ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 50                                               

दूरचित्रवाणी

ध्वनी आणि चित्रे एकाच वेळी एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्याच्या महात्वाकान्क्षेपोटी दूरचित्रवाणीचा जन्म झाला.प्रायोगिक स्वरुपात दुराचीत्रवाणीवरील प्रक्षेपण प्रथम १९२० मध्ये दुराचीत्रावानिवरील प्रक्षेपण प्रथम १९२० मध्ये अमेरिकेत झाले.१९३० च ...

                                               

विजेचा दिवा

वीजेचा दिवा निर्वात किंवा ज्वलनविरोधी वायूने भरलेल्या काचेच्या फुग्यात वीजवाहक तारेतून विद्युत्प्रवाह पाठवून त्यायोगे ती तार तापवून त्यातून प्रकाश निर्माण करण्याच्या तत्त्वावर हा शोध आधारित आहे. १९०६ मध्ये जनरल इलेक्ट्रिक कंपनीने टंगस्ट्न फिलामें ...

                                               

के.बी. पोवार

प्रा. डॉ. कृष्णप्रताप भगवंतराव पोवार हे कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि एक भूशास्त्र संशोधक होते. त्यांनी अध्यापनात, संशोधनात आणि शैक्षणिक प्रशासन क्षेत्रात ४९ वर्षे काम केले. डॉ. के.बी. पोवार यांनी नागपूर विद्यापीठामधून भूशास् ...

                                               

गोवर्धन मेहता

डॉ. गोवर्धन मेहता हे एक भारतीय रसायनशास्त्रज्ञ आहेत. राजस्थान विद्यापीठातून बी.एस्सी. व एम.एस्सी. झाल्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठातून पीएच.डी. पदवी घेतली. नंतरच्या काळात त्यांनी बंगलोरची इंडियन इनस्टिट्यूट ऑफ सायन्सेस, हैदराबाद विद्यापीठ व इतरह ...

                                               

निकोला टेसला

निकोला टेसला हा मूळचा सर्बियाचा भौतिकशास्त्रज्ञ, संशोधक, विद्युत अभियंता होता. अनेक शास्त्रज्ञांच्या मते हा जगातील सर्वश्रेष्ठ अश्या वैज्ञानिकांपैकी एक होता. त्याच्या शोध आणि शोधनिबंधात एसी विद्युत, एसी मोटर, पॉलिफेज विद्युत पारेषण या आता मूलभुत ...

                                               

दादाजी खोब्रागडे

दादाजी रामाजी खोब्रागडे हे भाताच्या जास्त उत्पादन देणाऱ्या जाती शोधून काढणारे एक कृषी संशोधक होते. केवळ इयत्ता तिसरी पर्यंत शिकलेले खोब्रागडे एक अल्पभूधारक शेतकरी होते. १९८३ पासून त्यांनी तांदळाचे नवीन वाण बनवण्याच्या प्रयोगाला सुरूवात केली. सहा ...

                                               

पृथ्वीराज भास्करराव तौर

प्रा. डॉ. पृथ्वीराज भास्करराव तौर जन्म: जालना, १४ जानेवारी १९७९ हे महाराष्ट्रातल्या नांदेड येथील,स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातले मराठी भाषेचे प्राध्यापक असून, १९९० नंतरच्या पिढीतील मराठी कवी, अनुवादक, समीक्षक, संपादक, कथाकार, भाषांतरक ...

                                               

शंकर आबाजी भिसे

शंकररावांचे वडील धुळ्याला मॅजिस्ट्रेट होते. तिथल्या शाळेत शंकररावांचे प्राथमिक शिक्षण झाले. मुलाची यंत्राची आवड पाहून वडिलांना फार आनंद होत असे. त्यामुळे उत्तेजनार्थ त्यांनी शंकररावांना महिना ३० रुपये पगारावर अकाउन्टन्ट जनरलच्या ऑफिसमध्ये कारकून ...

                                               

श्रीनाथ कलबाग

विज्ञान आश्रमाचे संस्थापक डॉ. श्रीनाथ शेषगिरी कलबाग यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९२८ रोजी दसऱ्याच्या दिवशी झाला. त्यांच्या वडिलांचे पॉप्युलर फार्मसी नावाचे मुंबईत दुकान होते. श्रीनाथ यांचा शाळेत असल्यापासूनच विज्ञानाकडे त्यांचा कल होता. घरी ते विविध प् ...

                                               

प्रकाशीय विद्युत परिणाम

अनेक धातु त्यांवर प्रकाश पडला असता त्यांमधील विजाणूंना बाहेर टाकतात. या परिणामाला प्रकाशीय विद्युत परिणाम असे म्हटले जाते. इ.स. १८८७ हेन्रिक हर्ट्झ या जर्मन शास्त्रज्ञाने प्रकाशीय विद्युत परिणामाचा शोध लावला. इ.स. १९२१ मध्ये प्रसिद्ध शास्त्रज्ञ अ ...

                                               

गर्भकला

गर्भकला, भ्रूणाची वाढ होत असताना त्याच्या ऊतकांपासून त्याच्याभोवती उत्पन्न होणाऱ्या पातळ वेष्टणांना गर्भकला म्हणतात. या वेष्टणांना भ्रूणकलाही म्हणतात. शिवाय या संरचना भ्रूणाच्या शरीराबाहेर असल्यामुळे त्यांना भ्रूणबाह्य कला असेही नाव दिलेले आहे. ग ...

                                               

गर्भाशय

सस्तन प्राण्यांतील मादीमध्ये पोटात असलेला प्रजननाचा अवयव. हा अवयव इंग्लिश भाषा टी आकाराचा असतो. वरच्या दोन बाजू गर्भनलिकांना जोडलेल्या असतात. खालील बाजूस गर्भाशयमुख व योनी असते. प्रजननाच्या हेतूने कार्य करणाऱ्या मानवी प्रजननसंस्थेतील स्त्री प्रजन ...

                                               

गोळ्यांच्या साहाय्याने गर्भपात

बिगरशस्त्रक्रिया पद्धतीने गर्भस्रावकारी गोळ्यांच्या साहाय्याने केलल्या गर्भपाताचा हा एक प्रकार आहे. यासाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्यांना गर्भपाताच्या गोळ्या म्हटले जाते. या औषधाचा शोध १९८०च्या दशकात लागला.

                                               

प्रवृत्त गर्भपात

गर्भपात म्हणजे कोशातील भ्रूण किंवा गर्भते स्वतःहून किंवा जिवंत राहणेशक्य होण्यापूर्वी काढून टाकण्याद्वारे किंवा बाहेर खेचण्याद्वारेगर्भावस्था. गर्भपात आपोआप होऊ शकतो, अशा वेळी त्याला बर्‍याचदा मिसकॅरेज म्हटले जाते. तो हेतूपुरस्सर देखील केला जाऊ श ...

                                               

अक्कल दाढ

अक्कल दाढा या मानवाच्या तोंडात सर्वात शेवटी येणारे दात असतात. ह्या १७ ते २५ या वयात दुसऱ्या दाढेच्या पलीकडे येतात. माणसाला जबड्याच्या वरच्या बाजूला दोन आणि खालच्या बाजूला दोन अश्या जास्तीत जास्त एकूण चार अक्कल दाढा येऊ शकतात. काही जणांना एकही अक् ...

                                               

अस्मिता योजना

अस्मिता योजना ही महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स पुरवण्यासाठीची महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली योजना आहे. २०१८ साली सॅनिटरी नॅपकिन परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करण्यासाठी किशोरी मुली महिला बचत गट यांच्यासाठी रोजगार उपलब्ध आहेत. सॅनिटरी नॅपकिन्सच्या विक्रीस ...

                                               

मासिक पाळी

स्त्री वयात आल्यावर योनीमार्गातून दर महिन्यास जो रक्तस्राव होतो, त्याला मासिक पाळी असे म्हणतात. मुलगी साधारणपणे १२-१३ वर्षांची झाली की, मासिक पाळी सुरु होते. कधी कधी या अगोदरही सुरु होऊ शकते. दर महिन्याला एक स्त्रीबीज बिजाडांतून पक्व होऊन बाहेर प ...

                                               

रजोनिवृत्ती

स्त्रीच्या मासिक पाळी कायमची बंद होण्याला रजोनिवृत्ती म्हणतात.रजोनिवृत्ती स्त्रीयांमध्ये वयाच्या १२ ते १४ व्या वर्षी मासिक पाळीला सुरूवात होते ज्याचा अर्थ स्त्री गर्भधारणेसाठी योग्य आहे. पाळी महिन्यातून एकदा येते व साधारण ४५ वर्षे वयापर्यंत चालू ...

                                               

संयुक्त गर्भनिरोधक गोळी

प्रोजेस्टेरोन व एस्ट्रोजेन यांचे मिश्रण गोळीरूपात दिल्यास ऋतुचक्रात अंडविमोचन अंडे बाहेर पडण्याची क्रिया होत नाही. या गोळ्यांत प्रोजेस्टेरोन आणि एस्ट्रोजेन यांचे गुणधर्म असलेली द्रव्ये वापरली असतात. अंडविमोचन थांबते ते एस्ट्रोजेनमुळे व प्रोजेस्टे ...

                                               

सॅनिटरी नॅपकीन

सॅनिटरी नॅपकीन म्हणजे मासिक पाळीच्या काळात किंवा प्रसूती, शस्त्रक्रिया इ. विविध कारणांनी होणारा रक्तस्त्राव शोषून घेण्यासाठी महिला जे साधन वापरतात ते साधन होय.

                                               

अक्वायर्ड इम्यूनो डेफिशियन्सी सिंड्रोम

एड्स म्हणजे अक्वायर्ड इम्यूनो डिफिशियेंसी सिंड्रोम एच.आय.व्ही. विषाणूच्या संसर्गामुळे होणारी एक स्थिती आहे. यात माणसाची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती निकामी बनते. एड्स हा रोग नाही पण एक शारीरिक स्थिती आहे. एड्‌स झालेल्या माणसाला इतर संसर्गजन्य रोगा ...

                                               

अजीवोपजीवीजन्य वनस्पतिरोग

अजीवोपजीवीजन्य वनस्पतिरोग हे इतर जीवांमुळे न होणाऱ्या जीव आहेत. या रोगांमुळे वनस्पतींच्या कोशिकाक्रियांत बिघाड होतो. व्हायरसजन्य रोगांपेक्षा हे रोग भिन्न असतात. कारण हे बहुधा परिस्थितिजन्य असून संक्रामक फैलावणारे नसतात. या रोगांची अनेक कारणे आहेत ...

                                               

अर्धशिशी

अर्धशिशी इंग्रजी भाषा -Migraine मेंदूच्या रासायनिक बदलामुळे मायग्रेन हा आजार होत असला तरी पर्यावरणीय व जनुकीय बदलाचा परिणामही या आजाराचा मुळाशी आहे. काही संशोधनातून हा आजार मेंदूतील सीजीआरपी या पेप्टाइडच्या कमतरतेमुळे उद्भवत असल्याचे सिद्ध झाले आ ...

                                               

अल्झायमर रोग

अल्झायमर रोग हा मेंदू चा आजार आहे. हा मेंदूच्या पेशी हळूहळू नष्ट करतो आणि कालांतराने गंभीर होतो. अल्झायमर इंग्रज़ी: Alzheimers Disease रोग विसरण्याचा आजारआहे. याचे नाव अलाॅईस अल्झायमरवरून ठेवले आहे त्यानेच सर्वात अगोदर या रोगाचे विवरण केले. या आज ...

                                               

इबोला विषाणू रोग

इबोला विषाणू रोग ईव्हीडी किंवा इबोला रक्तस्त्रावी ताप ईएचएफ संक्षिप्त नाव: एबोला, इबोला हा मनुष्य व इतर सस्तन प्राण्यांना होणारा एक रोग आहे. हा रोग एबोला नावाच्या विषाणूची लागण झाल्यामुळे होतो. ताप, घसादुखी, स्नायूदुखी, उलट्या इत्यदी एबोला रोगाची ...

                                               

कर्करोग

कर्करोग वा कॅन्सर हा शरीरातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे उद्भवणारा रोग आहे. प्रत्यक्षात कॅन्सर म्हणजे एक रोग नाही. दोनशेहून अधिक प्रकारचे कॅन्सर आज ठाऊक आहेत. कॅन्सर कोणत्याही पेशीमध्ये, कोणत्याही उतीमध्ये आणि अवयवामध्ये होऊ शकतो. सर्व कॅन्सर ...

                                               

कांजिण्या

कांजण्या हा प्रामुख्याने लहान मुलांचा आजार आहे. हा आजार एकदा येऊन गेला, की परत होत नाही. पण काही व्यक्तींमध्ये हे विषाणू सुप्तावस्थेत राहतात आणि प्रौढावस्थेत नागीण या रोगाद्वारे प्रकट होतात.

                                               

काचबिंदू

काचबिंदू काचबिंदू हा विकार नसून डोळ्यात निर्माण होणारे दोष व लक्षणे मिळून तशा प्रकारची स्थिती निर्माण करतात. याला काचबिंदू, कालामोनिया आदी नावांनी संबोधले जाते. काचबिंदू झालेल्या व्यक्तीमध्ये डोळ्याच्या बाहुलीत काचेसारखी लकाकी दिसते. म्हणून त्याल ...

                                               

कावीळ-ब

कावीळ-ब हा एक जिवाणूजन्य आजार आहे. हा एक कावीळ-ब विषाणूंमुळे होणारा संसर्गजन्य व यकृताला सूज आणणारा आजार आहे, सुरवातीस याचे नाव रक्तजल आजार असे होते, हा आजार एक व्यापक आजार म्हणून आशिया व अफ्रिका मध्ये पसरला आहे, याचा प्रसार चीनमध्ये लक्षवेधी होत ...

                                               

कुष्ठरोग

कुष्ठरोग हा सावकाश पसरणारा जिवाणूजन्य आजार आहे. याचा परिणाम त्वचा, हातातील आणि पायातील परिघवर्ती चेता, नाकाची अंतत्वचा, घसा आणि डोळ्यावर होतो. चेतांच्या टोकावर परिणाम झाल्याने परिणाम झालेल्या भागाची संवेदना नष्ट होते. संवेदना नाहिशी झाल्याने हाता ...

                                               

खरूज

खरूज ही शरीराला येणारी एक प्रकारची खाज आहेअशी खाज सरकॉप्टस स्कॅबीई या जीवाणूमुळे होते. हा जीवाणू आठ पायांचा असून परजीवी आहे. हे जीवाणू आकाराने खूपच लहान असतात. ते सारखी त्वचा खोदत असतात. त्यामुळे त्वचेच्या त्या भागावर खूप खाज सुटते. रात्री ही खाज ...

                                               

जीवनशैली रोग

जीवनशैली रोग म्हणजे लोकांचे जीवन जगण्याच्या पद्धतीमुळे झालेले रोग. मद्यपान, धूम्रपान, अंमली पदार्थांचा गैरवापर, तसेच शारीरिक हालचाली कमी होण्याने किंवा आरोग्याला हानिकारक खाण्यामुळे हे रोग होतात. हृदयरोग, स्ट्रोक, लठ्ठपणा आणि मधुमेह हे प्रकार आपल ...

                                               

नारू

नारू इंग्रजी: Dracunculiasis ; हा गोलकृमी वर्गातील ड्रॅक्युंक्यूलस मेडिनेन्सिस अथवा गिनी वर्म ह्या सुतासारख्या दिसणार्‍या व मीटरभर लांब वाढणार्‍या परजीवी कृमींमुळे होणारा रोग आहे.

                                               

न्युमोनिया

न्युमोनिया हा फुफ्फुसांचा सांसर्गिक आहे. ह्यामध्ये फुफ्फुसांच्या आतील अल्वोली - म्हणजे श्वसनसंस्थेच्या अगदी बारीक नलिका ज्या फुफ्फुसांमध्ये वायूच्या हस्तांतरणाचे काम करतात त्या न्युमोनियाकोकस जीवाणूच्या संसर्गास बळी पडतात आणि परिणामी फुफ्फुसांमध् ...

                                               

पंडुरोग

रक्तातील रक्तारुणाच्या प्राकृतिक प्रमाणात घट होण्याला किंवा तांबड्या कोशिकांची संख्या कमी होण्याला ‘पंडुरोग ’ किंवा ‘रक्तक्षय’ म्हणतात. तांबड्या कोशिका आणि रक्तारुण यांचा ऑक्सिजन वाहून नेण्याशी घनिष्ट संबंध असल्यामुळे पांडुरोगात ऑक्सिजन-न्यूनताउद ...

                                               

पटकी

पटकी हा एक संसर्गजन्य रोग आहे. व्हायब्रियो कॉलरी नावाच्या जीवाणूंच्या उपसर्गाने अन्ननलिका व आतड्यांध्ये विषजन्य प्रथिनांच्या निर्मितीमुळे कॉलर्‍याची लागण होते. कॉलर्‍याचा संसर्ग आणि प्रसार मुख्यत्वे दूषित पाणी अथवा अन्नग्रहण केल्याने होतो. पटकी क ...

                                               

पोलियो

पोलियो अथवा पोलियोमायलिटिस हा एक विषाणूंमुळे बालकांना होणारा आणि अपंग करणारा संसर्गजन्य रोग आहे. पोलियोमायलिटिस या शब्दाची व्युत्पत्ती ग्रीक भाषेमधील पोलियो πολίός म्हणजे ग्रे अथवा भुरा, मायलॉन µυελός म्हणजे मज्जारज्जू, तर -आयटिस -itis म्हणजे सूज ...

                                               

प्रोजेरिया

प्रोजेरिया एक असा रोग आहे कि, ज्यात लहान मुलांमध्ये वृद्धत्वाचे लक्षण दिसून येतात. हा अत्यंत कमीआढळणारा रोग आहे. याला हचिंगसन-गिल्फोर्ड प्रोजेरिया सिंड्रोम किंवा हचिंगसन-गिल्फोर्ड सिंड्रोम असे पण म्हणतात.

                                               

ब्रेन स्ट्रोक

मेंदूला पुरेसा प्राणवायू चा पुरवठा न मिळाल्याने मेंदूच्या पेशी मृत होतात. परिणामी मेंदूच्या कार्यप्रणालीत अडथळा निर्माण होतो. स्ट्रोक म्हणजे पॅरालिसीसचा ॲटॅक अथवा लकवा,याला ब्रेन ॲटॅक असंही म्हटलं जातं. रक्तामध्ये अडथळा निर्माण झाल्यास अथवा मेंदू ...

                                               

मद्यपाश

दारूचे व्यसन, ज्याला दारू निर्भरता पण म्हणतात एक निष्क्रिय करुन देणारे व्यसनी विकार आहे ज्याला बाध्यकारी आणि अनियंत्रित दारूच्या व्यसनाच्या रूपात निरूपित केले जाते जेव्हा की पिण्यारेच्या स आरोग्यावर वाइट प्रभाव पड़तो आणि त्याच्या जीवनात नकारात्मक ...

                                               

मधुमेह

मधुमेह या आजारात माणसाच्या शरीरातले स्वादुपिंड पुरेसे इन्शुलिन तयार करू शकत नाही ; किंवा शरीरातील तयार झालेल्या इन्शुलिनला पेशींकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नाही. या दोन्ही प्रकारात पेशींमध्ये ग्लूकोज शोषण्याच्या क्रियेत अडथळा येतो. मधुमेहाच्या रुग् ...

                                               

मोतीबिंदू

मोतीबिंदू म्हणजे डोळ्यातील नैसर्गिक भिंग धुरकट होणे होय. सामान्य डोळ्यात प्रकाशकिरण पारदर्शक भिंगाद्वारे मागील पडद्यावर केंद्रित होतात. उत्तम दृष्टीकरिता नैसर्गिक भिंग पूर्णतः पारदर्शक असणे आवश्‍यक असते. जेव्हा या लेन्सची पारदर्शकता मोतीबिंदू झाल ...

                                               

रक्तक्षय

रक्तातील पेशींची संख्या कमी झाली, की रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण घटते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार प्रौढ व्यक्तीच्या रक्तात हिमोग्लोबिनचे प्रमाण 13 ग्रॅम प्रति 100 मिलिलिटर्स असे रक्तात असायला हवे. ते प्रमाण 10 ग्रॅम किंवा कमी झाल्यास त्या व्यक्त ...

                                               

रेबीज

रेबीज हा उष्ण रक्ताचे प्राणी चावल्यानंतर होणारा रोग आहे. या रोगामध्ये रोगी पाण्याला घाबरत असल्याने त्यास जलसंत्रास असे म्हणतात. रेबीज हा रोग झाल्यास तो प्राणघातक आहे. मात्र रोग होण्यापूर्वी लस देऊन त्यापासून संरक्षण करता येते. रेबीज हा रोग कुत्र् ...

                                               

लेश्मॅनियासिस

लेश्मॅनियासिस ज्याचे स्पेलिंग किंवा असे केले जाते, हा" लेश्मॅनिया” प्रजातीच्या बांडगुळासारख्या जीवामुळे होणारा एक रोग आहे आणि काही प्रकारच्या कीटकांच्या चावण्यामुळे तो फैलावतो. हा रोग तीन प्रमुख मार्गांनी अस्तित्वात असू शकतो: त्वचेचा, श्लेष्मल त् ...

                                               

व्हिटिलिगो

व्हिटिलिगो ही एक दीर्घकालीन त्वचेची स्थिती असून त्वचेचे ठिपके त्यांचे रंगद्रव्य गमावतात. त्वचेवर परिणाम झालेल्या पॅचेस पांढरे होतात आणि सामान्यत: तीक्ष्ण समास असते. त्वचेचे केस देखील पांढरे होऊ शकतात. तोंड आणि नाकाच्या आतील बाजूस देखील सामील होऊ ...

                                               

संधिवात

तिशीनंतरच्या वयात १४ टक्के शहरी, तर १८ टक्के ग्रामीण लोकांचे सांधे दुखत असतात. काही सर्वेक्षणांमध्ये तर याहीपेक्षा जास्त प्रमाण सापडले आहे. हजारात एखाद्या मुलाचे सांधे दुखतात. जीर्ण आजारांपैकी पहिले पाच म्हणजे हृदयरोग, मधुमेह, पक्षाघात, कर्करोग आ ...

                                               

सर्व्हायकल स्पाँडिलोसिस

सर्व्हायकल स्पॉँडीलोसिस म्हणजे मानेच्या भागात मणक्याच्या हाडांची असाधारण वाढ, मानेच्या मणक्यांमधील गादीचे खराब होणे, बाहेर येणे आणि त्याच्यावर कॅल्शियम साठून राहणे. मानेत एकूण सात मणके असतात. त्यांच्या साह्यानेच आपण मानेच्या हालचाली करू शकतो. या ...

                                               

२०१९-२०२० वुहान कोरोना व्हायरसचा उद्रेक

२०१९-२०२० मधील वुहान येथील कोरोना व्हायरसचा उद्रेकाला औपचारिकपणे नोवेल कोरोनाव्हायरसचा उद्रेक म्हणूनही ओळखतात. हा रोग मुख्यत: चीनमध्ये सुरू वाढत आहे, त्याचबरोबर इतर २७ देशात आजपर्यंत पसरलेला आहे. २०१९ डिसेंबरच्या सुरुवातीस, चीनच्या हुबेई प्रांताच ...

                                               

लैंगिक इच्छा विकृती बिघाड

या प्रकारात कोणताही जैविक बिघाड नसतो तरी देखील या विकृती मध्ये लैंगिक प्रेरणेचा अभाव दिसून येतो. व यामुळे जोडीदार अपुऱ्या लैंगिकसंबधाबाबत तक्रार करताना दिसून येतात.

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →