ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 38                                               

दुसरे बोअर युद्ध

दुसरे बोअर युद्ध ब्रिटिश साम्राज्य आणि दक्षिण आफ्रिकेतील दोन बोअर राष्ट्रांमध्ये झालेले युद्ध होते. ११ ऑक्टोबर, १८९९ ते ३१ मे, १९०२ दरम्यान झालेल्या या युद्धात ब्रिटिश साम्राज्याचा विजय झाला. या युद्धात ब्रिटिशांकडून युनायटेड किंग्डम, कॅनडा, भारत ...

                                               

बॅंग-बॅंग क्लब

"बॅंग-बॅंग क्लब" हे एका दक्षिण आफ्रिकेतील छायाचित्रकारांच्या गटाचे अनौपचारिक नाव होते. हा गट इ.स.१९९० ते १९९४ च्या दरम्यान दक्षिण आफ्रिकेमध्ये कार्यरत होता. या कालखंडात दक्षिण आफ्रिकेमध्ये वर्णभेदी धोरणे संपुष्टात आणून कृष्णवर्णीयांना समान मताधिक ...

                                               

रोर्क ड्रिफ्टची लढाई

रोर्क ड्रिफ्टची लढाई जानेवारी २२-२३, इ.स. १८७९ला ब्रिटिश सैन्य व झुलू योद्धे यांच्यात दक्षिण आफ्रिकेत रोर्क ड्रिफ्ट येथे झालेली लढाई होती. यात ५००० झुलू योद्ध्यांचा केवळ १०० इंग्रज-वेल्श सैनिकांनी मोठ्या धैर्याने सामना केला व लढाई जिंकली. ब्रिटिश ...

                                               

दक्षिण आफ्रिकेमधील वर्णभेद

दक्षिण आफ्रिकेमधील वर्णभेद ही दक्षिण आफ्रिका देशामध्ये १९४८ ते १९९४ दरम्यान अस्तित्वात असलेली एक वर्णद्वेषी समाजरचना होती. ह्या पद्धतीनुसार देशामधील काळ्या वर्णाच्या सर्व नागरिकांवर अनेक बंधने घालण्यात आली होती व अल्पसंख्य परंतु सत्तेवर असलेल्या ...

                                               

मायादेवी विहार

महामाया विहार किंवा मायादेवी विहार हे लुंबिनी, नेपाळ येथील एक प्राचीन बौद्ध विहार आहे, जे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थानामध्ये समाविष्ट आहे. परंपरेनुसार गौतम बुद्धांचे जन्मस्थान मानले जाणारे हे लुंबिनीमधील मुख्य विहार आहे. हे पवित्र तलाव पुष्कर् ...

                                               

पाकिस्तानमधील बौद्ध धर्म

सुमारे २,३०० वर्षांपूर्वी पाकिस्तानमधील बौद्ध धर्माचे मूळ मौर्य राजा सम्राट अशोकच्या काळात होते. पाकिस्तानच्या इतिहासामध्ये बौद्ध धर्माची प्रमुख भूमिका होती - कालांतराने ही भूमी मुख्यत्वे बौद्ध साम्राज्यांचा एक भाग राहिली आहे जसे की इंडो-ग्रीक रा ...

                                               

दीवची लढाई

दीवची लढाई किंवा चौलची दुसरी लढाई ही फेब्रुवारी ३, इ.स. १५०९ रोजी लढली गेलेली आरमारी लढाई होती. अरबी समुद्रात दीव बंदराजवळ झालेल्या या लढाईत एका बाजूला पोर्तुगीज साम्राज्य तर विरोधात गुजरातचा सुलतान महमूद बेगडा, इजिप्तची मामलुक सुल्तानी, कोझिकोडच ...

                                               

हिवाळी युद्ध

हिवाळी युद्ध हे दुसऱ्या महायुद्धादरम्यान सोव्हियेत संघ आणि फिनलंडमध्ये झालेले युद्ध होते. ३० नोव्हेंबर, १९३९ रोजी सोव्हियेत संघाने विनाकारण फिनलंडवर आक्रमण केले. सुरुवातीस फिनलंडने सोव्हियेत संघाला रोखून धरले व मोठ्या प्रमाणात सोव्हियेत संघाचे नु ...

                                               

जोन ऑफ आर्क

जोन चा जन्म उत्तर फ्रान्समधिल डोम्रेमी या खेड्यात १४१२ साली एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. तिच्या जन्माच्या वेळी फ्रान्स आणि इंग्लंडदरम्यान इतिहासात प्रसिद्ध असलेले १०० वर्षांचे युद्ध सुरू होते. सातत्याने चालत असलेल्या युद्धाने फ्रान्सची जनता त्र ...

                                               

डंकर्कची लढाई

डंकर्कची लढाई दुसऱ्या महायुद्धादरम्यान जर्मनी व दोस्त राष्ट्रांच्या सैन्यात झालेली लढाई होती. २६ मे ते ४ जून, इ.स. १९४० दरम्यान फ्रांसच्या डंकर्क शहराजवळ झालेल्या या लढाईत जर्मनीचा विजय झाला व दोस्त सैन्याने घाईघाईत इंग्लिश चॅनलपल्याड इंग्लंडमध्य ...

                                               

पेब्लाची लढाई

पेब्लाची लढाई फ्रांस आणि मेक्सिकोमध्ये ५ मे, इ.स. १८६२ रोजी झालेली लढाई होती. मेक्सिको सिटीवर चालून येणाऱ्या फ्रेंच सैन्याला काही काळाकरता थोपवून धरण्यात मेक्सिकन सैन्याला या लढाईमुळे यश मिळाले. पेब्ला शहराजवळ झालेल्या या लढाईत मेक्सिकोचे ८७ तर फ ...

                                               

फ्रान्सचे रशियावरील आक्रमण

फ्रान्सच्या रशियावरील आक्रमणास २४ जून १८१२ रोजी फ्रेंच सम्राट नेपोलियनच्या ग्रान्द आर्मीने रशियन सैन्यावर आक्रमण करण्यासाठी नेमान नदी ओलांडल्यावर प्रारंभ झाला. यातून रशियन सम्राट अलेक्झांडरने आपल्या हस्तकांमार्फत ब्रिटनशी व्यापार करणे थांबवावे, ज ...

                                               

फ्रान्सच्या राज्यकर्त्यांची यादी

फ्रान्सच्या सम्राटांनी इ.स. ४८६ ते इ.स. १८७० ह्या प्रदीर्घ काळादरम्यान फ्रान्स व युरोप तसेच जगातील अनेक प्रदेशांवर राज्य केले. खालील यादीत "फ्रॅंकांचा राजा", "फ्रान्सचा राजा", "फ्रेंचांचा राजा" किंवा "फ्रेंचांचा सम्राट" इत्यादी पदे असलेल्या व्यक् ...

                                               

फ्रेंच राज्यक्रांती

फ्रेंच राज्यक्रांती म्हणजे फ्रान्समध्ये इ.स. १७८९ ते इ.स. १७९९ या कालखंडात घडून आलेली सामाजिक व राजकीय उलथापालथ होय. या घटनाक्रमाने फ्रान्स व उर्वरित युरोपच्या इतिहासास कलाटणी दिली. अनेक शतके फ्रान्सवर राज्य केलेली अनियंत्रित राजेशाही राज्यक्रांत ...

                                               

मॅजिनो लाइन

मॅजिनो लाइन तथा लिन मॅजिनो ही १९३०च्या दशकात फ्रांसने जर्मनीची आगळीक रोखण्यासाठी केलेली तटबंदी होती. त्याकाळच्या फ्रांसच्या युद्धमंत्री आंद्रे मॅजिनोचे नाव दिलेली ही तटबंदी फ्रांसने स्वित्झर्लंड, जर्मनी आणि लक्झेंबर्गच्या सीमांलगत उभारली होती. बे ...

                                               

विशी फ्रान्स

विशी फ्रान्स किंवा नाझी फ्रान्स हे नाव जुलै १९४० ते ऑगस्ट १९४४ दरम्यान नाझी जर्मनीच्या अधिपत्याखाली असलेल्या फ्रान्सचा उल्लेख करण्याकरिता वापरले जाते. दुसर्‍या महायुद्धामध्ये ऍडॉल्फ हिटलरच्या नेतृत्वाखाली नाझी जर्मनीने १० मे १९४० रोजी फ्रान्ससोबत ...

                                               

वॉटर्लूची लढाई

वॉटर्लूची लढाई ही १८ जून, इ.स. १८१५ रोजी तत्कालीन नेदरलँड्सच्या संघटित राजतंत्रातील वॉटर्लू येथे झालेली लढाई होती. या लढाईत ब्रिटन, हॉलंड, बेल्जियम, प्रशिया यांचा समावेश असलेल्या नेपोलियन विरोधी ७ व्या युतीच्या सैन्याने फ्रेंच सम्राट नेपोलियन याच ...

                                               

शाही रक्षक (नेपोलियन बोनापार्ट)

शाही रक्षक म्हणजे नेपोलियन बोनापार्टच्या हुकमतीखाली असलेली, फ्रेंच सैन्यातील निवडक सैनिकांची तुकडी होती. कालौघात या रक्षकतुकडीचे स्वरूप बदलत गेले. ही तुकडी नेपोलियनाचे अंगरक्षक, तसेच रणांगणावरील राखीव तुकडी म्हणून भूमिका बजावत असे. शाही रक्षकांमध ...

                                               

बंगालची फाळणी (१९०५)

बंगालच्या फाळणीच्या निर्णयाची घोषणा १९ जुलै १९०५ रोजी भारताने तत्कालीन वाइसराय लॉर्ड कर्झन द्वारा केली गेली होती. फाळणीला १६ ऑक्टोबर १९०५ पासून सुरुवात झाली. १९११ मध्ये दोन्ही बाजूंच्या भारतीय जनतेच्या दबावामुळे बंगालचे पूर्व आणि पश्चिम भाग पुन्ह ...

                                               

बांगलादेश विजय दिन

बांगलादेश विजय दिन बांगलादेश या दिवशी पाकिस्तान पासून स्वतंत्र झाला. बांगला मुक्ती वाहिनी ला मदत करतांना भारताने १६ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तान बरोबरील युद्धात विजय मिळवला होता.भारतात हा दिवस विजय दिन म्हणून साजरा केला जातो. हे युद्ध ३ डिसेंबर १९ ...

                                               

मुक्ती वाहिनी

मुक्ती वाहिनी ही १९७१ च्या बांगलादेशाच्या स्वातंत्र्ययुद्धात पाकिस्तानी लष्कराविरुद्ध गनिमी युद्ध लढणारी संघटना होती. १९६९ पासूनच बांगलादेशात, तत्कालीन पूर्व पाकिस्तान असंतोषाची बीजे मूळ धरू लागली होती. अयूब खानांविषयी असंतोष भडकत होता. मुजिबुर र ...

                                               

ब्राझिलचा इतिहास

ब्राझिलचा इतिहास हा हजारो वर्षांपूर्वी सुरु होतो. ब्राझीलला येणारा पहिला युरोपियन पेड्रो अल्वारेस कॅब्राल होता. तो ब्राझीलला आप २२ एप्रिल, १५०० रोजी पोर्तुगालच्या प्रायोजनाखाली आला. त्या नंतर १६व्या शतकापासून १९व्या शतकापर्यंत ब्राझीलमध्ये पोर्तु ...

                                               

व्हिसेंते यानेझ पिंझोन

व्हिसेंते यानेझ पिंझोन हा स्पेनचा शोधक आणि काँकिस्तादोर होता. तो क्रिस्टोफर कोलंबसाच्या पहिल्या सफरीतील तीन जहाजांपैकी एका जहाजाचा वाटाड्या होता, तर त्याचा भाऊ मार्टिन अलोंझो पिंझोन त्याच जहाजाचा निन्या कप्ताम होता. अमेरिकेच्या सफरीनंतर इ.स. १४९९ ...

                                               

भूमीहीन ग्रामीण कामगार चळवळ

भूमीहीन ग्रामीण कामगार चळवळ ही ब्राझील या देशातील भूमीहीन मजूर वर्गाला जमीन कसण्याचे हक्क मिळवून देण्यासाठी सुरू झालेली समाज-राजकीय चळवळ आहे. ही चळवळ साधारणतः १९७० च्या दशकात ब्राझीलमधील लष्करशाही सरकारने लादलेल्या शेती सुधारणेच्या साच्याला विरोध ...

                                               

ओगदेई खान

ओगदेई खान हा चंगीझ खानचा तिसरा मुलगा व त्याच्या राज्याचा उत्तराधिकारी होता. चंगीझ खानाच्या मृत्यूनंतर इ.स. १२२९ मध्ये याने मध्यमंगोलियावर आपले राज्य चालवण्यास सुरूवात केली. वडिलांप्रमाणेच त्याने अनेक स्वाऱ्या व लुटालुट केली. मंगोलियातील काराकोरम ...

                                               

खुर्लिताई

खुर्लिताई म्हणजे मंगोल टोळ्यांतर्फे बोलावली जाणारी सर्वसाधारण सभा. एकाधिकारशाहीवर चंगीझ खानाचा विश्वास नसल्याने तो आपले सल्लागार, मांडलिक टोळीप्रमुख व मुख्य सैन्याधिकारी यांना एकत्र बोलावून महत्त्वाच्या निर्णयांवर सभा घेत असे. इतर राज्यांवर स्वार ...

                                               

गुयुक खान

गुयुक खान हा मोंगोल सरदार ओगदेई खानचा मुलगा होता. हा अत्यंत बेजबाबदार व उर्मट होता. ओगदेईला आपल्या पश्चात तो गादीवर बसावा असे वाटत नव्हते. ओगदेईच्या मृत्यूनंतर त्याची बायको व गुयुकची आई तोरेगीन खातूनने सुमारे ४-५ वर्षे राज्यकाळ सांभाळला व नंतर गु ...

                                               

गुलचग

नैमन टोळीचा प्रमुख तायांग खानाचा पुत्र. चंगीझ खानाने नैमन टोळीवर हल्ला केला असता गुलचगने आपला जीव वाचवण्याकरता तेथून पळ काढला व कारा खितान राज्यात आश्रय घेतला. पुढे खितान टोळीप्रमुखाच्या मुलीशी लग्न करून त्याने सत्ता काबीज केली. गुलचग धर्माने ख्र ...

                                               

चंगीझ खान

चंगीझ खान किंवा चंगेझ खान) किंवा गेंगीझ खान हा बाराव्या शतकातील मंगोल सम्राट होता. त्याने मंगोलियातील सर्व टोळ्यांना एकत्र करून मंगोल साम्राज्याची स्थापना केली. त्याचे मूळ नाव तेमुजीन बोर्जिगीन होते. पाश्चात्य इतिहासकारांनी चंगीझ खानाचे वर्णन रक् ...

                                               

जमुगा

जमुगा हा चंगीझ खानाचा एके काळाचा जीवलग मित्र होता. पुढे दोघांचे बिनसल्याने आपापसात लढाया झाल्या. अशाच एका लढाईत जमुगाला बंदिवान करण्यात आले. चंगीझने झाले गेले सर्व विसरून पुन्हा आपल्या टोळीत येण्याचे आमंत्रण जमुगाला दिले. यावर भावुक होऊन जमुगाने ...

                                               

जोची

जोची चंगीझ खानचा प्रथम पुत्र होता. याच्या जन्माआधी चंगीझच्या बायकोचे बोर्तेचे अपहरण झाल्याने हा आपला पुत्र नसावा असा चंगीझचा ग्रह होता; परंतु आपल्या व्यवहारातून त्याने ते कधी दर्शवून दिले नाही. जोची या मंगोल शब्दाचा अर्थ पाहुणा असा होतो. जन्माला ...

                                               

मंगोल सैन्याची एकके

मंगोल सैन्याची बांधणी करताना चंगीझ खानापुढे अनेक टोळ्यांना एकत्र कसे बांधून ठेवावे हा प्रश्न होता. तो सोडवण्यासाठी त्याने सर्व टोळ्यांना एकत्रित करण्याचा निर्णय घेतला. त्याने वेगवेगळ्या टोळ्यांतील १० सैनिकांचा एक गट केला ज्याला अरबान असे म्हणत. य ...

                                               

वांग खान

वांग खान हा मंगोलियाच्या प्रमुख आणि शक्तिमान टोळ्यांपैकी किरेयीड या एका महत्त्वाच्या टोळीचा टोळीप्रमुख होता. चंगीझ खानाच्या वडिलांशी त्याची घनिष्ट मैत्री होती व त्याने चंगीझला वडिलांच्या मृत्यूनंतर आपल्या टोळीत घेऊन मदत केली. चंगीझच्या मदतीने त्य ...

                                               

हुलागू खान

हुलागु खान हा नैऋत्य एशिया जिंकलेला मोंगोल सरदार होता. हुलागु खान हा चंगीझ खानचा नातू व कुब्लाई खानचा भाउ होता. इ.स. १२५५मध्ये त्याने नैऋत्य एशियातील मुसलमान राज्ये जिंकण्यासाठी मोहीम काढली व इ.स. १२५८मध्ये बगदादपर्यंत धडक मारली. फेब्रुवारी १० रो ...

                                               

हौलन

हौलन ही चंगीझ खान याची आई होती. ती मर्किद जमातीच्या चिलेडू नावाच्या योद्ध्याची बायको होती. इ.स. ११६१ मध्ये येसुगेईने तिच्यावर भाळून तिच्या पहिल्या नवऱ्यावर, चिलेडूवर हल्ला केला. आपला जीव वाचवण्यासाठी चिलेडूने निघून जावे अशी विनंती हौलनने त्याला क ...

                                               

आसईची लढाई

दुसरा बाजीराव पेशवा हा अधिकाराने जरी मराठ्यांच्या राज्याचा मुख्य कार्यकारी असला तरी पेशव्यांचे राज्यावरचे नियंत्रण संपुष्टात आल्यात जमा होते. मराठ्यांची सत्ताकेंद्र पुण्यावरुन आता इंदूर व ग्वाल्हेर येथे गेलेले होते. महादजी शिंद्याच्या निधना नंतर ...

                                               

ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र

ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र हा उत्तर युरोपातील एक भूतपूर्व देश होता. इ.स. १८०१ साली ग्रेट ब्रिटनचे राजतंत्र व आयर्लंडचे राजतंत्र मिळुन ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र हा नवीन देश स्थापन करण्यात आला. विसाव्या शतकात इ.स. १९१ ...

                                               

इव्हान द टेरिबल

इव्हान द टेरिबल हा रशियाचा पहिला झार होता. याने रशियन साम्राज्याचा विस्तार केला. याचा जन्म मॉस्कोजवळील मुस्कोव्ह येथे इ.स. १५३० मध्ये झाला.

                                               

ऑक्टोबर क्रांती

२५ ऑक्टोबर १९१७ या दिवशी रशियात घडलेल्या राज्यक्रांतीला ऑक्टोबर क्रांती म्हणून ओळखले जाते. या क्रांतीनंतर रशियातील समाजवादी पक्षाने देशाची सत्ता आपल्या हाती घेऊन समविचारी राष्ट्रीय गट एकत्र करून सोवियेत संघाची स्थापना केली. रशियात राज्यक्रांती घड ...

                                               

रशियन क्रांती

क्रांतीपूर्व काळात रशियात झार घराण्याची सत्ता होती. इ.स. १९१७ रशियात झालेल्या राजकीय उलथापालथीस रशियन क्रांती म्हटले जाते. यामुळे झारची निरंकुश सत्ता लयाला गेली. मार्च, इ.स. १९१७ मध्ये झारशाही लयाला गेली व त्या ठिकाणी हंगामी सरकार आले.हे हंगामी स ...

                                               

रशियन राज्यक्रांतीची कारणे

१९ व्या शतकात युरोप खंडात राजकीय,सामाजीक,व आर्थिक स्वरुपाची स्थित्यंतर होत होती लोकशाही राज्य पद्धतीने अनेक युरोपीय देशात मुल धरले होते.अनेक देशामध्ये रस्त्र्वादाचा प्रक्रियेत चालना मिळाली.मात्र या स्थित्यंतराचा काळात रशिया अलिप्त होता.रशियात अने ...

                                               

लात्व्हियन सोव्हियेत साम्यवादी गणराज्य

लात्व्हियन सोव्हियेत साम्यवादी गणराज्य हे भूतपूर्व सोव्हियेत संघाच्या १५ गणराज्यांपैकी एक गणराज्य होते. १९१८ साली स्वतंत्र झालेल्या लात्व्हिया देशावर सोव्हियेत संघाने दुसऱ्या महायुद्धादरम्यान लष्करी आक्रमण करून हा भाग सोव्हिएत संघामध्ये विलिन केल ...

                                               

उत्तर व्हियेतनाम

उत्तर व्हियेतनाम हा आग्नेय आशियामधील वर्तमान व्हियेतनामाच्या उत्तर भागात इ.स. १९७५ सालापर्यंत अंमल असलेला एक देश होता. १९४०च्या दशकात हो चि मिन्ह ह्या व्हियेतनामी पुढाऱ्याने व्हियेत मिन्ह नावाची स्वातंत्र्यचळवळ सुरू केली. दुसरे महायुद्ध संपल्यानं ...

                                               

दक्षिण व्हियेतनाम

दक्षिण व्हिएतनाम हा आग्नेय आशियातील वर्तमान व्हिएतनामाच्या दक्षिण भागावर इ.स. १९७५ सालापर्यंत अंमल असलेला एक देश होता. इ.स. १९५०च्या दशकात याला "व्हिएतनामचे राज्य" या नावाने आंतरराष्ट्रीय मान्यता लाभली; तर पुढे "व्हिएतनामचे प्रजासत्ताक" या नावाने ...

                                               

पहिले इंडोचीन युद्ध

पहिले इंडोचीन युद्ध हे इ.स. १९४६ ते १९५४ दरम्यान फ्रेंच इंडोचीनमध्ये लढले गेलेले एक युद्ध होते. ह्या युद्धात फ्रान्स विरुद्ध व्हियेतनाममधील व्हियेत मिन्ह ह्या स्वातंत्र्यवादी गटादरम्यान लढत झाली. इ.स. १८८७ सालापर्यंत फ्रान्सने संपूर्ण व्हियेतनाम ...

                                               

सिमोन बॉलिव्हार

सिमोन होजे अंतोनियो दि ला सान्तिसिमा त्रिनिदाद बॉलिव्हार इ पॅलासियोस हा दक्षिण अमेरिकेतील एक क्रांतिकारी नेता होता. त्याने व्हेनेझुएला, कोलंबिया, इक्वेडोर, पेरू, पनामा, आणि बॉलिव्हिया या देशांना स्पेनपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोठी कामगिरी ...

                                               

अनुराधापुऱ्याचे राज्य

अनुराधापुऱ्याचे राज्य अर्थात अनुराधापुरा राज्य हे इ.स.पू. ३७७ ते इ.स. १०१७ या कालखंडात, म्हणजे सुमारे १३०० वर्षे अस्तित्वात असलेले श्रीलंकेतील एक राज्य होते. इ.स.पू. ३७७ सालाच्या सुमारास पांडुकभय राजाने अनुराधापुरा या नगरात हे राज्य स्थापले. अनुर ...

                                               

श्रीलंकन यादवी युद्ध

श्रीलंकन यादवी युद्ध हे श्रीलंकेच्या द्वीपावर लढले गेलेले युद्ध होते. २३ जुलै १९८३ रोजी या संघर्षाची सुरुवात झाली. लिबरेशन टायगर्स ऑफ तमि़ळ ईलम ही फुटीरवादी संघटना व श्रीलंकेचे सरकार यांच्यामध्ये हे युद्ध झाले. एल.टी.टी.ई. ला श्रीलंकेच्या उत्तर व ...

                                               

श्रीलंकेतील तमिळ संघर्ष

श्रीलंकेतील तमिळ संघर्ष तेथील तमिळभाषीय व्यक्तींनी वेगळा देश मागण्यासाठी केलेला उठाव होता. श्रीलंकेतील बहुसंख्य सिंहली आणि अल्पसंख्यांक तमिळ यांच्यात सुरू झालेला हा वांशिक संघर्ष सुमारे ४ दशके चालला. सुरवातीला सांस्कृतिक फरक असणाऱ्या या लढ्याने न ...

                                               

क्रागुयेवाशची कत्तल

क्रागुयेवाशची कत्तल ही दुसऱ्या महायुद्धादरम्यान ज्यू, रोमानी आणि सर्बियन पुरुष व मुलांची जर्मन सैन्याने केलेली कत्तल होती. ऑक्टोबर २० आणि २१, इ.स. १९४१ या दोन दिवसात क्रागुयेवाश शहर आणि आसपासच्या भागातून जर्मन सैन्याने सोळा आणि साठ वर्षांदरम्यानच ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →