ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 46                                               

चंद्रग्रहण

जेव्हा पृथ्वी ही सूर्य व चंद्राच्या मध्ये येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसते. चंद्रग्रहण ही एक पूर्णत: वैज्ञानिक खगोलीय घटना आहे. चंद्रग्रहण साधारणपणे पौर्णिमेच्या आसपास दिसते. चंद्रग्रहण प्रत्येक पौर्णिमेस लागत नाही, ...

                                               

चांदण्यांची नावे

अंकनी: Norma अगस्ती अगस्त्य: Canopus अंगिरस: Epsilon of Ursa Major, Alioth अंगुष्ठ: Beta Corvi अग्नि: Beta of Tauri अग्रनद: Achernar अग्ऱ्य तारा: Primary Star अतिनवतारा: Supernova अत्रि: Delta Ursae Majoris, Megrez अधिक्रमण: बुधाचे किंवा शुक्राचे ...

                                               

डेक्लिनेशन

खगोलीय विषुववृत्तापासून उत्तरेस किंवा दक्षिणेस हव्या असलेल्या बिंदूपर्यंतचा त्याच्या होरावृत्तावरील कोन म्हणजे डेक्लिनेशन किंवा क्रांती होय. खगोलशास्त्रामध्ये डेक्लिनेशन हा विषुववृत्तीय निर्देशांक पद्धतीमधील अंतराळातला एक निर्देशांक आहे. विषुवांश ...

                                               

तारकासमूह

आधुनिक खगोलशास्त्रामध्ये तारकासमूह हे इंटरनॅशनल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल युनियनने ठरवलेले खगोलावरील विशिष्ट क्षेत्र आहे.त्यानुसार संपूर्ण आकाश व्यापतात असे अधिकृत मान्यता असलेले एकूण ८८ तारकासमूह आहेत. खगोलीय निर्देशक पद्धतीमध्ये प्रत्येक बिंदूला निःसंदिग ...

                                               

तिमिंगल

तिमिंगल हा एक तारकासमूह आहे. इंग्रजीमध्ये याला Cetus असे म्हणतात. हे इंग्रजी नाव ग्रीक पौराणिक कथांमधील सीटस या सागरी राक्षसाच्या नावावरून पडले आहे. त्याला आजकाल व्हेल म्हणुनही संबोधतात.

                                               

तेजस्विता

खगोलशास्त्रामध्ये तेजस्विता म्हणजे एखाद्या तारा, दीर्घिका किंवा इतर वस्तूने प्रति एकक वेळेत उत्सर्जित केलेली एकूण ऊर्जा होय. SI प्रणालीमध्ये तेजस्विता ज्यूल प्रति सेकंद म्हणजेच वॅट मध्ये मोजतात. तेजस्वितेची किंमत बऱ्याचदा सूर्याच्या तेजस्वितेच्या ...

                                               

तेजोमेघ

तेजोमेघ इंग्लिश|इंग्लिश: Nebula; नेब्युला हा धूळ, हायड्रोजन, हेलियम व आयनित वायूंपासून बनलेला आंतरतारकीय मेघ असतो. सुरुवातीला हे नाव कोणत्याही मोठ्या अवकाशीय वस्तूस देण्यात येई, उदाहरणार्थ आकाशगंगेच्या पलीकडील दीर्घिका. देवयानी दीर्घिका ही एडविन ...

                                               

दीर्घिकांचे संरचनाधारित वर्गीकरण

दीर्घिकांचे संरचनात्मक वर्गीकरण ही दीर्घिकांचे त्यांच्या दृश्य स्वरूपावरून विविध गटात वर्गीकरण करणारी पद्धत आहे. दीर्घिकांचे वर्गीकरण करणाऱ्या अनेक पद्धती आहेत. त्यातील सर्वात प्रसिद्ध पद्धत एडविन हबल याने बनवलेली हबल अनुक्रम ही आहे. पुढे जेरार्ड ...

                                               

दुर्बीण

दुर्बीण दूर वरील गोष्टी मोठ्या करून पाहण्याचे साधन आहे. यासाठी भींगांचा उपयोग केला जातो. त्याद्वारे प्रकाशाचे वक्रीभवन होऊन प्रतिमा मोथी दिसते. याचा उपयोग अनेक ठिकाणी होतो. जसे, खगोलशास्त्रीय निरिक्षणे, समुद्री प्रवास वगैरे.

                                               

देवयानी दीर्घिका

देवयानी दीर्घिका ही सर्पिलाकार दीर्घिका असून ती आपल्या आकाशगंगेपासून सुमारे २.५ दशलक्ष प्रकाश वर्षे अंतरावर आहे. ती देवयानी तारकासमूहात आहे. तिला मेसिए ३१, एम३१ किंवा एनजीसी २२४ म्हणून, व जुन्या कागदपत्रांत ग्रेट अ‍ॅन्ड्रोमेडा नेब्यूला या नावाने ...

                                               

धूमकेतू

धूमकेतू किंवा शेंडेनक्षत्र म्हणजे उल्केसारखाच असणारा पण बर्फापासून बनलेला केरसुणीसारखा दिसणारा खगोलशास्त्रीय पदार्थ आहे. धूमकेतू अतिलंबगोलाकार कक्षेत सूर्याभोवती फिरतात व फिरताफिरता ते प्लूटोच्याही पुढे जातात. धूमकेतूंमध्ये घन कार्बन डायऑक्साईड, ...

                                               

नासा

नॅशनल एरोनॉटिक्स ॲंड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन, लघुरूप नासा, ही अंतराळ संशोधन करणारी अमेरिकन संस्था आहे. १९५8 मध्ये नासाची स्थापना करण्यात आली आणि एरोनॉटिक्ससाठी राष्ट्रीय सल्लागार समिती ची स्थापना केली. नवीन एजन्सी स्पेस सायन्समधील शांततापूर्ण अनुप्र ...

                                               

निरपेक्ष दृश्यप्रत

एखाद्या खगोलीय वस्तूच्या अंगभूत प्रखरतेच्या मापनाला निरपेक्ष दृश्यप्रत म्हणतात. एखाद्या वस्तूला एका निरीक्षकाने तिच्यापासून १० पार्सेक किंवा ~३२.६ प्रकाशवर्ष अंतरावरून पाहिली असता तिची भासणारी प्रखरता/तेजस्विता म्हणजे निरपेक्ष दृश्यप्रत होय. आभास ...

                                               

पी.एस.एल.व्ही.

धृवीय उपग्रह प्रक्षेपक वाहन हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थचे भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान आहे. इस्रो च्या कामगिरीतला हा मानाचा तुरा आहे. केवळ भारतीय नव्हे तर इतरही देशांचे उपग्रह सुद्धा अवकाशात पाठवुन परकीर चलन मिळवण्यात आणि अवकाश स्पर्धेत भारताला ...

                                               

पृथ्वीचे परिवलन

पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती गोल फिरते त्याला क्रियेला पृथ्वीचे परिवलन असे म्हणतात. ह्या अक्षाला पृथ्वीचा आस असे म्हणतात. पृथ्वीचा आस दक्षिणोत्तर असून उत्तरेकडे तो साधारणपणे ध्रुव ताऱ्याकडे रोखलेला आहे. पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत ...

                                               

प्रश्वा

प्रश्वा हा लघुलुब्धक या तारकासमूहातील सर्वांत तेजस्वी तारा आहे. हा आकाशातील आठ क्रमांकाचा तेजस्वी तारा असून त्याची दीप्ती सूर्याच्या सातपट आहे. जानेवारी ते मे या काळात हा आकाशगंगेच्या कडेशी दिसतो लघुलुब्धक तारकासमूहातील बीटा ताऱ्याचे नाव जोमेइसा ...

                                               

बटुग्रह

सूर्यमालेत नेपच्यूनच्या पलीकडे कायपरच्या पट्ट्यात ग्रहांसारख्या अनेक खगोलीय वस्तू फिरतात, त्यांना बटुग्रह असे म्हणतात. बटुग्रह सूर्याभोवती फिरत असले, तरीही त्यांना पुरेसे वस्तुमान नसते. सेरेस, प्लूटो, हाउमीया, मेकमेक, एरिस हे त्यांच्यापैकी काही ब ...

                                               

मिती

मिती Dimention म्हणजे कुठल्याही वस्तूची लांबी, रुंदी, उंची, आकारमान, परिमिती इत्यादी दर्शविण्यासाठी वापरले जाणारे मोजमाप अथवा प्रमाण होय. विज्ञानाच्या दृष्टीने द्विमिती आणि त्रिमिती अस्तित्त्वात आहेत. आइन्स्टाईनने Space काळ ही चौथी मिती असल्याचे ...

                                               

युग (खगोलशास्त्र)

खगोलशास्त्रामध्ये युग म्हणजे असा एक क्षण आहे ज्याला खगोलीय निर्देशांक, एखाद्या खगोलीय वस्तूचे घटक किंवा त्यांचे कक्षेतील स्थान यासारख्या काळानुसार बदलणाऱ्या खगोलीय गोष्टी अथवा परिमाणांसाठी संदर्भ बिंदू म्हणून वापरतात. विश्वामध्ये सर्व वस्तूंमध्ये ...

                                               

रेडिओ खगोलशास्त्र

रेडिओ खगोलशास्त्र ही खगोलशास्त्राची उपशाखा असून ह्यात खगोलीय वस्तूंचा रेडिओ तरंग वापरून अभ्यास केला जातो. अंतराळातून येणाऱ्या रेडिओ लहरींचा शोध पहिल्यांदा कार्ल जान्स्की याने १९३० साली लावला. त्यानंतरच्या काळात रेडिओ निरीक्षणे वापरून तारे, दीर्घि ...

                                               

रेडिओ दीर्घिका

काही दीर्घिका रेडिओ वर्णपटात अतिशय तेजस्वी असतात. अशा दीर्घिकांना रेडिओ दीर्घिका म्हणतात. रेडिओ दीर्घिका आणि त्यांचे नातेवाईक क्वेसार अशाप्रकारच्या सक्रिय दीर्घिका आहेत ज्या रेडिओ तरंगलांबींमध्ये अतिशय तेजस्वी असतात. रेडिओ दीर्घिकांची तेजस्विता १ ...

                                               

लंबवर्तुळाकार दीर्घिका

ज्या दीर्घिकेचा आकार ढोबळमानाने विवृत्ताकार असतो, तीव्रतेचे वितरण सपाट आणि कोणतीही वैशिष्ट्ये किंवा अनियमितता नसलेले असते अशा दीर्घिकेला लंबवर्तुळाकार दीर्घिका इंग्रजी: Elliptical galaxy - एलिप्टिकल गॅलॅक्सी म्हणतात. चपट्या सर्पिलाकार दीर्घिकांप् ...

                                               

वसंतसंपात

सूर्य क्रांतिवृत्तावर दक्षिण गोलार्धातून उत्तर गोलार्धामध्ये जाताना विषुववृत्ताला संपात बिंदूमध्ये जेव्हा छेदतो, त्या घटनेला वसंतसंपात म्हणतात आणि त्या संपात बिंदूला वसंतसंपात बिंदू म्हणतात. पृथ्वीचा अक्ष स्थिर नाही. तो दर २६ हजार वर्षांनी एक प्र ...

                                               

विषुवांश

खगोलीय विषुववृत्तावर वसंतसंपात बिंदूपासून पूर्वेकडे असलेल्या खगोलीय वस्तूच्या होरावृत्तापर्यंतचे कोनीय अंतर म्हणजे विषुवांश - राईट असेन्शन ; चिन्ह: α) होय.

                                               

वैश्विक मायक्रोवेव्ह पार्श्वभूमी

वैश्विक मायक्रोवेव्ह पार्श्वभूमी हे विश्वामध्ये सगळीकडे पसरलेले उष्णता प्रारण आहे. पारंपरिक दृश्य वर्णपटातील दुर्बिणीने आकाशात पाहिले, की काही ठिकाणी तारे, दीर्घिका दिसतात व इतरत्र अंधार दिसतो. पण पुरेश्या संवेदनशील रेडिओ दुर्बिणीने पाहिले असता स ...

                                               

शिल्पकार (तारकासमूह)

शिल्पकार खगोलाच्या दक्षिण गोलार्धातील एक छोटा तारकासमूह आहे. १८व्या शतकातील निकोलस लुई द लाकाई या फ्रेंच खगोलशास्त्रज्ञाने याची व्याख्या केली होती.

                                               

सक्रिय दीर्घिकीय केंद्रक

सक्रिय दीर्घिकीय केंद्रक, लघुरूप: एजीएन) हा दीर्घिकेच्या केंद्राजवळचा दाट भाग आहे. याची तेजस्विता विद्युतचुंबकीय वर्णपटाच्या सर्व भागांत किंवा कमीत कमी काही भागांत सरासरीपेक्षा खूप जास्त असते. हे जास्तीचे उत्सर्जन रेडिओ, सूक्ष्मतरंग, अवरक्त, दृश् ...

                                               

सरस्वती (दीर्घिकासमूह)

सरस्वती हा पृथ्वीपासून सुमारे ४ अब्ज प्रकाशवर्षं दूर असणारा दीर्घिकांचा एका प्रचंड मोठा समूह आहे. त्याचा शोध पुण्यातील आयुका आणि आयसर या संशोधन संस्थांतील शास्त्रज्ञांनी ‘स्लोअन डिजिटल स्काय सर्व्हेच्या आधारे लावला. आयुका आणि आयसर सोबतच नॅशनल इन् ...

                                               

सर्पिलाकार दीर्घिका

ज्या दीर्घिकांचा आकार चपटा, फिरणाऱ्या तबकडी सारखा असतो, ज्यामध्ये तारे, वायू आणि धूळ असते, केंद्रभागी अनेक ताऱ्यांच्या केंद्रीकरणाने तयार झालेला तेजोगोल व त्याच्याभोवती सर्पिलाकार फाटे दिसतात अशा दीर्घिकांना सर्पिलाकार दीर्घिका इंग्रजी: Spiral Ga ...

                                               

सूर्यग्रहण

जेव्हा चंद्र हा सूर्य व पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा पृथ्वीवर चंद्राची सावली पडते. या सावलीतून दिसणाऱ्या स्थितीला सूर्यग्रहण म्हणतात. सूर्यग्रहणाबद्दल फार पूर्वीपासून नोंदी ठेवलेल्या आढळतात. सूर्यग्रहण सर्व साधारणपणे अमावास्येच्या आसपास दिसते. पा ...

                                               

सूर्याचे राशिभ्रमण

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. सूर्याच्या या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळ ...

                                               

सौर वादळ

सौर वादळ हे सूर्यावरील चुंबकीय क्षेत्रातील अनियमिततेमुळे तयार होणारे वादळ आहे. सूर्यावर दिसणारे डाग कालांतराने मोठे होतात. सूर्याचं चुंबकीय क्षेत्र जेव्हा जास्त बलवान असतं तेव्हा सौर डागांची संख्या वाढते, मोठे झालेल्या डागाच्या ठिकाणी विस्फोट होऊ ...

                                               

हॅले धूमकेतू

हॅलेचा धूमकेतू या धूमकेतूचे नाव एडमंड हॅले या प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञाच्या नावावरून दिले गेले आहे. धूमकेतूचा आवर्तनकाल ७६ वर्षांइतका आहे. हॅलेच्या धूमकेतूची नोंद इ.स. पूर्व २४० पासून आढळते. इ.स.१६८२ साली हॅले यांनी हा धूमकेतू बघितला आणि त्याचा अभ ...

                                               

होम्स धूमकेतू

17/p होम्स हा सूर्यमालेला ठरावीक काळाने भेट देणारा धूमकेतू आहे. याचा शोध ब्रिटिश हौशी खगोलवैज्ञानिक एड्वीन होम्स याने नोव्हेंबर ६, इ.स. १८९२ साली लावला. ऑक्टोबर २००७ मध्ये, अवघ्या ४२ तासाच्या कालावधीत त्याची महत्ता १७ पासून २.८ एवढी वाढली.

                                               

अतिउष्णतेद्वारे उदरपोकळीत रसायनोपचार

ह्या प्रक्रीयेमध्ये उदारपोकळी अतिउष्ण रसायनोपचार द्रावानी भरण्यात येते व ह्या द्रावणाचे तापमान विशिष्ट ठिकाणी राखले जाते.

                                               

पंचकर्म चिकित्सा

अनेक प्रकारचे त्वचारोग, दमा, सांधेदुखी, सूज, आम्लपित्त, इत्यादी आजारांवर वमन उलटी करवणे हिताचे असते. अन्नमार्गातला कफ घालवून स्वच्छ, रिकामा करणे हे वमनक्रियेचे उद्दिष्ट आहे. अशी स्वच्छता वेळोवेळी न केल्यास अन्नमार्गात कुजण्याची क्रिया होते. त्यात ...

                                               

पुष्प चिकित्सा

पुष्प चिकित्सा ही होमिओपॅथीमधील उपचारांची एक विशिष्ट पद्धत आहे.यात पुष्पांचे विविध भाग वापरून औषधोपचार केला जातो. त्यासाठी फुलांच्या सौम्य द्रावणाचा वापर केला जातो. या पद्धतीचा जनक एडवर्ड बाश हा आहे. त्याने या पद्धतीचा शोध सन १९३०मध्ये लावला. वनस ...

                                               

शिवांबू

शिवांबू किंवा मूत्र चिकित्सा ही स्वतःचे मूत्र प्राशन करण्याची व इतर बाह्य उपचारांकरिता वापरण्याची एक उपचार पद्धत आहे. स्वमूत्राचे नियमित सेवन करण्याने सर्व प्रकारचे रोग बरे होतात व दीर्घायुष्य प्राप्त होते असा शिवांबू चिकित्सेच्या समर्थकांचा दावा ...

                                               

चिकित्साशास्त्रीय संपरीक्षण

चिकित्साशास्त्रीय संपरीक्षण हा वैद्यकीय संशोधनातील आणि औषधाच्या विकासातील चाचण्यांचा संच असतो. या चाचण्यांमधून आरोग्यशास्त्रीय हस्तक्षेपांच्या सुरक्षिततेची आणि गुणकारितेची माहिती निर्माण होते. बिगरचिकित्साशास्त्रीय सुरक्षिततेच्या दर्जाबद्दल समाधा ...

                                               

उत्क्रांतिवाद

उत्क्रांतिवाद: सर्व सजीव पृथ्वीवर निसर्गनियमाने जन्माला येतात. ज्या सजीव जाती नैसर्गिक बदलांना तोंड देत उत्क्रांत होतात त्याच जाती काळाच्या ओघात टिकतात. ज्यांना हे जमत नाही त्या प्राणिजाती नष्ट होतात व त्यांची जागा नव्या जाती घेतात. हे बदल घडायला ...

                                               

ऊती (जीवशास्त्र)

ऊती हे पेशी पासून तयार झालेल्या संस्था असतात. ऊती हे समान मूळ असलेले पेशीने बनलेले असतात, जे एकत्रितपणे एक विशिष्ट कार्य करतात. अनेक ऊती मिळून एक अवयव बनवतात, अवयव मधील सर्व ऊती एकत्र काम करतात. सर्व सजीवांमध्ये निरनिराळ्या प्रकारांच्या ऊती एकत्र ...

                                               

ऊती संवर्धन

एकाच प्रकारची संरचना असलेल्या व कार्य करणार्‍या पेशीसमूहाला ऊती म्हणतात. उच्च वनस्पती व प्राणी यांच्या पेशी, ऊती, इंद्रिये किंवा इतर भाग शरीरापासून अलग करून त्यांची प्रयोगशाळेत नैसर्गिक वातावरणामध्ये वाढ करण्याच्या तंत्राला ऊती संवर्धन म्हणतात. य ...

                                               

कवटी

कवटी ला इंग्रजी भाषेत Skull असे म्हणतात.एकूण कवटीमध्ये ७ भाग असते,२ डोळे,२ नाकपुड्या,२ कानाचे छिद्र,१ तोंड असे भाग असते;हाडांची रचना आहे जी कशेरुकामध्ये डोके जोडले हे चेहर्‍याच्या संरचनेचे समर्थन करते आणि मेंदूला एक संरक्षक पोकळी प्रदान करते. कवट ...

                                               

कान

कान शरीराचा एक अवयव आहे. या अवयवास ध्वनीची जाणीव होते. ऐकण्यासाठी कान मदत करतात. मानवी शरीरास दोन कान असतात. ज्याला ऐकू येत नाही त्याला बहिरा किंवा कर्णबधिर म्हणतात. जन्मतःच कर्णबधिर असलेली मुले, मुकी होण्याची दाट शक्यता असते. कानातील आतील हाडांच ...

                                               

कीटक

कीटक संधिपाद प्राणी वर्गातील कायटिनचे बाह्य आवरण असलेल्या या बहुपेशीय प्राण्यांचे शरीर डोके, वक्ष आणि पोट अशा तीन प्रमुख भागांनी बनलेले असते. वक्षास पायांच्या तीन जोड्या असतात. डोळे बहुभिंगी असून डोक्यावर दोन शृंगिका असतात. सर्वाधिक विविधता असलेल ...

                                               

कुपोषण

शरीराचे वाढीसाठी आवश्यक योग्य पोषणमुल्ये असलेला आहार/अन्न मिळाल्यामुळे वा भूकमारीने होणारी प्राण्यांच्या शरीराची स्थिती.पुरेसा व योग्य आहार न घेतल्यामुळे जी अशक्तपणाची व आजारपणाची परिस्थिती निर्माण होते तीला कुपोषण म्हणतात. व त्या व्यक्तीला कुपोष ...

                                               

कृत्रिम गर्भधारणा तंत्र

सहाय्यक प्रजननी तंत्रज्ञान किंवा कृत्रिम गर्भधारणा तंत्र म्हणजे पूर्णत: कृत्रिम किंवा अंशतः कृत्रिम माध्यमे वापरून गर्भधारणा साधण्याची पद्धत. हे तंत्रज्ञान मुख्यत्वे वंध्यत्वावरच्या उपचारांत वापरले जाते. प्रजननक्षम जोडप्यांमध्येही हे तंत्र काही ख ...

                                               

कोळी

कोळी हा आठ पायांचा कीटकवर्गातील प्राणी आहे. यास अष्टपदी जीव असेही म्हंटले जाते. घरातले कोळी हे सर्वसाधारणपणे कीटक खाऊन आपले घर स्वच्छ ठेवण्याचे काम करत असतात.

                                               

क्लेड

क्लेड किंवा जीवशाखा म्हणजे जीव जातिंचा एक असा समूह ज्यामध्ये एक जात आणि त्यापासून विकसित झालेल्या सर्व जाती समाविष्ट असतात. जीववैज्ञानिक वर्गीकरण मध्ये क्लेड जीवन वृक्षाची एक शाखा मानली जाते. क्लेड शब्द फार् नविन आहे आणि १९५८ मध्ये ब्रिटिश जीववैज ...

                                               

गवत

गवत म्हणजे एक प्रकारची वनस्पती होय. याचे अनेक प्रकार असतात. गवत बारमाही हिरवंगार राहणारं असतं.तसच हंगामी पण असतं. गवतामूळे जमिन अच्छादित राहते.थंड राहते. मातीची धूप थांबते. जनावरांचे अन्न हे गवतच. प्रकार: दूर्वा, गवती चहा, कसाट,बेर, लवी, दवणा, मर ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →