलीगड

माहुलीगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक १९ मार्च, इ.स. १९१० रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. आसनगाव या रेल्वे स्थानकापासून हा किल्ला ५ कि.मी. अंतरावर आहे. य ...

                                               

मुल्हेर

मुल्हेर हा किल्ला डोलबरी पर्वत रंगांमध्ये किल्ल्याची अंदाजे समुद्रसपाटीपासून उंची ४२९० फूट आहे. मुल्हेर ला जोडूनच मोरागड असून तो मुल्हेर किल्ल्याचा बालेकिल्ला म्हणून ओळखतात. साल्हेर वाडी कडून जवळपास ४४ किमी अंतर असून ताहाराबाद पासून २५ किमी अंतर आहे.

                                               

यशवंतगड (जैतापूर)

यशवंतगड जैतापूर किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. जैतापूर खाडीच्या काठावर हा किल्ला आहे. या गडाला बालेकिल्ला असून चार दिशांना चार प्रवेशद्वारे आहेत. त्यापैकी दोन बालेकिल्ल्याला आणि दोन पर्कोताला आहेत. महाद्वार पूर्वेला असून ...

                                               

यशवंतगड (रेडी)

यशवंतगड रेडी किल्ला हा भारताच्या गोवा राज्यातील एक किल्ला आहे. या गडाची जागा खाडीच्या मुखावर असलेल्या टेकडीवर आहे. गडाला मजबूत तटबंदी असून बुरुजही बांधलेले आहेत. तटदरवाज्यातून प्रवेश केल्यावर बालेकिल्याकडे जाणारी पाखाडी लागते. तेथून पुढे एक तटबंद ...

                                               

रत्‍नदुर्ग

रत्‍नदुर्ग हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. रत्‍नागिरी शहरापासून अवघ्या २-३ कि.मी. वर असणारा रत्‍नदुर्ग हा पर्यटकांसाठी मुख्य आकर्षणाचा विषय ठरला आहे तो त्यावरील अत्यंत सुंदर भगवती मंदिरामुळे, येथून दि्सणाऱ्या समुद्राच्या विहंगम द ...

                                               

रसाळगड

सह्याद्रीची रांग उत्तरदक्षिण पसरलेली आहे. मुख्य रांगेपासून सुटावलेल्या अनेक रांगा पाच पंचवीस मैल लांबवर पसरलेल्या आहेत. पोलादपूर सोडून खेडवरून चिपळूणकडे रसाळगड, सुमारगड, महिपतगड हे तीन दुर्ग लक्ष वेधून घेतात. हे सर्व किल्ले जावळीच्या खोऱ्यातच येत ...

                                               

रांगणा

रांगणा हा भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या कोल्हापूर जिल्हयातील एक किल्ला आहे.किल्ले रांगणा उर्फ प्रसिध्दगड सहयाद्रीच्या धारेतून दक्षिणेस पसरलेल्या, पण घाटमाथ्यापासून अलग झालेल्या डोंगरावर तसेच देश, कोकण व गोवा यापासून जवळ मोक्याच्या ठिकाणी वसलेला ...

                                               

राजकोट आणि सर्जेकोट

राजकोट आणि सर्जेकोट हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. मालवण शहराच्या उत्तरेस दोन छोटेखानी किल्ले आहेत. राजकोट आणि सर्जेकोट हे दोन्ही कोट नैसर्गिक बंदरे आहेत.

                                               

राजकोट किल्ला

राजकोट किल्ल्याची उभारणी शिवाजी महाराजांनी इ.स १६६४ ते १६६७ च्या दरम्यान केली. सन १७६६ मध्ये इंग्रज व करवीरकर यांच्यात झालेल्या तहानुसार राजकोट किल्ल्यात इंग्रजांनी वखारीसाठी व मोठ्या जहाजांना उभे रहाण्यासाठी परवानगी मागितली होती. १८६२ मध्ये किल् ...

                                               

राजमाची

राजमाची हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. पुणे-मुंबई महामार्गावर खोपोली व लोणावळा दरम्यान हा किल्ला सहजगत्या दिसतो. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ एप्रिल, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित क ...

                                               

रामशेज किल्ला

Sai matre किल्ला हा नाशिक शहराच्या उत्तरला १४ कि.मी. अंतरावर आहे. नाशिकजवळच्या दिंडोरी पासून हा १० मैलाच्या अंतरावर आहे. हा किल्ला मराठ्यांनी साडेसहा वर्ष मुघलांविरुद्ध लढवला होता. ह्या किल्ल्याबद्दल अशी आख्यायिका सांगतली जाते की येथे श्रीराम जेव ...

                                               

रामसेज किल्ला

रामसेज किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक ऐतिहासिक किल्ला आहे. हा पुण्याहून २९० कि.मी. पुणे - नाशिक - हरसू - थानपाडा - खैरपाली या मार्गावर आहे.

                                               

रायरीचा किल्ला

रायरीचा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. पाचगणीचे टेबललॅड सर्वांनाच महितच असते मात्र त्याच्यापेक्षाही उंच आणि लांब असे टेबललॅड म्हणजे रायरीचे पठार. भोरपासून ८ कि.मी. अंतरावर असणारे हे रायरीचे पठार पुण्याहून एका दिवसात पाहून ...

                                               

रायरेश्वर

स्वराज्याच्या शपथेचा सक्षिदार किल्ले रायरेश्वर रायरीचे पठार भोरपासून ८ किलोमीटर अंतरावर आहे. पुण्याहून एका दिवसात पाहून येण्यासारखे आहे. दाट झाडी, खोल दर्‍या, उंचच्या उंच सुळके, अस्ताव्यस्त पसरलेली पठारे, लांबच लांब सोंडा आणि आडवळणी घाट, यांमुळे ...

                                               

रेवदंडा किल्ला

कुंडलिका नदी अरबी समुद्राला जेथे मिळते, त्या कुंडलिका खाडीच्या मुखावर असलेल्या रेवदंडा गावाचा उल्लेख थेट महाभारत काळात सापडतो. त्याकाळी हे गाव रेवतीक्षेत्र म्हणून प्रसिद्ध होते. १५ व्या शतकात रेवदंडा गावाचे महत्त्व ओळखून पोर्तुगिजांनी खाडीच्या मु ...

                                               

रोहिडा

सह्याद्रीच्या डोंगररांगेत भोर ते महाबळेश्वर असा एक सुरेख डोंगरमार्ग आहे. या डोंगररांगेत ३ ते ४ किल्ले आहेत. यापैकी एक रोहीड खोऱ्यात वसलेला किल्ला म्हणजेच ‘किल्ले रोहिडेश्वर’. रोहीडखोरे हे नीरा नदीच्या खोऱ्याच्या काही भागात वसलेले आहे. या खोऱ्यात ...

                                               

रोहिदास (किल्ला)

रोहिदास हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. हा किल्ला पुणे, नाशिक आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर स्थित आहे. हा किल्ला पूर्ण किल्ला नसून हरिश्चंद्रगडावरील तीन शिखरांपैकी एक आहे. पुणे, ठाणे आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांच्या सीम ...

                                               

लळिंग किल्ला

किल्ले लळिंग: लळिंग जि. धुळे महाराष्ट्र इ.स.१७५२ मध्ये श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकरप्रथम व मराठी सैन्याने भालकीच्या युद्धात निजामाचा पराभव केल्यानंतर हा किल्ला होळकर साम्राज्याच्या अंतर्गत आला. त्यामुळे मराठी साम्राज्यात श्रीमंत सुभेदार मल्हार ...

                                               

लिंगाणा

लिंगाणा हा रायगड किल्ल्याचा उपदुर्ग आहे.माणगड, सोनगड, महिन्द्रगड, लिंगाणा, कोकणदिवा हे किल्ले रायगडाकडे जाणाऱ्या घाटवाटांवर पहारे देतात. कावळ्या, बोचेघोळ, निसनी, बोराटा, सिंगापूर, फडताड, शेवत्या, मढ्या अशी घाटांची नावे आहेत. या वाटांवरून सह्याद्र ...

                                               

लोहगड

लोहगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे, इ. स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.

                                               

वर्धनगड

वर्धनगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. सह्याद्रीची एक रांग माणदेशातून फिरली आहे. तिचे नाव महादेव डोंगर रांग. त्या रांगेवर भांडलीकुंडल नावाचा जो फाटा आहे त्यावर कोरेगाव खटाव तालुक्‍याच्या सीमेवर, कोरगावपासून ७ मैलांवर व साताऱ्याच ...

                                               

वल्लभगड

वल्लभगड हा किल्ला भारताच्या कर्नाटक राज्यातल्या बेळगाव जिल्ह्यात संकेश्वर शहरानजीक आहे. कोल्हापूरहून बेळगावकडे पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाने जाताना संकेश्वरच्या अलीकडे सुमारे ३ कि.मी. अंतरावर डावीकडे हा गड दिसतो.

                                               

वसंतगड

वसंतगड महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एक किल्ला आहे. हा किल्ला पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील उंब्रज आणि कऱ्हाड यांच्या दरम्यान रस्त्याच्या पश्चिमेकडे आहे. वसंतगड आणि तळबीड गाव हे वसंतगड या किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. या महामार्गावरी ...

                                               

वसईचा किल्ला

वसईचा किल्ला हा महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील वसईजवळ असणारा एक भुईकोट किल्ला असून तो समुद्रकिनाऱ्यालगत बांधलेला आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.

                                               

वांद्रेचा किल्ला

कॅस्टिला डी अगुआडा पोर्तुगीज: वाटरपॉईंटचा किल्ला,हा वांद्रेचा किल्ला म्हणून ओळखला जातो. हा मुंबईचा वांद्रे येथील एक किल्ला आहे. पोर्तुगीज "कॅस्टेलो" किल्लेवजा वाडा साठी "कॅस्टिला" ही चुकीची स्पेलिंग आहे. योग्यरित्या, याला कॅस्टेलो दा अगुआडा म्हटल ...

                                               

वाघेरा किल्ला

वाघेरा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक ऐतिहासिक किल्ला आहे. हा पुण्याहून २९० कि.मी. पुणे - नाशिक - हरसू - थानपाडा - खैरपाली या मार्गावर आहे.

                                               

वारूगड

विजापूरहून होणाऱ्या स्वाऱ्यांना पायबंद बसावा, तसेच स्वराज्याची ही बाजू मजबूत असावी, यासाठी या परिसरात शिवछत्रपतींनी संतोषगड आणि वारूगड हे शिलेदार उभे केले. आग्रा मोहिमेच्या सुमारास वारूगडाचे ठाणे राजांनी जिंकल्याचेही सांगितले जाते. पुढे पेशवाईनंत ...

                                               

वासोटा

वासोटा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला अनुभूती देणारा वासोटा किल्ला अनेक दुर्गयात्रींचा आवडता किल्ला आहे. नैसर्गिक दुर्गमता लाभलेला हा किल्ला जावळीच्या जंगलामधील एक अनोखे दुर्गरत्‍न आहे. सह्याद्रीची मुख्य रांग ही दक्षिणोत्तर पसरलेली आ ...

                                               

विजयदुर्ग

विजयदुर्ग किंवा घेरिया हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला एक जलदुर्ग आहे. हा किल्ला मुंबईच्या दक्षिणेस सुमारे २२५ किलोमीटरवर व गोव्याच्या उत्तरेस १५० किलोमीटरवर आहे. सुमारे १७ एकर जागेत हा कि ...

                                               

विलासगड

गडावर जाण्यासाठी कातळात खोदून तयार केलेल्या पायऱ्यांची वाट आहे,या वाटेने ३० मिनीटे चालल्यावर आपण मल्लिकर्जुन मंदिरापाशी येवून पोहोचतो हे मंदीर कातळाच्या पोटातील गुहेत असून त्याच्या समोर यादवकालिन बांधणीचा छोटासा मंडप आहे या मंडपातून मूळ गुहा मंदि ...

                                               

विशाळगड

विशाळगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. विशाळगड हा किल्ला कोल्हापूरच्या वायव्येस ७६ कि.मी. अंतरावर वसलेला आहे. सह्याद्री डोंगररांग आणि कोकण यांच्या सीमेवर तसेच आंबा घाट आणि अनुस्कुरा घाट यांना वेगळ्या करणाऱ्या डोंगरावर किल्ले विश ...

                                               

विसापूर

विसापूर ऊर्फ संबळगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. मुबईहून पुण्याकडे जातांना लोणावळा सोडले की लोहगड-विसापूर ही जोडगोळी गिर्यारोहकांचे लक्ष वेधून घेत असते. मळवली रेल्वेस्थानकावर उतरल्यावर समोरच दिसतो तो म्हणजे लोहगड. मात्र डोंगरा ...

                                               

शिरगावचा किल्ला

हा किल्ला पालघर तालुक्यात माहीमच्या उत्तरेला ५ कि.मी. अंतरावर आहे. शिरगावचा किल्ल्यापाठचा समुद्रकिनारा अत्यंत सुंदर असून किल्ला तसा दुर्लक्षित असल्याने समुद्रकिनाराही निर्मनुष्य असतो. परंतु सध्या मात्र बऱ्यापैकी डागडुजी करून किल्ला सुस्थित केला आहे.

                                               

शिवडीचा किल्ला

शिवडीचा किल्ला महाराष्ट्राच्या शहरातील मुंबई शहरातील एक किल्ला आहे. याची रचना ईस्ट इंडिया कंपनीने १६८० साली केली. येथून मुंबईच्या बंदरावर नजर ठेवता येते.

                                               

शिवनेरी

शिवनेरी किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. शिवनेरीचा हा प्राचीन किल्ला महाराष्ट्र राज्यात जुन्नर शहराजवळ, पुण्यापासून अंदाजे १०५ किलोमीटरवर आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय ...

                                               

शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादी

saty शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांची यादी खाली दिल्याप्रमाणे आहे. यामध्ये डोंगरी किल्ले, भुईकोट व सागरी किल्ल्यांचा समावेश आहे, तसेच महाराष्ट्र, कर्नाटक तामिळनाडू व गोवा या सध्याच्या राज्यातील किल्ल्यांचाही समावेश आहे. यापैकी सुमारे १११ किल्ले ...

                                               

संतोषगड

संतोषगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. संतोषगडाला ताथवड्याचा किल्ला असे ही म्हणतात. सह्याद्रीची मुख्य डोंगररांग प्रतापगडापासून तीन भागांमध्ये विभागली गेलेली आहे.शंभूमहादेव रांग,बामणोली रांग आणि म्हसोबा रांग यापैकी म्हसोबा डोंगरर ...

                                               

सज्जनगड

सज्जनगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. आश्वलायन कृषींचे वास्तव्याचे स्थान म्हणून आश्वलायनगड, अस्वलांची येथे वस्ती म्हणून अस्वलगड, नवरसतारा,अशी आणखीही काही नावे इतर कालखंडात याला लाभली आहेत. परळी गावाकडील दरवाज्यातूनच किल्ल्यात प ...

                                               

सदाशिवगड (कराड)

किल्ले सदाशिवगडचा डोंगर सातारा जिल्ह्यातील कऱ्हाडपासून ६ कि.मी.वर आहे. याची समुद्र सपाटीपासूनची उंची सुमारे ३०५० फूट आहे. पायथ्याशी असलेल्या ओगलेवाडी या गावातून या डोंगरावर जाता येते. संपूर्ण रस्ता पायऱ्यांचा असून सुमारे १००० पायऱ्या आहेत. सदाशिव ...

                                               

सप्तशृंगी

सप्तशृंगी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. तो नाशिक जवळील नांदुरी गावाजवळ वसलेला असून अनेक कुटुंबांची कुलदैवत असलेल्या सप्तशृंगी देवीचे तीर्थक्षेत्र आहे. हे महाराष्ट्रातील देवीच्या महाराष्ट्रात असलेल्या देवीची साडेतीन पीठांपैकी अर ...

                                               

सप्तशृंगी देवी

नाशिक जिल्ह्यातील वणी येथे सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे. पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या साडेतीन पीठांपैकी ते अर्धे पीठ आहे, अशी मान्यता आहे. बाकीची तीन पीठे म्हणजे, कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी व ...

                                               

सरसगड

सरसगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. पाली या गावाच्या पूर्वेस हा किल्ला आहे. पायथ्याच्या पाली गावातून इथे येऊन किल्ला पाहणे ३-४ तासांत होते. या किल्ल्याच्या पूर्वेला १०-१२ कि.मी. वर सुधागड हा किल्ला आहे. धनगड, कोरीगड, तेलबैला, ख ...

                                               

सर्जेकोट

मालवणहून एसटीने सर्जेकोटला जाता येते. सर्जेकोट स्टॉपपासून १० मिनिटात चालत किल्ल्यावर पोहोचता येते. सर्जेकोट पंचक्रोशी मच्छीमार सहकारी सोसायटी पासून डाव्या हाताने जाणार्‍या रस्त्याने थेट किल्ल्यात जाता येते. मालवणहून रिक्षा ठरवूनही किल्ल्यावर जाता ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →