ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 61                                               

२०१४ फिफा विश्वचषक गट अ

२०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेच्या अ गटात ब्राझील, क्रोएशिया, मेक्सिको आणि कामेरून या देशांचे संघ होते. यातील साखळी सामने १२-२३ जून, २०१४ दरम्यान खेळले गेले.

                                               

२०१४ फिफा विश्वचषक गट ब

२०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेच्या ब गटात स्पेन, नेदरलँड्स, चिली आणि ऑस्ट्रेलिया या देशांचे संघ होते. यातील साखळी सामने १३-२३ जून, २०१४ दरम्यान खेळले गेले.

                                               

मँचेस्टर युनायटेड एफ.सी.

मॅंचेस्टर युनायटेड एफ.सी. हा इंग्लंडमधील मॅंचेस्टर या शहरातील ओल्ड ट्रॅफोर्ड या ठिकाणी असलेला व्यावसाइक फुटबॉल संघ आहे.१८७८ मधे न्यूटन हीथ एल & वाय आर एफ.सी. या नावाने स्थापित झाला,१९०२ मधे या संधाने मॅंचेस्टर युनायटेड असे नामांतरण करून हा संघ १९ ...

                                               

मँचेस्टर सिटी एफ.सी.

मॅंचेस्टर सिटी फुटबॉल क्लब हा युनायटेड किंग्डमच्या मॅंचेस्टर शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १८८० साली सेंट मार्क्स ह्या नावाने स्थापन झालेला हा क्लब इंग्लंडच्या प्रीमियर लीगमधे खेळतो. १९६० दशकाच्या उत्तरार्धात व १९७०च्या सुरूवातीस ह ...

                                               

लिव्हरपूल एफ.सी.

लिवरपूल फुटबॉल क्लब हा प्रिमियर लीग फुटबॉल मधील लिवरपूल, इंग्लंड स्थित क्लब आहे. हा क्लब इंग्लंडमधील सर्वात यशस्वी फुटबॉल क्लब असून त्यांनी इतर कोणत्याही क्लब पेक्षा जास्त युरोपियन कप जिंकलेले आहेत. आजवर पाच युरोपियन कप, तीन युरोप लीग आणि तीन युए ...

                                               

लीड्स युनायटेड ए.एफ.सी.

लीड्स युनायटेड असोसिएशन फुटबॉल क्लब हा युनायटेड किंग्डमच्या लीड्स शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १९१९ साली स्थापन झालेला हा क्लब इंग्लंडच्या द चँपियनशिप ह्या दुय्यम श्रेणीच्या लीगमधून खेळतो. अनेक वर्षे प्रीमियर लीगमध्ये खेळणाऱ्या ह् ...

                                               

चेन्नईयिन एफ.सी.

चेन्नईयिन एफ.सी. हा भारताच्या चेन्नई शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. २०१४ साली स्थापन झालेला हा क्लब इंडियन सुपर लीगमधे खेळतो. २०१४ साली इंडियन सुपर लीग स्पर्धेची घोषणा झाल्यानंतर विद्यमान भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोणी व बॉलिवूड ...

                                               

मोहन बागान ए.सी.

मोहन बागान हा भारताच्या कोलकाता शहरामधील एक व्यावसायिक मल्टी-स्पोर्ट्स क्लब क्लब आहे. १८८९ साली स्थापन झालेला मोहन बागान हा आशिया खंडातील सर्वात जुना फुटबॉल क्लब असून तो भारतामधील सर्वाधिक लोकप्रिय क्लबांपैकी एक आहे. मोहन बागानने आजवर राष्ट्रीय फ ...

                                               

एलानो

एलानो ब्लुमर) हा एक ब्राझीलीयन फुटबॉलपटू आहे. २००४ ते २०११ दरम्यान ब्राझील राष्ट्रीय संघाचा भाग राहिलेला एलानो २००९ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक, २०१० फिफा विश्वचषक व २००७ व २०११ कोपा आमेरिका स्पर्धांमध्ये ब्राझीलकडून खेळला आहे. क्लब पातळीवर एलानो २००१ ...

                                               

रॉबर्ट पिरेस

रॉबर्ट पिरेस, रेंस) हा एक फ्रेंच फुटबॉलपटू आहे. १९९६ ते २००४ दरम्यान फ्रान्स राष्ट्रीय संघाचा भाग राहिलेला पिरेस १९९८ फिफा विश्वचषक, युएफा यूरो २००० व २००१ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धांमध्ये फ्रान्सडून खेळला आहे. क्लब पातळीवर पिरेस १९९३-९८ दरम् ...

                                               

माराकान्या

माराकान्या हे ब्राझिल देशाच्या रियो दि जानेरो शहरामधील एक बहुपयोगी स्टेडियम आहे. १९५० फिफा विश्वचषकासाठी बांधण्यात आलेल्या ह्या स्टेडियममध्ये स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्याकरिता १,९९,८५४ इतक्या प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. सध्या ह्या स्टेडियमची ...

                                               

युएफा युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद

युएफा यूरो फुटबॉल अजिंक्यपद ही युरोप खंडामधील देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांची एक स्पर्धा आहे. युएफा ही युरोपियन फुटबॉल संस्था दर ४ वर्षांनी ह्या स्पर्धेचे आयोजन करते. इ.स. १९६० साली पहिली यूरो स्पर्धा खेळवली गेली. ह्या स्पर्धेत युरोपातील १६ दे ...

                                               

युएफा यूरो १९९२

युएफा यूरो १९९२ ही युएफाच्या युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेची आठवी आवृत्ती होती. स्वीडन देशाने आयोजन केलेल्या ह्या फुटबॉल स्पर्धेसाठी ३२ संघांच्या पात्रता फेरीनंतर आठ संघांची अंतिम स्पर्धेत निवड केली गेली. स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्यात ड ...

                                               

युएफा यूरो १९९६

युएफा यूरो १९९६ ही युएफाच्या युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेची दहावी आवृत्ती होती. इंग्लंड देशाने आयोजन केलेल्या ह्या फुटबॉल स्पर्धेसाठी ४७ संघांच्या पात्रता फेरीनंतर सोळा संघांची अंतिम स्पर्धेत निवड केली गेली. स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्य ...

                                               

अतुल्य भारत

अतुल्य भारत आंतरराष्ट्रीय पर्यटन मोहिमेचे नाव आहे जी २००२ पासून भारतातील पर्यटनाला चालना देण्यासाठी भारत सरकारने राबवली आहे. "अतुल्य भारत" या शीर्षकाची अधिकृतपणे २००२ पासून जाहिरात करण्यात आली.

                                               

कालका−सिमला रेल्वे

कालका−सिमला रेल्वे ही भारतीय रेल्वेची एक विशेष सेवा आहे. नॅरो गेजवर धावणारी ही छोटी रेल्वे हिमाचल प्रदेशची राजधानी सिमलाला हरियाणामधील कालकासोबत जोडते. उत्तर रेल्वेच्या दिल्ली-कालका मार्गाचा शेवट असलेल्या कालका स्थानकापासून कालका−सिमला रेल्वेची स ...

                                               

भारतातील पर्यटन

भारतातील पर्यटन हे देशातील अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे आहे आणि ते वेगाने वाढत आहे. वर्ल्ड ट्रॅव्हल अ‍ॅण्ड टुरिझम कौन्सिलने असे अनुमान काढले आहे की २०१८ मध्ये पर्यटनाने १६.९१ लाख कोटी रूपये किंवा भारताच्या जीडीपीच्या ९.२% उत्पन्न कमावले. पर्यटनाने ...

                                               

कुद्रेमुख साहित्य संमेलन

कुद्रेमुख साहित्य संमेलन हे कुद्रेमणी किंवा कुद्रेमुख या महाराष्ट्र-कर्नाटकाच्या सीमेवरच्या गावात दर वर्षी भरणारे एक मराठी साहित्य संमेलन आहे. या संमेलनाला कोणतेही अनुदान नसते. घरांघरांतून धान्य गोळा करून सर्वांना जेवळ दिले जाते. पंचक्रोशीतून लोक ...

                                               

गणेश संग्रहालय, सारसबाग

गणेश संग्रहालय पुणे शहरातल्या सारसबागेतले हे गणपतीच्या मूर्तींचे संग्रहालय आहे. गोविंद मदाने, आणि पांडुरंग जोग यांनी त्यांच्या जवळील गणेशमूर्तींचा संग्रह पर्वतीवरील देवदेवेश्वर संस्थानच्या स्वाधीन केला, त्यांतून हे संग्रहालय उभे राहिले. या गणेश स ...

                                               

जोशी रेल्वे म्युझियम

जोशी रेल्वे संगहालय हे कोथरूड, पुणे येथे असलेले आगगाड्यांच्या छोट्या प्रतिकृतींचे एक संग्रहालय आहे. बी.एस. ऊर्फ भाऊ जोशी यांनी १९९८ मध्ये या संग्रहालयाची स्थापना केली. त्यांनीच स्थापन केलेल्या सौदामिनी इंस्ट्रुमेंटस या कारखान्याकडून हे संग्रहालय ...

                                               

फरीद शेख कॅमेरा संग्रहालय

फरीद शेख कॅमेरा संग्रहालय हे हाजी फरीद शेख आमीर यांचे कॅमेरा संग्रहालय असून ते आग्नेय आशियामधील पहिले कॅमेरा संग्रहालय आहे. पहिल्या कार्डबोर्ड बॉक्स कॅमेऱ्यापासून तर आजच्या कॉम्प्युटराईज्ड कॅमेऱ्यापर्यंतचे असे ७००० प्रकारचे कॅमेरे या संग्रहालयात ...

                                               

महात्मा फुले संग्रहालय

महात्मा फुले संग्रहालय {आधीचे नाव रे म्यूझियम) भारतातील महाराष्ट्राच्या पुणे शहरातले एक वस्तुसंग्रहालय आहे. या संग्रहालयाची स्थापना १८९० मध्ये झाली. तेव्हा हे पूना औद्योगिक संग्रहालय म्हणून ओळखले जात असे. त्यानंतर याला लॉर्ड रे संग्रहालय असे नाव ...

                                               

गिर्यारोहण

गिर्यारोहण हा शब्द गिरी या मराठी शब्दापासून तयार झाला आहे. गिरी म्हणजे पर्वत. ट्रेकिंग अथवा भ्रमंती हा इंग्रजी शब्द असून मराठीत आता रुढ झालेला आहे. मराठीत गिर्यारोहण, दुर्गभ्रमण, निसर्गभ्रमण असे विविध शब्द प्रचलित आहेत. गेल्या काही दशकांत भारतात, ...

                                               

एडमंड हिलरी

सर एडमंड हिलरी हे शेर्पा तेनसिंग नोर्गेबरोबर सर्वप्रथम एव्हरेस्ट सर करणारे जगप्रसिद्ध गिर्यारोहक होते. त्यांनी २ मे १९५३ रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी ११.३० ला एव्हरेस्टचे ८८४८ मी. उंचीचे शिखर सर केले. ही कामगिरी त्यांनी एव्हरेस्टसाठीच्या नवव्या ब ...

                                               

गिरिभ्रमणे आयोजित करणाऱ्या गटांची यादी

मराठी माणसाला नाटकाचे जेवढे वेड आहे, तेवढेच डोंगरदऱ्यांतून भटकण्याचे आहे. गिरिभ्रमण आणि गडारोहण करणारे अनेक हौशी गट महाराष्ट्रात आहेत. पुढे दिलेल्या अपूर्ण यादीत अशा काही गटांची नावे दिली आहेत. ही माहिती दैनिक लोकसत्ताच्या ट्रेक इट या साप्ताहिक प ...

                                               

गिरिमित्र संमेलन

तिसरे संमेलन - 1 ऑगस्ट 2004: गिर्यारोहणातील नवीन वाटा बारावे संमेलन - नववे संमेलन - 10-11 जुलै 2010: चरण वै मधु विदंती Wandering one Gathers Honey पाचवे संमेलन - 23 जुलै 2006: सह्याद्री पहिले संमेलन - अकरावे संमेलन - आठवे संमेलन - 11-12 जुलै 2009 ...

                                               

किशोर धनकुडे

किशोर धनकुडे हा माउंट एव्हरेस्ट शिखर उत्तर आणि दक्षिण बाजूंनी सर केलेला एक मराठी गिर्यारोहक आहे. स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन बांधकाम व्यवसायात असलेल्या किशोरला काही मित्रांमुळे गिर्यारोहणाची आवड लागली. सह्याद्रीच्या रांगातील दीडशेहून अधिक ...

                                               

यंग झिंगारो ट्रेकर्स

यंग झिंगारो ट्रेकर्स हा सह्याद्री पर्वतामध्ये डोंगरभ्रमंती करणारा मुंबईतील एक क्लब आहे. याची स्थापना हृषिकेश यादव नावाच्या तरुणाने १९८२ साली केली. त्यापूर्वी पुण्यात यूथ हॉस्टेलमध्ये राहत असताना त्यांनी १९७४पासून सह्याद्रीमध्ये भटकंती केली होती. ...

                                               

वरी

वरी किंवा वरई हे भारतात उगवणारे एक तृणधान्य आहे. महाराष्ट्रात याच्यापासून भात, पुऱ्या, भाकरी, थालपिठे आदी उपवासाचे अन्नपदार्थ बनतात. हे धान्य वऱ्याचे तांदूळ किंवा भगर म्हणूनही ओळखले जाते. कांग, कोदरी, कोदो, कुटकी, नाचणी, राळे प्रमाणेच या धान्याला ...

                                               

शिंगाडा

शिंगाडा ही पूर्व आशिया, आग्नेय आशिया व दक्षिण आशियात उगवणारी एक तृणवर्गीय वनस्पती आहे. ही पाणथळ जागी वाढणारी वनस्पती आहे, याचे पर्णहीन देठ सुमारे १.५ मीटर उंचीपर्यंत वाढतात. अनेक संस्कृत्यांमध्ये याचे कंद खाद्य समजले जातात. दोन सेंटिमीटर जाडीचे म ...

                                               

अडकित्ता

अडकित्ता हे दुहेरी तरफेचा वापर असलेले, सुपारी कातरण्याचे वा फोडण्याचे हत्यार, हे एक सुपारी कापण्याचे प्राथमिक प्रकारचे सोपे हस्तचालित यंत्र आहे. हे यंत्र पितळेचे किंवा लोखंड अथवा स्टीलचे असते. लातूर तालुक्यातील मौजे तांदुळजा येथील कारागिरांचे अडक ...

                                               

ताक

ताक हा दुग्धजन्य खाद्यपदार्थ आहे. दूध तापवून निवल्यावर त्याला दह्याचे विरजण लावले, की ८-१० तासांत दही तयार होते. व्यवस्थित लागलेले, कवडीयुक्‍त गोड दही उत्तम समजले जाते. मात्र नुसते दही खाण्यापेक्षा दही घुसळून लोणी काढून घेतलेले ताक अतिशय पथ्यकर अ ...

                                               

भारतीय दुग्धजन्य पदार्थांची यादी

विविध प्रकारचे दुग्धजन्य पदार्थ हे भारतीय पाककृतींचा एक महत्त्वाचा भाग आहेत. यापैकी बहुतेक उत्पादनांना खव्यासारख्या व्हेर्न उत्पादनांमध्ये वर्गीकृत केले जाऊ शकते.

                                               

श्रीखंड

श्रीखंड हा दुधापासून बनणारा खास मराठी-गुजराती गोड खाद्यपदार्थ आहे. अतिशय साध्या रूपात श्रीखंड म्हणजे चक्का आणि साखरेचे मिश्रण म्हणता येईल. या मिश्रणात अधिक चवीसाठी सामान्यतः बदाम-पिस्ता, काजू, केशर, वेलदोडा, आंब्याचा रस इ. पदार्थ मिसळले जातात.आमर ...

                                               

अंडी

कोंबडी पासून मिळवलेल्या आणि इतर अनेक पक्ष्यांच्या अंड्यांचा उपभोग खाण्यासाठी केला जातो. कोंबडींची अंडी मोठ्या प्रमाणात जगातील अनेक प्रदेशांमध्ये खाण्यासाठी वापरली जातात.ज्यांची हाडे कमकुवत असतात, अशांची हाडे मजबूत बनतात. हाडांची योग्य प्रकारे योग ...

                                               

कबाब

आदिम मानव शिकार करत असे आणि आगीचा शोध लागल्यावर ते मांस भाजून खाणे ही सामान्य प्रथा होती. मात्र स्वयंपाकाचे कौशल्य अवगत झालेल्या प्रगत माणसाने याच सामान्य प्रक्रियेवर पाककौशल्याचे चवदार प्रयोग केले व त्यांतून कबाब जन्माला आला. कबाब या मूळच्या पर् ...

                                               

मिरचीचे लोणचे

साहित्य: 1/2 किलो हिरवी मिरची, 1 वाटी मोहरीची डाळ, पाव चमचा मेथीची कच्ची पूड, 3/4 चमचा हळद, 1 चमचा हिंग, दीड ते दोन वाट्या मीठ, 6 लिंबाचा रस, 1/2 वाटी तेल. कृती: सर्वप्रथम एका ताटात किंवा परातीत मोहरीची डाळ, मेथीपूड, हळद व हिंग घालावे. कढईत तेल क ...

                                               

सात्त्विक आहार

सात्त्विक आहार हे सत्त्वगुण किंवा सात्त्विक,सात्विक,सत्व प्रकृतीचे गुण आहे.शुद्धता हा मुख्य गुणधर्म असणारे वस्तुंना सात्त्विक संबोधले जाते. एखादी वस्तु किंवा व्यक्ती सात्त्विक असण्यासाठी कोणताही रोग,वाईट/उपद्रवी शक्ति किंवा दुषितपणा फैलणार नाही ह ...

                                               

ऑलिव्ह तेल

ऑलिव्ह तेल हे ऑलिव्ह ह्या फळापासुन बनवण्यात येणारे एक तेल आहे. भूमध्य समुद्राच्या काठावर वसलेल्या देशांमध्ये ऑलिव्ह फळाचे उत्पादन होते. इटली, स्पेन व ग्रीस ह्या देशांमधील ऑलिव्ह तेल जगात सर्वोत्कृष्ट समजले जाते. ऑलिव्ह तेल आरोग्यकारी मानले जाते. ...

                                               

करडईचे तेल

करडई या वनस्पतीच्या बीयांपासून केलेल्या तेलास करडईचे तेल म्हणतात. हे एक खाद्यतेल आहे. हे तेल रंगहिन असते तसेच हा तेलास कोणत्याही प्रकारचा गंध नसतो. या तेलाचा वापर सौंदर्यप्रसाधने तसेच खाद्यतेल म्हणून करतात.मार्गारिन बनविण्यातही या तेलाचा वापर होत ...

                                               

खोबरेल तेल

खोबरेल तेल हे नारळाच्या आत असलेल्या खोबऱ्यासून बनवले जाते. दक्षिण भारतात या तेलाचा उपयोग बहुतेक लोक खाद्यतेल म्हणून करतात. नारळाच्या तेलामध्ये र?ॲसिडचे चांगल्याप्रकारे मिश्रण झालेले असते. नारळामधील लॅरिक एसिड माणसाला विविध संक्रमणांशी लढण्यास साह ...

                                               

जवस

जवस हे एक गळिताचे धान्य आहे. यालाच मराठीत अळशी, गुजराथीत अलसी, हिंदीत अलसी किंवा तिसी, कानडीत अल्सी आणि आलसी आणि संस्कृतमध्ये अलसी, अतसी, अतसिका, हैमवती, मदगंधा, मलीना, तैलोत्तमा, नीलपुष्पी, उमा किंवा क्षुमा म्हणतात. जवसाचा उगम इजिप्त देशातील आहे ...

                                               

भुईमूग

भुईमूग हे एक शेंगावर्गीय पीक आहे. हे उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घेतले जाते, हे लहान आणि मोठ्या व्यावसायिक उत्पादकांसाठी महत्वाचे आहे. २०१६ मध्ये सोललेल्या शेंगदाण्यांचे जगातील वार्षिक उत्पादन ४४ दशलक्ष टन होते. वनस् ...

                                               

कढीलिंब

गोडलिंब/कढीपत्ता हा एक मसाल्याचा पदार्थ आहे. याचा वापर कढी, आमटी, खिचडी, पोहे, इत्यादी पदार्थ बनवताना करतात. ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. हिच्या पानांमध्ये antioxidant ॲंटिऑक्सिडन्ट, ॲंटि-डायबेटिक anti-diabetic, ॲंटिमायक्रोबि ...

                                               

केशर

केशर केशरला इंग्रजी मध्ये saffron असे म्हणतात.केशर हे गवत वर्गीय पिक असून या पिकास समुद्रसपाटी पासून २००० ते २५०० मीटर उंचीचा थंड बर्फाळ हवामानाचा प्रदेश आवश्यक असून पाण्याचा निचरा होणारी जमीन हवी असते. केशर हे मनास व बुद्धीस उत्तेजन आणणारे असून ...

                                               

कोथिंबीर

कोथिंबीर, शास्त्रीय नाव: कोरिॲंड्रम सॅटिव्हम. कोथिंबीर अन्नाचा स्वाद वाढवण्यासाठी कच्ची अथवा क्वचित शिजवून खाल्ली जाते. उदाहरणार्थ, मिसळ अथवा पोहे यावरती कच्ची कोथिंबीर चिरून घातली जाते. फोडणी करताना उकळत्या तेलात कोथिंबीर टाकतात. क्वचित कोथिंबिर ...

                                               

चिंच

{{जीवचौकट | नाव = चिंच | चित्र = Tamarind fruit.jpg | चित्र_रुंदी = 250px | चित्र_शीर्षक = झाडाला लागलेल्या चिंचा | regnum = वनस्पती Plantae | वंश = Magnoliophyta | जात = Magnoliopsida | वर्ग =Fabales | कुळ = Anacardiaceae | जातकुळी = Mangifera | ...

                                               

दालचिनी

दालचिनी हा मुख्यतः श्रीलंका देशात आणि भारतात केरळ राज्यात उगवणारा सदाहरित वृक्ष आहे. हा एक मसाल्याचा पदार्थ आहे. स्वयंपाकघरात वापरावयाची दालचिनी म्हणजे झाडाच्या आतील खोडाच्या सालीची पुंगळी असते. याच जातीच्या एका वृक्षाच्या वाळवलेल्या पानांना तमाल ...

                                               

मोहरी

भारतीय खाण्यात येणारी एक पालेभाजी. हिला हिंदीत सरसों म्हणतात. अन्य नावे: Brassica juncea. इंग्रजीत Leaf Mustard. पंजाबी लोकांची ही आवडती भाजी आहे. विशेषेकरून ते मक्याच्या भाकरीबरोबर ही भाजी आवडीने खातात. याच प्रकारच्या दुसऱ्या एका भाजीच्या रोपांच ...

                                               

लवंग

लवंगाचे झाड नेहमी हिरव्यागार पानांनी भरलेले सदाहरित असते. उंची १२-१३ मीटर असते. खोडाची साल पिवळट, धुरकट, तसेच कोवळी असते. या झाडाचे बुंध्याला चारही बाजूला कोवळ्या व खाली वाकणाऱ्या फांद्या असतात. याची पाने मोठी व अंडाकार असतात. लवंगाचे फुल निळसर त ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →