ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 45                                               

कृत्रिम अंग

अपंगत्व आलेल्या किंवा अपघातात गमावलेल्या शरीराच्या भागाला जो नैसर्गिक नसलेला भाग बसवला जातो त्याला कृत्रिम अंग असे म्हणतात. भारतात जयपूर अतिशय कौशल्यतेने बवलेल्या कृत्रिम पायांमुळे जयपूर फुट प्रसिद्ध आहे. येथील शरीराच्या एखाद्या भागा अभावी बसवलेल ...

                                               

भारतीय प्रौद्योगिकी संस्थान गुवाहाटी

भारतीय प्रौद्योगिकी संस्थान गुवाहाटी ही गुवाहाटी, आसाम येथे असलेली भारतातील एक नामांकित तंत्रशिक्षणसंस्था आहे.

                                               

भारतीय तंत्रज्ञान संस्था चेन्नई

भारतीय तंत्रज्ञान संस्था चेन्नई ही चेन्नई, तमिळनाडू येथे असलेली भारतातील एक नामांकित तंत्रशिक्षणसंस्था आहे.

                                               

भारतीय तंत्रज्ञान संस्था

भारतीय तंत्रज्ञान संस्था ह्या भारत देशामधील स्वायत्त शिक्षण संस्था आहेत. भारत सरकारच्या अखत्यारीत असलेल्या आय.आय.टी. देशातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्था मानल्या जातात. आजच्या घडीला देशात एकूण २३ आय.आय.टी. कार्यरत आहेत. आय.आय.टी.च्या पदवी अभ्यासक ...

                                               

भारतीय प्रौद्योगिकी संस्थान कानपूर

भारतीय प्रौद्योगिकी संस्थान कानपूर ही कानपूर, उत्तर प्रदेश येथे असलेली भारतातील एक नामांकित तंत्रशिक्षणसंस्था आहे.

                                               

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई ही मुंबई, महाराष्ट्र येथे असलेली भारतातील एक नामांकित तंत्रशिक्षणसंस्था आहे.

                                               

यामिकी

यामिकी ही भौतिकशास्त्राची एक शाखा असून, त्यात वस्तूंवर बळाचा वापर केला असता वा त्यांना विस्थापित केले असता त्यांच्या वर्तणुकीत होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला जातो. तसेच या घटनांचा त्या वस्तूंच्या परिसरावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला जातो. प् ...

                                               

विश्लेषणात्मक यामिकी

सैद्धांतिक भौतिकशास्त्र आणि गणितीय भौतिकशास्त्रातील विश्लेषणात्मक यामिकी वा सैद्धांतिक यामिकी ही पारंपारिक यामिकीतील संकल्पनांची पर्यायी व सूत्रबद्ध मांडणी होय. न्यूटनच्या यामिकीनंतरच्या काळातील विशेषकरून १८ व्या शतकानंतरच्या काळातील अनेक शास्त्र ...

                                               

राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थाने

राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थाने ह्या भारतातील अव्वल दर्जाच्या अभियांत्रिकी व तंत्रशिक्षणाच्या संस्था आहेत. रीजनल इंजिनियरींग कॉलेज ह्या नावाने पूर्वी ओळखल्या जात असलेल्या ह्या १७ संस्थाचे अद्ययावत शैक्षणिक व अनुसंधान केंद्रांमध्ये रुपांतर करण्याच ...

                                               

राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान, कर्नाटक

राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान कर्नाटक National Institute of Technology, Karnataka ही भारत देशाच्या प्रतिष्ठित राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थानांपैकी एक आहे. कर्नाटकच्या मंगळूर शहरात स्थित असलेली एन.आय.टी. कर्नाटक अभियांत्रिकी, विज्ञान व मानव्यविद् ...

                                               

राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान, कुरुक्षेत्र

राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान, कुरुक्षेत्र National Institute of Technology, Kurukshetra ही भारत देशाच्या प्रतिष्ठित राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थानांपैकी एक आहे. हरियाणाच्या कुरुक्षेत्र ह्या ऐतिहासिक शहरात स्थित असलेली एन.आय.टी. कुरुक्षेत्र अभिय ...

                                               

राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान, सिलचर

राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान, सिलचर ही भारत देशाच्या प्रतिष्ठित राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थानांपैकी एक आहे. आसामच्या सिलचर शहरात स्थित असलेली एन.आय.टी. आसाम अभियांत्रिकी, विज्ञान व मानव्यविद्या ह्या क्षेत्रांमध्ये पदवी व उच्च शिक्षणाचे कार्यक् ...

                                               

कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर

कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर हे विमानात संवादाच्या नोंदी ठेवणारे उपकरण आहे. कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरमध्ये वैमानिक, सहवैमानिक व मुख्य अभियंता, हवाई सुंदरींचे संवाद नोंदवले जातात. पूर्वी त्यासाठी मॅग्नेटिक टेपचा वापर केला जात असे. आता मेमरी चिप वापरली जाते ...

                                               

जेट इंधन

जेट इंधन जेट इंजिनद्वारे चालणाऱ्या विमानामध्ये वापरण्यासाठी बनवले गेलेले खास इंधन आहे. हे बहुदा रंगहीन, पांढऱ्या किंवा कबऱ्या रंगाचा असतो. करणे आहे. व्यावसायिक विमानचालनात सामान्यपणे जेट ए हे इंधन वापरले जाते. हे आंतरराष्ट्रीय मानकांनुसार बनवले ज ...

                                               

ठिबक सिंचन

ठिबक सिंचन म्हणजे पिकांच्या झाडाच्या मुळाशी लहानशा नळीद्वारे थेंबथेंब किंवा बारीक धारेने पाणी देण्याची आधुनिक पद्धत. ही वापरताना जमिनीचा दर्जा, पिकांची जात, पिकांचे स्वरूप, बाष्पीभवनाचे प्रमाण लक्षात घेऊन नंतर त्यांच्या गरजेनुसार पॉलिथीनच्या नळ्य ...

                                               

पीक

धान्य, फळभाजी-पालेभाजी, मिरच्या-कोथिबीर, मोहरी, तैलबिया, डाळी, ऊस, किंवा तत्सम वार्षिक उत्पन्न असलेल्या व रोजच्या स्वयंपाकासाठी लागणाऱ्या आणि शेतात पुरुषभर किंवा लहान उंचीच्या झुडुपावर उगवून कापणीयोग्य झालेल्या खाद्यपदार्थाला पीक म्हणतात. प्रत्ये ...

                                               

हरितगृह

हरितगृह म्हणजे वनस्पतींचे संरक्षण करण्यासाठी सर्व भिंती व पूर्ण छत पारदर्शक असणारी काचेची मानव निर्मित एक कृत्रिम खोली. हिला ग्लास हाऊस असेही म्हणतात. अति थंड प्रदेशात अत्यंत कमी असलेले तापमान अनेक झाडांना/वनस्पतींना सहन न होण्याने त्यांची योग्य ...

                                               

इमारत तपासणी

इमारत तपासणी ही इमारत निरीक्षकाद्वारे केली जाणारी एक तपासणी आहे. इमारत निरीक्षकाला एकतर शहर, टाउनशिप किंवा काउन्टीद्वारे नियुक्त केलं जात आणि ते सामान्यत: एक किंवा अधिक शाखांमध्ये प्रमाणित असतात. जेणेकरून एखादी इमारत इमारत कोडची building code आवश ...

                                               

काँक्रिट पंप

उंच ठिकाणी होणाऱ्या बांधकामासाठी पाईपलाईनद्वारे सिमेंट कॉंक्रिट पुरविणाऱ्या यंत्रास काँक्रिट पंप किंवा कॉंक्रिट बुम प्लेसर असे म्हणतात. यास आखुड किंवा लांब करता येण्याजोगा एक हात असतो.त्याचे योगाने कॉंक्रिट सुमारे २० मीटर उंचीपर्यंत टाकता येऊ शकत ...

                                               

कालवा

कालवे म्हणजे पाणी वाहून नेण्याकरतां, किंवा शेतीला पाणी पुरवठ्यासाठी तयार केलेला जमीनींतील सखल मार्ग होय. याचा उपयोग होड्या, जहाजें, वाहने चालविण्याकरता होतो. हा तयार केलेला कृत्रिम जलमार्ग आहे.

                                               

फ्लाय अॅश

औष्णिक वीज केंद्रांमध्ये कोळशाचे मोठय़ा प्रमाणावर ज्वलन केल्यानंतर निर्माण होणारी राख म्हणजे फ्लाय ॲश. ही राख हलकी आणि अगदी बारीक कणांनी बनलेली असते. ती हवेत तरंगत राहात असल्यामुळे तिचा वेळीच योग्य वापर न झाल्यास ती आरोग्यास हानिकारक ठरते. ही राख ...

                                               

बांधकाम अभियांत्रिकी

बांधकाम अभियांत्रिकी ही शाखा महामार्ग, पूल, विमानतळ, रेल्वेमार्ग,धरणे व इमारती आणि पाणीसाठे यांचे नियोजन व व्यवस्थापन इत्यादींशी संबंधित आहे.अशा प्रकारच्या प्रकल्पांचे बांधकामासाठी अभियांत्रिकी व व्यवस्थापनाचे ज्ञान असणे व व्यापाराच्या पद्धती अर् ...

                                               

माती

मृदा म्हणजे माती नव्हे. अपक्षय झालेल्या खडकांचा भुगा, अर्धवट किवा पूर्णपणे कुजलेले सेंद्रिय पदार्थ व असंख्य सूक्ष्म जीव मृदेमध्ये असतात. मृदेत जैविक आणि अजैविक घटकांमध्ये सातत्याने आंतरक्रिया घडत असतात. वनस्पतींच्या वाढीस आवश्यक असणारी पोषक द्रव् ...

                                               

वाळू

वाळू हा दीर्घकालीन नैसर्गिक प्रक्रियेने तयार होणारा पर्यावरणातील एक महत्वाचा घटक आहे. पाण्याच्या प्रवाहामुळे खडकाच्या घर्षणातून बारीक बारीक तुकडे होण्याची प्रक्रिया नदीमध्ये सतत सुरु असते. वाळूच्या कणांचा आकार ०.०६२५ मिमी ते २ मिमी व्यास या दरम्य ...

                                               

सूक्ष्मजीवशास्त्र

सूक्ष्मजीवशास्त्र सूक्ष्मजीवांचा अभ्यास करणाऱ्या विद्याशाखेस सूक्ष्मजीवशास्त्र /मायक्रोबायोलॉजी असे म्हणतात.सूक्ष्मजीवांमध्ये असे जीव असतात जे नग्न डोळ्यांनी पाहण्यास फारच लहान असतात आणि त्यात जिवाणू, बुरशी आणि व्हायरससारख्या गोष्टींचा समावेश होत ...

                                               

अंतराळ विज्ञान

अंतराळ म्हणजे पृथ्वीच्या पलीकडे आणि आकाशीय शरीर यांच्यामध्ये अस्तित्वात असलेला विस्तार. बाह्य जागा पूर्णपणे रिक्त नाही - हे कणांचे कमी घनता, मुख्यत: हायड्रोजन आणि हीलियमचा प्लाझ्मा तसेच विद्युत चुंबकीय किरणोत्सर्गीकरण, चुंबकीय क्षेत्र, न्यूट्रिनो ...

                                               

अंतराळ पोशाख

अवकाशात वापरल्या जाणाऱ्या विशेष प्रकारे बनवलेल्या कपड्यांना अंतराळ पोशाख असे म्हणतात. अंतराळ अंतराळवीरांना पृथ्वीवरील वातावरणासारखे वातावरण पुरवितो. हे गणवेश अंतराळात जिवंत राहण्यासाठी प्राणवायू तसेच मलनिस्सारणाची सोय ध्यानात ठेऊन बनवलेले असतात. ...

                                               

अंतराळयात्री

अंतराळयात्री वा अंतराळवीर हा अंतराळयान चालवणारा किंवा त्यामधून अवकाशप्रवास करणारा मनुष्य आहे.अंतराळवीर किंवा कॉसमोनॉट ही एक मनुष्य अंतराळयंत्र प्रोग्रामद्वारे प्रशिक्षित केलेली व्यक्ती आहे ज्याला अंतराळ यानाचे कमांड, पायलट किंवा क्रू मेंबर म्हणून ...

                                               

पीएसएलव्ही सी १६

त्यात १४० कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेला व १२०६ किलो वजनाचा दूरसंवेदन उपग्रह रिसोर्ससॅट-२ आणि अन्य दोन लघु उपग्रह मायक्रो सॅटेलाइट ८२२ किलोमीटर उंचीवरील ध्रुवीय कक्षेत सोडले आहेत. रिसोर्ससॅट-२ हा उपग्रह पिकांच्या, जंगलाच्या व जलसाठ्याच्या स ...

                                               

पीएसएलव्ही सी१७

पीएसएलव्ही सी-१७ या पीएसएलव्ही रॉकेटच्या साह्याने भारताने उपग्रह सोडले. ही पीएसएलव्हीचे एकोनीसावे उड्डाण होते. याचे प्रक्षेपणसतीश धवन अंतराळ केंद्र येथून १५ जुलै २०११ ला करण्यात आले. या यानाने जीसॅट-१२ या भारतीय उपग्रहाला भूस्थिर उपग्रह कक्षेत यश ...

                                               

स्पेस शटल कोलंबिया

स्पेस शटल कोलंबिया हे अमेरिकेचे अंतराळयान होते. हे यान पृथ्वीवर परत आणता येणारे होते. इ.स. २००३ मध्ये अंतराळातून परतताना स्पेस शटल कोलंबियाचा स्फोट झाला. यात भारतीय वंशाच्या कल्पना चावला सहीत सात अंतराळयात्री मृत्युमुखी पडले होते. या पुर्वी यानान ...

                                               

अपारंपरिक ऊर्जास्रोत

कुठल्याही इंधनाच्या वापराचा परिणाम निसर्गाच्या सर्व घटकांवर होत असतो. पाणी, हवा, समुद्र, नद्या, वेगवेगळे जीव, तापमान, आर्द्रता, ऋतुमान, पर्जन्यमान, जमिनीचा कस, फळाफुलांचा दर्जा आणि निसर्गातील विविध चक्रांची गतिमानता अशा अत्यंत व्यापक अवस्थेत होणा ...

                                               

अधिकमास

अंधुक महिन्याचे संदर्भ वैदिक साहित्यात आढळतात. लोकमान्य टिळक यांनी ओरायन या ग्रंथात अधिक मासाबद्दल नोंदविले आहे. वैदिक आर्यानी यज्ञसंस्था विकसित केली. यज्ञातील यागांचे नियोजन त्यांनी सूर्याच्या गतीवर आधारित ठरविले होते. सौर कालगणना वेदकाळात अस्ति ...

                                               

अपोलो ११

अपोलो ११ हे अमेरिकेचे अंतराळयान होते. या यानातून नील आर्मस्ट्रॉंग व एडविन आल्ड्रिन यांनी २० जुलै, १९६९ रोजी चंद्रावर प्रथम प्रवास केला. त्यासाठी एका लहान उपयानाचा वापर झाला. या यानाला लुनार मोड्यूल असे म्हणत असत. पृथ्वीवरून चंद्रापर्यंत नेणारे मु ...

                                               

अवकाश

अवकाश, अंररिक्ष किंवा अंतराळ म्हणजे १. विश्वाच्या जडणघडणीतील एक मूलभूत घटक. अशा मितींचा संच की ज्यात सर्व दृश्य वस्तू आहेत, त्यांना विशिष्ट आकार आहे आणि त्या हलू शकतात. २. विश्वातील कुठल्याही वस्तूच्या वातावरणाबाहेरील जवळजवळ रिकामी पोकळी. यालाच द ...

                                               

आकारहीन दीर्घिका

सर्पिलाकार किंवा लंबवर्तुळाकार दीर्घिकांप्रमाणे निश्चित आकार नसणाऱ्या दीर्घिकांना आकारहीन दीर्घिका म्हणतात. आकारहीन दीर्घिकांचा आकार असामान्य असतो. ते हबल अनुक्रमाच्या कोणत्याही नियमित गटात बसत नाहीत आणि त्यांच्यामध्ये तेजोगोल ही नसतो व सर्पिलाका ...

                                               

आभासी दृश्यप्रत

आभासी दृश्यप्रत ही खगोलीय वस्तूची पृथ्वीवरील निरीक्षकाला भासणारी प्रखरता/तेजस्विता दर्शवणारी संख्या आहे. ही संख्या जितकी लहान तितका तारा जास्त तेजस्वी दिसतो. -२७ आभासी दृश्यप्रत असलेला सूर्य आकाशातील सर्वात तेजस्वी वस्तू आहे. एखादी वस्तू जेवढी जा ...

                                               

उपग्रह

"एखाद्या ग्रहाभोवती परिभ्रमण करणारी वस्तू किंवा ग्रह" म्हणजेचं उपग्रह. उपग्रह दोन प्रकारचे असू शकतात - नैसर्गिक उदाहरण - चंद्र, टायटन शनीचा उपग्रह कृत्रिम किंवा मानवनिर्मित उदाहरण - स्पुटनिक १, इन्सॅट, वगैरे. आपला स्थल कालिक तोल सांभाळलेल्या उपग् ...

                                               

उल्का

उल्का अवकाशात फिरणाऱ्या छोट्या छोट्या खगोलीय वस्तू जेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत येतात आणि जळून जातात तेव्हा त्यांना उल्का किंवा अशनी या नावांनी ओळखले जाते. कोसळल्यानंतर पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचण्याआधीच त्यांचे एकसंध घनअस्तित्व संपुष्टात य ...

                                               

क्वेसार

क्वेसार किंवा क्वाझी स्टेलार रेडिओ स्रोत हे सक्रिय दीर्घिकीय केंद्रके या वर्गातील वस्तूंमधले सर्वात शक्तिशाली आणि दूरवरचे सदस्य आहेत. क्वेसार अत्यंत तेजस्वी असतात. ते सुरूवातीला दीर्घिकांसारख्या विस्तृत स्रोतांऐवजी उच्च ताम्रसृतीवरील विद्युतचुंबक ...

                                               

खगोलभौतिकी

खगोलभौतिकी ही खगोलशास्त्राची एक महत्त्वाची शाखा आहे ज्यामध्ये संपूर्ण विश्वाच्या भौतिकशास्त्राचा आणि विशेषतः अंतराळातील वस्तूंच्या भौतिक गुणधर्मांचा अभ्यास होतो. खगोलभौतिकीमध्ये बऱ्याचदा हा अभ्यास या वस्तूंच्या अंतराळातील स्थान आणि त्यांच्या हालच ...

                                               

खगोलशास्त्र

खगोलशास्त्र एक नैसर्गिक विज्ञान आहे ज्याने आकाशीय वस्तू आणि घटनांचाअभ्यास केला आहे. हे गणित, भौतिकशास्त्रआणि रसायनशास्त्र वापरुन त्यांचे मूळ व उत्क्रांतीप्रयत्न करतात. आवडीच्या वस्तूंमध्ये ग्रह, चंद्र, तारे, निहारिका, आकाशगंगे आणि धूमकेतूंचा समाव ...

                                               

खगोलशास्त्रीय संकल्पना

खगोलशास्त्राशी संबंधित अशा अनेक संकल्पना आहेत, त्या जर नीटपणे माहीत नसतील तर खगोलशास्त्राचे वाचन केले तरी त्यातून नक्की अर्थबोध होत नाही. अशा काही संकल्पनांची येथे माहिती दिली आहे. --- भगोल पृथ्वीच्या गोलाला भूगोल आणि आकाशाच्या गोलाला भगोल म्हणता ...

                                               

खगोलीय विषुववृत्त

पृथ्वीचे विषुववृत्तीय प्रतल सर्व बाजूंनी वाढविल्यास ते पृथ्वीकेंद्रित काल्पनिक खगोलास ज्या वर्तुळात छेदते त्याला खगोलीय विषुववृत्त म्हणतात. पृथ्वीचा परिभ्रामण अक्ष कललेला असल्याने खगोलीय विषुववृत्त परिभ्रमण कक्षेच्या प्रतलाशी २३.४° कोन करते. पृथ् ...

                                               

गुरु ग्रहाचे चंद्र

गुरु ग्रहाचे चंद्र= ज्यूपिटरचे 69 ज्ञात चंद्रमा आहेत.यामुळे बृहस्पति सौर प्रवाहातील कुठल्याही ग्रहाचे वाजवी स्थिर अवस्थेत असलेल्या चंद्राची संख्या अधिक होते. सर्वात मोठे चंद्रमार्ग म्हणजे गॅलिलियो गॅलीली आणि सायमन मारिअस यांनी 1610 मध्ये स्वतंत्र ...

                                               

गुरुत्वाकर्षण

वस्तुमान असलेल्या कोणत्याही दोन वस्तूंच्या एकमेकांकडे आकर्षिल्या जाण्याच्या प्रवृत्तीला गुरुत्वाकर्षण असे म्हणतात. वजन म्हणजे जमिनीच्या दिशेने असणाऱ्या गुरुत्वाकर्षणामुळे मिळणारे त्वरण आणि वस्तुमान यांच्या गुणाकाराएवढे बल. या क्षेत्रात अफाट संशोध ...

                                               

गोलाकार तारकागुच्छ

दीर्घिकेच्या केंद्रकाभोवती उपग्रहाप्रमाणे फिरणाऱ्या ताऱ्यांचा गोलाकार समूह म्हणजे गोलाकार तारकागुच्छ. गोलाकार तारकागुच्छ हे गुरुत्वीय बलाने घट्ट बांधलेले असतात, त्यामुळे त्यांना त्यांचा गोल आकार मिळतो. त्यांतील ताऱ्यांची घनता केंद्राकडे वाढत गेले ...

                                               

ग्रह

अवकाशात सूर्याभोवती फिरणारा अस्वयंप्रकाशित गोळा म्हणजे ग्रह होय. सध्या असे आठ ग्रह आपल्या सुर्यामालेभोवती आहेत पुरेशा वस्तुमानामुळे आलेल्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याचा आकार गोल असतो. काही ग्रह खडकाळ तर काही वायुमय असतात. सूर्य आणि पृथ्वी यांच्या दर ...

                                               

ग्रहण

ग्रहण म्हणजे अवकाशात घडणारा प्रकाश-सावलीचा, आणि खगोलांच्या सापेक्ष स्थानांचा खेळ. जेव्हा निरीक्षक सापेक्ष एक खगोलीय वस्तू दुसऱ्या खगोलीय वस्तूच्या आड येते, म्हणजेच निरीक्षकासाठी पहिली वस्तू दुसऱ्या वस्तूला झाकते, तेव्हा पहिल्या वस्तूने दुसऱ्या वस ...

                                               

घटना क्षितिज

घटना क्षितिज म्हणजे कृष्णविवराभोवती असलेली त्याची अदृश्य सीमा. या सीमेच्या आत गेल्यास कोणीही मुक्त होऊ शकत नाही. याठिकाणी असलेल्या प्रखर गुरुत्वाकर्षणामुळे प्रकाशदेखील मागे खेचला जातो.

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →