ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 56                                               

मराठी अभ्यास परिषद

मराठीचा सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रयत्न करणे. लोकव्यवहारात मराठीचा वापर होण्यासाठी प्रचार करणे. ज्ञानव्यवहारात मराठीला प्रतिष्ठा प्राप्त करून देणे. मराठी भाषकांच्या भाषिक गरजा पूर्ण करणे वगैरे.

                                               

मराठी उच्चरशास्त्र

मूळ शब्दांमधील स्वर आहेत: यात यादीत नासिक स्वर नाही आहेत. इतर अबुगिडांप्रमाणेच, देवनागरी व्यंजनांना आधार स्वरांच्यामात्रा जोडून लिहितात. खाली दिलेल्या तक्त्यात मराठीत वापरल्या जाणार्‍या सर्व स्वरांच्या चिन्हे आणि प्रत्येक ध्वनीचे लॅटिन लिपी आणि आ ...

                                               

मराठी उच्चारशास्त्र

मूळ शब्दांमधील स्वर आहेत: यात यादीत नासिक स्वर नाही आहेत. इतर अबुगिडांप्रमाणेच, देवनागरी व्यंजनांना आधार स्वरांच्यामात्रा जोडून लिहितात. खाली दिलेल्या तक्त्यात मराठीत वापरल्या जाणार्‍या सर्व स्वरांच्या चिन्हे आणि प्रत्येक ध्वनीचे लॅटिन लिपी आणि आ ...

                                               

मराठी एकीकरण समिती

मराठी एकीकरण समिती - महाराष्ट्र राज्य Marathi Ekikaran Samiti - Maharashtra Rajya हे एक महाराष्ट्र राज्यातील बिगराजकीय संघटन आहे. हे संघटन मराठी अस्मितेसाठी, मराठी भाषेसाठी, मराठी शाळेसाठी, मराठी माणसासाठी ६ जून २०१५ पासून महाराष्ट्राच्या मुख्य श ...

                                               

मराठी कोंकणी भाषासमूह

साचा:Infobox language family मराठी-कोकणी भाषा ह्या भारताच्या मुख्य भूभागातल्या दक्षिणी हिंद-आर्य भाषा आहेत ज्या भारताच्या महाराष्ट्रात आणि कोकणात बोलली जाते.

                                               

मराठी भाषा गौरव दिन

मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ...

                                               

मराठी भाषा संरक्षण व विकास संस्था

मराठी भाषा संरक्षण समिती ही मराठी भाषा संरक्षण व विकास संस्था या नावाने ऑक्टोबर २००० मध्ये नोंदणीकृत झाली. शांताराम दातार हे ह्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते. महाराष्ट्रात शासकीय, न्यायालयीन इ. सर्व व्यवहारांत मराठी भाषेचा पूर्णपणे वापर व्हावा ...

                                               

मराठी भाषाविषयक पुस्तके

मराठी भाषेविषयक पुस्तके: मराठी भाषेची ऐतिहासिक माहिती देणारी पुस्तके पुढीलप्रमाणे -- मराठी भाषा आणि शैली - अश्विनी रमेश धोंगडे, रमेश वामन धोंगडे, ललित साहित्य परकीय ख्रिस्ती मिशनरींचे मराठी भाषाविषयक कार्य - डॉ. अनुपमा उजगरे न्यायालयीन व्यवहार आण ...

                                               

मराठी भाषेची उत्पत्ती

मराठी भाषा कधी जन्मास आली असावी असा प्रश्न उपस्थित करत मराठी भाषेच्या उत्पत्तीच्या दिशेने शोध घ्यावा लागतो. मराठीचा उगम शोधता येणे शक्य आहे का? भाषा ही नदीसारखी प्रवाही असते, तसेच ती सतत मंद गतीने बदलत असते असे काही तात्विक सिद्धांत मांडल्यानंतर ...

                                               

मराठी लिपीतील वर्णमाला

मराठी वर्णमाला किंवा मराठी मुळाक्षरे खालीलप्रमाणे आहेत; यात ६० वर्णांचा समावेश होतो. मराठी भाषेच्या शास्त्रीय वर्णमालेत मुळातले १६ स्वर + इंग्रजीच्या संपर्कामुळे आलेले ‘ॲ, ऑ हे स्वर मिळून १८ स्वर + दोन स्वरादी अनुस्वार व विसर्ग + ४० व्यंजने असे ए ...

                                               

मराठी वाङ्मय परिषद

मराठी वाङ्मय परिषद, बडोदे या संस्थेची स्थापना ८ फेब्रुवारी १९३१ रोजी कै. चिं.वि. जोशी व कै. डॉ. वि.पां. दांडेकर यांनी केली. संस्थेतर्फे भरविण्यात येणारी तीन दिवसांची अधिवेशने इ.स. १९३१ मध्ये या संस्थेची स्थापना झाल्यापासून आजतागायत संस्थेची एकूण ...

                                               

मराठी संशोधन मंडळ, मुंबई (१९४८)

मराठी संशोधन मंडळ, मुंबई हि चिंतामण द्वारकानाथ देशमुख आणि अनंत काकबा प्रियोळकर यांच्या प्रेरणेने व मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या पुढाकाराने, १ फेब्रुवारी १९४८ रोजी स्थापन झालेली संस्था आहे.

                                               

मराठीचा वर्णक्रम

मराठीचा वर्णक्रम म्हणजे मराठी भाषेतील उच्चारित सुट्या ध्वनींचा किंवा मराठी भाषेच्या लेखनासाठी वापरण्यात येणाऱ्या देवनागरी लिपीतील अक्षरांचा क्रम. वर्णांचा क्रम हा विविध निकषांनुसार लावता येतो. बहुतांश वेळा लिपीचे स्वरूप आणि लेखनव्यवहाराची परंपरा ...

                                               

मराठीच्या संवर्धनाबद्दलची आवाहने

मराठी भाषेसमोर तिच्या उगम काळापासून स्वातंत्र्योत्तर आधुनिक काळा पर्यंत ऐतिहासिक काळात संस्कृत भाषेतील ज्ञान सामान्याना त्यांच्या भाषेतून प्राप्त व्हावे या साठी, राजाश्रयाचा अभाव असलेल्या काळात टिकून रहाण्या साठी आणि आधूनिक काळात इंग्रजी हिन्दी भ ...

                                               

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण

कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रातील सर्व शासकीय सक्रियता आणि उपक्रमांविषयीचे नियमन आणि दिशादर्शन ज्याद्वारे केले जाऊ शकते असा सार्वजनिक धोरणाचा दस्त म्हणजे सांस्कृतिक धोरण असे थोडक्यात म्हणता येईल. इसवी सन २००९ मध्ये महाराष्ट्र राज्य शासनाने राज्याच ...

                                               

मानवी आवाजाचे वैशिष्ट्य सांगणारे मराठी शब्द

करडा आवाज म्हणजे ज्या आवाजात शिस्त लावण्याच्या दृष्टीने किंचित कठोरपणा आहे असा आवाज. आवाजाच्या स्वरूपाचे वर्णन करण्यासाठी मराठीत जे अनेक शब्द आहेत त्यांतला करडा हा एक शब्द आहे. हेच विशेषण वापरून अधिकाऱ्याच्या कारभारासाठी ’करडा अंमल’ अशा शब्दांचा ...

                                               

मुकुंदराज

मुकुंदराज हे मराठी भाषेतील आद्यकवी होते. ज्ञानेश्वरांच्या जन्माच्या आधी मुकुंदराजांना समाधी घेऊन ७५ वर्षे झाली होती. मुकुंदराजांनी विवेकसिंधु या ग्रंथाद्वारे शंकराचार्यांच्या वेदांतावर निरूपणात्मक विवेचन केले आहे. शा.श. १११० सालच्या सुमारास लिहिल ...

                                               

म्हणी

म्हणी म्हणजे लोकांनी वारंवार उच्चारलेले वाक्य. म्हणीमध्ये जीवनातील विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश साठवलेला असतो. म्हणीच्या विचारांत मार्मिकता असते. जे वाक्य किवा वचन वारंवार म्हणण्यात येते ती म्हणहोय. म्हणी समाजाचा आरसाच आहेत. मानवाच्या चांग ...

                                               

राज्य मराठी विकास संस्था

राज्य मराठी विकास संस्था ही मराठी भाषेच्या विकासाकरता प्रयत्‍न करणारी महाराष्ट्र शासनपुरस्कृत संस्था आहे. "मराठीचा विकास: महाराष्ट्राचा विकास" हे संस्थेचे बोधवाक्य आहे. विविध क्षेत्रात मराठीचा होणारा वापर अधिकाधिक गुणवत्तापूर्ण होत जावा यासाठी प् ...

                                               

समास

बर्या्चदा आपण एखादे वाक्य पूर्ण न बोलता शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोडशब्द तयार करतो. जो त्या वाक्यातील अर्थबोध करून देतो. यालाच ‘समास’ असे म्हणतात. अशी काटकसर करून जो शब्द तयार होतो त्यालाच सामासिक शब्द असे म्हणतात. उदा. वडापाव – वडाघाल ...

                                               

हद्दपार शब्द

अडणी सारणी बोगणी शेरकं/दशेरकं कणगी -शेतीतील धान्य मोठ्या प्रमाणात साठविण्यासाठी वापरण्यात येणारी खोली. भगुलं रोवळी बुरडाची टोप-एक प्रकारचे उभट भांडे-याचा आकार इंग्रजी सैनिकाच्या टोपासारखा असतो म्हणून हे नाव. दोमुखं मेशरं/मशेरकं ओयरा खलबत्ता थावर ...

                                               

आराध्यवृक्ष

ज्या वृक्षाची आराधना/पूजा केली जाते तो आराध्यवृक्ष होय.भारतीय पंचागानुसार, ज्या नक्षत्रावर माणसाचा जन्म होतो ते त्याचे जन्म नक्षत्र होय. अशी एकूण २७ नक्षत्रे आहेत. त्या प्रत्येक नक्षत्राचा एक आराध्यवृक्ष आहे. संकटकाळी व आजारपणात आराध्यवृक्षाची आर ...

                                               

कडुलिंब

निम्ब, लिंब हा भारतीय उपखंडातील पाकिस्तान, भारत, नेपाळ व बांगलादेश या देशात आढळणारा एक वृक्ष आहे. या वृक्षाची पाने कडू असल्याने त्याला कडुनिंब म्हटले जाते. या झाडामुळे प्रदूषण होत नाही. kadulimb== वर्णन == कडुलिंब हा मोठा, ३०-६० फूट उंच वाढणारा छ ...

                                               

कुर्दिस्तान

कुर्दिस्तान किंवा बृहद्कुर्दिस्तान हा मध्य पूर्वेमधील एक ढोबळ व्याख्या असलेला असा भौगोलिक प्रदेश आहे, ज्यात कुर्द वंशाचे लोक मोठ्या संख्येने वसले आहेत आणि जिथे ऐतिहासिक काळापासून कुर्दी भाषा, संस्कृती आणि राष्ट्रकत्वाच्या जाणिवेचा फैलाव आहे. भौगो ...

                                               

अरविंद केजरीवाल

अरविंद केजरीवाल हे भारतातील एक सामाजिक कार्यकर्ते, आम आदमी पार्टीचे संस्थापक व पक्षाध्यक्ष व दिल्लीचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. त्यांनी आय टी खरगपूर येथून अभियांत्रिकी शाखेत पदवी संपादन केली. त्यानंतर काही काळ त्यांनी जमशेदपूर येथे टाटा स्टीलमध् ...

                                               

नितीन गडकरी

नितीन जयराम गडकरी हे उद्योजक, राजकीय नेते आणि ते भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष होते. भारताच्या १६व्या लोकसभेत ते खासदार म्हणून नागपूर लोकसभा मतदार संघातून २८४८६८ मतांच्या फरकाने निवडून आले. त्यांना एकूण ५८७७६७ मते मिळालीत तर प्रतिस्प ...

                                               

दलित विमेन स्पीक आउट: कास्ट, क्लास अँड जेंडर व्हायोलन्स इन इंडिया

दलित विमेन स्पीक आउट: कास्ट, क्लास ॲंड जेंडर व्हायोलन्स इन इंडिया हे पुस्तक जयश्री मंगुभाई आणि इतर लेखकांनी लिहलेलले आहे. दलित स्त्रियांवर होत असलेल्या / चाललेल्या जात-वर्ग-लिंग भेदभाव आणि हिंसाचाराच्या दृष्टीने कठोरपणे बेताल सामाजिक, आर्थिक आणि ...

                                               

भारतीय लष्कर

भारतीय लष्कराचा पायदळ विभाग हा भारतीय सशस्त्र सेनेचा एक मोठा घटक आहे. भारताचे राष्ट्रपती हे भारतीय लष्कराचे सरसेनापती आहेत आणि लष्करप्रमुख सेनेचं संपूर्ण नियंत्रण करतात. फिल्ड मार्शल हि पंचतारांकित सन्माननीय पदवी लष्करप्रमुख पदापेक्षा वरचढ आहे आण ...

                                               

माजिद माजिदी

माजिद माजिदी हा आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेला इराणी चित्रपटदिग्दर्शक, चित्रपटनिर्माता आणि पटकथाकार आहे. माजिदीच्या वैविध्यपूर्ण चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.

                                               

मेंढा (लेखा)

मेंढा ‍लेखा हे गाव देशातील महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्हातील धानोरा तालुक्यात वसलेले गोंड आदिवासींचे मध्य भारतातील इतर गांवासारखेच एक लहानसे गाव आहे.एकुण १०५ घरे व ५५० लोकसंखा असलेले हे गाव गडचिरोली धानोरा रस्त्यावर धानोरा या तालुक्याचा गाव ...

                                               

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ पूर्वीचे नागपूर विद्यापीठ महाराष्ट्रातील नागपूर शहरात आहे. ही एक मध्य भारतातील प्रमुख शिक्षण संस्था आहे. नागपूर जिल्ह्यातील तसेच नागपूर शहरातीलcolleges.htm सर्व महाविद्यालये या विद्यापीठाशी संलग्न आहेत.

                                               

लडाख

लडाख हा भारताचा एक केंद्रशासित प्रदेश आहे. हा भारतीय उपखंडातील उत्तर भागात आहे आणि काराकोरमच्या आसपास आहे. लडाखच्या पूर्वेस तिबेट, दक्षिणेस लाहौल व स्पीती विभाग, पश्चिमेस जम्मू आणि काश्मीर व पाकिस्तानातील गिलगिट-बाल्टिस्तान हे प्रदेश, उत्तरेस कार ...

                                               

विदर्भ

विदर्भ हा महाराष्ट्र राज्याचा ईशान्य दिशेला असणारा प्रदेश आहे. विदर्भाचे दोन उपविभाग आहेत -. विदर्भात नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वाशिम, आणि गडचिरोली हे जिल्हे आहेत. विदर्भाचे क्षेत्रफळ महाराष्ट्राच् ...

                                               

विदा उत्खनन

विदा उत्खनन म्हणजे उपलब्ध विदा मधून योग्य ती माहिती शोधणे. यालाच इंग्रजीमध्ये डेटा मायनिंग अथवा डाटा मायनिंग असे म्हणतात. ही पूर्वापार चालत आलेली पद्धत आहे. परंतु याचे नामकरण बदलत आलेले आहे. जसे की प्राचीन भारतीय खगोल शास्त्रज्ञांनी ताऱ्यांपासून ...

                                               

सियाचीन हिमनदी

सियाचीन हिमनदी हे भारताच्या हद्दीतील सर्वात उत्तरेचे टोक आहे. या हिमनदीची समुद्रसपाटीपासूनची सरासरी उंची २२,००० फूट आहे. ह्या हिमनदीचा जगातील सर्वात मोठ्या हिमनद्यांत समावेश होतो. सियाचीन हिमनदीवर पाकिस्ताननेही हक्क सांगितला आहे. त्यामुळे भारताने ...

                                               

जोसेफ स्तिगलित्झ

जोसेफ स्तिगलित्झ जन्मः इ.स. १९५३ हे जगप्रसिद्ध अमेरिकन अर्थतज्ज्ञ व कोलंबिया विद्यापीठात प्राध्यापक आहेत. २००१ साली त्यांना अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.अर्थव्यवस्थेत माहितीच्या असमतोलामुळे जागितिकीकरणाच्या संकटाची जाणीव त्य ...

                                               

त्व आणि त्त्व

विशेषणापासून किंवा सामान्य नामापासून भाववाचक नाम करण्यासाठी विशेषणाला अनेकदा ‘त्व’ हा प्रत्यय लागतो. विशेषण जर संस्कृत असेल तर ते विशेषण त्याच्या मूळ रूपात असायला हवे. उदा० महा हे विशेषण असेल तर त्याचे महत्‌ हे मूळ रूप विचारात घावे लागते आणि मग आ ...

                                               

भाषालंकार

३९ प्रकारचे वाक्यदोष: शब्दशास्त्रहीन, क्रमभ्रष्ट, विसंधि, पुनरुक्तिमत्, व्याकीर्ण, वाक्यसंकीर्ण, भिन्नलिंग, भिन्नवचन, न्यूनोपम, अधिकोपम, भग्नछंद, विसर्गलुप्त, अस्थानसमास, वाच्यवर्जित, समाप्तपुनरात्त, संबंधवर्जित, पतत्प्रकर्ष, अधिकपद, अष्टार्धार्ध ...

                                               

वचन

व्याख्या: नामाच्या ठिकाणी वस्तू एक आहे की अनेक आहेत ती संख्या सुचविणाऱ्या गुणधर्मास वचन असे म्हणतात. वचनाचे प्रकार: १. एकवचन २. अनेकवचन १. एकवचन: जेव्हा एका वस्तूचा बोध होतो तेव्हा एकवचन असे म्हणतात. उदा. मासा, गाय, फूल, मुलगा इ. २. अनेकवचन: जेव् ...

                                               

शब्द

ठरावीक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल, तरच त्यास शब्द असे म्हणतात. उदा. तंगप - पतंग शब्द हा भाषेच्या पाच मूलभूत घटकांपैकी एक आहे. एखाद्या वस्तूचा, कल्पनेचा दर्शक असा अक्षरसमूह, की ज्यामुळे संबंधित भाषा समजणाऱ्या व् ...

                                               

संयुक्त क्रियापद

संयुक्त क्रियापद ही मराठी व्याकरणाच्या परंपरेत मांडण्यात आलेली संकल्पना आहे. संयुक्त क्रियापद ही संकल्पना मराठीत इंग्रजी व्याकरणाच्या परंपरेतून आणि त्यातील उद्देश्य-विधेय ह्या तऱ्हेच्या वाक्यविश्लेषणाच्या परंपरेतून निर्माण झाली आहे. विविध भारतीय ...

                                               

सामान्यत: चुकीचे शब्दलेखन केलेले मराठी शब्द

विकिपीडियावर आणि वर्तमानपत्रांत अाढळणाऱ्या ढळढळीत चुका: उदा० येतो. लेणे म्हणजे अलंकार, दागिना. हा नपुंसकलिंगी एकवचनी शब्द नाम आहे. शुद्धदलेखनाच्या जुन्या नियमांनुसारा णेंवर अनुस्वार होता. गुहेतील दगडात कोरीव काम करून केलेल्या शिल्पाला किंवा तशाच ...

                                               

विद्यमान

दुसर्‍यांदा पंतप्रधान म्‍हणून शपतविधी दिनांक ३०/०५/२०१९ रोजी विद्यमान हा शब्द राजकारणातील एखाद्या पदावरील व्यक्ती वर्तमान काळात कार्यरत आहे हे सांगण्यासाठी वापरला जातो. विद्यमान म्हणजे ’सध्या अस्तित्वात असलेले. उदा० विद्यमान परिस्थिती, विद्यमान प ...

                                               

ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी

ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी हा इंग्रजी भाषेतील सुप्रसिद्ध शब्दकोश आहे.या शब्दकोशाचा पहिला खंड फेब्रुवारी १ १८८४ रोजी प्रसिद्ध झाला.त्यावेळी अ न्यू इंग्लिश डिक्शनरी ऑन हिस्टॉरिकल प्रिन्सिपल्स; फाऊंडेड मेनली ऑन द मटेरियल्स कलेक्टेड बाय द फिलॉलॉजिकल स ...

                                               

आनंद आश्रम

आनंदाश्रम ही पुणे शहरातील संस्कृतचा अभ्यास आणि संशोधन करणारी संस्था आहे. शहराच्या अप्पा बळवंत चौक या मध्यवर्ती भागातील या संस्थेची उच्च न्यायालयाचे वकील महादेवराव चिमणाजी आपटे यांनी ४ नोव्हेंबर, १८८७ रोजी केली. या संस्थेच्या उभारणीसाठी त्यांनी आप ...

                                               

ऋतुसंहार

ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत,शिशिर, वसंत या सहा ऋतूंचे वर्णन या काव्यात आहे. वेगवेगळ्या वृत्तात बांधलेले १४४ श्लोक या काव्यात समाविष्ट आहेत. प्रत्येक ऋतूच्या वर्णनात त्या ऋतूचा वृक्ष, वेली व पशुपक्षी यांच्यावर होणारा परिणाम यात उत्तम प्रकारे दाखविल ...

                                               

कोलकाता राष्ट्रीय ग्रंथालय रोमनीकरण योजना

कोलकाता राष्ट्रीय ग्रंथालय रोमनीकरण योजना ही भारतीय भाषेतील शब्दकोष आणि व्याकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी लिप्यंतरण योजना आहे. ही लिप्यंतरण योजना लायब्ररी ऑफ कॉंग्रेस म्हणून देखील ओळखली जाते आणि आयएसओ 15919 च्या संभाव्य रूप्यांपैकी एक ...

                                               

विल्यम जोन्स

सर विल्यम जोन्स हे एशियाटिक सोसायटी चा संस्थापक आणि अध्यक्ष होते. हे इ.स. १७९३मध्ये इंग्लंडहून भारतात आले व रामलोचन पंडितांच्या सर्व अपमानास्पद अटी मान्य करून ते पौर्वात्य पद्धतीने संस्कृत शिकले. डायजेस्ट ऑफ हिंदू ॲन्ड मोहमडन लॉज, एशियाटिक मिसलेन ...

                                               

रामरक्षा

रामरक्षा हे पठण करणाऱ्या व्यक्तीचे रक्षण व्हावे अशी रामाची प्रार्थना करणारे तसेच रामाची स्तुती करणारे संस्कृत भाषेतील स्तोत्र आहे. रामाच्या विविध नावांसह विशिष्ट अवयवांची क्रमाने नावे घेत त्या त्या अवयवाचे रामाने रक्षण करावे अशा आशयाचा मजकूर ह्या ...

                                               

राष्ट्रीय संस्कृत संस्थान, भोपाळ

राष्ट्रीय संस्कृत संस्थान ही एक शैक्षणिक संस्था आहे. ते भारत सरकारद्वारे संपूर्ण अर्थसहाय्य करण्यात आलेले एक मानीत विद्यापीठ आहे. भारत सरकारने संस्कृत आयोग च्या शिफारसींच्या आधारावर, संस्कृतच्या विकास आणि प्रसारासाठी व संस्कृत या भाषेसंबंधी, केंद ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →