ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 49                                               

सूर्यप्रकाश

सूर्यप्रकाश म्हणजे सूर्यापासून उत्सर्जित होणारा सर्व प्रकाश. सुर्याकडून आलेली ऊर्जा केवळ उष्णतेच्या स्वरूपातच नव्हे तर विद्युतचुंबकीय क्षेत्रात देखील बदल घडवून आणते. सूर्यप्रकाशामुळे हिरवीगार वनस्पती बहुधा स्टार्चच्या रूपात शर्करा तयार करण्यासाठी ...

                                               

सेल्सियस

सेल्सियस हे तापमान मोजण्याचे एकक आहे. पाणी गोठण्याइतके तापमान व पाणी उकळून वाफ होण्याइतके तापमान या दोन मर्यादांचे १०० भाग केले असता प्रत्येक भाग एक सेल्सियस इतका असतो. सेल्सिअस तापमान मापनप्रणालीनुसार समुद्रसपाटीवरील हवेच्या सरासरी दाबाइतका हवेच ...

                                               

सौरऊर्जा

सौरऊर्जा म्हणजे सुर्यापासून मिळवलेली ऊर्जा. सुर्य हा पृथ्वीवरील प्रमुख नैसर्गिक ऊर्जास्रोत आहे. ऊर्जेची गरज सध्याच्या तुलनेत काही पटीत वाढेल आणि सध्या वीजनिर्माण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या आण्विक ऊर्जा क्षेत्राने दिवसाला एक अशा गतीने अणुभट्ट्या उ ...

                                               

स्टार्क परिणाम

बाह्य स्थितीक विद्युतक्षेत्रामुळे अणू आणि रेणूंच्या वर्णपटरेखांच्या होणाऱ्या स्थानांतरणास व विभाजनास स्टार्क परिणाम असे संबोधले जाते.हे झीमन परिणामाप्रमाणेच आहे,जेथे चुंबकीय क्षेत्राच्या उपस्थितीमुळे स्पेक्ट्रल लाइन अनेक घटकांमध्ये विभागली जाते.ज ...

                                               

स्फटिक

स्फटिक म्हणजे अशी घन वस्तू, जिच्यामधे अणू-रेणूंची एक ठरावीक संरचना तिन्ही मितींमधे पुनरावृत्तीत होते. स्फटिक बनण्याच्या क्रियेला स्फटीकीभवन असे म्हणतात. बहुतांशी धातू हे बहुस्फटीकी असतात. काही स्फटिकात तापमान बदलल्यास त्यात विद्युत् निर्मिती होते ...

                                               

स्फटिकशास्त्र

स्फटिकशास्त्र हे स्फटिकांच्या रचना अभ्यासाचे शास्त्र आहे. स्फटिकशास्त्र घन पदार्थांमध्ये मध्ये अणू व्यवस्थेचा अभ्यास आहे. नवीन तंत्रज्ञाचा वापर करून क्ष-किरणांच्या साह्याने एखाद्या रेणूच्या स्फटिकाची संरचना अभ्यासता येते. या पूर्वी हे स्फटिकांच्य ...

                                               

हवामानशास्त्र

हवेचे तापमान, वातावरणातील दाब, वाऱ्याची गती व दिशा यांच्या परस्परसंबंधातून निर्माण होणारी वादळे, ढग, पाऊस, विजांचा कडकडाट आदी घटनांची कालमानानुसार बदलणाऱ्या वागणुकीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास हवामानशास्त्र असे म्हणतात. वातावरणातील या घडामोदींचे ...

                                               

हॅड्रॉन

कण भौतिकशास्त्रामध्ये, एक हॅड्रॉन म्हणजे मजबूत शक्तीने एकत्रितपणे दोन किंवा अधिक क्वार्क्सचा बनलेला एक संयुक्त कण. हॅड्रॉनचे दोन गटांमध्ये वर्गीकरण केले जाते. बेरियाॅन्स म्हणजे विषम संख्येच्या क्वार्क्सपासून बनलेले-सामान्यत: तीन क्वार्क्सपासून. आ ...

                                               

जागतिक लोकसंख्या

जागतिक लोकसंख्या म्हणजेच एकूण मानवी लोकसंख्या होय. इ.स. २०१७च्या सुरुवातीला जागतिक लोकसंख्या 7.6 अब्ज झाली आहे.भारताची लोकसंख्या सुमारे 1 अब्ज 34 कोटी एवढी आहे.मुंबई व कोलकाता ही आपल्या देशातील सर्वात जास्त लोकसंख्येची शहरे आहेत. ठाणे जिल्हा हा द ...

                                               

आण्विक बल सूक्ष्मदर्शक यंत्र

आण्विक बळ सूक्ष्मदर्शक यंत्र, अर्थात क्रमवीक्षण बळ सूक्ष्मदर्शक यंत्र, हे नॅनोमीटरपेक्षाही सूक्ष्म स्तर दाखवू शकणारे एक अति-विभेदनशील सूक्ष्मदर्शक आहे. प्रकाशिक सूक्ष्मदर्शकांच्या तुलनेने याची क्षमता १००० पट अधिक आहे. गेर्ड बिनिश आणि हाइनरिख रोहर ...

                                               

क्षेत्रफळ

क्षेत्रफळ ही एखाद्या पृष्ठाच्या सीमाबद्ध भागाचे द्विमितीय आकारमान दाखवणारी भौतिक राशी आहे. चौरस मीटर हे जमिनीसाठी सगळ्यांत जास्त वापरण्यात येणारे एकक आहे.

                                               

पर्जन्यमापक

पर्जन्य मापनाचा इतिहास कौटिल्यापासून सुरु होतो. त्यांच्या अर्थशास्त्रात तसा उल्लेख आहे.प्रगत साधनांचा इतिहास पाचशे वर्षांपूर्वीपासून सुरू होतो. आधुनिक साधने विकसित होण्यापूर्वी दगडापासून पर्जन्यमापक यंत्र तयार केले जाई. तीन फूट व्यासाचा आणि दहा फ ...

                                               

ब्रिटिश व मेट्रिक पद्धतींची तुलना

१९व्या व २०व्या शतकात,ब्रिटनने वजनासाठी तीन वेगवेगळ्या प्रणाली वापरल्या. apothecaries weight, ही वजने कालबाह्य झाली आहेत कारण वैज्ञानिक मोजमापामध्ये सध्या मेट्रिक पद्धती वापरल्या जाते आहे. avoirdupois वजने ही बाकी इतर मोजण्यासाठी; व ट्रॉय वेट, कि ...

                                               

अकार्बनी रसायनशास्त्र

अकार्बनी रसायनशास्त्र ही रसायनशास्त्रातील एक उपशाखा आहे. हिच्यात खनिज पदार्थांतील रसायने, मूलद्रव्ये आणि अजैविक संयुगे यांचा अभ्यास केला जातो. यामध्ये आवर्त सारणी मधील सर्व मूलद्रव्यांचा अभ्यास केला जातो. कार्बनी संयुगे व त्यांच्यासंबंधीच्या शास् ...

                                               

अधातु

अधातु रासायनिक वर्गीकरणात वापरला जाणारा एक शब्द आहे. आवर्त सारणी मधील प्रत्येक मूलद्रव्य आपल्या रासायनिक व भौतिक गुणधर्मा नुसार धातु अथवा अधातु श्रेणी मध्ये वर्गीकृत करता येते. या श्रेणीत स्थापीत केले जाते) आवर्त सारणीत १४ XIV ते १८ XVIII या समूह ...

                                               

अन्न

अन्न हा कोणताही पदार्थ आहे, जो जीवांना पौष्टिक समर्थन प्रदान करण्यासाठी वापरला जातो. कर्बोदके Carbohydrates, मेद Fats, प्रथिने Proteins आणि पाणी यांनी बनलेला व पोषणासाठी प्राणी खाऊ शकतात असा कुठलाही पदार्थ. वनस्पती, प्राणी, कवक व किण्वन fermentat ...

                                               

अल्केमी

अल्केमी - धातूंचे सोन्यात रूपांतर करण्याच्या तथाकथित प्रक्रियेला अल्केमी म्हणतात. अल्केमी या संज्ञेचा संक्षिप्त इतिहास: अल्केमी या संज्ञेचा चा जन्म प्राचीन इजिप्तमध्ये झाला होता, जिथे खेम हा शब्द नील नदीच्या सभोवतालच्या पूर मैदानाच्या सुपीकता संद ...

                                               

असंयुक्त्त हायड्रोकार्बन्स

असंयुक्त्त हायड्रोकार्बन्स हायड्रोकार्बन्स आहेत ज्यांना जवळील कार्बन अणू दरम्यान दुहेरी किंवा तिहेरी सहसंयोजक बंध आहेत. "असंयुक्त" या शब्दाचा अर्थ हायड्रोकार्बनमध्ये अधिक हायड्रोजन अणू जोडला जाऊ शकतो आणि ते संतृप्त होईल. असंयुृक्त कार्बनच्या कॉन् ...

                                               

आम्ल

जे आम्लारी पदार्थांबरोबर रासायनिक प्रक्रियेत भाग घेतात, त्यांना आम्ल पदार्थ म्हणतात. आंबट चव आणि calcium सारख्या धातूंबरोबर व sodium carbonate सारख्या आम्लारी पदार्थांबरोबर रासायनिक प्रक्रियेत भाग घेणे हे आम्ल पदार्थांचे मुख्य गुणधर्म आहेत. पाण्य ...

                                               

आम्ल पृथक्करण स्थिरांक

आम्ल पृथक्करण स्थिरांक, K a, हे द्रावणातील आम्लाच्या शक्तीचे संख्यात्मक एकक आहे. प्रत्येक आम्लाला वेगवेगळा K a असतो. तो आम्ल-अल्कली यांच्या संदर्भातील रासायनिक अभिक्रियांमध्ये समतोलता स्थिरांक असतो. K a ची किंमत जितकी अधिक, तितके द्रावणातील रेणूं ...

                                               

आवर्त सारणी

आवर्त सारणी ही रासायनिक मूलद्रव्यांना तक्त्याच्या रूपात दर्शवण्याची एक पद्धत आहे. मूलद्रव्यांना कोष्टकरूपात दाखवण्याच्या काही पद्धती जुन्या काळी प्रचलित होत्या. या पद्धतींद्वारे केली जाणारी मांडणी सर्व ज्ञात मूलद्रव्यांना लागू करता येत नसे.

                                               

इंधन

इंधन इंधन म्हणजे असा पदार्थ की ज्याच्या ज्वलनाने अथवा बदलण्याने हालचाल अथवा उष्णता मिळवण्यासाठी उपयुक्त अशी उर्जा मिळते. इंधन हे त्यातील रासायनिक गुणधर्मामुळे व प्रक्रियेने उर्जा मुक्त करते. हवी तेंव्हा उर्जा साठवून हवी तेंव्हा उपलब्ध करता येणे ह ...

                                               

उत्प्रेरक

एन्झाइम्स अथवा मॅक्रोमोलेक्युलर हे जैविक उत्प्रेरक आहेत. एन्जाईम रासायनिक अभिक्रियांमध्ये गती वाढवतात. ज्या रेणूंनी कार्य करू शकतो त्यास रेस्ट्रेटस म्हटले जाते आणि एंझाइम सब्स्ट्रेट्सला विविध अणूंमध्ये रुपांतरीत करते ज्याला उत्पादने म्हणून ओळखले ...

                                               

काच

काच हे एक स्फटिक नसलेले घनरूप आहे. सिलिका व सिलिकेटे यांचा रस तापवून वेगाने थंड झाल्यावर काच तयार होते. काच नैसर्गिकरित्याही तयार होते. ज्वालामुखीतून बाहेर पडलेला लाव्हा वेगाने थंड झाल्यावर नैसर्गिकरित्या काच तयार होते

                                               

कार्बनी रसायनशास्त्र

रसायनशास्त्रामधील ही एक उपशाखा आहे. या शाखेमध्ये कार्बन हे मूलद्रव्य असणाऱ्या विविध संयुगांच्या भौतिकी व रासायनिक गुणधर्मांचा अभ्यास केला जातो. जैविक घटकांमध्ये बहुतेक संयुगे कार्बन या मूलद्रव्यापासून तयार झालेली असतात. कार्बनी रसायनिक संयुगांमधी ...

                                               

खनिज तेल

जमिनीखालच्या गाडल्या गेलेल्या सेंद्रिय पदार्थाच्या विघटन क्रियेतून तयार झालेले द्रवरूप इंधन म्हणजे खनिज तेल होय. लाखो वर्षपूर्वी समुद्री जीव मृत झाल्यावर ते समुद्राच्या तळाशी गेले. त्याच्यावर माती व वाळू चा थर तयार झाले,जास्त दाब व उष्णता यामुळे ...

                                               

तुरटी

हायड्रेटेड पोटॅशियम अ‍ॅल्युमिनियम सल्फेट 3.24H 2 O) या संयुगाला मराठीमध्ये तुरटी असे म्हणतात. तुरटीचे सर्वसामान्य रासायनिक सूत्र X 2 SO 4. Y 2 3. 24H 2 O असे आहे. बॉक्साइट तसेच ॲल्युनाइटवर प्रक्रिया करून तुरटी मिळवली जाते. तुरटीचे स्फटिक समकोन अष ...

                                               

धातू

धातूंची व्याख्या ही काही वेळा त्यांना प्राप्त असलेल्या घनभारीत रेणूंचा पुंजका व सुट्टे इलेक्ट्रॉन या वरुन केली जाते. धातू हे साधारणपणे ३ प्रकारात मोडतात. त्याचा प्रकार हा त्यांची आयोनायझेशन होऊ शकण्याची क्षमता, त्यांचे पुंजक्यांचे वैशिष्ट्ये यावर ...

                                               

पाणी

पाणी हे हायड्रोजन व ऑक्सिजन या अणूंपासून बनलेला द्रव पदार्थ आहे. हायड्रोजन वायूचे दोन अणू आणि प्राणवायूचा एक अणू यांचा संयोग होऊन पाण्याचा एक रेणू तयार होतो. सामान्य तापमानाला पाणी द्रव अवस्थेत असते. या द्रवरूपात ते निसर्गात विपुल प्रमाणात आढळते. ...

                                               

मूलद्रव्य

एकाच प्रकारच्या असलेल्या) अणूंचा बनलेला मूलभूत रासायनिक पदार्थ म्हणजे मूलद्रव्य. मूलद्रव्यांचा अणुक्रमांक त्यांच्या अणूंच्या गाभ्यात असलेल्या प्रोटॉनच्या संख्येएवढा असतो. उदा० हायड्रोजन, ऑक्सिजन, कार्बन, नायट्रोजन, लोखंड, तांबे इ. मूलद्रव्यांचे व ...

                                               

मोल (एकक)

मोल अथवा ग्रॅम-मोल हे रसायन शास्त्रा मध्ये वापरले जाणारे रेणूंची संख्या मोजण्याचे एकक आहे. १ मोल मध्ये ६.०२३ x १० २३ इतके रेणू असतात. रेणूंच्या या संख्येला ऍव्होगाड्रो क्रमांक असे म्हणतात. १ ग्रॅम मोल च्या वस्तूचे वजन ग्रॅम मध्ये त्याच्या रेणूभार ...

                                               

रासायनिक पदार्थ

रसायनशास्त्रानुसार एकसंध रासायनिक संघटन व वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म असलेले पदार्थाचे रूप म्हणजे रासायनिक पदार्थ होय. रासायनिक क्रिया झाल्यामुळे मूळ घटक पदार्थांपेक्षा रासायनिक पदार्थांचे गुणधर्म निराळे असतात. भौतिक क्रिया वापरून रासायनिक पदार्थांचे ...

                                               

रासायनिक बंध

रासायनिक बंध म्हणजे दोन किंवा अधिक अणू एकत्र बांधून त्यांपासून रासायनिक पदार्थ बनण्यास कारक ठरणारे अणूंमधील आकर्षण होय. विजाणू व अणुकेंद्र यांतील विद्युतचुंबकीय आकर्षण किंवा चुंबकीय ध्रुवासारखे आकर्षण इत्यादी विरोधी भारांमधील विद्युतचुंबकीय आकर्ष ...

                                               

वायू

वायुदेव हे हिंदू देव आहे.हनुमान यांना पवनपुत्र म्हटले आहे.पवनचा अर्थ वायु होय.गॅस पदार्थांच्या चार मूलभूत अवस्थापैकी एक आहे.एक शुद्ध वायू स्वतंत्र अणूंचा बनलेला असू शकतो, मूलभूत रेणू एका प्रकारच्या अणूपासून बनविलेले असतात,किंवा विविध अणूंनी बनविल ...

                                               

विष

विष हा खाल्ल्यानंतर शरीराला हानी पोहोचविणारा किंवा मृत्यू आणणारा हा एक रासायनिक पदार्थ आहे. किडे व उंदीर यांसारख्या प्राण्यांचा नाश करण्यासाठी विषाचा वापर होतो.

                                               

अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल

अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल ३ मार्च १८४७, २ ऑगस्ट १९२२ यांचे सगळ्यात महत्त्वाचे संशोधन म्हणजे दूरध्वनी. दूर अंतरावर असलेल्या आपल्या प्रिय व्यक्तीचा आवज काही सेकंदात आपल्यापर्यंत पोहोचविणारे यंत्र असावे असे वाटत असल्याने बेल यांनी दूरध्वनी यंत्राचा शोध ...

                                               

कमल रणदिवे

विवाहा नंतर त्या मुंबई येथे स्थायिक झाल्या. येथेच त्यांनी पॅथॉलॉजिस्ट व्ही. आर. खानोलकर यांच्या सहयोगाने इंडियन कॅन्सर रिसर्च सेंटर या प्रयोगशाळेत पीएच.डी.चा अभ्यास केला. पीएच.डी.नंतर उच्चतम शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या आपल्या विद्यार्थ्यांनी भार ...

                                               

जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर

जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर हे अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय शास्त्रज्ञ होते. गुलामगीरीच्या काळात जन्माला आलेले कार्व्हर यांना त्यांचे मालक मोझेस कार्व्हर यांनी मोठे केले व आपले नावही दिले. गुलामगीरी नष्ट झाल्यानंतर कृष्णवर्णीयांना शिक्षणाची दारे खुली ...

                                               

निसर्गशास्त्रज्ञ

निसर्ग व त्याचे नियम यांचा अभ्यास म्हणजे निसर्गशास्त्र व तो अभ्यास करणाऱ्यांना निसर्गशास्त्रज्ञ असे म्हंटले जाते. उदाहरणार्थ पॅट्रिक मॅथ्यू हे स्कॉटिश निसर्गशास्त्रज्ञ आणि फळशेतीतज्ज्ञ होत.त्यांनी प्रथम इ.स. १८३१ मध्ये नैसर्गिक निवडीचं तत्त्व मां ...

                                               

विल्यम चार्ल्स वेल्स

विल्यम चार्लस्‌ वेल्स वैद्यक व्यावसायिक आणि निसर्गशास्त्रज्ञ होते. यांनी मानवी त्वचेचा रंग व नैसर्गिक निवडी संबंधी संशोधन व निबंध लेखन केले. तसेच यांनी जीवशास्त्राचेही संशोधन केले.

                                               

जुन अल्मेडा:

सध्या जगभरात कोरोना याचं नावाची चर्चा सुरू आहे, त्यावर संशोधन देखील सुरू आहे, पण मुळात कोरोना साठी कारणीभूत विषाणू चा शोध ५० वर्षांपुर्वी डॉ. जुन अल्मेडा ह्या स्कॉटलंड मधील एका बस ड्रायव्हर च्या मुलीने मानवी शरीरातुन त्याचे अस्तित्व शोधून काढले. ...

                                               

जोसेफ हुकर

सर जोसेफ डाल्टन हुकर हे एक वनस्पतीशास्त्रज्ञ होते. त्यांनी वनस्पतींच्या संशोधनासाठी जगभर भ्रमण करून वनस्पती वर्गीकरणाची पद्धत विकसित केली. ग्लासगो विद्यापीठातून वैद्यकीय पदवी प्राप्त केल्यानंतर लगेच १८३९ ते ६० या दरम्यान सर हुकर यांनी ‘इरॅबस’ आ​ण ...

                                               

नंबी नारायण

एस. नंबी नारायणन हे भारतीय शास्त्रज्ञ आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्था येथे वरिष्ठ अधिकारी म्हणून ते क्रायोजेनिक्स विभागाचे प्रभारी होते. इ.स. १९९४ मध्ये त्यांच्यावर ठपका ठेऊन त्यांना अटक करण्यात आली. इ.स. १९९६ मध्ये सीबीआयने त्यांचेवर खटला दाखल ...

                                               

जयंत विष्णू नारळीकर

डॉ. जयंत विष्णू नारळीकर हे भारतीय खगोलशास्त्रज्ञ व लेखक आहेत. डॉ. नारळीकर हे अचानक आणि अपघाताने घडलेले पण आपली नाममुद्रा कोरलेले साहित्यिक आहेत. नारायण विनायक जगताप या उलट्या क्रमाने आपल्या नावाची आद्याक्षरे होणाऱ्या टोपण नावाने त्यांनी विज्ञानकथ ...

                                               

रमेश रासकर

रमेश रासकर हे अमेरिकेत मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे प्राध्यापक असून एमआयटी मीडिया लॅब्सच्या कॅमेरा कल्चर संशोधन गटाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या नावावर पन्नासपेक्षा जास्त पेटंट आहेत.

                                               

शशिकुमार चित्रे

डॉ. शशिकुमार मधुसूदन चित्रे हे एक मराठी खगोलभौतिकशास्त्रज्ञ आहेत. ते केंब्रिज, प्रिन्स्टन, कोलंबिया, ॲम्स्टरडॅम, व्हर्जिनिया, लंडन आदी विद्यापीठांमध्ये अतिथी व्याख्याते असून, रॉयल ॲस्ट्रॉनॉमी सोसायटी, इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन यांसह खगोलभौति ...

                                               

शास्त्रज्ञ

Thomas Kuhn, The Structure of Scientific Revolutions, 1962. Arthur Jack Meadows. The Victorian Scientist: The Growth of a Profession, 2004. ISBN 0-7123-0894-6. Charles George Herbermann, The Catholic Encyclopedia. Science and the Church. The Ency ...

                                               

संगीता भाटिया

डॉ. संगीता एन. भाटिया या एक जैव अभियंता आहेत. यांनी अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठ व मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमधून एम.डी. पीएच.डी. पदव्या मिळविलेल्या असून मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत प्राध्यापक आहेत. दही खायच ...

                                               

सुनील खांडबहाले

सुनील शिवाजी खांडबहाले हे नाशिकमधील एक संशोधक आणि उद्योजक आहेत. ते मूळचे त्र्यंबकेश्वर जवळील महिरावाणी या खेड्यातील आहेत. अभियांत्रिकीच्या पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यावर इंग्रजी भाषेच्या भीतीवर मात करण्यासाठी आणि ही भाषा अवगत करण्यासाठी मद ...

                                               

सुलभा कुलकर्णी

सुलभा कुलकर्णी या पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था येथे भौतिकशास्त्राच्या पाहुण्या प्राध्यापक आहेत. त्या नॅनोटेक्नॉलॉजी विषयाच्या तज्ज्ञ आहेत. त्यांची या विषयावर संस्थांसंस्थांमधून व्याख्याने होत असतात. त्यांचे असेच एक ‘‘नॅनोटेक् ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →