ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 40                                               

अ‍ॅट्रॉसिटी कायदा

अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट हा भारताच्या संसदेने १९८९मध्ये पारित केलेला कायदा आहे. हा कायदा अनुसूचित जाती-जमातींवर अत्याचारास प्रतिबंध करतो. पुढील कृत्ये या कायद्याने गुन्हा ठरविली गेली आहेत. अनुसूचित जाती व जमातींच्या व्यक्तीच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल ...

                                               

कास्ट मॅटर्स

कास्ट मॅटर्स हे अभ्यासक सूरज येंगडे लिखित एक इंग्लिश पुस्तक आहे. भारतातील जातवास्तव, स्वत:ला मिळालेले जातीचे चटके, दलितांची सध्यस्थिती, जातीअंताच्या चळवळीसमोरची आव्हाने याचा उहापोह सूरज यांनी त्यांच्या या पुस्तकातून केला आहे. या पुस्तकामागची भूमि ...

                                               

जाती संस्था निर्मूलनाच्या चळवळी

१९३६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लाहोरच्या जातपात तोडक मंडळासाठी जातिव्यवस्थेचे निर्मूलन हे ऐतिहासिक भाषण तयार केले, मात्र या मंडळाने ते वादग्रस्त ठरवल्यामुळे प्रत्यक्षात होऊ शकले नाही. पुढे त्यांनी ते ग्रंथरूपाने प्रकाशित केले. महर्षी धोंडो ...

                                               

अस्पृश्यता

एका माणसाने दुसऱ्या माणसाला स्पर्श न करणे म्हणजेच अस्पृश्यता होय. जातीय अस्पृश्यता हा प्रकार भारत आणि भारतीय उपखंडात मोठ्या प्रमाणात आढळून येतो. जातीय अस्पृश्यतेच्या नियमांनुसार कनिष्ठ जातीतील लोक हे उच्च जातीतील लोकांना स्पर्श करू शकत नाहीत. पेश ...

                                               

ऑरेंज सिटी एलजीबीटी प्राईड मार्च

ऑरेंज सिटी एलजीबीटी प्राईड मार्च अथवा नागपूर प्राईड मार्च महाराष्ट्रातील नागपूर शहारातली प्राईड परेड आहे. लेस्बियन, गे, बायसेक्षुअल, परलैंगिक लोक आणि त्यांच्या समर्थकांना सन्मान देण्याचा हा उत्सव आहे.

                                               

डाउरी अँड इनहेरिटन्स (पुस्तक)

डॉवरी अ‍ॅन्ड इनहेरिटन्स हे पुस्तक स्त्रीवादी मानववंशशास्त्रज्ञ व समाजशास्त्रज्ञ श्रीमती बसू यांनी संपादित केलेले आहे. स्त्रियांवर विविध स्वरूपात होणारी हिंसा या मुद्यांवर भारतातील स्त्रीवाद्यांची अनेक मतमतांतरे व शोधनिबंध आहेत. या शोधनिबंधांचे सं ...

                                               

दलित

दलित म्हणजे संवैधानिकरित्या अनुसूचित जातींचा समूह होय. भारतीय राज्यघटनेच्या अंबलबजावणीपूर्वी याला अस्पृश्य म्हटले जात होते. "दलित" हा शब्द वापरायला भारतीय हायकोर्टांनी बंदी घातली आहे. हा समाज शोषित, पिडीत, दबलेला व पिचलेला होता. हे हिंदू धर्माच्य ...

                                               

पुणे प्राईड

पुणे प्राईड ही पुण्यात आयोजित केली जाणारी वार्षिक प्राईड परेड आहे. समलिंगी, द्विलिंगी लैंगिकता असणारे स्त्री-पुरुष, हिजडे, आणि इतर विषमलिंगी लैंगिकतेशिवाय इतर लैंगिकता असणारे आणि त्यांच्या हक्कांना पाठिंबा देणाऱ्या अनेक व्यक्ती, कार्यकर्ते आणि सं ...

                                               

सत्यमेव जयते (दूरचित्रवाणी मालिका)

’सत्यमेव जयते’ हा आमीर खान यांचा दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम दूरदर्शन तसेच स्टार नेटवर्क वर ६ मे २०१२ पासून प्रदर्शित व्हायला सुरुवात झाली आहे.

                                               

सुषमा अंधारे

सुषमा दगडू अंधारे ह्या वकील, राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र विषयाच्या व्याख्यात्या, पुरोगामी स्त्रीवादी अभ्यासक, भटक्या विमुक्त व आंबेडकरी चळवळीतील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या, वक्त्या आणि लेखिका आहेत.

                                               

यशवंत आंबेडकर

यशवंत भीमराव आंबेडकर, भैय्यासाहेब आंबेडकर नावाने प्रसिद्ध, हे भारतीय सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी व बौद्ध चळवळीचे कार्यकर्ते होते. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या पहिल्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांचे प्रथम व एकमेव पुत्र होते. डॉ. बाबासाहेब आ ...

                                               

विकास आमटे

डॉ. विकास आमटे हे महाराष्ट्रातील समाजसेवक आहेत. विकास आमटे हे बाबा आमटे यांचे चिरंजीव असून ते आपल्या कुटुंबासह बाबा आमटे यांनी सुरू केलेल्या आनंदवन प्रकल्पाची देखरेख करतात. यात त्यांची पत्‍नी, मुलगा कौस्तुभ आणि सून पल्लवी तसेच मुलगी शीतल व जावई ग ...

                                               

प्रकाश आमटे

प्रकाश आमटे हे सुप्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे यांचे द्वितीय पुत्र आहेत. दि. २३ डिसेंबर १९७३ पासून ते, त्यांच्य लोक बिरादरी प्रकल्पाबद्दल अधिक माहितीसाठी

                                               

मुरलीधर देवीदास आमटे

Ejbqqhbqejrjrjsvwrbagqfshcnahadcswifged shcbdecuebwjf ejefwdbwuidfbwyexehwsfuqdbqjevdjsbishqsuwdvvdjas ajscajsqibaisjqa मुरलीधर देवीदास आमटे ऊर्फ बाबा आमटे हे एक मराठी समाजसेवक होते. कुष्ठरोग्यांच्या शुश्रूषेसाठी त्यांनी चंद्रपूर, महाराष्ट्र येथे ...

                                               

रजनीकांत आरोळे

रजनीकांत शंकरराव आरोळे हे महाराष्ट्रातील जामखेड येथील डॉक्टर व समाजसेवक होते. त्यांनी आरोग्यसुविधा गोरगरिबांपर्यंत पोहचवण्यात मोलाची कामगिरी बजावली.

                                               

एकनाथ आवाड

एकनाथ दगडू आवाड हे दलित चळवळीचे नेते आणि मानवी हक्क अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. चळवळीत त्यांना जीजा नावाने ओळखले जाते. आवाडांचा जन्म १९५० किंवा १९५१ साली बीड जिल्ह्यातल्या वडवणी तालुक्यातील दुकडेगावातील एका गरीब मातंग समाजात झाला. त्यांचे क ...

                                               

टी.एम. कांबळे

त्र्यंबक मुकुंदराव कांबळे, टी.एम. कांबळे म्हणून लोकप्रिय, हे एक भारतीय राजकारणी व सामाजिक कार्यकर्ता होते. ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे नेते होते, हा पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा लाभलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा एक गट आहे ...

                                               

बानू कोयाजी

बानू कोयाजी यांचे वडील पेस्तनजी कापडिया स्वतः एम.डी. होते. बानूबाईंनीही १९४६ मध्ये मुंबईतील प्रसिद्ध ग्रॅॅंट मेडिकल कॉलेज मधून एम.डी. झाल्या. त्यानंतर काही वर्षे त्यांनी पुण्याच्या बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये व्याख्याता म्हणून काम केले. बानूबाई स्त् ...

                                               

रवींद्र कोल्हे

डॉक्टर रवींद्र कोल्हे हे मेळघाट या आदिवासी क्षेत्रातील बैरागड येथे त्यांच्या पत्नी स्मिता कोल्हे यांच्या बरोबर वैद्यकीय सेवा पुरवतात.ते बैरागड येथे एका लहानशा घरात राहतात. त्यांना नाशिक मधील कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे २०१८ सालचा गोदावरी गौरव पुरस ...

                                               

स्मिता कोल्हे

डॉक्टर स्मिता कोल्हे ह्या मेळघाट या आदिवासी क्षेत्रातील बैरागड येथे आपले पती डॉ. रविद्र कोल्हे यांच्याबरोबर वैद्यकीय सेवा पुरवतात.त्या बैरागड येथे एका लहानशा घरात राहतात. त्यांना २०१८ सालचा नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे गोदावरी गौरव पुरस्क ...

                                               

गंगाधर सहस्रबुद्धे

बापूसाहेब गंगाधर नीलकंठ सहस्रबुद्धे हे भारतीय सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांचा जन्म एका मराठी चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला होता आणि ते सोशल सर्विस लीगशी संबंधित होते. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहयोगी होते. महाड नगरपालिकेचे अध्यक्ष सुरेंद् ...

                                               

सु.ल. गद्रे

सुधाकर लक्ष्मण गद्रे हे मुंबईतील मुलुंड उपनगरातील बांधकाम व्यावसायिक आणि समाजसेवक होते. त्यांनी मुलुंड आणि आसपासच्या भागात राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम केले.

                                               

अनंत हरि गद्रे

झुणकाभाकरफेम समतानंद अनंत हरी गद्रे हे वार्ताहर, लेखक, नाटककार व थोर समाजसुधारक होते. त्यांना नाटिका संप्रदायाचे प्रवर्तक मानले जाते.

                                               

रेणू गावसकर

रेणू गावसकर या एक मराठी लेखिका आणि समाजसेविका आहेत. त्यांनी मुंबई विद्यापीठाची एम.ए. ही पदवी मिळवली आहे. त्या आम्ही युवा या न्यासाच्या अध्यक्ष आहेत. रेणू गावसकर या मुलांचे भवितव्य घडविणार्‍या एकलव्य न्यासा च्याही प्रमुख आहेत.

                                               

विलास चाफेकर

विलास चाफेकर हे पुण्यातील वंचित विकास या संस्थेचे संस्थापक आहेत. इतर अनेक कामांसमवेत देवदासीना मूळ प्रवाहात आणण्याचे कार्य ही संस्था करते. चाफेकरांना त्यांच्या कार्यासाठी अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. विलास चाफेकर यांनी मुंबई विद्यापीटातून ...

                                               

सत्यपाल चिंचोलीकर

सत्यपाल चिंचोलीकर, सत्यपाल महाराज नावाने प्रसिद्ध, हे महाराष्ट्रातील एक समाज प्रबोधक कीर्तनकार आहेत. सप्तखंजिरीच्या माध्यमातून ग्रामस्वच्छतेचा संदेश देतात. तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराज यांच्या विचारांनी प्रेरित होऊन चिंचोलीकर हातात झाडू घेत स् ...

                                               

विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर

विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर जन्म: पुणे, २० मे १८५०; मृत्यू: १७ मार्च १८८२ हे मराठी निबंधकार, लेखक, पत्रकार, देशभक्त होते. त्यांचे वडील कृष्णशास्त्री चिपळूणकर हेदेखील नामवंत लेखक होते.

                                               

चेतना सिन्हा

चेतना सिन्हा या महाराष्ट्राच्या माणदेश या दुष्काळी भागातील स्त्रियांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी काम करणाऱ्या समाजसेविका आहेत.

                                               

केशवराव जेधे

केशवराव मारोतराव जेधे हे मराठी राजकारणी, बहुजन समाजोद्धार चळवळीचे नेते होते. जेधे कुटूंब कान्होजी नाईक यांचे वंशज होते. केशवराव जेधे यांचा जन्म २१ एप्रिल, इ.स. १८९६ रोजी पुणे येथे झाला. केशवरावांना तात्यासाहेब या नावाने ओळखले जाते. केशवराव जेधे य ...

                                               

श्याम जोशी

श्याम जोशी हे ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे ग्रंथसखा नावाचे ग्रंथालय चालवतात. आधी चित्रकला शिक्षक असलेल्या जोशींनी स्वेच्छानिवृत्तीनंतर मिळालेले सर्व पैसे, दुर्मीळ मराठी आणि अमूल्य अक्षर वाङ्मय मिळवले आहे.

                                               

श्रीधर बळवंत टिळक

श्रीधर बळवंत टिळक मराठी लेखक, आणि सामाजिक कार्यकर्ते होते. ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे धाकटे पुत्र होते. श्रीधरपंतांचा जन्म १८९६ साली झाला असावा, असे अनुमान केले जाते. आतापर्यंत त्यांची जन्मतारीख निश्चित स्वरूपात कळलेली नाही. १९२८ साली त्यांन ...

                                               

धनंजय थोरात

धनंजय थोरात हे एक सामाजिक कार्यकर्ते आणि पुणे युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांचे वडील स.ग. थोरात हे स्वातंत्र्य सैनिक होते आणि सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते होते. धनंजयच्या आई प्राथमिक शाळेतील शिक्षिका होत्या. धनंजयचे शिक्षण पुण्याच्या शिवाजी मर ...

                                               

दत्ताजी ताम्हाणे

दत्ताजी ताम्हणे,महाराष्ट्र ६ एप्रिल २०१४) हे एक थोर देशभक्त स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांचे वडील पोस्ट मास्टर होते. त्यांच्या जन्मदिनीच म्हणजे १३ एप्रिल १९१९ या दिवशी जालियनवाला हत्याकांड झाले. त्यामुळे पुढे देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत दत्ताजींन ...

                                               

शंकर श्रीकृष्ण देव

शंकरराव देव म्हणून प्रसिद्ध असलेले शंकर श्रीकृष्ण देव, हे महाराष्ट्रातील एक काँग्रेस कार्यकर्ते,सर्वोदयी नेते आणि रामदासी संप्रदाय व सांप्रदायिक साहित्याचे अभ्यासक, संशोधक होते.

                                               

आनंद बालाजी देशपांडे

आकाशानंद ऊर्फ आनंद बालाजी देशपांडे हे मुंबई दूरदर्शन केंद्राचे माजी उपसंचालक होते. इ.स. १९७२ साली मुंबई दूरदर्शन केंद्र सुरू होण्याआधी आकाशानंद नागपूर नभोवाणी केंद्रात होते. मूळ कार्यक्रम निर्माते असलेले आकाशानंद, आपल्या १९७२ ते १९९२ पर्यंतच्या स ...

                                               

गोपाळ हरी देशमुख

गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी हे इ.स.च्या एकोणिसाव्या शतकात होऊन गेलेले मराठी पत्रकार, समाजसुधारक व इतिहासलेखक होते. प्रभाकर नावाच्या साप्ताहिकातून लोकहितवादी या टोपणनावाने यांनी समाजसुधारणाविषयक शतपत्रे लिहिली. भाऊ महाजन उर्फ गोविंद विठ्ठल कु ...

                                               

नानाजी देशमुख

चंडिकादास अमृतराव देशमुख ऊर्फ नानाजी देशमुख हे मराठी सामाजिक कार्यकर्ते होते. भारतीय शासनाने त्यांना त्यांच्या कार्यासाठी आधी पद्मविभूषण आणि नंतर भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवले. १९९७ मधे पुणे विद्यापीठाने त्यांना ’डॉक्टर ऑफ लेटर्स’ ही पदवी प्रदान ...

                                               

अप्पासाहेब धर्माधिकारी

अप्पासाहेब धर्माधिकारी, जन्मनाव दत्तात्रेय नारायण, हे महाराष्ट्रातील भारतीय समाजसेवक आहेत. नाना धर्माधिकारींच्या पावलावर पाऊल टाकत, अप्पासाहेब महाराष्ट्रात अनेक वृक्षारोपन, रक्तदान शिबीर, निशुल्क वैद्यकीय शिबीर, रोजगार मेळावे, स्वच्छता मोहिम, अंध ...

                                               

चांदमल परमार

चांदमल मोतीलाल परमार हे पुण्यात राहणारे एक रस्ता सुरक्षा कार्यकर्ते होते. घोरपडे पेठेत राहणारे चांदमल परमार हे ममता ग्रुप या व्यावसायिक संस्थेचे संचालक होते. व्यवसाय करताना, शिक्षण, आरोग्य आदी क्षेत्रातही त्यांनी काम केले.

                                               

शकुंतला परांजपे

शकुंतलाबाई परांजपे यांचा या त्यांच्या संततिनियमनाच्या कार्यासाठी प्रसिद्ध आहेत. शकुंतलाबाईंचे प्राथमिक शिक्षण घरीच झाले. माध्यमिक शिक्षण पुण्याच्या हुजूरपागा शाळेत झाले. मॅट्रिक झाल्यानंतर त्या फर्ग्युसन महाविद्यालयातून बी. एस्‌सी. झाल्या. रँग्लर ...

                                               

मेधा पाटकर

मुंबई येथे जन्मलेल्या मेधा पाटकर यांचे पालक सामाजिक व राजकीयदृष्ट्या जागरूक होते. त्यांच्या वडिलांनी भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात सहभाग घेतला होता. आई स्वादर नावाच्या स्त्रियांच्या प्रश्नाला वाहिलेल्या संस्थेची कार्यकर्ती होती. त्यांच्या पालकांच्य ...

                                               

वासुदेव बळवंत फडके

वासुदेव बळवंत फडके हे भारतीय क्रांतिकारक होते. त्यांना भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आद्यक्रांतिकारक किंवा सशस्त्र क्रांतीचे जनक मानले जाते.

                                               

दामोदर गणेश बापट

दामोदर गणेश बापट यांचा जन्म १९३५ किंवा १९३६ एक भारतीय सामाजिक कार्यकर्ता होता. छत्तीसगड, छत्तीसगड, जांजगीर येथील भारतीय कुष्ठ निवृत्ती संघात कुष्ठरोगी रुग्णांच्या सेवेसाठी ते परिचित होते. त्यांच्या सामाजिक कार्याची ओळख म्हणून भारत सरकारने २०१८ मध ...

                                               

बापू वाटेगावकर

बापू बिरू वाटेगांवकर. हे अन्यायाविरोधात गुन्हेगारी क्षेत्राकडे वळले होते. त्यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. बोरगांवातील रंगा शिंदे हा गोर-गरिबांना त्रास देत असे. गावातील स्त्रियांची छेड काढत असे. बापू बिरू वाटेगावकरांनी त्याची हत्या केली. ...

                                               

विद्या बाळ

डॉ.विद्या बाळ या मराठी लेखिका व संपादक होत्या. त्यांनी १९५८ साली पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून बी.ए. ही पदवी घेतली. महाराष्ट्रामधील व भारतामधील स्त्रियांच्या पुरुषांबरोबरच्या समान हक्कांविषयीच्या सामाजिक चळवळींमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता.

                                               

मिलिंद बोकील

मिलिंद बोकील हे मराठी लेखक, सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी मराठी व इंग्रजी भाषांतून लेखन केले आहे. मिलिंद बोकील हे बारावीनंतरच जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीशी जोडले गेले. त्यांच्या "छात्र युवा संघर्ष वाहिनी‘त ते काम करत होते. मिलिंद बोकील यांची ...

                                               

भीमराव गस्ती

डॉ. भीमराव गस्ती हे देवदासी प्रथा नष्ट व्हावी म्हणून आयुष्यभर संघर्ष करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक होते. बेरड समाजाच्या व्यथा, वेदना आणि होणाऱ्या छळाचे चित्रण करणाऱ्या त्यांच्या बेरड या आत्मचरित्राने साहित्यक्षेत्रात खळबळ उडवून दि ...

                                               

मुक्ता मनोहर

कॉम्रेड मुक्ता अशोक मनोहर या एक मराठी लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या व सफाई कामगारांच्या संघटक आहेत. त्यांनी समाजशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. पुणे आणि कोल्हापूर येथील वेश्याव्यवसायातील स्त्रियांसाठी त्यानी केलेले कार्य फार महत्त्वाचे आहे.

                                               

लक्ष्मण माने

लक्ष्मण बापू माने हे भारतीय सामाजिक कार्यकर्ते, मराठी भाषेतील लेखक आहेत. त्यांच्या उपरा नावाच्या साहित्यकृतीमुळे उपराकार लेखक लक्ष्मण माने असेही ओळखले जातात. त्यांच्या ’उपरा’चे हिंदी रूपांतर ’पराया’ या नावाने प्रसिद्ध झाले आहे. हे आत्मचरित्र हिंद ...

                                               

अमोल मिटकरी

अमोल रामकृष्ण मिटकरी एक महाराष्ट्रातील वक्ता व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजकारणी आहेत. ते महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य असून त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही काम केले आहे. २४ मे २०२० रोजी ते इतर ९ जणांसह महाराष्ट्र विधानपरिषदेचे आमदार म्ह ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →