ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 51                                               

अस्थि

अस्थि किंवा हाड हे शरीराच्या सापळ्याचे भाग आहेत. यावर आपले शरीर उभे राहते. जन्मापासून ते वयाच्या तिशिपर्यंत पर्यंत हळूहळू हाडांमध्ये वाढ होत असते. हा सदैव बदलणारा अवयव आहे. हाडात सतत बदल होत असतात. नवीन हाड तयार होत असते. हाडातून पेशी निर्मिती हो ...

                                               

आयसीडी-१०

आयसीडी-१० ही व्याधी व संबंधित आरोग्य समस्यांच्या आंतरराष्ट्रीय सांख्यिकीय वर्गीकरणाची, जागतिक आरोग्य संघटनेच्या वैद्यकीय वर्गीकरणाची दहावी आवृत्ती आहे. व्याधी, लक्षणे व चिन्हे, विकृत बाबी, तक्रारी, सामाजिक परिस्थिती आणि व्याधी वा इजांची बाह्य कार ...

                                               

आवश्यक औषधांची यादी

या लेखात जागतिक आरोग्य संघटनेने बनविलेल्या आवश्यक औषधांची नमुना यादी दिलेली आहे. या संघटनेने आवश्यक औषधांची व्याख्या अशी केलेली आहे: "बहुसंख्य लोकांच्या आरोग्यरक्षणाच्या गरजा पूर्ण करणारी औषधे; याचसाठी लोकसमूहाला परवडेल अशा किंमतीला ही औषधे सदासर ...

                                               

औषध

औषध म्हणजे स्थूलमानाने वैद्यकीय निदान, तोडगा, उपचार व रोगप्रतिबंधक म्हणून वापरावयाचा रासायनिक पदार्थ होय. यामध्ये माणसांसाठी आणि प्राण्यांसाठी वापरली जाणारी आतून घेण्याची व बाहेरून लावण्याची सर्व औषधे येतात. औषधे ही वैद्यकशास्त्राच्या महत्त्वपूर् ...

                                               

कूर्चा

कूर्चा ही दोन हाडांच्या किंवा सांध्यांच्या मध्ये असलेली एक गादी होय. याला कास्थी असेही म्हणतात. ही पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये हाडांप्रमाणे शरीराला आधार देणारी संयोजी ऊती आहे. हे भाग अत्यंत मऊ अशा रेषामय आवरणाने बनलेले असतात. कान व नाक यांचा काही भ ...

                                               

क्लिनिकल रिसर्च

ज्या प्रक्रियेत नवीन औषधांवर संशोधन केले जाते त्या प्रक्रियेस क्लिनिकल रिसर्च असे म्हणतात. या प्रक्रियेत दोन घटक मुख्यत्वे तपासले जातात. एक म्हणजे सुरक्षितता आणि दुसरी म्हणजे काम करण्याची क्षमता. एखाद्या नवीन औषधाची निर्मिती करण्यासाठी लागणारा का ...

                                               

गर्भावस्था गट

औषध किंवा औषधशास्त्रीय अभिकर्त्याचा "गर्भावस्था गट" त्या औषधाचा गरोदर महिलेने निर्देशानुसार गरोदरपणादरम्यान वापर केल्यास गर्भाला होऊ शकणार्‍या हानीच्या धोक्याची कल्पना देतो. स्तनांमध्ये तयार होणार्‍या दुधात उपस्थित असलेल्या औषधशास्त्रीय कारकांच्य ...

                                               

निसर्गोपचार

निसर्गोपचार चिकित्सेत नैसर्गिक साधनांचा म्हणजे सूर्यप्रकाश, उष्णता, शीतता, ध्वनी, पाणी, फळे, इत्यादींचाच उपयोग करतात. मानवी रोगांच्या चिकित्सेकरिता कोणतेही औषध किंवा शल्यचिकित्सा न वापरता ही चिकित्सा केली जाते. पारंपारिक आजार दुर करण्याची क्षमता ...

                                               

नेफर्ट

नेफर्ट ही एक वैदकीय तपासणी ची पद्धती आहे ज्याने करून मानेचे अकुंचनी परिवलन मापता येते.१९९९ मध्ये जर्मनीतील चेताभिषक श्री क्लाउस - फ्रेन्झ क्लौस्सेन Claus-Frenz Claussen ह्यांनी हि पद्धत्ती अस्तित्वात आणली.

                                               

पॅप स्मिअर

ही एक गर्भाशयाच्या मुखाची तपासणी आहे. ही तपासणी ग्रीक वैद्यक जी.एन. पॅपिनिकोलाव्ह यांनी शोधली. त्याच्या स्मरणार्थ पॅप स्मिअर नाव दिले गेले आहे. गर्भाशयाच्या मुखावरील आवरणातील पेशी पॅप स्मिअर या तपासणीत पाहिल्या जातात व तेथे कर्करोग होण्याची शक्‍य ...

                                               

बाराक्षार पद्धती

बाराक्षार पद्धती यांना इंग्रजीत बायोकेमीक रेमीडीज असेही म्हणतात. या चिकित्सा पद्धतीची सुरुवात डॉ. सॅम्युएल हॅनेमन या जर्मन वैद्यकशास्त्रज्ञाने केली. शरीरातल्या काही लवणांमुळे निरनिराळी लक्षणे शरीर दाखवते असे मत त्यांनी मांडले. शरीराच्या लक्षणांनु ...

                                               

बीजांडकोश

प्रजननाच्या हेतूने कार्य करणाऱ्या मानवी प्रजननसंस्थेतील स्त्री प्रजननसंस्थेचा भाग असलेला हा एक महत्त्वपूर्ण अवयव आहे. स्त्रीमध्ये गर्भाशयाच्या डाव्या व उजव्या बाजूला एक-एक असे दोन बीजांडकोश असतात. बीजांडनिर्मिती करणे व योग्य वेळी त्याचे उदरपोकळीत ...

                                               

ब्रोन्कायटिस

कालांतराने घडणारा ब्रोन्कायटिस हा "सी.ओ.पी.डी." म्हणजेच श्वसनातील अडथळ्यांचे विकार ह्यांचा प्रकार आहे. हा आजार वर्षातून साधारणपणे तीन महिने, कमीत कमी दोन वर्षे चालतो. ह्या प्रकारचा ब्रोन्कायटिस हा सारखं सारखं श्वसनातून घातक / त्रासदायक कण घेतले ग ...

                                               

मणके

पृष्ठवंशीय प्राण्यांच्या पाठीच्या कणास्तंभातील प्रत्येक हाडाला मणका म्हणतात. हे हाड एक जटिल संरचना आणि काही काचेसारख्या कूर्चापासून बनलेले आहे. मणक्याचे स्वरूप प्राण्याच्या प्रजाती व पाठीच्या क्षेत्रानुसार बदलते. एका मणक्याच्या हाडात अनेक जटिल सं ...

                                               

मल्टिपल स्क्लेरॉसिस

मेंदू व चेतासंस्थेतील होणारे मज्जारज्जुतील र्‍हासाच्या बदलांमुळे संबंधित अवयव कार्य करणे बंद करतात व त्यामुळे रूग्णात अपरिवर्तनीय बदल होतात व विकलांगता येत चालतात.

                                               

मस्तिष्कावरणशोथ

मस्तिष्कावरणशोथ हा मेंदू व मज्जारज्जू यांच्यावरील आवरणांची सूज आणणारा आजार आहे. या रोगाचे कारण जीवाणू, विषाणू, सूक्ष्मजीव किंवा काही अंशी सेवन केलेल्या औषधांचा दुष्परिणाम हे असते. मेंदूज्वर या सोप्या नावाने हा आजार जनसामान्यांस माहीत असतो.

                                               

मानवी रोगांचे आंतरराष्ट्रीय वर्गीकरण

रोगांचे आंतरराष्ट्रीय वर्गीकरण हा आंतरराष्ट्रीय सांख्यिकी वर्गीकरणाद्वारे केला गेलेला एक माणसांना होणारे रोग व त्यांच्या आरोग्यासंबंधीचा प्रकल्प आहे. या प्रकल्पाद्वारे सर्व आजारांचे वर्गीकरण केले जाते. त्यासाठी एक विशिष्ट संकेतावली तयार केली गेली ...

                                               

मूत्रपिंड

माणसाच्या शरीरातील मूत्रपिंड हा अवयव गडद लाल, घेवड्याच्या शेंगेच्या आकाराचा असतो. मूत्रपिंड दोन असून प्रत्येकी साधारणपणे १० सेंमी. लांब, ५ सेंमी. रुंद व ४ सेंमी. जाड असतात. उजवे मूत्रपिंड हे डाव्या मूत्रपिंडाच्या किंचित खाली असते.

                                               

रक्तगट

रक्तगटाचा शोध लॅंड्स्टेनर यानी लावला या शोधांबद्दल त्याना नोबेल पुरस्कार मिळाला. मानवी रक्तामध्ये असलेल्या तांबड्या रक्तपेशीवरील असलेले विशिष्ट प्रथिनांमुळे रक्तगट ठरतो. या प्रथिनांना प्रतिपिंडे असेही म्हणतात. महत्त्वाचे रक्तगट दोंन आहेत. प्रथिन ...

                                               

रक्तातील प्लाझ्मा

रक्त प्लाझ्मा, पातळ द्रव किव्हा ब्लड प्लाझ्मा रक्ताचा एक पिवळसर द्रव घटक आहे जो रक्ताच्या पेशी निलंबनात ठेवतो. हा रक्ताचा द्रव भाग आहे ज्यामुळे आपल्या शरीरात पेशी आणि प्रथिने असतात. हे शरीराच्या रक्ताच्या प्रमाणात सुमारे ५५% बनवते. हा पेशीबाह्य द ...

                                               

लसीकरण

प्रत्येक लस म्हणजे खुद्द त्या त्या रोगाचे मेलेले किंवा अर्धमेले केलेले जंतू असतात, किंवा त्या जंतूंचा अंश असतो. ही लस शरीरात गेली तर जणू काही त्या रोगाची रंगीत तालीमच होते. लसींत सबळ जंतू नसल्याने रोग तर होत नाही पण शरीराला त्या रोगजंतूंशी लढण्या ...

                                               

वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक

वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक हे स्वीडनमधील कारोलिन्स्का इन्स्टिट्युटकडून दरवर्षी प्रदान करण्यात येणारे पारितोषिक आहे. आल्फ्रेड नोबेलने आपल्या मृत्युपत्रात लिहिल्याप्रमाणे हे पारितोषिक १९०१ पासून दरवर्षी दिले जाते. या शाखेतील पहिले पारितोषिक ...

                                               

सामुएल हानेमान

ख्रिच्शन फेड्रिक सामुएल हानेमान हे एक जर्मन वैद्यक होते त्यांनी होमिओपॅथी या वैद्यकीयशास्त्राचा शोध लावला. १७८४ मद्धे तरुण वयातच त्यांना ड्रेसडेन येथे सर्जन जनरल चि जागा मिळाली, त्यांनी त्यावेळी जुनाट व्रणरोगावर एक अपूर्व ग्रंथ लिहिला व हाडांच्या ...

                                               

स्त्रीबीज

स्त्रीच्या ओटीपोटीत खास बीजपेशी स्त्रीबीज तयार करणा-या दोन बीजांडकोष असतात. मुलगी वयात आल्यापासून ते पाळी बंद होण्याच्या वयापर्यंत दर महिन्याला स्त्रीबीज तयार होते. दर महिन्याला दोन्ही पैकी एक बिजांडातुन एक स्त्रीबीज पक्व होऊन बाहेर पडून ते उदरपो ...

                                               

होमिओपॅथी

होमिओपॅथी ही एक अशास्त्रीय आणि अवैज्ञानिक पद्धती आहे जिला चुकीच्या पद्धतीने शास्त्रीय दाखवले जाते. होमिओपॅथिक द्रावणे कोणत्याही परिस्थितीत उपचार करण्यासाठी प्रभावी नाही हे सिद्ध झाले आहे. मोठ्या सॅम्पल साईझ च्या अभ्यासांमध्ये हे दिसून आले आहे की ...

                                               

ॲलोपॅथी

ही रोगोपचार पद्धती आधुनिक विज्ञानाच्या मदतीने तयार झाली आहे. हिलाच आधुनिक चिकित्सापद्धत असे म्हणतात. ॲलोपॅथी हा शब्द प्रथम होमिओपॅथिक डॉक्टरांनी वापरण्यास सुरुवात केली. होमिओपॅथी शिकलेली डॉक्टर इतर डॉक्टरांना ॲलोपॅथिक डॉक्टर म्हणू लागले. हिपोक्रॅ ...

                                               

वृद्धावस्था

वाढीच्या व विकासाच्या दृष्टीने माणसाच्या आयुष्याचे चार भाग पाडता येतात. बालपण, तारुण्य, प्रौढत्व वृद्धावस्था. त्यातील वृद्धावस्था हा प्राण्याच्या व माणसाच्या आयुष्याच्या प्रौढत्वानंतरचा शेवटचा कालावधी आहे. आयुष्याच्या साधारण पासष्ठाव्या वर्षापासू ...

                                               

ओव्हर-द-टॉप मीडिया सर्व्हिस

एक ओव्हर-द-टॉप मीडिया सर्व्हिस थेट इंटरनेटद्वारे दर्शकांसाठी प्रदान केलेली एक प्रवाहित मीडिया सेवा आहे.ओटीटी केबल, ब्रॉडकास्ट आणि सॅटेलाइट टेलिव्हिजन प्लॅटफॉर्मकडे दुर्लक्ष करते, अशा कंपन्या पारंपारिकपणे अशा सामग्रीचे नियंत्रक किंवा वितरक म्हणून ...

                                               

नेटफ्लिक्स

नेटफ्लिक्स, इन्क. अमेरिकन मीडिया-सर्व्हिसेस प्रदाता आणि उत्पादन कंपनी आहे ज्याचे मुख्यालय लॉस गॅटोस, कॅलिफोर्निया येथे आहे. स्कॉट्स व्हॅली, कॅलिफोर्नियामधील रीड हेस्टिंग्ज आणि मार्क रॅंडॉल्फ यांनी १९९७ मध्ये याची स्थापन केले.कंपनीचा प्राथमिक व्यव ...

                                               

गोल्फ

गोल्फ हा चेंडू व काठीने खेळला जाणारा मैदानी खेळ आहे. विशेष प्रकारे तयार केलेल्या धातूच्या काठ्यांनी छोट्या चेंडूस मारत विशिष्ट ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी नेणे हे या खेळाचे उद्दिष्ट असते. कमीत कमी फटक्यांत चेंडू अपेक्षित ठिकाणी नेणारा खेळाडू विजयी ...

                                               

गोळाफेक

गोळा- लोखंडी किंवा पितळी असतो. पुरूषांसाठी- वजन- ७.२६ किलोग्रॅम, परिघ- ११० ते १३० मिलीमीटर. स्त्रियांसाठी- वजन- ४ किलोग्रॅम, परिघ- ९५ ते ११० मिलीमीटर.

                                               

मैदानी खेळ

मैदानी खेळ म्हणजे असे खेळ जे मैदानावर खेळले जातात. या खेळांमध्ये संपुर्ण शरीराची हालचाल होते. मैदानी खेळ खेळण्यानेच शरीर स्वस्थ राहतं. शरीराचा व्यायाम होतो, आणि शरीर तंदुरुस्त राहते. मैदानी खेळ हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काही खेळ हे एकट्याने ख ...

                                               

जागतिक व्याघ्र दिन

जागतिक व्याघ्र दिन दरवर्षी २९ जुलै रोजी जगभर साजरा केला जातो. २९ जुलै २०१० रोजी रशिया मधील सेंट पीटर्सबर्ग येथे भरलेल्या व्याघ्र परिषदेत हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून घोषित करण्यात आला.

                                               

नियोजित-ऊर्जा-संक्रमण

हा एक भाषांतर प्रकल्प आहे. नियोजित-ऊर्जा-संक्रमण जर्मन:Energiewendeया संकल्पनेचा अर्थ पारंपारिक ऊर्जा ऐवजी अपारंपारिक ऊर्जा वापर, तसेच अणुऊर्जेचा नूतनीकरणक्षम ऊर्जेच्या रुपाने एक शाश्वत ऊर्जापुरवठा म्हणून वापर होय. ही ऊर्जा वापरातील बदलां बद्दलची ...

                                               

पॅरिस करार आणि भारत

जागतिक तापमान वाढ आणि त्यामुळे होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या सभेत २२ डिसेंबर २०१५ रोजी पॅरिस करार मांडण्यात आला आणि १९५ देशांच्या प्रतिनिधींनी तो मान्य केला. ४ नोव्हेंबर २०१६ पासून तो अधिकृतरीत्या लागू झाला आणि त्याची अंमलबजा ...

                                               

जेम्स लव्हलॉक

जेम्स लव्हलॉक हे पर्यावरण वैज्ञानिक आहेत. समाज कालानुसार सुसंस्कृत व जबाबदार होत नसल्यामुळेच पृथ्वी धोक्यात आली आहे, अशी मांडणी जेम्स लव्हलॉक यांनी केली. जेम्स लव्हलॉक यांनी २०१९ साली २६ जुलैला वयाची शंभरी पूर्ण केली.

                                               

सलीम अली

डॉ. सलीम अली हे भारतातील आद्य पक्षिशास्त्रज्ञ आणि पर्यावरणवादी होते. सलीम अली यांनी भारतातील ब्रिटिश राजवटीच्या काळात भारतातील पक्ष्यांचा आढळ, त्यांच्या सवयी, पक्ष्यांच्या विविध जाती आणि जातींमधील वैविध्य यांचा बारकाईने अभ्यास केला. त्यांच्या ह्य ...

                                               

पर्यावरणीय स्त्रीवाद

पर्यावरणीय स्त्रीवाद किंवा स्त्रीवादी पर्यावरणवाद ह्या संकल्पना पर्यावरणाविषयीच्या आणि स्त्रीवादी चळवळींना जोडणारा दुवा आहे. ह्या एकत्रित चळवळीद्वारे समाजातील फ़क्त स्त्रीयांवर होणाऱ्या अन्यालाच वाचा फ़ोडली जाते असेच नव्हे तर समाजातील सर्वच प्रका ...

                                               

सुंदरलाल बहुगुणा

महात्मा गांधींच्या तत्त्वांना अनुसरून सुंदरलाल बहुगुणा यांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध लोकांना एकत्र केले. त्यासाठी त्यांनी हिमालयातील जंगले आणि आणि पर्वतांमधून ४ हजार सातशे किलो मीटरचा पायी प्रवास केला. त्यावेळी मोठ्या प्रकल्पांमुळे हिमालयातील नाजुक ...

                                               

सुलभा ब्रह्मे

सुलभा ब्रह्मे या पुण्यात राहणार्‍या मार्क्सवादी विचारवंत आणि राजकीय व सामाजिक चळवळीत भाग घेणार्‍या एक उच्च दर्जाच्या मराठी अर्थतज्ज्ञ होत्या. सुलभा ब्रह्मे यांचे वडील प्लॅनिंग कमिशनचे उपाध्यक्ष व अर्थतज्ज्ञ धनंजयराव गाडगीळ, आई सामाजिक कार्यकर्त्य ...

                                               

वंगारी मथाई

वंगारी मुता मथाई, अर्थात वंगारी मथाई एक केनियन पर्यावरणवादी आणि राजनीतिक कार्यकर्ता होत्या.त्यांनी अमेरिका आणि केनिया मधून उच्च शि़क्षण घेतले.१९७० च्या दशका मध्ये मथाई नी हरितपट्ट आंदोलनाची मुळे रोवून वृ़क्षारोपण,पर्यावरण संरक्षण आणि स्त्रियांचे ...

                                               

वंदना शिवा

वंदना शिवा या भारतीय तत्त्वज्ञ, पर्यावरणवादी कार्यकर्त्या व लेखिका आहेत. त्यांनी २०हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे भौतिकशास्त्रात शिक्षण झाले आहे आणि कॅनडातील ओंटॅरिओ येथील विद्यापीठातून इ.स. १९७८ मध्ये त्यांनी पीएच.डी. पूर्ण केली आहे. त्या ...

                                               

श्रीपाद वैद्य

श्रीपाद वैद्य हे पर्यावरणीय मानव विकास या विषयाचे जनक, सर्वप्रथम व्याख्याकर्ता ऑथर, रिसर्च चँपियन व ॲडव्होकेट आहेत. ते पर्यावरणवादी, लेखक, कवी व नवनिर्मितिकारसुद्धा आहेत. पर्यावरणीय मानव विकास या विषयाच्या व्याख्येच्या अनुशंगाने पाणी, अन्न, ऊर्जा ...

                                               

सुगताकुमारी

सुगताकुमारी या मल्याळम भाषेत काव्यलेखन करणाऱ्या कवियित्री व लेखिका आहेत. त्यांचे आत्तापर्यंत पंधरा कवितासंग्रह व सहा कथासंग्रह प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांना पर्यावरणवादी लेखिका म्हणूनही ओळखले जाते.

                                               

वादळ

वादळ ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. वादळांमागील कारणे: १) जेथे तापमान जास्त असते, तेथे हवा तापून वातावरणाच्या वरच्या भागात जाते आणि खाली जमिनीवर, किंवा पाण्याच्या पृष्ठभागावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होते. या क्षेत्राची तीव्रता वाढत गेली तर वादळाचा जन ...

                                               

कण्हेर धरण

क्षेत्रफळ: १९.९७ वर्ग कि.मी. क्षमता: २८६.१३ दशलक्ष घनमीटर वापरण्यायोग्य क्षमता: २७१.६८ दशलक्ष घनमीटर ओलिताखालील क्षेत्र: १९९७ हेक्टर ओलिताखालील गावे: ११

                                               

कळसूबाई शिखर

कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. कळसूबाई शिखराची उंची समुद्र सपाटीपासून १६४६ मीटर आहे, तर पायथ्याच्या बारी गावातून याची ऊंची अंदाजे ९०० मीटर आहे. यातील अर्ध्या ऊंची पर्यंत गावकर्‍यांनी पायर्‍यांची शेती केलेली आहे. कठीण कातळटप्प्यांवर ...

                                               

कावेरी नदी

कावेरी नदी दक्षिण भारतातील प्रमुख नदी आहे. तिला पोंनी असेही उपनाव आहे. ती तामीळनाडू व कर्नाटक या राज्यातुन वाहते. कावेरी भारतीय द्वीपकलपामधील गोदावरी व कृष्णा यांच्या नंतर तिसरी लांब नदी आहे. कावेरीचे उगमस्थान पश्चिम घाटातील येथे आहे.कावेरी चा त् ...

                                               

कोयना अभयारण्य

कोयना अभयारण्य हे महाराष्ट्रातील अभयारण्य असून सातारा जिल्ह्यात आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक घनदाट जंगलांमध्ये कोयना अभयारण्याचा समावेश होतो. हे अभयारण्य कोयना धरणाच्या भिंतीमागील शिवसागर जलाशयाच्या कडेकडेने पसरलेले आहे. इतिहासात हे जंगल ज ...

                                               

गंगापूर धरण

क्षेत्रफळ: २२.८६ वर्ग कि.मी. क्षमता: २१५.८ दशलक्ष घनमीटर वापरण्यायोग्य क्षमता: २०३.८ दशलक्ष घनमीटर ओलिताखालील क्षेत्र: २२८६ हेक्टर ओलिताखालील गावे: ११०

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →