ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 82                                               

तुकाराम जाधव (गिर्यारोहक)

तुकाराम जाधव हे एक मुंबईतील विले पार्ल्याच्या दीनानाथ नाट्य मंदिरात नाटकांचे फलक रंगवणारे एक कलावंत आहेत. ते इ.स. १९७८पासून हे काम करीत आहेत. याशिवाय जाधव हे गिऱ्यारोहकही आहेत. ३०० वर्षे मानवाचा स्पर्श झालेला लिंगाणा ते चढून गेले आहेत. दुर्गम भवा ...

                                               

जिंजीचा किल्ला

जिंजीचा किल्ला हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक किल्ला आहे. या किल्ल्याला राजगड आणि रायगडनंतर, शिवाजी महाराजांची तिसरी राजधानी मानतात. शिवाजीनंतर राजाराम महाराजांनी जिंजीच्या मदतीने हिंदवी स्वराज्याची पुनः प्रतिष्ठापना केली.

                                               

जीवधन

जीवधन हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. घाटघरच्या परिसरात असलेला हा पूर्वमुखी किल्ला प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठी उभारण्यात आला होता. नाणेघाटापासून जीवधन किल्ला अगदी हाकेच्या अंतरावर आहे. जीवधनच्या पायथ्याच ...

                                               

तांदूळवाडी

तांदूळवाडी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. तांदूळवाडी किल्ला पालघर जिल्ह्यातील लालठाणे या गावाजवळ आहे. तो मुंबईपासून १०४ कि.मी. इतक्या अंतरावर आहे.

                                               

तारामती (किल्ला)

तारामती हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. हा किल्ला पुणे, नाशिक आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर स्थित आहे. हा किल्ला पूर्ण किल्ला नसून हरिश्चंद्रगडावरील तीन शिखरांपैकी एक आहे. पुणे, ठाणे आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांच्या सीम ...

                                               

तिकोना

तिकोना हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. पवना नदीवरील धरणाजवळ पुण्याच्या साधारण ६० कि.मी. अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ३,५०० फूट उंच आहे. तुंग किल्ला ३-४ कि.मी. अंतरावर दिसतो. किल्ल्याच्या त्रिकोणी आकारामुळे याल ...

                                               

तुंग

तुंग हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. ११ जून १६६५ रोजी झालेल्या पुरंदरच्या तहात शिवाजी महाराजांनी जयसिंगाला दिलेल्या २३ किल्ल्यांपैकी तुंग हा एक किल्ला होता. ==भौगोलिक स्थान==तुंग

                                               

तुंगी किल्ला

किल्ले - गो. नी. दांडेकर सांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो दुर्गदर्शन - गो. नी. दांडेकर सह्याद्री - स. आ. जोगळेकर ट्रेक द सह्याद्रीज इंग्लिश - हरीश कापडिया महाराष्ट्रातील दुर्ग - निनाद बेडेकर दुर्गकथा - निनाद बेडेकर दुर्गवैभव - निनाद बेडेकर डोंगर ...

                                               

तेरेखोल किल्ला

तेरेखोल किल्ला हा भारताच्या गोवा राज्यातील एक किल्ला आहे. गोव्याच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये क्रांतीकारकांना निवारा देण्याचे मोठे काम तेरेखोलने केले आहे.

                                               

त्रिंगलवाडी किल्ला

त्रिंगलवाडी किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. या किल्ल्याच्या पायथ्याशी, वाकी नदीच्या उगमस्थानावर झंझराजाने बांधलेले शंकराचे देऊळ आहे.

                                               

थाळनेर किल्ला

थाळनेर किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. थाळनेर म्हणजे थळ + निर या शब्दांची संधी आहे. थळ म्हणजे जमीन आणि निर म्हणजे पाणी. जेथे समृद्ध जमीन आहे आणि मुबलक पाणी आहे असे थाळनेर.

                                               

दातेगड

दातेगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. पाटण जवळील दातेगड हा किल्ला प्रेक्षणीय असून देखील उपेक्षित राहिलेला आहे. चारी बाजूंनी नैसर्गिक काळ्या कातळाची तटबंदी लाभलेल्या दातेगडाचे दुर्गवैशिष्ट्य म्हणजे या गडावरील बऱ्याच वास्तू दगडातच ...

                                               

दुर्ग

दुर्ग म्हणजे जिथे शिरकाव करणे दुर्गम असते असे बांधलेले ठिकाण आहे. मध्ययुगीन मराठीत ह्यासाठी अरबीतून आलेला किल्ला हा शब्द वापरला जाई. शिवछत्रपतींच्या प्रेरणेने रचल्या गेलेल्या राजव्यवहारकोषात किल्ल्यासाठी दुर्ग हा प्रतिशब्द सुचवला आहे. अगदी प्राची ...

                                               

दुर्ग - ढाकोबा

दुर्ग - ढाकोबा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. जुन्नर परिसरातील घाटाच्या अगदी कडेवर मीना मावळ आंणि कुकड मावळातील अणे-माळशेज डोंगररांगेतील हा सर्वोच्च जुळा किल्ला. दुर्ग आणि ढाकोबा या जुळ्या किल्ल्यांच्या उभारणीमागे घाटवाटांवर लक् ...

                                               

दुर्गाडी किल्ला

कल्याण शहर उल्हास नदी, खाडी किनारी वसलेले आहे. सातवाहनांच्या राजवटीमध्ये कल्याण बंदर खूप प्रसिद्ध होते. मध्यपूर्व देशातील तसेच रोम पर्यंत चालणाऱ्या व्यापाराचे कल्याण हे केंद्र होते. कल्याण बंदरामध्ये येणारा व्यापारी माल येथून नाणेघाटमार्गे जुन्नर ...

                                               

देवगड किल्ला

मुंबई व पुण्यावरून देवगड येथे जायला रेल्वे व बस असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. देवगड मुंबईपासून ५०० किलोमीटर अंतरावर आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील नांदगाव तिठ्यावरून उजवीकडे ४० किलोमीटर अंतरावर किल्ला आहे. कणकवली हे देवगड येथून जवळ असलेले रेल्वेस ...

                                               

दौलतमंगळ

पुणे जिल्ह्यामधील पुरंदर तालुक्यामध्ये माळशिरस गावात दौलतमंगळ नावाचा लहानसा किल्ला आहे. पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध शिवमंदिरामधील शिल्पकलेने नटलेले भुलेश्वरचे प्रख्यात शिवमंदिर हे दौलतमंगळ किल्ल्यामध्ये आहे. अनेक भाविकांची नित्यनियमाने भुलेश्वर मंद ...

                                               

दौलताबाद

तुघलकांची सत्ता क्षीण झाल्यावर अल्ला‍उद्दीन हसन बहामनी याच्या अधिपत्याखाली दक्षिणेत इ.स. १३४७ साली बहामनी घराण्याची स्थापना झाली. ते राज्य सुमारे १५० वर्षे टिकले. देवगिरी अथवा दौलताबाद ही बहामनींची काही काळ राजधानी होती. सोळाव्या शतकात बहामनी राज ...

                                               

धोडप

नाशिक जिल्हयातील व कळवण तालुक्यातील किल्ला आहे. नाशिक जिल्ह्याच्या मध्यभागातून जाणारी सह्याद्रीची पूर्वपश्चिम डोंगररांग म्हणजे अजंठा-सातमाळा ही होय. अजंठा-सातमाळा रांग म्हणजे गिरीदुर्गाची साखळी आहे. या साखळीमधील सर्वात उंच आणि बलदंड किल्ला म्हणजे ...

                                               

नगरधाण

नगरधाण भारतातील महाराष्ट्र राज्याच्या नागपूर जिल्ह्यात रामटेकपासून वायव्येस सुमारे ७ कि. मी. अंतरावर असलेला हा भुईकोट प्रकारातील एक किल्ला आहे. वाकाटककालीन असलेल्या या किल्ल्यास जुना इतिहास आहे. हा किल्ला आहे. इसवी सनाच्या ४ थ्या शतकात ही जागा नं ...

                                               

नरनाळा किल्ला

नरनाळा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. या किल्ल्याचे शासक सोलंकी राजपुत राजा नारणाल सिंह स्वामी यांच्या नावावर या किल्ल्याचे नामकरण झाले. पुढे याच नारणाल सिंह स्वामींचे वंशज, रावराणा नारणाल सिंह सोलंकी द्वितीय इथले किल्लेद ...

                                               

नळदुर्ग

नळदुर्ग हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यामधील एक किल्ला आहे. नळदुर्ग किल्ला हे एक प्रसिद्ध प्राचीन किल्ला आहे. नळदुर्ग हा महाराष्ट्रातील भुईकोट किल्ल्यातील सर्वांत मोठा किल्ला आहे. याची तटबंदी जवळजवळ ३ कि.मी. लांब पसरलेली आहे. ...

                                               

नारायणगड

नारायणगड हा जुन्नर तालुक्यातल्या नारायणगावजवळ राष्ट्रीय महामार्ग ६०च्या पूर्वेला आहे. या गडावर पुरातन लेणे व पाण्याची टाके आहेत. या गडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य होते असे सांगितले जाते. खोडद गावाच्या उत्तरेला नारायणगड आहे. त्याच्या कुश ...

                                               

निवती किल्ला

सिंधुदुर्ग किल्ल्याच्या दक्षिणेला, मालवण पासून १० किमी व वेंगुर्ल्यापासून १५ किमी सागरी अंतरावर असलेल्या निवती गावातील समुद्रात शिरलेल्या डोंगरावर शिवाजी महाराजांनी निवतीचा किल्ला बांधला. मालवणजवळ असलेली कर्ली खाडी ते वेंगुर्ला ह्या सागरी भागावर ...

                                               

रमेश नेवसे

रमेश जि. नेवसे हे सह्याद्रीमध्ये सन १९६५ पासून भ्रमंती करणारे गड-अभ्यासक आहेत. ते पुण्यातील किर्लोस्कर न्युमॅटिक्समाधून मेकॅनिकल ड्राफ्ट्समन म्हणून निवृत्त झाले आहेत. त्यांनी लिहिलेल्या गडकिल्ल्यांवरील १८ पुस्तके, ९ डिसेंबर २०१७ या एकाच दिवशी आणि ...

                                               

पट्टागड

पट्टागड ऊर्फ विश्रामगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. हा गड नगर-नाशिक जिल्ह्य़ांच्या हद्दीवर असणाऱ्या अकोले तालुक्यातील ’पट्ट्याची वाडी’ जवळ आहे.

                                               

पद्मदुर्ग

पद्मदुर्ग ऊर्फ कासा हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात असलेला मध्ययुगीन जलदुर्ग आहे. मराठा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा किल्ला मुरूड गावाजवळील समुद्रात आहे. मुरूड रायगड जिल्ह्यामधील तालुक्याचे गाव आहे. जंजिरा व सामराजगड असे इतर किल्ले आहेत.

                                               

पवनीचा किल्ला

पवनीचा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. हा किल्ला भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे स्थित आहे. तो भंडारा शहरापासून ४७ आणि नागपूरपासून ८२ किलोमीटर अंतरावर आहे. पवनी गावाच्या तीन बाजूनी टेकड्या आणि एका बाजूने वैनगंगा नदी वाहते. त् ...

                                               

पांडवगड

सातारा जिल्ह्यातील वाई तालुका हा कृष्णा नदीच्या खोऱ्यात वसलेला आहे. कृष्णा नदीच्या उत्तरबाजूस रायरेश्वरापासून निघणारी महादेव रांग आहे. सह्याद्रीच्या या उपरांगेतील एका शृंगावर पांडवगड नावाचा किल्ला बांधलेला आहे. शिलाहार राजा भोज याने सातारा जिल्ह् ...

                                               

पिसोळ

पिसोळ नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात आहे. ==कसे जाल?==नाशिक हुन सटाणा बागलाण जाण्यासाठी भरपुर बसेस उपलब्ध आहेत. तेथून पुढे ताहराबाद या 22 किमी अंतरावर असलेल्या गावी जावे नंतर तेथून सोमपुर या 4 किमी वरिल गावी जावे नंतर मात्र वाहन उपलब्धता नाही ...

                                               

पूर्णगड किल्ला

पूर्णगड किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. रत्नागिरी् जिल्यातील मुचकुंदी नदीच्या मुखाजवळ पूर्णगडाचा छोटासा किल्ला गतवैभवाच्या खाणाखूणा जपत उभा आहे. पूर्णगडाच्या दक्षिण अंगाला मुचकुंदी नदीची खाडी असून पश्चिमेकडे सागर किनारा आह ...

                                               

पेब

पेब विकटगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. पनवेलच्या ईशान्येला मुंबई-पुणे मार्गावरील नेरळपासून पश्चिमेला तीन-चार किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. हा किल्ला चढताना लागणारे जंगल घनदाट आहे. पेबच्या किल्ल्याचे विकटगड असे देखील नाव आहे.

                                               

प्रचितगड

प्रचितगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्याच्या शृंगारपूर या ऐतिहासिक गावाजवळ प्रचितगड आहे. या गडावर सह्याद्री पर्वतामधून वाट काढत जायचे म्हणजे बिकट परिस्थितीची व अनेक संकटांची प्रचिती घ्यावी ...

                                               

प्रतापगड

ही माहिती देणारे आकाश लंघे पाटील प्रतापगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. =गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे वाहनतळावरून गडाच्या दक्षिणेच्या टेहळणी बुरुजाखालून सरळ जाणाऱ्या पायवाटेने आपण थोड्या वेळातच तटबंदीत लपविलेल्या पश्चिमाभिमुख मह ...

                                               

प्रबळगड - मुरंजन

किल्ले मुरंजन उर्फ प्रबळगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. हा किल्ला मुंबई-पुणे हमरस्त्यावरुन दिसतो. पूर्वेला उल्हास नदी, पश्चिमेला गडी नदी, दक्षिणेला पाताळगंगा नदी, माणिकगड आणि नैऋत्येला कर्नाळा किल्ला आहे, तसेच जवळच असलेला इरशाळगड.

                                               

बहादूरवाडी

बहादूरवाडी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात बहादूरवाडी हा स्थलदुर्ग आहे. पुणे-बेंगलोर महामार्गावर तांदुळवाडी गावातून डाव्या बाजूस एक फाटा लागतो, तेथून ३ कि.मी. अंतरावर बहादूरवाडी गाव लागते. गावात ...

                                               

बाणूरगड

किल्ले बाणूरगड हा इतिहासात भूपाळगड किंवा भोपाळगड या नावाने ओळखला जातो, सांगली जिल्ह्यातील खानापूर व आटपाडी तालुका व सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका अशा तीन तालुक्यांच्या सीमारेषेवर भूपाळगड उभा आहे. शिवकालात स्वराज्याच्या सीमारक्षेच्या दृष्टीने ...

                                               

बाळापूर किल्ला

बाळापूर किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. विदर्भातील अकोला जिल्ह्यामध्ये बाळापूर हे तालुक्याचे ठिकाण आहे. मान आणि महिषी या नद्यांच्या संगमावर वसलेले बाळापूर हे जळगाव ते अकोला या राष्ट्रीय महामार्गावर आहे. ते बुलढाणा तसेच वाश ...

                                               

बेलापूरचा किल्ला

बेलापूरचा किल्ला हा नवी मुंबईतील एक खाडीलगतचा किल्ला आहे. हा किल्ला जंजिऱ्याच्या सिद्दी याने बांधला आहे. त्यानंतर हा किल्ला पोर्तुगीज व मराठा साम्राज्यात होता. १९व्या शतकाच्या पुर्वार्धात हा ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. मध्य रेल्वेच्या सीबीडी बेला ...

                                               

ब्रह्मगिरी किल्ला

त्र्यंबकेश्वरापासून गंगावर्तकडे जाणाऱ्या ज्या पायऱ्या सुरू होतात, त्या पायऱ्यांनी वर चढताना पंधरा मिनिटानंतर डावीकडे ब्रह्मगिरीला जाणारी वाट दिसते. या ठिकाणी दिशादर्शक फलकही आहे. साधारणतः वीस मिनिटे चालल्यावर त्र्यंबकेश्वराच्या कुशावर्ताकडून येणा ...

                                               

भरतगड

शिवाजी महाराजांनी येथे गड बांधण्याच्या दृष्टीने पहाणी केली होती. पण पाण्याची सोय न झाल्यामुळे त्यांनी हा प्रयत्न सोडून दिला. पुढे फोंड सावंतानी प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले. गडावर पाणी मिळाल्यावर त्यांनी येथे किल्ला उभारला. पुढे १८१ ...

                                               

भिवगड

भिवगडाचा किल्ला हा भिवसेन कुआरा म्हणूनही ओळखला जातो. दुर्गम भागातील भिवगड हा नागपूर जिल्ह्यामधील पारशिवनी तालुक्यामध्ये आहे. पारशिवणी तालुका नागपूरच्या उत्तरेला आहे. या तालुक्याच्या उत्तर भागामध्ये घनदाट जंगल आहे. या जंगलामधून पेंच नदी वाहते. पें ...

                                               

भुदरगड

भुदरगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असलेला एक किल्ला आहे. कोल्हापूरपासून साधारणपणे ५०-५५ कि.मी. अंतरावर हा किल्ला आहे. भुदरगड तालुक्यातील गारगोटी जवळील हा किल्ला आठशे मीटर लांब व सातशे मीटर रुंदी़चा हा किल्ला तेथील भै ...

                                               

भूपतगड किल्ला

भूपतगड किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातल्या जव्हारजवळचा एक किल्ला आहे. जव्हारपासून ह १६ किलोमीटरवर आहे. भूपतगडाची निर्मिती ही त्र्यंबक ते जव्हार या प्राचीन व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी झाली असावी. जव्हार ठाणे जिल्ह्यात आहे. तेथे पोहोच ...

                                               

भूषणगड

सातारा जिल्ह्यातील माण तसेच खटाव तालुक्यातील तालुक्याचे गाव वडूज आहे. वडूज हे गावा सातारा, कर्‍हाड, फलटण, दहिवडी यांच्याशी गाडीमार्गाने जोडले गेले आहे.

                                               

भैरवगड

भैरवगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्यातील एक किल्ला आहे. भैरवगड या नावाचे एकूण पाच किल्ले महाराष्ट्रात आहेत, त्यांपैकी हा एक. बाकीचे असे: मोरोशीचा भैरवगड ठाणे जिल्हा, कणकवलीजवळचा नरडव्याचा भैरवगड सिंधुदुर्ग जिल्हा, कोथळ्याचा भै ...

                                               

भोरगिरी किल्ला

पुणे जिल्ह्यामध्ये खेड तालुका आहे. पुण्याच्या उत्तर भागात असलेल्या खेड तालुक्याचे मुख्य गाव म्हणजे राजगुरुनगर. क्रांतिकारक राजगुरू यांचा जन्म येथे झाल्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ खेड गावाचे नाव बदलून राजगुरुनगर असे ठेवण्यात आले. राजगुरुनगर हे ताल ...

                                               

मंगळगड

मंगळगडाला जाण्यासाठी तीन-चार मार्ग आहेत. चंद्रगड पाहून तेथून महादेव मुर्‍ह्यामार्गे अंदाजे सहातासांच्या पाय प्रवासानंतर मंगळगडाला पोहोचता येते. या पायी मार्गावर दोनदा डोंगर चढून उतरावा लागतो. भोर-महाड मार्गावर वरंधा घाट आहे. वरंधा घाटाच्या कोकणात ...

                                               

मच्छिंद्रगड

मच्छिंद्रगड हा सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एक छोटेखानी किल्ला आहे. इ.स. १६७६ च्या सुमारास स्वराज्यास बळकटी आणण्याकरता म्हणून छत्रपती शिवरायानी जी दुर्गशृंखला बांधली त्यापैकी मच्छिंद्रगड हा शेवटचा किल्ला होता. हा किल्ला कमळभैरवाच्या डोंगर ...

                                               

मदनगड

मदनगड हा किल्ला अलंग आणि कुलंग गडांच्या मध्ये असून दोन्ही गडावरुन मदनगडावर जाण्यासाठी वाट आहे. दोन्ही गडावरुन मदन गडाच्या पायथ्याशी आल्यानंतर येथून पुढे जाण्यासाठी प्रस्थरारोहणाच्या सहाय्याने काही फुट वर गेल्यावर दगडी जिने लागतात. हे जिने चढून गे ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →