ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 48                                               

शेण

भारतात सहसा, गाय व म्हैस वर्गातील जनावरांच्या विष्ठेस शेण म्हणतात. या शेणाचे अनेक उपयोग आहेत. ओले म्हणजे ताजे शेण व वाळलेले शेण दोन्हीही वापरता येते. शेणाचा शेतासाठी खत म्हणून वापर करताना, त्याला किमान सहा महिने कुजवून शेणखत बनवले जाते. ही प्रक्र ...

                                               

ॲझोला

ॲझोला ही एक वनस्पती आहे. याचा पाला दुधाळ जनावरांसाठी उपयुक्त आहे. ॲझोला जलशैवाळासारखे दिसणारे तरंगते नेचे वर्गीय वनस्पती आहे. पशुपालनासाठी ॲझोला हे पीक महत्त्वाचे आहे. पशुपालन व दुग्धव्यवसाय हे भारतातील तसेच महाराष्ट्रातील प्रमुख शेतीरपूक व्यवसाय ...

                                               

मेरी ॲनिंग

मेरी ॲनिंग ह्या ब्रिटिश पुराजीवशास्त्रज्ञ तसेच जीवाश्म संग्राहक व व्यापारी होत्या. त्या लाईम रेगीस, डॉर्सेट येथील निवासी होत्या. त्यांनी लाईम रेगीस भागात शोधलेल्या अनेक ज्यूरासिककालीन सागरी जीवाश्मांसाठी त्या जगभरात प्रसिद्ध झाल्या. त्यांच्या योग ...

                                               

अंतर

गणिताच्या भाषेमधे, अंतराची व्याख्या खालीलप्रमाणे केली जाते. समजा क्ष हा रिक्तेतर संच आहे. क्ष मधील अंतर अ म्हणजे क्ष×क्ष वरून ऋणेतर वास्तव संख्यांवर जाणारे फलन होय म्हणजे अ: क्ष×क्ष → ऋणेतर वास्तव संख्या. हे खालील अटींची पूर्तता करते: १. अक, ख = ...

                                               

अणुकेंद्रीय भौतिकी

अणुकेंद्रीय भौतिकी भौतिकशास्त्रातील विषय आहे. अणुकेंद्रासंबंधी रचना, विस्तार, आकार, प्रेरणा, प्रतिमान मॉडेल, विक्रिया, परिवलन स्वतःभोवती फिरणे आणि चुंबकत्व एवढे विषय अणुकेंद्रीय भौतिकीत मोडतात.

                                               

अणुकेंद्रीय व आणवीय परिबले

अणुकेंद्रीय व आणवीय परिबले ही चार प्रकारची एखाद्या अक्षाभोवती वस्तू फिरविण्याची प्रेरणेची क्षमता आहे. ही संज्ञा मुख्यतः पुढील चार गोष्टींच्या संदर्भात वापरतात. १ परिवलन परिबल, २ चुंबकीय द्विध्रुवी परिबल μ, ३ चतुर्ध्रुवी परिबल, ४ इतर चुंबकीय वा वि ...

                                               

अणुक्रमांक

रसायनशास्त्र व भौतिकशास्त्रानुसार अणूच्या गाभ्यामधील प्रोटॉनांच्या एकूण संख्येला अणुक्रमांक म्हणतात. तो Z या चिन्हाने दर्शवला जातो. आवर्त सारणीतील प्रत्येक मूलद्रव्याला एकमेवाद्वितीय अणुक्रमांक असतो. विद्युतभाररहित अणूमध्ये अणुक्रेंद्राबाहेरील इल ...

                                               

अणू

अणू म्हणजे सर्व द्रव्यात आढळणारी अतिसूक्ष्म संरचना होय. रासायनिक मूलद्रव्याच्या लहानात लहान कणास अणु असे म्हणतात. पदार्थ हा अति सूक्ष्म कणांचा बनलेला असतो ही संकल्पना प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ कणाद याने मांडली. अणू तीन प्रकारच्या कणांचे बनलेले अस ...

                                               

अतिसंवाहकता

निरपेक्ष शून्याच्या वर काही अंश तापमानापर्यंत काही धातू व मिश्रधातू थंड केल्यास, त्यांची विद्युत संवाहकता अतिशय वाढते व रोध शून्य होतो, या अविष्काराला ‘अतिसंवाहकता’ म्हणतात. त्याचबरोबर अतिसंवाहकाच्या अंतर्भागात कर्षुकीय क्षेत्रही शून्य होते; इतके ...

                                               

अपकेंद्र बल

पदार्थाला वक्ररेषेत मार्गक्रमण करायला भाग पाडणार्‍या बलाला अपकेंद्र बल असे म्हटले जाते. या बलाची दिशा प्रत्येक क्षणी पदार्थाच्या गतीच्या दिशेबरोबर काटकोनात आणि मार्गाच्या त्या क्षणीच्या वक्रताकेंद्राकडे असते. उदाहरणार्थ: वर्तुळाकार कक्षेत फिरणार् ...

                                               

आरसा

आरसा हि एक अशी वस्तू आहे जी प्रकाश प्रतिबिंब अशा प्रकारे प्रतिबिंबित करते की काही प्रकाश तरंगलांबीच्या घटनेच्या प्रकाशात, प्रतिबिंबित प्रकाश मूळ प्रकाशाच्या बर्‍याच किंवा बहुतेक सविस्तर भौतिक वैशिष्ट्ये जपून ठेवतो, ज्याला विशिष्ट प्रतिबिंब म्हणता ...

                                               

आवाज (ध्वनी)

आवाज किंवा ध्वनी म्हणजे एखाद्‍या माध्यमातून कानाद्वारे कंपनाचे होणारे आकलन, ध्वनीलहरी उर्जेचा एक प्रकार आहे. हवेचे रेणू थरथरल्यावर ध्वनीलहरी निर्माण होतात. माणसाला ऐकण्याच्या क्रियेतून कानाद्वारे ध्वनीचे आकलन होते. आपले कान २० हर्ट्झ ते २० किलोहर ...

                                               

उर्जेच्या अक्षय्यतेचा नियम

थर्मोडायनामिक्सचा पहिला नियम तथा उर्जेच्या अक्षय्यतेचा नियम हा ऊर्जेच्या संवर्धनावर आधारित नियम आहे. उर्जा निर्माण क‍रता येत नाही, तसेच उर्जा नष्ट ही करता येत नाही; मात्र उर्जेचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येते असे हा नियम सांगत ...

                                               

ऊर्जा

ऊर्जा म्हणजे कोणताही भौतिक बदल घडविण्याची अथवा कार्य करण्याची क्षमता होय. ऊर्जा म्हणजे कार्य करण्याची क्षमता. ऊर्जा निर्मितीसाठी इंधन आवश्यक असते. ऊर्जा ही सदैव स्थिर असते. ऊर्जा निर्माण वा नष्ट करता येत नाही. ती फक्त एका रूपातून दुसऱ्या रूपात बद ...

                                               

कंपन

कंपन ही एक यांत्रिकी प्रक्रिया आहे ज्यात, एका समतोल बिंदूसभोवताल आंदोलने घडतात. ही आंदोलने नियमित स्वरुपाची, नियत-काळात असू शकतात अथवा अनियत जसे, एखाद्या घड्याळाचा दोलक अथवा एखाद्या चाकाची खडीच्या रस्त्यावरील हालचाल. कंपने ही आवडतीही असू शकतात: ज ...

                                               

कण भौतिकी

कण भौतिकी, भौतिकशास्त्राची एक शाखा आहे ज्यामध्ये कणांच्या अस्तित्वाचा आणि परस्परातील अन्योन्य क्रियेचा अभ्यास केला जातो, ज्यात पदार्थ किंवा विकिरणनिर्मित आहेत. आपल्या आतापर्यंतच्या मतानुसार परमाणू हे विशिष्ट भागांचे उद्दीपनाचे आणि त्यांच्या परस्प ...

                                               

कर्बोदक

कर्बोदक हे कार्बन, हायड्रोजन, आणि प्राणवायूपासून बनलेले संयुग आहे. या संयुगात इतर कुठलेही मूलद्रव्य नसते आणि हायड्रोजन:ऑक्सिजन प्राणवायू यांचे गुणोत्तर नेहेमी २:१ या प्रमाणात असते. सजीवांमध्ये कर्बोदके अनेक महत्त्वाची कामे पार पाडतात. साखर आणि सा ...

                                               

काळ

काळ आणि अवकाश ह्या दोन कल्पना भिन्न मानून आणि काळ ही "गत क्षण", "आत्ताच़ा क्षण", आणि "भावी क्षण" ह्या तीन संज्ञांनी निदर्शवलेल्या क्षणांची एक गूढ अनादिअनंत "फीत" असल्यासारखे समज़ून आपण माणसे हज़ारो वर्षे रोज़चे व्यवहार करत आलो आहोत, पण विसाव्या श ...

                                               

किरणोत्सर्ग

अणुविघटन होतांना होणाऱ्या उत्सर्जनाला किरणोत्सर्ग असे म्हणतात. किरणोत्सर्ग ज्ञानेंद्रियांच्या पलीकडे असल्याने तो आपल्याला जाणवत नाही. किरणोत्सर्ग आपल्या सभोवताली नेहमीच होत असतो. सुर्यप्रकाश, मायक्रोव्हेव ओव्हन, मोबाईल हवेतून, खाद्यपदार्थातून तर ...

                                               

कोनीय विभेदन

एखाद्या वस्तूमधील लहानात लहान संरचनांना वेगळे करू शकण्याच्या दुर्बीण, कॅमेरा, सूक्ष्मदर्शक आणि डोळे, यांसारख्या प्रतिमा बनवू शकणार्‍या यंत्राच्या क्षमतेला कोनीय विभेदन किंवा अवकाशीय विभेदन म्हणतात. विभेदनक्षमता म्हणजे प्रतिमा बनवू शकणार्‍या यंत्र ...

                                               

गतिज ऊर्जा

गतिमान वस्तूमध्ये असलेली ऊर्जा. उदा० प्रकाश, ध्वनी, फिरणारी पृथ्वी, इत्यादींमधील ऊर्जा.भौतिकशास्त्रामध्ये एखाद्या वस्तूची गतीशील उर्जा ही त्याच्या गतीमुळे उर्जा असते.गतीशील उर्जा अशी व्याख्या दिली जाते की दिलेल्या वस्तुमानाच्या शरीरास गती देण्यास ...

                                               

गुरुत्वीय लहर

अवकाश व काल यांच्या पटलावरील लहरींना गुरुत्वीय लहरी म्हणतात. ज्याप्रमाणे पाण्यात दगड टाकल्यावर तरंग निर्माण होतात आणि हे तरंग सर्व दिशांना पसरतात त्याप्रमाणे, गुरुत्वीय लहरी स्रोतापासून बाहेर सर्व दिशांना पसरतात. गुरुत्वीय लहरींची संकल्पना सर्वप् ...

                                               

गृह सौरदीप यंत्रणा

गृह सौरदीप यंत्रणा हि घराच्या छतावर बसवली जाते. हि यंत्रणा निवासी Residential, व्यावसायिक Commercial यासाठी वापरली जाते. दरवर्षी होणारी वीज दरवाढ यामुळे शहरातून तसेच छोट्या छोट्या गावात देखील ह्या यंत्रणेचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे. हि यंत्र ...

                                               

घनता

भौतिकशास्त्रामध्ये पदार्थाची घनता म्हणजे त्या पदार्थाचे वस्तुमान व आकारमान यांचे गुणोत्तर होय. एखाद्या छोट्या पण जड वस्तूची घनता तेवढ्याच वस्तूमानाच्या मोठ्या वस्तूपेक्षा जास्त असते. दोन सारख्याच आकारमानाचे डबे घेतले. एका डब्यात काठापर्यंत चुरमुर ...

                                               

चुंबकी जोर

चुंबकी जोर, चुंबकीय आघूर्ण किंवा चुंबकीय परिबल म्हणजे एखाद्या चुंबकाचे विद्युतप्रवाहावर बल लावण्याचे परिमाण ठरवणारी सदिश राशी होय. चुंबकीय क्षेत्रातून वाहणार्‍या विद्युतप्रवाहावर पडणारा आघूर्ण, अर्थात पीळ, या राशीतून दर्शवला जातो. गणितीय सूत्रानु ...

                                               

जड पाणी

ड्युटेरियमचे दोन अणू आणि ऑक्सिजनचा एक अणू यांच्या संयोगातून जड पाणी तयार होते. जड पाणी हलक्या पाण्याच्या तुलनेत सुमारे साडेदहा टक्के जड किंवा वजनदार असते. त्याचा उत्कलन बिंदू पाण्यापेक्षा एका अंशाने जास्त असतो. हायड्रोजन या मूलद्रव्याची एकूण तीन ...

                                               

तापमान

इंग्लिश भाषा:Temperature. वातावरणातील उष्णता मोजण्याचे परिमाण. तापमान हे पदार्थातील कणांची अणू वा रेणू सरासरी ऊर्जा मोजण्याचे एकक आहे. पदार्थ किती थंड वा गरम आहे हे मोजण्यासाठी तापमान वापरतात. तापमान मोजण्यासाठी तापमापीचा उपयोग करतात. तापमान मोजण ...

                                               

न्यूटनचे गतीचे नियम

भौतिकशास्त्रामधे न्यूटनचे गतीचे तीन नियम हे अभिजात यांत्रिकीचे मूलभूत नियम आहेत. हे नियम वस्तू आणि त्या वस्तूवर कार्य करत असणारी बले आणि या बलांमुळे वस्तूची होणारी हालचाल यातील संबंधांचे वर्णन करतात. हे नियम खालीलप्रमाणे आहेत. पहिला नियम: जडत्वीय ...

                                               

न्यूट्रिनो

न्युट्रिनो हा एक मूलभूत कण आहे. इटालियन भाषेतील या शब्दाचा अर्थ छोटा तटस्थ विद्युतभाररहित असा होतो. मूलकण भौतिकशास्त्राच्या प्रमाण प्रतिकृतीमध्ये न्युट्रिनोचे इलेक्ट्रॉन, म्युऑन व टाउ असे तीन स्वाद प्रकार आहेत. सूर्यगर्भातील आण्विक प्रक्रियांद्वा ...

                                               

पदार्थ

{{विस्तार. दार्थ:- भौतिक वस्तूच्या जडण-घडणीसाठी जबाबदार असलेला मूलभूत घटक म्हणजे पदार्थ. पदार्थामध्ये वस्तुमानाचा ऊर्जेचा आणि - energy and force fields - समावेश होत नाही.

                                               

पुंज यामिकाची ओळख

Δ x. Δ p ≥ ℏ 2 {\displaystyle \Delta x.\Delta p\geq {\frac {\hbar }{2}}} Δ x = {\displaystyle \Delta x=} कणाच्या स्थितीतील अनिश्चितता Δ p = {\displaystyle \Delta p=} कणाच्या संवेगातील अनिश्चितता या तत्त्वानुसार कणाचा वेग किंवा संवेग आणि स्थिती या ...

                                               

प्रतिक्षेप

प्रतिक्षेप हा पदार्थाची प्रारणविषयक परावर्तनक्षमता दर्शविणारा अंक होय. पदार्थाच्या पृष्ठावर पडलेल्या एकूण प्रारणाचा किती भाग परावर्तित होतो, हे या अंकाने दर्शविले जाते. येथे विचारात घेतलेले परावर्तन आरशाने होणाऱ्या नियमित परावर्तनासारखे नसते, तर ...

                                               

प्रमाण प्रतिकृती

प्रमाण प्रतिकृती हा मूलकण भौतिकशास्त्रातील एक सिद्धांत आहे जो विद्युतचुंबकीय, सौम्य नाभिकीय आणि कठोर नाभिकीय आंतरक्रियांचे वर्णन करतो व मूलकणांचे वर्गीकरण करतो. याचा विकास विसाव्या अर्धशतकात, जगभरातील वैज्ञानिकांच्या सहायक प्रयत्नांनी झाला. सद्यक ...

                                               

बाष्पीभवन

उष्णतेमुळे पाण्याची वाफ होणे या प्रक्रियेला बाष्पीभवन असे म्हणतात. घटक किंवा कंपाऊंडची बाष्पीकरण म्हणजे द्रव टप्प्यापासून वाफ एक चरण संक्रमण आहे. बाष्पीकरण दोन प्रकारचे असते: बाष्पीभवन आणि उकळणे. बाष्पीभवन एक पृष्ठभागावर होणारी क्रिया आहे आणि उकळ ...

                                               

बी. विजयालक्ष्मी

बी. विजयालक्ष्मी या नव्या पीढीच्या संशोधिका होत. तिरुचिरापल्ली येथे एम.एस्सी. केले चेन्नई येथे पदार्थविज्ञानाच्या शाखेत संशोधन. सामाजिक भान असलेली शास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध.

                                               

बोरची अणूची प्रतिकृती

अणुभौतिकीमध्ये, रूदरफोर्ड-बोर प्रतिकृती किंवा बोर प्रतिकृती ही अणूची अंतर्गत रचना स्पष्ट करणारी प्रतिकृती आहे. नील्स बोर यांनी १९१३ मध्ये ही प्रतिकृती मांडली. या प्रतिकृतीनुसार प्रत्येक अणुमध्ये धन विद्युतप्रभार असणारे अणुकेंद्रक असते आणि या अणुक ...

                                               

भौतिकशास्त्र

भौतिकशास्त्र ही नैसर्गिक शास्त्रांपैकी एक फार पुरातन शाखा आहे. यामध्ये पदार्थविज्ञान, गतिशास्त्र, ध्वनिशास्त्र, उपयोजित गणित, विद्युत-चुंबकशास्त्र, अणुभौतिकी, कणशास्त्र, ऊर्जाशास्त्र, अंतराळ विज्ञान, वातावरणशास्त्र या व अशा इतर उपशाखांचा समावेश ह ...

                                               

भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक

भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक हे स्वीडनमधील कारोलिन्स्का इन्स्टिट्युटकडून दरवर्षी प्रदान करण्यात येणारे पारितोषिक आहे. आल्फ्रेड नोबेलने आपल्या मृत्युपत्रात लिहिल्याप्रमाणे हे पारितोषिक १९०१पासून दरवर्षी दिले जाते. या शाखेतील पहिले पारितोषिक वि ...

                                               

मूलभूत कण

पदार्थाचे विभाजन करत राहिल्यास सर्वात शेवटी उरणारा पदार्थ तो मूलकण. एकेकाळी Atomचे म्हणजे अणूचे अधिक विभाजन शक्य नसल्याने अणू हाच मूलकण समजला जाई. जेव्हा अणू हा इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सचा बनला आहे हे समजले तेव्हा त्यांना मूलकण समजल ...

                                               

मृगजळ

प्रकाशकिरणांच्या दिशेत उष्ण हवेत होणाऱ्या वक्रीकरणामुळे दिसणाऱ्या किंवा भासणाऱ्या पाण्याच्या प्रतिमेस मृगजळ म्हणतात. थंड हवेची घनता ही उष्ण हवेच्या घनतेपेक्षा जास्त असते. त्यामुळे काहीवेळासाठी तरी थंड हवेच्या थरावर गरम हवेचा थर असतो. सूर्याकडून य ...

                                               

रेणू

कोणत्याही पदार्थाचा मूलभूत घटक. दोन किंवा अधिक अणूंचा रासायनिक बंधाने जोडलेला समूह.एक रेणू हा दोन किंवा अधिक अणूंचा रासायनिक बंधने एकत्रितपणे विद्युत् तटस्थ गट असतो. रेणू विद्युत शुल्क त्यांच्या अभाव करून प्रथिने पासून ओळखले जातात.उदा. पाण्याचा र ...

                                               

लघुतरंग

लघुतरंग इंग्लिश: Shortwaveलघुरूप-SW म्हणजे रेडिओ प्रसारणासाठी वापरला जाणारा संवह वर्णपटापैकी ३,००० - ३०,००० kHz ३ - ३० MHz या उच्च कंप्रतेच्या पट्ट्यातील तरंग होय. लघु तरंगलांबी उच्च कंप्रतेशी संबंधित असल्यामुळे, संवह-वर्णपटातील या वरच्या कंप्रते ...

                                               

वस्तुमान केंद्र

भौतिकशास्त्रामध्ये शरीराच्या वस्तुमानाचे केंद्रबिंदू हा एक विशिष्ट बिंदू आहे जिथे वितरित वस्तुमानांची भारित सापेक्ष स्थिती शून्य असते. हा असा बिंदू आहे ज्यामध्ये कोनीय प्रवेगशिवाय रेखीय प्रवेग वाढविण्यासाठी शक्ती लागू केली जाऊ शकते. भौतिकशास्त्रा ...

                                               

वारंवारता

वारंवारता म्हणजे एखाद्या आवर्तनशील गोष्टीच्या आवर्तनांची काळाच्या एका एककातील संख्या होय. आवर्तनशील गोष्टीच्या एका आवर्तनाला लागणार्‍या कालावधीला आवृत्तिकाल म्हणतात. अर्थातच, वारंवारता आवृत्तिकालाच्या व्यस्त असते.

                                               

विजाणू

विजाणू इंग्रजी: Electron इलेक्ट्रॉन हा अणूच्या अंतरंगातील एक मूलभूत कण आहे. विजाणूचा विद्युत प्रभार ‘उणे १’ मानला जातो. सर्व विद्युतचुंबकीय घटना आणि रासायनिक बंध विजाणूंमुळेच घडतात.विद्युत, चुंबकत्व, रसायनशास्त्र आणि औष्णिक चालकता यासारख्या असंख् ...

                                               

विद्युतचुंबकीय क्षेत्र

विद्युतचुंबकत्व किंवा विद्युतचुंबकीय बल हे निसर्गातील चार मूलभूत बलांपैकी एक आहे. या बलाचे वर्णन विद्युतचुंबकीय क्षेत्र या संकल्पनेच्या आधारे करण्यात येते. विद्युतचुंबकीय क्षेत्र हे असे क्षेत्र आहे की जे विद्युतप्रभार असणाऱ्या कणांवर बल प्रयुक्त ...

                                               

समस्थानिके

अणुक्रमांक, अर्थात प्रोटॉनांची संख्या समान असून अणुभार मात्र भिन्न असणाऱ्या अणूंना त्या मूलद्रव्याची समस्थानिके असे म्हणतात. समस्थानिकांच्या अणुकेंद्रातील प्रोटॉनांची संख्या समान असली, तरीही अणुकेंद्रातील न्यूट्रॉनांची संख्या भिन्न असल्यामुळे त्य ...

                                               

सरासरी यामिकी

सरासरी यामिकी ही भौतिकशास्त्राची एक शाखा आहे ज्यामध्ये संभाव्यता सिद्धान्ताचा उपयोग करून ज्यांची स्थिती पूर्णपणे निश्चित नाही, किंवा ज्या संहति इतक्या किचकट आहेत की संपूर्णपणे ज्यांच्या वागणुकीचे गणितीय वर्णन शक्य नाही.अशा यामिकीय संहतींच्या वर्ण ...

                                               

सापेक्ष आर्द्रता

सापेक्ष आर्द्रता म्हणजे हवेतील बाष्परूपात असलेल्या पाण्याचे प्रमाण मोजण्याचे परिमाण होय. हवेच्या बाष्प धारणक्षमतेला मर्यादा असते. त्या मर्यादेपेक्षा बाष्पाचे प्रमाण अधिक झाले तर जास्तीच्या बाष्पाचे द्रवीकरण होऊन पाणी बनते.

                                               

सापेक्षतावाद

सापेक्षता ही कल्पना आहे की दृश्ये समज आणि विचार यांच्यातील फरकांशी संबंधित आहेत.कोणतेही सार्वत्रिक, वस्तुनिष्ठ सत्य नाही सापेक्षतेनुसार;त्याऐवजी प्रत्येक दृष्टिकोनाचे स्वतःचे सत्य असते.सापेक्षतेच्या प्रमुख श्रेण्या त्यांच्या व्याप्तीच्या आणि वादा ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →