ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 35                                               

साडी

साडी हे भारतीय महिलांचे मुख्य वस्त्र आहे. ही जवळजवळ ५ ते १० वार लांबीची असून तो शिवण नसलेल्या वस्तराचा एक लांबट आयताकार तुकडा असतो. साडी ही कमरेला लपेटली जाते. कमरेवरच्या भागावर पोलके किंवा चोळी घालतात. कोणतीही स्त्री साडीमध्ये सुंदर दिसते.

                                               

आनंद तेलतुंबडे

तेलतुंबडेंचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील राजूर गावात झाला. त्यांनी नागपूरमधील विश्वेश्वरैय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. त्यानंतर काही काळ नोकरी केली व त्यानंतर आयआयएम अहमदाबादमध्ये प्रवेश घेतला ...

                                               

मृत्युदंड

मृत्युदंड हा एखाद्या व्यक्तीला गुन्हा सिद्ध झाल्यानंतर न्यायसंस्थेकडून सुनवला जाणारा सर्वात कठोर शिक्षेचा प्रकार आहे. ऐतिहासिक काळांपासून जवळजवळ सर्व समाज व्यवस्थांमध्ये विविध प्रकारे मृत्युदंडाची शिक्षा सुनावली गेली आहे. मृत्युदंडाची अंमलबजावणी ...

                                               

अरबी वर्णमाला

अरबी वर्णमाला ही आशिया व आफ्रिकेतील अनेक भाषा लिहिण्यासाठी वापरली जाणारी एक वर्णमाला आहे. ही वर्णमाला अरबी लिपी वापरून लिहिली जाते. अरबी व उर्दू ह्या अरबी वर्णमाला वापरणाऱ्या दोन प्रमुख भाषा आहेत. अरबी वर्णमाला ही जगातील दुसरी सर्वाधिक वापरली जाण ...

                                               

खरोष्ठी लिपी

खरोष्टी लिपी ही नॉर्थ सेमेटिक लिपीपासून उत्पन्न झालेल्या ॲरेमाईक लिपीपासून उत्पन्न झाली. सीस्तान, कंदाहार, स्वात, लडाख, तक्षशिला या भागात खरोष्ठी लिपीतील लेख सापडतात. या लिपीला लॅसन यांनी काबुली लिपी, विल्सन यांनी ॲरिऑनिअन, कनिंगहॅम यांनी गांधार ...

                                               

गुजराती लिपी

गुजराती लिपी गुजराती भाषा लिहिण्यासाठी वापरली जाणारी लिपी आहे. ही लिपी नागरी लिपीपासून उत्पन्न झाली. गुर्जरवंशीय राजा तिसरा जयभट याच्या सातव्या शतकातील ताम्रपटातील लेखनपद्धती जरी दाक्षिणात्य असली, तरी लेखातील शेवटची अक्षरे नागरी लिपीतील आहेत. चाल ...

                                               

गुरमुखी

गुरमुखी ही पंजाबी भाषा लिहीण्यासाठी वापरली जाणारी लिपी आहे. ही लिपी ब्राह्मी कुटुंबातल्या शारदा लिपीपासून विकसित झाली. ह्या लिपीचे प्रमाणीकरण शीखांचे दुसरे गुरू गुरू अंगददेव यांनी १६व्या शतकात केले. गुरू ग्रंथ साहिब हा शीखांचा पवित्र ग्रंथ गुरमुख ...

                                               

ग्रंथ लिपी

ग्रंथ लिपी ही एक दक्षिण भारतीय लिपी आहे. विशेषतः तामिळनाडू आणि केरळमध्ये वापरली जाते. ही तमिळ ब्राह्मी लिपीपासून इ.स. ५व्या ते ६व्या शतकाच्या दरम्यान उद्भवली. ग्रंथ लिपीचा उपयोग प्रारंभिकपणे संस्कृत मजकूर, तांब्याच्या प्लेटवर आणि हिंदू मंदिरे व म ...

                                               

तमिळ-ब्राम्ही लिपी

तमिळ-ब्राम्ही किंवा दमिली लिपी: ही प्राचीन ब्राम्ही लिपीपासून प्रभावित असून ती आधुनिक तमिळ लेखनात वापरली जाणारी लिपी आहे. सध्याच्या तामिळनाडू,केरळ, आंध्र प्रदेश,श्री लंका हिचा उत्तर भाग या प्रदेशात पूर्वी असलेल्या दोन राजवंशात ज्यांचे नाव चेर आणि ...

                                               

तिबेटी लिपी

तिबेटी भाषा लिहिण्यासाठी तिबेटी लिपीचा उपयोग केला जातो. तिबेटी लिपीच्या उत्पत्तीबाबत दोन मते रूढ आहेत. मध्य तिबेटातील मताप्रमाणे स्रोंग्–चन्–गम्पो या तिबेटच्या राजाने थोन्–मि–संभोत नावाच्या प्रधानाला लेखनविद्या शिकण्यासाठी भारतात पाठविले. त्याने ...

                                               

तेलुगू लिपी

तेलुगू लिपी ही अबुगीडा प्रकाराची ब्राह्मी लिपीपासून उत्पन्न झालेली लिपी आहे. भारताच्या आंध्र प्रदेश, तेलंगणा व आसपासच्या प्रदेशात बोलली जाणारी तेलुगू भाषा लिहीणयासाठी वापरली जाते. तेलुगू लिपी ही संस्कृत लिहिण्यासाठीही मोठ्या प्रमाणात वापरली जाते. ...

                                               

बंगाली लिपी

बंगाली लिपी बंगाली भाषा लिहिण्यासाठी वापरली जाणारी लिपी आहे. सध्याचा बिहार, प. बंगाल, बांगला देश, आसाम, नेपाळ व ओरिसा या प्रदेशात दहाव्या शतकानंतर सापडणाऱ्या शिलालेखांतून आणि बाराव्या शतकानंतरच्या हस्तलिखितांतून ही लिपी आढळून येते. ही लिपी नागरी ...

                                               

लॅटिन वर्णमाला

लॅटिन वर्णमाला ही जगातील सगळ्यात जास्त वापरली जाणारी लिपी आहे. याची रचना कुमाएन लिपी या ग्रीक लिपीतून झाली. प्राचीन रोमन लोकांनी ही लिपी लॅटिन भाषा लिहिण्यासाठी वापरली. मध्ययुगात ही लिपी लॅटिनमधून तयार झालेल्या रोमान्स भाषा लिहिण्यासाठी वापरली गे ...

                                               

शारदा लिपी

शारदा लिपी ही प्रामुख्याने काश्मीर प्रांतात वापरली जाणारी लिपी आहे. संस्कृत लिहिण्यासाठी शारदा लिपीचा वापर काश्मिरी पंडित करत असत. ही लिपी ब्राह्मी लिपिपासून विकसित झाली. ह्या लिपीच्या नावाच्या उगमाबद्दल अनेक मान्यता आहे. शारदा देवी ही काश्मीरची ...

                                               

हांगुल

हांगुल किंवा चोसोंगुल हे कोरियन भाषेचे मुळाक्षर आहे. उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया ह्या कोरियन भाषिक देशांमध्ये हांगुल वापरले जाते. हांगुलची निर्मिती १४४३ साली चोसून साम्राज्यादरम्यान झाली. हांगुलमध्ये २४ अक्षरे व व्यंजने आहेत. परंतु शब्दामधील अक् ...

                                               

थियट्टम

थियट्टम किंवा थियाट्टू हा एक पारंपारिक नृत्य प्रकार आहे. थियट्टमचे दोन प्रकार आहेत – भद्रकाली थियाट्टू आणि अय्यप्पन थियाट्टू. भद्रकाली थियाट्टू थियाट्टून्नीस लोकांद्वारे केले जाते तर अय्यप्पन थियाट्टू, तिय्याडी नाम्बियार लोकांद्वारा केले जाते.

                                               

बलोच जमात

बलोच वा बलूच ही पाकिस्तानाच्या नैऋत्येकडील बलोचिस्तान प्रांत व इराणच्या सिस्तान व बलूचेस्तान प्रांत, या भूप्रदेशांत राहणारी एक जमात आहे. हे लोक इराणी भाषाकुळात गणली जाणारी बलोच भाषा बोलतात. बलोच भाषेत प्राचीन अवेस्ताई भाषेच्या खुणा आढळतात. बलोच ल ...

                                               

अग्रलेख

कोणत्याही वर्तमान पत्रातील अग्रलेख हा त्या पत्राच्या संपादकाचा, वृत्तपत्राचा वा त्या संपूर्ण वृत्तपत्र समूहाचा एखाद्या विशिष्ट विषयाबद्दलचा दृष्टिकोन व्यक्त करीत असतो.

                                               

इंडियन ओपिनियन

इंडियन ओपिनियन हे महात्मा गांधींनी सुरु केलेले एक वर्तमानपत्र होते. दक्षिण आफ्रिकेतील भारतीय वंशाच्या समुदायाला होणाऱ्या वर्णभेदाविरुद्ध लढण्यासाठी आणि त्यांना नागरी हक्क मिळवून देण्यासाठी गांधीजींच्या नेतृत्वाखाली राजकीय चळवळीचे हे प्रकाशन हे एक ...

                                               

काळ (वृत्तपत्र)

काळ या वृत्तपत्राची सुरवात शिवराम महादेव परांजपे यांनी केली. हे पत्र सुरु झाले तो काळ राजकीय चळवळीला व वृत्तपत्रांना खूपच प्रतिकूल होता.पण शिवरामपंतंवर झालेल्या शैक्षणिक व इतर संस्कारांमुळे अशा परिस्थितीतहि पत्र सुरु करण्याचे धाडस यांनी दाखविले. ...

                                               

दर्पण (वृत्तपत्र)

समाजाचे प्रबोधन व्हावे या उद्देशाने बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी इ.स. १८३२ रोजी दर्पण नावाचे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. त्या दिवसाची आठवण म्हणून ६ जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात "मराठी पत्रकार दिन" म्हणून साजरा केला जातो. ब्रिटिश ...

                                               

पुण्यनगरी

हे महाराष्ट्रातील एक मराठी वृत्तपत्र आहे.हे एक प्रकारचे दैनिक वृत्तपत्र आहे. याचे मुख्यालय मुंबई आणि औरंगाबाद येथे आहे.या वृत्तपत्राची सुरुवात व स्थापना मुरलीधर शिंगोटे यांनी केली.या वृत्तपत्राचे मालक अरविंद शिंगोटे आणि प्रवीण शिंगोटे हे आहेत.ह्य ...

                                               

वृत्तपत्र

वृत्तपत्र या लेखात मुख्य शब्द वृत्त असा असला तरी केवळ वृत्त देणे एवढाच वृत्तपत्राचा आवाका नाही. वृत्तपत्रे ही वाचकांच्या जीवनाशी,विचारांशी,ध्येयवादाशी त्यांच्या सामान्य गरजा,त्यांचे प्रश्न त्यांवरील अन्याय,त्यांचे अभिमान,त्यांचे आनंद आणि दु:ख ही ...

                                               

शिक्षण

साचा:Pp-move-indef साचा:EngvarC शिक्षण ही अध्ययन सुकर करणे, किंवा ज्ञान, कौशल्य, मुल्ये, विश्वास व सवयींच्या प्राप्तीची प्रक्रिया आहे. अध्यापन, किंवा प्रशिक्षण या टप्प्यांमध्ये विभागले आहे. काही शासन व संयुक्त राष्ट्रद्वारे शिक्षणाचा अधिकार मान्य ...

                                               

अध्यापन

अध्यापन म्हणजे ‘शिकावयास प्रेरणा देणे’. शिक्षणाची व्याख्या आता अत्यंत व्यापक झाली आहे. अध्यापनाची व्याख्या, स्वरूप, अध्यापकाचे कार्य इ. विषयींच्या कल्पना प्राचीन काळापासून सतत बदलत आल्या आहेत. अर्थातच अध्यापन करणारा शिक्षक व शिकणारा विद्यार्थी या ...

                                               

अभ्यास

पाठपुस्तक आधारीत अभ्यास करताना स्वअध्ययनासाठी वेळ राखून ठेवणे आवश्यक असते. जसे की आठवड्यातून रोज एक तास एका विषयासाठी राखणे. धड्याचे आपल्या आवश्यकतेनुसार विभाग करावेत. एकावेळी एकाच धड्यावर पूर्ण लक्ष केंद्रित आवश्यक आहे. धडा मोठ्याने वाचला असता ल ...

                                               

एक्झिक्युटिव्ह मास्टर्स पदवी

एक्झिक्युटिव्ह मास्टर्स किंवा मास्टर ऑफ एडव्हान्स स्टडीज ही एक मिड-करिअर व्यावसायिक कार्यकारींसाठी बनवलेली उच्चस्तरीय पदव्युत्तर पदवी आहे. त्याच्या काही पदवी एक्झिक्युटिव्ह मास्टर्स ऑफ आर्टस्, एक्झिक्युटिव्ह मास्टर्स ऑफ सायन्स किंवा काही पदवी एक् ...

                                               

कैलास अंभुरे

१. शोधप्रबंधिका- एम. फिल. मराठी, ‘ऐसे कुणबी भूपाळ‘ या कादंबरीचा चिकित्सक अभ्यास, मार्गदर्शक प्रा. बाळकृष्ण कवठेकर, एप्रिल/मे २००२ २. लघुशोधप्रबंध- एम.ए. शिक्षणशास्त्र, इंग्रजी माध्यमाच्या अध्यापक विद्यालयातील छात्राध्यापकांच्या मराठी शुद्धलेखनाच् ...

                                               

टेक्सटबुक रेजाइम्स (पुस्तक)

टेक्सटबुक रेजाइम्स: अ फेमिनिस्ट क्रिटीक ऑफ नेशन अंड आयडेंटीटी हे भारतातील शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये राष्ट्रवाद, ओळख व लिंगभाव यांचे संबंध सांगणारे प्रकाशित अहवाल आहे. भारतीय स्त्रीवादी संघटना निरंतर यांनी तमिळनाडू, गुजरात, पश्चिम बंगाल व उत्तर प्र ...

                                               

डिझाईन इनोवेशन सेंटर

पुणे विद्यापीठाचे ‘डिझाईन इनोव्हेशन सेंटर’ भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाने विद्यापीठात होणा-या संशोधनाचा थेट समाजाच्या गरजा भागवण्यासाठी वापर व्हावा यासाठी विद्यापीठामध्ये" नाविन्यपूर्ण डिझाईन सेंटर” उभारणीसाठीचा कार्यक्रम हाती घेतला ...

                                               

डीएलएड

डीएलएड तथा डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन हा शिक्षणशास्त्राचे प्रशिक्षण देणारा महाराष्ट्रातील एक अभ्यासक्रम आहे. सन २००० नंतर डीएलएड झालेले विद्यार्थी प्रचंड संख्येने बाहेर पडले. या सर्वांना सामावून घेता येईल, एवढ्या प्रमाणात नोकर्‍या उपलब्ध झाल ...

                                               

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ही पुण्यातली एक शैक्षणिक संस्था आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता विचारपीठाची स्थापना दि. २९ डिसेंबर १९७८ रोजी मुंबई येथे करण्यात आली आणि नंतर याचे नामकरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस् ...

                                               

पदव्युत्तर पदविका

पदव्युत्तर पदविका किंवा पदवी हे एक पदव्युत्तर शिक्षण असून ते विद्यापीठाची पदवी झाल्यानंतर देण्यात येते. ती ग्रॅज्युएट पदविका नंतर ही दिली जाऊ शकते. पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम देणाऱ्यांमध्ये ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, बार्बाडोस, बेल्जियम, ब्राझील, ...

                                               

प्राथमिक शिक्षण

प्राथमिक शिक्षण हे मूलभूत शिक्षण म्हणून सुद्धा ओळखले जाते. 88844884884 पहिले ते पाचवी पर्यंतचे शिक्षण हे प्राथमिक शिक्षण तर सहावी ते आठवी पर्यंतचे शिक्षण हे उच्च प्राथमिक शिक्षण म्हणून ओळखले जाते. इयत्ता ९ वी पासून माध्यमिक शिक्षण सुरु होते. महार ...

                                               

प्राध्यापक

सर्वसाधारणपणे विद्यापीठ अथवा महाविद्यालय येथील सर्व अध्यापकांना प्राध्यापक किंवा प्रोफेसर म्हटले जाते. परंतु एखाद्या विद्यापीठातील अथवा महाविद्यालयातील सर्व अध्यापकांचे पद हे प्राध्यापक नसते. विद्यापीठ अथवा महाविद्यालयातील अध्यापकांची पदे ज्येष्ठ ...

                                               

बारावी नंतरचे अभ्यासक्रम

शिक्षण - बीफार्म पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी पुढील उच्च शिक्षण - एमफार्म संधी कोठे? - औषध कंपनी किंवा औषध संशोधन संस्था इत्यादी ठिकाणी नोकरी, स्वतःचा व्यवसाय, नागरी सेवा परीक्षा कालावधी - चार वर्षे

                                               

बाल्यावस्था पूर्व संगोपन शिक्षण

बाल्यावस्था पूर्व संगोपन शिक्षण, ही, वय वर्षे आठपर्यंतच्या लहान मुलांच्या शिक्षणाशी संबंधित असलेली शिक्षण सिद्धांताची शाखा आहे. अर्भक/लहान बाळ शिक्षण हा बाल्यावस्था पूर्व संगोपन शिक्षणाचाच एक उपसंच असून, त्यामध्ये जन्मापासून ते वय वर्षे दोनपर्यंत ...

                                               

भारतातील विद्यापीठांची यादी

राष्ट्रीय तंत्र संस्थान. हमीरपुर जेपी सूचना तंत्र विद्यापीठ वक्नाघाट सोलन डॉ. वाई. एस. परमार उद्यान-विज्ञान विद्यापीठ नौनी सोलन डॉ. वाईएस परमार हॉर्टिकल्चर विद्यापीठ हिमाचल प्रदेश विद्यापीठ सिमला चिटकारा विद्यापीठ बरोटीवाला जिला.सोलन इटर्नल विद्य ...

                                               

मध्यान्ह भोजन योजना (मिड-डे-मिल)

सर्वप्रथम १९२५ मध्ये मद्रास महापालिकेने शाळांमधील मागास मुलांसाठी माध्यान्ह आहार कार्यक्रम सुरु केला. १९८० च्या दशकांपर्यंत तामिळनाडू, गुजरात आणि केरळ राज्यामध्ये व पॉंण्डेचरित माध्यान्ह आहार योजना कार्यक्रम सुरु झाला, १९९०-९१ पर्यंत या राज्यांची ...

                                               

मराठी भाषा व वाङ्मय विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा१ त मराठी भाषा व वाङ्मय विभाग२ हा १९५९ मध्ये सुरू झाला. प्रसिद्ध समीक्षक प्रा. वा. ल. कुलकर्णी हे या विभागाचे पहिले विभागप्रमुख होते. त्यानंतर या विभागात डॉ. यू. म. पठाण, डॉ. सुधीर रसाळ, डॉ. गो. मा. पवार, ...

                                               

महाराष्ट्रातील विद्यापीठे

महाराष्ट्रातील विद्यापीठांची परंपरा इ.स. १८५७ पासून अस्तित्त्वात आहे. मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेपासून उच्चशिक्षणाची सुरुवात महाराष्ट्रात झाली. त्यानंतर नागपूर विद्यापीठ इ.स. १९२३ मध्ये स्थापन झाले. पुणे विद्यापीठ इ.स. १९४८ आणि मराठवाडा विद्यापी ...

                                               

महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था

भारतीय राज्यघटनेनुसार शिक्षण हा विषय भारताचे केंद्रशासन व राज्यशासन यांच्या सामाईक यादीत असल्यामुळे ती त्यांची सामाईक जबाबदारी ठरते. पालिका आणि जिल्हापरिषदा यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्था मोफत शालेय शिक्षणाची जबाबदारी मर्यादित प्रमाणावर पेलत ...

                                               

मीनल परांजपे

डॉ. मीनल परांजपे या आकाशवाणीवर ३५ वर्षे काम करणाऱ्या नाट्य‍अभिनेत्री विमल जोशी यांच्या कन्या आहेत. डॉ. परांजपे यांनी कौटिल्यीय अर्थशास्त्र हा विषय घेऊन पीएच.डी केले आहे. त्या एका वस्तुसंग्रहालयात व्यवस्थापक होत्या. डॉ. मीनल परांजपे यांनी काही वर् ...

                                               

मुक्‍त शिक्षण

जगातील शिक्षण व्यवस्था ३० ते ३५ वर्षांपासून खूप बदलते आहे. पारंपारिक शिक्षण व्यवस्था लोकसंख्येच्या फ़ार मोठ्या भागा पर्यंत अद्याप पोचलेलीच नव्हती. त्यामुळे उच्च दर्जाचे शिक्षण ही फ़क्‍त उच्च वर्गातील लोकांचीच मक्‍तेदारी झाली होती. मुक्‍त शिक्षण व ...

                                               

वि.वि. चिपळूणकर

विद्याधर विष्णू चिपळूणकर हे शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत आणि महाराष्ट्राचे माजी शिक्षण संचालक होते. वि.वि. चिपळणकरांचे शालेय शिक्षण मुंबईमधील पार्ले टिळक विद्यालयात झाले. संस्कृत विषयात बी.ए. केल्यानंतर त्यांनी एम.ए.,एम.एड. या पदव्या घेतल्या. १ ...

                                               

विद्यापीठ अनुदान आयोग

विद्यापीठ अनुदान आयोग ही भारतातील विद्यापीठीय शिक्षणावर नियंत्रण ठेवणारी देशातील सर्वोच्च संस्था आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाची शिक्षणक्षेत्रातील भूमिका महत्त्वाची मानली जाते. या आयोगाची स्थापना २८ डिसेंबर इ.स. १९५३ रोजी करण्यात आली.इ.स.१९४४ मध्ये ...

                                               

विद्यार्थी

कोणतीही गोष्ट शिकत असलेल्या व्यक्तीला विद्यार्थी म्हणतात. विद्यार्थी या शब्दाची फोड - "विद्या"+"अर्थी". अर्थ् अर्थयते हा संस्कृतमधील १०व्या गणाचा धातू आहे. ज्याचा अर्थ आहे - मिळवण्यासाठी प्रयत्न करणे, इच्छा करणे. त्या धातूपासून अर्थिन् म्हणजे मिळ ...

                                               

वृत्तपत्रविद्या

वार्तेचे स्वरुप, वार्ता संकलन, वार्ता लेखन, बातम्यांचे संपादन, विश्लेषण, बातम्यांवर टिकाटिपण्णी या विषयांचा अभ्यासाला वृत्तपत्रविद्या असे म्हणता येतेवृत्तपत्रविद्येत प्रामुख्याने समावेश होतो. मराठी भाषेत हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी यशवंतराव चव ...

                                               

शिक्षण व्यवस्थापन प्रणाली

लर्निंग मॅनेज्मेंट सिस्टम, एल.एम.एस, हे एक सॉफ्टवेर अप्लिकेशन आहे. ह्या सॉफ्टवेरचा वापर ईलेक्ट्रॉनिक शैक्षणिक तंत्रज्ञानात प्रशासन, दस्तावेज, अहवाल, वितरण किंवा ई-लर्निंग साठी केल्या जातो. ही प्रणाली प्रशिक्षण व्यवस्थापन ते महाविध्यालयीन अभ्यासक् ...

                                               

शिक्षणसंस्थांची आणि अभ्यासक्रमांची संक्षिप्‍त नावे असणारी यादी

भारतामध्ये अनेक प्रसिद्ध शिक्षणसंस्था आहेत. त्या बरेच अभ्यासक्रम चालवतात आणि विविध परीक्षा घेतात. संस्थांच्या नावांचे आणि अभ्यासक्रम-परीक्षांचे कागदोपत्री आणि बोलताना होणारे उल्लेख बहुधा त्यांच्या आद्याक्षरांनी होतात. अशा सततच्या वापराने मराठीत र ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →