ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 39                                               

स्पॅनिश गृहयुद्ध

स्पॅनिश गृहयुद्ध हे १९३६ ते १९३९ सालांदरम्यान प्रामुख्याने स्पेन देशात लढले गेलेले एक मोठे युद्ध होते. इ.स. १९३६ साली दुसऱ्या स्पॅनिश प्रजासत्ताकाच्या राजवटीविरुद्ध विरोधी गटाने बंड पुकारले. ह्या विरोधी गटाला स्पेनमधील अनेक पारंपारिक मताच्या राजक ...

                                               

कर्नाटक युद्धे

कर्नाटक युद्धे यालाच कर्नाटकातील इंग्रज-फ्रेंच संघर्ष असेही म्हटले जाते. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात कर्नाटकातील राजकीय स्थिती बदललेली होती. इ.स. १७६० पर्यंत अर्काट या नवीन मुस्लिम राज्याने बरीच प्रगती साधलेली होती. याच काळात मराठे आणि हैदराबाद ...

                                               

प्युनिकचे पहिले युद्ध

प्युनिकचे पहिले युद्ध हे रोम आणि कार्थेज यांच्यात सलग वीस वर्षे चाललेले युद्ध होते. यालाच पहिले फोनेशियन युद्ध असेही म्हटले जाते. हे यंद्ध मुख्यत: समुद्रात लढले गेले होते. रोम आणि कार्थेज या दोन शहरांमध्ये भूमध्य समुद्रात असणाऱ्या सिसिली बेटाचा त ...

                                               

ब्लिट्झक्रीग

ब्लिट्झक्रीग हा एक युद्धव्यूह आहे. यात चिलखती सैन्य अग्रभागावर असून शत्रूच्या बचावात्मक फळीवर झंजावाती वेगाने संपूर्ण बळानिशी हल्ला केला जातो. शत्रूला चकित करीत आणि थोडे थोडे अंतर पार करीत ही फळी पुढे सरकत राहते. यावेळी चिलखती सैन्याला वायुसेनेची ...

                                               

दुसरे महायुद्ध

दुसरे महायुद्ध हे १९३९ ते १९४५ दरम्यान झालेले जागतिक युद्ध होते. हे युद्ध मुख्यतः युरोप व आशियामध्ये दोस्त राष्ट्रे व अक्ष राष्ट्रे यांच्या मध्ये झाले. जर्मनीने पोलंडवर केलेल्या हल्ल्याने हे युद्ध १ सप्टेंबर १९३९ रोजी अधिकृतपणे सुरू झाले. यानंतर ...

                                               

अटलांटिक तटबंदी

अटलांटिक तटबंदी तथा अटलांटिक भिंत ही नाझी जर्मनीने पश्चिम युरोप व स्कॅंडिनेव्हियाच्या किनाऱ्यावर बांधलेली तटबंदी होती. दुसऱ्या महायुद्धादरम्यान दोस्त राष्ट्रांकडून होणाऱ्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी ही भिंत १९४२ आणि १९४४ दरम्यान बांधली गेली. द ...

                                               

अॅडमिरल ग्राफ स्पी (क्रुझर)

ॲडमिरल ग्राफ स्पी ही जर्मनीची डॉइचलांड वर्गाची क्रुझर होती. ही लढाऊ नौका राइक्समरीनच्या तीन अशा क्रुझरांपैकी एक होती. हीची बांधणी ऑक्टोबर १९३२ ते जानेवारी १९३६ दरम्यान विल्हेमहाफेन येथील राइक्समरीनवेर्फ्टमध्ये झाली. १०,००० लॉंगटनाची रचना असलेल्या ...

                                               

ऑपरेशन अँथ्रोपॉइड

ऑपरेशन ॲंथ्रोपॉइड राइनहार्ड हाइड्रीक या जर्मन अधिकाऱ्याच्या हत्येच्या योजनेचे नाव होते. ही महाराष्ट्रातल्या रॅंडच्या वधासोबत साधर्म्य असणारी पण दुसऱ्या महायुद्धारम्यान घडलेली घटना होती. चेकोस्लोव्हेकियावर अ‍ॅडॉल्फ हिटलरचा ताबा आल्यावर राइनहार्ड ह ...

                                               

ऑपरेशन आरवाय

ऑपरेशन आरवाय ही दुसऱ्या महायुद्धादरम्यान जपानने आखलेली मोहीम होती. या मोहीमेत दक्षिण प्रशांत महासागरातील नौरू आणि ओशन द्वीपसमूहांवर चढाई करून ती बळकावयाचा बेत होता. ही मोहीम कॉरल समुद्राच्या लढाईनंतर लगेचच अमलात आणली जाणार होती. ऑपरेशन एमआय ही या ...

                                               

ऑपरेशन चॅस्टाइझ

ऑपरेशन चॅस्टाइझ हे दुसऱ्या महायुद्धदरम्यान १६-१७ मे १९४३ च्या रात्रीत ब्रिटनच्या रॉयल एरफोर्सतर्फे जर्मनीच्या धरणांवर केलेल्या हवाई हल्ल्याच्या कारवाईचे सांकेतिक नाव होते. या मोहिमेचे वैशिष्ट्य हे की खास या मोहिमेसाठी प्रथमच उसळणाऱ्या बॉंब चा वाप ...

                                               

ऑपरेशन सी लायन

ऑपरेशन सी लायन, ऑपरेशन सीलायन किंवा उंटरनेहमेन सीलोव हे दुसऱ्या महायुद्धादरम्यान नाझी जर्मनीने युनायटेड किंग्डमवर आक्रमण करण्याची योजना होती. फ्रांसच्या पडतीनंतर दोस्त राष्ट्रांनी फ्रांसमधून डंकर्कमार्गे पळ काढल्यावर युनायटेड किंग्डम शरण येईल अशी ...

                                               

ऑपरेशन ओव्हरलॉर्ड

ऑपरेशन ओव्हरलॉर्ड तथा नॉर्मंडीची लढाई दुसऱ्या महायुद्धादरम्यानची निर्णायक मोहीम होती. ६ जून, इ.स. १९४४ रोजी दोस्त राष्ट्रांनी केलेल्या नॉर्मंडीवरील चढाईने सुरू झालेली ही मोहीम ३० जून रोजी जर्मन सैन्याने सीन नदीपल्याड माघार घेतल्यावर संपली. या मोह ...

                                               

कॉरल समुद्राची लढाई

कॉरल समुद्राची लढाई दुसऱ्या महायुद्धादरम्यान कॉरल समुद्रात लढली गेलेली आरमारी लढाई होती. मे ४-८, इ.स. १९४२ दरम्यान झालेली ही लढाई जपानी आरमार व अमेरिका व ऑस्ट्रेलियाच्या आरमारांत लढली गेली. दोन्हीपक्षांकडून विमानवाहू नौकांचा वापर झालेली ही पहिलीच ...

                                               

ग्लोस्टर इ२८/३९

ग्लोस्टर इ२८/३९ हे एक जेट इंजिन असलेले विमान होते. हे प्रथम ब्रिटिश जेट विमान होते. ग्लोस्टर मिटिओर या विमानाची पहिली पायरी म्हणून ग्लोस्टर इ२८/३९ यात जेट इंजिन चाचणी करण्यात आली होती. सप्टेंबर १९३९ मध्ये विमान मंत्रालयात फ्रॅंक व्हिटलच्या विमाना ...

                                               

चिंदित ब्रिगेड

चिंदित ब्रिगेड तथा लॉंग रेंज पेनेट्रेशन ग्रूप्स ही ब्रिटिश आणि ब्रिटिश भारतीय सैन्याच्या विशिष्ट तुकड्यांना दिले गेलेले नाव होते. १९४३-४४मध्ये दुसऱ्या महायुद्धादरम्यान या सैन्यबलाने म्यानमारमध्ये लढाईत भाग घेतला होता. या शत्रूप्रदेशात दूरवरच्या ध ...

                                               

जपानची ३१वी डिव्हिजन

जपानची ३१वी डिव्हिजन ही जपानच्या शाही सैन्याची एक तुकडी होती. याला चवताळलेली डिव्हिजन असे नामाभिधान होते. या डिव्हिजनची रचना दुसऱ्या महायुद्धादरम्यान २२ मार्च, १९४३ रोजी बॅंगकॉक येथे करण्यात आली. यात कावागुची दल आणि १३, ४० आणि १६१व्या डिव्हिजनमधी ...

                                               

टास्क फोर्स १७

टास्क फोर्स १७ किंवा टॅफी १७ हा दुसऱ्या महायुद्धादरम्यान रचण्यात आलेला अमेरिकेच्या आरमारातील विमानवाहू नौका व इतर लढाऊ जहाजांचा तांडा होता. सुरुवातीस हा तांडा यु.एस.एस. यॉर्कटाउन या विवानौकेला ध्वजनौका करून रचला गेला. या ताफ्याने जपानच्या शाही आर ...

                                               

तरावाची लढाई

तरावाची लढाई दुसऱ्या महायुद्धादरम्यान तरावा ॲटॉलच्या आसपास २०-२४ नोव्हेंबर, १९४३ दरम्यान लढली गेलेली लढाई होती. गॅल्व्हेनिक मोहीमेचा भाग असलेल्या या लढाईत सुमारे ६,६०० जपानी, कोरियन आणि अमेरिकन सैनिक मृत्यू पावले. ऑगस्ट १९४२पासून सुमारे एक वर्ष स ...

                                               

हिदेकी तोजो

हे जपानी नाव असून, आडनाव तोजो असे आहे. हिदेकी तोजो देवनागरी लेखनभेद: हिदेकी टोजो ; जपानी: 東條 英機 ; हा जपानाच्या सैन्यातील सेनापती व दुसर्‍या महायुद्धच्या कालखंडात जपानाचा ४०वा पंतप्रधान होता. तोजो दुसर्‍या महायुद्धाच्या काळात पंतप्रधानपदावर हो ...

                                               

दुसऱ्या महायुद्धाचे परिणाम

एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकापर्यंत चा काळ हा युरोपकेंद्रित कालखंड मानला जातो.दुसऱ्या महायुद्धदरम्यान जर्मनी,फ्रान्स आणि इटली ही यूरोपमधील महत्वाची राष्ट्रे पराभूत झाली होती.युनायटेड किंग्डम उद्ध्वस्त झाले होते.दुसरीकडे,अमेरिका आणि सोव्हिएत रशिया ...

                                               

दोस्त राष्ट्रे

दुसर्‍या महायुद्धातील दोस्त राष्ट्रे ही अक्ष राष्ट्रांविरुद्ध युद्ध पुकारलेले देश होते. यांपैकी युनायटेड किंग्डम, सोवियेत संघ, अमेरिकेची संयुक्त संस्थाने व चीन हे मुख्य योद्धे होते. याशिवाय फ्रांस १९४०पर्यंत ही दुय्यम राष्ट्रे होती. कॅनडा व ऑस्ट् ...

                                               

फॅट मॅन

फॅट मॅन हा अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी जपानच्या नागासाकी शहरावर टाकलेल्या परमाणुबॉम्बला दिलेले नाव होते. ऑगस्ट ९, इ.स. १९४५ रोजी बॉक्सकार नावाच्या बी-२९ विमानाने हा टाकल्यावर नागासाकी शहर नष्ट झाले. याआधी ऑगस्ट ६ रोजी एनोला गे नावाच्या ...

                                               

बॅटल ऑफ द बल्ज

बॅटल ऑफ द बल्ज ही दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी जर्मनी व दोस्त राष्ट्रांतील लढाई होती. जर्मनीने बेल्जियमच्या आर्देनच्या जंगलातून मध्य युरोपवर हल्ला चढवला त्याला दोस्त राष्ट्रांनी फ्रांस आणि लक्झेंबर्गमधून प्रत्तुत्तर दिले. डिसेंबर १६, इ.स. १९४४ ते ...

                                               

बॅटल ऑफ फ्रांस

बॅटल ऑफ फ्रांस ही दुसऱ्या महायुद्धातील नाझी जर्मनी आणि फ्रांसमधील लढाई होती. सप्टेंबर १९३९ ते जून १९४० दरम्यान झालेल्या या लढाईत जर्मनीने फ्रांसवर पूर्णपणे वर्चस्व मिळविले. १ सप्टेंबर, १९३९ रोजी जर्मनीने पोलंडवर आक्रमण केल्यावर फ्रांसने ३ तारखेला ...

                                               

बॉक्सकार (विमान)

बॉक्सकार इंग्लिश: Bockscar हे अमेरिकेच्या वायुसेनेचे बी-२९ प्रकारचे एक विमान आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी या विमानातून जपानच्या नागासाकी शहरावर फॅट मॅन नावाचा अणुबॉम्ब टाकण्यात आला होता. हे विमान नेब्रास्कातील बेलेव्ह्यू शहरात बांधण्यात आले ह ...

                                               

बोगनव्हिल मोहीम

बोगनव्हिल मोहीम तथा चेरी ब्लॉसम मोहीम दुसऱ्या महायुद्धादरम्यान दोस्त राष्ट्रे व जपानी साम्राज्यामध्ये झालेल्या लढाया होत्या. १ नोव्हेंबर, इ.स. १९४३ ते २१ ऑगस्ट, इ.स. १९४५ दरम्यान चालू असलेली ही मोहीम कार्टव्हील मोहीम या दोस्त राष्ट्रांच्या जपानवि ...

                                               

ब्रिटिश एक्स्पिडिशनरी फोर्स (दुसरे महायुद्ध)

ब्रिटिश एक्स्पिडिशनरी फोर्स तथा बीईएफ हे दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीस १९३९-४० दरम्यान पश्चिम युरोपात लढणारे सैन्य होते. जर्मनीने १९३८मध्ये ऑस्ट्रिया बळकावले व चेकोस्लोव्हाकियामधील प्रदेशांवर हक्क सांगितल्यावर युनायटेड किंग्डमने आपले सैन्य बळकट ...

                                               

मिडवेची लढाई

मिडवेची लढाई ही दुसऱ्या महायुद्धांतर्गत प्रशांत महासागराच्या रणांगणावरील सगळ्यात महत्त्वाची लढाई होती. जून ४ ते जून ७ १९४२ दरम्यान लढल्या गेलेल्या या लढाईत अमेरिकेच्या आरमाराने जपानी आरमाराचा निर्णायक पराभव केला. मिडवे अटॉलवरील जपानी हल्ला परतवून ...

                                               

एर्विन रोमेल

एर्विन रोमेल हे दुसऱ्या महायुद्धातील सर्वात प्रसिद्ध जर्मन सेनापतींपैकी एक होते. जर्मनीचा महान सेनानायक. रोमेल चा जन्म १८९१ मध्ये स्टुटगार्ट जवळिल हाइडेनहाइम येथे झाला. त्याची जर्मन लष्करामध्ये अधिकारी कॅडेट म्हणून १९१० मध्ये भरती झालि. आणि लवकरच ...

                                               

लढाऊ विमान

एक लढाऊ हे प्रामुख्याने इतर विमानाचा विरोधात हवेतल्या हवेत लढण्यासाठी रचना केलेले लष्करी विमान आहे. या लढाऊ विमानांचा मुख्य उद्देश रणांगणात हवाई प्राबल्य प्रस्थापित करण्यासाठी आहे. हे बाँबफेकी विमाने आणि इतर विमाने ज्यांचे मुख्य ध्येय जमीनीवर हल् ...

                                               

हान्स लांग्सडोर्फ

हान्स विल्हेम लांग्सडोर्फ हा एक जर्मन आरमारी अधिकारी होता. लांग्सडोर्फ पॉकेट बॅटलशिप ॲडमिरल ग्राफ स्पीचा कप्तान होता. रिव्हर प्लेटच्या लढाईत हार पत्करल्यावर लांग्सडोर्फने आत्महत्या केली. त्याची इच्छा आपल्या युद्धनौकेबरोबरच मरण पत्करण्याची होती, प ...

                                               

लेयटे आखाताची लढाई

लेयटे आखाताची लढाई ही दुसर्‍या महायुद्धादरम्यान दोस्त राष्ट्रे आणि शाही जपानी आरमार यांच्यात फिलिपिन्सजवळील लेयटे आखातात लढली गेलेली आरमारी लढाई होती. ही लढाई दुसऱ्या महायुद्धादरम्यानची सगळ्यात मोठी आरमारी लढाई होती आणि काही हिशोबाप्रमाणे ही जगाच ...

                                               

स्टालिनग्राडची लढाई

स्टालिनग्राडचा वेढा किंवा स्टालिनग्राडची लढाई या नावांनी ओळखली जाणारी लढाई नाझी जर्मनी व अक्षराष्ट्रांच्या आघाडीची सैन्ये आणि सोव्हिएत संघाचे सैन्य यांच्या दरम्यान स्टालिनग्राड या व्यूहात्मक महत्त्वाच्या शहरावरील नियंत्रणासाठी झडलेली दुसऱ्या महाय ...

                                               

हुआन पुहोल गार्सिया

हुआन पुयोल गार्सिया, हा एक, एकाच वेळी परस्पर विरोधी पक्षांकरता हेरगिरी करणारा गुप्तहेर होता. हुआन पुयोल गार्सियाने दुहेरी हेरगिरीचे डबल एजंट काम जाणीवपूर्वक पत्करले. त्याचे ब्रिटिश टोपणनाव संकेताक्षर गार्बो तर जर्मन संकेतनाव अराबेल होते. दोन्ही र ...

                                               

५वे पायदळ (भारत)

पाचवे भारतीय पायदळ हे ब्रिटिश लष्करांतर्गत उभारलेले सैन्यपथक होते. १९३९ ते १९४५ दरम्यान अस्तित्वात असलेल्या या सैन्यपथकाला आगीचा गोळा असे टोपणनाव मिळाले होते. दुसऱ्या महायुद्धादरम्यान दोस्त राष्ट्रांतर्फे इटली, जपान आणि जर्मनी या तीन बलाढ्य राष्ट ...

                                               

ॲडमिन बॉक्सची लढाई

ॲडमिन बॉक्सची लढाई, न्गाक्येडौकची लढाई किंवा सिंझवेयाची लढाई दुसऱ्या महायुद्धादरम्यान दोस्त राष्ट्रे आणि जपानी सैन्यामध्ये झालेली लढाई होती. ५-२३ फेब्रुवारी, १९४४ दरम्यान आराकानजवळ झालेल्या या लढाईत दोस्तांचा विजय झाला. ही लढाई सध्याच्या बांगलादे ...

                                               

ॲडॉल्फ हिटलर

ॲडॉल्फ हिटलर हा जर्मनी देशाचा जर्मन हुकूमशहा होता. नाझी पक्षाच्या या नेत्याचे नाव त्याच्या क्रूरपणासाठी व ज्यूंच्या कत्तलीकरता कुप्रसिद्ध आहे. तो नाझी जर्मनीचा प्रमुख होता. दुसरे महायुद्ध सुरू होण्यामागे असलेल्या प्रमुख कारणांत हिटलरची गणना होते. ...

                                               

ऑस्ट्रियाचा आर्कड्युक फ्रान्झ फर्डिनांड

फ्रान्झ फर्डिनांड:ग्रात्स, ऑस्ट्रियन साम्राज्य - २८ जून, १९१४:सारायेव्हो, ऑस्ट्रिया-हंगेरी) हा ऑस्ट्रियन साम्राज्यामधील एक आर्चड्युक, हंगेरी व बोहेमियाचा युवराज तसेच ऑस्ट्रिया-हंगेरीच्या राज्यगादीचा प्रमुख वारस होता. २८ जून १९१४ रोजी त्याची बोस्न ...

                                               

व्हर्सायचा तह

व्हर्सायचा तह हा ११ नोव्हेंबर, इ.स. १९१८ रोजी फ्रान्समधील व्हर्साय येथे पहिल्या महायुद्धात जर्मनीने शरणागती स्वीकारल्यावर दोस्त राष्ट्रांनी जर्मनीवर दबाव आणण्यासाठी अटी लादल्या. जर्मनीच्या त्यातील काही अटी अपमानास्पद असल्याची जर्मन लोकांमध्ये भाव ...

                                               

खिलाफत

खिलाफत ही इस्लाम धर्मातील सर्वांत पहिल्या राजकीय-धार्मिक शासनव्यवस्थेस उद्देशून वापरली जाणारी संज्ञा आहे. "प्रेषिताचा वारास" असा अर्थ असणाऱ्या खलीफा या शब्दापासून खिलाफत ही संज्ञा उपजली आहे. या शासनव्यवस्थेत खलीफा व त्याला साहाय्य करणारे अन्य अधि ...

                                               

महान कुरुश

दुसरा कुरुश ऊर्फ महान कुरुश हा वर्तमान इराण व नजीकच्या भूप्रदेशांवर हखामनी साम्राज्य स्थापणारा सम्राट होता. कुरुशाच्या राजवटीत हखामनी राज्याच्या सीमा पश्चिमेस भूमध्य सागरी परिसरातील वर्तमान तुर्कस्तानापासून पूर्वेकडे सिंधू नदीच्या खोऱ्यापर्यंत वि ...

                                               

आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५

भारत देशात आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ हा संसदेत २५ डिसेंबर २००५ रोजी पारित झाला. भारत जसा जैव, सांस्कृतिक व भौगोलिक वैविध्यांचा देश आहे, तसाच तो नानाविध विनाशकारी आपत्तींचा देश म्हणूनही गणला जातो. भारतातील आपत्तींचे विस्तृत प्रमाण येथील विकासा ...

                                               

चटई क्षेत्र निर्देशांक

चटई क्षेत्र निर्देशांक म्हणजे बांधकामाचे क्षेत्रफळ भागिले जागेचे क्षेत्रफळ. चटई क्षेत्र निर्देशांक जेव्हा एक असतो तेव्हा जागेचे जेवढे क्षेत्रफळ असते तेवढेच बांधकाम करता येते. महाराष्ट्र रिजनल टाऊन प्लॅनिंग कायद्यान्वये वेगवेगळया क्षेत्रांमध्ये वे ...

                                               

भौगोलिक सूचकांक मानांकन

भौगोलिक सूचकांक मानांकन किंवा भौगोलिक संकेत हे एक विशिष्ट नाव किंवा चिन्ह आहे जे विशिष्ट भौगोलिक स्थान किंवा मूळ स्थान यांचेशी संबंधित उत्पादनांसाठी वापरले जाते. भौगोलिक सूचकांकाचा वापर हा एखाद्या स्रोतास दर्शविण्यासाठी, एखाद्या प्रमाणपत्राच्या र ...

                                               

व्यभिचार

व्यभिचार हे विवाहबाह्य लैंगिक संबंध आहे ज्यास सामाजिक, धार्मिक, नैतिक किंवा कायदेशीर कारणास्तव आक्षेपार्ह मानले जाते. लैंगिक कृत्ये ज्यास व्यभिचार म्हणतात हे वेगवेगळे आहेत. तसेच याचे सामाजिक, धार्मिक आणि कायदेशीर परिणाम देखील भिन्न असतात. परंतु ह ...

                                               

व्यवसाय नोंदणी

भारतात व्यवसाय सुरू करण्यासाठी काही सरकारी नोंदण्या आवश्यक असतात. मात्र या शिवायही अजून काही महत्त्वाचा नोंदण्या असू शकतात. नवीन व्यवसाय कसा सुरू करताना हे आवश्यक असते.

                                               

सायबर गुन्हा

सायबर गुन्हा भाग १: - सायबर गुन्हेगारीही नवनवीन तंत्रज्ञानाच्या शोधाचा एक प्रमुख दुष्परिणाम आहे जागतिक समस्या आहे. अशा गुन्ह्यांत मोठ्या संख्येने महिला बळी पडतात. त्यांच्या पूर्ण संरक्षितेलाचाे धोका आहे. मात्र अशा प्रकारच्या सायबर गुन्ह्यांचा साम ...

                                               

सोलापूर मार्शल कायदा

हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढ्यातील सोलापूरचा सहभाग लक्षणीय आहे. त्याकाळी सोलापुरातील घटनांनी साऱ्या जगाला दिपवून टाकले होते. त्यापैकी मार्शल कायद्याचा काळ एक धगधगते अग्निकुंडच म्हणावे लागेल. सोलापूर शहराच्या नावाचे इंग्रजी स्पेलिंग नाव शोलापूर अ ...

                                               

अनाथ

बहुदा, ज्याचा कोणी पालक नाही अशा व्यक्तींना विशेषत: मुला-मुलींना अनाथ असे संबोधले जाते. लहान अनाथ मुले धनार्जन करून स्वतःचे पालनपोषण करू शकत नाहीत. त्यांना पालनपोषणासाठी दुसऱ्यांवर किंवा समाजावर अवलंबून रहावे लागते. महाराष्ट्र शासनाने अनाथ मुलांन ...

                                               

आंतरजातीय विवाह

आंतरजातीय विवाह हा एकाच धर्मातील परंतु भिन्न जातीच्या दोन व्यक्तींमधील विवाह होय. भारतीयांच्या जीवनात जातीचा विचार किती खोलवर रुजला आहे याचा अभ्यास करण्यासाठी २०१४ मध्ये करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात - भारतातले केवळ ५ % विवाह हे आंतरजातीय विवाह ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →