ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 80                                               

भारतीय संविधान दिन

संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा २६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर ...

                                               

जोगेंद्रनाथ मंडल

जोगेंद्रनाथ मंडल हे आधुनिक पाकिस्तान राष्ट्राच्या केंद्रीय व अग्रणी संस्थापकांपैकी एक होते, तसेच ते पाकिस्तानचे पहिले कायदे व कामगार मंत्री, आणि राष्ट्रकुल व काश्मीर प्रकरणाचे दुसरे मंत्रीही होते. एक भारतीय आणि नंतर पाकिस्तानी राजकारणी म्हणून त्य ...

                                               

मराठी बौद्ध

मराठी बौद्ध किंवा महाराष्ट्रीय बौद्ध हा महाराष्ट्रातील बौद्ध धर्म आचरणारा मराठी भाषिक समूह आहे. २०११ च्या जनगणेनुसार राज्यात ६५ लाख बौद्ध असून यातील ९९% पेक्षा अधिक बौद्ध हे धर्मांतरित बौद्ध आहेत. तर सुमारे ५३ लाख बौद्ध हे अनुसूचित जाती या प्रवर् ...

                                               

महापरिनिर्वाण दिन

महापरिनिर्वाण दिन किंवा महापरिनिर्वाण दिवस हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन असून तो ६ डिसेंबर रोजी आयोजित केला जातो. आंबेडकरांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण झाले होते, याच्या दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभू ...

                                               

महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (पुस्तक)

महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर हे इ.स. २००६ मधील लेखक डॉ. ज्ञानराज काशीनाथ गायकवाड राजवंश लिखित भारतीय बहुआयामी विद्वान आणि समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मराठी चरित्र आहे. हे पुस्तक जून २००६ मध्ये रिया प्रकाशनाद्वारे पहिल्यांदा प्रकाशि ...

                                               

मानववंशशास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर

मानववंशशास्त्रज्ञ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बहुआयामी व्यक्तीमत्त्वाचा एक पैलू आहे. बाबासाहेब हे मानववंशशास्त्रज्ञ होते व या विषयावर त्यांनी महत्त्वपूर्ण लिखान सुद्धा केलेले आहे. विद्यार्थी दशेत अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात पीएच.डी. चा अभ् ...

                                               

मिलिंद महाविद्यालय

मिलिंद महाविद्यालय हे औरंगाबाद शहरातील एक महाविद्यालय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी अंतर्गत याची स्थापना केली. मिलिंद कॉलेज ऑफ सायन्स, मिलिंद कॉलेज ऑफ आर्ट्स आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ कॉमर्स येथे असलेल्या तीन शै ...

                                               

विद्यार्थी दिन (महाराष्ट्र)

विद्यार्थी दिवस हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने ७ नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून राज्यभर साजरा करण्याचा निर्णय २७ ऑक्टोबर, २०१७ रोजी घेतला. ...

                                               

संकल्प भूमी

संकल्प भूमी हे गुजरात राज्यातील वडोदरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित असलेले एक स्मारक व ऐतिहासिक स्थळ आहे. या स्थळाला दरवर्षी लक्षावधी लोक भेटी देत असतात. २३ सप्टेंबर १९१७ रोजी आंबेडकरांनी सयाजी बागेमध्ये आपल्या तत्कालीन दबलेल्या-पिचल ...

                                               

सर्वव्यापी आंबेडकर

सर्वव्यापी आंबेडकर ही एबीपी माझा या दूरचित्रवाणी वाहिनीने सुरू केलेली १३ भागांची मालिका होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती निमित्त ही मालिका बनवली गेली होती. १४ एप्रिल, इ.स. २०१६ रोजी १२५ वी आंबेडकर जयंती होती. बाबा ...

                                               

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहयोगी

इ.स. १९१९ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दलित-मुक्तीच्या चळवळीला सुरुवात झाली. इ.स. १९२० साली मूकनायक हे वृत्तपत्र सुरू केले तेव्हा ते दलित जनतेचे पुढारी म्हणून ओळखले जाऊ लागले होते. दलित-मुक्तीच्या या चळवळीत डॉ. आंबेडकरांना अनेक निष्ठावंत स ...

                                               

सायमन कमिशन

इंडियन स्टॅच्यूटरी कमिशन ऊर्फ सायमन कमिशन हे १९२७ साली ब्रिटिश भारताच्या वसाहतींत घटनात्मक सुधारणा राबवण्याच्या दृष्टीने पूर्वाभ्यास करायला पाठवलेला सात ब्रिटिश संसदसदस्यांचा आयोग होता. या आयोगाची निर्मीती १९१९ या कायद्याप्रमाणे झाली,या कायद्यानु ...

                                               

सिद्धार्थ विधी महाविद्यालय, मुंबई

सिद्धार्थ विधी महाविद्यालय सिद्धार्थ कॉलेज ऑफ लॉ हे मुंबईतील एक कायद्याचे महाविद्यालय असून याची स्थापना १९५६ मध्ये झाली. हे पीपल्स एज्युकेशन सोसायटीतर्फे चालते, जी ८ जुलै १९४५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केली होती. हे महाविद्यालय मुंबई वि ...

                                               

हिंदू कोड बिल

हिंदू कोड बिल हे भारतातील कायद्याचा मसुदा होता. हा मसुदा २४ फेब्रुवारी १९४९ संसदेत मांडला गेला. स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतातील सर्व जाती-धर्मातील स्त्रियांना जाचक रुढी आणि परंपरांपासून सुटका मिळावी यासाठ ...

                                               

हिंदू विवाह कायदा

हा लेख भाषांतरास खुला आहे या कायद्याची संकल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ साली संसदेत केली होती. पण सर्व सनातनी हिंदूंच्या विरोधामुळे हा कायदा रखडला म्हणूनच बाबासाहेबांनी कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला. हिंदू कोड बिल हिंदू कायद्यांचा मसुदा ...

                                               

आगाखान पॅलेस

आगाखान पॅलेस ही पुण्यातील एक महत्त्वाची ऐतिहासिक वास्तू आहे. या वास्तूची बांधणी सुलतान मोहम्मद शाह यांनी इ.स. १८९२ मध्ये सुरू केली. १८९७ मध्ये बांधकाम पूर्ण झाले. त्यासाठी बारा लाख रुपये खर्च आला आणि हजारो लोकांना रोजगार मिळाला. १९४२ ते १९४४ या क ...

                                               

गांधी जयंती

गांधी जयंती हा महात्मा गांधी यांचा जन्मदिवस असून २ ऑक्टोबर रोजी हा उत्सव भारतासह जगभरात साजरा केला जातो.गांधी जयंती ही भारताच्या तीन राष्ट्रीय दिनांपैकी एक आहे. या दिवशी भारतात सार्वजनिक सुट्टी असते. संयुक्त राष्ट्रसंघाने हा दिवस जागतिक अहिंसा दि ...

                                               

गांधी नावाच्या संस्थांची यादी

शिवाजी नावाच्या संस्था या लेखात शिवाजीचे नाव असलेल्या संस्थांची एक यादी वाचता येईल. गांधी घराण्यातले नाव असलेल्यासुद्धा अनेक संस्था भारतात आहेत. महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि अन्य गांधी यांच्या नावांवरून नामकरण झालेल्या संस्थांची य ...

                                               

राजमोहन गांधी

राजमोहन गांधी हे एक चरित्रलेखक असून अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉय अर्बाना-शॅम्पेन येथे संशोधक-प्राध्यापक आहेत. ते महात्मा गांधींचे आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर चक्रवर्ती राजगोपालाचारी ऊर्फ राजाजी यांचे नातू आहेत.

                                               

गांधी-आयर्विन करार

गांधी-इरविन करार हा महात्मा गांधी आणि लंडनमधील दुसर्‍या गोलमेज परिषदेच्या आधी ५ मार्च १९३१ रोजी भारताचे तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड इर्विन यांनी केलेला राजकीय करार होता.या अगोदर, व्हाईसरॉय लॉर्ड इरविन यांनी ऑक्टोबर १९२९ मध्ये ब्रिटिश भारतासाठी अनिश् ...

                                               

गांधीतीर्थ

गांधीतीर्थ हे जळगाव शहरातले एक निसर्गरम्य ठिकाण आहे. या ठिकाणी एका टेकडीवजा भागांत विविध प्रकारच्या झाडांनी, वेलींनी बहरलेला परिसर आहे. आंबा, गुलमोहर, कडुनिंब, विविध रंगांच्या बोगनवेली व आणखी बर्‍याच प्रकारचे वृक्ष या ठिकाणी डोलताना दिसतात. गांधी ...

                                               

आप्पासाहेब पटवर्धन

सीताराम पटवर्धन ऊर्फ आप्पासाहेब पटवर्धन जन्म: आगरगुळे-रत्नागिरी, ४ नोव्हेंबर १८९४; मृत्यू १० मार्च १९७१ हे महात्मा गांधींचे अनुयायी होते. आप्पासाहेब पटवर्धन यांचे प्राथमिक शिक्षण रत्नागिरीत झाले. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते पुण्यात आले. मुंबई वि ...

                                               

भारत छोडो आंदोलन

चले जाव चळवळ १९४२, भारत छोडो आंदोलन किंवा ऑगस्ट क्रांती हे ऑगस्ट,इ.स. १९४२मध्ये संपूर्ण स्वराज्यासाठी सुरू झालेले नागरी असहकार आंदोलन होते. गांधीजींच्या करा किंवा मरा हा संदेशाने या आंदोलनाची सुरुवात झाली. मुंबई येथे ८ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गां ...

                                               

भारतीय चलन आणि महात्मा गांधी

भारतीय अर्थव्यवस्थेत विनिमयाचे साधन म्हणून नाणी आणि नोटा यांचा प्रामुख्याने वापर केला जातो. भारतीय चलनाच्या कागदी नोटांवर महात्मा गांधी यांचे चित्र छापलेले असते. महात्मा गांधी हे भारताचे राष्ट्रपिता म्हणून गौरविले जात असल्याने अर्थव्यवस्थेतील विन ...

                                               

कस्तुरबा गांधी

कस्तुरबा गांधी या महात्मा गांधी यांच्या पत्नी होत्या. त्यांना प्रेमाने बा असे संबोधले जायचे. गोकुळदास माखजी या पोरबंदर येथील श्रीमंत व्यापाऱ्याच्या घरी जन्मलेल्या कस्तुरबांचा विवाह मोहनदास करमचंद गांधी यांच्याशी झाला. लग्नाच्या वेळी दोघांचेही वय ...

                                               

महात्मा गांधी यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी

गांधीतीर्थ जळगाव महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेन्ट गॅरंटी स्कीम/कायदा -मनरेगा-MaNaREGa Scheme/Act महात्मा गांधी चौक, पिपलानी-भेल भोपाळ; पिलू-प्रतापगड राजस्थान; हडपसर पुणे गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटी आगाखान पॅलेस पुणे, गांधी मेमोरिअल कॉलेज, ...

                                               

मिस्टर गांधी अँड द इमॅन्सिपेशन ऑफ द अनटचेबल्स

मिस्टर गांधी ॲन्ड द इमॅन्सिपेशन ऑफ द अनटचेबल्स हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इ. स. १९४२ साली ब्रिटिश भारतातील अस्पृश्यांच्या प्रश्नांसंबंधी विचार प्रदर्शित करणारा ग्रंथ लिहिला होता. त्यांनी हा प्रबंध इन्स्टिट्यूट ऑफ पॅसिफिक रिलेशन्स या संस्थेकडे प ...

                                               

मोहनदास गांधी हायस्कूल, राजकोट

मोहनदास गांधी हायस्कूल ही राजकोटमधील एक शाळा आहे. देशवासीयांना ब्रिटिशांविरुद्ध लढा उभारण्याचा विचार देणार्‍या महात्मा गांधी यांची जडणघडण ज्या शाळेत झाली ती ही शाळा होय. गांधी ज्यावर्षी या शाळेत होते तेव्हा या शाळेचे नाव आल्फ्रेड हायस्कूल होते, आ ...

                                               

सत्याग्रह

अन्यायाविरुद्ध शांततेने आणि दृढ निश्चय याद्वारे प्रतिकार करण्याचा एक अभिनव अहिंसक मार्ग म्हणजे सत्याग्रह होय सत्याग्रह म्हणजे सत्याचा आग्रह धरणे असाही होतो प्राचीन भारतीय वागण्यात विशेषतः पौराणिक कथा आख्यायिका यातून सत्याग्रहाची काही उदाहरणे आढळत ...

                                               

साबरमती आश्रम

साबरमती आश्रम हा भारतातील गुजरात राज्यातील अमदावाद शहराजवळ साबरमती नदीच्या किनाऱ्यावर आहे. याची स्थापना महात्मा गांधींनी १७ जून इ.स. १९१७ साली केली होती. दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यानंतर महात्मा गांधी आणि त्यांच्या पत्नी कस्तुरबा यांचे हे निवासस्थ ...

                                               

हरिलाल मोहनदास गांधी

हरिलाल मोहनदास गांधी, हे महात्मा गांधी ह्यांचे ज्येष्ठ पुत्र होते. हरिलाल व त्यांच्या वडिलांशी असलेले त्यांचे मतभेद हे त्यांच्यावरील बनलेल्या चित्रपट, नाटक व आत्मकथेचा विषय आहेत.

                                               

अशोक चक्र

अशोकचक्र म्हणजे ‘धम्माने प्रेरित असलेल्या सदाचरणाचे चक्र.’ सम्राट अशोकांचे चक्र म्हणजे धम्मचक्राचेच रूप समजले जाते. या चक्राला २४ आरे असतात. मौर्य साम्राज्याच्या अनेक अवशेषांवर असे अशोकचक्र मोठ्या प्रमाणात कोरलेले आहे. यापैकी सर्वात महत्त्वाचे अव ...

                                               

अशोकवदन

अशोकवदन हे २ ऱ्या शतकात लिहिले गेलेले मौर्य सम्राट अशोक यांच्या संदर्भातील आख्यायिकांवर आधारलेले पुस्तक आहे. चिनी लेखक फाहियान यांनी इ.स. ३०० साली या आख्यायिकांचा चिनी भाषेत अनुवाद केला. अशा वेगवेगळ्या गोष्टींचे संकलन करून निर्मिलेल्या दिव्यवदन य ...

                                               

अशोकस्तंभ

अशोकस्तंभ ही उत्तर भारतीय उपखंडात सर्वत्र पसरलेली दगडी खांबांची एक मालिकाच आहे आणि ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकात मौर्य राजा सम्राट अशोकांनी आपल्या राज्यकारभारादरम्यान या खांबांची उभारणी केलेली आहे. या खांबांची सरासरी उंची ४० ते ५० फुटांदरम्यान असून ...

                                               

कुणाल

कुणाल जन्म: इ.स.पू. २६३ -? हा सम्राट अशोक आणि राणी पद्मावतीचा मुलगा होता. हा सम्राट अशोकांचा वारस आणि संपूर्ण भारतीय उपखंडावर राज्य करणाऱ्या मौर्य साम्राज्याचा भावी राजा मानला गेला होता. भविष्यात कुणाल राजा होणार यामुळे त्याच्याबद्दल आत्यंतिक मत् ...

                                               

बुतकारा स्तूप

बुतकारा स्तूप हा पाकिस्तानच्या स्वात प्रांतातील स्तूप असून हे बौद्धांचे एक महत्त्वाचे पवित्र स्थळ आहे. या स्तूपाचे मूळ निर्मान वा बांधकाम मौर्य सम्राट अशोकांनी केलेले आहे. पण सामान्यतः असेही समजले जाते की, अशोकांनंतर काही काळाने म्हणजे इ.स.पू. २ ...

                                               

भरहुत

भरहुत भारताच्या मध्य प्रदेश राज्याच्या सतना जिल्ह्यातील एक ठिकाण आहे, जे तिथल्या बौद्ध स्तूप आणि कलाकृतींसाठी प्रसिद्ध आहे. येथील ‘भरहुत स्तूप’ सम्राट अशोकांनी इ.स.पू. तिसऱ्या शतकात निर्माण केला असावा, पण सुंग राजवटीदरम्यान अनेक शोभेच्छा पट्ट्या ...

                                               

भारताचे राष्ट्रचिन्ह

भारताचे राष्ट्रचिन्ह हे प्रतीक सारनाथ येथील अशोकस्तंभावरून स्वीकारले आहे. हे प्रतीक भारताच्या पहिल्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी, म्हणजे २६ जानेवारी १९५० रोजी स्वीकारले गेले.

                                               

महेंद्र

महेंद्र हे भारतीय बौद्ध भिक्खू होते. बौद्ध धर्मीय स्रोतांनुसार ‘श्रीलंकेत बौद्ध धर्म पोहोचवणारे’ असे त्यांचे वर्णन केलेले आढळते. महेंद्र हे मौर्य सम्राट अशोक व राणी देवी यांचे थोरले पुत्र आणि संघमित्रा यांचे मोठे भाऊ होते.

                                               

सत्यमेव जयते

सत्यमेव जयते हा मुंडकोपनिषदातील एक घोषवाक्य आहे. भारत देश स्वतंत्र झाल्यावर भारत शासनाने या वाक्याला राष्ट्रीय ब्रीदवाक्य म्हणून स्वीकारले. भारतीय राजमुद्रेच्या पायथ्याशी हे वाक्य देवनागरी लिपीमध्ये लिहिलेले आहे. सत्यमेव जयते हे वाक्य भारतीय चलनी ...

                                               

चेर्नोबिल दुर्घटना

चेर्नोबिल दुर्घटना हा आजवर घडलेला जगातील सर्वात विनाशकारी अणुऊर्जा अपघात आहे. एप्रिल २६ १९८६ रोजी तत्कालीन सोव्हियेत संघामधील चेर्नोबिल अणुऊर्जा विद्युत केंद्राच्या ४ क्रमांकाच्या अणुभट्टीमधील एका चाचणीदरम्यान झालेल्या स्फोटामध्ये भयानक अण्विक वा ...

                                               

२२° खळे

आकाशात ढगांतील हिमकणांमुळे जी विविध प्रकारची तेजोवलये तयार झालेली दिसतात त्यामध्ये २२° चे खळे हे एक सुंदर दृश्य आहे. ह्यामध्ये सूर्य किंवा चंद्राभोवती आकाशात अंदाजे २२° त्रिज्येचे वर्तुळाकार तेजस्वी कडे तयार झालेले दिसते. अशा कड्याला खळे म्हणतात. ...

                                               

विष्णु नरहरी खोडके

विष्णु नरहरी खोडके हे भारतीय वकील व राजकारणी होते. ते ब्रिटिश राजवटीच्या काळातील महाड शहर व कुलाबा जिल्हा परिसरातले होते. त्यांनी महाडच्या राजकिय, वकिली व सामाजिक क्षेत्रांत योगदान दिले आहे. त्यांना खोडके वकील म्हणूनही ओळखत जाते. खोडके हे महाड नग ...

                                               

रामचंद्र बाबाजी मोरे

रामचंद्र बाबाजी मोरे हे एक राजकीय नेता होते. भारतातील जातिव्यवस्था व भारतीय उपखंडातील वर्ग शोषण या विषयांवर त्यांनी चळवळी केल्या.

                                               

अंजनेरी

अंजनेरी हा नाशिक - त्र्यंबकेश्वर रांगेतील महत्त्वाचा किल्ला आहे. नाशिक - त्र्यंबकेश्वर रस्त्यावर नाशिकपासून २० कि.मी. अंतरावर अंजनेरी नावाचा फाटा आहे. अंजनेरी गावात गेल्यावर पायऱ्यांच्या वाटेने गडावर जाता येते. मुळेगावच्या वाटेनेही गडावर जाता येत ...

                                               

अंतूर किल्ला

अंतूर किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. अजंठा-सातमाळा या सह्याद्रीच्या पूर्वपश्चिम उपरांगेवर मोक्याच्या ठिकाणी अंतुरगड ठाण मांडून बसलेला आहे. हा औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुकामध्ये आहे. सदर किल्ला हा महाराष्ट्र शासनाच्या ...

                                               

अंबागड

अंबागड अथवा आंबागड हा महाराष्ट्र राज्यातील भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यात असणारा हा किल्ला आहे. हा सातपुडा पर्वतश्रेणीत एका डोंगरावर आहे. हा तुमसरपासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर पश्चिम दिशेस आहे.तुमसर सिवनी रस्त्यावरील गायमुख फाट्याने गेल्य ...

                                               

अंमळनेरचा किल्ला

अंमळनेरचा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. अमळनेर हा जळगाव जिल्ह्यातील एक तालुका असून ते एक ऐतिहासिक शहर आहे. अमळनेरचा किल्ला हा भुईकोट किल्ला असून तो नगरदुर्ग या प्रकारात मोडतो.

                                               

अकोला किल्ला

अकोला शहरातील हा भुईकोट किल्ला असदगड नावाने ओळखला जातो. हा किल्ला ख्वाजा अब्दुल लतीफ याने असदखॉंच्या देखरेखीखाली १६९८ मध्ये बांधून पूर्ण केला. हा खरे तर किल्ला नसून संरक्षक तटबंदीचा बुरूज आहे. या तटबंदीस कधीकाळी असद बुरूज, फतेह किवा पंच बुरूज, अग ...

                                               

अचला

अचला किल्ला हा अजंठा सातमाळ विभागात येतो. त्यामुळे नाशिकमार्गे किंवा मनमाडमार्गेही या किल्ल्यावर जाता येते. गुजरातहून सापुतारा मार्गे देखील जाता येते.

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →