ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 7                                               

टेबल टेनिस

टेबल टेनिस अथवा पिंग पॉंग हा टेनिस खेळाचा एक प्रकार आहे. हा खेळ दोन khel अथवा चार खेळाडूंमध्ये खेळता येतो. हा खेळ टेबलावर खेळला जातो ज्याच्या मधोमध जाळी असते. ह्या खेळासाठी बॅट अथवा रॅकेट व पोकळ चेंडुची गरज असते. १९व्या शतकापासून खेळल्या जाणार्‍य ...

                                               

फॉर्म्युला वन

फॉर्म्युला वन जो एफ 1 या नावाने हि ओळखला जातो हा अतिशय जलद अशा मोटार शर्यतीचा खेळ आहे. हा खेळ अधिकृतरित्या एफआयए फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद, या नावाने ओळखला जातो.

                                               

बंजी जम्पिंग

बंजी जम्पिंग, हे "बंगई जम्पिंग असेही न्यूझीलंड आणि बाकी देशात लिहिले जाते. या कृती मध्ये एका लांब लवचिक दोऱ्याला बांधून उंच भागावरून उडी मारली जाते. उंच भागामध्ये इमारत, पुल किंवा क्रेन अशा स्थिर वस्तूंचा समावेश होतो. किंवा हॉट एअर बलुन आणि हेलिक ...

                                               

विनायक धुंडिराज बापट

विनायक धुंडिराज बापट हे पुण्याच्या न.का. घारपुरे प्रशालेत व नंतर अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक संस्थेत अध्यापक होते. त्यांनी खेळाच्या मानसशास्त्रावर संशोधन केले. पूना इंग्लिश स्कूलमध्ये क्रीडाशिक्षक असताना त्यांनी मुंबई विद्यापीठातून कबड्डी ...

                                               

भीष्मराज बाम

भीष्मराज बाम हे महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस महासंचालक व एक क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ होते. बाम यांनी उस्मानिया विद्यापीठातून ॲप्लाइड मॅथेमॅटिक्स ॲन्ड स्टॅटिस्टिक्स या विषयाची प्रथम श्रेणीत बीएची पदवी मिळवली होती. ते १९६३ साली डेप्युटी सुपरिंटेन् ...

                                               

दत्तू भोकनळ

दत्तू बबन भोकनळ हा एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी रोइंगपटू आहे. नाशिक जिल्ह्यातल्या तळेगांव या छोट्या गावात एका कामगार कुटुंबात दत्तू भोकनळचा जन्म झाला. वडिलांचे कर्करोगाने निधन झाल्याने कुटुंब पोसण्यासाठी दत्तू लष्करात भरती झाला. बीड जिल्ह्यात झ ...

                                               

शरीरसौष्ठव

शरीरसैष्ठव हा एक क्रीडा प्रकार आहे. याला इंग्रजीमध्ये बॉडीबिल्डींग अथवा शरीर बांधणी असे म्हणतात. यात मुख्यत्वे शरीराला व्यायाम देउन शरीराच्या स्नायूंना बळकट केले जाते. स्नायूंचा आकार व त्यांची सुडौलता, प्रमाणबद्धता व त्याचे सादरीकरण हे या क्रिडाप ...

                                               

साखळी सामने

साखळी सामने क्रीडा स्पर्धांमधील संघांची क्रमवारी ठरविण्यासाठीची एक पद्धत आहे. स्पर्धेतील संघांचे गट करण्यात येतात. काही वेळेस सगळ्या संघांचा एकच गट असतो. प्रत्येक संघ आपल्या गटातील प्रत्येक संघाबरोबर सामने लढवतो.

                                               

हॉकी

हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे अशी गैरसमजूत आहे. भारताने अजून कोणत्याही खेळाला राष्ट्रीय खेळ म्हणून मान्यता दिलेली नाही. हॉकीमध्ये पुरुषांसाठी व महिलांसाठी नियमितपणे भरवल्या जाणाऱ्या अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहेत. त्यांत ऑलिंपिक, कॉमनवेल्थ, ...

                                               

आय.सी.सी. विश्वचषक पात्रता सामने

आय.सी.सी. विश्वचषक पात्रता सामने ह्या आंतरराष्ट्रीय एक दिवसीय स्पर्धेचे आयोजन आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन करते. विभागीय पात्रता सामने खेळून असोसिएट अथवा एफिलिएट सदस्य ह्या स्पर्धेत खेळू शकतो. पूर्ण सदस्य ह्या स्पर्धेत भाग घेत नाही. झिम्बाब्वे ह्य ...

                                               

आशिया चषक

आशिया चषक ही आशिया क्रिकेट संघटनद्वारा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असणारी आशिया खंडातील क्रिकेट खेळणाऱ्या देशांना प्रोत्साहन मिळावे आणि एकमेकांसोबत मित्रता वाढावी या कारणामुळे स्थापित झालेली एक क्रिकेट स्पर्धा आ ...

                                               

इंटरकाँटीनेंटल चषक

क्रिकेट स्पर्धा आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना आयोजीत क्रिकेट स्पर्धा आय.सी.सी. आंतरखंडीय चषकचा मुख्य उद्देश असोसिएट संघाना प्रथम श्रेणी सामण्यांचा सराव देणे आहे व त्यांना कसोटी पात्रते पर्यंत पोहंचवणे आहे. भविष्यात हि स्पर्धा दोन विभागात खेळवली जा ...

                                               

ईएस्पी‌एन क्रिक‌इन्फो

ईएस्‌पी‌एन क्रिक्‌इन्फो हे फक्त क्रिकेटसंबंधी बातम्या देणारे एक संकेतस्थळ आहे. सदर संकेतस्थळावर बातम्या, लेख, क्रिकेट सामन्यांचे थेट वार्तांकन आणि स्टॅट्सगुरू म्हणजेच १८ व्या शतकापासून आतापर्यंतच्या सर्व ऐतिहासीक सामने आणि खेळाडू यांचा डेटाबेस, य ...

                                               

एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमधील विक्रमांची यादी

या लेखात एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील विक्रमांचा तपशील दिलेला आहे. पहिला एदिसा सन १९७१ मध्ये खेळला गेला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सध्या १६ संघांना एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांचा पूर्ण दर्जा दिलेला आहे.

                                               

कर्णधार (क्रिकेट)

क्रिकेट संघाचा कर्णधार बहुदा स्कीपर म्हणून उल्लेखला जातो. एक नियमीत खेळाडूपेक्षा कर्णधाराच्या खांद्यावर एक नायक म्हणून बर्‍याच अतिरीक्त भूमिका आणि जबाबदार्‍या पार पाडाव्या लागतात. इतर खेळांप्रमाणेच, कर्णधार हा सहसा एक अनुभवी, चांगले संवाद कौशल्य ...

                                               

क्रिकबझ

क्रिकबझ ही एक भारतीय क्रिकेट न्यूज वेबसाइट आहे. हे टाइम्स इंटरनेटच्या मालकीचे आहे. यामध्ये व्हिडिओ, स्कोरकार्ड, मजकूर भाष्य, खेळाडू आकडेवारी आणि संघ क्रमवारीसह क्रिकेट सामन्यांचे वृत्त, लेख आणि थेट कव्हरेज आहे. क्रिकेटमधील बातम्या आणि स्कोअरसाठी ...

                                               

क्रिकेट बॅट

The Rawknee show} क्रिकेट बॅट हे क्रिकेटच्या खेळामध्ये बॉल मारण्यासाठी फलंदाजाकडून वापरण्यात येणारा एक विशेष प्रकारचा उपकरण आहे. Virat kohali हे सहसा विलोच्या लाकडापासून बनविले जाते. त्याच्या उपयोगाचे प्रथम उल्लेख 1624 मध्ये आढळते. क्रिकेट बॅटचा ...

                                               

क्रिकेट सांख्यिकी

क्रिकेटच्या खेळातून संख्याशास्त्रीय संस्कार करण्याजोगी प्रचंड माहिती जमा होत असते. प्रत्येक सामन्यात खेळाडूंनी केलेल्या प्रदर्शनाची नोंद घेतली जाते, तसेच कारकिर्दीचाही एकत्रितपणे लेखाजोखा मांडला जातो. व्यावसायिक पातळीवर कसोटी सामने, एकदिवसीय आंतर ...

                                               

क्रिकेटचा सुवर्णकाळ

पहिल्या महायुद्धाच्या आधीची पंचवीस वर्षे ही क्रिकेटचा सुवर्णकाळ किंवा गोल्डन एज ऑफ क्रिकेट समजली जातात. १८९०च्या काउंटी स्पर्धेच्या उद्घाटनापासून महायुद्धाच्या सुरुवातीच्या या काळात चुरशीच्या अनेक स्पर्धा झाल्या तसेच उत्तम खेळाडू तेव्हा खेळले. या ...

                                               

क्रिकेटमधील गोलंदाजांचे प्रकार

क्रिकेटमधील गोलंदाजांचे मुख्य दोन प्रकार पडतात: वेगाचा प्रामुख्याने वापर करणारे गोलंदाज आणि चेंडूला विशिष्ट प्रकारे दिलेल्या फिरकीचा प्रामुख्याने वापर करणारे गोलंदाज. पहिल्या प्रकारातील गोलंदाजांना वेगवान गोलंदाज तर दुसऱ्या प्रकारातील गोलंदाजांना ...

                                               

क्षेत्ररक्षण (क्रिकेट)

फलंदाजाने चेंडू मारल्यानंतर धावा रोखण्यासाठी वा धावांची संख्या मर्यादित करण्यासाठी, तो झेलून फलंदाजाला झेलबाद करण्यासाठी वा धावबाद करण्यासाठी क्षेत्ररक्षकांनी केलेला उपक्रम म्हणजे "क्षेत्ररक्षण" होय. क्रिकेटमधील क्षेत्ररक्षणाची स्थाने आननी क्षेत् ...

                                               

खेळपट्टी

क्रिकेट ह्या खेळात, क्रिकेट खेळपट्टी म्हणजे क्रिकेट मैदानाच्या मध्यभागी विकेटच्या मधील एक २०.१२ मी लांब आणि ३.०५ मी पट्टी होय. खेळपट्टीचा पृष्ठभाग हा सपाट आणि सामान्यत: खुरट्या गवताने अाच्छादलेला असतो. जगात काही ठिकाणी हौशी सामन्यांसाठी कृत्रिम ख ...

                                               

गोलंदाजी

क्रिकेटमध्ये बॉलिंग, फलंदाजाने बचावलेल्या विकेटसाठी चेंडूला प्रवृत्त करण्याची क्रिया आहे. गोलंदाजीत कुशल खेळाडूला गोलंदाज म्हणतात. एक गोलंदाज जो सक्षम फलंदाज आहे तो ऑल-राउंडर म्हणून ओळखला जातो. बॉल बॉलिंगला बॉल फेकण्यापासून स्पष्टपणे निर्दिष्ट बा ...

                                               

द अॅशेस

द ऍशेस ही इंग्लंड व ऑस्ट्रेलिया ह्या दोन देशांदरम्यान खेळली जाणारी ऐतिहासिक कसोटी क्रिकेट मालिका आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ही सर्वात जुनी व मानाची मालिका मानली जाते. सर्वात पहिली ऍशेस मालिका १८८२-८३ साली ऑस्ट्रेलियामध्ये खेळवली गेली. सध्या ...

                                               

दर बळीमागे दिलेल्या धावा

दर बळीमागे दिलेल्या धावा हे क्रिकेटच्या खेळातील गोलंदाजाच्या प्रभावीपणाचे मानक आहे. एखाद्या बॉलरसाठी हा आकडा काढण्यासाठी खालील समीकरण वापरले जाते. a v g = r u n s / w i c k e t s {\displaystyle avg=runs/wickets} wickets = विवक्षित कालखंडातील एकूण ...

                                               

नाइट वॉचमन (क्रिकेट)

नाइट वॉचमन हे कसोटी क्रिकेटमध्ये डावाच्या विशिष्ट वेळी फलंदाजी करण्यास उतरणाऱ्या खेळाडून दिले जाणारे नामाभिधान आहे. असा खेळाडू सहसा ६-७ बळी गेल्यानंतर फलंदाजी करणारा असतो पण दिवसाचा खेळ संपत आलेला असताना पहिल्या १-५ फलंदाजांचा बळी गेला तर हा फलंद ...

                                               

नाणेफेक (क्रिकेट)

क्रिकेट च्या सामन्याचा सुरुवातीस दोन्ही संघाचे नायक नाणेफेक करुन फलंदाजीचा क्रम ठरवतात. यासाठी दोन बाजूस वेगवेगळे छाप असलेले नाणे वापरले जाते. सहसा त्यांना छापा किंवा काटा असे म्हणतात. यजमान संघाचा नायक हे नाणे हवेत उडवतो. नाणे हवेत असताना पाहुणा ...

                                               

पंच निर्णय पुनरावलोकन प्रणाली

पंच निर्णय पुनरावलोकन प्रणाली किंवा डीआरएस) ही क्रिकेटमध्ये वापरली जाणारी एक तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली आहे. फलंदाज बाद झाला आहे किंवा नाही ह्या मैदानावरील पंचांच्या वादग्रस्त निर्णयाचे पुनरावलोकन करण्याच्या एकमात्र उद्देशाने सदर प्रणाली ही सुर ...

                                               

पायचीत

पायचीत होणे हा क्रिकेटच्या खेळातील फलंदाज बाद होण्याचा प्रकार आहे. फलंदाज पायचीत ठरण्यासाठी पंच खालील नियम वापरतात. १. चेंडूचा टप्पा लेग-स्टम्पच्या बाहेर पडला होता का? हो - फलंदाज नाबाद. नाही - पुढील नियम पहा. २. चेंडूचा आघात आधी पायाला झाला की ब ...

                                               

नॉन-स्ट्राईकर फलंदाज

क्रिकेटमध्ये, फलंदाजी करणे म्हणजे बॅटने चेंडू टोलविण्याची क्रिया वा कौशल्य, तसेच स्वतःला बाद होण्यापासून वाचवणे होय. फलंदाजी करणाऱ्या कोणत्याही खेळाडूला बल्लेबाज किंवा फलंदाज म्हणून ओळखले जाते. बॅट्समनला विशेषकरून वेगवेगळ्या देशांमध्ये, वेगळ्या क ...

                                               

बळी (क्रिकेट)

क्रिकेटच्या खेळात गोलंदाज फलंदाजाला बाद करून त्याचा डाव संपवू शकतो. बाद करण्याचे दहा प्रकार आहेत. पैकी गोलंदाजाला ज्यांचे श्रेय मिळते असे पाच प्रकार आहेत. पायचीत एल.बी.डब्ल्यू. त्रिफळाचीत बोल्ड स्टम्प्ड कॉट हिट विकेट

                                               

भारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची

ही भारतीय पुरुष क्रिकेट कसोटी क्रिकेपटूंची यादी आहे. कसोटी कॅप ज्या क्रमाने मिळाली त्या क्रमाने या यादीत खेळाडूंची नावे दिलेली आहेत. एकाच कसोटी सामन्यात एकाहून अधिक खेळाडूंना प्रथम कसोटी कॅप्स मिळालेल्या असल्यास त्यांची आडनावाप्रमाणे क्रमवारी लाव ...

                                               

मर्यादित षटकांचे क्रिकेट

मर्यादित षटकांचे क्रिकेट हा क्रिकेट या खेळाचा प्रकार आहे. यात सहसा प्रत्येक संघ एकाच डावात निश्चित संख्येच्या चेंडूचा सामना करतो.एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मर्यादित षटकांच्या क्रिकेटचा एक प्रकार आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवरील दोन संघांदरम्यान खेळला जात ...

                                               

यष्टिचीत

क्रिकेटच्या खेळात यष्टिचीत हा फलंदाज बाद होण्याचा एक प्रकार आहे. यष्टिचीत होण्यासाठी खालील गोष्टींची पूर्तता होणे आवश्यक आहे - फलंदाज धाव काढण्याच्या प्रयत्नात असता कामा नये. असे असल्यास फलंदाज धावचीत समजला जाईल. टाकलेला चेंडू नो-बॉल असता कामा नय ...

                                               

यष्टिरक्षक

यष्टिरक्षक हा क्रिकेट खेळामधील एक खेळाडू आहे जो त्याचा संघ क्षेत्ररक्षण करीत असताना स्टंप्सच्या मागे उभा राहतो. जर द्रुतगती गोलंदाजी चालू असेल तर यष्टीरक्षक यष्ट्यांपासून लांब उभा राहतो व फिरकी गोलंदाजी चालू असताना यष्ट्यांच्या जवळ उभा राहतो. क्ष ...

                                               

रणजी करंडकातील विक्रम

एका हंगामात सर्वाधिक धावा: व्ही.व्ही.एस. लक्ष्मण - १,४१५ धावा हैदराबाद संघाकडून १९९९-२००० च्या हंगामात कारकिर्दीत सर्वाधिक शतके: अजय शर्मा - ३१ शतके एका डावात सर्वाधिक धावा: भाऊसाहेब निंबाळकर - नाबाद ४४३ कारकिर्दीत सर्वाधिक धावा: अमोल मुजुमदार -८ ...

                                               

विश्व साखळी क्रिकेट स्पर्धा

आय.सी.सी. विश्व साखळी क्रिकेट स्पर्धा हि एक दिवसीय क्रिकेट स्पर्धा कसोटी क्रिकेट खेळण्यास पात्र नसलेल्या देशांसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन आयोजीत करते. सर्व असोसिएट व ऍफिलीयेट सदस्य ह्या साखळी सामन्यांसाठी पात्र आहेत. संघाना वेगवेगळ्या विभागा ...

                                               

क्रिकेट विश्वचषक

आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन ICC दर चार वर्षांनी एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकाचे आयोजन करते. कसोटी व एकदिवसीय सामने खेळणार्‍या देशाशिवाय ICC Trophy तील काही देश विश्वचषक स्पर्धेत सहभागी होतात.

                                               

शंकर वरदप्पन

शंकर वरदप्पन हा एक क्रिकेट खेळाडू आहे. तमिळनाडूमधील नमक्कल जिल्ह्यामध्ये पाचाल नावाचे एक गाव आहे. ह्या गावातील बहुतेक मुले शालेय शिक्षण सोडून त्या गावातल्या त्रिची-कन्याकुमारी मार्गावरील कापड गिरणीत काम करतात. शंकर वरदप्पनालाही सहावीमध्ये शाळा सो ...

                                               

षटक (क्रिकेट)

षटक म्हणजे क्रिकेटच्या खेळातील एक एकक आहे. क्रिकेटच्या प्रत्येक सामन्यात एक किंवा दोन खेळ्या असतात. प्रत्येक खेळीत दोन डाव असतात. प्रत्येक डाव निश्चित बळी विकेट किंवा षटकांचा असतो. प्रत्येक षटक म्हणजे सहा सध्याच्या नियमांप्रमाणे बॉलचा संच असतो. ए ...

                                               

सचिन तेंडुलकरच्या क्रिकेटमधील विक्रमांची यादी

कसोटी कारकिर्दीत दीडशेचा पल्ला सर्वाधिक वेळा गाठणारा जागतिक फलंदाज. वीस कसोटी डावांमध्ये तेंडुलकरने किमान १५० धावा जमविलेल्या आहेत. भारतीय कसोटी इतिहासात सचिन तेंडुलकर हा सर्वात कमी वयात शतक झळकविणारा फलंदाज आहे. त्याआधी हा विक्रम कपिलदेवच्या नाव ...

                                               

सरासरी धावा

सरासरी धावा हे क्रिकेटच्या खेळातील फलंदाजाच्या प्रभावीपणाचे एक मानक आहे. एखाद्या बॅट्समनच्या सरासरी धावा मोजण्यासाठी खालील समीकरण वापरले जाते. A v g = R u n s / C o m p l e t e d I n i n g s {\displaystyle Avg=Runs/CompletedInnings} येथे Runs = ब ...

                                               

सामने निश्चिती

कोणत्याही गैरमार्गाचा वापर करून मॅचचा निकाल हवा तसा करून घेण्याच्या प्रयत्नाला मॅच फिक्सिंग म्हणतात. अशा प्रयत्नांत अडकलेले क्रिकेट खेळाडू आणि फ्रँचायझी:

                                               

स्निकोमीटर

स्निकोमीटर हे ध्वनी व चलचित्र यांचा तुलनात्मक अभ्यास करून क्रिकेटमध्ये फलंदाज बाद आहे किंवा नाही हे ठरविण्यासाठी केला जातो. हे एक छोट्या डबीच्या आकाराचा मायक्रोफोन खेळपट्टी मध्ये बसवलेला असतो, जो लहान आवाज ही टिपू शकतो. फलंदाजी करणाऱ्या फलंदाजच्य ...

                                               

१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक

आयसीसी १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक हि आंतराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा सर्व प्रथम १९८८ मध्ये ऑस्ट्रेलियात खेळवली गेली. हि स्पर्धा दर दोन वर्षांनी खेळवली जाते.

                                               

२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१४

२०-२० विश्व अजिंक्यपद, २०१४ ही १६ मार्च ते ६ एप्रिल दरम्यान बांगलादेशमध्ये होणारी पाचवी २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा आहे. ही स्पर्धा बांगलादेशातील ढाका, चट्टग्राम व सिलहट या तीन शहरात खेळविली जाईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने २०१० मध्ये ह्या ...

                                               

२०११ २०-२० चँपियन्स लीग

२०११ २०-२० चँपियन्स लीग ही तिसरी २०-२० चँपियन्स लीग स्पर्धा आहे. ही स्पर्धा भारतात सप्टेंबर २३ ते ऑक्टोबर ९ दरम्यान खेळली गेली. स्पर्धेचे गतविजेते चेन्नई सुपर किंग्स आहेत तर नोकिया प्रथमच ही स्पर्धा प्रायोजित करत आहे.

                                               

२०१५-१७ आयसीसी विश्व क्रिकेट लीग स्पर्धा

२०१५-१७ आयसीसी विश्व क्रिकेट लीग स्पर्धा २०१५-१७ आयसीसी विश्व क्रिकेट लीग स्पर्धेत मूलतः आंतरखंडीय चषक वन-डे आयसीसी आंतरखंडीय चषक मर्यादित षटकांच्या आवृत्ती दुसऱ्या आवृत्तीत आहे. आयर्लंड आणि अफगाणिस्तान या दोन्ही २०१९ विश्वचषक स्पर्धेसाठी एकदिवसी ...

                                               

२०१५–१७ इंटरकॉन्टिनेन्टल कप

२०१५-१७ सालांतली आयसीसी आंतरखंडीय चषक स्पर्धा ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने संस्थेच्या प्रमुख सहभागी सदस्य देशांदरम्यान भरवलेल्या आंतरराष्ट्रीय प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धेची सातवी फेरी आहे. ही फेरी २०१७सालापर्यंत चालणार आहे. या २०१५-१७ आयसीसी ...

                                               

आसनक्षमतेनुसार फुटबॉल मैदानांची यादी

खाली आसनक्षमतेनुसार फुटबॉल खेळाच्या मैदानांची यादी दिलेली आहे. See also Canadian फुटबॉल League स्टेडियमs List of फुटबॉल स्टेडियमs by country राष्ट्रीय Basketball Association arenas List of स्टेडियमs List of African स्टेडियमs by capacity List of स ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →