ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 43                                               

स्त्रीचा पोशाख

मंदिरात पवित्र मनाने व देहाने जायचे आहे. स्नान करून स्वच्छ साधा पोशाख घालतात. पारंपरिक वेशभूषा घालून जातात. सहसा पारंपरिक वेशभूषा केली जाते. पुरूष साधा कुडता आणि धोतर नेसून जातात. स्त्रिया साडी शक्यतो नऊवारी साडी नेसून जातात. मुले व मुली साधा पार ...

                                               

स्मार्त

स्मार्त संप्रदाय हा वैदिक हिंदू धर्मामधील एक प्रागतिक, उदारमतवादी, सर्वधर्मसमन्‍वायी पंथ आहे. विष्णूला मानणारे ते वैष्णव, शिवाला मानणारे ते शैव, देवीला शक्ती मानून तिची उपासना करणारे ते शाक्त. अशा पंथांपेक्षा ही पंथ वेगळा आहे. स्मार्त ब्राह्मण हे ...

                                               

स्मृति (हिंदू धर्म)

स्मृति किंवा स्मृतिग्रंथ यांना भारताच्या धार्मिक साहित्यात विशिष्ट स्थान आहे. धार्मिक बाबतीत श्रुतींच्या खालोखाल स्मृतींना स्थान आहे. धर्माचा मूळ स्रोत जिथून प्रवाहित झाला त्यात स्मृतींना प्रामाण्य आहे. मनु, याज्ञवल्क्य, शातातप, हारित, देवल, यम, ...

                                               

हठ योग

हठ योग ही एक विशिष्ट योगविद्या आहे. १५व्या शतकातील ऋषी योगी स्वात्माराम ह्यांनी हठ योगाची रचना केली. ह्या रचनेत स्वात्मारामांनी "राज योगाच्या प्राप्ततेसाठी आवश्यक असलेली उंची गाठण्याची शिडी" अशी हठ योगाची ओळख करून दिली. शरीराच्या दृष्टीने हठयोगाल ...

                                               

हलाहल

हलाहल हे समुद्रमंथनातून निघालेले विष आहे. समुद्रमंथनातून उत्पन्न झालेले हे हलाहल विष सर्व जगाला जाळीत होते. त्या वेळी भगवान शंकरांनी हलाहल विष प्राशन केले आणि जगाला विनाशापासून वाचविले. समुद्रमंथनातून जेव्हा हलाहल विष बाहेर आले तेव्हा ते विष घेण् ...

                                               

हिंदू

हिंदू हे हिंदू धर्माचे अनुयायी असतात. हिंदू हा शब्द मूळ संस्कृत भाषेतला आहे असा गैरसमज आहे. हिंदू हा शब्द फारसी वा इराणी भाषेतला असून इ.स.पू. ३०० सालच्या सुमारास सम्राट दरायस या ईराणच्या बादशहाने हा शब्द सर्वप्रथम सिंधु नदी च्या काठी वसलेल्या सभ् ...

                                               

हिंदू तत्त्वज्ञान

भारतीय उपखंडाच्या इतिहासात वैदिक संस्कृतीच्या स्थापनेनंतर दोन सहस्र वर्षांच्या काळातील धार्मिक व तात्त्वज्ञानिक विचारांच्या विकासानंतर आस्तिक हिंदू तत्त्वज्ञानाचे सहा विचारप्रवाह अस्तित्वात आले. हे सहा विचारप्रवाह नंतर हिंदू धर्माचे आधारस्तंभ बनले.

                                               

हिंदू देवांची वाहने

हिंदुधर्मात ३३ कोटी देव मानले गेले आहेत. काहींच्या मते ३३ कोटी म्हणजे ३३ प्रकारचे देव. या ३३ कोटी देवांपैकी बहुसंख्य देव इकडून तिकडे हिंडत नसले तरी या देवांना स्वतःची वाहने आहेत. इतर प्राण्यांसह गाढव, खेकडा, विंचू, घोरपड, शेळी ही देखील काही देवता ...

                                               

हिंदू धर्मातील चौदा महत्त्वाच्या गोष्टी

हिंदू धर्मात या चौदा गोष्टी महत्त्वाच्या आहेत चौदा मनु - चौदा मन्वंतरावतार चौदा प्राणिमात्रे - चौदा यमधर्म चौदा वाचा दोष चौदा समाधिस्थाने चांगदेव चौदा शिलाशासन लेख अशोक चौदा रोगभेद चौदा जप - चौदा वेग- मानव शरीरातील चौदा वेग चौदा वेदकालिन शैव चौदा ...

                                               

हिंदू विरोधी भावना

हिंदू विरोधी भावना, ज्याला हिंदूफोबिया किंवा हिंदुत्व विरोध म्हणूनही ओळखले जाते, ही हिंदू धर्माच्या पाळण्याविषयी आणि हिंदू लोकांच्या विरोधात एक नकारात्मक समज, भावना किंवा कृती आहे. भारतामध्ये जगात सर्वाधिक हिंदू वास्तव्यास आहेत. भारतीय लोकांच्या ...

                                               

अंजनी नदी

अंजनी नदी ही महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील एक नदी आहे.या नदीवर अंजनी धरण बांधण्यात आले आहे. या नदीवर शासनातर्फे नदीजोडणी प्रकल्प राबविण्याचे प्रस्तावित आहे. या जिल्ह्यातील गिरणा नदीवर असलेल्या गिरणा जलाशयातून, जामदा डाव्या कालव्यामार्फत पाणी य ...

                                               

अनेर नदी

अनेर नदी ही मध्य प्रदेश-महाराष्ट्र राज्यांतील सातपुडा टेकड्यांच्या दक्षिण उतारावर ६०० मीटर उंचीवरील, अक्षांश २१° २३‘ उ./७५° ४५‘ पूर्व, या जागेवर उगवते. जळगाव जिल्ह्यातील वैजापूर हे गाव पश्चिम महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरील शेवटचे गाव आहे. या गावा ...

                                               

आढळा प्रकल्प

नाव = आढळा प्रकल्प चित्र = चित्र_रुंदी = चित्र_शीर्षक = अधिकृत_नाव = आढळा प्रकल्प उद्देश = सिंचन नदी_प्रवाह_नावे = आढळा नदी स्थान = अकोले तालुका, अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र वार्षिक_पाऊस = लांबी = ६२३ उंची = ४० रुंदी = बांधकाम_आरंभ = १९६६ उद्‍घाटन ...

                                               

ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलिया पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील एक खंड आणि देश आहे. याच्या भूभागात ऑस्ट्रेलिया खंड, तास्मानिया बेट व हिंदी महासागर व पॅसिफिक महासागरातील अनेक छोट्या बेटांचा समावेश होतो.

                                               

कयाधू नदी

पैनगंगा नदीची उपनदी म्हणून ओळखली जाणारी कयाधू नदी ही महाराष्ट्रातल्या हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगांव, हिंगोली या तालुक्यांतून वाहते व शेवटी नांदेड जिल्ह्यात पैनगंगा नदीला मिळते. ही हिंगोली जिल्ह्यातील एक मुख्य नदी असून ती औंढा- ...

                                               

कानंदी नदी

कानंदी ही महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातल्या वेल्हे तालुक्यातून वहाणारी एक नदी आहे. पुणे जिल्ह्यातले कानंद मावळ म्हणजे कानंद नदी चे खोरे. याच मावळात तोरणा किल्ला आहे. कानंद मावळ हा पुणे जिल्ह्यातल्या बारा मावळांपैकी एक आहे. या नदीचा उगम तोरणा किल ...

                                               

खेलना नदी

खेलना नदी ही महाराष्ट्र राज्याच्या औरंगाबाद जिल्ह्यातील एक नदी आहे. हिचा उगम केळगाव मुर्डेश्वर येथून झाला असून, उगमानंतर ती आग्नेय दिशेकडे वाहत जाते. उगमस्थानी शंकराचे हेमाडपंती देऊळ असून श्रावण महिन्यात तेथे भक्तांचा पूर वाहू लागतो. खेळणा नदीवरच ...

                                               

गंगा नदी

गंगेचा उगम हा गंगोत्री या हिमनदीतून होतो. गंगेच्या मुख्य दोन नद्या आहेत भागीरथी आणि अलकनंदा.जेव्हा भागीरथी नदी १७५ किमीचा प्रवास पूर्ण करते त्यावेळेस अलकनंदा तिला मिळते आणि त्यापुढे ती गंगा या नावाने ओळखली जाते.अलकनंदा ही नदी ज्या ठिकाणी भागीरथी ...

                                               

गिरणा धरण

गिरणा धरण हे भारतातल्या पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातले एक धरण आहे. १९५५ मध्ये धरण बांधकामासाठी कुदळ मारली गेली. १४ वर्ष सलग काम झाल्यावर १९६९ मध्ये धरणाचे लोकार्पण झाले. चाळीसगाव शहराच्या पश्चिमेला ४० कि.मी.वर नांदगाव तालुक्यात हे महाकाय ...

                                               

डेन्मार्क

डेन्मार्क हा उत्तर युरोपामधील व स्कॅंडिनेव्हियातील एक देश आहे. हा देश अतिशय विकसीत असून या देशाचे दरडोई उत्पन्न अति उच्च आहे. डेन्मार्क हा देश दूध व दूग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. कोपनहेगन ही डेन्मार्क ची राजधानी व ...

                                               

तुंगार्ली धरण

लोणावळानगरपालिकेच्या मालकीचे असलेle. लोणावळा शहराला पाणीपुरवठाकरण्यासाठी तत्कालीन ब्रिटीश सरकारनेसन 1916 मध्ये तुंगार्ली गावाच्या हद्दीतशहरापासून उंच असलेल्या ठिकाणीतुंगार्ली धरणाची निर्मिती केली. पंपाचावापर न करता केवळ गुरुत्वबलाच्याआधारे लोणावळ ...

                                               

त्रिभुज प्रदेश

त्रिभुज प्रदेश म्हणजे नदीच्या मुखाजवळ नदीने वाहून आणलेल्या गाळामुळे तयार झालेला त्रिकोणी प्रदेश होय. मोठ्या नद्यांचे त्रिभुज प्रदेश नदीच्या पात्राला सहसा अनेक प्रवाहांमध्ये विभागतात.

                                               

नाशिक

हा लेख नाशिक शहराविषयी आहे. नाशिक तालुक्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. नाशिक उच्चार किंवा नासिक प्रत्ययापूर्वीचे सामान्यरूप नाशक हे महाराष्ट्राच्या उत्तर भागातील शहर आहे. सह्याद्रीच्या पठारावर वसलेल्या या शहरातील लोकसंख्या अंदाजे १४,००,००० आह ...

                                               

नाशिकचे सार्वजनिक परिवहन

नाशिक येथे मध्यवर्ती बस स्थानक, महामार्ग बस स्थानक, ठक्कर बाजार बस स्थानक, नासिकरोड/नाशिकरोड बस स्थानक व मेळा बस स्थानक अशी प्रमुख स्थानके आहेत. शहरी परिवहनासाठी बस व रिक्षा हे प्रमुख पर्याय उपलब्ध आहेत. नाशिकरोड बस स्थानका जोडूनच रेल्वे स्थानक आ ...

                                               

निळवंडे धरण

निळवंडे धरण प्रवरा नदीवर बांधलेले आहे.महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात निळवडे गावाजवळ हे धरण आहे. या धरणाची क्षमता ७.८ टी एम सी आहे.परंतु हे धरण अनधिकृत आहे.

                                               

बाग्राम

काबुलच्या वायव्येस ६० किमी वर असलेल्या या शहराचे प्राचीन नाव कपीसी किंवा कपीसा असे आहे. हे व्यूहात्मकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे कारण घोरबंद व पंजशेर दऱ्यांच्या मध्ये असल्यामुळे या येथुन रेशीम रस्त्यावर लक्ष ठेवता येते तसेच मध्य एशियातून भारताक ...

                                               

बावनथडी नदी

बावनथडी नदी ही महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्याच्या ईशान्य सरहद्दीवरून जाणारी आणि गोंदिया जिल्हा व भंडारा जिल्हा या जिल्ह्यांतून वाहणारी नदी आहे. तिचा उगम मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातल्या परसवाडा डोंगरात आहे. पूर्वी एखाद्या मोठा नाल्यासारखी अस ...

                                               

बेलारूस

बेलारूसचे प्रजासत्ताक हा पूर्व युरोपामधील एक भूपरिवेष्टित देश आहे. बेलारूसच्या पूर्वेला रशिया, दक्षिणेला युक्रेन, पश्चिमेला पोलंड, उत्तरेला लात्व्हिया तर वायव्येला लिथुएनिया हे देश आहेत. मिन्स्क ही बेलारूसची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. सोव्हि ...

                                               

बोर्डी नदी

बोर्डी नदी ही महाराष्ट्रातील अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यांतून वाहणारी एक नदी आहे. ’’श्रीक्षेत्र नागझिरा” नावाचे एक रेल्वे स्टेशन मुंबई - कलकत्ता लोहमार्गावर मुंबईपासून ५५५ किलोमीटरवर आहे. त्या नागझिरा गावात एक नागेश्वराचे प्राचीन देऊळ आहे. देवळाच्य ...

                                               

ब्राझील

ब्राझील हा दक्षिण अमेरिका खंडातील सर्वांत मोठा देश आहे. क्षेत्रफळानुसार ब्राझील जगातील पाचवा मोठा, लोकसंख्येनुसार जगात पाचवा व लोकशाहीवादी देशांमध्ये जगात ३रा मोठा देश आहे. ब्राझीलच्या पूर्वेस अटलांटिक महासागर असून देशाला ७,४९१ कि.मी. लांबीची विस ...

                                               

भारंगी

भारंगी ही महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील एक नदी आहे. महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर तालुक्यात ही भारंगी नदी आहे. ही नदी भातसई नदीची उपनदी आहे. भारंगी नदी माहुलीगड नावाच्या किल्ल्याच्या जवळून वाहते. भारंगी Rotheca serrata नावाचे एक फूल ...

                                               

माण नदी

माण नदी ही महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक नदी आहे. माण नदीलाच माणगंगा म्हणतात. ही महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातून वाहणारी पूर्ववाहिनी नदी आहे. या नदीचा उगम माण तालुक्यातील कुळकजाई भागाच्या परिसरातील सीतामाई डोंगररांगातून होतो. पुढे ती सर ...

                                               

माणगंगा नदी

माणगंगा नदी ही महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यातील एक नदी आहे. दहिवडी नावाचे गाव याच नदीवर आहे. ही नदी माण तालुक्यातून तसेच मानदेशातून वाहते वाहते म्हणून हिला माणगंगा म्हणतात. ही भीमा नदीला मिळते. याच मानगंगेच्या तीरी गोंदवलेकर महाराजांचे गोंदवले ...

                                               

मुळा धरण

क्षेत्रफळ: ५३.६० वर्ग कि.मी. क्षमता: ७३६.३२ दशलक्ष घनमीटर वापरण्यायोग्य क्षमता: ६०८.८९ दशलक्ष घनमीटर ओलिताखालील क्षेत्र: ३१५८ हेक्टर ओलिताखालील गावे: १७

                                               

रशिया

रशिया हा आशिया खंडाच्या उत्तर भागातील एक देश आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने रशिया हा जगातील सर्वात मोठा देश आहे. पृथ्वीच्या जमिनी पृष्ठभागाचा ९वा भाग रशियाने व्यापला आहे, असे असले तरी रशियाची लोकसंख्या अतिशय कमी म्हणजे फक्त १४,२९,०५,२०० एवढी आहे. ह ...

                                               

रामकुंड

रामकुंड हे पवित्र ठिकाण गोदावरी नदीच्या पात्रात नाशिक येथे आहे. येथे स्नान करण्याने पुण्य मिळते असे मानले जाते.राम कुंड हे गोदावरी नदीवरील एक महत्वाचे धार्मिक कुंड आहे. हिंदू धर्मीय या कुंडास अतिशय पवित्र जागा मानतात.हिंदु धर्मानुसार येथे जर स्ना ...

                                               

वर्धा नदी

वर्धा नदी उपसा जलसिंचनासाठी प्रस्तावित अजून सरा धरण दापोरी कासार या गावाजवळ माननीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना सन २००१ मध्ये या कामाचे भूमिपूजन केले होते परंतु उपलब्ध नसल्याकारणाने प्रस्तावित धरणाच्या अपुऱ्या कामाचे २०२५ पर्यंत प्रकल्प पूर ...

                                               

विष्णुपुरी धरण

महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी धरण एक धरण आहे. हा आशिया खंडातील सर्वात मोठा उपसा जल सिंचन प्रकल्प म्हणून ओळखला जातो.या धरणाला शंकरसागर या नावाने ओळखले जाते. गोदावरी नदीवर बांधण्यात आलेला हा आशिया खंडातील सर्वात मोठा ...

                                               

वैनगंगा नदी

वैनगंगा नदी ही महाराष्ट्रातल्या विदर्भातील एक महत्त्वाची दक्षिणवाहिनी नदी आहे. या नदीचा उगम मध्य प्रदेशातील मैकल पर्वतरांगात शिवनी जिल्ह्यात दरकेसा टेकड्यांत समुद्र सपाटीपासून ६४० मीटर उंचीवर झाला आहे. तिथून ती बालाघाट जिल्ह्यातला सुमारे ९८ किलोम ...

                                               

सीना धरण

== सीना धरण हे कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा या गावात असून या ठिकाणी उपयुक्त जलसाठा 1.89TMC असून मृत साठ्या सहित या धरणाची क्षमता 3TMC इतकी आहे, हे धरण पूर्णपणे भरल्यास कर्जत जामखेड या मतदार संघातील बहुतांश गावांचा शेती प्रश्न सुटतो, हा भाग द ...

                                               

सीना नदी

सीना नदी ही महाराष्ट्रातील अहमदनगर,उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यातील एक नदी आहे. सिना नदीचे नाव सिना कसे पडले यांची छोटिसी आंख्याकी रामायणात काळात श्री राम प्रभू वनवास काळात असताना ते नदी वर आले व आपले हात पाय स्वच्छ धुतल्या नंतर त्यांनी शब्द उच्च ...

                                               

हंगा धरण

पश्चिम महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्यातील हंगा नावाचे एक धरण आहे. हे मातीचे धरण हंगा नदीवर असून जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यात आहे.धरणाची लांबी ४०० मीटर असून उंची १५ मीटर आहे.या दगड माती बांधकाम असलेल्या धरणाचे काम इ.स.१९७२ ते १९८० पर्यंत सुरु ह ...

                                               

हिरण्यकेशी नदी

हिरण्यकेशी नदी ही महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील एक नदी आहे. या नदीचा उगम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली गावाजवळ होतो. ही नदी कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा व गडहिंग्लज तालुक्यांतून वाहत जाऊन पुढे घटप्रभा नदीला मिळते.हिरण्यकेशी नदिवर आजरा येथे र ...

                                               

२०११ जपान भूकंप आणि त्सुनामी

मियागी शहराजवळशुक्रवारी झालेला ८.९ रिश्टरचा भूकंप आणि त्सुनामी यामुळे जपानच्या अणुऊर्जानिर्मिती केंद्रांना धोका निर्माण झाला आहे. महाभयंकर संकटाने हादरलेल्या फुकूशिमायेथील एका अणुऊर्जा केंद्रात स्फोट झाल्यामुळे चार कर्मचारी जखमी झाले आहेत.स्फोटाम ...

                                               

पश्चिम दिशा

पश्चिम ही चार प्रमुख दिशांपैकी एक आहे. पूर्व ही सूर्य उगवण्याची दिशा आहे, तर पश्चिम ही सूर्य मावळण्याची दिशा आहे. मराठीत पश्चिम दिशेला ’मावळत’ असाही शब्द आहे. ही दिशा पूर्व दिशेच्या विरुद्ध बाजूला आणि दक्षिण-उत्तर दिशांना लंबरूप असते. ३६० अंशाच्य ...

                                               

देश

देश हे राजकीय विभागणी केलेले जगातील भौगोलिक प्रदेश आहेत. अनेक देश हे सार्वभौम भूभाग आहेत तर काही देश इतर देशांचे भाग आहेत. अनेक देशांना गुंतागुंतीचे अस्तित्व आहे तर जगातील काही देश अमान्य स्थितीत आहेत.

                                               

इंग्लंड

इंग्लंड युनायटेड किंग्डमचा एक घटकदेश आहे. युनायटेड किंग्डमची ८३% लोकसंख्या इंग्लंडमध्ये राहते; तर क्षेत्रफळानुसार इंग्लंड ग्रेट ब्रिटनचे दोन तृतीयांश क्षेत्रफळ व्यापतो. इंग्लंडच्या उत्तरेस स्कॉटलंड, पश्चिमेस वेल्स यांच्या भूसीमा असून इअतर सर्व बा ...

                                               

ऑस्ट्रिया

ऑस्ट्रिया हा मध्य युरोपातील एक भूपरिवेष्ठित देश आहे. ह्याच्या उत्तरेस जर्मनी व चेक प्रजासत्ताक, पूर्वेस स्लोव्हाकिया व हंगेरी, दक्षिणेस स्लोव्हेनिया व इटली तर पश्चिमेस स्वित्झर्लंड व लिश्टनस्टाइन हे देश आहेत. व्हिएन्ना ही ऑस्ट्रियाची राजधानी व सर ...

                                               

कांबोडिया

कांबोडिया हा आग्नेय आशियातील एक देश आहे. इसवी सनाच्या अकराव्या शतकापासून चौदाव्या शतकापर्यंत बहुतांश फ्रेंच इंडोचीन द्वीपकल्पावर राज्य गाजवणाऱ्या सामर्थ्यवान हिंदू-बौद्ध ख्मेर साम्राज्याचे वारसदार राज्य म्हणजेच आजचा आधुनिक कंबोडिया म्हणतो. येईल.आ ...

                                               

कोमोरोस

कोमोरोस हा हिंदी महासागरातील आफ्रिकेच्या पूर्व किनार्‍याजवळील एक द्वीप-देश आहे. कोमोरोस आफ्रिका खंडातील तिसरा सर्वांत छोटा देश आहे. १९१२ ते १९७५ ह्या काळामध्ये कोमोरोस ही फ्रान्स देशाची वसाहत होती. मोरोनी ही कोमोरोसची राजधानी व प्रमुख शहर आहे. १९ ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →