ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 66                                               

कल हो ना हो

कल हो ना हो हा २००३ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. करण जोहरने निर्माण व निखिल अडवाणीने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये शाहरूख खान, सैफ अली खान व प्रिती झिंटा ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. ह्या चित्रपटाचे संपूर्ण चित्र ...

                                               

हम तुम

हम तुम हा २००४ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. कुणाल कोहलीने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये सैफ अली खान व राणी मुखर्जी ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला व त्याला अनेक पुरस्कार मिळाले.

                                               

इक्बाल (हिंदी चित्रपट)

इक्बाल हा इ.स. २००५ सालातील निर्मित व नागेश कुकुनूर दिग्दर्शित हिंदी भाषक चित्रपट आहे. इक्बाल नावाच्या एका मुक्या तरूण मुलाची क्रिकेट खेळातील गोलंदाज होण्याची तीव्र इच्छा त्याला प्रतिकूल परिस्थितीवर मात करवून क्रिकेटपटू बनवते हे व यशस्वी होउन तो ...

                                               

परिणीता (२००५ चित्रपट)

परिणीता हा २००५ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. परिणीताची कथा १९१४ सालच्या शरच्चंद्र चटोपाध्याय ह्यांनी लिहिलेल्या परिणीता ह्याच नावाच्या बंगाली कादंबरीवर आधारित आहे. ह्या चित्रपटामधून भारतीय अभिनेत्री विद्या बालनने बॉलिवूडमध्ये पदार् ...

                                               

सरकार (चित्रपट)

सरकार हा २००५ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. राम गोपाल वर्माचे दिग्दर्शन असलेला सरकार द गॉडफादर ह्या हॉलिवूड चित्रपटावरून प्रेरित आहे. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन व के के मेनन ह्यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या सरकारमध्ये सुभाष नागरे ना ...

                                               

आईशप्पथ.! (चित्रपट)

तुषार दळवी = पंडित ओंकारनाथ रीमा लागू = देवकी देसाई श्रेयस तळपदे = आकाश रानडे अंकुश चौधरी = शेखर मानसी साळवी = गार्गी देसाई सुबोध भावे = रावसाहेब इनामदार

                                               

क्रिश (हिंदी चित्रपट)

क्रिश हा चित्रपट बॉलीवूडच्या कोई. मिल गया या सुपरहीट चित्रपटाचा उत्तर-कृति आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक राकेश रोशन यांनी या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन केले आहे. कोई मिल गया प्रमाणेच क्रिश चित्रपट ही एक वि‍ज्ञान परिकल्पना आहे. हा चित्रपट तांत्रि ...

                                               

डोंबिवली फास्ट (चित्रपट)

सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट छाया, सर्वोत्कृष्ट संकलन यासाठी महाराष्ट्र टाईम्स सन्मान २००६ पुरस्कार प्राप्त. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट हा राष्ट ...

                                               

डोर (चित्रपट)

डोर बंधन हा सन २००६ मधील नागेश कुकुनूर दिग्दर्शित चित्रपट आहे. यात प्रमुख भूमिका आयेशा टाकिया, गुल पनांग व श्रेयस तळपदे यांची असून ही दोन स्त्रीयांची कथा आहे मीरा व झीनत, ज्या एका घटनेने बंध होतात. चित्रपट हा मूळ मल्याळी चित्रपट पेरुमाझाक्कालम वर ...

                                               

रंग दे बसंती (चित्रपट)

रंग दे बसंती हा २००६ साली प्रदर्शित झालेला भारतीय हिंदी चित्रपट आहे. राकेश ओमप्रकाश मेहराने लिहिलेल्या व दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये आमिर खान, सिद्धार्थ नारायण, शर्मन जोशी, आर. माधवन, सोहा अली खान, कुणाल कपूर, अतुल कुलकर्णी तसेच ब्रिटिश ...

                                               

लगे रहो मुन्ना भाई

लगे रहो मुन्नाभाई हा संजय दत्त यांची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट आहे. हा चित्रपट २००६ मध्ये प्रदर्शित झाला व अतिशय वेगळ्या वाटेवरचा चित्रपट म्हणून चांगलाच गाजला. महात्मा गांधींच्या तत्वांचे पुनर्जीवन करण्यात व एकूणच आजच्या पीढीत गांधीजींबाबत आत् ...

                                               

ओम शांती ओम

ओम शांती ओम हा २००७ साली एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. फराह खानने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये शाहरुख खान, दीपिका पडुकोण, श्रेयस तळपदे, किरण खेर व अर्जुन रामपाल ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ह्या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण ...

                                               

चक दे! इंडिया

चक दे! इंडिया हा २००७ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. शिमित अमीनने दिग्दर्शित केलेल्या ह्या चित्रपटामध्ये शाहरुख खान, विद्या माळवदे, सागरिका घाटगे ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. शाहरुख खान हा कबीर खानच्या भूमिकेत भारतीय हॉकी संघाचा पूर ...

                                               

पायरट्स ऑफ द कॅरिबियन - अॅट वर्ल्ड्स एंड (चित्रपट)

चित्रपटाची सुरुवात होते ती कॅरिबियन अटलांटिक प्रदेशातील मोठ्या प्रमाणावर निष्पाप लोकांची धरपकड व त्यांना लॉर्ड ब्रेकेट चाच्यांच्या गुन्ह्याखाली सामुदायिक रित्या फाशीचे आदेश देत असतो. अश्या प्रकारे अटलांटिकवर इस्ट इंडिया कंपनीचा जुलमी कारभार चालू ...

                                               

हॅरी पॉटर ॲन्ड ऑर्डर ऑफ फिनिक्स (चित्रपट)

हॅरी पॉटर ॲन्ड द चेंबर ऑफ सिक्रेट्स हॅरी पॉटर ॲन्ड द प्रिझनर ऑफ ऍझ्काबान हॅरी पॉटर ॲन्ड द फिलॉसॉफर्स स्टोन हॅरी पॉटर ॲन्ड द डेथली हॅलोज हॅरी पॉटर ॲन्ड द गॉब्लेट ऑफ फायर हॅरी पॉटर अ‍ॅन्ड ऑर्डर ऑफ फिनिक्स हॅरी पॉटर अ‍ॅन्ड हाफ ब्लड प्रिन्स

                                               

जोधा अकबर

जोधा अकबर हा २००८ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. आशुतोष गोवारीकर निर्मित व दिग्दर्शित ह्या चित्रपटामध्ये हृतिक रोशन व ऐश्वर्या राय ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ह्य चित्रपटाची कथा मुघल सम्राट अकबर व हिंदू राजपूत युवराज्ञी जोधाबाई ह्य ...

                                               

जोशी की कांबळे

जोशी की कांबळे हा सन २००८ मधील शेखर सरतांडेल दिग्दर्शित एक मराठी चित्रपट आहे. आरक्षण या संकल्पनेवर विषयावर आधारीत हा चित्रपट आहे. एका हिंदू ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या परंतु एका बौद्ध अनुसूचित जातीच्या कुटुंबात वाढलेल्या नायक मुलाची ही कथा आहे. ...

                                               

फॅशन (२००८ चित्रपट)

फॅशन हा २००८ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. मधुर भांडारकरने निर्मिती व दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये प्रियांका चोप्राची प्रमुख भूमिका आहे. फॅशन व मॉडेलिंग ह्या उद्योगांशी संबंधित असलेल्या ह्या चित्रपटामध्ये मेघना माथुर नावाच् ...

                                               

वळू (चित्रपट)

महाराष्ट्रातील ’कुसवडे’ नामक एका गावाच्या पार्श्वभूमीवर ’वळू’ची कथा बेतली आहे. वर्षानुवर्षे चालत आलेल्या प्रथेप्रमाणे कुसवड्यातील गावकऱ्यांनी देवाला वाहिलेला ’डुरक्या’ नावाचा एक ’वळू’ बिथरल्यागत वागू लागतो; गावा-गल्ल्यांमध्ये, शेतांमध्ये घुसून ना ...

                                               

गंध (मराठी चित्रपट)

या चित्रपटात तीन कथा गुंफलेल्या आहेत: लग्नाच्या वयाची मुलगी गंध - सुगंध औषध घेणारा माणूस तिन्ही कथा एकमेकांना गंध या एका धाग्यामधे बांधून ठेवतात. लग्नाच्या वयाची मुलगी ही पहिली कथा पुण्याच्या सदाशिव पेठेतल्या साधारण घरची जशीच्या तशी मांडलेली कहाण ...

                                               

जोगवा (चित्रपट)

जोगवा हा इ.स. २००९ चा राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठी चित्रपट आहे. २५ सप्टेंबर, इ.स. २००९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. दिग्दर्शक राजीव पाटील आणि आय ड्रिम प्रॉडक्शनची निर्मिती असणाऱ्या या चित्रपटात उपेंद्र लिमये,मुक्ता बर्वे, प्रिया बेर्डे, विन ...

                                               

तुक्या तुकविला नाग्या नाचविला

तुकाराम भोसले मकरंद अनासपुरे हा एक भ्रष्ट हवालदार असतो ज्याची त्याचा ईमानदार भाच्या नागनाथ पुष्कर जोग ला नफ़रत असते. याला कंटाळुन तुकाराम एका बाबाला काही उपाय कर्न्याची विनन्ती करतो जो त्यांचा आत्म्याची अदला-बदल करतो. पुढची गोष्ट ह्यांच्या कारनाम ...

                                               

निशाणी डावा अंगठा (चित्रपट)

निशाणी डावा अंगठा रमेश इंगळे उत्रादकर यांनी लिहिलेल्या निशाणी डावा अंगठा या कादंबरीवर बेतलेला हा चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा सावरगाव नावाच्या एका गावातील शाळेभोवती फिरते. सरकारने प्रौढ साक्षरता अभियानाचं आयोजन केलेलं आहे. आणि गावातल्या सगळ्या ...

                                               

समांतर (मराठी चित्रपट)

‘आक्रित’,‘पहेली’, ‘बनगरवाडी’, ‘अनाहत’, ‘थांग’ अशा चित्रपटांचे दिग्दर्शक आणि सुप्रसिद्ध अभिनेता अमोल पालेकर यांनी ‘समांतर’ या चित्रपटाची निर्मिती इ.स. २००९ मध्ये केली. बिग पिक्चर्स बॅनरचा पहिला मराठी चित्रपट, हिंदी-बंगाली चित्रपटातील ख्यातनाम अभिन ...

                                               

हरिश्‍चंद्राची फॅक्टरी

हरिश्चंद्राची फॅक्टरी हा २००९ साली थिएटरांत झळकलेला, परेश मोकाशी यांनी दिग्दर्शिलेला मराठी चित्रपट आहे. १९१३ साली राजा हरिश्चंद्र चित्रपट काढून महाराष्ट्रातील व भारतातील चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या दादासाहेब फाळक्यांच्या या पहिल्या चित्र ...

                                               

हॅरी पॉटर अ‍ॅन्ड हाफ ब्लड प्रिन्स (चित्रपट)

हॅरी पॉटर ॲन्ड द प्रिझनर ऑफ ऍझ्काबान हॅरी पॉटर ॲन्ड द गॉब्लेट ऑफ फायर हॅरी पॉटर ॲन्ड द फिलॉसॉफर्स स्टोन हॅरी पॉटर अ‍ॅन्ड ऑर्डर ऑफ फिनिक्स हॅरी पॉटर ॲन्ड द डेथली हॅलोज हॅरी पॉटर ॲन्ड द चेंबर ऑफ सिक्रेट्स हॅरी पॉटर अ‍ॅन्ड हाफ ब्लड प्रिन्स

                                               

३ इडियट्स

थ्री इडियट्स हा एक २०१० साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूड चित्रपट आहे. चेतन भगतच्या फाइव्ह पॉइंट समवन ह्या पुस्तकावर आधारित असलेल्या ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानीने केले. ह्या चित्रपटामध्ये आमिर खान, आर. माधवन, शर्मान जोशी, करीना कपूर, ...

                                               

दबंग

दबंग हा २०१० साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. सलमान खानची प्रमुख भूमिका असलेल्या ह्या चित्रपटाचे कथानक उत्तर प्रदेशमधील चुलबुल पांडे नावाच्या एका काल्पनिक पोलिस अधिकाऱ्यावर आधारित आहे. दबंगचे चित्रीकरण महाराष्ट्रातील वाई व संयुक्त अरब ...

                                               

प्रकृती (चित्रपट)

प्रकृती हा इ.स. २०१० मधील ॲनिमेशन मराठी चित्रपट आहे. प्रकृती नावाची युवती चित्रपटाची मुख्य व्यक्तिरेखा आहे, जी बुद्धांचा शिष्य आनंदच्या प्रेमात पडते. आणि ब्रह्मचर्यव्रत घेतलेल्या आनंद सोबत लग्न करण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न करते. जेव्हा गौतम ब ...

                                               

हुप्पा हुय्या (मराठी चित्रपट)

हुप्पा हुइया हा अनिल सुर्वे दिग्दर्शित भारतीय मराठी भाषेचा चित्रपट आहे. हा सिनेमा २६ मार्च २०१० रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची शैली विनोदी-नाटक आहे. या सिनेमातील मुख्य भूमिका सिद्धार्थ जाधव, मोहन जोशी आणि उषा नाडकर्णी यांच्या आहेत.

                                               

हॅरी पॉटर ॲन्ड द डेथली हॅलोज - भाग १ (चित्रपट)

हॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोज हा हॅरी पॉटर शृंखलेमधील सातवा चित्रपट आहे जो चित्रपट १९ नोव्हेंबर २०१० ला प्रदर्शित झाला.ह्या चित्रपटचे डेवीड येट्स ने दिग्दर्शन केले व वॉर्नर ब्रर्दस पिक्चर्सने वितरण केले. हा चित्रपट जे.के. रोलिंगच्या हॅरी पॉटर ॲन्ड ...

                                               

हॅरी पॉटर ॲन्ड द डेथली हॅलोज - भाग २ (चित्रपट)

हॅरी पॉटर ॲन्ड द फिलॉसॉफर्स स्टोन हॅरी पॉटर ॲन्ड द गॉब्लेट ऑफ फायर हॅरी पॉटर अ‍ॅन्ड ऑर्डर ऑफ फिनिक्स हॅरी पॉटर ॲन्ड द चेंबर ऑफ सिक्रेट्स हॅरी पॉटर ॲन्ड द डेथली हॅलोज हॅरी पॉटर अ‍ॅन्ड हाफ ब्लड प्रिन्स हॅरी पॉटर ॲन्ड द प्रिझनर ऑफ ऍझ्काबान

                                               

जय भीम कॉम्रेड

जय भीम कॉम्रेड हा २०११ मधील आनंद पटवर्धन दिग्दर्शित भारतीय माहितीपट आहे. १९९७च्या रमाबाई हत्याकांडातील पोलिस हिंसाचाराच्या वर्णनाने या चित्रपटाची सुरूवात झाली आहे. हा माहितीपट मुंबईतील दलित लोकांच्या जीवनाचे आणि राजकारणाचे विविध पैलूंवर प्रकाश टा ...

                                               

जिंदगी ना मिलेगी दोबारा

जिंदगी ना मिलेगी दोबारा हा एक २०११ साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूड चित्रपट आहे. स्पेनमध्ये चित्रण झालेला हा चित्रपट तिकिट खिडकीवर यशस्वी ठरला. फरहान अख्तर आणि एक्सेल एंटरटेनमेंटचा रितेश सिधवानी यांनी हा चित्रपट निर्माण केला होता. चित्रपटात हृतिक ...

                                               

देऊळ (चित्रपट)

देऊळ हा इ.स. २०११ साली चित्रपटगृहांत झळकलेला, गिरीश कुलकर्णी-लिखित व उमेश विनायक कुलकर्णी-दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे. यांत गिरीश कुलकर्णी, नाना पाटेकर, दिलीप प्रभावळकर, सोनाली कुळकर्णी, मोहन आगाशे, किशोर कदम, उषा नाडकर्णी यांच्या प्रमुख भूमिका ...

                                               

बालगंधर्व (चित्रपट)

बालगंधर्व हा इ.स. २०११ साली पडद्यावर झळकलेला, व नितिन चंद्रकांत देसाई याने निर्माण केलेला मराठी चित्रपट आहे. मराठी रंगभूमीवर इ.स.च्या २०व्या शतकात अतिशय लोकप्रिय ठरलेले गायक-अभिनेते नारायण श्रीपाद राजहंस, अर्थात बालगंधर्व यांच्या जीवनावर हा चित्र ...

                                               

रॉकस्टार (चित्रपट)

रॉकस्टार हा २०११ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. इम्तियाझ अलीने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये रणबीर कपूरची प्रमुख भूमिका असून अभिनेता शम्मी कपूर ह्याच्या मृत्यूपूर्वीचा हा शेवटचा चित्रपट होता. हा चित्रपट तिकिट खिडकीवर प्रचंड ग ...

                                               

सिंघम

सिंघम हा चित्रपट २२ जुलै, इ.स. २०११ ला जगातील १५०० चित्रपटगृहांत पडद्यावर झळकलेला हिंदी भाषेतील अ‍ॅक्शन चित्रपट आहे. रोहित शेट्टी याने दिग्दर्शिलेल्या या चित्रपटात अजय देवगण आणि काजल अगरवाल ह्यांनी मुख्य भूमिका केल्या आहेत. हा चित्रपट मूळ तमिळ भा ...

                                               

एक था टायगर

एक था टायगर हा हिंदी चित्रपट २०१२ साली चित्रपटगृहांत प्रकाशित झाला. यश राज फिल्म्सच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान ह्यांनी केले आहे तर आदित्य चोप्रा हा निर्माता आहे. ह्या चित्रपटात सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. रणवीर श ...

                                               

कहानी (२०१२ चित्रपट)

कहानी हा २०१२ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी गूढ थरारपट आहे. कहानीमध्ये भारतीय अभिनेत्री विद्या बालनची आघाडीची भूमिका असून परमब्रत चॅटर्जी व नवाजुद्दीन सिद्दीकी ह्यांच्या सहाय्यक भूमिका आहेत. कहानीचे कथानक कोलकात्यामधील काल्पनिक घटनांवर आधारित आह ...

                                               

काकस्पर्श

काकस्पर्श हा २०१२ साली प्रदर्शित झालेला एक मराठी चित्रपट आहे. महेश मांजरेकरांनी दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये सचिन खेडेकर व प्रिया बापट ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. काकस्पर्शमध्ये विसाव्या शतकाच्या पूर्वार्धामधील काळात कोकणात राहणाऱ्या ए ...

                                               

प्लेयर्स (चित्रपट)

प्लेयर्स हा २०१२ साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूड चित्रपट आहे. २००३ सालच्या द इटालियन जॉब ह्या सुपरहिट हॉलिवूड चित्रपटावर आधारित आहे. ह्याची कथा संपूर्णपणे इटालियन जॉबवरून घेतली असली तरी प्रसंग व स्थाने वेगळी दाखवली आहेत. अब्बास–मस्तान ह्या जोडगो ...

                                               

विकी डोनर

विकी डोनर हा २०१२ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. जॉन अब्राहमची निर्मिती व आयुष्मान खुराना ह्याची प्रमुख भूमिका असलेल्या विकी डोनरचे कथानक वीर्य दान ह्या गंभीर विषयावर आधारित आहे. विकी डोनरची प्रेक्षक व समीक्षकांकडून प्रचंड प्रशंसा झा ...

                                               

शाळा (चित्रपट)

शाळा हा मिलिंद बोकील यांच्या शाळा या कादंबरीवर आधारित चित्रपट आहे. सुजय डहाके यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट, विवेक वाघ आणि निलेश नवलखा यांनी ग्रेट मराठा एन्टरटेनमेन्ट, निषाद ऑडियो व्हिज्युअल्स आणि नवलखा आर्ट्‌स या बॅनरांखाली निर्मित केला आहे ...

                                               

आशिकी २

आशिकी २ हा एक २०१३ साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूड चित्रपट आहे. १९९० साली प्रदर्शित झालेल्या सुपरहिट आशिकी ह्या चित्रपटाची पुनरावृत्ती असणाऱ्या आशिकी २ चे दिग्दर्शन मोहित सुरीने केले व आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर हे आघाडीच्या भूमिकांमध्ये ह ...

                                               

काय पो छे

काय पो छे! २०१३ चा अभिषेक कपूर दिग्दर्शित भारतीय मित्र ड्रामा चित्रपट असून रॉनी स्क्रूवाला आणि सिद्धार्थ रॉय कपूर निर्मित हे चेतन भगत यांच्या कादंबरी द मिस्टेक्स ऑफ माय लाइफ वर आधारित आहेत. अमित त्रिवेदी यांच्या संगीत व स्वानंद किरकिरे यांचे गीत ...

                                               

झपाटलेला २ (चित्रपट)

१९९३ साली मराठी रूपेरी पडद्यावर झळकलेला आणि प्रचंड यश मिळविलेला सिनेमा म्हणजे झपाटलेला. अनोखी संकल्पना, वेगवान कथा-दिग्दर्शन, त्याला रहस्याची फोडणी, लक्ष्याची धमाल आणि खलनायक तात्या विंचूच्या कायवाया, यामुळे ‘झपाटलेला’ आजही प्रेक्षकांच्या लक्षात ...

                                               

दुनियादारी (चित्रपट)

दुनियादारी हा २०१३मध्ये प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे. हा चित्रपट सुहास शिरवळकर यांच्या दुनियादारी कादंबरीवर आधारित असून याचे कॅमेरामन संजय जाधव यांनी त्यांच्या ड्रीमिंग २४/७ या संस्थेतर्फे केले आहे. जाधव यांनी चेकमेट, रिंगारिंगा आणि फक्त लढ ...

                                               

एक व्हिलन

एक व्हिलन हा एक २०१४ साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूड चित्रपट आहे. सिद्धार्थ मल्होत्रा, श्रद्धा कपूर व रितेश देशमुख ह्यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ह्या चित्रपटाचे संगीत लोकप्रिय झाले. तिकिट खिडकीवर देखील हा चित्रपट यशस्वी ठरला.

                                               

मेरी कोम (चित्रपट)

मेरी कोम हा २०१४ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. प्रियांका चोप्राची प्रमुख भूमिका असलेल्या ह्या चित्रपटामध्ये प्रसिद्ध भारतीय महिला बॉक्सिंगपटू व ऑलिंपिक कांस्य-पदक विजेती मेरी कोम हिचे व्यक्तिचित्र रंगवले आहे. ओमंग कुमार ह्याने दिग्द ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →