ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 81                                               

अजिंक्यतारा

अजिंक्यतारा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यामधील सातारा या जिल्ह्यातील सातारा गावातीलच एक किल्ला आहे. प्रतापगडापासून फुटणार्‍या बामणोली रांगेवर अजिंक्‍यतारा उभारलेला आहे. अजिंक्‍यतार्‍याची उंची साधारणत: ४४०० फूट असून त्याचा दक्षिणोत्तर विस्तार ६०० ...

                                               

अर्नाळा

अर्नाळा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. अर्नाळा बेटाच्या वायव्येस हा जलदुर्ग आहे. उत्तर कोंकणातील वैतरणा नदी या किल्ल्याजवळ समुद्रास मिळते, त्यामुळे येथून खाडीच्या सर्व प्रदेशावर येथून नजर ठेवता येत असे.

                                               

अर्नाळा किल्ला

अर्नाळा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.

                                               

अलंग

अलंग हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील अत्यंत अवघड असा हा किल्ला आहे. घनदाट जंगल व विरळ वस्तीमुळे हा परिसर जरा त्रासदायक आहे. गडावर जाण्याच्या अवघड वाटा, भरपूर पाऊस यामुळे हा किल्ला तसा उपेक्षि ...

                                               

अलिबाग - हिराकोट

अलिबाग - हिराकोट हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. माहिति हा किल्ला आता कारागृह म्हणून वापरण्यात येत आहे. अलिबाग पोलिस मुख्यालय ही या किल्ल्या सोमोर उभारण्यात आले आहे.

                                               

अशेरीगड

अशेरीगड हा ठाणे जिल्ह्यातील गड आहे. ठाणे जिल्ह्यातील पालघर तालुका आजही गडकोटांनी समृद्ध असलेला तालुका म्हणून ओळखला जातो. मुंबई- ठाणे शहरातील बहुतेक किल्ले आज नामशेष होण्याच्या मार्गावर असताना पालघर तालुक्यातील गडकोट मात्र लहान लहान डोंगररांगांवर ...

                                               

अहमदनगरचा भुईकोट किल्ला

मनमाड-दौंड रेल्वेमार्गावर अहमदनगर येथे मध्य रेल्वेचे स्टेशन आहे. स्टेशनाजवळच अहमदनगर शहर आहे. शहराच्या पूर्व दिशेला प्रस्तुत भुईकोट किल्ला आहे. अहमदनगरहून भिंगारला जाणार्‍या अहमदनगर पालिका परिवहनच्या बसेस किंवा शेअर ऑटोने किल्ल्याकडे जाता येते. य ...

                                               

अहिवंत

अहिवंत हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. अहिवंत किल्ला अजंठा सातमाळ विभागात येतो. त्यामुळे नाशिकमार्गे अथवा मनमाड मार्गे या किल्ल्यावर जाता येते. तसेच, गुजरात सापुतारा मार्गेदेखील जाता येते.

                                               

आंबोळगड

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात दोन किनारी दुर्ग आहेत, ते म्हणजे आंबोळगड व यशवंतगड. "मुसाकाजी" या प्राचीन बंदरावर तसेच समुद्रावर नजर ठेवण्यासाठी आंबोळगड बांधण्यात आला. इ.स. १८१८ मध्ये इंग्रजी सेनेतील कर्नल इमलॉक याने किल्ला जिंकला. इ.स. १ ...

                                               

आजोबागड

आजोबागड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. बालाघाटाच्या रांगेत रतनगड आणि हरिश्चंद्रगड यांच्या मधोमध अगदी कडेला असलेला आजोबाचा डोंगर एखाद्या पुराण पुरुषासारखा दिसतो. या गडाची ३,००० फुट उभी भिंत ही प्रस्तरारोहकांसाठी एक आव्हान व आगळे- ...

                                               

आमनेरचा किल्ला

आमनेरचा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.भारतातील महाराष्ट्र राज्याच्या अमरावती जिल्ह्याच्या धारणी या भागात असलेला हा किल्ला आहे.

                                               

इंद्राई

इंद्राई हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. नाशिक जिल्ह्यात सह्याद्रीची एक रांग सुरगण्यापाशी सुरू होते आणि चांदवडपर्यंत येऊन संपते. तीच मनमाडच्या जवळ असणाऱ्या अंकाईपर्यंत जाते. या रांगेला अजंठा-सातमाळ रांग म्हणतात. चांदवड तालुक्यात च ...

                                               

इरशाळगड

इरशाळगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. इरशाळगड हा कर्जत विभागात येतो. कर्जत, मलंगगड, प्रबळगड हे सर्व कोकणात येणारे किल्ले आहेत. कल्याण - पुणे लोहमार्गावरुन जाताना मलंगगड, देवणीचा सुळका, माथेरान, पेब, म्हसमाळ, प्रबळगड, इरशाळगड हा ...

                                               

औंढ

सह्याद्रीची उत्तर दक्षिण रांग इगतपूरी जिल्हा नाशिक परिसरातून थळघाटाच्या पूर्वेकडे जाते. याच रांगेला कळसूबाई रांग म्हणतात. या रांगेचे दोन भाग पडतात. एक म्हणजे अलंग, मदन, कुलंग आणि कळसूबाई तर पूर्वेकडील औंढ, पट्टा, बितनगड, आड, म्हसोबाचा डोंगर.

                                               

कंधारचा किल्ला

या किल्ल्याचे बांधकाम राष्ट्रकूट राजा तिसरा कृष्ण याने सुरू केले होते. नंतरच्या काळात हा किल्ला जिंकणार्‍या वेगवेगळ्या राजांनी या किल्ल्याच्या बांधकामात भर घालण्याचे काम केले. इ.स. १४०३ साली तुघलकाने वारंगळ जिंकल्यानंतर कंधार त्याच्या अधिपत्याखाल ...

                                               

कण्हेरगड

कण्हेरगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये सटाणा तालुका आहे. हा भाग पूर्वी बागलाण म्हणून ओळखला जात असे. आजही अनेकदा याचा उल्लेख बागलाण असा केला जातो.

                                               

कनकदुर्ग

हर्णे बंदर प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. सुवर्णदुर्ग या जलदुर्गामुळे हर्णे बंदराला ऐतिहासिक महत्त्वही प्राप्त झालेले आहे. सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या रक्षणासाठी हर्णेच्या सागरी किनाऱ्यावर तीन किनारी किल्ल्यांची उभारणी करण्यात आलेली आहे. ते तीन दुर ...

                                               

कमळगड

कमळगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. याचे नाव काहीजण कमालगड असे उच्चारतात आणि तसेच लिहितात. महाबळेश्वरच्या डोंगररांगांनी अनेक ऐतिहासिक गड अलंकारासारखे धारण केले आहेत. वाई परगण्यातील एक उत्तुंग गिरिदुर्ग आहे, जावळी मोहिमेच्या अगो ...

                                               

कर्नाळा

कर्नाळा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. ह्या किल्ल्यालगतचा परिसर कर्नाळा अभयारण्य म्हणून ओळखला जातो रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील हा किल्ला आहे. कर्नाळा किल्ला पनवेलपासून सुमारे १२ कि. मी. अंतरावर आहे.

                                               

कऱ्हेगड

कऱ्हेगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये सटाणा तालुका आहे. हा भाग पूर्वी बागलाण म्हणून ओळखला जात असे. आजही अनेकदा याचा उल्लेख बागलाण असा केला जातो.

                                               

कलाडगड

अकोले हा तालुका अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये असलेल्या सह्याद्रीच्या मुख्य रांगेला चिकटून असलेला अकोले तालुका, हा डोंगरदऱ्यांमुळे निसर्गसंपन्न आहे. या डोंगरदऱ्यांमधे अनेक दुर्गम असे गिरिदुर्ग ठाण मांडून बसलेले आ ...

                                               

कल्याणगड

पुणे - बंगळूर महामार्गावर सातारा शहर वसलेले आहे. सातारा शहराच्या पूर्वेला सह्याद्रीमधील महादेव रांगेचे एक शृंग आलेले आहे. या शृंगातच नांदगिरी ऊर्फ कल्याणगड उभारलेला आहे. पुणे ते सातारा या महामार्गाच्या पूर्वेला कल्याणगड हा किल्ला आहे. सपाट माथा अ ...

                                               

कांचनगड

छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरतेची संपत्ती लुटल्यानंतर, हा खजिना कांचनगडच्या मार्गाने रायगडी नेत असताना मोगली सरदार दाऊदखान आडवा आला होता. या दाऊद खानाला कांचन किल्ल्याच्या जवळ असणाऱ्या भाऊड खिंडीजवळ गाठून महाराजांनी त्याचा सपाटून पराभव केला. छत ...

                                               

काळदुर्ग

काळदुर्ग हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यात अनेक डोंगरी किल्ले आहेत. ठाणे व जव्हारच्या सीमेवर असणारे हे डोंगरी किल्ले शहरी भागापासून फारसे लांब नसल्यामुळे मुंबईकरांना हे किल्ले एका दिवसात आरामात ...

                                               

कावनई किल्ला

कावनई किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यातील एक किल्ला आहे. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील घोटी या गावापासून पश्चिमेस ७ कि.मी. अंतरावर असलेल्या कावनई या गावावरून या किल्यास कावनई किल्ला असे ओळखले जाते.

                                               

कुलंग

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग कसारा घाटातून जातो. या महामार्गावर इगतपुरी गाव आहे. इगतपुरी हे तालुक्याचे गाव असून ते मुंबई-नाशिक या रेल्वे मार्गावर आहे. इगतपुरीच्या दक्षिणेला सह्याद्रीची एक कळसूबाईची रांग ही बेलाग डोंगररांग आहे. या पूर्व-पश्चिम र ...

                                               

कुलाबा किल्ला

कुलाबा किल्ला किंवा किल्ला-इ-कुलाबा किल्ले कुलाबा हा भारतातील महाराष्ट्र राज्याच्या कोकण प्रदेशात मुंबई शहरापासून ३५ किलोमीटर दक्षिणेस अलिबागजवळ आहे. हा जलदुर्ग समुद्राच्या किनाऱ्यालगतच पण किनाऱ्यापासून १ ते २ किलोमीटर अंतरावर, अरबी समुद्रात आहे. ...

                                               

केंजळगड

केंजळगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. केंजळगड हा कृष्णा आणि नीरा या दोन नद्यांच्या खोऱ्यातील एका डोंगरावर आहे. एका बाजूला धोम येथे कृष्णा नदीवर धरण आहे, तर दुसरीकडे नीरा नदीवर देवघर येथे धरण व जवळच रायरेश्वराचे पठार आहे.त्या पठ ...

                                               

कोथळीगड

कोथळीगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील नेरळ्च्या पूर्वेला १९ किलोमीटरवर आणि कर्जतच्या ईशान्येला २२ किलोमीटरवर असलेल्या एका सुळक्यावर हा किल्ल्ला आहे. किल्ला छोटा आहे पण पायथ्याची गुहा मोठी आहे. गुहेच ...

                                               

कोथळ्याचा भैरवगड

कलाडगडवर पोहोचण्यासाठी दोन मार्ग आहेत. कलाडगडाच्या पायथ्याला पोहोचण्यासाठी अगोदर कोथळा हे लहानसे गाव गाठणे सोईचे ठरते. या कोथळास येण्यासाठी अकोले तालुक्यामधील कोतुळ या गावी यावे. कोतुळवरून काही ठरावीक एस.टी. बसेस पाचनईपर्यंत येतात. पुणे जिल्ह्याम ...

                                               

कोरीगड - कोराईगड

कोरीगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याच्या पूर्वेला साधारण २५ कि.मी अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ३०५० फूट उंच आहे. गडाला चहूबाजूंनी तटबंदी आहे. दक्षिणेकडे बुरुजांची चि ...

                                               

खांदेरी किल्ला

खांदेरीचा दुर्ग हा काही फार प्रसिद्ध दुर्ग नव्हे; पण हे बेट मुंबईच्या समोरच असल्याने अतिशय मोक्याचे आहे. इ.स. १६७९ च्या ऑगस्ट महिन्यात शिवाजी महाराजांनी मायनाक भंडार्‍याला येथे पाठवून बेटावर किल्ला बांधावयास काढला. या बेटावर वेताळाचे एक मोठे राऊळ ...

                                               

गंधर्वगड

गंधर्वगड हे नाव काहीसे काव्यात्मक असले तरी गंधर्वगड हा एक किल्ला आहे. कोल्हापूर जिल्ह्यामधील चंदगड तालुक्यात हा किल्ला असून चंदगडापासून १२ ते १३ कि. मी. अंतरावरील एका पठारावर आहे. किल्ल्यामध्येच गंधर्वगड नावाचे गाव आहे.

                                               

गंभीरगड

ठाणे जिल्हा कोकणामधील सर्वात उत्तरेकडील जिल्हा आहे. निसर्गाची विविध रुपे अंगाखांद्यावर मिरविणारा ठाणे जिल्हा सागराचा दंतूर किनारा आणि घनदाट जंगलांनी वेढलेले डोंगर, दऱ्याखोरी यांनी समृद्ध आहे. या दुर्गम डोंगररांगामध्ये अनेक गिरीदुर्ग ठाण मांडून बस ...

                                               

गाविलगड

गाविलगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. हा किल्ला चिखलदऱ्याजवळ, मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये आहे. किल्ल्याच्या भोवती घनदाट जंगल आहे. १२ व्या / १३ व्या शतकात गवळ्यांनी बांधलेला हा किल्ला नंतर बलाढ्य गोंडानी घेतला. गाविलगड हा वैभवश ...

                                               

गुणवंतगड

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये असलेल्या पाटण गावाच्या पश्चिम-नैऋत्यWSW दिशेला दहा किलोमीटरवर हा गड आहे. पश्चिम-वायव्येला दातगड आहे आणि दोन्ही गडांमधून कोयना नदी आणि हेळवाक-पाटण रस्ता जातो.

                                               

गोंड राजाचा किल्ला

भारतातील महाराष्ट्र राज्याच्या नागपूर शहराच्या ’महाल’ या भागात असलेला हा किल्ला आहे. या किल्ल्याचे बांधकाम मजबुत होते. या किल्ल्याच्या सभोवताली पाण्याने भरलेले खंदक खोदण्यात आले होते. या किल्ल्यास उत्तरेच्या बाजुस एक दगडी कमान आहे. ते या किल्ल्या ...

                                               

गोंदियाचा प्रतापगड

प्रतापगड भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक प्राचीन आणि पुरातन काळातील एक किल्ला आहे. विदर्भामध्ये वैशिष्ट्ये असे की इथे हिंदू आणि मुस्लिम बांधवांचे किल्ले म्हणून आजही परिसरातील जंगलांमुळे कसेबसे तग धरून आहेत. विदर्भातील प्रतापगड हा अर्जुनी/मोरगाव ...

                                               

गोरक्षगड

हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात गोरक्षगड आहे. या किल्ल्याचे प्रचलित नाव गोरखगड असे आहे. म्हसा या गावाजवळ असलेले मच्छिंद्र गड आणि गोरक्षगड हे जोडकिल्ले आहेत. २१३५ फूट उंची असलेल्या गोरखगडाची निर्म ...

                                               

गोवळकोंडा

गोवळकोंडा हैदराबाद शहरातील एक प्रसिद्ध किल्ला आहे. गोवळकोंडा/गोलकोण्डा कोण्डा=डोंगर- डोंगराभोवती गोल पसरलेला किल्ला. ●11 व्या शतकात वरंगलच्या राजा ककातीया प्रतापरुद्रने येथे मातीचा किल्ला बांधला. ●14 व्या शतकात वरंगलच्या लढाईत बहमनी सुलतानाच्या त ...

                                               

गोवागड

हर्णे बंदर प्राचिन काळापासून प्रसिद्ध आहे. सुवर्णदुर्ग या जलदुर्गामुळे हर्णे बंदराला ऐतिहासिक महत्त्वही प्राप्त झालेले आहे. सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या रक्षणासाठी हर्णेच्या सागरी किनाऱ्यावर तीन किल्ल्यांची उभारणी करण्यात आलेली आहे. ते तीन दुर्ग म्हण ...

                                               

घनगड

घनगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यातील एक किल्ला आहे. इगतपुरी स्टेशनच्या उत्तरेला कावनई किल्ल्याच्या अगदी विरुद्ध दिशेला, उत्तरेला घनगड डोंगररांगेची शिखरे दिसतात. घनगड किल्ला अगदी मध्यभागी आहे. चढायला अवघड. इगतपुरीहून अगदी सकाळ ...

                                               

घोडबंदर किल्ला

घोडबंदर किल्ला हा ठाण्यातील घोडबंदर गावाजवळ उल्हास नदीच्या दक्षिणेस स्थित आहे. हा किल्ला पोर्तुगीजांनी बांधला, त्यानंतर तो मराठ्यांचा ताब्यात गेला आणि ईस्ट इंडिया कंपनीचे जिल्हा मुख्यालय बनले. या ठिकाणी पोर्तुगीज अरब लोकांसोबत घोड्यांचा व्यापार क ...

                                               

घोसाळगड

घोसाळगड उर्फ वीरगड हा किल्ला रायगड जिल्ह्यामधे आहे. दुर्गसंपन्न असलेल्या कोकणातील रायगड जिल्ह्यामधे रोहा तालुका आहे. रोहे तालुक्यात घोसाळगडाचा किल्ला आहे.

                                               

चंदन - वंदन

सह्याद्री पर्वताची एक शाखा महादेव डोंगर म्हणून ओळखली जाते. याच डोंगरशाखेत चंदन वंदन हे किल्ले वसलेले आहेत. चंदनपेक्षा वंदन उंच आहे. साधारण वंदनगड पाच टप्प्यात तर चंदनगड तीन टप्प्यात आहे. या किल्ल्यांमुळे कृष्णा आणि वासना नदीचे खोरे दुभागले जाते. ...

                                               

चंदेरी किल्ला

हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.गडावर जाण्यासाठी चिंचोली गावातून 3 तास लागतात.आपण जर नवीन असाल तर सोबत गावातून वाटाड्या गगरून जाणे गरजेचे आहे.प्रवास पूर्ण जंगलातून असल्याने खूप मज्जा येते.वर गेल्यावर प्रथमतः गुहा लागते तिथं मंदिर ...

                                               

चंद्रगड

चंद्रगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. सह्याद्रीतल्या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी अनेक किल्ले बांधले गेले. त्यापैकी "चंद्रगड उर्फ ढवळगड उर्फ गहनगड" जावळीच्या खोर्‍यातील एका उंच पहाडावर बांधण्यात आला. महाबळेश्वर, मकरंदगड, मंगळगड ...

                                               

चंद्रपूर किल्ला

चंद्रपूर हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. नागपूरच्या दक्षिणेला चंद्रपूर आहे. गौड राजांची राजधानी असलेले चंद्रपूर हे गाव पूर्वी किल्ल्याच्या आत होते. लोकसंख्येच्या विस्तारामुळे चंद्रपूरचा किल्ला आता मध्यवस्तीमध्ये आलेला आहे.

                                               

चकदेव

1) खेड रत्नागिरी जिल्ह्यातील बस स्थानकावरून आंबवली या गावी जावे. तेथे यादव यांच्या दुकानात चौकशी करून शिडीच्या वाटेने चकदेव ला जाता येते. २) खेड बस स्थानकावरून दुपारी ०४:१५ ला फक्त १ बस शिंदी या गावाला रघुवीर घाट मार्गे जाते. तिने शिंदी येथे उतरू ...

                                               

चावंड

चावंड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. जुन्नर तालुका हा पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील तालुका आहे. या तालुक्यामधून कुकडीनदी वाहते म्हणून याला पूर्वी कुकडनेर असेही नाव होते. या कुकडीनदीच्या उगमाजवळ चावंडचा किल्ला आहे. याला चावंडगड उर् ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →