ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 42                                               

कीर्तन

वेगवेगळ्या पद्धतीने काव्य, संगीत, अभिनय आणि क्वचित नृत्य यांच्यासह सादर करीत असलेल्या भक्तिरसपूर्ण कथारूप एकपात्री निवेदनाला कीर्तन असे म्हणतात, आणि हे करणार्‍या व्यक्तीला कीर्तनकार. भारतातल्या सर्व प्रदेशांत, सर्व भाषांत आणि सर्व संप्रदायांत कीर ...

                                               

कुंकू

कुंकू हा हळदीचे चूर्ण करून त्यापासून तयार करण्यात येणारा एक पदार्थ आहे. याचा रंग लाल असतो. याचा वापर देवपूजेत तसेच कपाळावर लावण्यासाठी होतो. कुंकू हे एक सौभाग्यचिन्ह आणि सौंदर्यप्रसाधनाचे साधन म्हणूनही वापरले जाते. कुंकू कोरडे असल्यास त्यास पिंजर ...

                                               

गर्भाधान संस्कार

गर्भाधान हा हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी पहिला संस्कार होय. शौनकाने त्याची व्याख्या अशी दिली आहे- अर्थ- ज्या कर्माच्या पूर्तीने स्त्री पतीद्वारा प्रदत्त अशा गर्भाचे धारण करते त्याला विद्वान लोक गर्भाधान असे म्हणत. म्हणजे योग्य दिवशी, योग्य व ...

                                               

गाणपत्य संप्रदाय

ऐतिहासिक गुप्तकाळात गणेश देवतेच्या विकासकाळात गणपतीच्या मूर्ती लोकप्रिय होऊ लागल्या. त्यांची पूजा होऊ लागली. याचा परिणाम स्वरूप गाणपत्य संप्रदायाची स्थापना झाली असे मानले जाते.

                                               

गुरुंचे बारा प्रकार

सूर्यदर्शनानें सूर्यकांत मण्यांत अथवा भिंगांत अग्नी पडतो व खालीं घरलेला कापूस जळून जातो. सूर्याची इच्छा नसतांनाहीं त्याप्रभाणें ह्या गुरूची द्दष्टि जिकडे झळकतेते पुरुष तात्काळ विदेहत्व पावतात. रुद्रयामलांत सांगितलें आहे कीं, ग्रंथवाचनानेंच व गुरु ...

                                               

गुरुपौर्णिमा

गुरुपौर्णिमा याच पौर्णिमेला जगाला प्रज्ञा,करुणा आणि मैत्री चे शिक्षण देणारे जगतवंदे,जगतगुरु भगवान बुद्ध यांना विहारात जाऊन वंदन केले जाते.आषाढी पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात हा एक बौद्ध सण आहे.हि पौर्णिमा साधारणता जुलै महिन्यात ज्येष्ठ पौर्णिमे ...

                                               

गोंदवलेकर महाराज

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धांत जे विख्यात महाराष्ट्रीय संत होऊन गेले त्यांच्यापैकीं श्रीब्रह्मचैतन्य तथा गोंदवलेकर महाराज हे एक होत. त्यांचा जन्म माघ शुद्ध द्वादशी शके १७६६ या दिवशी गोंदवले बुद्रुक या गावी झाला. हे गांव सातारा जिल्ह्यातील माण ...

                                               

गोंधळी

या जातीची विशेष वस्ती हैदरबाद संस्थान आणि वर्‍हाड-मध्यप्रांत या भागांतून आहे. मुंबई इलाख्यांत गुजराथखेरीज करून सर्व इलाख्याभर हे लोक पसरलेले आहेत. यांचे जास्त लोकसंख्या महाराष्ट्रात मराठवाडा:औरंगाबाद, जालना खासगाव, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, बीड, ...

                                               

गोमूत्र

गाईचे मुत्र म्हणजे गोमूत्र. हिंदू धर्मात गायीला पवित्र मानले गेले आहे. भारतीय म्हणजे देशी गाईचे मूत्र गोमूत्र हे एक औषधी द्रव्य आहे, असे आयुर्वेद सांगतो. गोमूत्राचा आयुर्वेदात औषधी उपयोग केला जातो. -गोमूत्राच्या सेवनाने मूत्रपिंडाचे रोग बरे होतात ...

                                               

चार वाणी

नामस्मरण करताना आपल्याला चार वाणींचा आधार घ्यावा लागतो, त्या चार वाणी म्हणजे 1. वैखरी वाणी = जी आपण उच्चार करतो ती. 2. मध्यमा वाणी = जी आपण मंद मंद गुणगुणतो ती. 3. पश्यन्ती वाणी = नामस्मरण साधनेतील स्मरण निजध्यासन अवस्था म्हणजे पश्यन्ती वाणी होय ...

                                               

चौदा शुभ योग

हिंदू पंचांगाप्रमाणे चौदा शुभयोग खालीलप्रमाणे आहेत सौम्ययोग मातंगयोग अमृतयोग स्थिरयोग श्रीवत्सयोग मानसयोग मित्रयोग आनंदयोग ध्वजयोग शुभयोग वर्धमानयोग प्रजापतीयोग छत्रयोग सिद्धियोग दुसऱ्या एका यादीप्रमाणे आनंदादि २८ योग आहेत, ते असे:- १ आनन्द, २ का ...

                                               

चौदा सहजप्रवृत्ती

मानवी शरीरात प्रगट होणाऱ्या चौदा सहजप्रवृत्ती खालीलप्रमाणे आहेत. त्यापुढे त्यामूळे उत्पन्न होणाऱ्या भावना त्या सहजप्रवृत्तीचे पुढे दिल्या आहेत संभोग प्रवृत्ती - कामभाव अन्नसंशोधन प्रवृत्ती - क्षुधा युद्ध प्रवृत्ती - राग संध प्रवृत्ती - एकाकीभाव ह ...

                                               

चौसष्ट भैरव

अष्टभैरव हे आठ दिशांचे रक्षक तर त्यांचे आठ गट हे दिवसाच्या आठ प्रहरांचे पहारेकरी होत. ते आठ गट असेः - १ असितांग- १ असितांग, २ विशालाक्ष, ३ मार्तण्ड, ४ मोदकप्रिय, ५ स्वच्छंन्द, ६ विघ्नसंतुष्ट, ७ खेचर व ८ सचराचर. २ रुरु- १ रुरु, २ क्रोडदंष्ट्र, ३ ज ...

                                               

जागतिक धर्मांमध्ये गौतम बुद्ध

बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध हे हिंदू धर्म आणि बहि विश्वासमधील देवाचे प्रकटीकरण म्हणूनही पूजलेले आहेत. काही हिंदू ग्रंथ बुद्धांना वैदिक धर्मापासून दूर गेलेल्या मानवांना भ्रमित करण्यासाठी पृथ्वीवर आलेल्या विष्णू देवाचा अवतार मानतात. अहमदिया य ...

                                               

जानवे

जानवे किंवा यज्ञोपवीत तथा ब्रह्मसूत्र हे पुरुषाने शरीरावर परिधान करावयाचे हिंदू धर्मातील एक प्रतीक आहे. यज्ञाने पवित्र झालेले ते यज्ञोपवीत अशी व्याख्या केली जाते. उपनयन संस्कारात बटूला सावित्री व्रताचे चिह्न किंवा खूण म्हणून जानवे दिले जाते.

                                               

जिवंतिका

जरा आणि जिवंतिका या भारतात पूजल्या जाणाऱ्या दोन पुरातन देवता आहेत. या सप्त मातृकांपैकी आहेत, असेही मानले जाते. काही ठिकाणी जरा-जिवंतिका या देवांचे वैद्य असणार्‍या अश्विनी कुमारांच्या पत्नी आहेत असाही उल्लेख आहे. जरा-जिवंतिकांविषयी माहिती स्कंद पु ...

                                               

जीवन विद्या मिशन

जीवन विद्या मिशन ही समाजाच्या उत्कर्षासाठी आणि उन्नतीसाठी झटणारी एक संस्था आहे. सद्गुरु वामनराव पै हे १९५५ सालापासून ह्या संस्थेच्या माध्यमातून जीवन विद्येचे तत्त्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. जीवन विद्येचे खालील दोन संकल्प आहेत, हे जग सुखी व् ...

                                               

ज्ञानयोग

जीव,जगत व परब्रह्म यांचे यथार्थ ज्ञान शास्त्रांच्या अभ्यासाने व गुरुच्या साहाय्याने करून घेवून त्यावरून ब्रह्म ऐक्य जाणणे आणि अनुभवणे याला ज्ञानयोग म्हणतात.न हि ज्ञानेन सदृशं पवित्रं इह विद्यते म्हणजे ज्ञानासारखे पवित्र इथे काहीही नाही असे गीतेत ...

                                               

द राइझ अँड फॉल ऑफ हिंदू वुमेन

द राइझ अँड फॉल ऑफ हिंदू वुमेन हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले एक पुस्तक आहे. बाबासाहेबांचा हा वैचारिक व सांस्कृतिक लेख प्रथम कोलकात्याच्या ‘महाबोधी’ मासिकाच्या मे व जून १९५१च्या अंकात प्रसिद्ध झाला होता. नंतर १९६५ साली डॉ. आंबेडकर पब्लिके ...

                                               

दर्भ

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.हा गवताचा एक प्रकार आहे.यास पांढरे तुरे येतात.धार्मिक कार्यात दर्भाचा वापर करतात.यास कुश असेही म्हणतात. शास्त्रीय नाव: डेस्मोस्टाच्या बिपिन्नाटा हिंदू व बौद्ध धर्मात या वनस्पतीला पवित्र मानले गेले ...

                                               

नृसिंह राजारामपंत कुळकर्णी

नृसिंह राजारामपंत कुळकर्णी ऊर्फ पाचलेगावकर महाराज हे महाराष्ट्रात होऊन गेलेले एक संत होते. समर्थ रामदास स्वामींप्रमाणेच पाचलेगावकर महाराज ह्यांचा कार्यासाठी सतत सगळीकडे संचार असे. त्यावरुन त्यांना ‘संचारेश्वर’ हे नाव मिळाले.

                                               

पंचकोश

पंचकोश हे मानवी शरीरातील पाच कोश मानले जातात. हे कोश अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि, आनंदमय, या नांवानें प्रसिद्ध आहेत. या पांच वेष्टनांत आत्मा गुंडाळला असल्यामुळें आपल्या स्वरुपाला विसरुन जन्ममरणरुप संसार पावतो. कोशांत सांपडलेला कीटक जैसा ...

                                               

पत्नीचे प्रकार (प्राचीन हिंदू मान्यता)

पत्नी हि हिंदू धर्मात पतीची अर्धांगी मानलेली आहे. प्राचीन हिंदू मान्यतेनुसार पत्नीचे एकूण सात प्रकार पडतात. स्त्रियांच्या अनेक भूमिका असतात, त्यात मुख्य तीन कन्या, पत्नी, आई. मराठीत जी नाती आहेत, त्यात अर्थ भरला आहे. पत्नी: पतीला पतित जी होऊ देत ...

                                               

पितर

पितर या शब्दामध्ये पितृ असा मूळ शब्द आहे.याचा अर्थ श्रेष्ठ किंवा पिता असा होतो. पितर या शब्दाचा अर्थ दिवंगत पूर्वज असाही होता.श्राध्दविधीला पितृपूजन असे म्हटले जाते कारण त्यात आपल्या दिवंगत पितरांचे पूजन केले जाते. वैदिक साहित्यात पितरांना उद्देश ...

                                               

पुनर्जन्म

पुनर्जन्म इंग्रजी Reincarnation ही तात्विक किंवा धार्मिक संकल्पना आहे की जीवाचा मृत्यू झाल्यावर सजीवांचा भौतिक नसलेला मूल भिन्न भौतिक स्वरूपात किंवा शरीरात नवीन जीवन सुरू करते. याला पुनर्जन्म किंवा परिवर्तन म्हणतात, आणि हा चक्रीय अस्तित्वाच्या सं ...

                                               

पुरुष सूक्त

पुरुष सूक्त हे हिंदू धर्मातील ऋग्वेदातल्या दहाव्या मंडळातील एक प्रमुख सूक्त किंवा मंत्र संग्रह आहे ऋग्वेद १०.९०. हे सूक्त संस्कृत भाषेमध्ये आहे. पुरुष सूक्तामध्ये विराट अशा पुरुषाचे वर्णन आहे. त्या विराट पुरुषाला वैदिक ईश्वराचे स्वरूप मानले गेले ...

                                               

पुरुषार्थ

पुरुषार्थ म्हणजे. भारतीय तत्त्वज्ञान धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार पुरुषार्थ सांगते. पुरुषार्थचा व्यावहारिक अर्थ पराक्रम. हा करायचा असतो, दाखवायचा असतो किंवा गाजवायचा असतो. पुरुष जसे पुरुषार्थ दाखवतात तसे स्त्रियांही. हा दाखवण्यासाठी जातिभेद लागत ...

                                               

बौद्ध धर्म आणि हिंदू धर्म

हिंदू धर्म आणि बौद्ध धर्म हे दोन्ही प्राचीन धर्म आहेत आणि दोन्हीही भारतभूमीवरून उदयास आले आहेत. गौतम बुद्ध हा हिंदू धर्माच्या वैष्णव पंथातील दहावा अवतार मानला जातो, मात्र बौद्ध धर्म हे मत नाकारतो. ओल्डनबर्गचा असे मत आहे की, बुद्धापूर्वी तत्त्वज्ञ ...

                                               

भक्तिमार्ग

नवविधा भक्तिमार्गामध्ये भक्ती नऊ प्रकार सांगितलेले आहेत. प्रत्येकाने अहंकार बाजूला ठेऊनच परमेश्वराची आराधना व सेवा केली पाहिजे असे या मार्गात मानले जाते. भजन हा भक्तिमार्गामध्ये सर्वात सोपा प्रकार मानला जातो. भक्तिमार्ग, योगमार्ग आणि ज्ञानमार्ग ह ...

                                               

भगवान

ज्या व्यक्तीने जीवनातील सर्व तृष्णाचे भंजन केले आहे, अशा व्यक्तीस भगवान असे म्हणतात. भगवान = भग्ग + वान, भग्ग म्हणजे भंजन करणे आणि वान म्हणजे तृष्णा. भग्ग रागो, भग्ग मोहो,भग्ग दोसो अनासवो । भग्गस्स पापका धम्मा भगवातेन पाऊच्चति ।। अर्थ: ज्या मनुष् ...

                                               

भाद्रपद अमावास्या

भाद्रपद अमावास्या ही भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील पंधरावी तिथी आहे. हिंदू पंचांगाप्रमाणे दक्षिणी भारतात हा दिवस भाद्रपद महिन्याचा शेवटचा दिवस असतो, तर मध्य आणि उत्तरी भारतात हा दिवस आश्विन महिन्याच्या मध्याला येतो. इंग्रजी कालगणनेप्रमाणे हा ...

                                               

मंगळसूत्र

मंगळसूत्र हे दक्षिणी भारतातील हिंदू स्त्रियांचे गळ्यात घालण्याचे आभूषण आहे. यात थोडेतरी सोने असते आणि ते काळ्या पोतीत ओवले जाते.काही अलंकार केवळ सुवासिनीनीच वापराचे असतात. त्यांना सोभाग्याअलंकार असे नाव आहे यात मंगळसूत्र हा अलंकार महाराष्ट्र व कर ...

                                               

मनु

मनुष्यजातीचा पहिला पूर्वज किंवा पहिला मनुष्य असे ऋगवेदात व अन्य वेदांमध्ये मनूला म्हटले आहे. म्हणूनच मानव, मनुष्य, मनुज असे मनुष्यवाचक शब्द संस्कृत व अन्य भारतीय भाषांमध्ये रूढ आहे. वैदीक साहित्यात विवस्वत किंवा विवस्वान याचा पुत्र म्हणून वैवस्वत ...

                                               

मसुरकर महाराज

धर्मभास्कर विनायक महाराज मसूरकर हे धार्मिक आणि सांस्कृतिक चळवळींचे स्रोत होते. मसुरकर महाराजांनी मसुराश्रम या आश्रमाची स्थापना १९२० साली गोरेगाव पूर्व, मुंबई येथे केली. त्यांनी समर्थ संप्रदायाचा प्रसार केला. स्वातंत्र्यपूर्व काळात बलवान स्वातंत्र ...

                                               

माया (हिंदू धर्म)

माया Maya /ˈmɑːjə/; Devanagari: माया, IAST: māyā, literally "illusion" or "magic", Sanskrit: माया हे नाम असून त्याचा अर्थ चुकीची कल्पना असा होतो. माया या शब्दाचा वापर - माया हा शब्द रामदासस्वामी प्रायः वापरतात तरी त्यांनी कारणपरत्वे मूळमाया, महाम ...

                                               

योगिराज पैठणकर

श्री योगिराज महाराज पैठणकर, हे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून सुपरिचित आहेत. शांतिब्रह्म श्रीसंत एकनाथ महाराजांचे ते १४ वे वंशज आहेत. घरात परंपरेने चालत आलेल्या वारकरी सांप्रदायाचे संस्कार असल्याकारणाने बालपणापासूनच परमार्थाप्र ...

                                               

रससिद्धान्त

भारतीय काव्यशास्त्र विवेचित रस सिद्धांत आचार्य भरत यांनी भावनांचे वर्गिकरण करतांना विवीध रस या प्रकारे दिले आहेत रौद्र वीभत्स वीर शृंगार, अद्भुत करुण भयानक हास्य आचार्य मम्मट यांनीही त्यांच्ह्या काव्यप्रकाश या ग्रंथात म्हंटले आहे, शृंङ्गारहास्य क ...

                                               

राक्षस

"रक्ष रक्षति राक्षस:" अर्थात जे रक्षण करतात त्यांना "राक्षस" म्हणावे या अर्थी रक्षण करणारा हा नक्कीच ज्यांच्या रक्षण करायचे आहे त्यांच्यापेक्षा बलदंड, विशाल, शूरवीर, आक्रमक, भीतिदायक असाच असला पाहिजे "राक्षस म्हणजे समाजकंटक, क्रूर, परधन-परस्त्री ...

                                               

राधा

राधा राधिका,राधे अशा नावांनी प्रसिद्ध असलेलीही भारतीय पौराणिक साहित्यातील महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे. श्रीकृष्णाची सखी अशा संदर्भाने ती भारतीय संस्कृतीत प्रसिद्ध पावली आहे. त्याच जोडीने लक्ष्मीचा एक अवतार म्हणूनही वैष्णव संप्रदायात तिला आदराचे स् ...

                                               

वटपौर्णिमा

हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस "वटपौर्णिमा" म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून ...

                                               

विश्व हिंदू परिषद

विश्व हिंदू परिषद सेवाकार्य करणारी देशातील एक स्वयंसेवी संस्था आहे. दादासाहेब आपटे हे या संघटनेचे एक संस्थापक होत. विश्व हिंदू परिषद हिंदू समाजातील उच्चनीचता, भेदाभेद दूर करून समग्र समाजाला एका समान पातळीवर संघटित करण्याचे कार्य करते. या परिषदेची ...

                                               

वैकुंठ

वैकुंठ वा वैकुंठ धाम वैकुंठलोक, विष्णुलोक, परम पदम, नित्य विभूति किंवा वैकुंठ सागर श्रीलक्ष्मीनारायणाचे वास्तविक निवासस्थान आहे.सुखदायक दिव्य नैसर्गिक स्वर्गासारखे निवासस्थान आहे,सर्वोत्तम निवासस्थान मानले जाते.ज्या स्वर्गीय जगामध्ये पालनकर्ता श् ...

                                               

वैदिक

भारतीय संस्कृतीचे आद्य ग्रंथ म्हणजे वेद. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद,अथर्ववेद या वेदांमधील जे विचार त्यांना वैदिक असे म्हटले जाते. त्याला अनुसरून जे आचरण केले जाते त्याला वैदिक परंपरा असे म्हणतात. १)ऋग्वेद:देवतांची स्तुती करण्यासाठी रचलेली पदे आहेत. ...

                                               

शिव

भगवान शंकर हेही या देवतेच्या अनेक नावांपैकी एक नाव आहे. शिव हे या जगताचे आदियोगी, प्रथम योगी, आदि गुरु, प्रथम गुरु आहेत अशी मान्यता आहे. शं करोती इति शंङ्कर: संस्कृत शंङ्कर | म्हणजे जो आपले कल्याण करतो तो शंकर होय. भारतीय सप्भत ऋषीना भगवान शिवाने ...

                                               

शिव तांडव स्तोत्र

कथांमध्ये अशी मान्यता आहे की, रावणाने संपूर्ण कैलास पर्वत उचलला होता आणि तो जेव्हा तो पर्वत लंकेला घेऊन चालला होता, तेव्हा त्याला त्याच्या शक्तीवर अहंकार झाला होता. शंकरांना त्याचा हा अहंकार नष्ट करायचा होता, म्हणून त्यांनी अंगठ्याने दाब दिला व प ...

                                               

श्राद्ध

श्रद्धया क्रियते तत् श्राद्धम् म्हणजे जे श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध होय. पितरांविषयी आदर बाळगणे, त्यांच्या नावे दानधर्म करणे व त्यांना संतोष होईल अशी कृत्ये करणे हे वंशजांचे कर्तव्य आहे, असे धर्मशास्त्र सांगते. देवपितृकार्याभ्यां न प्रमदितव्य ...

                                               

श्री

श्री हे लक्ष्मीचे एक नाव आहे. श्री म्हणजे समृद्धी, शक्ती. ईतर अनेक देवांचा आदरपूर्व उल्लेख श्री असा करतात, विषेशतः गजाननाचा. शुभ पत्रांची सुरवात "।।श्री।।" नी करतात.भारतीय भाषांमध्ये श्री लिहिण्याचे विविध प्रकार. శ్రీ - तेलुगू শ্রী - बंगाली ஸ்ரீ ...

                                               

षोडशोपचार पूजा

भारतीय संस्कृतीमध्ये पूजा विधीत सोळा उपचार प्रचलित आहेत. अश्या पूजेला षोडशोपचार पूजा असे म्हणतात. सोळा उपचार आचमनीय - देवाला पिण्यासाठी पाणी देणे. स्नान - देवदेवतांना अंघोळ घालणे. आसन - त्यांना स्थानापन्न होण्यासाठी आसन देणे. वस्त्र - त्यांना वस् ...

                                               

समावर्तन

समावर्तन हा हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी चौदावा संस्कार आहे. यास सोडमुंज असेही म्हणतात. उपनयनास जो काल शुभ आहे, त्याकाली समावर्तन करावे. गुरूकुलातून अभ्यास संपवून परत स्वत:च्या घरी परत येण्यापूर्वी गुरू सर्व शिष्यांचा समावर्तन संस्कार करीत अ ...

                                               

सामवेद

सामवेद हा प्राचीन हिंदू संस्कृतीतील चार वेदांपैकी तिसऱ्या क्रमांकाचा वेद आहे. साम म्हणजे गायन आणि वेद म्हणजे ज्ञान होय.हा वेद ब्रह्मदेवाने लिहिला आहे, असे मानले जाते.

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →