ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 68                                               

आर.पी. पटनाईक

रवींद्र प्रसाद पटनायक हा एक भारतीय संगीत दिग्दर्शक आहे ज्याने तीन भारतीय भाषांमध्ये) संगीत दिग्दर्शन केले आहे. त्यांच्या नावावर ७५ हून अधिक चित्रपट आहेत.त्यांनी तीन फिल्मफेअर पुरस्कार आणि तीन नंदी पुरस्कार जिंकले. त्यांचा जन्म आंध्र प्रदेशमध्ये झ ...

                                               

ए.आर. रहमान

अल्लाह रक्खा रहमान हे एक जगप्रसिद्ध भारतीय संगीतकार आहेत. आपल्या काळामधील सर्वश्रेष्ठ संगीतकार मानल्या जात असलेल्या रहमानने आजवर अनेक भाषांमधील चित्रपटांना संगीत देऊन जगभरातील चाहत्यांची मने जिंकली आहेत. रोजा, बॉम्बे, रंगीला, दिल से, लगान, रंग दे ...

                                               

शंकर महादेवन

शंकर महादेवन जन्मदिनांक ३ मार्च १९६७ - हयाततमिळ: சங்கர் மகாதேவன் ; हा भारतीय संगीतकार व गायक आहे. त्याने तमिळ, हिंदी, मराठी चित्रपटांसाठी संगीतदिग्दर्शन व गायन केले आहे. भारतीय चित्रपटांसाठी संगीतदिग्दर्शन करणार्‍या शंकर एहसान लॉय या त्रिकुटाचा त ...

                                               

युवन शंकर राजा

युवन शंकर राजा एक प्रसिद्ध दक्षिण भारतीय तमिळ संगीतकार,पार्श्वसंगीतकार,गीतकार व गायक आहेत,तसेच ते प्रसिद्ध संगीतकार इळैयराजा यांचे चिरंजीव आहेत.लहानपणापासुनच संगीताची पार्श्वभूमी लाभल्यामुळे त्यांनी वयाच्या १६व्या वर्षी संगीताच्या कारकिर्दीस प्रा ...

                                               

लुडविग फान बीथोव्हेन

लुडविग फान बेथोव्हेन हा अठराव्या शतकातील एक श्रेष्ठ व प्रभावी संगीतकार होता. त्या काळातील तो सर्वात लोकप्रिय संगीतकार मानला जातो. सिंफनी, पियानो, कोरस, कन्सेर्तो इत्यादी प्रकारांमध्ये त्याने सुमारे ६०० संगीतरचना केल्या ज्यांपैकी अनेक रचना आजवरच्य ...

                                               

योहान सेबास्टियन बाख

योहान सेबास्टियन बाख हा जर्मन संगीतकार होता. पाश्चात्य संगीतकारांपैकी एक महान संगीतकार म्हणून याची गणना होते. बाख कुटुंबातील अनेक सुविद्य संगीतकारांपैकी सगळ्यात प्रख्यात असल्यामुळे योहान सेबास्टियन बाखाचा उल्लेख नुसता बाख या नावानेही होतो. बाखाने ...

                                               

डेव्हिड वुडर्ड

डेव्हिड वुडर्ड हे अमेरीकन लेखक आणि संगीत मार्गदर्शन आहेत. १९९० च्या सुमारास त्यांनी, आपल्या विषयाच्या मृत्युनंतर किंवा थोड्या वेळापूर्वी सादर केल्या जाणार्या समर्पक संगीताची रचना करण्याच्या बौद्ध प्रथाचे वर्णन करण्यासाठी, प्रीक्मिम या शब्दाची रचन ...

                                               

कलिका प्रसाद भट्टाचार्य

कालिक प्रसाद भट्टाचार्य भारतीय लोक गायक आणि संशोधक होते. त्यांचा जन्म आसाममधील सिलचर येथे झाला. जादवपूर विद्यापीठातील तुलनात्मक साहित्य अभ्यास करण्यास त्यांनी सुरुवात केली. संगीत प्रेरणा म्हणजे त्यांचे काका अनंत भट्टाचार्य. १९९९ मध्ये त्यांनी उत् ...

                                               

गंगूबाई हनगळ

गंगूबाई हनगळ कानडीत: ಗಂಗೂಬಾಯಿ ಹಾನಗಲ್ या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातल्या किराणा घराण्याच्या गायिका होत्या.

                                               

व्हिटनी ह्युस्टन

व्हिटनी एलिझाबेथ ह्युस्टन ही अमेरिकेतील प्रसिद्ध पॉप गायिका होती. हिने आपल्या गायनाने इ.स.चे १९८०चे दशक गाजविले. गायक असलेल्या पालकांच्या संगतीत व्हिटनी वयाच्या अकराव्या वर्षापासून गायला लागली. तिने गाण्याचा पहिला कार्यक्रमही त्याच वर्षी सादर केल ...

                                               

इंडियन आयडॉल ३

जोधपुर आणि भुवनेश्वर - फेब्रुवारी १६ दुबई - एप्रिल ६ आणि एप्रिल ७ कानपुर - मार्च १२ आणि मार्च १३ भोपाल - मार्च ७ आणि मार्च ८ बर्मिंगहॅम, इंग्लंड - मार्च ३०, मार्च ३१ आणि आप्रिल १ श्रीनगर आणि नागपूर - फेब्रुवारी २१ हैदराबाद आणि अमृतसर - फेब्रुवारी ...

                                               

सा रे ग म पा चॅलेंज २००७

हिरो होंडा सा रे ग म पा चॅलेंज २००७ ही भारतातील दूरचित्रवाणीच्या झी वाहिनीवर झालेली गायन स्पर्धा आहे, ह्या कार्यक्रमाची सुरुवात ४ मे २००७ रोजी झाली. ही स्पर्धा सा रे ग म पा चॅलेंज मालिकेचा दुसरा तर सा रे ग म पा मालिकेचा चौथा भाग आहे. स्पर्धेचे गु ...

                                               

राम कदम पुरस्कार

राम कदम कलागौरव पुरस्कार हा शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्यावतीने दिला जातो. इ.स. २००९ मध्ये लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांना हा पुरस्कार दिला गेला. या आधी हा पुरस्कार ज्येष्ठ गीतकार जगदीश खेबुडकर, प्रसिद्ध संगीतकार भास्कर चंदावरकर ...

                                               

कौशिकी चक्रवर्ती

कौशिकी चक्रवर्ती ह्या भारतीय शास्त्रीय संगीतातील पतियाळा घराण्याच्या गायिका आहेत. त्या पतियाळा घराण्याचे गायक अजय चक्रवर्ती ह्यांच्या कन्या आहेत. शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत तसेच लोकप्रिय संगीत अशा विविध शैलींत त्या गायन करतान.

                                               

गोपाल नायक

गायक गोपाल नायक यांचा जन्म १२व्या शतकातला. हे देवगिरीच्या रामदेवराव राजाच्या दरबारात एक छंदप्रबंध गायक होते. इ.स. १२९७मध्ये जेव्हा अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीचे राज्य जिंकले तेव्हा त्याने गोपाल नायक यांचे गाणे ऐकायची इच्छा व्यक्त केली. गोपाल नायक ...

                                               

द.वि. काणे

काणेबुवांचे वडील संवादिनी, तबला, सतार ही वाद्ये वाजवत असत. इचलकरंजी येथील नारायणराव घोरपडे यांच्या राजदरबारात ते संवादिनी वादक म्हणून काम करत होते. त्यामुळे त्यांच्या घरातच संगीताचे वातावरण होते.पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे शिष्य पं.काळेबुवा ...

                                               

रेवा नातू

नातू यांना संगीताचा वारसा घरातूनच लाभला आहे. त्यांचे वडील प्रसिद्ध तबलावादक पंडित विनायक फाटक यांनी त्यांना शास्त्रीय संगीताची ओळख करून दिली. पं. फाटक साथ संगत करत असलेल्या अनेक शास्त्रीय गायकांच्या मैफली नातू यांना लहानपणीच ऐकता आल्या. वयाच्या ब ...

                                               

शास्त्रीय संगीत

vyadkj 1 भारतीय शास्त्रीय संगीत हे भारताला मिळालेले वरदान आहे. lk js x e x js lk lk js x e i e x js lk lk js x e i /k i e x js lk lk js x es i /k fu /k i e x js lk lk js x e i /k fu lka fu /k i e x js lk 2 lka lka fu lka lka fu /k fu lka lka fu / ...

                                               

अप्रचलित लुप्तप्राय वाद्ये

विज्ञान तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये नवीन वाद्ये विकसित केली जात आहेत. तसेच प्रचलित वाद्यांमध्ये आवश्यक बदल होऊ लागले आहेत. आपल्या वाद्यसंस्कृतीमध्ये परंपरागत चालत आलेली अनेक वाद्ये आहेत. ज्या त्या काळात संबंधित वाद्यांना विशेष महत्त्व असे. त्यां ...

                                               

घांगळी

घांगळी हे वारली समाजाचे पारंपरिक वाद्य आहे. हे वाद्य रुद्रवीणेसारखे दिसते. वारली समाजात नृत्याला फार महत्त्वाचे स्थान आहे. दिवाळी, शिमगा यांसारखे सण लग्नसमारंभात तसेच प्रार्थना करताना वारली स्त्री-पुरुष शरीर शृंगारुन निरनिराळी नृत्ये करतात. त्याव ...

                                               

झर्झर

झर्झर हे चर्मवाद्य असून त्याचा आकार ढोलासारखा असतो. या वाद्याचे विशेष वर्णन तट्टीकासार सुंदरी या ग्रंथात आहे. झलरी, झल्ली, झल्लकी अशी या वाद्याची अन्यही नावे आहेत. डॉ. वासुदेव शरण अग्रवाल यांच्या मते झर्झर म्हणजेच आधुनिक झांज होय. हे वाद्य वाजविण ...

                                               

पायपेटी

पायपेटी पायाने वाजवावयाचे पेटीसदृश वाद्य आहे. पेटीमध्ये एक हात कायम गुंतलेला असतो. पेटीत हाताने वाजवावयाचा जो भाता असतो, तो यामध्ये पायात असतो. पेटीतली हवा आत-बाहेर करणारा भाता हा दोरीच्या साहाय्याने पायातल्या पट्टीशी जोडलेला असतो. यामुळे पायपेटी ...

                                               

पिनाकी

पिनाकी हे आधुनिक व्हायोलिनचे मूळरूप आहे. याचा आकार धनुष्यासारखा असतो. याची दोन्ही टोके एका दोरीने बांधलेली असल्याने त्याचा आकार टिकून राहतो. याचे खालचे टोक एका भोपळ्यावर आधारलेले असते. याच्या दोन्ही टोकांना तांती बांधलेल्या असतात. त्यांच्या मध्या ...

                                               

संबळ

संबळ हे एक चर्मवाद्य आहे.हे दोन सारख्या वाद्यांचे युग्म असे हे वाद्य असते.देवीच्या गोंधळात गोंधळी हे वाद्य वाजवितात.हे बहुदा खोड आरपार कोरून अथवा पितळ किंवा तांबे या धातुस त्याप्रमाणे आकार देऊन त्यावर चामड्याचे आवरण केलेले असते. यास काड्यांच्या स ...

                                               

ताशा

ताशा ह्या वाद्याचा उगम हा अतिशय मनोरंजक आहे पुर्वी वेळ पाहण्या साठी घटीका वापरली जाई या घटीकेच्या दोन वेळे नुसार एक तास होत असे हा तास सर्वांना समजण्या साठी ताशाची निर्मीती करण्यात आली दोन घटीका झाल्या की ताश्या वाजवला जाई हा ताशा पितळी किंवा तां ...

                                               

क्लॅव्हिकॉर्ड

क्लॅव्हिकॉर्ड एक पाश्चिमात्य तंतुवाद्य आहे. स्वरपट्टी असलेले हे वाद्य पंधराव्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंत प्रचलित होते. लहान लांबट चौकोनी पियानोसारख्या दिसणाऱ्या या वाद्यात प्रत्येक स्वरासाठी, एक वा दोन तारांवर आघात करणाऱ्या छोट्या हातोड्या अ ...

                                               

तंबोरा

तंबोरा लावताना ट्यून करताना सर्वप्रथम या खुंट्यांचा वापर केला जातो. तानपुरा खूप उतरला किंवा चढला असल्यास ज्या स्वरात तो लावायचा असेल उदा काळी ४/५, १/२, पांढरी ४ इत्यादी,

                                               

तबला

तबला हे एक अभिजात हिन्दुस्तानी संगीतात वापरले जाणारे चर्माच्छादित तालवाद्य आहे. तबला-जोडी ही दोन भागांची असते. उजखोऱ्या व्यक्तीच्या उजव्या हातास तबला किंवा दाया व डाव्या हातास डग्गा किंवा बायाअसतो. तालवाद्यातील अतिशय प्रगत अथवा उन्नत बोल हे तबल्य ...

                                               

हरिभाऊ देशपांडे

हरिभाऊ देशपांडे हे मराठी ऑर्गनवादक व नाट्य-अभिनेते होते. गंधर्व नाटकमंडळीं मध्ये ऑर्गनवादक म्हणून काम केलेल्या देशपांड्यांनी बालगंधर्वांच्या अनेक संगीतनाटकांतील पदांना ऑर्गनाची साथ केली होती. संगीताची आवड असलेल्या बालगंधर्व यांच्या कन्या पद्माताई ...

                                               

रॉक संगीत

रॉक संगीत हा इ.स. १९६०च्या दशकादरम्यान अमेरिकेची संयुक्त संस्थाने व ब्रिटनमध्ये निर्माण झालेला संगीताचा एक प्रकार आहे. इ.स. १९४० च्या दशकातील रॉक ॲंड रोल संगीतामध्ये रॉक संगीताची पाळेमुळे मानली जातात. सध्या रॉक हा जगातील सर्वात लोकप्रिय संगीतप्रक ...

                                               

कोल्डप्ले

कोल्डप्ले हा एक ब्रिटिश ॲलटर्नेटिव रॉक बँड आहे जो १९९६ मध्ये युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमध्ये गायक क्रिस मार्टिन आणि गिटार वादक जॉनी बकलँड यांनी बनविला होता.

                                               

पिंक फ्लॉइड

पिंक फ्लॉइड हा रॉक संगीतरचना करणारा एक इंग्लिश बॅंड होता. इ.स. १९६५ साली लंडनमध्ये ४ विद्यार्थ्यांनी स्थापन केलेला हा बॅंड जगातील सर्वोत्तम व सर्वांत यशस्वी रॉक बॅंड मानला जातो. आजवर जगभरात पिंक फ्लॉइड चमूचे २० कोटीहून अधिक आल्बम विकले गेले आहेत. ...

                                               

बीटल्स

बीटल्स हा इ.स. १९६०-७०च्या दशकांमध्ये कार्यरत असलेला इंग्लिश रॉक संगीतचमू होता. हा पॉप संगीताच्या इतिहासातील व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी व नावाजला गेलेला चमू इ.स. १९६० साली इंग्लंडातील लिव्हरपूल येथे स्थापन झाला. इ.स. १९६२पासून या चमूत जॉन लेनन, पॉ ...

                                               

डेव्हिड बोवी

डेव्हिड रॉबर्ट जोन्स तथा डेव्हिड बोवी हा इंग्लिश गीतकार, संगीतकार, गायक, चित्रकार आणि अभिनेता होता. पन्नास वर्षांपेक्षा अधिक कारकीर्द असलेला बोवी रॉक संगीतातील महत्त्वाचे व्यक्तिमत्व मानले जातो.

                                               

द रोलिंग स्टोन्स

द रोलिंग स्टोन्स हा रॉक संगीतरचना करणारा एक इंग्लिश बॅंड आहे. इ.स. १९६२ साली लंडनमध्ये ब्रायन जोन्स, इयन स्टुअर्ट मिक जॅगर, कीथ रिचर्ड्स, बिल रायमन व चार्ली वॉट्स ह्या विविध वाद्यनिपुण संगीतकारांनी ह्या बॅंडची स्थापना केली. रॉक, रिदम ॲंड ब्लूज, ब ...

                                               

लिंकिन पार्क

लिंकिन पार्क अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्याच्या अगॉरा हिल्स शहरात स्थित रॉक संगीतसमूह आहे. १९९६ साली स्थापन झालेल्या ह्या बँडने ६ कोटींपेक्षा जास्त अल्बम्स विकले आहेत आणि दोन ग्रॅमी पुरस्कार जिंकले आहेत. त्यांचा पहली अल्बम, हायब्रिड थिअरी पासूनच ...

                                               

लेड झेपेलिन

लेड झेपेलिन हा इ.स. १९६८ साली स्थापन झालेला एक इंग्लिश रॉक बँड होता. ह्या बँडमध्ये गिटारवर जिमी पेज, गायक रॉबर्ट प्लँट, बास व कीबोर्डवर जॉन पॉल जोन्स तर ड्रमवर जॉन बोनहॅम हे चार कलाकार होते. १९७० च्या दशकात लेड झेपेलिनचे अनेक आल्बम प्रचंड यशस्वी ...

                                               

पलाश सेन

पलाश सेन हा बंगाली-भारतीय गायक, रॉक संगीतकार, अभिनेता, डॉक्टर आहे. हा युफोरिया या भारतीय रॉक बॅंडचमूतील एक गायक आहे. रॉक संगीतासोबतच याने काही चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले असून काही हिंदी चित्रपटांमध्ये भूमिकाही रंगवल्या आहेत. शिक्षणाने व पेशान ...

                                               

आना अंद्रेअव्ह्‌न गोरेंको

. प्रसिद्ध सोव्हिएट कवयित्री. ओडेसा या गावी एका निवृत्त नौदल अधिकाऱ्याच्या कुटुंबात तिचा जन्म झाला. तिचे शालेय शिक्षण कीव्ह येथे झाले. परंतु तिचे बरेचसे वास्तव्य लेनिनग्राड येथे झाले. न्यिकलाय गुमिल्योव्ह या प्रसिद्ध कवीशी १९१० साली तिचा विवाह झा ...

                                               

छंद (व्याकरण)

छंद हा शब्द पद्याची घडण ह्या अर्थानेही वापरतात. या प्रकाराचा वापर मराठी, संस्कृत, पंजाबी, हिंदी, उर्दू भाष़ांत वापर जातो. एखादी कविता कोणत्या छंदात लिहिली आहे असे विचारताना छंद ह्या शब्दाचा वरील अर्थ अभिप्रेत असतो. छंदःशास्त्र हे पद्याच्या म्हणजे ...

                                               

दोहा (छंद)

दोहा हा हिंदी काव्यरचनेतील एक अर्धसम मात्राछंद आहे. दोह्यामध्ये चार चरण असून विषम क्रमांकाच्या चरणांमध्ये १३ आणि सम क्रमांकाच्या चरणांत ११ मात्रा असतात. विषम चरणाच्या सुरुवातीला ’ज‘गण असू नये. सम चरणातील शेवटून दुसरे अक्षर गुरु आणि शेवटचे अक्षर ल ...

                                               

सोरठा

सोरठा हा हिंदी काव्यरचनेतील एक अर्धसम मात्राछंद आहे. सोरठाम ध्ये चार चरण असून विषम क्रमांकाच्या चरणांमध्ये ११ आणि सम क्रमांकाच्या चरणांत १३ मात्रा असतात. सम चरणाच्या सुरुवातीला ’ज‘गण असू नये. विषम चरणातील शेवटून दुसरे अक्षर गुरु आणि शेवटचे अक्षर ...

                                               

गुलशन कुमार मेहता

गुलशन कुमार मेहता उर्फ गुलशन बावरा हे प्रसिद्ध भारतीय गीतकार आणि हे हिंदी चित्रपट अभिनेते होते. पाकिस्तानात जन्म झालेले गुलशन यांचे कुटुंब फाळणीनंतर भारतात वास्तव्यास आले. आपल्या ४२ वर्षांच्या लेखन कारकिर्दीत त्यांनी एकूण २४० चित्रपट गीते लिहिली. ...

                                               

गुरू ठाकूर

गुरू ठाकूर: मराठी राजकीय व्यंगचित्रकार म्हणून कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या गुरु ठाकूर यांनी स्तंभलेखक, नाटककार, कथा, पटकथा, संवाद लेखक, गीतकार अशी चौफेर मुशाफिरी केली असून त्यांतल्या प्रत्येक क्षेत्रात लोकप्रियतेसोबत त्या त्या क्षेत्रातल्या सर्वो ...

                                               

साहिर लुधियानवी

साहिर लुधियानवी तथा अब्दुल हयी हे एक प्रसिद्ध कवी आणि हिंदी चित्रपट गीतकार होते. संगीतकार एस.डी. बर्मन यांच्यासोबत साहिर यांची हिंदी चित्रपटसृष्टीतील वाटचाल सुरू झाली. पहिल्याच भेटीत सचिनदांना साहिर यांनी काही ओळी लिहून दिल्या. १९५१मध्ये आलेल्या ...

                                               

ए वतन मेरे आबाद रहे तू (गीत)

ए वतन मेरे आबाद रहे तू हे एक देशभक्ती पर गीत आहे.हे गीत २०१८ मध्ये प्रकाशित झालेल्या राजी या चित्रपटातील आहे. अरजीत सिंग यांनी गायलेले हे सुंदर देशभक्तीपर गीत आहे. या चित्रपटाला संगीत शंकर एहसान लॉय यांनी दिले आहे तर "ए वतन" हे गीत दिग्दर्शक वडील ...

                                               

ऐ मेरे वतन के लोगो

ऐ मेरे वतन के लोगो हे कवी प्रदीप यांनी इ.स. १९६३ साली भारत-चीन युद्धानंतर, या युद्धात प्राण गमावलेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली म्हणून हिंदी भाषेत लिहिलेले एक देशभक्तीपर गीत आहे. हे गीत प्रत्येक भारतीयाच्या मनात राष्ट्रप्रेमाची ज्योत पेटविते. ...

                                               

जन गण मन

जन गण मन हे भारताचे राष्ट्रगीत आहे. हे कवी रवींद्रनाथ टागोर यांनी बंगालीमध्ये भारतो भाग्यो बिधाता या नावाने रचलेले आहे. याची शैली साधू बंगाली किंवा तत्सम बंगालीमध्ये असून यावर संस्कृतचा प्रभाव आहे. भारतो भाग्यो बिधाता या रचनेला २४ जानेवारी १९५० र ...

                                               

इंतर्नास्योनाल

इंतर्नास्योनाल हे जगभरातल्या डाव्या विचारधारेशी जोडलेल्या लोकांसाठी १९व्या शतकाच्या शेवटच्या काळापासूनचे एक प्रेरक गीत आहे. फ्रेंच भाषेत इंतर्नास्योनाल ह्या शब्दाचा अर्थ आंतरराष्ट्रीय असा होतो. ह्या गाण्याचा केंद्रीय संदेश असा आहे की जगभरातले लोए ...

                                               

राष्ट्रगीत

राष्ट्रगीत हे एखाद्या देशाच्या इतिहास, परंपरा किंवा लोकांनी झुंजलेल्या संघर्षाचे स्फूर्तिदायक वर्णन करणारे व देशाच्या शासनाने अधिकृत राष्ट्रीय गीत म्हणून मान्यता दिलेले अथवा सार्वजनिक समारंभांमध्ये लोकांद्वारे गायले/वाजवले जाणारे गीत असते. आपल्या ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →