ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 34                                               

जागतिक धर्म

जागतिक धर्म हा एक असा वर्ग आहे ज्याचा अभ्यास धर्माच्या अभ्यासामध्ये पाच सर्वात मोठ्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापक असलेल्या धर्मांसाठी केला गेला आहे. ख्रिश्चन, इस्लाम, यहुदी, हिंदू, आणि बौद्ध या धर्मांचा समावेश नेहमीच "बिग फाइव्ह" अर्थात जागत ...

                                               

ज्यू धर्म

ज्यू धर्म किंवा यहुदी धर्म हा जगातील एक प्रमुख धर्म आहे. हा धर्म अनुसरणाऱ्या व्यक्तींना ‘ज्यू’ किंवा यहूदी असे संबोधण्यात येते. ज्यू धर्माची स्थापना ३,००० वर्षांपूर्वी मध्यपूर्वेतील जुदेआ ह्या प्रदेशामध्ये झाली असा अंदाज आहे. ज्यू हा जगातील सर्वा ...

                                               

झोराष्ट्रियन

झोराष्ट्रियन हा झरथ्रुस्ट्र ह्या संताच्या शिकवणीमधून निर्माण झालेला एक धर्म व तत्त्वज्ञान आहे. इ.स.पूर्व १५ व्या शतकामध्ये पर्शिया मध्ये स्थापन झालेला हा धर्म एकेकाळी जगातील सर्वात मोठ्या धर्मांपैकी एक होता. पर्शियातील लोकांना पर्शियन म्हटले जाते ...

                                               

देव

हेसुद्धा पाहा: ईश्वर आणि भगवान अनेक धर्मांच्या विश्वासानुसार देव ही विश्वाच्या उत्पत्तीला व पालनपोषणाला जबाबदार अशी व्यक्ती/संकल्पना आहे. विविध धर्मांत देव या संकल्पनेविषयी मूलभूत फरकही आहेत. हिंदू धर्मात देव, देवता, दैवत, ईश्वर, परमेश्वर, परमात् ...

                                               

धर्म स्वातंत्र्य

धर्माचे स्वातंत्र्य हे एक तत्व आहे जे एखाद्या व्यक्तीच्या किंवा समुदायाच्या, सार्वजनिक किंवा खाजगीरित्या, धर्म किंवा त्याच्या शिक्षण, सराव, उपासना आणि पाळण्यात विश्वास दर्शविण्याच्या स्वातंत्र्यास समर्थन देते. यात एखाद्याला स्वतःचा धर्म किंवा श्र ...

                                               

महाराष्ट्रामधील धर्म

महाराष्ट्रामध्ये अनुसरले जाणारे विविध धर्म हे धार्मिक श्रद्धा आणि प्रथांमधून आपली विविधता दर्शवितात. महाराष्ट्रात जगातील किमान आठ धर्मांचे अनुयायी आहेत; ते म्हणजे हिंदू धर्म, इस्लाम, बौद्ध धर्म, जैन धर्म, ख्रिश्चन धर्म, शीख धर्म, पारशी धर्म आणि य ...

                                               

मुंज

मुंज / उपनयन हा हिंदू धर्मातील सोळा संस्कारापैकी तेरावा संस्कार आहे. हा कुमाराचा एक प्रमुख संस्कार आहे. परंपरेनुसार, हा संस्कार ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या तीन वर्णांतील पुरुषांसाठीच सांगितला आहे. याला मौंजीबंधन व व्रतबंध अशीही नावे आहेत. उपनयन ...

                                               

मूर्तिपूजा

मूर्तिपूजेची कल्पना जागतिक आहे. हजारो वर्षांपासून महान व्यक्तींच्या मूर्ती घडवल्या जात आहेत. निर्गुण निराकार ईश्वराची आराधना करणे हे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर असल्यामुळे त्याच्या सोयीसाठी, ईश्वर कसा दिसत असेल याची कल्पना करून, त्या कल्पनेबरह ...

                                               

लिंगायत धर्म

लिंगायत हा एक स्वतंत्र परिपूर्ण धर्म आहे, असा लिंगायतांचा दावा आहे. महात्मा बसवेश्वर हे लिंगायतांचे थोर पुढारी. त्यांनी लिंगायत परंपरा तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवली.

                                               

वैदिक धर्म

वैदिक साहित्यात सांगितलेल्या नीती-नियमांना वैदिक धर्म असे म्हणतात. संहिता म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, ब्राह्मणे, आरण्यके व उपनिषदे या सर्व साहित्याला वैदिक साहित्य म्हटले जाते. वैदिक धर्मामध्ये वेदांना प्रमाण मानणे,त्यावर विश्वास ठ ...

                                               

व्रत

व्रत म्हणजे संकल्प, प्रतिज्ञा, उपासना किंवा आज्ञापालन इत्यादींसाठी विशिष्ट नीतिनियमांनी करावयाचे आचरण. व्रत हे विशिष्ट काळासाठी, विशिष्ट तिथीस, विशिष्ट वाराला, विशिष्ट महिन्यात किंवा विशिष्ट पर्वाला आचरले जाते. व्रते हिंदू, जैन, बुद्ध, ख्रिश्चन, ...

                                               

हिंदू धर्म

हिंदू धर्म हा भारतीय उपखंडातील हा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा धर्म वा जीवनपद्धती होय. आजही सनातनी हिंदू माणसे स्वधर्माचा सनातन धर्म असा उल्लेख करतात. संस्कृत भाषेत याचा अर्थ शाश्वत मार्ग असा होतो. निरीश्वरवाद, सर्वेश्वरवाद, अनेकेश्वरवाद, एकेश्वरवा ...

                                               

हिंदू धर्मातून धर्मांतरित बौद्ध व्यक्तींची यादी

ही हिंदू धर्म त्यागून बौद्ध धर्माचा स्वीकार करणाऱ्या उल्लेखनीय व्यक्तींची यादी आहे. या यादीत काही कोटी नावे आहेत. भारतातच हिंदू धर्म त्यागून बौद्ध धर्माचा स्वीकार करणारे सुमारे ८४ लाखांहून अधिक लोक आहेत. सम्राट अशोक इ.स.पू. २७७–२३१, प्राचीन भारती ...

                                               

ॐ मणिपद्मे हूं

ॐ मणिपद्मे हूं हा संस्कृत भाषेतील बौद्ध मंत्र आहे. त्याचा संबंध अवलोकितेश्वराशी आहे. हा तिबेटी बौद्ध धर्माचा मूलमंत्र आहे. हा पहाटे दगडांवर लिहिला जातो किंवा कागदावर लिहून पूजाचक्रात लावला जातो.

                                               

एक प्रवाह अनेक नावे

ज्यांना एकाहून अधिक नावे आहेत अशी अनेक ठिकाणे, असे अनेक प्रवाह, अश्या अनेक वनस्पती आणि असे अनेक रस्ते या विश्वात आहेत. त्यांतील एकाहून अधिक नावे असलेल्या प्रवाहांची ही जंत्री:

                                               

एक वनस्पती अनेक नावे

ज्यांना एकाहून अधिक नावे आहेत अशी अनेक ठिकाणे, असे अनेक प्रवाह, अश्या अनेक वनस्पती आणि असे अनेक रस्ते या विश्वात आहेत. त्यांतील एकाहून अधिक नावे असलेल्या वनस्पतींची ही जंत्री:

                                               

ओकारान्त नावांची यादी

जगामध्ये ओ-कारान्त व्यक्तिमामे क्वचित असतात. पाश्चात्य नावां-आडनावांमध्ये आर्नाल्डो, ऑगस्टिनो, ॲंतोनियो सारखी नावे मुळात आर्नोल्ड, ऑगस्तिनी किंवा ॲन्टनी सारख्या नावांची बदलेलेली रूपे असतात. पौर्वात्य नावांमध्ये सुकार्नो, सुहार्तो ही अशीच नावे. जप ...

                                               

महेश

महेश भूपती - भारतीय टेनिसपटू महेश रावत – भारतीय क्रिकेटपटू महेश काळे – भारतीय गायक महेश केळुसकर – मराठी कवी आणि लेखक महेश कोठारे - मराठी चित्रपट अभिनेता महेश रामराव मोरे – मराठीचे प्राध्यापक व लेखक महेश मांजरेकर - हिंदी व मराठी चित्रपट अभिनेता मह ...

                                               

मारिया (नाव)

मारिया हे अ-भारतीय स्त्रीचे नाव असते. आफ्रिकन, अरब, आर्मेनियन, बल्गेरियन, क्रोएशियन, डॅनिश, डच, इंग्रजी, इस्टोनियन, फिनिश, जर्मन, ग्रीक, स्पॅनिश, आईसलॅंडिक, इंडोनेशियन, इराणी, इटालियन, जपानी, माल्टीज, नॉर्वेजियन, पाकिस्तानी, पोलिश, पोर्तुगीज, रुम ...

                                               

सुरेश (निःसंदिग्धीकरण)

सुरेश हे भारतीय पुरुषांना देण्यात येणारे एक नाव आहे. सुरेश हा संस्कृत शब्द असून याचा अर्थ देवांचा देव: असा होतो. जो ब्रह्म, विष्णू आणि शिव ह्या तिनही देवांना सारखाच लागू पडतो. सुरेश नाव असलेले लोक: सुरेश भारद्वाज, भारतीय राजकारणी सुरेश ओबेराय, भा ...

                                               

अॅनालॉग सायन्स फिक्शन अँड फॅक्ट

ॲनालॉग सायन्स फिक्शन ॲण्ड फॅक्ट १९३० पासून विविध नावानी प्रकाशित केलेले एक अमेरिकन विज्ञान कल्पित मासिक आहे. अस्टाउन्डिग स्टोरीज ऑफ सुपर-सायन्स या नावाने पहिला अंक जानेवारी १९३० रोजी विल्यम क्लेटन यांनी प्रकाशित केला आणि हॅरी बेट्स द्वारा संपादित ...

                                               

दलित व्हॉइस

दलित व्हाईस हे भारतातील बंगलोर येथून प्रकाशित होणारे इंग्रजी राजकीय नियतकालिक होते. सध्याचे ह्या नियतकालिकाचे नंतरचे पूर्ण नाव "दलित व्हाईस: द व्हाईस ऑफ पर्सिक्यूटेड नॅशनॅलिटीज डिनाईड ह्यूमन राईट्स" असे होते. हे दर पंधरवड्याला आंतरजालावर आणि छापी ...

                                               

पंचधारा

भाषावार प्रांत रचनेनंतर हैद्राबाद संस्थानातील मराठी समाजाचे अस्तित्व एक प्रकारे धोक्यात आले. तेलुगू समाजाचे बाहुल्य, उर्दू भाषेचा आणि हिंदी भाषेचा वाढता प्रभाव यामुळे मराठी समाजाची स्वतंत्र ओळख टिकविण्याची गरज तेथील मराठी विचारवंतांच्या लक्षात आल ...

                                               

साप्ताहिक ऐक्य

सातारचे त्या काळाचे ज्येष्ठ नेते रावबहादुर रावजी रामचंद्र काळे यांनी १९ जानेवारी १९२४ रोजी सातारा शहरात ’ऐक्य’ नावाच्या साप्ताहिकाची स्थापना केली. साप्ताहिकाची संपादक म्हणून बाग्भट्ट नारायण देशपांडे यांची नेमणूक झाली होती. ’ऐक्यला व्यापक स्वरूप द ...

                                               

उपवास

धार्मिक आशय- उपवास या शब्दाची फोड उप+वास अशी आहे.उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. उपावृत्तस्य पापेभ्यो यस्तु वासो गुणै: सह| उपवास: स विद्न्येय: सर्वभोग विवर्जित:||अन्नपाणी वर्ज्य करून राहणे म्हणजे उपवास होय. सामान्यपणे उपवास याचा अर्थ हलका व म ...

                                               

काठी पूजा

काठीपूजन ही मानवी इतिहासात विविध समुदायात केली गेलील एक प्राचीन पूजा-परंपरा आहे. नॉर्वेजियातील Mære चर्च, इस्रायलमधील Asherah pole या काठी पूजा परंपरा ज्यू धर्माच्या स्थापनेपूर्वीच्या काळात प्रचलित पूजन पद्धती होत्या भारतीय उपखंडात बलुचिस्तानच्या ...

                                               

गुढी

गुढीपाडवा या हिंदू धर्मीयांच्या सणाच्या दिवशी गुढी उभारली जाते. गुढी किंवा ब्रह्मध्वज ही आनंद आणि विजयाचे प्रतीक आहे. गुढी उंच बांबूपासून तयार केली जाते. बांबूच्या एका टोकाला रेशमी कापड, कडुलिंब, फुलांचा हार आणि साखरेच्या पदकांची माळ बांधून त्याव ...

                                               

चंपाषष्ठी

चंपाषष्ठी म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ही तिथी. मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीचा खंडोबा अर्थात मल्हारी देवाचे नवरात्र सुरू होते. मणी-मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकट मुक्त केले. या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव ...

                                               

जागरण

घर तेथे घराणे, घराणे तेथे कुळ, कुल तेथे कुळधर्म कुलाचार हा पाळलाच पाहिजे हा हिंदू संस्कृतीचा रिवाज आहे. कुलस्वामी श्रीखंडेरायाच्या कुलाचारांमध्ये जागरण प्रमुख भाग आहे, जसा देवीच्या कुलाचारातील गोंधळ हा प्रमुख भाग आहे तितकेच महत्त्व जागरणाला आहे. ...

                                               

शाकाहार

शाक/भाजी, हिरव्या वा वाळलेल्या वनस्पती, बिगरमांस दुग्धजन्य पदार्थ इत्यादीच फक्त ज्यांच्या आहारात आहे ते बहुधा सस्तन प्राणी. शाकाहारी अन्नासाठी ते बंदिस्त केलेल्या पिशवी-डबा इत्यादींच्या वेष्टनावर तसे नमूद करणे अनिवार्य असते. वेष्टनावर पुरशी जागा ...

                                               

सहा ऋतू व त्यांचे मराठी महिने

ऋतू या शब्दाची व्याख्या-सौरं मासद्वयं राम ऋतुरित्यभिधीयते | हे रामा,सौर मासद्वयाला ऋतू असे म्हणतात असे पुरुषार्थ चिन्तामणि ग्रंथात सांगिले आहे. ऋतू हे सूर्याच्या गतीवर अवलंबून असतात.सध्या आपण चैत्र-वैशाख=वसंत ऋतू अशी गणना करीत असलो तरी ऋतू हे चंद ...

                                               

अगेन्स्ट द मॅडनेस ऑफ मनु (पुस्तक)

अगेन्स्ट द मॅडनेस ऑफ मनु या पुस्तकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ब्राह्मणी पितृसत्तेवरील लिखाणाचे संकलन केलेले आहे. हे संकलन भारतातील स्त्रीवादी समाजशास्त्रज्ञ शर्मिला रेगे यांनी केले व २०१३ मध्ये नवयान प्रकाशन द्वारा प्रकाशित झाले.

                                               

आंबेडकर अँड बुद्धिझम

आंबेडकर ॲंड बुद्धिझम हे ब्रिटिश बौद्ध भिक्खू महास्थवीर संघरक्षित यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध धर्माबद्दल लिहिलेले इंग्रजी भाषेतील पुस्तक आहे. या पुस्तकात लेखकाने बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनकार्याचा संक्षिप्त परिचय करून दिलेला आहे. ते बौ ...

                                               

ऑटोबायग्राफी ऑफ ए योगी

ऑटोबायोग्रफी ऑफ अ योगी हे परमहंस योगानंद यांचे आत्मचरित्र आहे. १९४६ मध्ये ते पहिल्यांदा प्रकाशित झाले. योगानंदांचे मूळ नाव मुकुंदलाल घोष असे होते. त्यांचा जन्म गोरखपूरमध्ये एका बंगाली हिंदू कुटुंबात झालेला होता. ऑटोबायोग्रफी ऑफ अ योगी हे पुस्तक व ...

                                               

गीतांजली

गीतांजली बंगाली कवी रवींद्रनाथ टागोर यांचा कवितांचा संग्रह आहे. मुख्यत्वे पुस्तकाचे साहित्य म्हणून रसिकांना नोबेल पारितोषिक मिळाले. हे युनेस्कोच्या प्रतिनिधींच्या संकलनाचे भाग आहे.

                                               

चौथे चिमणराव (पुस्तक)

चौथे चिमणराव हा मराठी लेखक चिं.वि. जोशी यांनी लिहिलेला कथासंग्रह आहे. हे पुस्तक १९५८ साली प्रसिद्ध झाले. हे पुस्तक कथासंग्रह असले तरी या पुस्तकात सुरुवातीला प्रल्हाद केशव अत्रे यांनी चिं.वि. जोशी यांची ओळख करून देणारा लेख लिहला आहे. तसेच चिं.वि. ...

                                               

जर्मनीच्या दहशतीत करपलेले बाल्य

जर्मनीच्या दहशतीत करपलेले बाल्य हे पुस्तक आहे. .पृष्ठे: ६ + १९०, .पुस्तक: चाईल्ड ऑफ द होलोकॉस्ट, .आवृत्ती: फेब्रुवारी २००५. .मूल्य: १३० रुपये, .अनुवादक: सिंधू विजय जोशी, .प्रकाशन: मेहता, पुणे, ‘चाईल्ड ऑफ द होलोकॉस्ट’ हे पुस्तक आता मराठीत उपलब्ध झ ...

                                               

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील पुस्तके

हा लेख डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर लिहिल्या गेलेल्या पुस्तकांची सूची आहे. आंबेडकरांच्या विचारांवर, कार्यावर, व्यक्तीमत्त्वाच्या विविध पैलूंवर विविध भाषेत १ लक्ष पेक्षा अधिक ग्रंथ-पुस्तके लिहिले गेले आहेत. त्यामध्ये चरित्रे, वैचारिक आदींचा समा ...

                                               

द अदर साइड ऑफ सायलेन्स

द अदर साइड ऑफ सायलेन्स: व्हॉइसेस फ्रॉम द पार्टीशियन ऑफ इंडिया हे उर्वशी बुटालिया द्वारा लिखित व पेंगविन इंडिया द्वारा १९९८ मध्ये प्रकाशित केलेले पुस्तक आहे. एका परीक्षणात लिहिल्याप्रमाणे हे पुस्तक म्हणजे मानवी शोकांतिकेच्या भयावह आठवणींची कथने आहेत.

                                               

फेमिनिस्ट मेथडॉलॉजी: चॅलेन्जेस ॲन्ड चॉइसेस (पुस्तक)

फेमिनिस्ट मेथडॉलॉजी: चॅलेन्जेस ॲन्ड चॉइसेस हे २००२ मध्ये केरोलीन रमाझानोग्लु व जेनट होलेंड द्वारा लिखित व न्यू सेज प्रकाशनाने प्रसिद्ध केलेले पुस्तक आहे. या पुस्तकात लेखक स्त्रीवादी पद्धतीशास्त्राच्या निर्मितीमागील ऐतिहासिक पार्श्वभूमी, त्याला वि ...

                                               

भीमायन

भीमायन: भीमराव रामजी आंबेडकर यांच्या जीवनमधील घटना हे बाबासाहेब आंबेडकर यांचे एक ग्राफिक चरित्र आहे, ते २०११ मध्ये नवयान प्रकाशन द्वारा प्रकाशित केले गेले आहे. सीएनएन नुसार अव्वल पाच राजकीय कॉमिक पुस्तकांत याचा समावेश होतो. दुर्गाबाई व्याम, सुभाष ...

                                               

मराठी माणसे, मराठी मने

मराठी माणसे, मराठी मने हा प्रल्हाद केशव अत्रे यांनी लिहलेला व्यक्तिचित्रांचा संग्रह आहे. या पुस्तकात आचार्य अत्र्यांनी विविध नामवंत व्यक्तींची ओळख करून देणारे लेख लिहले आहेत. मुंबईच्या परचुरे प्रकाशन मंदिराने हे पुस्तक प्रसिद्ध केलेले आहे.

                                               

माझी चित्तरकथा

अवचट यांनी लहानपणी मोर, हत्ती, दगड, डोंगर, झाडं, माणसं यांची भरपूर चित्रं काढली. स्केचपेन, बाॅल पाॅइंट पेन, मार्कर्स, ‘एच’, ‘बी’चे सुईसारखे शिसं असलेल्या क्लच पेन्सिल्स… ऑइल पेस्टल, साॅफ्ट ड्राय पेस्टल अशी अनेक माध्यमं वापरुन सातत्याने प्रयोग करत ...

                                               

माझी जन्मठेप

माझी जन्मठेप हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी अंदमानात काळ्यापाण्याची शिक्षा भोगत असताना आलेल्या अनुभवांवर लिहिलेले आत्मचरित्रपर पुस्तक आहे.भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील योद्धे वीर सावरकर यांना दोन जन्मठेपेची म्हणजे पन्नास वर्षांची शिक्ष ...

                                               

मायनॉरिटी स्टडीज (पुस्तक)

मायानोरीटी स्टडीज हे भारतामधील अल्पसंख्याकावरील निबंधांचे संकलन आहे. ते अभ्यासिका रोवेना रोबिनसन यांनी संपादित केले आहे. सन २०१२ साली ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस यांनी प्रकाशित केले आहे.

                                               

श्रीमद्भवद्गीतारहस्य (पुस्तक)

श्रीमद्भवद्गीतारहस्य अथवा कर्मयोग हा लेखक बाळ गंगाधर टिळक यांचा १९१५ साली प्रकाशित झालेला, भगवद्‌गीता या मूळ संस्कृत ग्रंथाचा मराठी अनुवाद आणि परीक्षणात्मक टीकाग्रंथ आहे. हा ग्रंथ गीतारहस्य या नावानेच परिचित आहे. या ग्रंथात गीतेचे अंतरंगपरीक्षण त ...

                                               

समीक्षेची अपरूपे

‎ समीक्षेची अपरूपे’२०१७ हा डॉ. देवानंद सोनटक्के यांचा समीक्षग्रंथ असून तो हर्मिस प्रकाशन पुणे, यांनी प्रकाशित केला आहे. या ग्रंथात प्राचीन आणि अर्वाचीन अशा साहित्यकृतींची व लेखकांची समीक्षा केली आहे. या समीक्षेत लेखकाचे व्यक्तिमत्त्व, साहित्यकृती ...

                                               

सर्वदर्शी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (पुस्तक)

सर्वदर्शी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने तयार केलेले पुस्तक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षाचे औचित्य साधून या ग्रंथाची निर्मिती विद्यापीठाने केली आहे. डॉ. आंबेडकरांच्या ब ...

                                               

सायन्स अॅन्ड सोशल इनइक्वॅलिटी (पुस्तक)

सायन्स ॲन्ड सोशल इनइक्वॅलिटी: फेमिनिस्ट ॲन्ड पोस्ट कलोनियल इश्यूज सॅन्ड्रा हार्डिंग यांनी लिहिलेले हे पुस्तक युनिव्हर्सिटी ऑफ इलिनोइस प्रेसने इ.स. २००६मध्ये प्रकाशित केले. या पुस्तकात सॅन्ड्रा हार्डिंग या स्त्रीवादी लेखिका वसाहतोत्तर परिपेक्ष्यात ...

                                               

स्मृतिचित्रे

स्मृतिचित्रे हे लक्ष्मीबाई टिळक यांचे आत्मचरित्र आहे. ते मराठीतील दर्जेदार आत्मचरित्रांपैकी एक मानले जाते. हे आत्मचरित्र इ.स. १९३४ ते इ.स. १९३७ दरम्यान चार भागांमध्ये प्रथम प्रकाशित झाले. इ. जोसेफीन इन्क्स्टर यांनी त्याचे आय फॉलो आफ्टर मागे जाते) ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →