ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 73



                                               

जानेवारी १

२०००:ई कॉमर्स, ई मेल, इंटरनेट अशा इलेक्ट्रॉनिक सेवांमध्ये वापरण्यासाठी ग्रिनीच इलेक्ट्रॉनिक टाइम GeT या आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळेची सुरुवात झाली. २००२: युरोपियन महासंघातील १२ देशांत युरो चलन सार्वत्रिक. मानवी इतिहासातील हा सर्वात मोठा चलनबदल होता. ...

                                               

जानेवारी ११

१९१६ - नेल्सन मंडेला यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार देण्यात आला. १९४२ - दुसरे महायुद्ध - जपानने नेदरलंड विरूद्ध युद्ध पुकारले व नेदरलंड ईस्ट ईंडिझ वर हल्ला चढविला. १९५५ - नेपानगरमध्ये पहिला भारतीय कागद कारखाना सुरू झाला. १९४९ - लॉस ऍंजेलसमध्य ...

                                               

जानेवारी १२

२००५ - राष्ट्रीय ज्ञान आयोगाची स्थापना. इ.स. २००६ - हज यात्रेच्या अखेरच्या दिवशी मक्केजवळ मीना येथे प्रतीकात्मक दगड फेकण्याचा विधी चालू असताना झालेल्या चेंगराचेंगरीत ३४५ मुस्लिम भाविकांचा मृत्यू व २९० जखमी. २०१०: तीन लाखावर बळी घेणारा हैतीचा भूकंप

                                               

जानेवारी १४

२००० - ज्येष्ठ समाजसेवक व गांधीवादी विचारवंत बाबा उर्फ मुरलीधर देविदास आमटे यांना इ.स. १९९९चा गांधी शांतता पुरस्कार राष्ट्र्पतींच्या हस्ते प्रदान. २००५ - शनीच्या उपग्रह टायटनवर हायगेन्स प्रोब हे अंतराळयान उतरले. २००४ - जॉर्जियाच्या पाच क्रॉस ध्वज ...

                                               

जानेवारी १५

२००१ - सर्वांना मोफत असलेला ज्ञानकोश ’विकीिपीडिया’ हा इंटरनेटवर प्रथमच उपलब्ध झाला. २००५: ESAच्या SMART-1 या चांद्र-उपग्रहाने चंद्राच्या पृष्ठभागावर असणाऱ्या कॅल्शियम, सिलिका, लोह, आणि अन्य मूलद्रव्यांचा शोध लावला. २००९: यूएस एअरवेजच्या विमानाचे ...

                                               

जानेवारी १६

२००१ - कॉॅंगोचा अध्यक्ष लॉरें-डेझरे कबिलाची त्याच्याच अंगरक्षकाकडून हत्या. २००६ - एलेन जॉन्सन-सर्लिफ लायबेरियाच्या अध्यक्षपदी. सर्वात प्रथम आफ्रिकन महिला राष्ट्राध्यक्ष. २००५ - ६६ वर्षांच्या एड्रियाना ईलेस्कुने मुलीला जन्म दिला व आत्तापर्यंतची सर ...

                                               

जानेवारी १७

२००१ - मध्य प्रदेश सरकारचा शास्त्रीय नृत्यासाठीचा कालिदास सन्मान रोहिणी भाटे यांना जाहीर. अपारंपारिक उर्जा क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा सूर्या पुरस्कार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.एम.जी.ताकवले यांना जाहीर.

                                               

जानेवारी १८

२००५ - एअरबस ए-३८० या जगातील सर्वात मोठ्या प्रवासी विमनााचे उद्घाटन करण्यात आले.

                                               

जानेवारी १९

२००६ - जेट एरवेझने एर सहारा विकत घेतले व भारतातील सगळ्यात मोठी विमान कंपनी झाली. २००६ - नासाने न्यू होरायझन्स हे अंतराळयान प्लुटोकडे प्रक्षेपित केले. २००७ - सरदार सरोवर धरणावरील साडेचौदाशे मेगावॉट क्षमतेचा वीजनिर्मिती प्रकल्प गुजरातचे मुख्यमंत्री ...

                                               

जानेवारी २

२००१ - एदुआर्दो दुहाल्दे आर्जेन्टिनाच्या राष्ट्राध्यक्षपदी. २००६ - अमेरिकेच्या वेस्ट व्हर्जिनिया राज्यातील सेगो येथील कोळशाच्या खाणीत अपघात होऊन १२ कामगार ठातर एक गंभीररीत्या जखमी. २०१६ - सौदी अरेबियाने दहशतवादी असल्याचे ठरवून ४६ लोकांना मृत्युदं ...

                                               

जानेवारी २०

१९८१ - रोनाल्ड रेगनने अमेरिकन अध्यक्षपदाची शपथ घेतल्यावर काही मिनिटात ईराणने ओलिस धरलेल्या ५२ व्यक्तिंना सोडले. १९६३ - चीन व नेपाळ या देशांत सरहद्दविषयक करार झाला. १९९९ - गिरीश कर्नाड यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर. १९९८ - पं. रवि शंकर यांना पोलार ...

                                               

जानेवारी २१

२००३ - राष्ट्रध्वजाचा आणि राष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्यांना अधिक कठोर शिक्षा करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय.

                                               

जानेवारी २२

२००१ - आय.एन.एस. मुंबई ही क्षेपणास्त्रवाहू नौका भारतीय नौदलात समारंभपूर्वक दाखल झाली. २००२ - अमेरिकेतील केमार्ट या मोठ्या कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली. २००२ - एव्हो मोरालेस बोलिव्हियाच्या राष्ट्राध्यक्षपदी. मोरालेस बोलिव्हियाचा सर्वप्रथम स्थानिक- ...

                                               

जानेवारी २३

२००५ - व्हिक्टर युश्चेन्को युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षपदी. २००२ - पाकिस्तानच्या कराची शहरात वॉल स्ट्रीट जर्नलचा पत्रकार डॅनियन पर्लचे अपहरण.

                                               

जानेवारी २४

१९७२ -गुआममध्ये १९४४पासून लपलेला जपानी सैनिक, शोइची योकोइ सापडला. याकोइला दुसरे महायुद्ध संपलेले माहिती नव्हते. १९०८ -रॉबर्ट बाडेन-पॉवेलने बॉय स्काउट्स सुरू केले. १९८६ - अंतराळयान व्होयेजर २ युरेनसपासून ८१,५०० कि.मी. अंतरावर पोचले. १९४५ -दुसरे मह ...

                                               

जानेवारी २५

२००१ - स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व शहनाईवाझ उस्ताद बिस्मिल्ला खॉं यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च सन्मान जाहीर. २००३ - सेरेना विल्यम्सने बहीण व्हिनस विल्यम्सला हरवून ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद मिळवले. २००४ - लेखिका अमृता ...

                                               

जानेवारी २६

२००१ - व्हेनेझुएलात सिउदाद बॉलिव्हार जवळ डी.सी.३ जातीचे विमान कोसळले. २४ ठार. २००१ - गुजरातमध्ये भूकंप. २०,००० ठार. २०१८ - प्रसिद्ध शास्त्रीय गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान, इलायाराजा संगीत आणि परमेश्वरन साहित्य आणि शिक्षण यांना पद्मविभूषण तर भारत ...

                                               

जानेवारी २७

२०१३ - ब्राझिलच्या सांता मरिया, रियो ग्रांदे दो सुल शहरातील किस नाइटक्लबमध्ये आग लागून २३० ठार, १६० जखमी. २००२ - नायजेरियातील लागोसमधील शस्त्रसाठ्यास आग. १,००० ठार.

                                               

जानेवारी २८

२००३ - मराठी कवी मंगेश पाडगावकर यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार जाहीर. २००२ - टी.ए.एम.ई. फ्लाइट १२० हे बोईंग ७२७-१०० प्रकारचे विमान कोलंबियाच्या दक्षिण भागात ॲंडीझ पर्वतरांगेवर कोसळले. ९२ ठार.

                                               

जानेवारी २९

२००६ - शेख सबाह अल-अहमद अल-जबर अल-सबाह कुवैतच्या अमीरपदी. २००४ - १९४९ नंतर प्रथमच चीनहून तैवानला थेट विमानसेवा सुरू झाली. २००२ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यु. बुशने इराण, इराक व उत्तर कोरिया ही दुष्टतेच्या अक्षात ऍक्सिस ऑफ इव्हिल सामी ...

                                               

जानेवारी ३

जानेवारी ३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३ वा किंवा लीप वर्षात ३ वा दिवस असतो. पृथ्वी उपभू स्थितीतसुर्यापासून लंबवर्तुळाकार भ्रमणामुळे सर्वात कमी अंतर-१४ कोटी ७० लाख कि.मी.

                                               

जानेवारी ३०

२००२ - भारतातील गरीब मुलांवर जवळजवळ ५७ हजार प्लॅस्टिक सर्जरी करणारे अनिवासी भारतीय डॉक्टर शरदकुमार दीक्षित यांना एनआरआय ऑफ द इयर २००१ हा पुरस्कार जाहीर. २००५ - १९५३ नंतर इराकमध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय निवडणुका. २००० - केन्या एरवेझ फ्लाइट ४३१ हे ए ...

                                               

जानेवारी ३१

२००० - अलास्का एअरलाईन्सचे एम.डी.८३ जातीचे विमान कॅलिफोर्नियात मालिबु जवळ कोसळले. ८८ ठार.

                                               

जानेवारी ४

२०१० - ’बुर्ज खलिफा’ या जगातील सर्वात उंच इमारतीचे उद्‍घाटन झाले. २००७ - नान्सी पेलोसी अमेरिकेच्या हाउस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह्जची सभापती असणारी प्रथम स्त्री ठरली. २००४ - नासाची मानवरहित गाडी, स्पिरिट, मंगळावर उतरली. २००४ - मिखाइल साकाश्विली जॉर्जि ...

                                               

जानेवारी ५

२००४: संभाजी ब्रिगेड या जातीयवादी संघटनेने केलेल्या समाजकंटकांच्या हल्ल्यात भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्युटचे अतोनात नुकसान. अनेक अमोल व दुर्मिळ ग्रंथ फाडले.

                                               

जानेवारी ६

१९२९: गोरगरिब व रुग्णांची सेवा करण्यासाठी मदर तेरेसा यांचे कोलकाता येथे आगमन. १९१२: न्यू मेक्सिको हे अमेरिकेचे ४७वे राज्य बनले. १९०७: मारिया मॉंटेसरी यांनी पहिली मॉंटेसरी शाळा सुरूकेली. त्यांच्या शाळांमुळे पूर्वप्राथमिक शिक्षणात आमूलाग्र बदल झाला ...

                                               

जानेवारी ७

२००३ - पी. हरिकृष्ण या पंधरा वर्षाच्या भारतीय ग्रॅंडमास्टरने के. शशिकिरण व अलेक्सी बार्सोव यांच्याबरोबर हेस्टिंग्ज येथील जागतिक स्पर्धेत संयुक्त विजेतेपद मिळविले. २०१५: पॅरिसमध्ये शार्ली एब्दो ह्या उपरोधिक नियतकालिकावर दहशतवादी हल्ला; संपादक व प् ...

                                               

जानेवारी ८

२००१: भारत व व्हिएतनाम दरम्यान सांस्कृतिक, पर्यटन आणि अणूऊर्जेचा शांततेसाठी वापर करण्याच्या तीन करारांवर सह्या झाल्या. २०००: लता मंगेशकर यांची १९९९ साठीच्या एन. टी. रामाराव राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. २००४ - आर.एम.एस. क्वीन मेरी २ य ...

                                               

जानेवारी ९

२०१५ - व्हिस्टारा ह्या भारतीय प्रवासी विमानकंपनीच्या कार्यास सुरूवात. २००१ - नव्या सहस्त्रकातील पहिल्या महाकुंभमेळ्याला अलाहाबाद येथे प्रारंभ झाला २००१ - नव्या सहस्रकातील पहिले खग्रास चंद्रग्रहण दिसले. २०११ - इराण एअर फ्लाइट २७७ हे बोईंग ७२७ प्रक ...

                                               

जुलै १०

२००३ - हॉंग कॉंगमध्ये बस अपघातात २१ ठार. २००० - नायजेरियात फुटलेल्या तेलवाहिकेत स्फोट. त्यातून गळणारे पेट्रोल भरण्यासाठी जमलेल्यांपैकी २५० व्यक्ती ठार.

                                               

जुलै ११

२००६ - मुंबईत उपनगरी रेल्वे गाड्यांमध्ये स्फोट. १००हून अधिक ठार. २००४ - सी.आय.ए.च्या निदेशक जॉर्ज टेनेटने राजीनामा दिला. २००३ - १८ महिने बंद असलेली लाहोर-दिल्ली बस सेवा पुनः सुरू.

                                               

जुलै १२

२००५ - आल्बर्ट दुसऱ्याचा मोनॅकोच्या राजेपदी राज्याभिषेक. २०१२ - नायजेरियातील ओकोबी शहराजवळ अपघात झालेल्या पेट्रोलवाहू ट्रकचा स्फोट. त्यातून गळत असलेले पेट्रोल गोळा करणारऱ्यांपैकी १२१ व्यक्ती ठार, शेकडो जखमी. २००४ - पेद्रो संताना लोपेस पोर्तुगालच् ...

                                               

जुलै १३

२००६ - इस्रायलने बैरूत विमानतळावर हल्ला चढवला. २००५ - पाकिस्तानच्या घोटकी रेल्वे स्थानकात तीन रेल्वे गाड्या एकमेकांवर आदळल्या. १५० ठार.

                                               

जुलै १४

२००० - फिजीतील उठावाचा सूत्रधार जॉर्ज स्पेटला अटक व देशद्रोहाचा आरोप. २०१६ - फ्रांसच्या नीस शहरात दहशतवाद्याने लोकांच्या जमावात मोठा ट्रक घालून ८०पेक्षा अधिक लोकांना ठार केले.

                                               

जुलै १५

१८८९ - मार्जोरी राम्बाऊ, अभिनेत्री. १९१८ - डॉ. चित्रा नाईक, मराठी शिक्षणतज्ज्ञ. १९०२ - बेल्जियमचे जिन रे, युरोपियन कमिशनचे १९६७-१९७० दरम्यान अध्यक्षपद भुषविले. १५७३ - इनिगो जोन्स, लंडनचा वास्तुशास्त्रज्ञ ज्याने सेंट पॉलचे चर्च पुनर्स्थापित केले. ...

                                               

जुलै १६

१९२६ - इर्विन रोझ, नोबेल पारितोषिकविजेता अमेरिकन जीवशास्त्रज्ञ. १८८८ - शूलेस ज्यो जॅक्सन, अमेरिकन बेसबॉल खेळाडू. १९१९ - चॉई क्युहा, दक्षिण कोरियाचा राष्ट्राध्यक्ष. १८९६ - त्रिग्वे ली, संयुक्त राष्ट्रांचा पहिला सरचिटणीस. १९६८ - लॅरी सॅंगर, विकिपीड ...

                                               

जुलै १७

२०१४ - युक्रेनपासून स्वातंत्र्य मागणाऱ्या रशियाधार्जिण्या दहशतवाद्यांनी मलेशियन एरलाइन्सचे विमान पाडले. २९८ ठार. २००६ - टॅम एरलाइन्सचे टॅम एरलाइन्स फ्लाइट ३०५४ हे विमान साओ पाउलो विमानतळावर उतरताना कोसळले. अंदाजे १९९ ठार. २००६ - ईंडोनेशिया जवळ सम ...

                                               

जुलै १८

२००१ - अमेरिकेच्या बाल्टिमोर शहरातील बोगद्यात रेल्वे गाडी रुळांवरुन घसरली व पेटली. शहराचा मध्यवर्ती भाग बंद करावा लागला. २०१३ - अमेरिकेच्या डेट्रॉइट शहराच्या महानगरपालिकेने २० अब्ज अमेरिकन डॉलर १२ निखर्व रुपये इतके कर्ज फेडण्याची क्षमता नसल्याचे ...

                                               

जुलै १९

१९६७ - पीडमॉॅंट एरलाइन्सचे बोईंग ७२७ प्रकारचे विमान सेसना ३१०शी अमेरिकेतील हेंडर्सनव्हिल शहराजवळ धडकले. ८२ ठार. १९४० - दुसरे महायुद्ध - केप स्पादाची लढाई. १९७९ - निकाराग्वात उठाव. १९७६ - नेपाळमध्ये सगरमाथा राष्ट्रीय उद्यानाची रचना. १९८९ - युनायटे ...

                                               

जुलै २

जुलै २ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १८३ वा किंवा लीप वर्षात १८४ वा दिवस असतो. लीपवर्ष नसलेल्या वर्षांमध्ये २ जुलै हा मध्यबिंदु दिवस आहे १ जानेवारी ते १ जुलै, १८२ दिवस होतात आणि ३जुलै ते ३१ डिसेंबर १८२ दिवस होतात तर ३६५ दिवसात २ जुलै हा मध् ...

                                               

जुलै २०

२००२ - पेरूची राजधानी लिमा येथे एका डिस्कोला आग. २५ ठार. २००५ - चीनच्या शांक्सी प्रांतातील कोळश्याच्या खाणीत स्फोट. २४ ठार. २००३ - केन्यात प्रवासी विमान कोसळले. १४ ठार. २०१२ - अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील डेन्व्हर शहराच्या अरोरा उपनगरात बॅटमॅन: ...

                                               

जुलै २१

२००२ - अमेरिकेतील जगभर दूरसंचार सेवा पुरवणारी कंपनी वर्ल्डकॉमने दिवाळे काढले.

                                               

जुलै २२

२००३ - अमेरिकन सैन्याच्या १०१व्या हवाई तुकडीने इराकमध्ये सद्दाम हुसेनची मुले उदय हुसेन व कुसे हुसेनना ठार मारले.

                                               

जुलै २३

२००५ - इजिप्तच्या शर्म अल-शेख शहरातील नामा बे भागात तीन बॉम्बस्फोट. ८८ ठार. २०१४ - ट्रान्सएशिया एरवेझ फ्लाइट २२ हे एटीआर ७२-५०० प्रकारचे विमान मगॉंग पेंघू विमानतळावर उतरताना पडले. ४८ ठार.

                                               

जुलै २४

२००५ - लान्स आर्मस्ट्रॉॅंगने आपली सातवी टुर दि फ्रांस ही सायकलशर्यत जिंकली. २००२ - आल्फ्रेड मॉइसियु आल्बेनियाच्या राष्ट्राध्यक्षपदी. २००१ - सिमिओन सॅक्स-कोबर्ग-गोथा बल्गेरियाच्या पंतप्रधानपदी. २०१४ - एर अल्जेरी फ्लाइट ५०१७ हे मॅकडोनेल डग्लस एमडी- ...

                                               

जुलै २५

२००७ - प्रतिभा पाटील भारताच्या राष्ट्रपतीपदी. २००० - एर फ्रांस फ्लाइट ४५९० हे कॉॅंकोर्ड विमान पॅरिस विमानतळावरून उडताच कोसळले. जमिनीवरील चौघांसह ११३ ठार.

                                               

जुलै २६

२०११ - मोरोक्कोमध्ये सी.१३० प्रकारचे विमान कोसळले. ७८ ठार. २००५ - मुंबई व परिसरात २४ तासात जवळजवळ १ मीटर ९९५ मिलीमीटर पाउस. महापूरात शेकडो मृत्युमुखी.

                                               

जुलै २७

२००२ - युक्रेनच्या ल्विव शहरात सुरू असलेल्या विमानांच्या प्रात्यक्षिकांदरम्यान सुखॉई एस.यु.२७ प्रकारचे विमान प्रेक्षकांवर कोसळले. ८५ ठार, १०० जखमी.

                                               

जुलै २८

२००१ - अलेहांद्रो टोलेडो पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी. २०१७ - पनामा पेपर्सद्वारे उजेडात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने १० वर्षे निवडलेले पद घेण्यापासून बंदी घातल्यावर तेथील पंतप्रधान मियॉं नवाझ शरीफने राजीनामा ...

                                               

जुलै २९

२३८ - रोममध्ये प्रेटोरियन रक्षकांनी पुपियेनस आणि बाल्बिनस या दोन रोमन सम्राटांना त्यांच्या महालातून खेचून नेले. रस्त्यातून धिंड काढल्यावर त्यांचा वध केला गेला आणि १३ वर्षांच्या गॉर्डियन तिसर्‍याला सम्राटपदी बसवले गेले.

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →