ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 52                                               

झुआरी नदी

झुआरी नदी ही गोवा राज्यातील एक मोठी पश्चिमवाहिनी नदी आहे. हिचे अघनाशिनी असेही नाव आहे. गोव्यात अकरा मुख्य नद्या आणि त्यांच्या ४२ उपनद्या आहेत. त्यांपैकी. झुआरी ही दक्षिण गोव्याची जीवनदायिनी नदी कर्नाटकातल्या ‘दिधी’ घाटात उगम पावते. त्यानंतर ही नद ...

                                               

तोरणा

तोरणा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सह्याद्री पर्वतरांगांमधील डोंगरी किल्ला आहे. तोरणा अथवा प्रचंडगड म्हणजे पुणे जिल्ह्यातला दुर्गकोटातील अतिदुर्गम व अतिविशाल म्हणून हा गड प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच ...

                                               

देवराई

देवराई हा जंगलाचा समृद्ध असा भाग किंवा वेगळे असे एक जंगल होय. देवराई नावाचा अर्थ देवाच्या नावाने राखलेले व पवित्र समजले जाणारे वन. इंग्रजी भाषेत याला सेक्रेड ग्रोव्ह म्हणतात. सहसा, अशी अरण्ये सरकारच्या वनखात्याने सांभाळलेली नसून परंपरेने समाजाने ...

                                               

पानशेत धरण

पानशेत धरण हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात आंबी नदीवरील धरण आहे. हे धरण पुण्यापासून आग्नेयेला अंदाजे ५० कि.मी. अंतरावर आहे. हे धरण मातीचे आहे. ता धरणामुळे बनलेल्या पाण्याच्या साठ्याला तानाजीसागर असे नाव देण्यात आले आहे.

                                               

पुरंदर किल्ला

पुरंदरचा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील सासवड गावाजवळ असलेला एक किल्ला आहे़. सह्याद्रीच्या पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला आहे हे या किल्ल्याचे सर्वात मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. दक्षिणोत्तर पसरलेल् ...

                                               

भंडारदरा धरण

लांबी: ४५ कि.मी. क्षमता: सेकंदाला ६.८२ घनमीटर ओलिताखालील क्षेत्र: २९८६६ हेक्टर ओलिताखालील शेतजमीन: २३६५० हेक्टर

                                               

भीमाशंकर अभयारण्य

सहल भीमाशंकर अभयारण्याची भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे येथील अभयारण्य आहे. महाराष्ट्राच्या मानचिन्हांपैकी एक असलेल्या शेकरू या सस्तन प्राण्याचे निवासस्थान म्हणून ओळखले जाते.इथल्या सड्यांवर गवळी धनगर समाज तर डोंगर उतारांवर आदिवासी महादेव कोळ ...

                                               

मुळशी धरण

पुणेकरांच्या मनाला पावसाळ्यात बहर आणणार, हिवाळ्यात गारवा अन् ऊन्हाळ्यात निरव शांतता देणारं, मुळशी धरण हे पुणे जिल्ह्यातील मुळा नदीवरील धरण आहे. या धरणातील पाणी पुणे जिल्ह्यात सिंचनासाठी वापरले जाते. या व्यतिरिक्त येथे अडवलेले पाणी टाटा पॉवर कंपनी ...

                                               

राजगड

साचा:किल्ला छत्रपती राजाराम महाराजांचे जन्मस्थान राजगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. राजगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठी राज्याची पहिली राजधानी होती. पुणे शहराच्या नैर्ऋत्येला ४८ कि. मी. अंतरावर आणि पुणे जिल्ह् ...

                                               

राधानगरी धरण

कोल्हापूरची तहान भागवणारी राधानगरी तालुक्यातील मुख्य धरणे: 1) लक्ष्मी तलाव: दूरदृष्टी काय असते हे आपल्याला राजर्षी शाहू महाराजांनी शिकवलंय. पण तरीही त्याकडे दुर्लक्ष होतं आणि दुर्घटना घडतात. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधील तिवरे धरण फुटून अनेकां ...

                                               

रायगड (किल्ला)

किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांत असून समुद्रसपाटीपासून सुमारे ८२० मीटर २७०० फूट उंचीवर आहे. मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे. छत्रपती शिवाजीराजांनी रायगडचे स्थान आणि महत्त्व पाहून ...

                                               

साल्हेर

साल्हेर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. साल्हेर -मुल्हेर या जोडीतला हा साल्हेरचा किल्ला असून सह्याद्री पर्वतरांगेतील महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला आहे. हा किल्ला नाशिक जिल्ह्यात आहे. नाशिक जिल्हा हा महाराष्ट्रातील गिरिदुर्गांच ...

                                               

हरिश्चंद्रगड

हरिश्चंद्रगड हा ठाणे, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा अजस्र डोंगर आहे. येठील शिखर अहमदनगर जिल्यातील सर्वात उंच शिखरांपैकी एक आहे.

                                               

गोदावरी नदी

गोदावरी नदीची गणना भारतातील प्रमुख नद्यांमध्ये केली जाते. या नदीला दक्षिण गंगा असे ही म्हटले जाते. गोदावरी नदीची लांबी १,४५० किलोमीटर आहे. गोदावरीचा उगम नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यात होतो. साधारणत: आग्नेय दिशेला वाहून गोदावर ...

                                               

जलपुनर्भरण

पावसाच्या पाण्याची साठवण म्हणजे पुनर्वापरासाठी पावसाचे पाणी जमा करणे.पावसाचे पाणी घराच्या,इमारत छतावरून एका मोठ्या जमिनीखालच्या टाकीमध्ये गोळा करतात व वर्षभर पिण्यासाठी वापरतात. काही ठिकाणी साठवावयाचे पाणी खोल खड्डा, पाझर असलेल्या जलाशयांत साठवता ...

                                               

जलबिरादरी

जलस्रोत लोकसहभागातून विकसित कराण्यासाठी ‘जलबिरादरी महाराष्ट्र शाखेची स्थापना करण्यात आली आहे. वर्षानुवर्षे दुष्काळाचा सामना करणार्‍या राजस्थानचा कायापालट करणारे व पाणीवाले बाबा म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध जलतज्ज्ञ,मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. राज ...

                                               

जलयुक्त शिवार अभियान

भारताच्या महाराष्ट्र राज्यात नेहमीच होणाऱ्या पाण्याच्या टंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ या योजनेअंतर्गत जलयुक्त शिवार नावाचे एक अभियान महाराष्ट्र सरकारने २०१४ सालच्या डिसेंबरमध्ये सुरू केले. २०१४-१५ या आर्थिक वर्षात ...

                                               

जलसाक्षरता चळवळ

जलसाक्षरता अभियान अथवा चळवळ ही जनतेस पाण्याचा योग्य तऱ्हेने वापर करण्यास व पाण्याच्या नियोजनास प्रवृत्त करण्याची एक चळवळ आहे. त्याने पाण्याचा दुष्काळ दूर होण्यास मदत होते. ही महाराष्ट्रातील एक स्वयंस्फूर्त चळवळ आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाने यशदा ...

                                               

थीआ (ग्रह)

थीआ किंवा ऑर्फिअस पुरातन सूर्यमालेतील एक परिकल्पनिक प्राचीन ग्रह आहे, ज्याचा विशाल आघात गृहीतप्रमेयानुसार, पुरातन पृथ्वी सोबत सुमारे ४.५ अब्ज वर्षांपूर्वी आघात झाला. एका गृहीतप्रमेयानुसार, थीआ एक ६,१०२ किमी च्या व्यासाचा. आकारात मंगल ग्रहाच्या तु ...

                                               

पाणी परीक्षण

सिंचनासाठी वापरण्यात येणाऱ्या अयोग्य आणि समस्यायुक्त पाण्याचा पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. यासाठी पाण्याचे परीक्षण करून योग्यतेनुसार पाण्याचा सिंचनासाठी वापर करावा. पुढील गोष्टी लक्षात घेऊन सिंचनाच्या पाण्याची तपासणी करावी. पाणी चवीस खारव ...

                                               

पाणी फाउंडेशन

पानी फाउंडेशन ही २०१६ मध्ये ना-नफा तत्त्वावर स्थापन झालेली संस्था. ग्रामीण महाराष्ट्रातील जनतेला पाण्याच्या तीव्र दुष्काळाशी सामना करता यावा, यासाठी सत्यमेव जयते ह्या टीव्ही मालिकेच्या टीमने पुढाकार घेतला. पाण्याचा तुटवडा हे मानवनिर्मित संकट आहे, ...

                                               

पाणी साठवणीच्या पद्धती

आड - मराठी सागर का कुआ - प्रचंड मोठं पाण्याचा साठा पोटात असलेली विहिर कहार- सार्वजनिक विहिर द्रः,दह्ड,दैड - बांधकाम न केलेली कच्ची विहिर सीर का कुआ- याला जमिनीखालून एका स्रोतामधून पाणी पुरवठा असतो कुई - रोज दोन तीन घागरी पाणी देणारी छोटी विहिर झा ...

                                               

बाणगंगा पाणी वाटप (इ.स.१६७४)

१६७४ साली नाशिक जिल्ह्यातील एका महजरामध्ये दिंडोरी परगण्यातील मोहोडी या गावाच्या लोकांनी बाणगंगा नदीवर धरण बांधून आपल्या गावी बागाईत करावयाचे ठरविले.तेव्हा काय झाले याचे हे वर्णन आहे. या लोकांनी कामास सुरुवात केल्यावर शेजारच्या जाणोरी गावाच्या पा ...

                                               

भूजल

भूजल म्हणजे जमिनीच्या पातळीखाली असलेले पाणी आहे.ते जमिनीखालील सछिद्र मातीत किंवा खडकांच्या भेगांत किंवा पातळीखालील एखाद्या पोकळीत असू शकते.अश्या साठ्यास जलधारक म्हणतात.यापासून वापरण्यायोग्य पाणी मिळू शकते.पाण्याची ती खोली ज्यावर मातीच्या छिद्रात, ...

                                               

रहाट

रहाट म्हणजे रुंद तोंडाच्या विहिरीतून दोरीला बादली बांधून पुलीच्या मदतीने पाणी वर काढले जाते ते चाक होय. पूर्वी बागायतीला पाणी पुरवठा करण्यासाठी वाडीतील मोठ्या व्यासाच्या विहिरीच्या एका बाजूला मोठा लाकडी किंवा लोखंडी रहाट बसवून लोखंडी डब्यातून किं ...

                                               

अभयारण्य

अभयारण्य म्हणजे कायद्याने संरक्षित केलेले वन, जंगल, अरण्य, तळे किंवा सागर होय. ढोबळमानाने जी नैसर्गिक जैवसंपदा कायद्यान्वये सुरक्षित केली जाते त्यास अभयारण्य म्हणता येईल. यात सागराचा समावेश करण्यामागचे कारण या लेखात पुढे दिलेले आहे.

                                               

मेळघाट अभयारण्य

मेळघाट अभयारण्य व्याघ्रप्रकल्पांपैकी एक. गुगामल राष्ट्रीय उद्यान याच अभयारण्याचे पूर्वीचे गाभा क्षेत्र होते. येथील जंगल प्रकार हा पानगळी प्रकारात येतो. या अभयारण्यात सागाची झाडे मोठ्या प्रमाणावर आहेत. अमरावती जिल्ह्याच्या उत्तरेकडे सातपुडा पर्वतर ...

                                               

ईगलनेस्ट अभयारण्य

ईगलनेस्ट अभयारण्य हे भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातल्या पश्चिम कामेंग जिल्ह्यातील हिमालयाच्या पायथ्याशी असलेले एक संरक्षित क्षेत्र आहे. हे ईशान्येस सेसा ऑर्किड अभयारण्य आणि पूर्वेला कामेंग नदीच्या पलीकडील पाके व्याघ्र प्रकल्पाला लागून आहे. हे अ ...

                                               

गीर अभयारण्य

गीर वन राष्ट्रीय उद्यान आणि वन्यजीव अभयारण्य, यांना सासण गीर म्हणून ओळखले जाते. हे भारताच्या, गुजरात राज्यामधल्या तलाला तालुक्यातील वन आणि वन्यजीव अभयारण्य आहे. हे ठिकाण सोमनाथ मंदिराच्या ईशान्येला ४३ किलोमीटरवर, जुनागढपासून ६५ किमीवर व अमरेलीच्य ...

                                               

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प आहे. येथे वाघांची वस्ती आहे. हा प्रकल्प हा ताडोबा अभयारण्याचे ११६.५५ कि.मी. क्षेत्र व अंधारी अभयारण्याचे ५०८.८५ चौ.कि.मी.क्षेत्र मिळून संयुक्तपणे बनलेला आहे. याचे एकूण क्षेत्र सुमारे ६२ ...

                                               

बायोस्फियर रिझर्व

बायोस्फियर रिझर्व भारतातील अभयारण्ये व राष्ट्रीय उद्यानातील एक खास प्रकार आहे. बायोस्फेअर रिझर्व मध्ये नैसर्गिक संपत्तीला कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेपाल परवानगी नाही. त्या अंतर्गत रिझर्व मध्ये कोणत्याही प्रकारची शिकार, चराई, वृक्षतोडीला परव ...

                                               

शोरिया रोबस्टा

शोरिया रोबस्टा, साल वृक्ष, डिप्टेरोकारपेसी कुळातील झाडाची एक प्रजाती आहे. हे झाड मूळतः भारतीय उपखंडातील आहे, हे हिमालयाच्या दक्षिणेस, पूर्वेस म्यानमार पासून नेपाळ, भारत आणि बांगलादेश पर्यंत आढळते. भारतात ते, आसाम, बंगाल, ओडिशा आणि झारखंडपासून पश् ...

                                               

सत्यमंगल अभयारण्य

हे तामिळनाडू राज्यात असलेले एक अभयारण्याहे. तसेच हा व्याघ्रप्रकल्पही आहे. या जंगलास २००८ मध्ये भारत सरकारने अभयारण्य म्हणून घोषीत केले. हे १४११ चौ. किमीटर मध्ये पसरले आहे. २०११ मध्ये याची व्याप्ती वाढविण्यात आली व २०१३ मध्ये त्याला व्याघ्रप्रकल्प ...

                                               

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प

चांदोली व कोयना अभयारण्यात वाघांचे अस्तित्व आहे. हा परिसर वाघांच्या अस्तित्वासाठी अत्यंत सुरक्षित मानला जातो. राज्यातल्या 33 अभयारण्यांपैकी सहावे राष्ट्रीय उद्यान म्हणून चांदोली अभयारण्यास 14 मे 2004 रोजी दर्जा मिळाला. राज्यात पेंच, मेळघाट, ताडोब ...

                                               

वन अधिकार अधिनियम

वन अधिकार अधिनियम हा भारतातील पर्यावरणाचे शाश्वत व्यवस्थापन व स्थानिक लोकसमुहांचे नैसर्गिक साधन संपत्तीवर अधिकार विषयक कायद्यांपैकी एक आहे. याचे अधिकृत नाव अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी अधिनियम २००६ व नियम २००८, २०१२ असे आहे. ५० टक्के ...

                                               

हवामान

मराठी मध्ये हवामान हा एखाद्या जागेचं किंवा प्रदेशाचं वातावरण दर्शविण्यासाठी वापरण्यात येणारा शब्द आहे. इंग्रजी मध्ये हवामान ह्या शब्दाची Weather आणि Climate अशी दोन वेगवेगळी भाषांतर करता येतील. ह्या दोन्ही भाषांतराचा अर्थ हि तितकाच भिन्न आहे. Wea ...

                                               

उन्हाळा

उन्हाळा हा भारतातील तीन मुख्य ऋतूंपैकी एक आहे. उन्हाळ्यात हवामान उष्ण आणि कोरडे असते. उन्हाळ्यात शाळा आणि विद्यापीठांना सुट्टी असते. भारतात उन्हाळा फेब्रुवारी ते मे पर्यंत असतो. उन्हाळ्याच्या सुरुवातीला वसंत ऋतूमध्ये झाडांना पालवी फुटताना दिसते. ...

                                               

पावसाळा

जगभरातील विविध देशातील तेथील स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार पावसाळा हा ऋतू आहे. भारतातील उन्हा्ळा,पावसाळा आणि हिवाळा या ऋतुंपैकी जून ते सप्टेंबर या महिन्यांदरम्यान असणारा एक ऋतू.याला मोसमी पाउस असेही म्हटले जाते. पर्यटन संस्थेने त्याला "हिरवा ऋतू ...

                                               

आमचा बाप आन् आम्ही

आमचा बाप आन् आम्ही हे डॉ. नरेंद्र जाधव यांनी इ.स. १९९३ लिहिलेले आत्मचरित्रात्मक पुस्तक आहे. यात आंबेडकरी चळवळीतून प्रेरणा घेऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात मिसळून गेलेल्या जाधव कुटुंबीयांच्या संघर्षाची कहाणी आहे. या पुस्तकात चार पिढीची कथा आहे.

                                               

करूळचा मुलगा

करूळचा मुलगा हे, मराठी लेखक मधु मंगेश कर्णिक यांचे आत्मचरित्र आहे. दारिद्र्‍याशी झगडत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत आशावादी वृत्तीने केवळ लेखनगुणांच्या बळावर जिद्दीने स्वतःचे जीवन यशस्वी करणार्‍या लेखकाने सांगितलेली ही जीवनकथा आहे. या पुस्तकात कर ...

                                               

माज्या जल्माची चित्तरकथा

माज्या जल्माची चित्तरकथा हे मराठी लेखिका शांताबाई कांबळे यांचे आत्मकथन आहे. दलित वाङ्मयातील महिला लेखिकेने लिहिलेले हे भारतातील पहिले दलित स्त्रीचे आत्मकथन आहे. दिनकर साक्रिकरांच्या प्रयत्नातुन १९८२ साली पूर्वा मासिकात प्रथमतः छापण्यात आले.

                                               

माझे सत्याचे प्रयोग

माझे सत्याचे प्रयोग ही महात्मा गांधींची आत्मकथा आहे. गांधीजींनी जीवनभर कशी वाटचाल केली ह्याचा मागोवा या पुस्तकामध्ये घेतला आहे. हे पुस्तक मराठी, हिंदी, गुजराती व इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे तसेच जगभरातील अनेक भाषांमध्ये त्यांचे अनुवाद झालेले आहेत. या ...

                                               

वेटिंग फॉर अ व्हिझा

वेटिंग फॉर अ व्हिझा हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इ.स. १९३५-३६ या कालावधी दरम्यान लिहिलेले २० पानी आत्मचरित्र आहे. यात डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्यतेसंबंधी त्यांना आलेल्या अनुभवांच्या आठवणींचा समावेश केला आहे. कोलंबिया विद्यापीठात हे आत्मचरित्रपर पुस् ...

                                               

स्पीक, मेमरी

स्पीक, मेमरी व्लादिमिर व्लादिमिरोविच नाबोकोव्ह या रशियन-अमेरिकन लेखकाची आत्मकथा आहे. ’माँडर्न लायब्ररी’त उल्लेख केलेल्या १०० सर्वोत्कृष्ट कादंबऱ्यांमध्ये नाबोकोव्हची आत्मकथा ही आठव्या क्रमांकावर आहे. हे पुस्तक त्यांच्या पत्नी, व्हेराला समर्पित आहे.

                                               

कथा

कथा हा साहित्यातला महत्त्वाचा प्रकार आहे. एका विशिष्ट स्थलकाली पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे एका दृष्टिकोनातून केलेले चित्रण म्हणजे लघुकथा अशी एक व्याख्या मराठी विश्वकोश, खंड ३ मध्ये करण्यात आली आहे. तसेच कमीत कमी पात्रे आणि कमीत ...

                                               

देवी वैभवीश्री

देवी वैभवीश्री ह्या इसवी सन २००३ पासून महाराष्ट्रभर तसेच भारतातील अनेक मोठ्या शहरांमध्ये मराठी आणि हिंदी भाषांतून श्रीमद् भागवतकथा, देवी भागवत कथा, राम चरित मानस, शिवमहापुराण, श्रीमद भगवदगीता यांच्या माध्यमातून कथांना आजच्या मानवीय जीवनाशी जोडून ...

                                               

फकिरा

फकिरा ही अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेली मराठी भाषेतील कादंबरी आहे. ही कादंबरी इ.स. १९५९ साली प्रकाशित झाली. इ.स. १९६१ मध्ये महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार या कादंबरीला मिळाला. या कांदबरीत फकिरा नावाच्या तरुणाचे कथानक मांडले आहे. ब् ...

                                               

अ साँग ऑफ आइस ॲन्ड फायर

अ सॉंग ऑफ आइस ॲन्ड फायर ही अमेरिकन लेखक जॉर्ज आर.आर. मार्टिन ह्याने लिहिलेली काल्पनिक विश्वामधील एक कादंबरी शृखंला आहे. ७ कादंबऱ्या असलेल्या ह्या शृंखलेमधील पाच पुस्तके आजवर प्रकाशित झाली असून मार्टिन सहावे पुस्तक सध्या लिहीत आहे. अ गेम ऑफ थ्रोन् ...

                                               

अमरकोश

अमरकोश ऊर्फ नामलिंगानुशासन हा अमरसिंह कवीने तयार केलेला संस्कृत शब्दसंग्रह आहे. इंग्रजीप्रमणेच संस्कृतमध्ये नामे पुल्लिंग, स्त्रीलिंग किंवा आणि नपुंसकलिंग यांपैकी एका वा अधिक लिंगांत असतात. या कोशात संस्कृतभाषेतील समानार्थी नामे त्यांच्या लिंगांस ...

                                               

ज्ञानकोश

ज्ञानकोश हे एक संदर्भसाधन आहे. हा कोशसाहित्याचा एक प्रकार आहे. ज्ञानकोशाच्या धोरणानुसार त्यात संबंधित विषयाची माहिती लहान, मध्यम किंवा मोठ्या लेखांच्या स्वरूपात देण्यात येते. ही माहिती संक्षिप्त स्वरूपात, साधार व वस्तुनिष्ठपणे मांडलेली तसेच ती शक ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →