ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 36                                               

संशोधन

संशोधन म्हणजे ज्ञानाची पातळी वाढवण्यासाठी एखाद्या विषयाचा पद्धतशीरपणे केलेला अभ्यास होय. यामध्ये सत्याची तपासणी, आधी सापडलेल्या तत्त्वांची पुष्टी, नवीन विषयाचा अभ्यास आदी प्रकार असतात.

                                               

साखरशाळा

सुमारे सहा महिने शिक्षणापासून वंचित राहिल्याने ही अभ्यासात मागे पडतात. काहींची शाळा कायमची सुटते आणि मोठ्या प्रमाणावर शाळाबाह्य मुले तयार होतात. यावर उपाय म्हणून काही स्वयंसेवी संस्थांनी साखरशाळा सुरू केल्या. ऊस तोडणी कामगारांचे हे गट, ज्याला टोळ ...

                                               

अनरसा

अनरसा हा एक भारतीय खाद्यपदार्थ आहे. पाण्यात पाच-सहा दिवस भिजवून आंबवलेले तांदूळ व गूळ यांपासून हा बनतो. त्यासाठी साजूक तूप, वेलदोडा, खसखस यांचाही वापर होतो. अनरसाच्या ओलसर पिठाच्या चकत्या तुपात तळण्यापू्वी त्यांच्यावर खसखस पसरण्याची रीत आहे. हा व ...

                                               

आपटा

आपटा हे एक झाड आहे. आपट्यास संस्कृत मध्ये अश्मंतक असे म्हणतात. आपटयाला शास्त्रीय नाव बौहिनिया रेसीमोसा Bouhinia racemosa आहे. या कुलातील झाडांना दोन दले असलेली पाने असल्यामुळे बौहिनिया हे नाव सोळाव्या शतकातील वनस्पतीशास्त्रज्ञ जॉन व कॅस्पर बौहिन ...

                                               

आषाढी एकादशी

आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी. आषाढ महिन्यात किमान दोन एकादशी असतात, आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढी वद्य एकादशी अशा दोन एकादशी या महिन्यात असतात. तिथीची वृद्धी झाली, किंवा अधिक मास असेल तर आणखीही एकादशी असू शकतात.

                                               

उगादी

उगादी, कन्नड: ಯುಗಾದಿ) हा आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगाण राज्यात साजरा होणारा नववर्ष सण आहे. हिंदू चांद्र कालगणनेशी संबंधित हा सण सामान्यतः मार्च किंवा एप्रिल महिन्यात येतो. महाराष्ट्रात या सणाला गुढीपाडवा म्हणश्थर

                                               

कुलू दशहरा

कुलू दशहरा हा हिमाचल प्रदेश मधील कुल्लू व्हॅली म्हणजे कुलू येथील दरी प्रदेशात साजरा केला जाणारा वैशिष्ट्यपूर्ण उत्सव आहे. कुलू दसरा हा सण हिमाचल प्रदेशात आॅक्टोबर महिन्यात साजरा केला जातो.हा एक वार्षिक उत्सव आहे.जगभरातील सुमारे चार ते पाच लाख लोक ...

                                               

खानुका

हनुका हा ज्यू धर्मातील एक सण आहे. जेरुसलेम येथील पवित्र मंदिराप्रती ज्यूधर्मीयांच्या श्रद्धेचे पुनःसमर्पण साजरा करणारा हा सण आहे. सलुसिद साम्राज्याविरुद्धचा मॅकेबियन्सचा उठाव, हा ह्या सणाचा ऐतिहासिक संदर्भ आहे. दिव्यांचा उत्सव ह्या नावाने देखील ओ ...

                                               

गणगौर (राजस्थान)

गणगौर हा भारत देशातील राजस्थान प्रांतातील महिलांचा वैशिष्ट्यपूर्ण उत्सव आहे. गण म्हणजे शिव आणि गौरी म्हणजे पार्वती यांचे एकत्रित पूजन असा या व्रताचा आणि उत्सवाचा भाग आहे.

                                               

चिनी नववर्ष

सिअ‍ॅटल चिनी नववर्ष हा चिनी संस्कृतीतील सर्वांत मोठा सण आहे. चीनमध्ये हा सण "वसंतोत्सव" म्हणूनदेखील ओळखला जातो. चिनी दिनदर्शिकेनुसार या काळात शिशिर ऋतूचा शेवट होऊन उन्हाळ्याची सुरुवात होते. उत्सवाची सुरुवात नवीन महिन्याच्या चिनी: 正月; फीनयीन Zhē ...

                                               

चेटीचंड

चेटीचंड हा सिंधीभाषक लोकांचा नववर्ष स्वागताचा सण आहे.सिंधी भाषेत चेट हा शब्द चैत्र महिना या अर्थी येतो. ग्रेगोरिअन कालदर्शिकेनुसार हा सण मार्च किंवा एप्रिल महिन्यात गुढी पाडव्याच्या दिवशी येतो. चैत्रीचांद या मूळ शब्दाचा चेटीचंड हा अपभ्रंश आहे.

                                               

जिंजरब्रेड (नाताळ)

जिंजरब्रेड हा नाताळसणाच्या निमित्ताने केला जाणारा मिठाईचा पदार्थ आहे.नाताळ सणाच्या पूर्वी १२ डिसेंबर या दिवशी कुटुंबांमध्ये सर्वानी एकत्र मिळून जिंजरब्रेड हाऊस तयार करणे याला विशेष महत्व आहे.

                                               

जुर शीतल

जुर शीतल हा नेपाळमधील आणि विशेषतः मिथिलेतील नववर्ष स्वागताचा दिवस आहे. वैशाख महिन्याच्या पहिल्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो. पूर्वी शीतला देवीच्या प्रीत्यर्थ प्रीत्यर्थ हा उत्सव साजरा केला जात असे. ही देवता कांजिण्या, ताप या आजारांची देवता मा ...

                                               

तुसु उत्सव

तुसु उत्सव हा बंगाली पौष महिन्यात येणारा हिवाळी संक्रमण काळातील एक महत्वाचा सण आहे.याला मकर पर्व असेही म्हटले जाते.स्थानिक पातळीवर सुगीचा आनंद देणारा शेती शी संबंधित उत्सव आहे. बँकुरा,पुरूलिया, बर्धमान आणि हुगळी या जिल्ह्यांमधील गावांमधे हा उत्सव ...

                                               

दिवाळी लक्ष्मीपूजन

अश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. जेथे चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती आणि पतीव्रता स्त्रिया असतात, त्या घरी वास्तव्य करणे ल ...

                                               

दूर्वा

दूर्वा ही औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव Cynadon dactylon असे असून त्याचे कुळ Poaceae किंवा Gramineae हे आहे.ही वनस्पती वर्षभर उपलब्ध असते. पावसाळ्यात हीई मोठ्या प्रमाणावर उगवते. सप्टेंबर-ऑक्टोबर तसेच फेब्रुवारी-मार्च या महिन्यात या ...

                                               

धूळवड

धूळवड हा होळीचा दुसरा दिवस म्हणून ओळखला जातो. फाल्गुन कृष्ण पंचमीच्या दिवसाला रंगपंचमी म्हणून ओळखले जाते. होळीच्या दिवशी होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो आणि दुसऱ्या दिवशी वंदन केले जाते, तेच धूलिवंदन.या दिवशी होळीच्या राखेची किंवा धुळीची प ...

                                               

नवरेह

नवरेह हा काश्मीरमधील हिंदू पंडितांचा नववर्ष सण आहे. चैत्र शुक्ल प्रतिपदेला हा सण साजरा होतो. पाडव्याला नवरेह म्हटले जाते. वसंताचे स्वागत करणारा दिवस म्हणूनही हा सण ओळखला जातो.

                                               

नागपंचमी

नागपंचमी हा श्रावण महिन्यातील सण आहे. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे.कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. त्या दिवसापासून नागपू ...

                                               

नाताळ केक

नातलग सणासाठी केला जाणारा केक हा तांदूळ, काळ्या मनुका, बेदाणे यांच्यापासून केला जातो. रम नावाच्या पेयामध्ये मनुका आणि बेदाणे भिजवून ठेवले जातात आणि नंतर त्यांचा वापर केकमध्ये केला जातो. या केकवर आयसिंगने सजावट केली जाते, त्यामुळे त्याची रुची वाढत ...

                                               

नाताळ गीते (कॅरॉल्स)

नाताळ गीते ही नाताळ या सणाशी संबंधित गीतांची संकल्पना आहे. नाताळ सणाच्या आधी वा त्या आसपासच्या काळात ही गीते अथवा स्तोत्रे म्हणण्याची पद्धती ख्रिस्ती धर्मात प्रचलित आहे. फ्रान्समध्ये रचल्या गेलेल्या या गीतांना नोएल असेही संबोधिले जाते. नाताळ संगी ...

                                               

नूतन वर्ष संध्या

३१ डिसेंबर हा ग्रेगोरियन कालगणनेचा वर्षातला शेवटचा दिवस आहे. पुढच्या दिवशी १ जानेवारीला नवे ग्रेगोरियन वर्ष सुरू होते.ग्रेगोरियन नव्या वर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरच्या संध्याकाळी जगभरात जल्लोष साजरा केला जातो.ख्रिस्ती धर्मातील नाताळ उत्सवाचा ...

                                               

पतेती

पतेती हा पारश्यांचा नववर्ष दिवस होय. पारशी समाज हा भारतातील एक लहान समाजगट आहे.मुळातुन पर्शिया म्हणजे इराणमधूनहा समाजगट भारतात येऊन स्थिरावला आहे पती हा फारशी धर्मीयांचा महत्त्वाचा सण मानला जातो धार्मिक प्रथा व परंपरेनुसार पारशी धर्मीय हा सण साजर ...

                                               

पर्युषण पर्व

पर्युषण पर्व हे जैन धर्मातील एक महत्त्वाचे व्रत मानले जाते. भाद्रपद शुक्ल पंचमीला या व्रताची सुरुवात होते. यालाच पर्वराज किंवा महापर्व असे म्हटले जाते. इंग्रजी कालगणनेनुसार ऑगस्ट- सप्टेंबर या काळात हे व्रत येते.

                                               

पहेला वैशाख

पहेला वैशाख हा पश्चिम बंगाल व बांगलादेश मध्ये १४ किंवा १५ एप्रिल रोजी साजरा होणारा दिवस आहे. बंगाली कालगणनेचा हा पहिला दिवस असतो.या दिवशी पश्चिम बंगाल आणि बांगलादेश येथे शासकीय सुट्टी असते. पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि आसामच्या काही भागात जेथे बंगा ...

                                               

पुथंडु

पुथंडु हे तमिळ कालदर्शिकेनुसार सुरू होणारा तामिळनाडू मधील नवीन वर्षारंभाचा सण आहे. हिंदू सौर कालगणनेनुसार चैतिराई या तमिळ महिन्यानुसार हा सण साजरा केला जातो. याला पुथुवरुषम असे संबोधिले जाते.ग्रेगोरिअन कालदर्शिकेनुसार हा सण सामान्यतः १४ एप्रिल या ...

                                               

पूरम्

पूरम् हा उत्तर मध्य केरळमधील एक उत्सव आहे.देवी दुर्गा किंवा काली यांच्या पूजनार्थ केरळमधील मंदिरांमधे हा उत्सव साजरा केला जातो.केरळच्या आत्ताच्या पलकड्ड, त्रिसूर आणि मल्प्पुरम् जिल्ह्यातील देवीच्या मंदिरांमधे हा उत्सव विशेषत्वाने साजरा केला जातो. ...

                                               

बैसाखी

वैशाखी किंवा बैसाखी भारतातील पंजाब येथील साजरा करणारा एक रब्बी हंगामाचा सण आहे. हा सण शेतात कापणी करण्यावेळी साजरा केला जाते. हा सण १३ किंवा १४ एप्रिलला साजरा केला जातो.वैशाखी किंवा बैसाखी हा शीख आणि हिंदू संप्रदायाचा ऐतिहासिक आणि धार्मिक सण आहे. ...

                                               

भाद्रपद शुद्ध पंचमी

भाद्रपद शुद्ध पंचमी ही भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षातील पाचवी तिथी आहे. हिंदूंच्या चालीरीतींप्रमाणे, भाद्रपद शुद्ध पंचमी हे स्त्रियांनी करावयाचे एक व्रत आहे. या दिवशी स्त्रिया ऋषींची मनोभावे व षोडशोपचारे पूजा करतात. यावरून या दिवसाला ऋषिपंचमी ह ...

                                               

महाशिवरात्री

माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला हिंदू समाजात महाशिवरात्र म्हणतात. प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते. मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा मोठा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवा ...

                                               

मुंबईतील गणेशोत्सव

मुंबईतील सर्वात जुने सार्वजनिक गणेश मंडळ म्हणून १२५ वर्षापूर्वीचे गिरगाव येथील केशवजी नाईक चाळ मंडळ प्रसिद्ध आहे.लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून हा उत्सव मुंबईत सुरु झाला.

                                               

मुस्लिम सण आणि उत्सव

thumb|ईद ए मिलाद मिरवणूक प्रेषित मोहमद हे इस्लामी दिनदर्शिकेप्रमाणे रवि उल अव्वल या तिसऱ्या महिन्याच्या बाराव्या दिवशी, बारा दिवसांच्या आजारानंतर मरण पावले, म्हणून या दिवसाला बारह वफात असे म्हणतात. बारह = बारा, वफात = मृत्यू. या कारणाने या रवि उल ...

                                               

लोहारी (उत्सव)

लोहारी हा पंजाब प्रांतात साजरा होणारा हिवाळ्यातील सुगीचा उत्सव आहे. उत्तर हिंदुस्थानातील शीख आणि हिंदू नागरिक हा उत्सव साजरा करतात. १३ जानेवारी रोजी हा उत्सव साजरा केला जातो.या उत्सवाशी संबंधित कथा आणि आख्यायिका पंजाब प्रांतात प्रचलित आहेत.

                                               

विशू

विशू हा भारताच्या केरळ राज्यातील नववर्षाच्या स्वागताचा दिवस आहे. मेड्डम नावाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी हा नववर्ष आरंभाचा सण साजरा होतो. ग्रेगोरिअन कालगणनेनुसार सामान्यतः एप्रिल महिन्याच्या मध्यात चौदा किंवा पंधरा तारखेला हा सण साजरा क ...

                                               

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी १८९२ मध्ये या गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली. राक्षसावर प्रहार करून त्याला यमसदनी पाठवणाऱ्या गणेशाची ही मूर्ती अतिशय वेगळेपण जपणारी असुन, लाकूड आणि भुसा वापरून ही मूर्ती तयार केली गेली आहे. स्थापनेपासून आजपर्यंत ही ...

                                               

सांता क्लॉज

सांता क्लॉज हे पाश्चिमात्य ख्रिश्चन धर्मात आणि संस्कृतीत आढळणारे काल्पनिक पात्र आहे. सांता क्लॉजाचे नाताळ सणाशी अतूट नाते आहे. सांता क्लॉज जगभरातील मुला-मुलींना नाताळच्या आदल्या रात्री म्हणजे २४ डिसेंबरला खेळणी व इतर भेटवस्तू वाटतो असा ख्रिश्चन ल ...

                                               

हरितालिका

हरितालिका हे हिंदू धर्मातील महिलांसाठी आणि कुमारीकांसाठी सांगितलेले एक धार्मिक व्रत आहे. हरिता म्हणजे जिला नेले ती, आणि आलि म्हणजे सखी.पार्वतीला शिव प्राप्तीसाठी सखी तपश्चर्येला घेवून गेली म्हणून पार्वतीला हरितालिका असे म्हणतात.हरितालिका कथा ही भ ...

                                               

इंग्रज-अफगाण युद्धे

अफगाणिस्तानातून रशिया हिंदुस्थानावर स्वारी करील, अशी धास्ती इंग्रजांना वाटतहोती. त्यातून इराणच्या शाहाने रशियाच्या मदतीने अफगाणिस्तानातील हेरातला १८३७ मध्ये वेढा दिल्यामुळे इंग्रजांना रशियाचे आक्रमण होणार, याची खात्री वाटली व त्या दृष्टीने त्यांन ...

                                               

अल्ता कॅलिफोर्निया प्रदेश

अल्ता कॅलिफोर्निया प्रदेश मेक्सिकोचा एक प्रांत होता. १८२४च्या घटनेनुसार प्रत्यक्षात आलेला हा प्रांत सध्याच्या अमेरिका देशात होता. याआधी हा प्रदेश मेक्सिकोचा अल्ता कॅलिफोर्निया प्रांत नावाने ओळखला जायचा. १८२३मध्ये मेक्सिकोमध्ये लोकशाही सरकार स्थाप ...

                                               

जॉन अ‍ॅडम्स

जॉन अ‍ॅडम्स हा अमेरिकन राजकारणी व राजकीय तत्त्वज्ञ होता. ४ मार्च, १७९७ ते ४ मार्च, इ.स. १८०१ या कालखंडात तो अमेरिकेचा दुसरा राष्ट्राध्यक्ष होता. जॉर्ज वॉशिंग्टनाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कारकिर्दीत २१ एप्रिल, इ.स. १७८९ ते ४ मार्च, इ.स. १७९७ या क ...

                                               

कॅलिफोर्नियाचे प्रजासत्ताक

कॅलिफोर्नियाचे प्रजासत्ताक हा एक अल्पजीवी आणि मान्यता नसलेला देश होता. इ.स. १८४६मध्ये मेक्सिकोच्या आधिपत्यात असलेल्या अल्ता कॅलिफोर्नियामधील लोकांनी उठाव करून १४ जून ते ९ जुलै दरम्यान स्वतःला स्वतंत्र राष्ट्र घोषित केले. यांतील बहुसंख्य लोक अमेरि ...

                                               

खंडीय सेना

खंडीय सेना तथा कॉंटिनेंटल आर्मी हे अमेरिकेच्या स्वातंत्र्यसंग्रामातील ब्रिटिशांविरुद्ध लढणारे सैन्य होते. याची रचना १४ जून, इ.स. १७७५ रोजी दुसऱ्या खंडीय कॉंग्रेसने ठराव संमत करुन केली. अमेरिकेच्या पहिल्या १३ वसाहतींमधील सैनिकी तुकड्यांमध्ये एकोपा ...

                                               

गेटिसबर्गचे भाषण

गेटिसबर्गचे भाषण हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकनने दिलेले भाषण आहे. अमेरिकन यादवी युद्धा दरम्यान दिलेले हे भाषण अमेरिकेतील सगळ्यात प्रसिद्ध भाषणांपैकी एक आहे. लिंकन यांनी हे भाषण पेनसिल्व्हेनियामधील गेटिसबर्ग या गावातील सैनिकांच्या सम ...

                                               

ग्वादालुपे हिदाल्गोचा तह

ग्वादालुपे हिदाल्गोचा तह हा अमेरिका आणि मेक्सिको मध्ये झालेला तह होता. २ फेब्रुवारी, इ.स. १८४८ रोजी व्हिया दे ग्वादालुपे हिदाल्गो या गावात झालेल्या या तहाने मेक्सिकन अमेरिकन युद्ध संपुष्टात आले. अमेरिकेचे सैन्य मेक्सिको सिटीच्या सीमेवर आलेले असता ...

                                               

थॉमस जेफरसन

थॉमस जेफरसन हे अमेरिकेचा तिसरे राष्ट्राध्यक्ष होते. ४ मार्च, इ.स. १८०१ ते ४ मार्च, इ.स. १८०९ या काळात ते अध्यक्षपदी आरूढ होते. इ.स. १७७६ साली जाहीर झालेल्या अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनाम्याचाते प्रमुख लेखक होते. त्याच्या राष्ट्राध्यक्षपदाच् ...

                                               

नॅशनल आर्काइव्ह्ज अँड रेकॉर्ड्स अॅडमिनिस्ट्रेशन

नॅशनल आर्काइव्ह्ज ॲंड रेकॉर्ड्स ॲडमिनिस्ट्रेशन तथा नारा अमेरिकेच्या ऐतिहासिक कागदपत्रे व सनदींचा संग्रह व सांभाळ करणारी संस्था आहे. या संस्थेचे दुय्यम लक्ष्य ही कागदपत्रे सामान्य जनतेला सहजपणे उपलब्ध करुन देणे हे आहे. या कागदपत्रांत अमेरिकेच्या क ...

                                               

पर्ल हार्बरवरील हल्ला

७ डिसेंबर, इ.स. १९४१ रोजी जपानाने अमेरिकेच्या पर्ल हार्बर, हवाई येथील नाविक तळावर आकस्मिक हल्ला चढवला. अमेरिकेच्या पॅसिफिक नौदलाने जपानाच्या आग्नेय आशियातील साम्राज्यविस्तारासाठी ब्रिटन, नेदरलॅंड्स् आणि अमेरिकेच्या ताब्यातील प्रांतांविरुद्ध आखण्य ...

                                               

जेम्स मॅडिसन

जेम्स मॅडिसन हा अमेरिकन राजकारणी, राजकीय तत्त्वज्ञ व अमेरिकेचा चौथा राष्ट्राध्यक्ष होता. अमेरिकेच्या संस्थापकांपैकी एक मानला जाणाऱ्या मॅडिसनाने ४ मार्च, इ.स. १८०९ ते ४ मार्च, इ.स. १८१७ या काळात अध्यक्षपद सांभाळले. तो अमेरिकेच्या राज्यघटनेचा प्रमु ...

                                               

जॉर्ज वॉशिंग्टन

जॉर्ज वॉशिंग्टन हे इ.स. १७८९ ते इ.स. १७९७ या काळात अधिकारारूढ असलेले अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष होत. इ.स. १७७५ ते इ.स. १७८३ या कालखंडात घडलेल्या अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धातत्यांनी खंडीय सैन्याचे नेतृत्व केले. इ.स. १७८७ साली नवस्वतंत्र संस्थाना ...

                                               

सँड क्रीकची कत्तल

सँड क्रीकची कत्तल, चिव्हिंग्टने केलेली कत्तल, शायानांची कत्तल किंवा सँड क्रीकची लढाई ही २९ नोव्हेंबर, इ.स. १८६४ रोजी अमेरिकेच्या कॉलोराडो प्रदेशात घडलेली कत्तल होती. अमेरिकन इंडियन युद्ध या युद्धांतर्गत कॉलोराडो प्रदेशातील ७०० सैनिकांच्या स्थानिक ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →