ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 41                                               

राजन इंदुलकर

राजन इंदुलकर हे महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे एक समाजसेवक आहेत. त्यांनी समाजाच्या विविध प्रश्नांवर कार्य करणारी श्रमिक सहयोग ही संस्था स्थापन केली आहे. चिपळूण तालुक्यातील अलोरे गावाजवळील कोळकेवाडी येथे या संस्थेतर्फे प्रयोगभूमी नाव ...

                                               

महादेव गोविंद रानडे

महादेव गोविंद रानडे जन्म: १८ जानेवारी १८४२; मृत्यू: १६ जानेवारी १९०१, हे महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक होते, तसेच अर्थशास्त्रज्ञ व ब्रिटिश भारतामधील न्यायाधीश होते. इ.स. १८७८ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचे ते अ ...

                                               

रामकृष्ण विठ्ठल लाड

डॉ. रामकृष्ण विठ्ठल लाड ऊर्फ भाऊ दाजी लाड हे मराठी इतिहास-अभ्यासक, संशोधक, सामाजिक कार्यकर्ते आणि निष्णात डॉक्टर होते. ज्ञान प्रसारक सभा ही संघटना डॉ भाऊ दाजी लाड यांनी विकसित केली आहे

                                               

प्रदीप लोखंडे

प्रदीप लोखंडे हे महाराष्ट्रासह भारताच्या ग्रामीण भागांत ग्रंथालयांचे जाळे निर्माण करणारे एक समाज कार्यकर्ते आहेत. ते मूळचे वाईचे असून कॉमर्सचे पदवीधर आहेत. त्यांच्याकडे मार्केटिंगचा डिप्लोमा आहे. जॉन्सन ॲन्ड जॉन्सन कंपनीत काम करीत असताना त्यांनी ...

                                               

गोपाळ बाबा वलंगकर

गोपाळ बाबा वलंगकर हे रत्नागिरीमधील अस्पृश्यता निमूर्लनाचे कार्यकर्ता होते. महार समाजात जन्मलेले हे नेते इ.स. १८८६ मध्ये ते लष्करातून हवालदार म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यानंतर १८९४ साली त्यांनी मुंबई प्रांताच्या मुख्य लष्कराधिकाऱ्याला लांबलचक ‘विन ...

                                               

रावसाहेब शिंदे

ॲडव्होकेट रावसाहेब शिंदे शिक्षण व सामाजिक क्षेत्रात नावलौकिक असलेले एक भारतीय स्वातंत्र्यसेनानी आणि रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष होते. भारताचे माजी मंत्री कै. अण्णासाहेब शिंदे हे रावसाहेबांचे ज्येष्ठ बंधू होत. रावसाहेब शिंदे यांनी पाडळी व देव ...

                                               

संभाजी भिडे

संभाजी भिडे हे महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे संस्थापक व प्रमुख आहेत. ते आपल्या समर्थकांत भिडे गुरुजी या नावाने प्रसिद्ध आहेत. शिवप्रतिष्ठान ही संस्था स्थापन करण्याआधी भिडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते.

                                               

वसुधा सरदार

वसुधा सरदार यांचे बालपण मुंबईतील दिंडोशी-गोरेगांव भागात गेले. ते गाव तेव्हा खेडे होते. वसुधाबाई इंटरला जाईपर्यंत गावात वीज नव्हती. त्यांचे वडील आबा, मृणाल गोरे आणि बाबूराव सामंत यांसारखे सामाजिक कार्यकर्ते गावात रहात. त्यांचा घरात राबता असे. ते प ...

                                               

सुधा वर्दे

सुधाताई वर्दे, माहेरच्या अनुताई कोतवाल, या महाराष्ट्रातील समाजवादी चळवळीतील एक कार्यकर्त्या होत्या. त्या राष्ट्रसेवादलाच्या माजी अध्यक्षा होत्या. त्यांचे पती प्रा. सदानंद वर्देे महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री होते. ओडिसी नर्तिका झेलम परांजपे या सुधात ...

                                               

सुरेंद्रनाथ टिपणीस

सुरेंद्रनाथ गोविंद टिपणीस हे १९००च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात महाड नगरपालिकेचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांचा जन्म मराठी चांद्रसेनीय कायस्थ प्रभू कुटुंबात झाला होता. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहयोगी होते. गंगाधर नीलकंठ सहस् ...

                                               

सुहास विठ्ठल मापुस्कर

सुहास विठ्ठल मापुस्कर हे एक मराठी डॉक्टर आणि समाजसेवक होते. त्यांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा तालुक्यातील वाकड गाव आहे. त्यांचा जन्म मुंबईत झाला. तेथे प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पुण्यात एम.बी.बी.एस.ही पदवी घेतली.

                                               

निर्मलाताई सोवनी

निर्मला मुकुंद सोवनी या एक समाजसेविका होत्या. सोवनी यांचे अकरावीपर्यंतचे शिक्षण नागपूर येथे झाले. त्यानंतर पुण्यात येऊन त्यांनी सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून मानसशास्त्र आणि तत्त्वज्ञान या विषयांत पदवी प्राप्त केली. कर्वे समाजशास्त्र संस्थेतून त् ...

                                               

अण्णा हजारे

किसन बाबूराव हजारे ऊर्फ अण्णा हजारे. मूळचे सैन्यात वाहनचालक असणारे किसन बाबुराव तथा अण्णा हजारे हे भारतातील एक ज्येष्ठ महाराष्ट्रीय समाजसेवक आहेत. १९९० साली त्यांना त्यांच्या समाज सेवेच्या कार्याबद्दल भारत सरकारने पद्मश्री आणि १९९२ साली पद्मभूषण ...

                                               

हरदास एल.एन.

हरदास लक्ष्मणराव नगराळे उपाख्य बाबू हरदास हे स्वातंत्र्यपूर्व भारतातील एक दलित पुढारी, राजकारणी व समाजसुधारक होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कट्टर अनुयायी असलेल्या बाबू हरदास यांना जय भीम या अभिवादानाचे जनक मानले जाते. ते कामगारांचे नेते म्हणूनही ...

                                               

हिराभाई डाह्याभाई शहा

हिरालाल डाह्याभाई शहा हे पुण्यातील एक तांदूळ व्यापारी होते. लहानपणीच वडील वारल्यानंतर हिराभाई आपल्या आईबरोबर पुण्याला आले आणि वयाच्या नवव्या वर्षापासून आपल्या काकांच्या व्यापारात त्यांना मदत करू लागले. गांधी विचारांच्या प्रभावात येऊन इंग्रजीवर बह ...

                                               

दलित साहित्यातील युगस्तंभ: अण्णाभाऊ साठे आणि बाबुराव बागूल

दलित साहित्यातील युगस्तंभ: अण्णाभाऊ साठे आणि बाबुराव बागूल हा समीक्षा ग्रंथ ज्येष्ठ अभ्यासक व समीक्षक डॉ. नंदा तायवाडे यांनी लिहिलेला आहे. दलित साहित्यात मौलिक योगदान देणाऱ्या अण्णा भाऊ साठे आणि बाबुराव बागूल यांच्या निवडक कथात्म साहित्यातील वाड् ...

                                               

भांडवल

नव-अभिजात अर्थशास्त्रानुसार भांडवल इंग्लिश: Capital ; हे स्थावर भांडवल म्हणजे जमीन, नैसर्गिक संसाधने इत्यादी, श्रम या अन्य दोन उत्पादनसाधनांसोबत उपभोग्य उत्पादने व सेवा निर्मिण्याचे एक उत्पादनसाधन आहे. बहुतेककरून या प्रक्रियेत भांडवल उपभोगले जात ...

                                               

भांडवलशाही

भांडवलशाही ही एक अशी तत्वप्रणाली आहे, ज्यात उत्पादनाच्या साधनांची मालकी बव्हंशी अथवा पूर्णपणे खाजगी क्षेत्राकडे असते व ह्या साधनांचा मुख्यत्वे नफा मिळवण्याच्या हेतूने वापर केला जातो. अशा तत्वप्रणालीमध्ये अर्थव्यवस्थेतील गुंतवणूक, वितरण, आय, उत्पा ...

                                               

वंचितांचा इतिहास

समाजाने ज्यांना सर्व अधिकारांपासून वंचित ठेेवले, उपेक्षित ठेवले; अशा समुहांच्या इतिहासाला वंचितांचा इतिहास असे म्हणतात. मार्क्सवादी इतिहासलेखनाच्या परंपरेतून वंचितांचा इतिहास लिहिण्याची परंपरा सुरू झाली. इटालियन तत्वज्ञ अँटोनिओ ग्रामची याने इतिहा ...

                                               

अ क्वेशचन ऑफ सायलेन्स (पुस्तक)

अ क्वेशचन ऑफ सायलेन्स: द सेक्चुवल इकोनोमिक्स ऑफ मॉर्डन इंडिया हे भारतीय स्त्रीवादी मेरी जॉन व जानकी नायर द्वारे संपादित निबंधांचे संग्रह आहे. हे पुस्तक युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो प्रेस द्वारे २००० साली प्रकाशित केले गेले. या सर्व निबंधांमध्ये लेखक भ ...

                                               

एक्सप्लोरिंग मॅस्क्युलीनिटी (पुस्तक)

या पुस्तिकेत पुरुषत्व या संकल्पनेचे अर्थ व त्याचे लिंगभावात्मक संबंधांसाठी, सामाजिक तसेच राजकीय व आर्थिक व्यवस्थेसाठी व धार्मिक व कौटुंबिक विचारधारेसाठी असणारे महत्त्व उलगडलेले आहे. येथे लेखिका वर्चस्ववादी पितृसत्ता, लष्करी पितृसत्ता, कामगार व अभ ...

                                               

स्त्रियांमधील जननांग छेदन

स्त्रियांमधील जननांग अंगच्छेदन, ज्याला स्त्रियांमधील जननांग कापून काढणे आणि स्त्रीचा सुंता करणे असे देखील म्हणतात, या सर्वांची वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाइज़ेशन ने अशी व्याख्या केली आहे" सर्व कार्यपद्धती ज्यामध्ये स्त्रियांचे बाह्य जननेंद्रिय आंशिकरित्या ...

                                               

भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)

१९६५ साली वैचारिक मतभेदांमुळे भारतीय कम्युनिस्ट पक्षात फूट पडली, त्या वर्षी भा.क.प. आणि भा.क.प. अशी दोन अधिवेशने भरली आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष वेगळा झाला. ह्या विभाजनाचा १९६२ च्या भारत चीन युद्धाशी संबंध आहे असा एक गैरसमज आहे.

                                               

स्त्रीवाद

स्त्रीवाद म्हणजे लिंगभेद झुगारून स्त्री-पुरुष समानतेकडे वाटचाल करणारा विचारप्रवाह. सामान्यतः जरी स्त्रीवाद ही पुरुषविरोधी चळवळ समजली जाते. त्यामुळे ही स्त्रियांचे ऐतिहासिक दुय्यमत्त्व उजेडात आणून हे शोषण संपवण्याचा प्रयत्‍न करते. ही एक सामाजिक, र ...

                                               

लिंगभाव

स्त्रिया आणि पुरुष यांच्या शरीररचनांमध्ये फरक आहे, पण समाजामध्ये स्त्रिया आणि पुरुषांबाबत जे भेदभाव केले जातात, त्या सर्वांचे कारण आपल्याला त्यांच्या शारीरिक फरकांमध्ये सापडेलच असे नाही. लिंग हे शारीरिक आहे तर लिंगभाव समाजात घडवला जातो. स्त्रिया ...

                                               

अगेन्स्ट ऑल ऑड्स

अगेन्स्ट ऑल ऑडस: एसेस ऑन विमेन, रिलिजन अँड डेव्हलपमेंट फ्रॉम इंडिया अँड पाकिस्तान हे भारतीय स्त्रीवादी कमला भसीन आणि रितू मेनन आणि पाकिस्तानी लेखिका निघत सईद खान यांनी संपादित केलेले शोधनिबंधांचे संकलन आहे.

                                               

अगेन्स्ट हिस्टरी, अगेन्स्ट स्टेट

अगेन्स्ट हिस्टरी, अगेन्स्ट स्टेट: काउंट रपर्स्पेक्टीव्ह्स फ्रॉम द मार्जिन्स हे पुस्तक शैल मायारामने लिहिलेले असून भारतात पर्मंनंट ब्लॅक या प्रकाशन संस्थेद्वारे २००४ मध्ये प्रकाशित झाले.

                                               

प्रोजेस्टेरॉन

प्रोजेस्टेरॉन हे मादीमध्ये आढळणारे प्रवर्तक अथवा संप्रेरक आहे. प्रोजेस्टेरॉन हे एक एंडोजेनस स्टिरॉइड आणि प्रोजेस्टोजेन सेक्स संप्रेरक आहे जे मासिक पाळी, गर्भधारणा आणि मानवांच्या आणि इतर प्रजातींच्या भ्रुण-संसर्गामध्ये समाविष्ट असते. हे प्रोजेस्टो ...

                                               

फेमिनीजम इन इंडिया

वेगवेगळ्या दशकांत विविध मासिके,पुस्तके,भाषणे,पत्रके व सरकारी दस्तऐवज यांत प्रकाशित झालेल्या स्त्रीवादी लेखांचे संकलन या पुस्तकात पहावयास मिळते. संशोधक, स्त्री- अभ्यासाचे अध्यापक आणि कार्यकर्ते या सर्वांकरिता गरजेचे ठरावे या उद्देशातून साकारलेले द ...

                                               

बॉर्डर्स अँड बाउंडरीझ: विमेन इन इंडियाझ पार्टिशन

‘बॉरडरस अंड बाउंडरिज: विमेइन इंडियास पार्टीशन’ हे पुस्तक १९८८ मध्ये भारतीय स्त्रीवादी लेखिका रितू मेनन व कमला भसीन द्वारे ‘काली फॉर विमेन’ या स्त्रीवादी प्रकाशन संस्थेद्वारे प्रकाशित करण्यात आले. या पुस्तकाद्वारे लेखिका स्त्रियांच्या अनुभवांना फा ...

                                               

लिंगभाव अभ्यास

लिंगभाव अभ्यास हे एक आंतरविद्याशाखीय अभ्यासाचे विद्यापीठीय क्षेत्र आहे, ह्यामध्ये लिंगभावाच्या अस्मितांचा आणि लिंगभावांच्या सादरीकरणाच्या संदर्भातील अभ्यास केले जातात. ह्यामध्ये लिंगभाव हा कोटीक्रम आकलनाच्या आणि विश्लेषणाचा केंद्रबिंदू असतो. ह्या ...

                                               

सौदी अरेबियातील महिलांचे हक्क

२०व्या शतकाच्या शेवटी आणि २१व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात, सौदी अरेबियातील महिलांचे हक्क त्याच्या अनेक शेजारी देशांतील स्त्रियांच्या अधिकारांच्या तुलनेत मर्यादित होते. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या २०१६ ग्लोबल जेन्डर गॅप रिपोर्ट मध्ये लिंग गुण समान ...

                                               

स्कँडल ऑफ दि स्टेट: विमेन, लॉं अॅन्ड सिटिझनशिप इन पोस्ट कलोनियल इंडिया

स्कँडल ऑफ दि स्टेट: विमेन, लाँ ॲन्ड सिटिझनशिप इन पोस्ट कलोनियल इंडिया हे राजेश्वरी सुंदर राजन यांनी लिहिलेले आणि २००३ मध्ये दिल्ली मध्ये परमनंट ब्लॅक यांनी प्रकाशित केलेले पुस्तक आहे. पुस्तकाच्या शीर्षकामध्ये ज्या महत्त्वाच्या संकल्पना आल्या आहेत ...

                                               

स्तन

स्तन ही सस्तन प्राण्याच्या शरीरावर असलेली दूध स्रवणारी ग्रंथी आहे. पाठीचा कणा असलेल्या पृष्ठवंशी प्राण्यांमधील एका वर्गात शरीराच्या खालच्या किंवा पुढच्या भागावर अनुक्रमे चार पायांचे किंवा दोन पायांचे प्राणी फुगीर उंचवटे आढळतात. त्यांना स्तन असे म ...

                                               

स्त्री अभ्यास

स्त्री अभ्यास ही एक नव्याने घडत असलेली, आंतरशाखीय स्वरूपाचा आशय विकसित करू पाहणारी अशी ज्ञान शाखा आहे. स्त्री अभ्यास हे आंतर विद्याशाखीय विद्यापीठीय क्षेत्र आहे ज्यात स्त्री-वादी दृष्टीकोनातून समाजाचा राजकीय, आर्थिक, सामाजिक इतिहासाचा बहुसांस्कृत ...

                                               

स्त्री अभ्यास केंद्र

१९७५ पासून जागतिक पातळीवर स्त्रियांचे प्रश्न आणि त्यांचा मुद्देसूद अभ्यास याला ओळख प्राप्त झाली. त्या वर्षापासूनच भारतातही स्त्री अभ्यास ही एक वेगळी ज्ञानशाखा म्हणून अस्तित्त्वात आली.भारतीय समाजशास्त्रीय संशोधन समिती ICSSR आणि विद्यापीठ अनुदान आय ...

                                               

ॲसिड हल्ला

ॲसिड हल्ला म्हणजे ॲसिड अंगावर मुख्यत: चेहऱ्यावर फेकून केला जाणारा एक हिंसक व प्राणघातक हल्ला होय. ॲसिड हा ज्वालाग्राही द्रव पदार्थ एखाद्याच्या शरीरावर पडल्याने शरीर जळते आणि विद्रूपपणा, अपंगत्व किंवा मृत्यू सुद्धा होतो. हा हल्ला करणारे अपराधी त्य ...

                                               

अथर्ववेद

अथर्ववेद हा चार प्रमुख वेदांपैकी एक आहे. हा ग्रंथ चार वेदांपैकी सगळ्यात शेवटी म्हणजे इ.स.पूर्व ६००० या काळात लिहिला गेल्याचे मानले जाते. आयुर्वेद हा अथर्ववेदाचा उपवेद आहे.आयुर्वेद हा विष्णु अवतार धन्वंतरी यांनी आयुर्वेदाची रचना केली. अथर्ववेदात त ...

                                               

अद्वैत वेदान्त

अद्वैत वेदांत हे हिंदू धर्माच्या सहा दर्शनांमधील एक दर्शन आणि तत्त्वज्ञान आहे. अद्वैत वेदांत तत्त्वज्ञानात आत्मा आणि ब्रह्म यांच्या ऐक्याचा विचार केला आहे. अद्वैत वेदांत तत्त्वज्ञान मुळात उपनिषदांपासून सुरू झाले असले तरी आद्य शंकराचार्य हे त्याचे ...

                                               

अयोध्या

अयोध्या अयोध्या हे हिंदूंचे पावन आणि पवित्र तीर्थक्षेत्र आहे. अयोध्या हे शरयू नदीच्या काठावर वसलेले एक प्राचीन धार्मिक शहर आहे. हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील शहर आहे. हे शहर विष्णूचा अवतार रामचंद्राचे जन्मस्थान मानले जाते. राम जन्मस्थान म्ह ...

                                               

अरब देशांमध्ये हिंदू धर्म

आखाती अरब देशांमध्ये वेगवेगळ्या धर्मांचे लाखो भारतीय देशांतरित नागरिक राहतात आणि काम करतात. या लोकांपैकी जण बरेच हिंदू धर्माचे आहेत. बरेच भारतीय आणि नेपाळी जण पर्शियन आखातीच्या आसपासच्या तेल- समृद्ध देशांमध्ये प्रवासी आणि कर्मचार्‍यांच्या स्थलांत ...

                                               

अलक्ष्मी

अलक्ष्मी ही हिन्दू धर्मात दुर्भाग्याची देवी आहे.अशुभ, पाप, दारिद्ऱ्य, वेदना, क्लेश, धार, विनाश, अधर्माची देवता असल्याचे म्हटले जाते. केरसुणी आणि कावळा ही तिची चिन्हे आहेत. गाढव हे तिचे वाहन असते. पद्मपुराणात, ऋग्वेदात निर्ऋती देवी नाव आढळते, ती अ ...

                                               

अवतार

अवतार ही एक हिंदू धर्मातील कल्पना आहे. तिच्यानुसार एरवी स्वर्गात राहणारे देव पृथ्वीवर एकतर अर्ध-देव रूपात येतात किंवा मनुष्यरूपात जन्म घेतात. डार्विनचा उत्क्रांतिवाद: विष्णूचे दहा अवतार आणि डार्विनचा उत्क्रांतिवाद यांमधले साधर्म्य अचंबा करण्यासार ...

                                               

अष्टसिद्धी

मार्कंडेय पुराणात आठ सिद्धींचे वर्णन आहे. कठोर उपासनेमुळे व विशिष्ट प्रकारच्या आचरणाने त्या प्राप्त होतात असा समज आहे. हनुमानाने गरिमा सिद्धी वापरून आपले शरीर मोठे केले व लंकेकडे उड्डाण केले असा समज आहे. अणिमा महिमा चैव लघिमा गरिमा तथा। प्राप्तिः ...

                                               

आरण्यके

आरण्यके वैदिक साहित्यातील एक विभाग आहे. निर्जन अरण्यात निवास करणारे ऋषी -मुनी ब्राह्मण ग्रंथाच्या ज्या भागाचे पठण करीत, त्या भागाला आरण्यके असे म्हणतात. आरण्यके म्हणजे वानप्रस्थाश्रमात अरण्यवासी असताना अध्ययन करण्याचे ग्रंथ होत. आरुणेय उपनिषदात स ...

                                               

आळवार

आळ्वार सहाव्या आणि नवव्या शतकातील तमिळ संत,जे प्रामुख्याने विष्णुचे भक्त किंवा हिंदु वैष्णव होते.वैष्णव संप्रदायानुसार त्यांची संख्या १० होती परंतु काहींच्या मते संतकवी आंडाळ आणि मधुरकवी धरुन त्यांची संख्या १२ आहे. आळवार हे संतकवी असल्याने त्यांन ...

                                               

आवजीनाथ महाराज

संत आवजीनाथ बाबा हे वंजारी समाजात गोरे घराण्यात जन्माला आलेले एक थोर संत होते. त्यांचा जन्म विरगाव, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर येथे झाला होता. लहानपणीच त्यांचे आई-वडील वारल्या मुळे त्यांच्या मिरपूर लोहारे, तालुका संगमनेर, जि अहमदनगर येथील रणमाळ ...

                                               

इंद्र

ऋग्वेदातील इन्द्र ही हिन्दुधर्मातली एक प्रमुख देवता आहे. ऋग्वेदातील एकूण सूक्तांच्या एक चतुर्थांश सूक्ते या देवतेला उद्देशून आहेत. हिन्दू विचारधारेनुसार हा स्वर्गाचा अधिपती आहे. ही पर्जन्यदेवता आहे. इन्द्राला सोमाबद्दल आसक्ती असल्याने त्याला सोमप ...

                                               

इंद्रिये (हिंदू तत्त्वज्ञान)

सारथि जसा रथास जोडलेल्या घोड्यांचे नियमन करण्याविषयी प्रयत्न करितो त्याप्रमाणे विषय क्षणभंगुर आहेत इत्यादि जाणणार्‍या पुरुषाने आपल्याकडे ओढून नेणार्‍या विषयांचे ठयी रहाणार्‍या इंद्रियांचे नियमन करण्याविषयी यत्न करावा. ॥८८॥ पूर्वीच्या ज्ञानी पुरुष ...

                                               

ऐतरेयोपनिषद

ऐतरेय उपनिषद हे एक उपनिषद आहे. ऐतरेय या ऋषींनी लिहीलेले वा सांगितलेले म्हणून याचे नाव ते ऐतरेय उपनिषद असे झाले. ऐतर हा इतरा या स्त्री हिचा पुत्र होता त्यांनी आपल्या आईचे नाव लावले होते. छांदोग्य उपनिषदात ऐतरेय ऋषींचा उल्लेख आढळतो.

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →