ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 336                                               

ज्ञानदेव यशवंतराव पाटील

डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील हे भारत देशाच्या बिहार राज्याचे विद्यमान राज्यपाल आहेत. महाराष्ट्रामध्ये शिक्षणसम्राट ह्या उपाधीने ओळखल्या जाणाऱ्या डी.वाय. पाटील ह्यांना १९९१ साली पद्मश्री हा पुरस्कार देण्यात आला. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे सदस्य अस ...

                                               

पिठापुरम

पिठापुरम हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातल्या पूर्व गोदावरी जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव भारतातल्या ५५ शक्तिपीठांपैकी एक समजले जाते. येथे दत्ताचे देऊळ आहे. दत्ताचा अवतार समजल्या जाणाऱ्या श्रीपाद वल्लभ यांचे हे जन्मस्थळ आहे.

                                               

चित्तूर जिल्हा

हा लेख चित्तूर जिल्ह्याविषयी आहे. चित्तूर शहराविषयीचा लेख येथे आहे. चित्तूर जिल्हा pronunciation, हा भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील रायलसीमा भागातील एक जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र चित्तूर येथे आहे. भारताच्या २०११ च्या जनगणनेनुसार याची लोक ...

                                               

कोलार (लोकसभा मतदारसंघ)

कोलार हा भारताच्या कर्नाटक राज्यामधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या कोलारमधून वरिष्ठ नेते के.एच. मुनीयप्पा हे १९९१ सालापासून सलग ८ वेळा निवडून आले आहेत.

                                               

चिकबल्लपूर (लोकसभा मतदारसंघ)

चिकबल्लपूर हा कर्नाटक राज्यामधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. १९७७ साली अस्तित्वात आलेल्या ह्या मतदारसंघामध्ये बंगळूर ग्रामीण जिल्ह्यामधील ४, चिकबल्लपूर जिल्ह्यामधील ३ तर बंगळूर शहरी जिल्ह्यामधील १ असे एकूण ८ विधानसभा मतदारसंघ आहेत. कॉंग्रेसचा बालेकिल ...

                                               

बागलकोट (लोकसभा मतदारसंघ)

बागलकोट लोकसभा मतदारसंघ हा भारताच्या कर्नाटक राज्यातील लोकसभेचा मतदारसंघ आहे. इ.स. १९६७ साली हा मतदारसंघ बनवण्यात आला.

                                               

निपाणी

निपाणी हे भारताच्या कर्नाटक राज्याच्या बेळगाव जिल्ह्यातील एक नगर आहे. निपाणी कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर स्थित असून ते बेळगावच्या ७५ किमी उत्तरेस तर कोल्हापूरच्या ३८ किमी दक्षिणेस राष्ट्रीय महामार्ग ४वर् आहे. निपाणी येथे मराठी भाषिक रहिवासी मोठ्या ...

                                               

बेलूर

बेलूर हे कर्नाटकातील हासन जिल्ह्यातील एक गाव आहे. हे यगाची नदीच्या तीरावर वसले आहे. हे नगर ऐतिहासिक काळातील होयसळ राज्याच्या राजधानीचे शहर होते. येथे चेन्नकेशवा मंदिर नावाचे पुरातन व प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे.

                                               

मुरुदेश्वर

मुरुदेश्वर हे भारताच्या कर्नाटक राज्याच्या उत्तर कन्नड जिल्ह्यातील भातकल तालुक्यामधील एक नगर आहे. हे गाव अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर मंगळूरच्या १५० किमी उत्तरेस स्थित आहे. मुरुदेश्वर हे हिंदू धर्मातील भगवान शंकराचे एक नाव असून हे गाव जगामधील द्वि ...

                                               

होस्पेट

होस्पेट हे भारताच्या कर्नाटक राज्याच्या बेल्लारी जिल्ह्यातील एक शहर आहे. युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान असलेल्या हंपी गावापासून १२ किमी अंतरावर असलेले होस्पेट तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावर बंगळूरच्या ३५० किमी उत्तरेस तर हुबळीच्या १५० किमी पूर्वेस स ...

                                               

अलप्पुळा जिल्हा

हा लेख अलप्पुळा जिल्ह्याविषयी आहे. अलप्पुळा शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. अलप्पुळा किंवा अलेप्पी ह्यानावाने प्रसिद्ध ठिकाण Alappuzha / Aleppy हा भारताच्या केरळ राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र अलप्पुळा येथे आहे.

                                               

कोकण कन्या एक्सप्रेस

कोकण कन्या एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. ही गाडी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते गोव्यामधील मडगांव स्थानकांदरम्यान रोज धावते. कोकण रेल्वेमार्गे धावणाऱ्या कोकण कन्या एक्सप्रेसला मुंबई ते गोवा दरम्यानचे ५८० किमी अंतर पार करा ...

                                               

दादर−मडगांव जन शताब्दी एक्सप्रेस

दादर मडगांव जन शताब्दी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची दैनंदिन सेवा देणारी रेल्वेगाडी आहे. जन शताब्दी एक्सप्रेस ताफ्यामधील ही वेगवान आणि आरामदायी गाडी महाराष्ट्राची राजधानी मुंबईला गोव्यातील मडगांव शहरासोबत जोडते. ही गाडी मुंबईच्या दादर व गोव्याच्या ...

                                               

नेत्रावती एक्सप्रेस

नेत्रावती एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई ते तिरुअनंतपुरम दरम्यान धावणारी रेल्वेगाडी आहे. ही गाडी कोकण रेल्वेच्या अखत्यारीत येते.

                                               

मांडवी एक्सप्रेस

मांडवी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी गाडी आहे. ही गाडी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते गोव्यामधील मडगांव स्थानकांदरम्यान रोज धावते. कोकण रेल्वेमार्गे धावणाऱ्या मांडवी एक्सप्रेसला मुंबई ते गोवा दरम्यानचे ७६५ किमी अंतर पार करायला ११ त ...

                                               

तालग्राम

तालग्राम अपभ्रंश:ताला हे छत्तीसगढ राज्यामधील एक गाव आहे.या ठिकाणी शिवमंदिर व अन्य शिल्पे/मंदिरे आहेत. हे ठिकाण बिलासपूर-रायपूर रस्त्यावर सुमारे ३० कि.मी. अंतरावर, रस्त्यापासून सुमारे ४ कि.मी. आत पूर्व दिशेला आहे.या ठिकाणी तीन मंदिरांचा एक समूह आह ...

                                               

तिरुवनमलाई (लोकसभा मतदारसंघ)

तिरुवनमलाई हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ आहे. २००९ सालच्या पुनर्रचनेदरम्यान निर्माण करण्यात आलेल्या तिरुवनमलाई मतदारसंघामध्ये तिरुवनमलाई जिल्ह्यातील ४, तर वेल्लूर जिल्ह्यातील २, असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ आहेत.

                                               

उत्तर पश्चिम दिल्ली (लोकसभा मतदारसंघ)

उत्तर पश्चिम दिल्ली ही भारत देशाच्या दिल्ली ह्या केंद्रशासित प्रदेशामधील ७ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. दिल्लीमधील नरेला, बादली, रिठाला, बवाना, मुंडका, किरारी, सुलतान पुर माजरा, नंगलोई जाट, मंगोल पुरी व रोहिणी हे १० विधानसभा मतदारसंघ उत्तर पश्चि ...

                                               

चांदनी चौक (लोकसभा मतदारसंघ)

चांदनी चौक ही भारत देशाच्या दिल्ली ह्या केंद्रशासित प्रदेशामधील ७ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. दिल्लीमधील १० विधानसभा मतदारसंघ चांदनी चौकच्या अखत्यारीत येतात.

                                               

दक्षिण दिल्ली (लोकसभा मतदारसंघ)

दक्षिण दिल्ली ही भारत देशाच्या दिल्ली ह्या केंद्रशासित प्रदेशामधील ७ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. दिल्लीमधील बिजवासन, पालम, मेहरौली, छत्तरपुर, देवली, आंबेडकर नगर, संगम विहार, कालकाजी, तुगलकाबाद व बदरपुर हे १० विधानसभा मतदारसंघ दक्षिण दिल्ली लोकस ...

                                               

नवी दिल्ली (लोकसभा मतदारसंघ)

नवी दिल्ली ही भारत देशाच्या दिल्ली ह्या केंद्रशासित प्रदेशामधील ७ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. नवी दिल्लीसह दिल्लीमधील करोल बाग, पटेल नगर, मोती नगर, दिल्ली छावणी, राजिंदर नगर, कस्तुरबा नगर, मालवीय नगर, आर.के. पुरम व ग्रेटर कैलाश हे १० विधानसभा म ...

                                               

पश्चिम दिल्ली (लोकसभा मतदारसंघ)

पश्चिम दिल्ली ही भारत देशाच्या दिल्ली ह्या केंद्रशासित प्रदेशामधील ७ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. दिल्लीमधील मादीपुर, राजौरी गार्डन, हरि नगर, तिलक नगर, जनकपुरी, विकासपुरी, उत्तम नगर, द्वारका, मटियाला व नजफगड हे १० विधानसभा मतदारसंघ पश्चिम दिल्ली ...

                                               

पूर्व दिल्ली (लोकसभा मतदारसंघ)

पूर्व दिल्ली ही भारत देशाच्या दिल्ली ह्या केंद्रशासित प्रदेशामधील ७ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. दिल्लीमधील जंगपुरा, ओख्ला, त्रिलोकपुरी, कोंडली, प्रतापगंज, लक्ष्मी नगर, विश्वास नगर, कृष्णा नगर, गांधी नगर व शाहदरा हे १० विधानसभा मतदारसंघ पूर्व दि ...

                                               

इच्छापुर

ईच्छापुर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्य सीमेवर वसलेले एक गाव आहे.हे गाव मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर जिल्ह्यात आहे. मुक्ताईनगर पासून १६ किलोमीटर अंतरावर आहे

                                               

देऊर कोठार

देऊर कोठार हे मध्य भारतातल्या मध्य प्रदेशातील पुराणवस्तुसंशोधनाचा दृष्टीने महत्त्वाचे असे एक ठिकाण आहे. हे गाव तेथील बौद्ध स्तूपांसाठी प्रसिद्ध आहे. १९८२ साली संशोधकांना या ठिकाणाचा शोध लागला. हे स्तूप मौर्य सम्राट अशोकांनी बांधलेले बौद्ध स्तूप आहेत.

                                               

देवगड, मध्य प्रदेश

देवगड, हे भारतीय राज्य मध्य प्रदेश येथील छिंदवाडा जिल्ह्यातील एक गाव आहे. हे छिंदवाडाच्या नैऋत्य दिशेने सुमारे ४१ किमी वर वसले आहे. देवघर हे पूर्वी गोंड राज्याची राजधानी होती, जे १७ व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि १८व्या शतकाच्या उत्तरार्धात प्रसिद ...

                                               

भोपाळ (लोकसभा मतदारसंघ)

भोपाळ हा भारताच्या मध्य प्रदेश राज्यामधील २९ पैकी एक लोकसभा मतदारसंघ आहे. ह्या मतदारसंघामध्ये भोपाळ व सिहोर जिल्ह्यांमधील ८ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

                                               

विदिशा (लोकसभा मतदारसंघ)

विदिशा हा भारत देशाच्या मध्य प्रदेश राज्यातील ८० पैकी एक लोकसभा मतदारसंघ आहे. १९९१ सालापासून विदिशा हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. माजी भारतीय पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी येथून सलग ५ वेळा लोकसभेवर निवडून आले होते. २०१४ लोकसभा निवडण ...

                                               

मध्य प्रदेशातील खासगी शिक्षणसंस्था

ग्रुपची स्थापना सन १९९०मध्ये तर शिक्षणसंस्थांची सुरुवात १९९५पासून झाली. भोपाळ शहरात ग्रुपने १४ फेब्रुवारी २०१२ रोजी स्थापन केलेली RKDF राम कृष्ण धर्मार्थ फाऊंडेशन युनिव्हर्सिटी आहे. तिचा परिसर ५५ एकरांचा आहे. ही मध्य भारतातील सर्वात मोठी शिक्षणसं ...

                                               

किर्लोस्कर उद्योग समूह

लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर यांचा जन्म २० जून १८६९ रोजी गुर्लहोसूर या गावी झाला.धारवाड आणि कलादगी येथे त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. त्यानंतर त्यांनी मंुबईच्या जे. जे. स्कूल ऑफ र्आट मधून चित्रकलेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. नंतर व्हिक्टोरिया ज्युब ...

                                               

महाराष्ट्रातील साखर कारखाने

भोगावती सहकारी साखर कारखाना दीपक राजाराम पाटील जवाहर शेतकरी कलाप्पा बाबुराव आवाडे छत्रपती शाहू कागल सहकारी साखर कारखाना विक्रमसिंह घाटगे अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज श्रीपादराव दिनकरराव शिंदे तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना शोभाताई व्ही ...

                                               

स्थानिक संस्था कर

स्थानिक संस्था कर अर्थात - लोकल बॉडी टॅक्स हा महाराष्ट्र राज्यातल्या महापालिकांमधे जकात कर रद्द होऊन त्याऐवजी लागू करण्यात आलेला कर आहे. राज्यात सध्या "ड वर्ग महापालिकांमध्ये एलबीटी लागू असून, अ, ब आणि क वर्ग महापालिकांनाही तो लागू करण्याचा निर्ण ...

                                               

लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, चिपळूण

१ ऑगस्ट १८६४ या दिवशी चिपळूण शहरात याची स्थापना झाली. ग्रंथप्रेमी वकील बाळाजी सखाराम काशीराम यांनी स्वत:जवळील ग्रंथसंग्रह घेऊन इतर नागरिकांच्या मदतीने नेटिव्ह जनरल लायब्ररी या नावाने स्थापना केली. अनेक दोलामुद्रित पुस्तके, जुन्या पोथ्या असा हा ग् ...

                                               

अबोली प्रतिष्ठान

अबोली प्रतिष्ठान हे जळगावमधील होमिओपॅथीचे डॉक्टर सुनीलदत्त चौधरी यांच्या मदतीने आणि सल्ल्यावरून समाजातील विविध क्षेत्रातील तरुणांनी येऊन स्थापना केलेली संस्था आहे. ही ना नफा ना तोटा या भावनेने चालणारी बिनसरकारी सामाजिक संस्था असून, संस्थेचा उद्दे ...

                                               

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान

सुखलाल खाबिया, मोहनलाल खाबिया, जुगराज खाबिया यांच्या प्रयत्नांनी व. रत्नप्रभा खाबिया व श्रीपाल मुठा यांच्या पाठिंब्याने शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान ही संस्था दि. २५ डिसेंबर १९९७ रोजी शरद पवार यांचा हस्ते स्थापन झाली. सुरुवातीला केवळ नृत्य, ...

                                               

विष्णुदास भावे पुरस्कार

विष्णुदास भावे पुरस्कार विष्णुदास भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सांगलीची अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीने प्रदान केलेला पुरस्कार आहे. इ.स. १९५९ मध्ये बालगंधर्वांना सर्वप्रथम हा पुरस्कार देण्यात आला.

                                               

मीरा बोरवणकर

मीरा बोरवणकर या भारतातील पोलिस अधिकारी आहेत. या महाराष्ट्र केडरच्या पहिल्या महिला आयपीएस पोलीस अधिकारी होत्या. त्या १९८१ साली आयपीएसची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. यांना लेडी सुपरकॉप असे नामाभिधान आहे. मीरा बोरवणकर यांचे वडील ओमप्रकाश चड्ढा हे सीमा स ...

                                               

प्रदीप शर्मा (पोलीस अधिकारी)

प्रदीप शर्मा हे मुंबईतील एक पोलीस निरीक्षक आहेत. ते चकमकफेम म्हणून प्रसिद्ध आहेत. १९८३ मध्ये पोलीस दलात दाखल झालेले पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांची कारकीर्द नेहमीच वादात राहिली. एकोणीसशे नव्वदच्या दशकात जेव्हा गुन्हेगारी टोळ्यांचे प्रमाण वाढले ह ...

                                               

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प हा महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात माडबन-जैतापूर येथे होऊ घातलेला प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्प आहे. तब्बल ९,९०० मेगावॉट क्षमतेचा हा जगातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प असून, विदेशी सहकार्यातून साकारल ...

                                               

सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्प

सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्प हा पैनगंगा नदीवर उभारण्यात येणारा प्रस्तावीत बहुद्देशिय प्रकल्प आहे. कौठा तांडा तालुका हिमायतनगर, जि. नांदेश या गावाजवळ बांधण्यात येणार आहे. येथे मुख्य धरण राहील.त्याव्यतिरीक्त, हिरामननगर तांडा ता. उमरखेड जि. यवतमाळ ...

                                               

अंकढाळ

येथे मध्यम आणि चांगले हवामान असते.हे कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० डिग्री सेल्सिअस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा क ...

                                               

अंकळगे

येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० डिग्री सेल्सिअस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन् ...

                                               

अंकोळी

येथे मध्यम आणि चांगले हवामान असते.हे कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० डिग्री सेल्सिअस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा क ...

                                               

अंत्रोली (दक्षिण सोलापूर)

येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० डिग्री सेल्सिअस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन् ...

                                               

अंधारी

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

                                               

अंबाबाईवाडी

येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० डिग्री सेल्सिअस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन् ...

                                               

अंबारभुई

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

                                               

अकटनाळ

येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० डिग्री सेल्सिअस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन् ...

                                               

अकोला (सांगोला)

येथे मध्यम आणि चांगले हवामान असते.हे कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० डिग्री सेल्सिअस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा क ...

                                               

अकोले (मंगळवेढा)

येथे मध्यम आणि चांगले हवामान असते.हे कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० डिग्री सेल्सिअस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा क ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →