ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 70                                               

माधवराव जोशी

महादेव नारायण ऊर्फ माधवराव जोशी हे एक मराठी नाटककार होते. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण वर्‍हाडात झाले. इ.स. १९११ साली पुण्यात आल्यावर माधवरावांनी काही वर्षे डिफेन्स अकाउंट्समध्ये नोकरी केली. रंगभूमीच्या आकर्षणामुळे त्यांनी नोकरी सोडून दिली आणि ते ...

                                               

शं.प. जोशी

शंकर परशराम जोशी हे एक मराठी नाटककार होते. शं.प. जोशींनी सामाजिक विषयांवरील विनोदी नाटके लिहिली. एखादा ज्वलंत सामाजिक विषय घेऊन त्यावर विनोदी पद्धतीने शरसंधान करणे हा त्यांच्या नाटकांचा गाभा होता.

                                               

गिरीश जोशी

गिरीश जोशी हा मराठी नाटककार, नाट्यदिग्दर्शक, अभिनेता आणि निर्माता आहे. याने इ.स. १९८८पासून व्यावसायिक कारकिर्दीस सुरुवात केली. याने लिहिलेली अभिनेत्री’, ’फायनल ड्राफ्ट’ आणि, लव्ह बर्ड्स ही नाटके विशेष गाजली. नाट्यलेखन व दिग्दर्शनाशिवाय याने मराठी ...

                                               

वामन गोपाळ जोशी

वामन नारायण जोशी हे क्रांतिकारक होते. ते मुळचे अमरावतीचे होते. त्यांचे शिक्षण मराठी सातवीपर्यंत झाले होते. वामनराव जोश्यांनी देशसेवेचा विडा उचलला व शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी स्वदेशी आणि बहिष्काराची शपथ घेतली. त्यातूनच बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक ...

                                               

य.ना. टिपणीस

यशवंत नारायण ऊर्फ अप्पा टिपणीस हे एक मराठी नाट्यनिर्माते, नाट्यलेखक, अभिनेते आणि वेषभूषाकार होते. चंद्रग्रहण या नाटकाद्वारे प्रथमच अस्सल ऐतिहासिक स्वरूपातला शिवाजीचा जिरेटोप रंगमंचावर आणण्याचे श्रेय टिपणिसांना जाते. टिपणिसांनी आपल्या आयुष्यात रंग ...

                                               

विजय तेंडुलकर

विजय तेंडुलकर) हे प्रसिद्ध मराठी नाटककार, लेखक, पटकथालेखक, तथा राजकीय विश्लेषक होते. सखाराम बाईँडर हे प्रसिद्ध नाटक तेंडुलकर यांनी लिहिले.

                                               

मधुकर तोरडमल

प्राध्यापक मधुकर तोरडमल ऊर्फ मामा तोरडमल हे मराठी लेखक, अनुवादक, रूपांतरकार, नाट्यलेखक, निर्माते, दिग्दर्शक, संस्थाचालक आणि नाट्य-चित्रपटसृष्टीतील अभिनेते होते. ते मूळचे अहमदनगरचे होते. त्यामुळे त्यांना अहमदनगरला २००३ साली झालेल्या नाट्यसंमेलनाचे ...

                                               

अजित दळवी

प्रा. अजित दळवी हे राज्यशास्त्राचे प्राध्यापक असून एक मराठी नाटककार व पटकथालेखक आहेत. मीराबाई, काय द्याचं बोला, ’तुकाराम’, ’आजचा दिवस माझा’ आणि ’दुसरी गोष्ट’ या चित्रपटांची कथा त्यांची आहे. ’दुसरी गोष्ट’ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी ग ...

                                               

जयवंत दळवी

जयवंत द्वारकानाथ दळवी जन्म: १४ ऑगस्ट १९२५; मृत्यू: १६ सप्टेंबर १९९४ हे मराठी लेखक, नाटककार, पत्रकार होते. ठणठणपाळ या टोपणनावाने त्यांनी काही वृत्तपत्रीय स्तंभलेखन केले.

                                               

पुरुषोत्तम दारव्हेकर

पुरुषोत्तम दारव्हेकर हे मराठी नाटककार होते. कट्यार काळजात घुसली’ हे नाटक मराठी रंगभूमीवर आणणारे नाटककार दिग्दर्शक आणि गीतकार पुरुषोत्तम दारव्हेकर त्यांचा जन्म शिक्षण नागपुरातील B. Sc. B. T., M. A. LL.B. with Gold Medal एवढे उच्च शिक्षण घेऊनही त्य ...

                                               

गोविंद बल्लाळ देवल

गोविंद बल्लाळ देवल हे आद्य मराठी नाटककार होते. त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर लिहिलेली नाटके - दुर्गा १८८६, मृच्छकटिक १८८७, विक्रमोर्वशीय १८८९, झुंजारराव १८९०, शापसंभ्रम १८९३, संगीत शारदा १८९९, आणि संशयकल्लोळ १९१६. पैकी मृच्छकटिक, संगीत शारदा आणि सं ...

                                               

चंद्रकांत प्रभाकर देशपांडे

चंद्रकांत प्रभाकर देशपांडे तथा चं. प्र. देशपांडे हे एक मराठी नाटककार आहेत. त्यांनी लिहिलेली बुद्धिबळ आणि झब्बू, डावेदार, ढोलताशे, जणू काही वास्तव इ. नाटके प्रसिद्ध आहेत.

                                               

लक्ष्मण देशपांडे

डॉ. लक्ष्मण देशपांडे एक बहुरंगी मराठी लेखक, नाट्यदिग्दर्शक व अभिनेते होते. मराठवाड्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख असणारे डॉ. लक्ष्मण देशपांडे यांचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नाव आहे. हा ब ...

                                               

नारायण धारप

नारायण गोपाळ धारप हे मराठी भाषेतील लेखक, नाटककार होते. प्रामुख्याने भयकथा, गूढकथांकरता यांची ख्याती आहे. यांनी निर्मिलेले "समर्थ" हे काल्पनिक पात्र आणि त्यावर आधारित गूढकथा विशेष गाजल्या.

                                               

किरण नगरकर

किरण नगरकरांची पहिली कादंबरी इ.स. १९६७-६८च्या सुमारास अभिरुची मध्ये प्रसिद्ध झाली. नंतर तीच सात सक्कं त्रेचाळीस या नावाने मौज प्रकाशनाने इ.स. १९७४ साली प्रकाशित केली. मराठीतील महत्त्वाच्या कादंबर्‍यांमध्ये हिची गणना होते. त्यानंतर त्यांची रावण आण ...

                                               

शंकर नारायण नवरे

शंकर नारायण नवरे उर्फ शन्ना हे मराठी लेखक, नाटककार व पटकथाकार होते. मध्यमवर्गीय माणसाचे अनुभव व भावनाविश्व रेखणाऱ्या कथानकांसाठी ते ओळखले जातात. शन्नाडे या नावाने त्यांनी वृत्तपत्रांतूनही स्तंभलेखन केले आहे. त्यांचे एकूण २७ कथासंग्रह आहेत. शं.ना. ...

                                               

ना.रा. बामणगांवकर

नारायण रामलिंग बामणगांवकर हे एक मराठी लेखक, संपादक, नाट्यपत्रकार, प्रभावी वक्ते आणि नाटककार होते. केसरी, महाराष्ट्र आणि संदेश या वृत्तपत्रांतून त्याचे लेख प्रसिद्ध होत होते. साप्ताहिक उदय, साप्ताहिक तरुण हिंदू आणि राष्ट्रमत या वर्तमानपत्रांचे ते ...

                                               

राजीव नाईक

राजीव नाईक हे एक मराठी भाषेतील लेखक आहेत. नाटककार आणि कथाकार म्हणून राजीव नाईक यांनी मराठी साहित्यात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. सुरुवातीला एकांकिका लिहिणारे राजीव नाईक यांच्या कथा ’अबकडई’, ’पूर्वा’, ’सत्यकथा’, ’हंस’ आदी नियतकालिकांतून प्र ...

                                               

आनंद नाडकर्णी

डाॅ.आनंद नाडकर्णी हे एक मराठी लेखक, नाटककार व मनोविकारतज्ज्ञ आहेत. डॉ. आनंद नाडकर्णी यांनी १९८० साली एम.बी.बी.एस आणि १९८४ साली मनोविकारशास्त्रामध्ये एम.डी या पदव्या मिळवल्या. मनोविकारांबद्दलच्या गैरसमजुतींविरुद्ध चळवळ उभारण्यासाठी एक संस्था स्थाप ...

                                               

नितीन बानुगडे पाटील

नितीन बानुगडे पाटील हे महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राबाहेर सुप्रसिद्ध व्याख्याते म्हणून परिचित. जगातील सर्वात कमी वयाचा महानाट्यकार म्हणून जागतिक गौरव. गर्दीचे नवनवीन उच्चांक मांडीत महाराष्ट्रात होणारी त्यांची व्याख्यानेच त्यांच्या लोकप्रियतेची ...

                                               

शिवराम महादेव परांजपे

शिवराम महादेव परांजपे हे मराठी पत्रकार, निबंधकार, लेखक होते. तत्कालीन ब्रिटिश भारतातील ब्रिटिश शासनाच्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध काळ या मराठी साप्ताहिकातून त्यांनी केलेली टीकात्मक पत्रकारिता मराठी पत्रकारितेच्या इतिहासातील मानदंड समजली जाते.

                                               

बबन प्रभू

बबन प्रभू, जन्मनाव साजबा विनायक प्रभू, हे मराठी रंगभूमीवरील एक अभिनेता आणि नाटककार होते. झोपी गेलेला जागा झाला हे त्यांनी लिहिलेले नाटक खूप लोकप्रिय झाले होते. मुंबई दूरदर्शनच्या सुरुवातीच्या काळात बबन प्रभू रोज एकदातरी पडद्यावर येऊन काही गमतीदार ...

                                               

ल.मो. बांदेकर

आर्यचाणक्यकार म्हणून ओळखले जाणारे सावंतवाडीचे लक्ष्मण मोतीराम बांदेकर हे मराठीतले एक नामवंत नाटककार होते. ल.मो. बांदेकरांचे वडील नाट्यप्रेमी होते. त्यांच्यासोबत वयाच्या सातव्या-आठव्या वर्षांपासूनच लमो नाटके पाहू लागले. राम गणेश गडकर्‍यांच्या नाटक ...

                                               

विनायक आदिनाथ बुवा

विनायक आदिनाथ बुवा हे मराठी भाषेतील विनोदी साहित्यिक होते. ते वि. आ. बुवा या नावाने प्रसिद्ध होते. त्यांनी आपल्या लेखनाचा प्रारंभ इ.स. १९५० मध्ये केला. त्यांची विनोदी शैलीतील एकूण १५०हून अधिक पुस्तकेत प्रसिद्ध झाली आहेत. त्यांनी विनोदी लेखनाबरोबर ...

                                               

खंडेराव भिकाजी बेलसरे

खंडेराव भिकाजी बेलसरे तथा खं.भि. बेलसरे हे विल्यम शेक्सपियरच्या नाटकांचे अभ्यासक व भाषांतरकर्ते, लेखक आणि संपादक होते. त्यांचे शिक्षण बी.ए.पर्यंत झाले होते. मुंबईतील प्रभाकर या वर्तमानपत्राचे आणि त्याच नावाच्या छापखान्याचे ते मालक होते. याशिवाय, ...

                                               

संभाजी भगत

संभाजी भगत हे महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक शाहीर आहेत. संभाजी भगत यांनी एकाहून अधिक स्तरांवर आंबेडकरी चळवळीचा ठसा उमटविला आहे. महाराष्ट्रात त्यांनी अनेक प्रबोधनपर जलसे सादर केले आहेत. मराठीच्या काही बोलीभाषांतही त्यांची गाणी गाजली आहेत. त्यांची प ...

                                               

पुरुषोत्तम भास्कर भावे

पुरुषोत्तम भास्कर भावे हे मराठी लेखक आणि ज्येष्ठ विचारवंत होते. पु.भा. भावे यांनी १७ कादंबऱ्या, पाच नाटके, १४ लेखसंग्रह आणि दोन प्रवासवर्णने लिहिली आहेत. त्यांनी आत्मचरित्रही लिहिले आहे. ते सौदर्यवादी लेखक आहेत. बंगला परंपरा पहिला पाउस फुलवा साडी ...

                                               

विष्णुदास भावे

विष्णुदास अमृत भावे हे मराठी नाटककार होते. ते मराठी नाट्यपरंपरेचे जनक मानले जातात. त्यांचा उल्लेख महाराष्ट्र नाट्य कलेचे भरतमुनी म्हणून केला जातो."

                                               

रत्‍नाकर मतकरी

रत्‍नाकर मतकरी -) मराठीतील गूढकथा लेखक, नाटककार होते. मतकरी हे नाटक, एकांकिका, बालनाट्य, कथा, गूढकथा, कादंबरी, ललित लेख, वैचारिक साहित्य अशा साहित्य प्रकारांत दर्जेदार लेखन करणारे साहित्यिक, रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माता आणि चित्रकार देखील आहेत. ...

                                               

मनस्विनी लता रवींद्र

मनस्विनी लता रवींद्र या मराठीतल्या नाटककार, अभिनेत्री, दिग्दर्शक आहेत. पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातून नाट्यशिक्षण घेतल्यावर त्या मूबईला आल्या. दूरचित्रवाणीवरील ’एका लग्नाची दुसरी गोष्ट‘ या मालिकेचे संवादलेखन मनस्विनी लता रवींद्र यांचे हो ...

                                               

माधव मनोहर

माधव मनोहर मूळ नाव माधव मनोहर वैद्य हे मराठी समीक्षक, नाटककार, लेखक होते. बी.ए. असले तरी मुंबईतील एस.एन.डी.टी. कॉलेजात ते प्राध्यापक झाले आणि तेथूनच निवृत्त झाले. चित्रपट समीक्षक व लेखक गणेश मतकरी हे त्यांचे नातू आहेत. इंग्रजी वाङ्‌मय वाचल्यावर म ...

                                               

प्र.ल. मयेकर

प्रभाकर लक्ष्मण मयेकर हे एक मराठी नाटककार होते. मालवणी बोलीतील त्यांची नाटके प्रसिद्ध झाली. मयेकर हे मुंबईत बी.ई.एस.टी. कंपनीत नोकरीला होते तेव्हापासून त्यांनी नाट्यलेखन सुरू केले, ते निवृत्तीनंतर रत्‍नागिरीला स्थायिक झाल्यानंतरही सुरूच राहिले. स ...

                                               

कृष्णदेव मुळगुंद

कृष्णदेव बिंदुमाधव मुळगुंद हे नृत्यदिग्दर्शक, लेखक, कवी, नाटककार, चित्रकार टाकाऊतून टिकाऊ अशी वेषभूषा करणारे आणि शिक्षक असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व लाभलेले साक्षात कलामूर्ती होते. नृत्यकार कृष्णदेव मुळगुंदांचे घराणे मूळचे कर्नाटकातले होते. त्यांना ...

                                               

ज्योती सुभाष म्हापसेकर

ज्योती सुभाष म्हापसेकर या एक मराठी साहित्यिक असून, त्यांनीच स्थापलेल्या स्त्री मुक्ती संघटना या संस्थेच्या अध्यक्षा आहेत.

                                               

नारायण श्रीपाद राजहंस

नारायण श्रीपाद राजहंस, ऊर्फ बालगंधर्व, महाराष्ट्र, २६ जून १८८८; मृत्यू: पुणे, १५ जुलै १९६७) या नावाने अधिक लोकप्रिय असलेले विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील मराठी रंगभूमीवरील अभिनेता, गायक आणि नाट्यनिर्माते होते. रंगभूमीवर स्त्रिया अभिनय करी ...

                                               

राजा नीळकंठ बढे

राजा बढे हे संपादक, चित्रपट अभिनेते, गद्य लेखक, नाटककार, कादंबरीकार, कथाकथनकार आणि गायक असले तरी त्यांची खरी ओळख मराठी कवी आणि गीतकार अशीच होती. राजा बढे यांचा जन्म नागपुरात, प्राथमिक शिक्षण छिंदवाडा येथे तर माध्यमिक शिक्षण नागपूरच्या टिळक विद्या ...

                                               

लक्ष्मीकांत देशमुख

लक्ष्मीकांत देशमुख हे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी, लेखक व बडोदा येथे २०१७ सालच्या डिसेंबरमध्ये झालेल्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. लक्ष्मीकांत देशमुख यांचे मूळ गाव उस्मानाबाद जिल्ह्यातले मुरूम. मराठवाडा विद्याप ...

                                               

तारा बेनोडिक्ट रिचर्ड्‌स वनारसे

डॉ. तारा वनारसे अथवा तारा रिचर्ड्स या प्रसूतितज्‍ज्ञ डॉक्टर आणि मराठी भाषेतल्या लेखिका होत्या. मूळच्या महाराष्ट्रातील पुण्याच्या असलेल्या डॉ. वनारसे, मुंबईत वैद्यकीय शिक्षण घेतल्यावर उच्चशिक्षणासाठी इंग्लंडला गेल्या. इ.स. १९७० ते इ.स. १९७५ या काळ ...

                                               

भार्गवराम विठ्ठल वरेरकर

वरेरकरांचा जन्म एप्रिल २७, इ.स. १८८३ रोजी महाराष्ट्रात चिपळुणात झाला. त्यांचे शालेय शिक्षण मालवण व रत्‍नागिरी येथे झाले. शिक्षणानंतर ते टपाल खात्यात नोकरीस लागले. वडिलांबरोबर मामा वरेरकर कोकणात कोकणातल्या दशावतारी नाटकांना जायचे. ती पाहून आपणही न ...

                                               

अनंत वामन वर्टी

वर्टी यांचा जन्म २ डिसेंबर, इ.स. १९११ रोजी महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील सावदे येथे झाला. त्यांनी मुंबईच्या ग्रॅन्ट मेडिकल कॉलेजमधून एम.बी.बी.एस.ची पदवी घेतली होती. त्यानंतर त्यांनी नाशिक येथे वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. पुढे त्यांनी नाशिक नग ...

                                               

वसू भगत

वसू भगत हे मराठी नाटककार व लेखक होते. भगतांचे मूळ गाव नागपूर. पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. तिथून त्यांनी दिग्दर्शन व चित्रपटलेखन या विषयात डिप्लोमा मिळवला. फिल्म इन्स्टिट्यूटच्या पहिल्या बॅचचे ते गोल्ड मेडॅलिस्ट होते. ...

                                               

वा.बा. केळकर

वासुदेव बाळकृष्ण केळकर हे पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये इंग्रजी विषयचे लोकप्रिय अध्यापक होते. त्यांचे इंग्रजी-मराठी भाषांवर प्रभुत्व होते. इंग्रजी नाटकातील परकीय वातावरणाला आपल्या इकडचा रंग कसा चढवावा, याबाबतीत ते सिद्धहस्त होते. रामचंद्र भिकाज ...

                                               

वामन केंद्रे

झुलवा लेखक: उत्तम बंडू तुपे. चार दिवस प्रेमाचे लेखक: रत्नाकर मतकरी नातीगोती लेखक: जयवंत दळवी म्य़ुझिकल ’ती फुलराणी’ पु.ल. देशपांडे प्रेमपत्र रणांगण विश्राम बेडेकर अशी बायको हवी लेखक: प्र.के. अत्रे पिया बावरी मूळ मध्यमव्यायोग लेखक: भासकवी; मराठी न ...

                                               

विजय कृष्णाजी कारेकर

प्रा. विजय कृष्णाजी कारेकर हे मराठी लेखक, नाटककार, कवी आणि चित्रकार आहेत. ते पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालय, येथील माजी तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक आणि माजी तत्त्वज्ञान विभाग प्रमुख आहेत. प्रा. श्रीनिवास रघुनाथ कावळे हे कारेकर यांचे ज्येष्ठ प ...

                                               

वंदना विटणकर

वंदना विटणकर या मराठी कवयित्री, गीतकार, बालसाहित्यकार, नाटककार होत्या. मुंबईतील बालनाट्यनिर्मिती करणाऱ्या ’वंदना थिएटर्स’च्या त्या संचालिका होत्या.

                                               

शंकर शेष

डॉ. शंकर शेष हे एक मराठीत आणि हिंदीत लिहिणारे नाटककार आहेत. शेष यांनी लहानपणापासून कथा, कविता लिहिल्या. इंटरमीजिएट झाल्यावर त्यांनी नागपूरच्या मॉरिस कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. १९५५ मध्ये त्यांनी मूर्तिकार ही पहिली एकांकिका लिहिली. तेथेच एम.ए. केल्य ...

                                               

शफाअतखान

प्रा. शफाअतखान हे एक मराठी नाटककार आहेत. ते मुंबई विद्यापीठाच्या द अकॅडेमी ऑफ थियेटर आर्ट्सचे निदेशक आहेत. शफाअतखान यांनी पूर्वी क नावाचा दीर्घांक लिहिला होता. त्याचे संपादन करून त्याची केली जी दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी दिग्दर्शित केली. अनावश्‍य ...

                                               

शरद उपाध्ये

शरद उपाध्ये हे मराठी लेखक आहेत. त्यांचे ज्योतिषविषयक राशीचक्र हे पुस्तक प्रसिद्ध आहे. या पुस्तकात त्यांनी १२ राशी व त्यांचे स्वभाव गुणवर्णन केले आहे. याच विषयावर आधारीत ते राशीचक्र व राशीरंजन हे एकपात्री कथाकथनाचे प्रयोग करतात. राशीचक्र या कार्यक ...

                                               

राजाराम शिंदे

राजाराम शिंदे हे मराठी पत्रकार, नाट्यलेखक, नाट्य‍अभिनेते, नाट्यनिर्माते, दिग्दर्शक, नेपथ्यकार, वक्ते आणि सामाजिक व राजकीय कार्यकर्ते होते. व्यावसायिक रंगभूमीवर राजाराम शिंदे यांनी साठ सत्तर नाटकांतून लहान मोठ्या भूमिका केल्या. ते एक कल्पक नाट्यनि ...

                                               

श्रीनिवास शिंदगी

श्रीनिवास शिंदगी यांना मराठी बालरंगभूमीचे जनक म्हणतात. त्यांच्या दीर्घ योगदानाबद्दल सांगली येथे मराठी नट केशवराव दाते यांनी ही उपाधी दिली होती. ते कवी आणि लेखकही होते. त्यांनी यानी अनेक कथा, कविता, नाटके, स्फुट लेख, बालगीते, एकांकिका व देशभक्तिपर ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →