ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 78                                               

सप्टेंबर ५

२००५ - मंडाला एरलाइन्स फ्लाइट ०९१ हे बोईंग ७३७-२०० प्रकारचे विमान इंडोनेशियातील सुमात्रा बेटावरील दाट वस्तीच्या भागात कोसळले. विमानातील १०४ व जमीनीवरील ३९ व्यक्ती ठार.

                                               

सप्टेंबर ६

१९४० - बल्गेरियाच्या राजा कॅरोल दुसर्‍याने पदत्याग केला. त्याचा मुलगा मायकेल सत्तेवर. १९६६ - दक्षिण आफ्रिकेच्या पंतप्रधान हेन्ड्रिक व्हेरवोर्डची संसदेत भोसकून हत्या. १९०१ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष विल्यम मॅककिन्लीवर खूनी हल्ला. १९६८ - स्वाझीलँ ...

                                               

सप्टेंबर ७

२००५ - इजिप्तमध्ये पहिल्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुका. २००४ - हरिकेन आयव्हन हे ५व्या प्रतीचे चक्रीवादळ ग्रेनडावर आले. ३९ ठार. ग्रेनडातील ९०% इमारतींना नुकसान.

                                               

सप्टेंबर ८

१९४४ - दुसरे महायुद्ध-लंडनवर पहिल्यांदा व्ही.२ बॉम्बचा हल्ला. १९९४ - युएसएरचे बोईंग ७३७ प्रकारचे विमान पेनसिल्व्हेनियातील अलिकिप्पा शहराजवळ कोसळले. १९४३ - दुसरे महायुद्ध-ड्वाईट डी. आयझेहॉवरने इटलीशी झालेली संधी जाहीर केली. १९२६ - जर्मनीला लीग ऑफ ...

                                               

सप्टेंबर ९

२००१ - व्हेनिस येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय चित्रपट दिग्दर्शिका मीरा नायर यांच्या मॉन्सून वेडिंग ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा गोल्डन लायन पुरस्कार मिळाला. २००१ - नॉर्दन अलायन्सचा प्रमुख अहमद शाह मसूद याची तालिबानकडून हत्या करण्यात आली.

                                               

सूर्योदय

सूर्योदय सूर्य पूर्व दिशेकडून क्षितिजावरून वर येवून प्रकाशमान होण्याला सूर्योदय असे म्हणतात. सूर्योदयाच्या वेळा बदलत्या असतात.सूर्योदयाला सूर्याची कोवळी उन्हे अंगावर घ्यायला हवी

                                               

१ जुलै

२००२ - बाश्किरियन एरलाइन्स फ्लाइट २९३७ हे तुपोलेव तू-१५४ प्रकारचे विमान आणि डीएचएल कंपनीचे बोईंग ७५७ प्रकारचे विमान जर्मनीतील ऊबेरलिंगेन गावावर आकाशात एकमेकांस आदळली. ७१ ठार. २००६ - चीन मध्ये किंगहाइ-तिबेट रेल्वेचे उद्घाटन.

                                               

१ मे

२००३ - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यु. बुशने इराकमधील युद्ध संपल्याचे जाहीर केले.

                                               

१८ सप्टेंबर

२००१ - ट्रेंटन, न्यू जर्सी येथून कोणीतरी अँथ्रॅक्सचे विषाणू असलेली पत्रे पाठवण्यास सुरुवात केली. २००७ - पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून घेतल्यावर जनरल परवेझ मुशर्रफने लश्करप्रमुखपदाचा राजीनामा देण्याचे जाहीर केले.

                                               

२ मे

२००४: एस. राजेन्द्रबाबू यांनी भारताचे ३४वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला. २०११: अमेरिकन सैन्याच्या Navy Seals 6 या विशेष तुकडीने ओसामा बिन लादेन याची पाकिस्तानातील अ‍ॅबोटाबाद येथे हत्या केली. २०१२: नॉर्वेजियन चित्रकार एडवर्ड माँच यांचे द स ...

                                               

दुसरे बाल्कन युद्ध

दुसरे बाल्कन युद्ध इ.स. १९१३ साली बल्गेरिया विरुद्ध सर्बिया, ग्रीस, मॉंटेनिग्रो व रोमेनिया असे झाले. पहिल्या बाल्कन युद्धातील विजयादरम्यान ओस्मानी साम्राज्याकडून काबीज केलेल्या भूभागाची वाटणी करण्यात आली. ही वाटणी बल्गेरियाला मान्य नव्हती. ह्यावर ...

                                               

पहिले बाल्कन युद्ध

पहिले बाल्कन युद्ध इ.स. १९१२ ते १९१३ दरम्यान सर्बिया, ग्रीस, मॉंटेनिग्रो व बल्गेरिया विरुद्ध ओस्मानी साम्राज्य असे झाले, ह्या युद्धात संख्येने अधिक व डावपेचात निपुण असलेल्या बाल्कन राष्ट्रांनी ओस्मानी सैन्याला पराभूत केले. ह्या पराभवामुळे ओस्मानी ...

                                               

प्राचीन रोम

प्राचीन रोम ही आजच्या इटलीमधील रोम शहर केंद्रस्थानी ठेवून निर्माण झालेली एक ऐतिहासिक सभ्यता होती. भूमध्य समुद्रालगत वसलेले हे साम्राज्य ऐतिहासिक जगामधील सर्वात बलाढ्य व सुसंस्कृत बनले. सुमारे १२ शतके अस्तित्वात असलेल्या ह्या साम्राज्याने दक्षिण य ...

                                               

बुखारेस्टचा तह (१९१३)

१९१३चा बुखारेस्टचा तह बल्गेरिया, रोमेनिया, सर्बिया, मॉंटेनिग्रो आणि ग्रीस यांच्यामधील तह होते. या तहाप्रमाणे बल्गेरियाला बराच प्रदेश गमवावा लागला. सेर्बियाने मॅसिडोनियातील मोनास्टीर व व्ह्रड॔र खोऱ्याचा प्रदेश लाटला. ग्रीसला जानिना, एपिरस, क्रीट, ...

                                               

मध्य युग

मध्य युग हा शब्दप्रयोग युरोपामधील पाचवे शतक व १५वे शतक ह्या दरम्यानच्या काळाचा उल्लेख करण्याकरिता वापरला जातो. इ.स. ४७६ मध्ये रोमन साम्राज्य कोसळल्यानंतर मध्य युग सुरू झाले असे मानण्यात येते तर इ.स. १४५३ मधील ओस्मानांचा कॉन्स्टेन्टिनोपलवरील विजय ...

                                               

मॅनॅार

मॅनॅार म्हणजे सामंतशाही काळातील प्रत्येक सामंताची तटबंदीयुक्त गढी आणि त्या सभोवतालचा प्रदेश होय. मॅनॅारमध्ये सामंताचा प्रासाद, शेतकर्‍यांच्या झोपड्या, चर्च, धान्याची कोठारे आणि त्यांना लागून शेतजमीन असे. संपूर्ण मॅनॅारभोवती तटबंदी असे. मॅनॅारला म ...

                                               

व्लादिस्लाव दुसरा, बोहेमिया

व्लादिस्लाव दुसरा बोहेमियाचा दुसरा राजा होता. हा व्लादिस्लाव पहिल्याचा मुलगा व बोहेमियाचा पहिला राजा सोबेस्लाव पहिला याचा पुतण्या होता. राजाचा मुलगा नसल्यामुळे आपले नशीब अजमावण्यासाठी तो बव्हारियाला गेला व सोबेस्लावच्या मृत्युनंतर परतला. आपल्या म ...

                                               

स्वामी रामानंद तीर्थ

स्वामी रामानंद तीर्थ (ऑक्टोबर ३, १९०३ हे संन्यासी व हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व करणारे चळवळकर्ते होते. रामानंद तीर्थ यांचा जन्म विजापूर जिल्ह्यातील सिंदगी या ठिकाणी झाला. त्यांचे शिक्षण सोलापूर येथील सरकारी शाळेत झाले. उस्मानाबाद जिल्ह्याती ...

                                               

हैदराबाद पोलिस कारवाई

भारतीयहैदराबाद मुक्तिसंग्रातील हैदराबाद पोलिस कारवाई तथा ऑपरेशन पोलो ही भारतीय सैन्याने सप्टेंबर १९४८मध्ये हैदराबाद राज्याविरुद्ध केलेल्या हालचाली व त्यानंतरच्या घटना होत्या. या कारवाईद्वारे भारताने हैदराबाद राज्य स्वतःत विलीन करून घेतले.

                                               

हैद्राबाद मुक्तीसंग्राम (स्वातंत्र्य सैनिकांच्या मौखिक नोंदी)

हैद्राबाद मुक्तीसंग्राम स्वातंत्र्य सैनिकांच्या मौखिक नोंदी हा नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांनी प्रकाशित केलेला ग्रंथ आहे. यांचे संपादन डॉ. प्रभाकर देव यांनी केले आहे. हा ग्रंथ १९९९ साली प्रकाशित करण्यात आला. या ग्रंथाची ...

                                               

शांताराम विष्णू आवळसकर

शांताराम विष्णू आवळसकर उर्फ शां.वि.आवळसकर किंवा अवळसकर हे एक मराठी लेखक होते. यांनी रायगडची जीवनकथा हे पुस्तक लिहिले. मराठेकालीन कोकणच्या इतिहासाची साधनांचा त्यांनी प्रथमच मोठ्या प्रमाणावर उपयोग केला.

                                               

आनंद कुंभार

आनंद नागप्पा कुंभार हे एक मराठी शिलालेख संशोधक, शिलालेख वाचक होते. त्यांनी भीमा-सीना नदी संगमावरील हत्तरसंग येथील प्राचीन संगमेश्वर मंदिरात असलेला मराठी भाषेतील सर्वात जुना शिलालेख शोधून काढला. कुंभार यांचे शिक्षण सोलापुरातील डी. एच. खजिनदार स्कू ...

                                               

श्रीधर व्यंकटेश केतकर

डॅा श्रीधर व्यंकटेश केतकर हे मराठीतील आद्य महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे जनक-संपादक, समाजशास्त्रज्ञ, कादंबरीकार, इतिहास संशोधक व विचारवंत होते. महाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या कार्यामुळे ज्ञानकोशकार केतकर या नावानेही ते ओळखले जातात.

                                               

कृष्णाजी अर्जुन केळुसकर

कृष्णाजी अर्जुन केळुसकर हे मराठी लेखक होते. केळुस या वेंगुर्ल्यातील गावी जन्मलेले कृष्णराव अर्जुन केळुसकर हे मराठीतील आद्य शिवचरित्रकार आहेत असे म्हणतात. त्यांनी बुद्धचरित्रही लिहिले आहे.

                                               

दामोदर धर्मानंद कोसंबी

दामोदर धर्मानंद कोसंबी हे मराठी गणितज्ञ व इतिहाससंशोधक होते. यांनी साम्यवादी दृष्टिकोनातून भारताचा आर्थिक इतिहास उजेडात आणला. बौद्ध तत्त्वज्ञानाचे व पाली भाषेचे अभ्यासक धर्मानंद दामोदर कोसंबी हे यांचे वडील होत.

                                               

खंडेराव चिंतामण मेहेंदळे

खंडेराव चिंतामण मेहेंदळे हे पुणे येथील भारत इतिहास संशोधक मंडळ ह्या संस्थेचे एक संस्थापक. खं.चि.मेहेंदळे ह्यांचा जन्म पुणे येथे झाला. पेशव्यांचे सरदार अप्पा बळवंत मेहेंदळे ह्यांचे हे वंशज. खं.चि.मेहेंदळे ह्यांचे प्राथमिक शिक्षण न्यू इंग्लिश शिक्ष ...

                                               

वि.गो. खोबरेकर

विठ्ठल गोपाळ खोबरेकर हे भारत इतिहास संशोधन मंडळाचे सदस्य असलेले एक मराठी इतिहासकार होते. खोबरेकर हे भारतीय इतिहास आणि संस्कृती या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या इतिहास संशोधन मंडळाद्वारे प्रकाशित होणाऱ्या त्रैमासिकाचे विनामानधन तहहयात संपादक होत ...

                                               

गणेश हरी खरे

गणेश हरी खरे ‍‌‍‍‍‍‍‍‍‍ हे महाराष्ट्रातील इतिहाससंशोधक होते. पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळ येथे ते क्यूरेटर, चिटणीस व नंतर अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. दक्षिणेचा मध्ययुगीन इतिहास, शिवकालीन महाराष्ट्र, महाराष्ट्रातील दैवते, मूर्तिविज्ञान इ. वि ...

                                               

सदाशिव मार्तंड गर्गे

सदाशिव मार्तंड गर्गे हे मराठी पत्रकार, इतिहाससंशोधक, समाजशास्त्रज्ञ होते. गर्ग्यांना मराठी, फारसी व उर्दू या भाषा येत होत्या. त्यांनी मोडी लिपीही अभ्यासली होती. पेशाने पत्रकार असलेल्या गर्ग्यांनी नागपुरात तरुण भारत आणि पुण्यात सकाळ व विशाल सह्याद ...

                                               

ना.गो. चाफेकर

नारायण गोविंद ऊर्फ नानासाहेब चाफेकर, ५ मार्च १९६८) हे मराठीतले ऐतिहासिक विषयावर लिहिणारे एक भाषातज्ज्ञ संशोधक लेखक, समीक्षक व कोशकार होते. पैसा, राज्यकारभार, समाज-नियंत्रण ह्यांसारख्या विषयांवरही त्यांनी ग्रंथ लिहिले असून ते त्यांच्या चौफेर विचार ...

                                               

कृ.ना. चिटणीस

कृ.ना.चिटणीस हे पुणे विद्यापीठात इतिहास विषयाचे प्राध्यापक व विभाग प्रमुख होते. मध्ययुगीन भारतीय इतिहास हा त्यांचा संशोधनाचा विषय असे. त्यांनी मराठी तसेच इंग्रजी भाषेत अनेक ग्रंथांचे लेखन केले.

                                               

वि.सी. चितळे

वि़ष्णू सीताराम चितळे हे एक इतिहासलेखक, इतिहास संशोधक व पत्रकार होते. त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण साताऱ्यात झाले. पुण्याच्या फर्ग्युसन काॅलेजातून बी.ए., एम.ए. झाल्यावर त्यांनी लंडन येथून. टी.डी. टीचर्स डिप्लोमा हा डिप्लोमा घेतला, आणि पुण्याच्य ...

                                               

देवीसिंह व्यंकटसिंह चौहान

देवीसिंह व्यंकटसिंह चौहान हे इतिहास ह्या विषयातील एक अभ्यासक होते. त्याचे कार्यक्षेत्र महाराष्ट्रात होते. दख्खनी भाषेचा त्यांनी विशेष अभ्यास केला होता.

                                               

जयसिंगराव पवार

आमच्या इतिहासाचा शोध व बोध राजर्षी शाहू छत्रपतींचे जाहीरनामे व हुकूमनामे शिवपुत्र छत्रपती राजाराम राजर्षी शाहू छत्रपती, कर्मवीर भाऊराव पाटील व प्रबोधनकार ठाकरे राजर्षी शाहू छत्रपती पत्रव्यवहार आणि कायदे शिवचरित्र- एक मागोवा मराठी साम्राज्याचा उदय ...

                                               

शंकर पुरुषोत्तम जोशी

शंकर पुरुषोत्तम जोशी हे एक मराठी इतिहास संशोधक होते. शं.पु. जोशी यांचे व्हर्नाक्युलर फायनलपर्यंतचे शिक्षण रायगड जिल्ह्यातील पाली व महाड येथे झाले. नंतर सातारा जिख्यातील औंध येथे ते इंग्रजी शाळेत शिकले. पहिल्या महायुद्धाच्या वेळी त्यांनी पुरवठा खा ...

                                               

स.ग. जोशी

सखाराम गणेश जोशी हे इतिहास संशोधक होते. ते पुणे येथील भारत इतिहास संशोधक मंडळ येथे कार्यरत होते. स.ग.जोशी यांचा जन्म इ.स.१८८० साली झाला. ते मूळचे मालवणचे होते. १९१८ साली ते मंडळाचे सभासद झाले व इतिहास संशोधन करू लागले. तत्कालीन भोर संस्थानात व मा ...

                                               

लोकमान्य टिळक

बाळ गंगाधर टिळक जुलै २३,इ.स. १८५६ - ऑगस्ट १, इ.स. १९२० हे भारतीय स्वातंत्र्यसेनानी, राजकारणी, संपादक आणि लेखक होते. लोकमान्य या उपाधीने त्यांचा उल्लेख केला जातो.

                                               

रामचंद्र चिंतामण ढेरे

रामचंद्र चिंतामण ढेरे हे मराठी इतिहास-संशोधक व लेखक होते. ढेरे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील निगडे या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव चिंतामण गंगाधर ढेरे, आईचे शारदा आणि पत्‍नीचे इंदुबाला असे होते. त्यांना डॉ. अरुणा ढेरे आणि वर् ...

                                               

स.म. दिवेकर

सदाशिव महादेव दिवेकर हे मराठी इतिहास संशोधक होते. त्यांनी कवींद्र परमानंद लिखित श्रीशिवभारतम् या संस्कृत काव्यग्रंथाचे संपादन केले. हा ग्रंथ शिवाजी महाराजांच्या चरित्राचे समकालीन महत्वाचे साधन आहे. दिवेकर पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळ येथे क ...

                                               

प्रल्हाद नरहर देशपांडे

प्र.न. देशपांडे हे १९६९ ते १९९६ ह्या काळात विद्यावर्धिनी महाविद्यालय, धुळे येथे इतिहासाचे अध्यापक, संशोधक व विभागप्रमुख होते. धुळे येथील इतिहासाचार्य वि.का.राजवाडे मंडळ या संस्थेचे ते चिटणीस होते. तसेच मंडळातर्फे प्रकाशित होणाऱ्या संशोधक ह्या त्र ...

                                               

प.रा. दाते

प.रा. दाते किंवा परशुराम रामचंद्र दाते हे इतिहास लेखक होते. ते मूळचे रायगड जिल्ह्यातील पेण येथील होते. प.रा. दातेंनी किल्ले तसेच इतिहासविषयक अनेक पुस्तकांचे लेखन केले, तसेच ती पुस्तके स्वतः प्रकाशितही केली.

                                               

सेतुमाधव पगडी

सेतुमाधव पगडी जन्म: २७ ऑगस्ट १९१०; मृत्यू: १४ ऑक्टोबर १९९४ हे इतिहाससंशोधक, विचारवंत, लेखक, वक्ते, तत्त्वचिंतक, समीक्षक, इतिहासाचे भाष्यकार, कार्यक्षम मुलकी अधिकारी, प्रशासक आणि महाराष्ट्र सरकारच्या ’गॅझेटियर्स’चे संपादक व लेखक होते. त्यांनी आपली ...

                                               

आप्पा परब

विजयदुर्ग छत्रपती शिवरायांचा आरमारी सुभेदार- मायाजी नाईक भाटकर किल्ले राजगड घटनावली श्रीशिवदुर्ग ओवीबद्ध त्रिशतकावली रणपति शिवाजी महाराज किल्ले राजगड स्थळ दर्शन किल्ले विशाळगड कथा त्रयोदशी किल्ले पन्हाळा औरंगहणाख्यान किल्ले रायगड स्थळ दर्शन हुजुर ...

                                               

पांडुरंग नरसिंह पटवर्धन

पांडुरंग नरसिंह पटवर्धन हे इतिहास संशोधक होते. पटवर्धनांचे वडील नरसोपंत हे विंचूर, कळवण येथे शाळा मास्तर होते. पांडुरंग पटवर्धन यांचे शिक्षण अहमदनगर येथे झाले. मॅट्रिक झाल्यानंतर काही काळ त्यांनी सरकारी नोकरी केली. नंतर पुण्यात त्यांचे चुलते रावब ...

                                               

दत्तात्रय बळवंत पारसनीस

रावबहादूर दत्तात्रेय बळवंत पारसनीस हे महाराष्ट्रातील एक इतिहाससंशोधक व ऐतिहासिक साधनांचे संग्राहक होते. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ब्रिटिश सरकारने त्यांना रावबहादुर हा किताब दिला.

                                               

पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर

डॉ. पांडुरंग सखाराम शेणवी - पिसुर्लेकर हे गोवेकर इतिहास संशोधक व मराठी-कोंकणी लेखक होते. मराठा साम्राज्य व भारतातील पोर्तुगीज वसाहतींच्या परस्परसंबंधांवर त्यांनी लिहिलेला पोर्तुगीज मराठे संबंध: अर्थात पोर्तुगीजांचा दप्तरातील मराठ्यांचा इतिहास हा ...

                                               

पृथ्वीगीर हरिगीर

पृथ्वीगीर हरिगीर गोस्वामी हे एक मराठी पत्रकार, ज्ञाति-इतिहास संशोधक आणि लेखक-संपादक होते. ते पृथ्वीगीर हरिगीर या नावाने लिखाण करीत असत. पृथ्वीगीर हरिगीर हे लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते. ‘हरिकिशोर’ या साप्ताहिक वृत्तपत्राचे ते संपादक होते. त्यां ...

                                               

दत्तो वामन पोतदार

महामहोपाध्याय दत्तात्रेय वामन पोतदार ऊर्फ दत्तो वामन पोतदार हे मराठी इतिहासकार, लेखक व वक्ते होते. १९६१ ते १९६४ सालांदरम्यान ते पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते. भारताच्या केंद्र शासनाचे ते मान्यताप्राप्त पंडित होते.

                                               

अनंत काकबा प्रियोळकर

अनंत काकबा प्रियोळकर (५ सप्टेंबर, इ.स. १८९७ - १३ एप्रिल इ.स. १९७३ हे इतिहास व भाषा विषयांमधील संशोधक व मराठी लेखक होते. त्यांच्या प्रेरणेने मुंबईत मराठी संशोधन मंडळाची स्थापना करण्यात आली.

                                               

यशवंत दिनकर फडके

यशवंत दिनकर फडके हे एक मराठी चरित्रलेखक, इतिहाससंशोधक होते. ते २००० साली बेळगाव साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →