ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 64                                               

स्टैंड बाय मी डोरेमोन २

स्टैंड बाय मी डोरेमोन २ スタンド・バイ・ミー ドラえもん 2 ही एक जपानी ३डी संगणक अ‍ॅनिमेटेड सायन्स फिक्शन विनोदी चित्रपट आहे जो डोरेमोन मांगा मालिकेवर आधारित आहे आणि स्टैंड बाय मी डोरेमोन २०१४ च्या चित्रपटाचा दूसरा भाग आहे तथापि त्याची कथा भिन्न आ ...

                                               

आनन्द तान्डवम

आनन्द तान्डवम किंवा आनंद थांडवम हा २००९ मधील तमिळ-भाषेतील चित्रपट आहे.तो सुजाता रंगराजनच्या पिरीव्होम सेंटशिपोम या कादंबरीवर आधारीत आहे., ए.आर. गांधी कृष्णा त्याचे निर्देशक आहेत आणि ऑस्कर फिल्म्सचे ऑस्कर व्ही. रविचंद्रन यांनी त्याची निर्मिती केली ...

                                               

एळाम अरिवु

एळाम अरिवु Ezham_Arivu तमिळः7ஆம் அறிவு सातवे इंद्रियए.आर.मुर्गदास ह्यांचा नविन तमिळ/हिंदी चित्रपट. 7aam Arivu एक आगामी तमिल विज्ञान फिक्शन थ्रिलर लिखा और ए.आर. मुरुगाडोस द्वारा निर्देशित फिल्म है. सुरिया अभिनीत, ट्रिपल भूमिकाओं में, और Shruthi हा ...

                                               

कादलर दिनम

कादलर दिनम हा एक १९९९ चा यशस्वी तमिळ चित्रपट आहे.मुख्य भूमिका सोनाली बेंद्रे आणि कुणाल.ह्याच चित्रपटास पुढे हिंदीत दिलही दिलमे ह्या नावाने पुनःप्रदर्शित करण्यात आले.

                                               

गजनी (२००५ तमिळ चित्रपट)

गजनी तमिळ:கஜீனீ कजीनी /तेलुगु:గజీనీ/ इंग्लिश: Ghajini/Kajini) हा एक भारतात बनलेला एक व्यावसायिक तमिळ भाषेतील चित्रपट आहे.प्रदर्शित: २९ सप्टेंबर २००५.हा एक थरारक कथानकाचा तमिळ भाषेतील २००५ साली निर्माण झालेला चित्रपट आहे."ए.आर.मुर्गदास" हे हया चित ...

                                               

तिरुडा तिरुडा

तिरुडा तिरुडा हा १९९३ साली पडद्यावर झळकलेला तमिळ भाषेमधील चित्रपट होता. तमिळ दिग्दर्शक, चित्रपट-निर्माता मणिरत्नम याने बनवलेल्या या विनोदी-अधिक-ऍक्शनपटाची पटकथा राम गोपाल वर्मा यांनी लिहिली होती, तर पार्श्वसंगीत ए.आर. रहमान याने दिले होते.

                                               

शिवाजी द बॉस (चित्रपट)

शिवाजी हा ए.व्ही.एम. स्टुडिओज यांनी निर्मित केलेला व श्री.एस.शंकर ह्यांनी दिग्दर्शित केलेला एक २००७ सालचा गाजलेला तमिळ चित्रपट आहे. रजनीकांत आणि श्रिया सरन ह्यांनी प्रमुख भूमिका केल्या असून सुमन, विवेक, रघुवरन ह्यांनी इतर भूमिका साकारल्या आहेत. ह ...

                                               

अगं बाई अरेच्चा! (चित्रपट)

रेखा कामत = श्रीरंगची आजी सुहास जोशी = सुमनची आई शुभांगी गोखले = बेणारे बाई रसिका जोशी = टॅक्सीवाली विनय येडेकर = विश्वास विमल म्हात्रे = विजय चव्हाण = मंत्रालय कर्मचारी संजय नार्वेकर = श्रीरंग देशमुख भारती आचरेकर = डॉ. सुहास फडके दिलीप प्रभावळकर ...

                                               

अदला बदली (चित्रपट)

हुशारी ही माणसाच्या रक्तात असते की परिस्थितीवर अवलंबून असते यावर बांधकाम व्यावसायिक बंधू राम व शाम यांची पैज लागते. त्यासाठी ते त्यांच्या ऑफिसमधील प्रामाणिक व मेहनती वैभवला नोकरीवरून काढतात आणि त्याच्या जागी ऑफिसबाहेर बसणाऱ्या चंदू भिकाऱ्याला बसव ...

                                               

अर्धांगी

अर्धांगी हा कौटुंबिक चित्रपट शानो मुव्हीज निर्मिती संस्थेसाठी निर्माती मधुमालती यांनी १९८५ साली निर्माण केला. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजदत्त यांनी केले असून ज्योत्स्ना देवधर यांच्या कथेवर तो आधारित आहे. चित्रपटाची पटकथा आणि संवाद यशवंत रांजणकर य ...

                                               

अशी ही बनवाबनवी (चित्रपट)

अशी ही बनवाबनवी हा सचिन पिळगांवकरने दिग्दर्शित केलेला एक लोकप्रिय मराठी चित्रपट आहे. मराठी चित्रसृष्टीत विनोदी चित्रपटांच्या आलेल्या लाटेतील हा एक विशेष महत्त्वाचा चित्रपट असून अजूनही रसिकांत लोकप्रिय आहे. या चित्रपटाची मूळ कथा हृषीकेश मुखर्जी नि ...

                                               

आम्ही जातो आमुच्या गावा (चित्रपट)

आम्ही जातो आमुच्या गावा हा ९ ऑगस्ट १९६८ रोजी प्रसिद्ध झालेला एक मराठी भाषेतील चित्रपट आहे.हा चित्रपट कमलाकर तोरणे यांनी निर्मित आणि दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात एका प्रामाणिक उद्योजकाची कथा आहे जो, त्याच्या स्वतः च्या भागीदाराद्वारे मूर्ख बन ...

                                               

आयना का बायना (चित्रपट)

आयना का बायना हा इ.स. २०१२ साली प्रदर्शित झालेला, समित कक्कड दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे. हिपहॉप नृत्यशैलीतील नाचांमुळे विशेष प्रसिद्ध पावलेल्या या चित्रपटात ९ युवक नृत्यकलाकारांसोबत सचिन खेडेकर, अमृता खानविलकर, संतोष जुवेकर, राकेश बापट आणि गणेश ...

                                               

कुंकू (चित्रपट)

कुंकू हा सन १९३७ साली प्रदर्शित झालेला श्वेतधवल मराठी चित्रपट आहे. याची निर्मिती प्रभात स्टुडिओत करण्यात आली. या चित्रपटाचे दिग्दर्शन व्ही. शांताराम यांनी केलेले आहे. या चित्रपटाची कथा ना. ह. आपटे यांच्या न पटणारी गोष्ट या साहित्य कलाकृतीवर आधारि ...

                                               

खबरदार (चित्रपट)

निर्मिती सावंत = गौरी शृंगारपुरे मकरंद अनासपुरे = मिनिस्टर रसिका जोशी = मारुती कांबळेची आई भरत जाधव = भरत भालेराव विजय चव्हाण = होम मिनिस्टर संजय नार्वेकर = मारुती कांबळे पंढरीनाथ कांबळे = पॅडी विनय आपटे = अण्णा चिंबोरी मधुरा वेलणकर = प्रियांका

                                               

गोळाबेरीज (चित्रपट)

जीवनात सुखाबरोबर दुःखाचे आणि विनोदाबरोबर कारुण्याचे अस्तित्व रेखाटणाऱ्या पुलंच्या अनेक विविधरंगी व्यक्तिरेखा डिफरन्ट स्ट्रोक्स कम्युनिकेशनस प्रा. लि. संस्थेच्या गोळाबेरीज या चित्रपटातून मांडल्या आहेत. हा चित्रपट १० फेब्रुवारी, इ. स. २०१२ ला प्रदर ...

                                               

जगाच्या पाठीवर (चित्रपट)

जगाच्या पाठीवर १९६० - हा राजा परांजपे दिग्दर्शित आणि श्रीपाद चित्र निर्मित चित्रपट आहे. ह्यातील गाणी अतिशय गाजली. आजही हा चित्रपट आवडीने पाहिला जातो.

                                               

झेंडा (चित्रपट)

ठाकरे घराण्यातल्या फुटीवर आधारीत असलेला हा चित्रपट शिवसेनेचा वैभवीकाळ अधोरेखीत करतो. तसेच बाळासाहेब ठाकरे यांचा मराठी माणसासाठी दिलेला लढाही दाखवतो. मात्र पुढील पीढीत पडलेली फुट सामान्य माणसावर आणि कार्यकर्त्यांवर काय परिणाम घडवते हे दाखवणारा चित ...

                                               

दयानिधी संत भगवानबाबा (चित्रपट)

विसाव्या शतकातील महान संत भगवानबाबा यांच्या विचारांचा अधिकाधिक प्रसार होण्यासाठी भगवानबाबांच्या चरित्रावर आधारलेल्या दयानिधी संत भगवानबाबा या मराठी चित्रपटाची निर्मिती बीड जिल्ह्यातील आजिनाथ ढाकणे, भरत डोंगरे व ऋषिकेश बाम यांनी केली आहे. या चित्र ...

                                               

धूमधडाका (चित्रपट)

निवेदिता जोशी = गौरी वाकडे सुरेखा = सीमा वाकडे अशोक सराफ = अशोक शरद तळवलकर = धनाजी वाकडे प्रेमा किरण = अंबाक्का महेश कोठारे = महेश जवळकर लक्ष्मीकांत बेर्डे = लक्ष्या वाकडे

                                               

पिंजरा (चित्रपट)

पिंजरा हा मराठी भाषेतील एक चित्रपट आहे.पिंजरा हा १९७२ चा वी. शांताराम दिगदर्शित चित्रपट आहे.या चित्रपटात डॉ. श्रीराम लागु, निळू फुले यांनी मुख्य भूमिका निभावल्या. हा चित्रपट डॉ. श्रीराम लागू यांचा पदार्पणाचा चित्रपट आहे. या चित्रपटात एक मराठी शिक ...

                                               

बबन (चित्रपट)

बबन हा राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांनी दिग्दर्शित केलेला मराठी चित्रपट आहे. विठ्ठलराव नानासाहेब कऱ्हाडे, प्रमोद भास्कर चौधरी, भाऊसाहेब शहाजी शिंदे, मोनाली संदीप फंड यांनी चित्राक्ष फिल्म्स या निर्मिती संस्थेअंतर ...

                                               

बिनधास्त (चित्रपट)

बिनधास्त हा चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित आणि मच्छिंद्र चाटे निर्मित भारतीय मराठी चित्रपट आहे. चित्रपटाची शैली अ‍ॅडव्हेंचर अँड थ्रिलर असून १८ जून १९९९ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या मुख्य कलाकार रीमा लागू, गौतमी कपूर, मोना आंबेगावकर, निर्मि ...

                                               

मातीच्या चुली (चित्रपट)

मधुरा वेलणकर = पूजा भोसले सुधीर जोशी = श्रीपाद दांडेकर आनंद अभ्यंकर = श्रीपाद दांडेकर अंकुश चौधरी = विशाल दांडेकर वंदना गुप्ते = सुनंदा दांडेकर सुधीर जोशी चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यानच मरण पावले, म्हणून त्यांची जागा आनंद अभ्यंकर यांनी घेतली. म ...

                                               

रमा माधव (२०१४ चित्रपट)

रमा माधव हा माधवराव पेशवे यांच्या जीवनावर आधारित एक मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मृणाल देव यांनी केले आहे.या चित्रपटाच्या लेखिका मनस्विनी लता रवींद्र या आहेत. आदिती राव हैदरी या अभिनेत्रीवर चित्रित केलेले एक विशेष गाणेही या चित्रपटा ...

                                               

लपाछपी (चित्रपट)

लपाछपी हा २०१७ सालचा विशाल फुरिया दिग्दर्शित मराठी भयपट आहे. पूजा सावंत या अभिनेत्रीने चित्रपटात प्रमुख भुमिका केली असून उषा नाईक आणि विक्रम गायकवाड यांच्या भुमिका देखील महत्वाच्या आहेत.

                                               

संत तुकाराम (चित्रपट)

संत तुकाराम हा संत तुकाराम यांच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपट आहे. संत तुकाराम हे महाराष्ट्रातील थोर संत होते. या चित्रपटाची निर्मिती इ.स. १९३६ मध्ये प्रभात फिल्म कंपनीच्या बॅनरखाली विष्णुपंत दामले आणि फत्तेलाल शेख यांनी केली. डिसेंबर १२, इ.स. ...

                                               

सर्जा (चित्रपट)

सर्जा नावाचा चित्रपट १९८७ मध्ये सीमा देव यांनी निर्मिला. अजिंक्य देव, सीमा देव, रमेश देव आणि कुलदीप पवार यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा इतिहासावर आधारित चित्रपट होता. चित्रपटातील एक गाणे खाली दिले आहे. गीतकार:ना. धो. महानोर गायक:लता - सुरेश वाडक ...

                                               

सावली (चित्रपट)

४४वा मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा २००७मध्ये प्रतिमा कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट संवाद हा पुरस्कार प्राप्त. ४४वा मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा २००७मध्ये रिमा लागू यांना सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री हा पुरस्कार प्राप्त. ४४वा मराठी चित्रपट पुरस्का ...

                                               

हिच्यासाठी काय पण

हिच्यासाठी काय पण हा एक विनोदी चित्रपट आहे, सिनेमात मंगेश देसाई, भार्गवी चिरमुले, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, नागेश भोसले, निर्मिती सावंत आणि विजय चव्हाण अशा कलाकारांच्या भूमिका आहेत.

                                               

कार्गो (चित्रपट)

कार्गो हा २०१९ मधील हिंदी हिंदी भाषेचा विज्ञान कल्पित चित्रपट आहे जो आरती कडव यांनी लिहिलेला आहे. या चित्रपटाची निर्मिती कडव, श्लोक शर्मा, नवीन शेट्टी आणि अनुराग कश्यप यांनी केली आहे. या चित्रपटाचे मुख्य कलाकार विक्रांत मस्से आणि श्वेता त्रिपाठी ...

                                               

कोहिनूर (चित्रपट)

कोहिनूर हा १९६० चा बॉलीवूड चित्रपट आहे. व्ही. एन. सिन्हा त्याचे निर्माते आहेत आणि एस. यू. सनी यांनी त्याला दिग्दर्शित केले आहे. दिलीप कुमार, मीना कुमारी, लीला चिटणीस आणि कुमकुम यांनी या चित्रपटाची अभिनय केला आहे.चित्रपटाचे फिल्मचा संगीत नौशाद यां ...

                                               

गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल

गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल हा भारतीय हवाई दलाचची अधिकारी असलेल्या गुंजन सक्सेना विषयी २०२० चा भारतीय हिंदी भाषेचा चरित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शरण शर्मा यांनी केले असून धर्मा प्रॉडक्शन आणि झी स्टुडिओ या चित्रपटाखाली या चित्रपटाची निर्म ...

                                               

गेम (२०११ हिंदी चित्रपट)

गेम हा २०११ मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी थरारपट आहे. याचे दिग्दर्शन अभिनय देवने केले असून निर्मितीएक्सेल एंटरटेनमेंटच्या फरहान अख्तर आणि रितेश सिधवानीची आहे. यात अभिषेक बच्चन, कंगना राणावत, अनुपम खेर, सारा-जेन डायस, शहाना गोस्वामी, बोमन इराणी, गौ ...

                                               

दिल बेचारा (हिंदी चित्रपट)

दिल बेचरा Dil Bechara हा २०२० चा भारतीय हिंदी - भाषांतर येत्या काळातील रोमँटिक नाटक चित्रपट आहे जो मुकेश छाब्रा यांच्या दिग्दर्शनाचा पहिला चित्रपट आहे. जॉन ग्रीन यांच्या २०१२ च्या द फॉल्ट इन अवर स्टार्स या कादंबरीवर आधारित यात सुशांत सिंह राजपूत, ...

                                               

भुज: द प्राईड ऑफ इंडिया

भुज: द प्राईड ऑफ इंडिया हा हिंदीमधील आगामी युद्ध फिल्म आहे. दिग्दर्शक अभिषेक दुधैय्या आहेत. अभिषेक दुधैय्या सहनिर्माते व पटकथा लेखक आहेत.१९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या काळात तयार करण्यात आलेली ही घटना भुज विमानतळाचे तत्कालीन प्रभारी आयएएएफ स् ...

                                               

शापित (हिंदी चित्रपट)

शापित हा २०१० मध्ये प्रदर्शित झालेला बॉलिवूड भयपट चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन विक्रम भट्टने केले. या चित्रपटाचे प्रमुख कलाकार आदित्य नारायण, श्वेता अगरवाल वे शुभ जोशी आहेत. हा चित्रपट एका कुटुंबाच्या कथेवर आधारित आहे, ज्यामध्ये त्या कुटुंबाच्या स ...

                                               

पिक्सार अ‍ॅनिमेशन स्टुडिओज

पिक्सार अ‍ॅनिमेशन स्टुडिओज् ही एक अमेरिकन अ‍ॅनिमेशनचलचित्र कंपनी आहे. याची सुरुवात इ.स. १९७९ साली लुकास फिल्म्सचा संगणक विभाग म्हणून ग्राफिक्स ग्रुप या नावाने झाली. इ.स. १९८६ मधे या स्टुडिओला अ‍ॅपल कंप्युटरचे सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्स यांनी विकत घ ...

                                               

पॉकेमॉन

जपानमधील पॉकेट मॉन्स्टर म्हणून ओळखले जाणारे पॉकेमॉन हे एक जपानची कंपनी पोकेमॉन कंपनीने सांभाळलेले मीडिया फ्रॅंचायझी आहे आणि निंटेंडो, गेम फ्रिक आणि क्रिएचरस यांच्यात विभागलेले शेअर्स आहेत. फ्रॅंचायझी कॉपीराइट आणि जपानी ट्रेडमार्क या तिन्ही कंपन्य ...

                                               

शिन-एआय अ‍ॅनिमेशन

Shin-Ei Animation Co., Ltd. टीव्ही असाही यांच्या मालकीचा एक जपानी अ‍ॅनिमेशन स्टुडिओ आहे. १९७६ मध्ये टोकियोमध्ये स्थापित, हे ए प्रॉडक्शनचा उत्तराधिकारी आहे, त्याचे संस्थापक दाकिचि कुसुबे यांनी मागील अ‍ॅनिमेशन उपक्रम केले होते, जो पूर्वी टोई अ‍ॅनिम ...

                                               

८३वे ऑस्कर पुरस्कार

८३वे ऑस्कर पुरस्काराचे नामांकन मंगळवार, जानेवारी २५, इ.स. २०११ रोजी, बेव्हेर्ली हिल्स, कॅलिफोर्निया येथील सॅम्युयेल गोल्डव्हिन थेटर येथे जाहीर करण्यात आले. हे जाहीर करण्यासाठी ऑस्कर पुरस्कार संघटनेचे अध्यक्ष टोम शेरॅक व अभिनेत्री मॉनीक उप्सथीत हो ...

                                               

९१वे अकादमी पुरस्कार

अ‍ॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस द्वारा सादर केलेल्या ९१ व्या ॲकॅडमी अवॉर्ड सोहळ्याने २०१८ च्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांचा गौरव केला. कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजेलिसच्या हॉलिवूडमधील डॉल्बी थिएटरमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. हा सोहळा २४ फे ...

                                               

९२वे अकादमी पुरस्कार

अ‍ॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस द्वारा सादर केलेल्या ९२ व्या अकादमी अवॉर्ड सोहळ्याने २०१९ च्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा गौरव केला. कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजेलिसच्या हॉलीवूडमधील डॉल्बी थिएटरमध्ये हा कार्यक्रम झाला. फेब्रुवारीच्या अखेरीस ...

                                               

फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार

फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्रीला दिला जातो. हा फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर नूतन व काजोल ह्यांनी सर्वाधिक वेळा हा पुरस्कार जिंकला आहे तर माधुरी दीक्षितने ...

                                               

फिल्मफेअर सर्वोत्तम गीतकार पुरस्कार

फिल्मफेअर सर्वोत्तम महिला पार्श्वगायक पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे बॉलिवूडमधील सर्वोत्तम गीतकाराला दिला जातो. हा फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर गुलजार ह्यांनी सर्वाधिक वेळा हा पुरस्कार जिंकला आहे. १९५९ सालापासून हा प ...

                                               

फिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार

फिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे बॉलिवूडमधील सर्वोत्तम चित्रपटाला दिला जातो. हा फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. सर्वात पहिला सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार १९५४ साली दो बिघा जमीन ह्या चित्रपटासाठी बि ...

                                               

फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार

फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे बॉलिवूडमधील सर्वोत्तम दिग्दर्शकाला दिला जातो. हा फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर बिमल रॉयने हा पुरस्कार सर्वधिक वेळा जिंकला असून यश चोप्राला सर्वाधिक वेळा नाम ...

                                               

फिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट समीक्षक पुरस्कार

फिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट समीक्षक पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे बॉलिवूडमधील सर्वोत्तम चित्रपटाला दिला जातो. हा फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. हा पुरस्कार देताना चित्रपटाचे तिकीट खिडकीवरील यश विचारात घेतले जात नाही.

                                               

फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पदार्पण पुरस्कार

फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पदार्पण पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे बॉलिवूडमध्ये सर्वोत्तम पदार्पण करणाऱ्या दिग्दर्शकाला दिला जातो. हा फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. २०१० साली हा पुरस्कार देण्यास सुरूवात झाली.

                                               

फिल्मफेअर सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक पुरस्कार

फिल्मफेअर सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे बॉलिवूडमधील सर्वोत्तम गायकाला दिला जातो. हा फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर किशोर कुमारने सर्वाधिक वेळा हा पुरस्कार जिंकला आहे. १९५९ सालापासून हा पुरस ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →