ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 53                                               

शब्दकोश

शब्दकोशांचे अनेक प्रकार असतात. जसे की ऐतिहासिक शब्दांचा कोश. शेती विषयक शब्दकोश द्विभाषी शब्दकोश - एका भाषेतील शब्दांचे दुसऱ्या भाषेत अर्थ असतो. जसे की मराठी – जर्मन शब्दकोश. एकभाषिक शब्दकोश - भाषेतील शब्दांचे त्या भाषेतच अर्थ असतो. जसे की मराठी ...

                                               

शास्त्रीय परिभाषा कोश

य.रा. दाते, चिं. ग. कर्वे. १९४८. शास्त्रीय परिभाषा कोश - एक वरदान भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, अभियांत्रिकी, वैद्यकीय या विज्ञानाधारित विषयांसोबत आता शेकडो अन्या विज्ञानाधारित विषय अस्तित्वात आले आहेत. उदा० संगणकशास्त्र, जैवतंत्रज्ञान ...

                                               

कौटिलीय अर्थशास्त्र

कौटिलीय अर्थशास्त्र हा चाणक्याने इ.स.च्या दुसर्‍या शतकात लिहिलेला संस्कृत ग्रंथ आहे. २५ खंड व सहा हजार श्लोक असलेला हा ग्रंथ अर्थशास्त्र व राजनीतीवर लिहिलेला व आजही मार्गदर्शक समजला जाणारा ग्रंथ आहे. या ग्रंथाचा लेखक कौटिल्य असल्याचे त्यातच नमूद ...

                                               

बोल महामानवाचे

बोल महामानवाचे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ५०० मर्मभेदी भाषणे हे अर्थशास्त्रज्ञ नरेंद्र जाधव यांनी अनुवाद व संपादन केलेला ग्रंथ आहे. या ग्रंथाचे एकूण तीन खंड आहेत – १) आत्मनिवेदन आणि मार्गदर्शन, २) सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि कायदा-संविधान विषय ...

                                               

महाभारत

रचनाकार=व्यास लेखक=गणेश काळ=इ.स.पूर्व ३१०० ते १२०० श्लोक संख्या =१,१०,००० ते १,४०,००० अन्य नाव=जय आणि भारत प्रचारक=सुत, पाल,वेदव्यास लोकप्रियता=भारत, म्यानमार, थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया, कंबोडिया आणि जावा द्वीपसमूह. महाभारत हा एक प्राचीन संस्कृ ...

                                               

रानडे, गांधी आणि जीना

रानडे, गांधी आणि जीना हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे एक प्रसिद्ध पुस्तक आहे. इ.स. १९४३ सालच्या १८ जानेवारी रोजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुण्यात महादेव गोविंद रानडे यांच्या १०१व्या जन्मतिथीच्या निमित्ताने, रानड्यांनीच इ.स. १८९६ मध्ये स्थापन केलेल ...

                                               

रामायण

रामायण हे वाल्मीकी ऋषींनी रचलेले एक महाकाव्य असून त्याला हिंदू धर्मात एक पवित्र ग्रंथ आहे. संशोधनानुसार रामायणाचा रचनाकाळ इ.स.पू. ५०२२ ते इ.स.पू ५०४० यादरम्यान निर्धारित केला गेला आहे. या संदर्भात उपक्रमावर झालेली ही चर्चा वाचावी. रामाचे राज्य हे ...

                                               

दलित वाङ्मय

दलित वाङ्मयाचा उदय १९६० नंतर झाला. चीड आणि बंड ही चळवळीची दोन प्रमुख वैशिष्ट्ये होती; तर वेदना विद्रोह आणि नकार ही या साहित्यातील महत्त्वाची तत्त्वे होती. स्वातंत्र्य, समता, बंधुता, विज्ञाननिष्ठा, न्याय आणि लोकशाही ही मूल्दोये दलित साहित्याचा मूल ...

                                               

तिची भाकरी कोणी चोरली? बहुजन स्त्रीचं वर्तमान

तिची भाकरी कोणी चोरली? बहुजन स्त्रीचं वर्तमान हे पुस्तक - संध्या नरे - पवार लिखित असून यामध्ये दलित बहुजन स्त्रियांना स्वतःचे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अस्तित्व निर्माण करताना कोणती आव्हाने समोर आली आणि त्या आव्हांना स्त्रिया कशाप्रकारे सामो-या ...

                                               

नंदनर्स चिल्ड्रन- द परईयन्स ट्रिस्ट विथ डेस्टिनी डेस्टिनी- तामिळनाडू १८५०-१९५६

नंदनर्स चिल्ड्रन- द परईयन्स ट्रिस्ट विथ डेस्टिनी डेस्टिनी- तामिळनाडू १८५०-१९५६ हे दलित इतिहासाचे अभ्यासक राजशेखर बसू यांनी लिहीलेले पुस्तक आहे. या पुस्तकातून तामिळनाडूतील परियर या दलित समाजघटकाच्या सामाजिक संघर्षाचा आढावा घेण्यात आला आहे. १९व्या ...

                                               

शेतकऱ्यांचा असूड

शेतकऱ्यांचा असूड हे पुस्तक कलकत्त्याच्या राष्ट्रीय ग्रंथालयातील श्री. यादवराव मुळे आणि श्री. श्री. बा. जोशी यांच्या सहकार्यामुळे डॉ. स. गं. मालशे यांना उपलब्ध झाले. मग त्यांनी ते महात्मा फुले समग्र वाङ्मयात समाविष्ट केले. या पुस्तकाचे लेखन १८ जुल ...

                                               

धर्मसिंधु

धर्मसिंधु हा ग्रंथ १७९०-९१ च्या सुमारास काशीनाथशास्त्री उपाध्ये यांनी श्री क्षेत्र पंढरपूर येथे रचला आहे.यांना बाबा पाध्ये या नावानेही ओळखत असत. त्यांनी ‘धर्मसिंधुसार’ किंवा ‘धर्माब्धीसार ‘ नावाचा विस्तृत ग्रंथ लिहिला.त्यालाच ‘धर्मसिंधु’ नावाने ओ ...

                                               

भगवद्‌गीता

भगवद्‌गीता हा प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ आहे. वेदांच्या अखेरच्या रचनेतील एक ग्रंथ. गीतोपनिषद म्हणूनही प्रसिद्ध. त्यात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जीवनाबद्दल केलेला उपदेश आहे. ५००० वर्षांपूर्वी २५ डिसेंबर ह्या दिवशी श्रीकृष्णाने अर्जु ...

                                               

रामचरितमानस

रामचरितमानस हे तुलसीदासांनी लिहिलेले रामायण आहे. त्यातील सुंदरकांड हे वर्णन फार प्रभावी आहे. हा ग्रंथ तुलसीदासांनी सव्वीस दिवसात लिहून पुर्ण केला असे मानतात. रामचरितमानस या ग्रंथाची मराठी, बंगाली, इंग्लिश, रशियन व अनेक यूरोपीय भाषांत भाषांतरे झाल ...

                                               

श्री गणेश अथर्वशीर्ष

श्री गणेश अथर्वशीर्ष हे एक नव्य उपनिषद आहे. ते अथर्ववेदाशी संबंधित आहे.यामध्ये गणेशविद्या सांगितलेली असून गणेशाच्या उपासकांमध्ये या उपनिषदाला विशेष महत्व आहे. श्री गणपती अथर्वशीर्ष हे श्री गणक ऋषी यांनी लिहिले आहे.

                                               

ज्ञानपीठ पुरस्कार

हा पुरस्कार सुरू करण्यामागे रमा जैन यांची प्रेरणा होती. रमा जैन आणि त्यांचे पती साहू शांतिप्रसाद जैन यांनी भारतीय साहित्यिकांच्या गौरवार्थ हा उपक्रम करण्याचे ठरवले. २२ मे, इ.स. १९६१ या दिवशी साहू जैन यांच्या एक्कावन्नाव्या वाढदिवसाचे औचित्य साधून ...

                                               

पुराभिलेखागार

मराठीत पुरा म्हणजे जुने, प्राचीन, अभिलेख म्हणजे कागदपत्र, तर आगार म्हणजे साठवणुकीची जागा होय. या शब्दांवरून "जुन्या कागदपत्रांच्या साठवणुकीचे आगार" अशा अर्थाचा पुराभिलेखागार हा शब्द तयार झाला आहे.

                                               

कथकली

अभिनय, नृत्य आणि नाट्य अशा तीन कलांच्या समन्वयातून हा कलाप्रकार सादर केला जातो. कलाकाराने वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे धारण करून संगीताच्या अभिव्यक्तीच्या आधारे गोष्ट सादर करणे असे याचे स्वरूप आहे. यामधे आपले भाव अणि मुद्रा यांच्या समन्वयाने पौराणि ...

                                               

अनुदिनी

अनुदिनी किंवा ब्लॉग हा एखाद्या व्यक्तीने आंतरजालावर लिहिलेली स्फुटे यांना दिलेली संज्ञा आहे. इंग्रजी शब्द ब्लॉग हा आंतरजाल आणि नोंद या दोन शब्दांपासून तयार केला गेला. ब्लॉग हे एका प्रकारचे संकेतस्थळ किंवा संकेतस्थळाचा भाग आहे. स्वतःचे विचार, एखाद ...

                                               

एकश्लोकी

आदौ पाण्डवधार्तराष्ट्रजननं लाक्षागृहे दाहनं द्यूते श्रीहरणं वने विचरणं मत्स्यालये वर्तनम् । लीलागोहरणं रणे विहरणं सन्धिक्रियाजृम्भणम्‌ पश्चाद्‌ भीष्मसुयोधनादिहननं चैतन्महाभारतम् ॥

                                               

लोककथा

लोककथा म्हणजे पारंपरिक आणि परंपरेने बोलीभाषेत असलेली कथा होय. लोकसाहित्याप्रमाणेच लोककथा लोकनिर्मित आणि लोकांनीच राखलेली असते. एखादी प्रमुख घटना किंवा प्रसंग लोकांच्या मनावर बिंबलेला असतो तो लोककथे मध्ये प्रचलित होत जातो. या कथांसाठी बहुदा कोणत्य ...

                                               

स्त्रीसाहित्य

पाकशास्त्र आणि स्त्रियांना रस असलेल्या तत्सम विषयांवर स्त्रीलेखकांनी लिहिलेली अनेक मराठी पुस्तके दर वर्षी प्रकाशित होत असतात. एके काळी धार्मिक पुस्तकांनी पुस्तक प्रदर्शनाच्या दालनाचा मोठा हिस्सा व्यापलेला असे, आज स्त्रीसाहित्याने अशीच मोठी जागा अ ...

                                               

गाहा सत्तसई

शालिवाहन राजा हाल सातवाहन याने केलेल्या गाथारूपी लोककाव्याच्या व काही स्वतः रचलेल्या गाथांच्या एकत्रित संग्रहास गाहा सत्तसई अथवा गाथासप्तशती असे म्हणतात. गाहा सत्तसई हा, इतर संशोधकांसोबतच स.आ. जोगळेकर यांच्या मतानुसार महाराष्ट्री प्राकृत भाषेत अस ...

                                               

मुक्तेश्वर

मुक्तेश्वर म्हणजे चिंतामणीसुत मुदगल. पंडिती परंपरेतील कवींमध्ये प्रथम मुक्तेश्वरांचा विचार करावा लागतो. १६ व्या शतकाच्या उत्तरार्धात व १७ व्या शतकाच्या पूर्वार्धातील कलाकवी. संत एकनाथ यांच्या मुलीचा मुलगा, अर्थात एकनाथांचा नातू होय. यांचा जन्म, म ...

                                               

बालसाहित्य: आकलन आणि समीक्षा (ग्रंथ)

बालसाहित्य: आकलन आणि समीक्षा हा विद्या सुर्वे बोरसे यानी लिहिलेला समीक्षाग्रंथ आहे. हा ग्रंथ शालेय विद्यार्थ्यांना समोर ठेवून लिहिला गेला आहे. वाचन संस्कृती रुजवण्यासाठी या ग्रंथाची निर्मिती झाली आहे. मुलांसाठी लिहिला गेलेला हा मराठीतील पहिला समी ...

                                               

शिवा (कार्टून कार्यक्रम)

शिवा हा एक निक चॅनलचा कार्टुन कार्यक्रम आहे.वायकाॅम १८ ही कंपनी या कार्यक्रमाची निर्माता आहे.हा कार्यक्रम सुप्रसिद्ध आहे.या कार्यक्रमा मध्ये शिवा नावाचा मुलगा वेदा गावात राहतो व गावाला तेथिल लोकांना संकटां पासुन वाचवतो.

                                               

दत्ता टोळ

दत्ता टोळ जन्मदिनांक: २१ डिसेंबर, इ.स. १९३५; अज्ञात - हयात हे मराठी लेखक आहेत. त्यांचे काही लिखाण अमरेंद्र दत्त या नावाने केलेले आहे. दत्ता टोळ हे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे अनेक वर्षे कार्यकारी विश्वस्त होते. ते नातू फाउंडेशनचेह ...

                                               

विशाल तायडे

विशाल गोरखनाथ तायडे (९ डिसेंबर१९७५ हे मराठी,हिंदी,इंग्रजी लेखन करणारे साहित्यिक आहेत. जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेत ज्येष्ठ अधिव्याख्याता या पदावर कार्यरत असणाऱ्या डॉ तायडे यांची आतापर्यंत बारा पुस्तके प्रसिद्ध झाली आहे. बा ...

                                               

रुक्मिणीस्वयंवर

रुक्मिणीस्वयंवर हा एकनाथांचा पहिला आख्यानपर ग्रंथ होय. त्यांच्या भागवतावरील टीकेला काशीच्या पंडितांनी मराठीत अशी रचना करणे आक्षेपार्ह ठरविल्यामुळे एकनाथांनी काशीला जाऊन हा ग्रंथ लिहिला. त्यात एकूण १८ अध्यायात १७१२ ओव्यांची रचना केली आहे. एकनाथांन ...

                                               

वछाहरण

महानुभावांच्या साती ग्रंथांपैकी एक. कर्ता दामोदर पंडित. भागवताच्या दशमस्कंधाच्या १२, १३, १४ व्या अध्यायावर याची कथा बेतलेली आहे. सुमारे ५०० ओव्या. सूत्रपाठासारख्या तांत्रिक ग्रंथापेक्षा, पंथप्रचार ललितकाव्याद्वाराच अधिक प्रमाणात व सुलभतेने होईल, ...

                                               

शिशुपाळवध

१०८७ ओव्या. महाभारताच्या सभापर्वात आणि भागवताच्या दशमस्कंधात शिशुपाळवधाची कथा आहे पण भास्करभट्ट केवळ आधारांवरच अवलंबून नाहीत. माघ, जयदेव, कालिदास हे भास्करभटांचे आदर्श होत: देखौनि महाकवींचा पंथु: मज होतसे मनोरथु: विरक्ती व भक्तीपेक्षा शृंगाराचेच ...

                                               

सह्याद्रि-माहात्म्य

सैह्याद्री-माहात्म्य किंवा सैह्याद्रवर्णन हा महानुभावांच्या साती ग्रंथांपैकी एक. कर्ता रवळोबास. प्रस्तुत काव्यात सह्याद्रीवर वास्तव्य करणाऱ्या व त्यांचे क्रीडास्थान असलेल्या श्रीदत्तात्रेयांचे चरित्र वर्णन केले आहे. ग्रंथात एकूण ५१७ ओव्या आहेत. त ...

                                               

शाई

शाई म्हणजे पाण्यापेक्षा घट्ट असलेला रंग देणारा द्रवपदार्थ होय. हा वापरून लिखण किंवा प्रतिमा चितारल्या जाऊ शकतात. पेन अथवा कुंचला वापरून शाई द्वारे लिहिले किंवा चित्र काढले जाते. शाई वापरून छपाई केली जाते.

                                               

शिसेकलम

शिसेकलम हे एक लिखाणाचे साधन आहे. हे कला अथवा इतर माध्यमातही वापरले जाते. यामध्ये शिसे हा धातू किंवा ग्रॅफाइट वापरले जाते. शिसेकलमने केलेले लिखाण पुन्हा सुधारणे शक्‍य होते. पेन्सिलीची लांबी अंदाजे १८ सेंटीमीटर असते, तर वजन साधारणतः ५ ग्रॅम असते.

                                               

संत साहित्य

जेव्हा व्यासांनी महाभारत सांगायला सुरुवात केली, तेव्हा प्रत्यक्ष गणेशाने ते लिहून घेतले असे सांगितले जाते. संत कितीही अलौकिक प्रतिभेचे असले तरी त्यांना स्वत: रचलेले काव्य स्वतःच लिहून घेता आले असेलच असे नाही. त्यांना लेखनिकाची गरज भासली असणार. का ...

                                               

अमृतराय

मराठवाडा ही संतांची गंगोत्री. या ठिकाणी अनेक संत होऊन गेले. त्यांच्यापैकी पैठणचे श्री अमृतराय महाराज हे एक होय. श्री अमृतराय महाराज यांचें नांव अमृत आणि त्यांचे काव्य देखील अमृतासारखेच. नावाप्रमाणेच त्यांच्या काव्यावर पगडा असणारे संत आपणास क्वचित ...

                                               

अमृतानुभव

अमृतानुभव अथवा अनुभवामृत ही संत ज्ञानेश्वर यांची १३व्या शतकातली रचना आहे. ती मराठी साहित्यात एक मैलाचा दगड आहे. अमृतानुभव हा ज्ञानेश्वरांचा स्व-रचित स्वतंत्र ग्रंथ असून त्याला चिद्‌विलासानंद असेही नाव आहे.

                                               

इरिना ग्लुश्कोव्हा

प्रा. इरिना पेट्रोव्हना ग्लुश्कोव्हा या महाराष्ट्राच्या रशियातील सांस्कृतिक दूत आहेत. ही नियुक्ती १५ जुलै २०१६ रोजी करण्यात आली. प्रा. ग्लुश्कोव्हा या मॉस्को येथील ओरिएन्टल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये मराठी भाषेच्या संशोधिका म्हणून काम करीत असून त्य ...

                                               

रघुपती राघव राजा राम

रघुपती राघव राजा राम हे एक भजन आहे. महात्मा गांधी यांनी आपल्या जीवनात आणि देशकार्यात या भजनाचा विशेष प्रसार केल्याने ते भारतात लोकप्रिय ठरले आहे. या भजनालाच रामधून असेही म्हटले जाते.

                                               

वैष्णव जन तो

वैष्णव जन तो हे एक प्रसिद्ध गुजराती हिंदू भजन आहे, कवी नरसी मेहता यांनी इसवी सनाच्या पंधराव्या शतकात ते लिहिले. हे भजन गुजराती भाषेत लिहिले गेले आहे. हे भजन वैष्णव जनांचे गुण व त्यांची लक्षणे सांगते.

                                               

तुकाविप्र

जीवन. जन्म अनुक्रमणिका स्वातंत्रपुर्व काळात संत तुकाविप्र यांच्यावर झालेले लिखाण. संत तुकाविप्र यांचे देवस्थान व मठ वास्तव्य. संत तुकाविप्र यांचे कार्य, त्यांचे समाजकारणातील स्थान गुरु परंपरा पितृवंश संत तुकाविप्र यांचे चरित्र, अभंग आणि त्यासंबंध ...

                                               

अखिल भारतीय कोकणी साहित्य संमेलन

अखिल भारतीय कोकणी साहित्य संमेलन हे दर दोन वर्षांनी देशातील वेगवेगळ्या राज्यांत आयोजित करण्यात येते. २०वे अखिल भारतीय कोकणी साहित्य संमेलन कारवारमधील सदाशिवगड येथील सदिच्छा सभागृहात २९ एप्रिल ते १ मे, इ.स. २०११ या काळात झाले. अखिल भारतीय कोकणी पर ...

                                               

अखिल भारतीय मराठी गजल संमेलन

गजल सागर प्रतिष्ठान नावाची संस्था दरवर्षी गझल संमेलन भरवते. आत्तापर्यंत झालेली अखिल भारतीय गझल संमेलने-- १ले, मुंबई २००१ संमेलनाध्यक्ष: भीमराव पांचाळे ३रे, अमरावती २००४ अध्यक्षा: गझलकवी संगीता जोशी ७वे, आष्टगाव Asthagaon/Aashatangaon तालुका मोर्श ...

                                               

अखिल भारतीय मराठी संतसाहित्य संमेलन

अखिल भारतीय मराठी संतसाहित्य संमेलन हे पुण्याच्या वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने इ.स. २०१२ पासून भरविले जाते. ७वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथ १५ ते १७ फेब्रुवारी २०१८ या काळात झाले. डॉ. रामकृष्ण मह ...

                                               

अपंग साहित्य संमेलन

एक अखिल भारतीय अपंग साहित्य संमेलन पुणे येथे २२-२३ फेब्रुवारी २०१४ या दिवसांत, युवा अपंग साहित्यिक सोनाली नवांगुळ यांच्या अध्यक्षतेखाली झाले. अपंग साहित्य आणि सांस्कृतिक परिषदेने हे संमेलन आयोजित केले होते. संमेलनाच्या उद्‌घाटक भारताच्या माजी राष ...

                                               

आदिवासी उलगुलानवेध साहित्य संमेलन

चंद्रपूर येथील आदिवासी साहित्य जागर आणि जतन संसद याद्वारे १ले आदिवासी उलगुलानवेध साहित्यसंमेलन, चंद्रपुरातील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात ११ जुलै, इ.स. २०११ला झाले. या संमेलनाच्या अध्यक्षपदी लेखिका प्रा. कुमुद पावडे होत्या. आदिवा ...

                                               

ज्येष्ठ नागरिक साहित्य संमेलन

पुणे विद्यापीठ बहि:शाल शिक्षण मंडळ व ज्येष्ठ नागरिक सहायता कक्ष यांच्यातर्फे विद्यापीठाच्या संत नामदेव सभागृहामध्ये २५ मार्च २०१८ रोजी तिसरे ज्येष्ठ नागरिक साहित्य संमेलन झाले. संमेलनाचे उद्‌घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्म ...

                                               

ज्येष्ठांचे साहित्य संमेलन

पुणे विद्यापीठ बहि:शाल शिक्षण मंडळ व ज्येष्ठ नागरिक सहायता कक्ष यांच्यातर्फे विद्यापीठाच्या संत नामदेव सभागृहामध्ये २५ मार्च २०१८ रोजी तिसरे ज्येष्ठ नागरिक साहित्य संमेलन झाले. संमेलनाचे उद्‌घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्म ...

                                               

नुक्कड साहित्य संमेलन

पुण्यामध्ये ‘बुक हंगामा’तर्फे ६ मे २०१७ पासून दोन दिवसांचे नुक्कड साहित्य संमेलन होणार आहे. संमेलनाचे उद्‌घाटन विनोद तावडे करणार आहेत. महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशनचे विवेक सावंत आणि डॉ. माधवी वैद्य यांची संमेलनाला हजेरी असेल. या संमेलनाच्या पहिल्य ...

                                               

प्रतिभा संगम साहित्य संमेलन

१२वे प्रतिभा संगम विद्यार्थी साहित्य संमेलन जळगाव येथे २७ ते २९ सप्टेंबर, इ.स. २०१३ या दिवसांत झाले. हे संमेलन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित करते. अगदी पहिले प्रतिभा संगम साहित्य संमेलन १९९६ साली अमळनेर येथे झाले होते. त्यानंतर २रे रत्नागिर ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →