ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 54                                               

मराठी ट्‌विटर संमेलन

मराठी ट्विटर संमेलन हा ट्‌विटररवरील या मराठी भाषेतील जुने शब्द वापरात आणण्यासाठी कार्य करणार्‍या ट्‌विटर हॅंडलने जाहीर केली. ट्‌विटरवर एखाद्या भाषेच्या होणार्‍या या पहिल्या संमेलनाचे आयोजन दिनांक १५ ते १८ जानेवारी २०१६ या कालावधीत करण्याचे योजण्य ...

                                               

राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलन

४थे राज्यस्तरीय राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलन अकोला येथे २८ व २९ जानेवारी २०१७ या दिवशी झाले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी वसंत आबाजी डहाके होते. पहा: तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन राजर्षि शाहू विचारवेध संमेलन विचार भारती साहित्य संमेलन फुले ...

                                               

विचारवेध संमेलन

विचारवेध साहित्य संमेलने ही विविध नावांनी भरतात. आदिवासी विचारवेध संमेलन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचारवेध साहित्य संमेलन, दलित साहित्य विचारवेध संमेलन, राजर्षी शाहू विचारवेध संमेलन, स्त्री-साहित्य विचारवेध संमेलन आणि नुसतेच विचारवेध संमेलन ही त्यां ...

                                               

विद्रोही साहित्य संमेलन

विद्रोही मराठी साहित्य संमेलने भरवणाऱ्या किमान दोन वेगळ्यावेगळ्या संस्था आहेत. त्यामुळे कोणते विद्रोही साहित्य संमेलन नेमके कोणत्या संस्थेचे हे समजणे जरासे अवघड आहे. त्यामुळे संमेलनांच्या खाली दिलेल्या अनुक्रमांकांत घोटाळा झाला असल्याची शक्यता आह ...

                                               

वैशाली येडे

वैशाली येडे या ९२व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटक होत्या. त्यांची उद्घाटक म्हणून निवड अखिल भारतीय साहित्य महामंडळाने केली.त्यांचे वय अठ्ठावीस वर्षे आहे.

                                               

व्यापार साहित्य संमेलन

भारतातले पहिले व्यापार साहित्य संमेलन बंगलोरला ३१ ऑक्टोबर २०१५ रोजी झाले. या संमेलनात कथाकथन,चित्रपट, ब्लॉग, ट्‌विट आणि सोशल मीडियाद्वारे व्यापारविषयक गोष्टी मांडण्यात आल्या. उद्योगपती, कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी,स्वयंउद्योजक आणि विद्यार्थी यांचा ...

                                               

शब्द साहित्य संमेलन

महाराष्ट्र वृत्तपत्र लेखक असोसिएशन या संस्थेच्या अंतर्गत पिंपरी-चिंचवडमध्ये एक शब्द साहित्य मंडळ आहे. या मंडळातर्फे महाराष्ट्रात ‘मराठी शब्द साहित्य संमेलन’ नावाची राज्यस्तरीय संमेलनेे भरवली जातात. या मंडळात कवी, लेखक, साहित्यिक, गझलकार, व्यंगचित ...

                                               

शाहू, फुले, आंबेडकर मार्क्‍सवादी युवा साहित्य संमेलन

शाहू, फुले, आंबेडकर मार्क्‍सवादी युवा साहित्य संमेलन २ जानेवारी २०१०ला कोल्हापूर येथे झाले. या संमेलनाचे अध्यक्षस्थान प्रा. श्यामसुंदर मिरजकर यांनी भूषविले होते. हे संमेलन कोल्हापूरच्या निर्मिती विचार मंचने आयोजित केले होते.

                                               

सुंबरान साहित्य संमेलन

सुंबरान साहित्य परिषदेने भरविलेले सुंबरान साहित्य संमेलन पुणे शहरात १४ जुलै २०१३ रोजी झाले. अध्यक्ष आमदार गणपतराव देशमुख होते. परिषदेचे अध्यक्ष डॉ तुकाराम पाटील, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री अण्णा डांगे आणि माजी आमदार पोपटराव गावडे संमेलनाला ह ...

                                               

स्त्री साहित्य संमेलन

साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त पुण्यात १२-१२-२०१५ ते १३-१२-२०१५ या काळात एक स्त्री साहित्य संमेलन पुण्यात टिळक रोडवरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात भरले होते. संमेलनाध्यक्षा लेखिका प्रतिभा रानडे होत्या. श्री रवळना ...

                                               

कवी

हा लेख कविता रचणारी व्यक्ती अशा अर्थाचा व्यक्तिवाचक शब्द याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पहा, कवी. कवी हा मराठी भाषेतील शब्द कविता रचणारी व्यक्ती अशा व्यक्तिवाचक अर्थाने वापरला जाणारा शब्द आहे. कविता करणाऱ्या स्त्रीस कवयित्री असे म्हणता ...

                                               

निर्मल वर्मा

निर्मल वर्मा हे हिंदी लेखक, कादंबरीकार, कार्यकर्ते आणि अनुवादक होते. त्यांनी साहित्य चळवळीमध्ये अग्रगण्य स्थान मिळवले आहे. त्यांची प्रथम कथा ही परिंडी हस्ताक्षर मानली जाते. निर्मल वर्मांनी विविध प्रकारचे साहित्यांचा समावेश केला आहे. त्यामध्ये कथा ...

                                               

प्रल्हाद लुलेकर

डॉ. प्रल्हाद गोविंदराव लुलेकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथील माजी मराठी विभाग प्रमुख, माजी परीक्षा नियंत्रक, लेखक, ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक व व्याख्याते आहेत.

                                               

बाबाराव मुसळे

बाबाराव गंगाराम मुसळे हे एक मराठी कवी आणि लेखक आहेत. १९८५मध्ये हाल्या हाल्या दुधू दे या कादंबरीने प्रसिद्धीच्या झोतात आले. या कादंबरीने ग्रामीण वास्तव आपल्या खास शैलीत टिपणारे कादंबरीकार म्हणून त्यांना मान्यता मिळवून दिली. त्यांच्या हाल्या हाल्या ...

                                               

भास्कर चंदनशिव

भास्कर तात्याबा चंदनशिव जन्म:१२ जानेवारी १९४५, हासेगांव-कळंब हे प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक आहेत. मुळचे भास्कर देवराव यादव हे दत्तकविधानानंतर भास्कर तात्याबा चंदनशिव झाले. निजाम राजवटीतील मराठवाड्यात असलेल्या उस्मानाबाद जिल्हयातील कळंब गावापासून ब ...

                                               

मराठी भाषेमधील साहित्यिकांची यादी

विकिस्रोत:समस्त लेखक कॉपीराईट फ्री यादी अद्ययावत करण्यात साहाय्य करा. साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे: फकीरा सुलतान चित्रा वैजयंता माकडीचा माळ माझा रशियाचा प्रवास ग. दि. माडगूळकर शांता शेळके: धूळपाटी चिं. त्र्यं. खानोलकर मा.म.देशमुख जी. ए. कुलकर्णी: ...

                                               

रामधारीसिंह दिनकर

रामधारीसिंह दिनकर यांनी इ.स. १९३२ साली पटना विश्वविद्यालयातून इतिहास विषयात बी.ए. ऑनर्स ही पदवी घेतली. इ.स. १९३४ ते इ.स. १९४२ पर्यंत बिहार सरकारच्या अखत्यारीतील एका संस्थेत सब रजिष्ट्रार या पदावर कार्य केले. इ.स. १९४३ ते इ.स. १९४९ या कालावधीत माह ...

                                               

लेखक

एखाद्या विचारप्रधान विषयावर लिखाण करणाऱ्या किंवा कथा, कादंबऱ्या, कविता, नाटके, पटकथा इत्यादी प्रकारांतील कल्पनाप्रधान साहित्यकृती लिहिणाऱ्या व्यक्तीस लेखक असे म्हणतात. एखादी कल्पना मांडण्यासाठी किंवा काल्पनिक प्रतिमा सृष्टी उभी करण्यासाठी प्रतिभा ...

                                               

उडिया

उडिया किंवा ओरिया ही भारत देशाच्या ओडिशा राज्यामधील प्रमुख भाषा आहे. सध्या सुमारे ३.३ कोटी लोक उडिया भाषक आहेत. भारताच्या संविधानामधील आठव्या अनुसूचीनुसार उडिया ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे. ओरिसा राज्यामधील ८३.३ टक्के लोक ओडिया भाषिक ...

                                               

तेलुगू भाषा

तेलुगू ही सुमारे ७.४ कोटी भाषकसंख्या असलेली व प्रामुख्याने भारतीय उपखंडात बोलली जाणारी, द्राविड भाषाकुळातील भाषा आहे. भारतातील आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांची ही राजभाषा असून भारतीय प्रजासत्ताकाच्या २२ अधिकृत अनुसूचित भाषांमधील एक भाषा आहे. ...

                                               

अनुवांशिक संबंध (भाषाविज्ञान)

भाषाविज्ञानात अनुवांशिक संबंध ही संबंधांसाठी सामान्य संज्ञा आहे जी भाषेमध्ये त्याच भाषेच्या कुटुंबांच्या सदस्यांमध्ये असते. एकाच भाषेच्या गटभागाशी संबंधित घनिष्ठ संबंध असलेल्या भाषा एक भाषाकुटुंबीय म्हणून ओळखल्या जातात. हे संबंध भाषिक विश्लेषणाच् ...

                                               

अनुवाद

एका भाषेतला मजकूर दुसऱ्या भाषेत, त्या शब्दांतील, वाक्यांतील आणि लिखाणातील भाव, विचार आणि दृष्टिकोन ह्यांच्यासहित नेमकेपणाने व्यक्त करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे अनुवाद होय.

                                               

उपयोजित भाषाशास्त्र

मानववंशविज्ञान समाजभाषाविज्ञान आणि मनोभाषाविज्ञानाच्या अभ्यासातून जे निष्कर्ष निघतात त्यांचे उपयोजन करणारे शास्त्र म्हणजे उपयोजित भाषाशास्त्र होय. भाषाभ्यासाचे संशोधनातून जे निष्कर्ष निघतात त्याचे उपयोजन कसे केले पाहिजे. उपयोजन करतांना त्याची कार ...

                                               

भाषाशास्त्रज्ञांची यादी

साहित्यिक अर्थ विचारात घेता linguist भाषाशास्त्रज्ञ? म्हणजे ती व्यक्ति जी भाषा शास्त्राचा अभ्यास करते. निःसंदिग्धरीत्या,हा शब्द कधी कधी polyglot बहुभाषाविद्? दुभाष्यासाठी? वा व्याकरणज्ञ म्हणुनही वापरल्या जातो,परंतु, या शब्दाचे हे दोन वापर वेगवेगळ ...

                                               

भाषाशास्त्राचा इतिहास

भाषाविषयक नियमांची निश्चित व पद्धतशीर मांडणी आणि अभ्यास संस्कृत भाषेच्या संदर्भात अगदी प्राचीन काळापासून दिसून येतो. संस्कृत भाषेतील भाषेच्या नियमांची त्याच्या व्याकरणाची चर्चा प्राचीन संस्कृत ग्रंथातून दिसते. मराठी भाषेत भाषा-विचाराचा प्रारंभ एक ...

                                               

वर्णनात्मक भाषाशास्त्र

वर्णनात्मक भाषाविज्ञानास एककालिक वर्णनात्मक विज्ञान असेही म्हणतात. या भाषाविज्ञानात कोणत्याही एकाच कालखंडातील व बोलल्या जाणाऱ्या भाषेचा अभ्यास केला जातो. एकाच कालखंडातील भाषा अभ्यासासाठी घेतल्यामुळे या पद्धतीला एककालिक अभ्यासपद्धती असेही म्हटल्या ...

                                               

वाक्यरचना

एक वाक्य म्हणजे व्याकरणदृष्ट्या एक किंवा अधिक शब्द असणारे भाषेचे एकक आहे. असे एक वाक्य निवेदन, प्रश्न, उद्गार, विनंती, आदेश किंवा सूचना व्यक्त करण्यासाठी वापरले जाऊ शकते. त्यासाठी, वाक्यामध्ये अर्थानुसार हवे ते शब्द समाविष्ट करता येतात. भाषाशास्त ...

                                               

व्याकरण

भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला किंवा भाषा शुद्ध करणाऱ्या शास्त्राला व्याकरण असे म्हणतात. व्याकरण हे भाषेच्या पाच मूलभूत घटकांपैकी एक आहे. भाषाशास्त्रानुसार व्याकरण हे एखाद्या नैसर्गिक भाषेतील शब्द, वाक्ये व वाक्प्रचार आदींच्या निर्मितीचे व ...

                                               

व्युत्पत्तिशास्त्र

व्युत्पत्तिशास्त्र हा शब्दांच्या उगमाचा / इतिहासाचा अभ्यास आहे. व्युत्पत्ती याचा अर्थ एखाद्या विशिष्ट शब्दाचा उगम असा होतो. संस्कृत भाषेतील निरुक्त हेच काम करीत होता. पूर्वी लिहिलेल्या इतिहासाच्या भाषेसाठी, शब्दशास्त्रज्ञ ग्रंथ आणि भाषेतील ग्रंथा ...

                                               

सर्जनशील भाषाशास्त्र

सर्जनशील भाषाशास्त्र ही एक विचारधारा आहे. ही विचारधारा व्याकरणातील सर्जनशील व्याकरण हीच संकल्पना वापरते "सर्जनशील व्याकरण" ही व्याख्या वेगवेगळ्या प्रकारे वापरली जाते. आणि म्हणून "सर्जनशील भाषाशास्त्र" हे सुद्धा विविध प्रकारे वापरली जाऊ शकणारी संज ...

                                               

ए.बी.ए.पी.

ए.बी.ए.पी. या भाषेची चौथी पिढी सध्या वापरात आहे. ही सॅप च्या नेटविवर व सॅप ऍप्लिकेशन सर्व्हर साठी वापरात आहे. ए.बी.ए.पी. भाषेची सुरुवात ऐंशीच्या दशकात जर्मनी येथे झाली. ही भाषा सोपी असून आज्ञावलीची भाषा सहजतेने वाचता येण्यासारखी असावी या भूमिकेतू ...

                                               

कॉम्‍प्‍यूटर नेटवर्क

नेटवर्क होस्ट हे नेटवर्कला जोडलेले एक कॉम्प्युटर किंवा इतर उपकरण असते. नेटवर्क होस्ट नेटवर्क मधील वापरकर्त्यांना किंवा इतर नोडसना रिसोर्सेस, सर्विसेस आणि ॲप्लीकेशन पुरवितात.

                                               

कोबॉल

संगणकाकडून कोणतेही काम करून घेण्यासाठी, प्रथम सूचनांची एक यादी प्रोग्रॅमिङ् लॅंग्वेजचा उपयोग करून तयार केली जाते. ह्या यादीला प्रोग्रॅम म्हटले जाते. संगणक ह्या यादीनुसार ठरावीक क्रमाने, ठरावीक क्रिया करून इच्छित काम पार पाडतो. कोबॉल लॅंग्वेज मुख् ...

                                               

जावा (आज्ञावली भाषा)

जावा ही एक प्रोग्रॅमिंग लॅंग्वेज संगणकीय भाषा आहे. जावा ही सन मायक्रो सिस्टिम ह्या कंपनीने विकसित केली आणि सर्वप्रथम सन १९९५ च्या सुमारास सार्वजनिकपणे उपलब्ध केली. जावामध्ये एकदा लिहिलेला प्रोग्राम कुठल्याही मशीनवर कुठल्याही ऑपरेटिंग सिस्टिमवर वा ...

                                               

जावास्क्रिप्ट

जावास्क्रिप्ट ही प्रोटोटाइप वर आधारित प्रोग्रॅमिंग भाषा आहे. इ.स. १९९५ पासून वापरली जाते. ही प्रोग्रॅमिंग भाषा उपभोक्ताच्या संगणकावर येऊन कार्यरत होते.

                                               

पायथॉन (आज्ञावली भाषा)

पायथन ही एक उच्चस्तरीय भाषा आहे. १९९१मध्ये ती प्रथम प्रकाशित झाली. पायथनची सध्याची आवृत्ती ३.६.३ आहे. पायथन २.७ आणि ३ मध्ये बराच मोठा बदल झाला. सीपायथन हे C भाषेत लिहीलेले पायथन सॉफ्टवेअर फाऊंडेशनचे पायथनसाठीचे अनुवादक आहे.

                                               

पीएचपी

पीएचपी वेबसाईट PHP एक सर्व्हर-साइड स्क्रिप्टिंग भाषा वेब विकास डिझाइन पण एक सामान्य उद्देश प्रोग्रामींग भाषा म्हणून वापरले आहे. जानेवारी 2013, कृपया PHP जास्त 240 दशलक्ष वेबसाइट sampled त्या 39% आणि 2.1 दशलक्ष वेब सर्व्हरवर स्थापन करण्यात आली. मू ...

                                               

फोर्ट्रान

फोर्ट्रान सर्वात जुनी म्हणजे 1957 पासून वापरली जाणारी पहिली संगणकीय भाषा आहे. आय बी एम या कंपनीने सर्वप्रथम या भाषेचा विकास केला. ही भाषा मुख्यत्वे करून वैज्ञानिक व इंजिनियरिंगच्या कामासाठी वापरली जाते. मूलतः गणितातील आकडेमोड सूत्रे संगणकाच्या भा ...

                                               

व्हिज्युअल बेसिक डॉट नेट

व्हिज्युअल बेसिक नेट एक ऑब्जेक्ट-ओरिएंटेड संगणक आज्ञावली भाषा असून ती एनएटी फ्रेमवर्कवर लागू आहे. जरी ते क्लासिक व्हिज्युअल बेसिक लँग्वेजची पुढील पायरी असले तरी ती व्हीबी ६शी सुसंगत नाही, आणि जुन्या आवृत्तीमध्ये लिहिलेल्या आज्ञावली VB.NET च्या अं ...

                                               

संगणक नेटवर्क

नेटवर्क होस्ट हे नेटवर्कला जोडलेले एक काँप्यूटर किंवा इतर उपकरण असते. नेटवर्क होस्ट नेटवर्कमधील वापरकर्त्यांना किंवा इतर नोड्सना रिसोर्सेस, सर्व्हिसेस आणि ॲप्लकेशन्स पुरवितात.

                                               

सी (आज्ञावली भाषा)

सी ही प्रोग्रॅमिंग लँग्वेज डेनिस रिची यांनी १९७२ साली बेल प्रयोगशाळेत युनिक्स या ऑपरेटिंग सिस्टिम सोबत उपयोग करण्यासाठी तयार केली. सी हे नाव आधीच्या बी भाषेमुळे दिले गेले. यात असेम्ब्ली लँग्वेजप्रमाणे सांकेतिक शब्दही वापरले जातात व हाय लेव्हल लँग ...

                                               

सी प्लस आज्ञावली भाषा)

सी प्लस प्लस ही एक बहु-उद्देशी व वस्तुनिष्ठ संगणकीय भाषा आहे. ब्यार्न स्त्राऊस्त्रुप ह्या संगणक तज्ञाने ही भाषा विकसित केली. १९७९ च्या सुमारास या भाषेचे नाव C with Classes असे ठरविले होते आणि नंतर १९८३ मध्ये सी प्लस प्लस या नावाने ही भाषा सार्वजन ...

                                               

सी शार्प (आज्ञावली भाषा)

सी शार्प तथा सी# ही आधुनिक, सर्वसाधारण उद्देश, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग भाषा आहे. ही मायक्रोसॉफ्टने विकसित केला आहे आणि युरोपियन कॉम्प्युटर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आणि इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन ने मान्यता दिली आहे.Net Framework च्या व ...

                                               

सारे जहाँ से अच्छा

"सारे जहाँ से अच्छा" हे एक भारतीय देशभक्तीपर गीत आहे. तराना-ए-हिंदी म्हणजे भारतीयांचे राष्ट्रगीत या नावानेही हे गीत ओळखले जाते. मोहम्मद इकबाल यांनी लहान मुलांसाठी लिहिलेले हे देशभक्तीचे काव्य असून उर्दू भाषेतील गझल या काव्यप्रकारात हे गीत रचण्यात ...

                                               

आफ्रो-आशियन भाषासमूह

आफ्रो-आशियन किंवा आफ्रेशियन हे जगातील एक प्रमुख भाषाकुळ आहे. ह्या भाषासमूहामध्ये सुमारे ३०० भाषा असून त्या प्रामुख्याने मध्य पूर्व, उत्तर आफ्रिका व आफ्रिकेचे शिंग ह्या भूभागांत बोलल्या जातात.

                                               

इंडो-युरोपीय भाषासमूह

इंडो-युरोपीय हे जगातील एक प्रमुख भाषाकुळ आहे. युरोप, दक्षिण आशिया, इराण, अनातोलिया इत्यादी भूभागांमध्ये वापरल्या जाणाऱ्या बव्हंशी प्रमुख भाषा आणि बोली ह्याच कुळातील आहेत. सध्या या कुळातील 445 भाषा अस्तित्त्वात आहेत. सध्या जगात ३ अब्ज इंडो-युरोपीय ...

                                               

ऑस्ट्रोनेशियन भाषासमूह

ऑस्ट्रोनेशियन हे जगामधील एक प्रमुख भाषाकुळ आहे. ह्या समूहामधील भाषा आग्नेय आशियाच्या प्रशांत महासागरामधील अनेक बेटांवर विखुरल्या आहेत. त्याचबरोबर ओशनिया, मादागास्कर व तैवान येथे देखील ह्या भाषा वापरल्या जातात. सध्या ऑस्ट्रोनेशियन भाषा सुमारे ३८ क ...

                                               

चिनी-तिबेटी भाषासमूह

चिनी-तिबेटी हे जगातील एक प्रमुख भाषाकुळ आहे. ह्या भाषाकुळात दक्षिण, आग्नेय व पूर्व आशियामधील ४०० भाषांचा समावेश होतो. इंडो-युरोपीय भाषाकुळाखालोखाल चिनी-तिबेटी हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक भाषिक असणारा भाषासमूह आहे. चीन, तैवान, बर्मा तसेच ईशान्य ...

                                               

तुर्की भाषासमूह

तुर्की भाषासमूह हा तुर्की वंशाच्या लोकांद्वारे वापरल्या जाणाऱ्या ३५ भाषांचा समूह आहे. ह्या भाषा पूर्व युरोप, मध्य आशिया, भूमध्य, सायबेरिया व पश्चिम चीन इत्यादी प्रदेशांमध्ये वापरल्या जातात. जगात एकूण २.५ कोटी तुर्की भाषिक लोक आहेत.

                                               

नायजर-काँगो भाषासमूह

नायजर-कॉंगो भाषासमूह हा आफ्रिका खंडामधील एक भाषासमूह जगातील मूळ भाषाकुळांपैकी एक आहे. भाषिक क्षेत्रफळ, लोकसंख्या तसेच भाषांच्या संख्येबाबतीत हा आफ्रिकेमधील सर्वात मोठा भाषासमूह आहे.

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →